अल्पभूधारकाला भविष्य नाही? - Dnyaneshwar Bodke | Swayam Talks

  Рет қаралды 202,369

Swayam Talks

Swayam Talks

Күн бұрын

Пікірлер: 194
@abhimane7900
@abhimane7900 Жыл бұрын
मला 10 एकर शेती आहे तर 5 एकर शेती मि तुम्हाला देतो हे सर्व करायला! बोलन खुप सोप आहे , अस करुण करुणच भिकारी झालो आम्ही
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Жыл бұрын
खर आहे
@nareshzade5295
@nareshzade5295 Жыл бұрын
बरोबर आहे
@yashghode4436
@yashghode4436 8 ай бұрын
Kartat te
@khetibadi7315
@khetibadi7315 7 ай бұрын
१००/खरे... नुस्त्या थापा
@shamaldhere5875
@shamaldhere5875 Жыл бұрын
मेट्रो शहरालगत असलेल्या शेतकरी वर्गाला अशा प्रकारे भाजीपाला शेती मधुन पैसे होवू शकतील, सरसकट सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे यश मिळेल असे ज्ञानेश्वर बोडकेनां वाटते का?
@dhananjaylagad643
@dhananjaylagad643 Жыл бұрын
सरसकट शेतकऱ्यांना हे लागू होत नाही. रोडवर शेती असणाऱ्या लोकांनी हे करायला काही हरकत नाही ,इतर शेतकऱ्यांनी हे करू पण नये आपल्या मराठवाडा, विदर्भ सोयाबीन,तूर, कापूसच बरा
@poojachougule4919
@poojachougule4919 Жыл бұрын
दिनांक 11/12 फेब ला मी यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण वर्ग केला,अतिशय अर्थपूर्ण व उपयुक्त अशी शेतीसंबंधी माहिती या वर्गात मिळाली,अत्यंत साधे, व सच्चे ,निगर्वी असे व्यक्तिमत्व, व सर्व शेतकरी वर्गाचा विकास होऊन ते आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, व त्यांची पुढील पिढी, किंबहुना एकंदरीत तरुण पिढी शेतीत यावी याविषयीची त्यांची तळमळ दिसून येते.खूपच छान मार्गदर्शन मिळाले.
@RadheshyamKhandagale
@RadheshyamKhandagale Жыл бұрын
🙏🙏
@Bapumagar1203
@Bapumagar1203 Жыл бұрын
तरुण पिढी जर सेतीत आली तर चालेल का
@VishalmapariVishalmapari-oi5jh
@VishalmapariVishalmapari-oi5jh Жыл бұрын
ह्या गोष्टी अपवाद आणी योगा योग आहे आमच्या ईकडे पावसाळ्यात पिकवल की हिवाळ्यातल भागत हिवाळ्यात पिकवल की उन्हाळ्यातल भागत आणि उन्हाळ्यात अती मेहनत घेतली तरच पावसाळ्यातल बि भरणं होते या पलिकडे काही नाही
@DSPatil-wg6gn
@DSPatil-wg6gn Жыл бұрын
पिकवण्या बरोबर त्याचं मार्केटिंगही करता आलं पाहिजे , श्री बोडखे साहेबांप्रमाणे तरच हे शक्य आहे......
@hanumandinkar543
@hanumandinkar543 Жыл бұрын
भाजीपाल्याला कधीकधी जनावर पण खात नाहीत, हे वास्तव आहे....
