IIT, IIM च्या हट्टामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान? | Career Nama | Dr. Shreeram Geet | EP - 2/5

  Рет қаралды 311,135

Think Bank

Think Bank

Күн бұрын

करिअर निवडताना जास्त पॅकेज, परदेशी जाण्याची संधी आणि पोझिशन या तीन गोष्टींचा अट्टाहास घातक ठरतोय का? आपली क्षमता आणि त्याला अनुसरून पॅकेज किती असेल, हे कसं जाणून घ्यावं? कंपनीचा राजीनामा देताना कोणती काळजी घ्यावी? जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी पालकांनी मुलांना कोणत्या गोष्टी शिकवायला हव्यात?
ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक, डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग २...
भाग १ : • करिअर 'विकत घेण्याचा' ...

Пікірлер: 372
@suyog97
@suyog97 2 жыл бұрын
🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....* *ह्या कल्पनेला १०० तोफांची सलामी*💣 *१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट.* *ज्यांचा मुलगा किंवा मुलगी २०२२ मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.* *मित्रांनो, माझं नाव विशाल काळे* *माझा मुलगा देव विशाल काळे याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर ४०,०००पासून १ लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.* *मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? तर नाही, प्रचंड स्पर्धा आणि इतर अडचणी आहेतच.* *मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागणारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,RVNL, LUPIN, REDDY, AMERRJA, L&T, SBIN, HDFC, ICICI, KOTAK, AXIS यासारख्या जगप्रसिद्ध कंपनींचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना १ लाख , १ री ला १ लाख , ३ री ला एक लाख..* *अस करत करत १७ वीला त्याचे शेअर्स १७ लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत १७ वीला म्हणजे १७ वर्षांनी कमीतकमी ₹ १ कोटी असेल असे त्याच्या नांवे १७ शेअर्स असतील आणि जर आपण मागील १७ वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे १७ वीला सतरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी १.५ कोटी जास्तीत जास्त २१ कोटी.....* *मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल.* *विचार करा सर्वांनी ' Be Practical'* *बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल..* *- एक पालक*
@Er.Pravinkadam
@Er.Pravinkadam 2 жыл бұрын
Wa Mast kalpana ahe pn maji tumhala ek request ahe tyala life made je karayche te tyala karnyachi kiman ek sandhi dya Tyachyavr kontech dadpan anu naka
@suyog97
@suyog97 2 жыл бұрын
@@Er.Pravinkadam te tr ahech ho baki he sideby side mhnun tr mhtla after graduation he will get good amount and will start his own firm
@Er.Pravinkadam
@Er.Pravinkadam 2 жыл бұрын
Graduation nanter most of youth cha hach problem ahe ki potential ani knowledge khup ahe pn finding nahi Mhanun tumhi keleli idea ekdam best ahe
@suyog97
@suyog97 2 жыл бұрын
@@Er.Pravinkadam karan mi professional investor ahe. Kashala job chi chinta . He serves cycle big player ne banvla ahe
@pradeepshende9416
@pradeepshende9416 2 жыл бұрын
Wow sir faar unique thought aahe. Thanks for this idea. I will apply 🙏
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 2 жыл бұрын
हा ही भाग आवडला सुंदर मुलाखत घेतली तरीही पुन्हा मी सांगतो की अजुन बराच वेळ मुलाखत हवी होती.सत्य परिस्थिती आहे. चांगले अंजन घालणारी मुलाखत जय हो
@rajeshmane4130
@rajeshmane4130 2 жыл бұрын
परदेशात नाही गेले तर भारतात लोन घेऊन टॅक्स भरायला लागेल काही वर्षांनी. हे सत्य पण आपण स्वीकारले पाहिजे!!! तुमचे विचार चांगले आहेत पण सध्याच्या घटकेला १०० टक्के स्वीकारणे अवघड आहे
@HridyanshiB.
@HridyanshiB. 2 жыл бұрын
बोलणं खूप सोपं असतं सर.. या देशात कर भरून सुद्धा पण काही सवलत नाही..किमान ज्यांच साठी कर भरतो तीच लोक त्याला मान देत नाही साधा.. सरकार कडून कर देणाऱ्याला सोई सुविधा नाही. हा टॅक्स payer शेवटी accidant मध्ये जातो नाही तर कोरोना मध्ये bed नाही मिळालं म्हणून पण त्याच wife ल सरकार कडून काही मदत नाही मग एवढा टॅक्स भरून काय मिळालं त्या आयआयटी ला. बाकी देशात टॅक्स घेतात पण तेवढी काळजी पण घेतात.. टॅक्स सिस्टीम मध्ये बदल करा किंवा सोई सुविधा तरी दया... टीव्ही सामोरे एवून कोणी काहीही शहाणपण शिकवून जातो..
@117-shubhamchavan8
@117-shubhamchavan8 2 жыл бұрын
आहो तुम्ही म्हणतायत ते अगदी बरोबर. पण ते आम्ही मुलांनी नाही मिळवल की हाच समाज आम्हाला काय काय म्हणतो ते वेगळं सांगायला हवं का? 😶
@omis6109
@omis6109 2 жыл бұрын
समाज फक्त मजा घेतो, दुपारी जेवलास का, काय खाल्ले विचारात नाही, खायला देत तर मुळीच नाही, हे सत्य आहे, त्यामुळे समाज काहीही बोलणारच, आपल्याला जे जमेल जेथे स्वा कष्टाने पैसे मिळतात तेच खरे, बाकी सारं फक्त कमेंत्रेटर आहेत दुरून मजा बघणारे...
