No video

MIDC मध्ये काम करणाऱ्या महिलेनं सुरू केला शेतीपूरक व्यवसाय; आज आहे महिन्याला ८ लाखांची उलाढाल

  Рет қаралды 922,405

Kisanwani

Kisanwani

Күн бұрын

Пікірлер: 493
@giridharpalaspagar2016
@giridharpalaspagar2016 2 жыл бұрын
पदरी आलेल्या संकटाची चिंता न करता त्यावर मात करुन चार महिलांना रोजगार दिला. सलाम तुमच्या कार्याला.
@prakashsavedkar1294
@prakashsavedkar1294 2 жыл бұрын
जयश्रीताई अभिनंदन . उद्योजक महिला म्हणून आपली भरभराट होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. .
@amolshekhar7130
@amolshekhar7130 2 жыл бұрын
सर्वसामान्य माणसांची अशी गरूडभरारी खुप प्रेरणादायी आहे , तुमच्या उद्योगाला मनापासून खुप साऱ्या हार्दीक हार्दीक शुभेच्या ...👍💐💐💐
@SunilPawar-pv2sy
@SunilPawar-pv2sy 2 жыл бұрын
Very good
@sushenchoure255
@sushenchoure255 2 жыл бұрын
.. हे
@dilipkhose4412
@dilipkhose4412 2 жыл бұрын
खुपच छान आहे ताई तुला परमेश्वर कृपेने तुझ्या उद्योगाची चांगलीच भरभराट होईल
@chandajisawale7907
@chandajisawale7907 2 жыл бұрын
अभिनंदन ताई
@prabhakarbhinge9204
@prabhakarbhinge9204 2 жыл бұрын
@@chandajisawale7907 ङङङई
@ramsingsingal3862
@ramsingsingal3862 2 жыл бұрын
Sabbas Tai Salute aahe tuzya dhairyala ani hard work la. God bless you
@tusharpatil62
@tusharpatil62 4 ай бұрын
😂😢
@surekhakadam630
@surekhakadam630 2 жыл бұрын
अभिनंदन ताई तुमचं, पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. पुढे जाऊन खूप मोठ्या उद्योगपती नक्कीच बनाल
@nandapatil1899
@nandapatil1899 2 жыл бұрын
छाण छाण ताई
@chandajisawale7907
@chandajisawale7907 2 жыл бұрын
अभिनंदन ताई
@shivshankarbarkale7174
@shivshankarbarkale7174 2 жыл бұрын
Ekadam mastt tai
@sandeshsakpal6885
@sandeshsakpal6885 2 жыл бұрын
Taie kupuch chain
@kolhapurpearlfarming378
@kolhapurpearlfarming378 2 жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम...🙏🙏🙏
@dhanajisabale111
@dhanajisabale111 2 жыл бұрын
सर्वसामान्य महिलांना ताई आपण चांगला आदर्श निर्माण केलात पुढील वाटचालीस शुभेच्छा
@abhijeetdhopare5330
@abhijeetdhopare5330 2 жыл бұрын
शिक्षक भरती प्रक्रिया च्या भरोशावर बसू नका रे.... सरकारला काही देणं घेणं नाही बेरोजगार तरुणांसाठी.... सबका साथ साबका विकास...👍👍👍 Good luck sister....🙏
@king_prashant
@king_prashant 2 жыл бұрын
राज्यात कोणता सरकार आहे त्याचा अभ्यास कर पहिले
@varshagodre2869
@varshagodre2869 2 жыл бұрын
शिक्षणेत्तर कामे ही करावी लागतात.
@Ramshinde2874
@Ramshinde2874 2 жыл бұрын
जगत जननी। अशी हिंमत फक्त आणि फक्त माता माऊली मध्येच असू शकते... धन्यवाद 🙏 ताई तुमच्या भविष्य व कार्यास शुभेच्छा 💐
@dadasahebbudhavant4013
@dadasahebbudhavant4013 2 жыл бұрын
Dadasahe budhavnt karmala solapur
@rajaramsable2768
@rajaramsable2768 2 жыл бұрын
very nice
@rajaramsable2768
@rajaramsable2768 2 жыл бұрын
आमच्या कडे मका असते लागल्यावर सांगा
@gurukulenglishmediumschool1942
@gurukulenglishmediumschool1942 2 жыл бұрын
अप्रतिम कार्य ... आपली अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🏻🙏🏻
@araina8781
@araina8781 2 жыл бұрын
ताई तुमचा विडियो आवडला
@anjalimarathirecipe
@anjalimarathirecipe 2 жыл бұрын
खुप कष्ट केल आहे माऊली ने गर्व आहे तुमचा
@kamalakantshinde714
@kamalakantshinde714 2 жыл бұрын
जयश्री ताई तुमच्या कष्टाला फळ आलं. उद्याच्या तुम्ही मोठ्या उद्योगपती आहात. परमेश्वर कष्ट करणार्‍यांवर प्रसन्न होतो. तुमच्या मनात जी ईच्छा आहे ती तुमचं कष्ट पूर्णत्वाला नेईल. 👍
@sunilsalunkhe5204
@sunilsalunkhe5204 Жыл бұрын
खरेच खूप खूप छान वाटत ताई... तुमच्या या कार्यातून अनेक महिला आणि पुरुष वर्गाला प्रेरणा मिळेल... तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...
@ViPER-kb9uy
@ViPER-kb9uy 2 жыл бұрын