@hanumanchavan9428
@hanumanchavan9428 Жыл бұрын
अरे बाबा एक एकर शेती वाला शेतकरी 10 ते 12 लाख रु कशी गुंतवणूक करू शकतो ते सांगा.मी 4 एकर शेती करतो .प्रचंड अडचणी आहेत.शेती एवढी फायद्याची ठरली तर 10 हजार रुपयांच्या नोकरीसाठी तरुणांनी गाव सोडलं नसतं
@hanumanchavan9428
@hanumanchavan9428 Жыл бұрын
आतापर्यंत जो शेतात स्वतः राबतो तो कधीच श्रीमंत झाला नाही.शेतकऱ्यांना पिळून खातो तो गब्बर झाले.हे बोलणारे माणसं कधीच स्वतः शेतात काम करीत नाहीत.या लोकांचे व्हिडिओ पाहून आपणच त्यांना श्रीमंत केले आहे
@sanjaykukade428
@sanjaykukade428 Жыл бұрын
Ekdam barobar aahe
@akshayawate7802
@akshayawate7802 Жыл бұрын
हे फक्त बोलन्या पुर्त चांगल आहे आहे आस होत नाही हे आयकून नौकरी सोडु नका खान्याचे वांदे होतील.😞
@shivabhamare7668
@shivabhamare7668 Жыл бұрын
एकदम खरं बोललात तुम्ही, मी स्वतः नोकरीं सोडून शेती करतोय, 3 वर्ष झालेत, अकाउंट ला एक रुपया पण बॅलन्स नाही, डोक्यावर दुनिया भरचं कर्ज झालंय, त्यात लग्न जमेनात. कांदा तर फुकटं विकल्या जातोय खर्च पण वसूल होईना, काहीच मजा नाही आहे, शेती करण्यात. खूप त्रास होतोय. 😔😔😭
@Tour_Guide_Sameer_Shah.
@Tour_Guide_Sameer_Shah. Жыл бұрын
​@@shivabhamare7668tumhi kontya pikachi sheti kartay?
@shahabaz8021
@shahabaz8021 Жыл бұрын
​@@shivabhamare7668 तुम्ही KZbin वर PQNK सर्च करा चांगली माहिती मिळेल
@pratikgore8370
@pratikgore8370 Жыл бұрын
बरोबर बोलत आहे तुम्ही...
@AjinkyaJadhav-bh7yd
@AjinkyaJadhav-bh7yd Жыл бұрын
😂😂
@AmolPatil-yx8zp
@AmolPatil-yx8zp Жыл бұрын
गाय 365दीवस दुध देत नाही
@purushdhote1339
@purushdhote1339 Жыл бұрын
आपण सांगता तो भाव नेहमीमिळत नाही.
@nnnj4679
@nnnj4679 Жыл бұрын
उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव ही काळाची गरज
@sandipnikodegadchiroli4126
@sandipnikodegadchiroli4126 Жыл бұрын
कधी शेती केला का दादा
@sandipadhau9748
@sandipadhau9748 4 ай бұрын
आपण खूप चांगले मार्गदर्शन करता पण मजुरी करणारे आधी सारखे राहले नाही माल निघाला की शेतकर्याला भाव मिळत नाही शहरात दुध,फळ, भाजीपाला विक्री केली तर भाव मिळू शकतो पण त्यासाठी भरपूर मार्गदर्शन घेतले पाहिजे माझी शेती आहे मजुर मिळत नाही काय करणार
@surendrakhandekar2891
@surendrakhandekar2891 Жыл бұрын
Bhau he vediovar bolale changla vatte Govt Che import export dhoran shetkryana budvnare ahe
@balajichabukswar9816
@balajichabukswar9816 Жыл бұрын
गाय संभाळता पण तिच्या चारा साठी कुठे तरतुद नाही, आणि रोज रोज, जे विकायच सांगता ना, त्याला आजुबाजूला ग्राहक नाही, आणि तुम्ही बोलता है, बोलायला आणि ऐकायला खूप बर वाटतं, फक्त गणित करून सगळ नाही होत,
@sagunajadhav9932
@sagunajadhav9932 11 ай бұрын