@yourscutely
@yourscutely 2 жыл бұрын
@@omis6109 correct
@thanos72
@thanos72 2 жыл бұрын
Samaj mhnje kon re... Tujhi fees bhrto ka??? Ki tu jevla nhi mhnun tula jevan deto
@madhurabhide6850
@madhurabhide6850 2 жыл бұрын
Ki ikkiikikkkiikkiikkikkkiiii kkik kkkiikkikkii k ikk k kikikkkkikikk k ikkikkkjikiik iukkkkkikik ki ikjijiii kkik kkkkjiikjkkkkki i ik k kkikkkkk kukkkkk k kkkkikkkkkkkkikkk kkkikk k i kikkkki kkik kikkkkkkkkk k kkkikkkkkkkk kkkikk k kikkkkikkk kk ikkikkkjikiik kiikkiikki k ukkkkkkkkkkikkkkkikkkk i kikkkk kikkkkkkkkkkkkkik
@madhurabhide6850
@madhurabhide6850 2 жыл бұрын
Kkkkkkkk kkik jkikkjkkkkkkkkkkkkik i kkkkùkkkkkikkk kkkkkkkkk kkkkkkkikikkkkkkkkkkkkkkiikkkìkkkkki k i kkikkkkkkikkkkk i
@mrvggl
@mrvggl 2 жыл бұрын
भारतातील कामामध्ये सर्वात वाईट प्रकार "जो संध्याकाळी उशिरापर्यंत काम करतो तोच बेस्ट असतो". माझं स्वतःच उदाहरण, मला २-३ उत्तम जॉब ऑफर नाही मिळाल्या आणि कारण काय तर मला US/UK मध्ये काम करण्याचा अनुभव नव्हता. मग मीही परदेशी येण्याच नियोजन केले. आणि अनुभव असा की भारतातील 80% कामाचं स्वरुप किंवा अपेक्षा या मुघली शासानासारख्या असतात.
@madhaviphadke6864
@madhaviphadke6864 2 жыл бұрын
हे सगळं बोलायला ठीक आहे.पण शेवटी पैसा असेल तर तुमची किंमत वाढते हेच आजच्या काळात सत्य आहे.
@atharvakulkarni1499
@atharvakulkarni1499 7 ай бұрын
Absolutely
@user-rt2qg4fj5h
@user-rt2qg4fj5h 6 күн бұрын
Correct .. typical मराठी माणूस😂 गुज्जू लोक बघा.. कधीही असली बडबड करताना दिसणार नाहीत
@zedhelpline6837
@zedhelpline6837 2 жыл бұрын
मुलांना परदेशी पाठवण्यासाठी काही पालक आयुष्यभर गाढवा सारखे काम करतात, परदेशातली सुबत्ता आणि security भारतात हि मिळते, फक्त स्टेटस आणि false glorification च्या नावाखाली लोक मायदेश सोडून जातात.
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 7 ай бұрын
sarsakat vidhan chukich ahe, jara fakt foreign onsite opportunity mule financial push bhetato to pahava, specially in IT sector.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 жыл бұрын
एकुलती एक मुलं , पालकांजवळ असलेला पैसा आणि राखीव जागा ह्या कारणामुळे १२ वी नंतर मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठविण्याचा ट्रेंड असावा
@rohanmeshram23
@rohanmeshram23 2 жыл бұрын
Barech University madhe pan apla mulana khup changli treatment bhet te asa pan nahi
@chikkuu09
@chikkuu09 2 жыл бұрын
It's not about trend.. Mulana pan jag baghaycha vegle culture experience karaycha ahey.. With globalization n internet tumhi haa video pahila ki nahi KZbin var? ki radio var aaikla? Nahi na? Zasa tumhi change zala tasa next generation pan change honar.. Tyana pan vatnar naveen country baghavi.. Navven city baghavi... Tyat trend kay... Shikun aplya himmtivar zatat.. Ka jemtem graduate houn mula ghari basli tar avadel ka aplyala?
@krox477
@krox477 Жыл бұрын
Reality is education is better abroad here you're only competing competing rather than learning
@pranavdeolalikar4287
@pranavdeolalikar4287 2 жыл бұрын
Classic example of mediocre mind set, not a single positive thing to tell. All the scenarios which he explained are bad, and he didn’t told how to overcome them. If this is the purpose of the interview then I think it does not make any good of anyone.
@bharatishastri1341
@bharatishastri1341 2 жыл бұрын
फारचं सुंदर सांगितलं आहे सर्व पालकांनी लक्षात घ्यायला पाहीजे
@govindjaveri4539
@govindjaveri4539 2 жыл бұрын
आयुष्यात नेमके कशाला महत्त्व द्यावे हे साक्षेप आहे पण तेच अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीचा क्रम आपल्या संस्कृतीत सोपेपणाने दिला आहे ....धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे स्वधर्म. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या निसर्ग नियमानुसार स्वधर्म कोणता हे सर्वात प्रथम जाणून घ्यायला हवे. मग आला अर्थ...म्हणजे पैसा, आर्थिक सुबत्ता. ती जितक्या आधी प्राप्त करता येईल तितक्या लवकर करायला हवी. मग काम...लैंगिक भूक दुर्लक्षित करता कामा नये. म्हणून जबाबदारीने कौटुंबिक संसार करावा. अर्थात हे ऐच्छिक आहे. सगळ्यात शेवटी मोक्ष. केवळ आत्मिक शांती मिळेल अश्या कार्यात निदान आयुष्याच्या शेवटच्या काळात गुंतवून घेणे. हे जीवनाचे टप्पे कोणालाही आयुष समृद्धपणे व्यतीत करण्यास उपयोगी येऊ शकतात.
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
डॉ . श्रीराम गीत ❤
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 2 жыл бұрын
🙏 गीत सर..तुमचे सगळे विदियो आवडले.खुप छान समजावून सांगता.याची पालकांना फार गरज आहे.अशा या मार्गदर्शकांचे मनापासुन आभार..तसेच पाचलग सर व थिंक बँक चे आभार की अशा महत्त्वाच्या विषयांवरील विदियो आम्हास पाहता येतात..धन्यवाद..👌👌👍🙏
@oldmonk2.1
@oldmonk2.1 2 жыл бұрын
भाबड्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी खूप धन्यवाद श्रीमान. आपला तर एकच फंडा आहे, ना कुठे कोणाची शिफारस लागली, ना शिक्षणा साठी आई वडलांना त्रास दिला, स्वतःच्या कर्मानी करत आलोय ! म्हणून मित्रांनो बस कर्म करत रहा, फळाच्या मायला, विकत घेऊन येऊ.😎
@zedhelpline6837
@zedhelpline6837 2 жыл бұрын
काय भरिच कंमेंट आहे
@abhivalunj513
@abhivalunj513 2 жыл бұрын
Time, Money, Efforts he kuthe invest karayche he jyala kalal to khara hushar 😅😅😅 He ekda gel ki parat kadhi yet nahi. 😁😁
@vikram2010ish
@vikram2010ish 2 жыл бұрын
Very true
@abhivalunj513
@abhivalunj513 2 жыл бұрын
@@vikram2010ish Anubhava che bol ahet 😂😂😅
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
सर, आपण एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला नाही... recruitment chya वेळी भारतात same company same position ला IIT, BiTS वाल्यांना जास्त पॅकेज देते आणि Pune Mumbai किंवा इतर शहरातील ( TIER 3 ) मधील कॉलेज असेल तर कमी पॅकेज देते....हा स्वानुभव आहे...कुठूनही check करून बघा ...