1980 अगोदर 95 टक्के शेतकरी ..शेती करणारा होता ....1980 नंतर ...शेतकरी शेती सोडून नोकरी करू लागला ..... आता 2021 नंतर 40% लोक ..नोकरी सोडून शेती व्यवसायात उतरत आहेत ...आणि ..सर्वांनी यापुढे नोकरीच्या भरवशावर न राहता शेती व्यवसायात उतरलं पाहिजे ..... किती ही शिकलात तरी पगार zat भरचं मिळणार ...हे सर्वांनी लक्षात ठेवावे ... उच्च शिक्षण झालं म्हणून डांगीतल्या किड्याला बाहेर काढून ...शेती व्यवसाय करा ...ही काळाचीच गरज आहे .... टिप - भोसरीच्यानो यापुढे राजकारणी व कंपनीच्या मालकाची धुनी भांडी बंद करा
@ramsingsingal3862
@ramsingsingal3862 2 жыл бұрын
Kay bhasha ani kay sansarkar Dhikkar aahe
@MrAsheesh0108
@MrAsheesh0108 2 жыл бұрын
प्रेरणादायी प्रवास आहे सकोरे ताई आणि कल्याण भाऊंचा🙏🏻.
@user-si8oz8mj7n
@user-si8oz8mj7n 2 жыл бұрын
त ताई अभिनंदन
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 жыл бұрын
अभिनंदन ताई तुझ्या व्यवसायात अशीच भरभराट होत राहो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना🙏
@beblesunil
@beblesunil 2 жыл бұрын
सलाम आहे माऊली तुम्हाला
@gopinathraval2932
@gopinathraval2932 2 жыл бұрын
तुमच्या प्रयत्न पराकाष्टेला आभि पादन!घेतली जाणारी कणसे शेंद्रीय निविष्टा वापरुन सेद्ंरिय मानाकंनाने दिडपट हमी भावाने उत्पादन विकले जाईल! ... जी.डी.रावळ तंत्र आधिकारी आदर्शगाव भागडी/बल्लाळवाडी!
@RoHitSanapallregions
@RoHitSanapallregions 2 жыл бұрын
जयश्री ताई तुम्हाला तुमच्या जिद्दीला मनापासून सैल्युट ।। खुप म्हणजे खुपच अभिमानस्पद ।। आपणास पुढील वाटचलिसाठी खुप खुप शुभेच्छा ।।तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@beinghappy8492
@beinghappy8492 2 жыл бұрын
खुपच छान. परमेश्वर कृपेने उद्योगाची चांगलीच भरभराट होईल
@user-kz5yw8xf4w
@user-kz5yw8xf4w 2 жыл бұрын
एक सर्वसामान्य स्त्री काय करु शकते हे आपण दाखवले आहे, एक आदर्श निर्माण केला आहे सर्वा पुढे,,,,
@sanjayjadhav5381
@sanjayjadhav5381 2 жыл бұрын
ताई सलाम तुमच्या जिद्दीला व कार्याला.......भविष्यातील तुमची सर्व स्वप्न साकार होवो....हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना..............
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 2 жыл бұрын
Beta phar chan kary kele aahes Tu survatichi mahiti sangitali Dolyat pani aal phar chan beta phar chan aasech Tuzya mulina suddha chnagale shikav Tula anek aashirwad aani Tuzya pudil karyas hardik Subhecha jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🙏
@tambebala245
@tambebala245 2 жыл бұрын
खरंच आलेल्या संकटावर मात करून एक चांगला उद्योग चालू केला.मी जवळून पाहिलेला ताईचा व्यवसाय.
@anilpatil1276
@anilpatil1276 Ай бұрын
ताई सलाम तुमच्या जिद्दीला, इतर विधवा भगिनी पुढे आदर्शवत उपक्रम,
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Ай бұрын
तुमचे व्यवसाया बरोबर गाई म्हशीचा गोठ करा परंतु त्या साठी कायमचे नोकर ठेवा कारण तुम्हाला मक्याचेच खाद्य खुप तयार होत आहे त्यात गाई,म्हशींचा दुधाचा फॅट आणी उत्पादन चांगले मीळते .
@vinoddeokate2276
@vinoddeokate2276 2 жыл бұрын
तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🌷
@mukeshwaghamale4571
@mukeshwaghamale4571 2 жыл бұрын
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई
@gajananpatil663
@gajananpatil663 2 жыл бұрын
ताई तुमच्या प्रवासाला शुभेच्छा।।🌹🌹🙏🙏
@harishchandradole5826
@harishchandradole5826 2 жыл бұрын
Good
@om4708
@om4708 2 жыл бұрын
ताई च्या कर्तृत्वाला सलाम. पण या पेक्षा जास्त सुप्रिया सुळे यांनी केले एक एकरात करोडो कमावतात सुप्रिया सुळे ताई. इलेक्शन च्या आधी त्यांनी स्वतः जाहीर केले होते. कोणती शेती करतात हे देवालाच माहिती.
@dr.geetanjalipatil7815
@dr.geetanjalipatil7815 2 жыл бұрын
खूप छान . अभिनंदन जयश्रीताई. तुमच्या पुढील कार्यातील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
@sameerpatait3664
@sameerpatait3664 2 ай бұрын