जबरदस्त
@sharadshelar1448
@sharadshelar1448 Жыл бұрын
अरे ही माहिती दिली त्याला आमची शेती ५वर्ष फुकट कसायला देतो त्याने शेतीत राबून कमवून दाखवल तर त्याला माझी शेती १एकर फुकट देईन
@vaijinathwayal1879
@vaijinathwayal1879 Жыл бұрын
बोडके साहेब शासनाने काय हाल करून ठेवले शेतकऱ्याची साध्या सोयाबीन दहा हजाराची पाच हजाराच्या आत मध्ये आली कापूस 12 हजाराचा साडेसात हजार सूर्यफूल सात हजाराचा 3000 कशी शेती करावी
@sagarpujari2160
@sagarpujari2160 Жыл бұрын
True leader of farmer
@ashokkhilare7355
@ashokkhilare7355 Жыл бұрын
सलाम ज्ञानेश्वर बोडके साहेब फार छान साहेब 🙏🏻
@navnathpatil1600
@navnathpatil1600 Жыл бұрын
बरोबर आहे
@dhirajbhende2505
@dhirajbhende2505 Жыл бұрын
Saheb he fakt bolayla changle watat
@abhijeetchavan8687
@abhijeetchavan8687 Жыл бұрын
देशी गाई १२ लिटर दूध देते का साहेब
@शेतकरीकन्या
@शेतकरीकन्या Жыл бұрын
ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाहि आमच्याकडं लाईट च डीपी जळालं तर 15/15 दिवस बसत नाहि dp वर फ्युज दिवसातून 500 वेळा उडते पाणी शेतात पोचत परेंत लाईट जाते कसं करणार शेती 😭
@sudhakarchavan1650
@sudhakarchavan1650 Жыл бұрын
काय कराव भाऊ आपलं नशीब फुटक
@onlydaysauda7417
@onlydaysauda7417 Жыл бұрын
तुमच्या कडे दोरी मिळते का ?
@adinathghule8531
@adinathghule8531 Жыл бұрын
बोडके सर तुम्ही शहराला लागुन असावेत त्यामुळे कदाचीत असे होउ शेकते. मी माझी पाच एकर शेती तुम्हाला दोन वर्षासाठी वापरण्यास फुकट देतो करून दाखवा. शेतकरी राजानो ऊगीच टाळया नका वाजू. फक्तं समोरच्याला कस बनवायचं यवढच शिकुन घेणे.
@HV-ng1ei
@HV-ng1ei Жыл бұрын
सरआपन सिटी शेजारी शेती करत आहे अमच्या ग्रामी न भागात सगळ करून थकलो आता वय संपत आल एकर शेती आसुन थकलो
@rahulsureshyendhe501
@rahulsureshyendhe501 Жыл бұрын
माला दोन वेळेच जेवण आणि कुटुम्बाच सावरक्षण करू शकेल इतक पैसे शेतीतुन भेटल तरी चालेल
@nitinnarvade6961
@nitinnarvade6961 3 ай бұрын
मी पण लातूरचा आहे सर 10 वर्षे भाजीपाला करून थकले भाजीपाला व्यापारी कमावतात आता फक्त ऊस पीक करतो
@Healthy1984
@Healthy1984 Жыл бұрын
Raoj 10 te 10.30 light aste ka ?
@satishoundhkarmusic6967
@satishoundhkarmusic6967 Жыл бұрын
Kubh sundar
@sourabhnaik1542
@sourabhnaik1542 Жыл бұрын
ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाही. आत्ता टोमॅटो चा भाव कसा आहे पाहिलात का. टोमॅटो सह सर्वच भाज्या चे भाव कवडी मोल आहेत
@jayashreebhandare7338
@jayashreebhandare7338 Жыл бұрын
यांचे मार्गदर्शन घ्या.
@manojkolhe1
@manojkolhe1 Жыл бұрын
😂
@sanyoniket
@sanyoniket 9 ай бұрын
हे शक्य नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? निदान फोन लावून ओळख करून घ्या.