@omeshpanchal
@omeshpanchal 2 жыл бұрын
Barobar
@टिरंजननकले
@टिरंजननकले 2 жыл бұрын
ते महत्वाचे सांगत नाहीत. सरांची मुलाखत गुजरात/पंजाब/आंध्रच्या लोकांनी ऐकली तर हे लोक हसत सुटतील. ह्या तिन्ही राज्यातील लोक जिकडे संधी मिळेल तिकडे जातात. दुबईपासून ते न्यू यॉर्क पर्यंत. म्हणूनच ९०% एन आर आय लोकांमध्ये हे लोक असतात. ही श्रीराम गीत सर "जे मिळतंय त्यात समाधानी राहा" असे सांगत आहेत. अमेझॉन/गूगल/वगैरे कंपन्यांच्या मुलाखतीसाठी बिहार/तामिळनाडूमधील अनेकजण ३/४ महिने तयारी करत असतात.
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 7 ай бұрын
agadi barobar, samadhan sarvottam pragatichya aad yeu naye, these are totally different things.
@gp6523
@gp6523 2 жыл бұрын
या तीन गोष्टीचं महत्वाच्या आहेत✌️✌️✌️तुम्ही काही ही म्हणा
@manavme8555
@manavme8555 2 жыл бұрын
This old Men is absolutely speaking garbage. "LOW AIM IS CRIME" I think every one should try for IIT/IIM and try to take good education. Even though if you didn't get there your effort will not go waste.. Education is sooooo important..
@ajk7868
@ajk7868 2 жыл бұрын
Only IIT and IIM isn’t aim in life. Aim should be Research and studying not package
@sachinmanjarekar5824
@sachinmanjarekar5824 Жыл бұрын
छान माहिती आहे पण सध्या शिक्षणासाठी सरकारनी केल्या पाहिजे होत्या त्यागोष्टी पुर्वीपासुन झाल्या नाहीत आणि याचे रुपांतर शिक्षणात प्रायव्हेटडायजेशन या प्रकारात वाढला. याच बरोबर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काही पालकांना हे करणे परवडत नसताना सुद्धा केल्या त्यामुळे हे किचकट होण्यास सुरवात झाली. त्यामुळे शिक्षणासाठी जे बदल वेळो वेळी झाले पाहिजे ते सध्या सुरू झाले आहेत ते माझ्या मते महत्त्वाचे वाटते.
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
सर्कस चालू आहे या पिढी ची... भौतिक सुखा साठी हे चालू आहे... समजा मध्ये मिरव न्याची चढा ओढ चालू आहे.. त्याला जबाबदार आत्तची व्यवस्था... त्या मधून प्रत्येकाने स्वतआ ला समजून उमजून आपल्याला काय हवं ते एकदा आत्मचिंतन करावे.
@khandugend5410
@khandugend5410 2 ай бұрын
Very nice guiance and as well as in practical manner. Lot of peoples may not be accept but this is truth Sir. Sir what you told that about Package and Position Actually parents are seeing dreams for theirs child because of Prestige issue becomes from comparison mode. Thanks a lot for very nice guidance.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@zedhelpline6837
@zedhelpline6837 2 жыл бұрын
हा vedio खुप मोठा असायला हवा होताat least एक तास तरी, an eye opener clip
@SonOfIndia17
@SonOfIndia17 2 жыл бұрын
१००% सत्य आणि बरोबर 👍🏻... डोळे उघडणारे कटू सत्य...
@PankajDeo30
@PankajDeo30 2 жыл бұрын
Waaah hya topic var konich bola nai hats off...
@sarahpednekar5731
@sarahpednekar5731 2 жыл бұрын
Instant Gratification....... harsh reality.
@financialninja3180
@financialninja3180 2 жыл бұрын
बरा झाला हे महाराज मला २५ वर्षांपूर्वी भेटले नाहीत. नाहीतर यांनी मला माझी गोदरेज मधली १० हजाराची नोकरी continue करायला सांगितली असती. तुकारामांनी म्हटलेच आहे “ठेविले तैसेचि अनंती राहावे!!” माझा वडिलांनी माझ्या अमेरिकेतल्या शिक्षणासाठी घर गहाण ठेवले... पण नंतर मी त्यांच्यासाठी मी मुंबईत २ आणि कोकणात १ घर घेऊ शकलो... आणि आम्ही आमच्या मुलांना युरोप ला नेऊ नाहीतर आफ्रिकेला, तुम्हला एवढा प्रॉब्लेम का! पैसे कुटुंबावर खर्च करणार, नाहीतर काय तुम्हाला देणार!! काय बोलता राव! ७०-८० चा दशकातून बाहेर पडा आणि बघा जग कुठे गेलंय... यांनी तर सुंदर पिचाई, सत्या नडेला वगैरेंना पण भारतात बसून नोकरी सांभाळायला सांगितली असती! Thinkbank वाल्यानो, परत या गृहसताना बोलावू नका! 😝
@visalabhay
@visalabhay 2 жыл бұрын
Geet sir living in 1940
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
Right
@drvarsha100
@drvarsha100 2 жыл бұрын
अरे तुझ्या मेंदूत काही शिरलच नाही त्याना काय म्हणायचंय ते.थंड घे जरा आणी गप्प बस...
@financialninja3180
@financialninja3180 2 жыл бұрын
@@drvarsha100 असले १८ व्या शतकातले फुटकळ सल्ले तुलाच लखलाभ! तुला जरा अक्कल असती तर हे तुला लगेच कळले असते... असो... पूर्ण जग गाढव आणि तू आणि तुझा गुरु फक्त हुशार! चालू द्या तुमचे. असले फडतूस सल्ले कोणी ऐकू नये एवढ्यासाठी हा कंमेंट!