@govindyelgate2564
@govindyelgate2564 Жыл бұрын
हे फक्त बोलायलाच चांगल वाटत
@dipakchormal6752
@dipakchormal6752 Жыл бұрын
Hya lokanche yeku naka sheti karunnaka
@samadhanparthe7259
@samadhanparthe7259 Жыл бұрын
जसे इंग्रजांनी भारतात १५०वर्ष राज्य केले ना तसे गुजराती मारवाडी up ani bihar ne आपल्या महाराष्ट्र त केले आहे आणि जर या दहा वर्षांत वेळीच सावध नाही झाला ना तर संपूर्ण up bihar महाराष्ट्रात घुसनार प्रमुख बाजार पेठ मुंबई आणि पुणे ९०%गुजराती मारवाडी यांचे राज्य आहे सांगा कुठे आहे आपला मराठी माणूस आपला मराठी माणूस पुणे गुलटेकडी मार्केट आणी वाशी मार्केट धान्य मार्केट फक्त हमाली मध्ये आणी नोकर म्हणून च आहे मुंबई आणी पुणे एका पण ठिकाणी मराठी माणसाची दहशत निर्माण होत नाही मराठी माणूस काय आयुष्य भर नोकर म्हणून च रहाणार काय आज शेती मध्ये इतका फायदा आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी चे नियोजन करुन शेती केली ना तर खूप पैसा आहे
@princefootball307
@princefootball307 Жыл бұрын
He Sagal karyala rabnuk Ani kamgar kiti ,Sagal ekat karata ka kiti lok roj kam KARATAT,10;prakarchya bhajya ,Dudh ekatyache kam ahe ka
@ravindragajbhiye1609
@ravindragajbhiye1609 Жыл бұрын
सांगणे सोपं आहे शेतीत पिकाविणे कठीण आहे
@advocateparagshinde
@advocateparagshinde 9 ай бұрын
चांगला वक्ता असणं आणि चांगला शेतकरी असणे यात फरक आहे, १० गुंठ्यात ३ महीन्यात ३ लाख कमावले अशा बंडलबाज बातम्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. ढोबळ मानाने राहणीमान हा उत्पन्नाचा सर्वात चांगला पुरावा आहे, सदर महाशय आणि त्यांचे १,०३,००० सहकारी शेतकरी कोणत्या गाड्या, फोन वापरतात ऐवढेच पाहिले तरी त्यांचे खोटे उघडे पडेल.
@sanjaywangade6104
@sanjaywangade6104 Жыл бұрын
Poly tunnel cha ख़र्च सुद्धा share kara
@shrikantmisal4680
@shrikantmisal4680 Жыл бұрын
1 गुंट्याला 2 ते 3 लाख खर्च येतो
@nileshdhore1112
@nileshdhore1112 Жыл бұрын
बोलण सोप असत.....
@yogiklife1887
@yogiklife1887 Жыл бұрын
Very motivational 🙏
@pradippawar6865
@pradippawar6865 Жыл бұрын
Nk
@satishaute750
@satishaute750 Жыл бұрын
दादा तुझे ऐकून लोक नोकरी सोडून शेती करतील आणि आहे ती विकुन भिकारी होतील
@pradeepgavade8130
@pradeepgavade8130 Жыл бұрын
Bolacha bhat aani bolachi kadhi
@anilsangavkar8750
@anilsangavkar8750 Жыл бұрын
बंडल हाय ओ सगळं हे
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 Жыл бұрын
सर तुमची शेती शहराजवळ आहे का?
@Vivekanad8600
@Vivekanad8600 Жыл бұрын
खाण्याचे वांदे होतीलच आणि वांद्याचे पण फांदे होऊन खुप मनस्ताप होतो हे सर्व्ह शेतकऱ्यानं नाहि जमणार काही आपवाद सोडता जवळचे मोठे मार्केट , मेहनती शेतकरी , आणि बरेच मुद्दे आशे अहेत , त्यामुळे आशी शेतीत फायदाच होईल पण सर्वच ठिकाणी ह मॉडेल यशस्वी होईल असे नाहि .
@amolpatil2800
@amolpatil2800 Жыл бұрын
सर मी शेती करतो हे.बायको सोडून गेली.
@pravindange556
@pravindange556 Жыл бұрын
Seriously?
@gajananjadhav4931
@gajananjadhav4931 Жыл бұрын
हे फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात काही खर नाही यात
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 Жыл бұрын
धन्यवाद! खूप खूप छान !! तरुण पिढीने आवश्य स्वीकार करावा !!!
@ajaynirmalkar6824
@ajaynirmalkar6824 Жыл бұрын
हो ते सर्व बरोबर आहे पण आजकाल compidition वाढल भाऊ अस्ली धंदे कोणी पण करत आहे न... त्यामुळं चिल्लर काम झालं 😢
@ajaynirmalkar6824
@ajaynirmalkar6824 Жыл бұрын
बरोबर भाव मिळन आता कापूस च बघान किती लोक कंटाळले
@sureshparmane2077
@sureshparmane2077 Жыл бұрын
लै भारी फेकता राव तुम्ही
@shubhamdalvi4090
@shubhamdalvi4090 10 ай бұрын
Amchi sheti tumhi kara
@satishdivate9766
@satishdivate9766 Жыл бұрын
Mla yencha nouber milel ka me ek shetkari aahe 🥰please
@swayamtalks
@swayamtalks Жыл бұрын
आपण करत असलेल्या या विशेष कार्याबद्दल प्रथमत: आपले मन:पूर्वक अभिनंदन. कृपया आपल्या कार्याबद्दलची विस्तृत माहिती swayamtalks.org/speaker/ या लिंकवर क्लिक करुन, तिथे नमूद करावी. स्वयं टीम आपल्या कामाविषयी जाणून घेईल. आपण आमचे निकष पूर्ण केलेत तर स्वयं आपल्याशी त्वरित संपर्क साधेल. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आपले पुनश्च आभार. आपली, टीम स्वयं // तत्पूर्वी आपल्याबद्दलची अधिक माहिती थोडक्यात लिहून पाठवावी ज्यात तुमच्या कामाचे वेगळेपण अधोरेखित होईल. आपला विषय स्वयं च्या व्यासपीठावर का मांडला जावा हेही त्यात असावे. त्याच्या जोडीला कामाचे काही व्हिडीओ, फोटो, कात्रणे असल्यास उत्तम.
@sachinkumbhar3408
@sachinkumbhar3408 Жыл бұрын
Reality is another 😢
@all-rounderkuber8556
@all-rounderkuber8556 Жыл бұрын
काही मज्या नाही , सर्व करून पाहिलं , शेड केलं , कांदा लावला , उत्पन्न तर येत , पण भाव मिळत नाही आणि अस बाजरात बसायला परवडत नाही , एकतर आपल्या बाप दादा पासूनच भरपूर भांडवल पाहिजे , रिस्क घेऊन माणूस कर्ज बाजारिच होतो , याला कारण 9 रु किलो च्या मागे 5 रु मिळतात
@mahavirvalivade9493
@mahavirvalivade9493 Жыл бұрын
बाजारात जे विकत य तेच पिकवायला पाहिजे. शेती मालावर प्रक्रीया केल्यावर पाच पट दर वाढतो.
@rameshkadam6377
@rameshkadam6377 Жыл бұрын
म्हणने सोपे करणे अवघड आहे साहेब.चार तास कामासाठी लेबर 500/600रू घेतो साहेब.शेतक-याला सर्व खर्च स्वताची/भाड्याची शेती करून 1000रू मिळत असतील तर शेतकरी सुखी होत नाही.