@Akashdixit12
@Akashdixit12 2 жыл бұрын
@@drvarsha100 😅
@nandannandimath5074
@nandannandimath5074 2 жыл бұрын
आज बाहेर राहून देशसेवा करणाऱ्याची संख्या वाढत च आहे
@poonamjagdale4693
@poonamjagdale4693 2 жыл бұрын
एवढे पगार कुठे नाही आहेत ...आम्ही 10 वर्ष IT जॉब करून इतकं package मिळत नाही
@adeshmore22
@adeshmore22 Жыл бұрын
Can I now what's your working profile
@krox477
@krox477 Жыл бұрын
In the end everyone wants money ?? Why not work for it?
@gireejatmajhiremath6751
@gireejatmajhiremath6751 2 жыл бұрын
IIM मधून MBA केलय. Package पण तुडुंब आहे. पॅरिस स्वित्झर्लंड फिरून आलोय. वर्षाला 40% पेक्षा जास्त growth घेतो package मध्ये. Permanent work from home. तरी पण लाईफ succesful झालंय असं वाटत नाही.
@topten1160
@topten1160 2 жыл бұрын
Kai karyacha hota ? Kay Baki ahe?
@omis6109
@omis6109 2 жыл бұрын
वाटणार नाहीच समाधान, अगदी नैसर्गिक आहे ही भावना , सध्या खोके ओके असे मीडिया ओरडुन सांगतो 25 वर्षाचे नेते यांची काही कोटी संपत्ती आहे म्हणजे जर विसाव्या वर्षी ते उत्पणा मिळवू लागले असतील तर त्यांचे पॅकेज परकस हे कोटी कोटीत वाढते आहे ..तुम्ही त्याच्या जवळपास तरी पोचू शकता का... या मुके साहजिक आहे असमाधानी वाटणे... युवक मेत्यांकडेपथ्या आशेने यश असावेवतर असेहणून पाहतात
@shailendralipane3009
@shailendralipane3009 2 жыл бұрын
समाधान मानावे लागते तेव्हा माणूस समाधानी होतो
@MrFacts-up7cw
@MrFacts-up7cw 2 жыл бұрын
Kiti ahe package , mazya motivation sathi 😅
@nitinjagtap5613
@nitinjagtap5613 2 жыл бұрын
Very simple, you may not be living a life you meant to ...baki sab mohmaya hai
@samirkale7293
@samirkale7293 2 жыл бұрын
1% आयआयटी ला जाणारी म्हणजे भारत नव्हे
@26994532
@26994532 2 жыл бұрын
अगदी बरोबर तसेच IT मधेय काम करणारी म्हणजे आताची पिढी नाही
@bhagyashri2000
@bhagyashri2000 2 жыл бұрын
अजून एक भीतीदायक गोष्ट म्हनजे येण्यार्या काळात dependnt parent ही संकल्पना वाढणार आहे म्हणजे पेन्शन नसलेले आणि retire झालेले पालक..वयाच्या 50शीत नोकरी संपली आणि आता पुढे इनकम नाही अश्या मुलांवर अवलंबून असणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढणार आहे परिणामी त्यांचे मेडिकल आणि इतर खर्चाचा बोजा मुलांवर पडणार आहे
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 7 ай бұрын
ओझं वाटत असेल तर सोडा रस्त्यावर!
@vaishalipandit4977
@vaishalipandit4977 2 жыл бұрын
सुजाण सुशिक्षित पालकांच्या डोळयांत झणझणीत अंंजन घालणार विवेचन। विनोबा भावे सांगत कनिष्ठ नोकरी,मध्यम धंदा आणि उत्तम शेती. स्वावलंबन हाच सुखाचा सदरा हे परत भारतीयांना स्विकारावेच लागेल. नेहमी प्रमाणे सुंदर विषय आणि विचार दिल्याबद्दल धन्यवाद Think Bank.
@omis6109
@omis6109 2 жыл бұрын
नोकरीला कनिष्ठ म्हणताना विनोबांनी ना नोकरी केली ना शेती केली ना संसार केला , ना कोणती सांसारिक जबाबदारी निभावली, जाते काय फुकटचा सल्ला द्यायला,ना खर्च ना अनुभव ना कोणती जबाबदारी असा सगळा मामला होता, बोले तैसा चाले... या टेस्ट वर नापास होणारे विचार... स्वावलंबन 100 टक्के मान्य, नोकरी कनिष्ठ शेती वरिष्ठ हे मात्र दांभिकपणा कारण जर खरोखरच शेती उत्कृष्ट असेल तर आंदोलने आत्महत्या का होतात..आणि भूदान चळवळीचे कौतुक करताना प्रत्यक्षात भूखंडाचे श्रीखंड,भुकांधाचा घोटाळा, राखीव जागा हव्या म्हणून होणारी आंदोलने, विविध समाज गटांचा मागण्या, आर्थिक अनुशेष, रोजगाराचे वास्तव अश्या बातम्या कोणते सत्य सामान्यांना दाखवतात .. किंवा दिसते...
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
तू करतो का शेती?
@amitkulkarni8813
@amitkulkarni8813 2 жыл бұрын
We have seen in last 75 years what it gave, lot of poverty, no basic infrastructure and no medical facilities
@oneminuteinsight9039
@oneminuteinsight9039 2 жыл бұрын
Good Interview. One caution-Never take a career advice from someone who is 10-15 years older than you. These guys experienced different reality than what you are experiencing today..
@rahul-rz5uj
@rahul-rz5uj 2 жыл бұрын
Tru h
@kirankambli7926
@kirankambli7926 2 жыл бұрын
I'm not from this field ... पण वक्तृत्व इतक जबरदस्त आहे की स्कीप नाही करता आला विडीओ
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
IIT, IIM, शिवाय देखील खूप ऑप्शन , निवड करण्यात वावा आहे.आणि ते करून किंवा स्टार्ट अप वाले देखील त्यांच्या पॅकेज पेक्षा अधिक कमाई करीत आहे.फक्त creativity पाहिजे.
@nitinkudekar1291
@nitinkudekar1291 2 жыл бұрын
khup chann mahiti dili, Thank you Dr Shreeram Geet Sir.
@govindnemane4224
@govindnemane4224 2 жыл бұрын
Parents should Encourage new start-ups along with study. Fact: Xeroxwala earns more than any engineering graduate. Chaiwala earns more than any employee of big company. Examples are countless. If parents used talent of their kid into the any business it will help more than any nokri of India.
@charshada2012
@charshada2012 2 жыл бұрын
Not in all cases
@CTejasKesharkar
@CTejasKesharkar 6 ай бұрын
The last thought is the crux. Ego hardest truth genz.