@prasadvaidya0209
@prasadvaidya0209 Жыл бұрын
जबरदस्त विडिओ
@navnathpawar9640
@navnathpawar9640 Жыл бұрын
mi jamin ghetliy ata karj fedtoy fayda. kahich nahi ekhada shop ala asta
@amolpacharne3279
@amolpacharne3279 Жыл бұрын
बोडके साहेब सलाम तुम्हाला
@pratikkasar9859
@pratikkasar9859 Жыл бұрын
Mla 7 ekar sheti aahe 5 tumla deto he krayal mla fakt varshala1.5 lakh dy
@dattanigde6131
@dattanigde6131 Жыл бұрын
दुसर्यांचा शेती माल स्वस्त घेऊन,, तो शेती माल, पुढे तुमच्या आईटी पार्क मध्ये 4पट भावाने देउन,, तुम्ही लोकांना तुमचे किर्तन नका सांगु साहेब,, तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांकडून तुम्ही पैसे सुद्धा घेता व, फुकट मध्ये तुमचे काम सुद्धा करून घेता, हा सर्व तुमचा फक्त एकट्या पुरता व्यवसाय आहे,, तुम्ही सांगता एक लाख सभासद आहेत मग त्या पैकी एका सुद्धा व्यक्तीचा व्हिडिओ किंवा बातमी का येत नाही किंवा ते लोक स्वतःहून समाजापुढे का दिसत नाहीत.
@sandeepkhadke1022
@sandeepkhadke1022 Жыл бұрын
साहेब निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही
@sahilpatil7010
@sahilpatil7010 Жыл бұрын
आमची दोन एकर जमीन दोघे भाऊ आहोत आमचे वष॔चे शेतात फक्त दोनच महिने काम व्हायचे मग शेती कशी परवडेल?
@hemantaher7941
@hemantaher7941 Жыл бұрын
Saheb gele te diwas,aata seti karne fhar muskil jhalel ahe
@prabhass6939
@prabhass6939 Жыл бұрын
अरे मनापासून जबाबदारीने एकदा करून पहा शेती कष्ट कले तर त्याचा फायदा होनारच ना एकदा करून बघा
@bapuraut6939
@bapuraut6939 Жыл бұрын
बोडके सर गावरान अंड्या ला मार्केट आहे का.
@adinathmohite99
@adinathmohite99 Жыл бұрын
यांच मार्गदर्शन ध्या आनी भिकाला लागा
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 Жыл бұрын
हा पुर्णपणे खोटा बोलत आहे
@Thakre1115
@Thakre1115 Жыл бұрын
Majuranche dar aani yantrache dar khup vadhle ahet sehti krne kathin aahe
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
शेती सगळ्यांना करता येते पण शेतकऱ्याची अवस्था सरकारने अशी करून ठेवली आहे की त्याला शेती करण्यासाठी पैसै नाही व्याजाने पैसे काढून शेती करतो आणि निसर्ग आणि सरकार साथ देत नाही होते असे त्याच्याकडून घेतलेले कर्ज फिटत नाही मग कशी करावी शेती लयं हुषार आहे शेतकरी पण त्याला सरकार साथ देत नाही माल चांगला आला तर भाव भेटत नाही
@Thakre1115
@Thakre1115 Жыл бұрын
@@prakashsirsath1012 utpanna peksha jast kharch hot aahe majuranche dar tynchya manache rhtat soyabeen songni che 2500 rup prati yekr he ky dar zale manmani
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
@@Thakre1115 हो भाऊ मी तर कंटाळून गेलो रोज काही ना काही काम मजूर मिळत नाही त्या मुळे मुलाबरोबर काही ना काही काम करावेच लागते फायदा तर काहीच नाही रोज तीच बोंब मजूर तर अजिबात भेटत नाही भेटले तर जास्त रुपये सांगतात
@supervideo-kc4qg
@supervideo-kc4qg Жыл бұрын
जेवढे तुम्ही बोलता तेवढं सोपं नाही आहे., कुठे जहा पळसाला पाने तीनच आहेत.. काही करा पीक घरात आले की त्याचे भाव आपोआप कमी होतात.