@omkarpatwardhan3070
@omkarpatwardhan3070 2 жыл бұрын
Guys the point is its always a profit and loss statement for the people of today(which is not entirely wrong as, if people are going to be treated as a commodity then they will always look for the best deal for themselves)and nobody in India or abroad is going for the achievement of fulfilment or samadhan as he said.(which is sad) The simple fact is that in the west you get that samadhan working less and struggling less, and faster. With that the conditions of living there are better than here in terms of ease of living. That is the basic reason that people go there, there are just too many hoops here to jump through. Extreme pressure of population, the screwed up education system, reservation which is used for political gains only. etc. Give the people going to the west a reason to live here and a reason to stay, they will.
@pravinathomas8238
@pravinathomas8238 Жыл бұрын
बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घ्यायच नाही का? कृपया मुलांनी आणि पालकांनी स्वत:च्या सद् सद् विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्यावेत. या वल्गना प्रस्थापितासाठी नाहीत. बहुजनांनी IIT, IIM ला जावू नये यासाठी हा सारा प्रपंच.
@vinayaktawde7729
@vinayaktawde7729 Жыл бұрын
I really like this video it is very practical with on ground reality and also lots of answer is thier for current issues which youth is facing specially 30 to 40 age group
@SudhirKirloskar
@SudhirKirloskar 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कंटेंट आणि मेसेज. परखड मत आणि स्पष्टवक्तेपणा बद्दल मनापासून धन्यवाद. मोठ्या पॅकेज च्या हव्यासापोटी आणि स्वतःच्या/पालकांच्या अवास्तव इच्छेच्या ओझ्याखाली सुरूवातीला शिक्षणातली आणि मग पुढं कामातील गंमतच निघून जाईल असं वाटतं बऱ्याचदा. 'ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण घेणे' ही गोष्ट तर बहुतेक काही वर्षात अंधश्रद्धेत जमा धरली जाइल की काय असं वाटतं बऱ्याचदा. कालाय तस्मै नमः
@manishatulpule7222
@manishatulpule7222 2 жыл бұрын
विषय खूप महत्वाचा आहे. मुलांना काय प्रेशर येते त्याचे काय परिणाम होतात ते पहात आहे.
@ajay-mr6lz
@ajay-mr6lz 11 ай бұрын
35 तल्या माणसाला 25 लाख कष्या साठी द्याचे जर कंपनीला तो काही कामाचा नाही ,साहजिक त्याल हकलने आवश्यक आहे..शेवटी कंपनी काही खैरात वत्त नाही साहेब
@Malkava24
@Malkava24 2 жыл бұрын
8 लाख रुपयांचे package IT क्षेत्रात मिळत असेल. बाकी इंजिनीरिंग वाल्यांची तर बोंब बोंब आहे. 10 ते 15 वर्षे घासल्यानंतर कदाचित एव्हढ package मिळेल. 35 लाखांच्या वार्ता ऐकुन तर धक्काच बसला. भारत हा असा देश आहे जिथे सरासरी कुटुंबाचे उत्पन्न महीना 20000/- आहे. म्हणजे वर्षाला 240000/- हा विडिओ फक्त IT क्षेत्रातल्या career करणाऱ्यांनी मनावर घ्यावा. Finance क्षेत्र तर अजून challenging आहे. कृपया, सगळ्यांना पटेल आणि सर्वसमावेशक आशा वार्ता कराव्यात, ही नम्र विनंती.
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani 2 жыл бұрын
Khar ahe tyanch....khrch evdhe awadhyawya packege astat IT field madhye..
@Malkava24
@Malkava24 2 жыл бұрын
@@rutujapatiljaybhawani डॉलर चा रुपया👍 म्हणजे बऱ्याच IT firms चें income हे डॉलर मध्ये होते.त्यामुळे त्यांना ते परवडते. बाकी fields वेगळ्या पडतात.
@swaminathpotdar2955
@swaminathpotdar2955 2 жыл бұрын
IT walyanch goshti aikun mendula mungya yetat. Te aikl ki aapn khup insignificant ahot ki kay as vatayla laft . Aadhi 30-40 hajar pagar khup vataycha.
@digamberthorve106
@digamberthorve106 11 ай бұрын
थिअरी आणि प्रॅक्टिकल यामध्ये जमिन अस्मानाचा फरक आहे.एखादा इलेक्ट्रॉनिक सर्किट मधील पार्ट थिअरीवाला सहज सांगून जातो पण त्याला कामाची सवय नसल्यास बोलण्याकडे काही करू शकत नाही पण तेच काम प्रॅक्टिकल करणारा अगदी सहज करतो.
@akshayg1002
@akshayg1002 Жыл бұрын
Sir, Make video on IT companies give offer letter but not give joining in IT companies
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
Momo's vikun Per day Rs.1.5 Cr. kamavta yeu shakatat ! Kuthalya "PACKAGE" madhe detat 🤷‍♂️🤣🤣🤣🤣🤣 Kiti YOUTH Barbaad hota asata Package, Package karat IIT, IIM, CA, MBA etc, etc madhe horpalun Swatah la 'Package-System madhe FIT IN karayala baghat tyancha tyanch mahit 🙄😏😏 ( nahitar Lagna honar nahi na 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣)
@mayureshbhide4692
@mayureshbhide4692 Жыл бұрын
On point !
@digambarjadhav3517
@digambarjadhav3517 2 жыл бұрын
Sir, Guru - fact of life. Watadya - practical approach Teacher - culture Parent - maturred. All roles kit. - Hatts off.
@sureshkolekar4108
@sureshkolekar4108 2 жыл бұрын
Very nice explanation by Dr Geet sir. Every school colleges, industry , there should be one person like Geet sir.
@sarangjoshi3512
@sarangjoshi3512 2 жыл бұрын
मी एक फोटोग्राफर आहे माझा व्यवसाय अत्यंत छान पद्धतीने चालतो त्यात नवीन नवीन आधुनिक गोष्टी आणतो मला इतकच सांगायचं आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही Top करू शकता फक्त एखाद्या गोष्टीचा अट्टाहास बरा नव्हे जगायचं तर आपल्या आई-वडिलांसाठी या गोष्टीला प्राधान्य महत्त्वाचं बाकी कोणी काय करतो त्यासाठी शुभेच्छा..