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
नमस्कार दादा आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व महाराष्ट्र राज्य स्थापने नंतर आज ईतकी वर्षे झाली परंतु तसा आर्थिक दृष्ट्या सुखी होऊ शकला नाही हे राजकीय नेतेमंडळी व आप आपल्या गावातील सुशिक्षित मंडळी यांचे अपयश आहे. मागील काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे तरीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही हे सत्य स्वीकारलं पाहिजे 🌱🌱 नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा, जि.सांगली 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
@beautifulworld6037
@beautifulworld6037 Жыл бұрын
Saheb ratnagiri madhe bhagvan konkaray goshala chalavatat tyana paisay nahi mhanun gai maratat please tyan madat kara😢😢😢😢 wow khrushi vidyapithaney tyanchya kade tution ghavi
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv 7 ай бұрын
IT area मध्ये हा माल विकतो इतर भागात 2 रुपयाला भाजीची जुडी विकते कधी कधी फेकून द्यावी लागते
@gopinathharkal5592
@gopinathharkal5592 Жыл бұрын
😊
@ramasawade8282
@ramasawade8282 Жыл бұрын
Bhau nisarg sath det nahi
@HomoSapean123
@HomoSapean123 Жыл бұрын
मी पाहतो माझ्या गावात, एका शेतकऱ्याचा दर वर्षी वीस पंचवीस एकर ऊस, दहा एकर कापूस, चार पाच एकर गहू किंवा हरभरा, दहा बारा एकर सोयाबीन, ........ पण तरीही सारखा रडत असतो गडी.....त्याच्या डोक्यात एकच विषय.....कर्जमाफी.... पंगाट दारू पितो, पनवेल ला डान्स बार मध्ये जाऊन माझा मरतो, जामखेड ला जाऊन बाया नाचवतो......शेजाऱ्याच्या शेतावर नजर, कधी विकायला काढतो....बांध कोरणे तर रक्तातच.....
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Жыл бұрын
सगळे जण काहीही सांगून शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहेत
@dipakchormal6752
@dipakchormal6752 Жыл бұрын
He aykayla brr vatat
@swapnilupadhye8720
@swapnilupadhye8720 Жыл бұрын
सदस्यांच्या जिवावर उलाढाल
@SHiVanandYelewar08
@SHiVanandYelewar08 Жыл бұрын
सगळ्या शेतकर्यांच्या जवळ मैट्रो सिटी नाहीत ..
@ramdaschavan3594
@ramdaschavan3594 Жыл бұрын
आरे भावा पुणे मुंबई ठिकाण गावाजवळ पाहिजे मग होते खेड्यात जास्त उत्पन्न काढू लागले की शेजारचा खतेस करतो चढाओढ खेड्यात नसते
@pankajthakare1970
@pankajthakare1970 Жыл бұрын
खूप छान
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 Жыл бұрын
सगळे फेक आहे.जवळून पहा .इतकं सोपं नाही.पैसे मिळवायचा दुसरा पण पर्याय असणार
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd Жыл бұрын
बाभटी गिरी हा पर्याय उत्तम आहे बाळा
@jitendrakhushalpatil1271
@jitendrakhushalpatil1271 Жыл бұрын
@@SunilShinde-ct3cd 😃😃
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 Жыл бұрын
​@@SunilShinde-ct3cd तुला काय म्हणायचे आहे नेमके,कळले नाही
@allmarathi5709
@allmarathi5709 Жыл бұрын
साहेब भाव भेटत नही आनी खर्च कसा करावा हे समजत नाही पहिले पिक शेतकर्याचे घर खाऊन जात अणि कशी करायची 🙏
@Thakre1115
@Thakre1115 Жыл бұрын
Majuranche dar pn manmani aahet kam matr khich krt nhit
@bharatrasve416
@bharatrasve416 Жыл бұрын
नुस्त्या गपपा कुठच पक्क मार्केट नाही शेती मालाला
@nitinjagdale7495
@nitinjagdale7495 Жыл бұрын
जगणं अवघड झालंय खोटं बोलू
@pankajraut5378
@pankajraut5378 Жыл бұрын
कशात यडाय तु काय पण बोंबलत जाऊ नको, लोक शेती विकाय लागते, माज म्हणुन नाही, कोणीच सुखानी जगु देईना शेतकरी वर्गाला, ना निसर्ग ना शासन ना व्यापारी ना गिराईक, चालु वर्षी एवढे तापमान कधी पाहिले होते का..तरी पण शेतात काम करावच लागतय.
@Balajigadade10
@Balajigadade10 Жыл бұрын
Sagalyani as kel tar zero javal rahanar nahi
@sachindeware3035
@sachindeware3035 Жыл бұрын
काय भावान्नो
@santoshzure2465
@santoshzure2465 Жыл бұрын
सगळ्या गावाची जमीन तीही त्या गावच्या पाटील की सहित मग शेतकरी खुश...
@arunkardak1104
@arunkardak1104 Жыл бұрын
Shetkari vs sarkar ahe
@digambarsavant5089
@digambarsavant5089 Жыл бұрын
प्लॅन हवा
@sudhirvasave3586
@sudhirvasave3586 Жыл бұрын
आमच्या कडे खूप चांगली जमीन पण आमच्या कडे बाजारपेठ खूप कमी लोकांकडे पैसे कमी असतात भाजी पण घ्यला पैसे नसतात ,नौकरी सोडू नकारे 😂
@ramchandrakharote4058
@ramchandrakharote4058 Жыл бұрын
सगळ्यांना फक्त शेतकऱ्याचे हाल दिसतात ,खासगी नोकरी करून रिटायर झालेला माणूस फक्त एक हजार रुपये पेन्शन मध्ये कसा जगत असेल याची कुणालाच चिंता नाही ,काय दुर्दैव आहे 😢
@pratikgore8370
@pratikgore8370 Жыл бұрын
शेतकऱ्याला तर पेंशन पण भेटत नाही तो कसा जगत असेल ...
@SAMADHAN.ZADE1307
@SAMADHAN.ZADE1307 Жыл бұрын
MIDC कामगारांचे पण वाईट हाल आहे.
@pratikkasar9859
@pratikkasar9859 Жыл бұрын
Ha manus fasvnuk kartoy
@vilasbodkhe5846
@vilasbodkhe5846 Жыл бұрын
Sagle khote mahiti sangta. Aani shetkaryacha jeeva sobat khelta.
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 Жыл бұрын
सर जी इतक नका ओ फेकु ,तुमच ऐैकुन वाटत आम्ही दुसर्या ग्रहावरुन आलोत काय, वास्तव बोलत जा, बापाच आयुष्य शेतीत आणि आमच पन आरध. ....शेतीत गेल. तुम्ही अस काही तरी युटयुब /सोशल मिडीयावर सांगीतल तर शहारातील लोक शंका घेतील.. शेतकरी नेहमीच ओरडतात...
@HemantJadhao
@HemantJadhao Жыл бұрын
आम्ही पागल झालो शेती करून काहीही काही फायदा नाही होत
@pratikkasar9859
@pratikkasar9859 Жыл бұрын
He sagla khara sahiy sop nahiy nokri naka sodu
@pramodpadir99143
@pramodpadir99143 Жыл бұрын
खोटे आहे सगळे, बोलणे ठीक आहे, करणे सोपे नाही, आम्ही पण शेती करतो, तुम्हाला काय जाते सगायला,
@dadasahebkakade9413
@dadasahebkakade9413 Жыл бұрын
शेती व्यवसाय करू नका......
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,8 МЛН