@chaitanyatambe5579
@chaitanyatambe5579 Жыл бұрын
खरे आहे.. हे दुखणे एवढे वाढले आहे की कोणाला आता ते दुखणे आहे हेच लक्षात येत नाही.
@Gamechanger-vg4hp
@Gamechanger-vg4hp 2 жыл бұрын
Sir Video sathi Caption 0.50: -पूर्वावलोकन 0:51-4:50 :-पॅकेज,परदेश,पोज़ीशन आणि Dilemma 4:50 -8:39:- IIT,IIM मार्केट, परदेशात UG चा खर्च आणि पालकांचा अवैचरीक दृष्टीकोन 8:39-20:08:-उच्चतम पॅकेजचा धोका,overprotective पालक,tie-up कॉलेज ठस-ठस करणारा गळव
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 2 жыл бұрын
खुप छान सान्गितले.विचार करायला लावणारे आहे.🙏🙏🙏🙏
@Sam-zg4vc
@Sam-zg4vc 2 жыл бұрын
मध्यम वर्ग graduation साठी परदेशी जाण्याचा ट्रेण्ड खुप घातक आहे..
@टिरंजननकले
@टिरंजननकले 2 жыл бұрын
भारतात मध्यम/उच्च मध्यमवर्गाकडे प्रचंड पैसा आहे. नवरा-बायकोला प्रत्येकी २५ लाख पगार, अशी अगदी हजारो उदाहरणे मुंबई/पुण्यात दिसतील. परदेशी पाठवणारे ,अनेक जण व्यवसाय/धंद्यातील आहेत. दुकानदार/ट्रेडर्स/डॉक्टर्स/सी.ए.. पैसा खूप आहे ह्या लोकांकडे.
@meghanagarkar
@meghanagarkar 2 жыл бұрын
@@टिरंजननकले - पैसा असणे हे एकमेव कारण नाहीये. मुख्य कारण आहे reservation. पैसा नसला तरी ह्या सगळ्या reservation chya प्रकाराला बघून कर्ज काढून मुलं जातात. आपल्याकडे जर सगळ्यांना समान संधी मिळणार असतील तर का नाही मुलं इथेच शिकणार? गरजू लोकांना reservation दिलाच पाहिजे. पण आजूबाजूला किती तरी लोक दिसतात ज्यांना काहीच गरज नसते तरीही त्यांना त्याचा फायदा होतो.
@aimexcellence1315
@aimexcellence1315 2 жыл бұрын
suddenly unexpectedly KZbin got me this video right after the moment I searched online classes for my exam preparation and all major clss charging above 15 k for 3 months of preparation. india soon might face educational barrier crisis.
@shrikantagnihotri8203
@shrikantagnihotri8203 5 ай бұрын
आज चे शीक्षण फक्त पेसे कमवण्यासाठी आहे ना मुलांना काही सामाजीक शीक्षण ना व्यवहारीक न्यान खूप पेसा खर्च करुन खूप पेसा कमवा व नाती गमवा डोळ्यानी परीस्थीती आज दिसते आहे आई वडील खुप आवडीने मुला मुलीना शीकवतात खुप श्रीम्ंती आली की पेसा पूढे आई वडील काही नाही खुप कमी मुल आहेत ते चांगले कमवून आई वडील यांना विचारतात सांभाळतात
@umeshgawali7824
@umeshgawali7824 2 жыл бұрын
30% rise gheun change karava lagto Nahitr kahi jan mhantat evdha experience ahe tari package kami ka? Mahagait kasa bhagvel?
@madhukarmurtadak154
@madhukarmurtadak154 2 жыл бұрын
सुंदर विचार. योग्य मार्गदर्शन.
@pravin71282
@pravin71282 2 жыл бұрын
७वी ८वी ला असनार्या मुलांना कमीत कमी काय आणि कोनत्या गोष्टी यायला हवेत आणि त्या साठी काय करावे.... या साठी एखाद्या तज्ञांची मुलाखत घ्या
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 жыл бұрын
Science, mathematics, programming engineering शिका.
@vinodpatil0135
@vinodpatil0135 2 жыл бұрын
Broadly agree with Drs views here. But earning 25+ lpa today in not a big deal, that's the reality today. In my opinion (from what I see in the market) 35+ lpa & above can be level for the 3rd bucket, which the Dr was referring & at this level, package is secondary, esops are mostly sought after.
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 2 жыл бұрын
गीत सरांनी त्यांच्या पूर्वीच्या एका मुलाखतीत $1=₹80 चे महात्म्य सांगितले होते. ते कारण पण इथे लागू आहे. भारतात फक्त IT आणि इंजिनीरिंग सर्विसेस (without product ownership) मुळे प्रचंड पगार आहे. क्वचितच एखादा भारतीय उत्पादक ₹25L पेक्षा जास्त पगार देऊ शकेल. त्यामुळे गव्हाबरोबर खडे पण दळले जातात म्हणण्यापेक्षा खड्याबरोबर गहू पण दळले जाऊ लागलेत. IT आणि services च्या तुलनेने प्रचंड कमी पगार मिळतो म्हणून बाकीच्या क्षेत्रातील लोकं पण परदेश पकडतात. एखाद्या homogenious अर्थव्यवस्थेत एव्हडा पगारात फरक जाणवत नाही. हे थांबल्याशिवाय, लोकं "3 प" सोडून करिअर बघूच शकत नाहीत. परंतु Service इंडस्ट्री युक्त अर्थव्यवस्था एवढी मजबूत झालीय की ती कधी थांबू शकतच नाही. त्यामुळे लोक 3प चा विचार करणारच...
@omis6109
@omis6109 2 жыл бұрын
व्हिडिओ अप्रतिम आहे, सत्य आहेत त्यातील गोष्टी, पणं तरुणांना पॅकेज बद्दल विचार येणारच, करावाच लागतो, ,एक फ्लॅट घायचा तर 70 लाख कुठून आणणार, लियन सुद्धा पुरेसे मिळत नाही पॅकेज नसेल तर, त्यामुळे मूलभूत गरजांसाठी सुरवातीला पॅकेज जरूरी आहेच, व्हिडिओत सांगतात नर्सरी फी लखत, मग उच्च विचारसरणी फी भरते काय, आणि सर्करिबशिक्षण संस्था सुद्धा नाहीत, मग काय करताचे, आणि आज फक्त बी ए, बी ए साहित्य करून नोकरी किंवा उपजीविका चालते काय, एकदा बघा, त्यामुळे ना एलाजने आज न परवडणारा खर ज करून शिक्षण घेणे जरूर पडते, त्यात सुद्धा अनेक मुले फक्त एन्जॉय करतात, पणं अनेक खरेच मान.लावून शिक्षण घेतात हे सुद्धा सत्य आहे आणि दरा बाहेर पाऊल टाका अगदी चहा, पणी, प्रवास, खाणे, ते मुतारी या सर्वासाठी भारतात पैसा फेकावा लागतो हे सत्य आहे त्यामुळे जसा विचार करावा म्हणजे ते बरोबर हे सेत्तल होताना संघर्ष सुरू असताना पोट भरल्यानंतर सुचकेले विचार ठरतात....
@chikkuu09
@chikkuu09 2 жыл бұрын
Je aata cha jagat practical ahet ashey interviews baghayala avadtil.. Instead of such immpratical 1950s stuff
@maheshpatil4177
@maheshpatil4177 2 жыл бұрын
Great motivation sir
@shreyashrenge
@shreyashrenge 2 жыл бұрын
Huge applause to thinkbank for making the video
@charshada2012
@charshada2012 2 жыл бұрын
हया सगळ्यासाठी शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल खूप गरजेचा आहे...पण आपल्या इथे पटकन होईल असं वाटतं नाही... मुलं/मुली परदेशात जाऊन शिकायला जातात त्यामागे पण खूप वेगळी कारण असतील
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 2 жыл бұрын
पुण्यात फ्लॅटच्या किंमती बघा. मग सांगा.
@aratisardesai7902
@aratisardesai7902 2 жыл бұрын
खूप सुंदर मुला‌खत
@shrikantdeshpande2835
@shrikantdeshpande2835 2 жыл бұрын
आजच्या पालकांनसाठी फारच अनुभवाचे , स्पष्ट, उत्तम मार्गदर्शन केल आहे त्या करीता आम्ही आपले आभारी आहोत या अनुषंगाने एक गोष्ट स्वअनुभवाने सांगावीशी वाटते की कोणत्याही क्षेत्रात करीअर करतांना पद पैसा, प्रतिष्ठा या खुप नंतरच्या गोष्टी आहेत प्रथमतः त्या क्षेत्रात उत्तम कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे ते प्राप्त झाल्यावर आपोआप गुणवत्तेच्या ज़ोरा्वर व कष्टाने पद,पैसा, प्रतिष्ठा प्राप्त होते सर्व क्षेत्रात कौशल्य महत्वाचे
@गोष्टआपलीसारखीच
@गोष्टआपलीसारखीच Жыл бұрын
Sir, MKCL चा Mscit हा कोर्स सोडला तर इतर कोणतेही कोर्स success झाले नाहीत. 10 वर्ष कोर्स चालवून सुद्धा आज Mscit सेंटर ची अवस्था बघा. कृपया mis guide करू नका.
@mrunalkhot9910
@mrunalkhot9910 2 жыл бұрын
कुठलीच कंपनी त्याच employee ला 25 वर्ष, सेम पॅकेज वर ठेवत नाही. ते दिवस नाही राहिले ना आता , एकाच पोझिशन वर , एकाच कंपनी त टीकुन राहायचं, तुमच्या मनात नसलं तरी तुम्हाला हातपाय मारावेच लागतात. नो चॉईस.
@charshada2012
@charshada2012 2 жыл бұрын
Self apprasel
@shailendralipane3009
@shailendralipane3009 2 жыл бұрын
हा video 25 lacks सॅलरी असणार्‍या साठी बनवलं पण त्यांना तुमचे विचार पटतील का? ऐवढा पैसा असणारा माणूस त्याच्या मुलाने पैसे नाही कमावले तरी देखील दोन पिढ्या बसुन कातील
@wolfrider131
@wolfrider131 2 жыл бұрын
२५ लाख पॅकेज आहे तेवढी हातात येत नाही. त्यात बर्याच गोष्टी असतात..
@karanbajaj7922
@karanbajaj7922 2 жыл бұрын
Mazya mitrala 22 lakhs ch package aahe ani hatat salary yete 1 lakh 20k... tax slab 30% la jato to
@amolshinde871
@amolshinde871 2 жыл бұрын
Proud Movement : Dr. Shreeram Geet Sir tought improve me career counselling. till Jan.2019 , i had my career counseling / study management office in Pune. But since Jan. 2019 , Now I am working as University lecturer in Gulf. Dr. Amol Shinde - 12th Merit Holder, Pune India.
@josur8181
@josur8181 2 жыл бұрын
I think Mr. Shreeram is still living in old times. Inflation, cost of real estate, expenses, etc is rocketing sky high. Packages need to reflect this. Secondly, Indians are still under paid than their western counterparts. We are considered cheap labour because our thinking is limited as Mr. Shreeram. Indians want to aspire to go abroad because even after 60 years of independence, there is rampant corruption, lack of good infrastructure, poverty and such problems. The quality of life people get abroad is obvious to be desired. If Columbus and Vasco de Gama never ventured out, they would have never discovered distant lands in their times. Nobody likes to change jobs just for package if the companies they work in recognize their talent and give them suitable remuneration. Why does nobody talk about this? People work like donkeys, sacrifice work-life balance so that they can live properly in this ever growing competitive world and beat rising inflation. Companies are willing to pay higher salaries because they have the need. Its simple economics - when demand is high and there isn't quality skilled labour available then whoever is available will obviously get good packages. Old folks are just getting heated up because they worked their entire lives and didnt earn as well as today's generation is earning. I can only say - Move with times.
@hrushikeshkulkarni884
@hrushikeshkulkarni884 2 жыл бұрын
Pls home schooling var pan ek episode vhayla ghya.
@supriyajoshi1347
@supriyajoshi1347 2 жыл бұрын
Aplyakade kiti palak ani muli... 9 te 10 lakhs per year peksha kami pagar aslela mulga... Boyfriend prefer kartil??? Tumhi mhnta tyat tathya nahi asa nahi pan social scenario is not that ideal
@charshada2012
@charshada2012 2 жыл бұрын
हो ना स्वतःचं घर नसेल or १RK असेल तर किती जण होकार देतील साधी पत्रिका पण नाही पाठवणार..लग्न फार दूरची गोष्ट आहे
@manasidandekar8915
@manasidandekar8915 2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय खूपच छान अभ्यासपूर्ण !!!धन्यवाद!
@digamberthorve106
@digamberthorve106 11 ай бұрын
सिरिज माळेत फक्त कुठेतरी एक ब्रेक असतो .तो शोधणे हाच भाग फारच कठीण समस्या असते.
@prasannagosavi8111
@prasannagosavi8111 2 жыл бұрын
माझ्या बाबांनी मला IIT करायला आवडेल का म्हणून विचारलं होतं. पण मला IIT मधे प्रवेश मिळवायला करायची अभ्यासाची पद्धत कधीच आवडली नाही. मी ज्या कॉलेजमधून इंजिनियर झालो त्या कॉलेज मध्ये पोकळ शोऑफला काडीचं स्थान नव्हतं. मला आईनं IIT चं दर्शन देखील करून दिलं होतं. पण कॅंपसच्या प्रदुषण विरहीत हवेखेरीज तिथे आकर्षण वाटावं असं काहीही नव्हतं
@charshada2012
@charshada2012 2 жыл бұрын
Sir...IIT & IIM मधून आलेले आणि साध्या लोकल कॉलेज मधून डिग्री घेतलेले ह्या मधे निवड कोणाची होईल.. निवड जाऊ देत इंटरव्ह्यूला तरी बोलतील का??
@feelings......2020
@feelings......2020 2 жыл бұрын
आज भारत सरकार बेरोजगार तरुणाला ना नोकरीं देते ना लोण देते करायच तरी काय आम्ही ...
@pushpataware2280
@pushpataware2280 2 жыл бұрын
Instant Gratification is correct word used. Yes it is one of the cause
@meeradevimahajan6924
@meeradevimahajan6924 2 жыл бұрын
What³no
@parasramrathod6334
@parasramrathod6334 11 ай бұрын
Danewad. Sar kubacan. Sagital
@rvjakka
@rvjakka 2 жыл бұрын
Real picture of today's scenario of higher education....🙏🙏🙏
@A_for_AML
@A_for_AML 2 жыл бұрын
लोकसत्तेत काही प्रश्नांना विद्यार्थ्यांना अपमानित करणारी लेखी उत्तरं देखील दिलीत यांनी
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 2 жыл бұрын
" त्यानी केलं म्हणून मी केलं " ह्या चक्रातून पहिलं बाहेर आलं पाहिजे ....स्वतःच स्वतःला ओळखलं पाहिजे...
@prasadmhsk
@prasadmhsk 2 жыл бұрын
Saheb lakhachya goshti sangtayet ithe amhala mahina 50 hajar cross hot nahiyet
@SP_abc
@SP_abc 2 жыл бұрын
Mind blowing Sir.. you are the real genius who directly identified root cause of our generation... Thank you so much for waking up us at this moment.. Great respect for you after watching your this elrobration.
@neetakamble1757
@neetakamble1757 2 жыл бұрын
माझ्या मुलाने इंग्रजी लिटरेचर मधून एम फिल केले आहे . त्याला शिकवण्याची खूप आवड आहे, पण या क्षेत्रातील सध्याची स्थिती बघता त्याला इंजिनियर केले असते तर बरे झाले असते असे वाटत आहे.
@1011sanket
@1011sanket 2 жыл бұрын
Let him enjoy his life peacefully Mam, It's much better than doing a job which he doesn't like... 🙏
@thanos72
@thanos72 2 жыл бұрын
Nusta paisa.... Tyla shikavn avdt tr kru det ... Manager chya shivya khanyapexa bry
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 жыл бұрын
Mass media,content writing,law करावे, नानी palkhiwala MA in English hote
@rajubhai8466
@rajubhai8466 2 жыл бұрын
Package, Position aani onsite nasel tar muli bhav takat nah … saglyana pardeshacha jawai hawa aahe😅
@umadesai7431
@umadesai7431 2 жыл бұрын
Mulana fakt 10th ani 12 pass asel tar tyala kon Kay Kam deil to job asso va business,professional aso
@ekobcobc7187
@ekobcobc7187 2 жыл бұрын
If you don't like Boss change project or company.... Industry is concentrated around good bosses not...around companies
@gauravgunjal380
@gauravgunjal380 2 жыл бұрын
Informative talk
@satishbagul8970
@satishbagul8970 2 жыл бұрын
महत्त्वाची माहिती
@umeshgawali7824
@umeshgawali7824 2 жыл бұрын
Company 10% rise dete jo 5 varsha kam karto ani same position var navin manus gheun tyala same kamasathi jast pagar dete 🤔. Mhanun kahi n patnarya goshti karavya lagtat kadachit.
@sukhanandjoshi7609
@sukhanandjoshi7609 2 жыл бұрын
Intoxicated by 3P people lost 4th P- pleasure in Life.. Look at late marraige and Divorces..frustrations..
@21abhipathak
@21abhipathak 2 жыл бұрын
Dr. Ur explanations are good but now a days guys are getting very good packages in India like in manufacturing people are getting package in the range of 55-60 lakhs per annum in sales sector.
@chinmaykulkarni8967
@chinmaykulkarni8967 2 жыл бұрын
And how many people get such hefty packages?
@21abhipathak
@21abhipathak 2 жыл бұрын
Don't have exact numbers but if u want details u will get it from any recruitment agencies.
@ajinkyakulkarni4760
@ajinkyakulkarni4760 2 жыл бұрын
@@21abhipathak बाळा अश्या लोकांची संख्या 0.00000001 एवढी आहे बाकीचे लोक महिन्या ला 20000 पण कमावत नाहीत हे वास्तव आहे
@chikkuu09
@chikkuu09 2 жыл бұрын
@@ajinkyakulkarni4760 sagle aplya talent level pramane kamavtat. Pan mhanoon higher education cha magey zau naka foreign la zau naka vagare vagare does not make sense in today's world .. Saglyani hoil tevdha higher education gheun mast lifestyle zagavi.. Whether in India or abroad... Education ghya.. Gharche sanskar asudya mulanvar.. Bas aur kya chahiye :)
@charshada2012
@charshada2012 2 жыл бұрын
@@chinmaykulkarni8967 exactly.... सचिन तेंडुलकर एकच होऊ शकतो....
@kshiprarisbud5845
@kshiprarisbud5845 7 ай бұрын
Beautiful...he has hit the Bulls eye... upbringing of children is a challenge in today's time. Upbringing needs time , patience, knowledge, perseverance which is sadly lacking in today's Parents.
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,9 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34