खूप छान ताई तुम्ही स्वतः धाडसी होऊन हा व्यवसाय करता आणि बाकीच्या महिलांना पण रोजगार दिला.
@shamraoiware4845
@shamraoiware4845 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय सावित्रीबाई, फुले,जय रमाबाई जय आहिल्य यांचा वारसा जपला आपणास भावि उध्योग वाढिस शुभेच्छा
@ashokjadhav8486
@ashokjadhav8486 2 жыл бұрын
ताई सलाम तुमचया कामाला
@sivmalharjagranpartishaher8870
@sivmalharjagranpartishaher8870 2 жыл бұрын
खूप छान ताई तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@dmohite5547
@dmohite5547 2 жыл бұрын
,,,,अभिनंदनीय काम आहे आपल,,,खुप खुप कौतूक आपले,,,नमस्कार,,,,धन्यवाद.
@alkamukhedkar4161
@alkamukhedkar4161 2 жыл бұрын
जयश्री ताई तुमचे खुप खुप अभिनंदन ,खुप खडतर प्रवासातून यश संपादन केले तसेच इतर महिलां ना काम दिले तुम ची अशीच प्रगती होत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ashwajitdeshpande95
@ashwajitdeshpande95 2 жыл бұрын
शेतकरी, जगातील सर्वात मोठे ऊदयोजक , व्यवसायिक आहेत
@niilesh8991
@niilesh8991 2 жыл бұрын
*माऊली आहात खरच तुम्ही*
@jagdishahire
@jagdishahire 5 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम. खुप छान बिझनेस आहे. All the best 👍
@madhavphupate8152
@madhavphupate8152 2 жыл бұрын
भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@vilaspitle2064
@vilaspitle2064 2 жыл бұрын
ताई तुझ्या कार्यात भरभराट होवो
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Жыл бұрын
हिंमत न हारता श्रीशक्ती दाखवली ईतके तर माणूस सुध्दा करु शकणार नाही एवढी हिंमतीने स्व,ताच्या पायावर उभं केलं प्रेरणा दायक आहे
@pushpalatakadam1873
@pushpalatakadam1873 2 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ , खूप छान तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sanjayjagtap6920
@sanjayjagtap6920 2 жыл бұрын
खूप छान अभिमानास्पद कामगिरी करत आहात.अभिनंदन
@swatithite6320
@swatithite6320 2 жыл бұрын
जयश्री ताई खूप खूप अभिनंदन तुझी अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा
@kishorijagtap108
@kishorijagtap108 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@user-yp6tq8iz7s
@user-yp6tq8iz7s 2 жыл бұрын
तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतील राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना best of lack
@sadhanasushil6840
@sadhanasushil6840 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌💐💐पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा
@shilpanayak3369
@shilpanayak3369 2 жыл бұрын
खूप छान ताई. तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा.
@dadaankushe4909
@dadaankushe4909 2 жыл бұрын
जयश्री ताईने एव्हढ दुःख होऊन ही जो संघर्ष केला तो या देशातील अनेक महिलांनी त्याचा आदर्ष घेतला पाहिजे. आणि आपल्या जीवनातील महत्वाच उद्दिष्ट जगाला दाखून दिले पाहिजे. म्हणून स्वामीजींनी म्हंटले आहे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. 👍 अभिनंदन जयश्री ताईचे 🙏🙏👌👍💪
@vishalhagare1924
@vishalhagare1924 Жыл бұрын
सलाम मनापासून ताई खरच तुमच्या नसा नसात उद्योजकता आहे
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 2 жыл бұрын
सलाम ताई तुमच्या व्यवसाय ला आणि जिद्दीला शुभेच्छा
@kirangopale3569
@kirangopale3569 2 жыл бұрын
खूप छान आपल्या उल्लेखनीय कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा किरण गोपाळे चाकण
@pradippatil2643
@pradippatil2643 Жыл бұрын
आपल्या कार्यास शुभेच्छा.....समाजातील गरजु महीलांना हाताला काम दिल्याबद्दल आपले अभिनंदन
@narendrajadhav9953
@narendrajadhav9953 2 жыл бұрын
खूपचं छान माऊली,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@balasahebghadge7127
@balasahebghadge7127 2 жыл бұрын
छान उपक्रम राबविला आहे, मोफत टॅक्शेशन मदत केली जाईल,
@vivekshinde3662
@vivekshinde3662 2 жыл бұрын
Great lady 🙏🙏🙏
@digitalyrgaming1267
@digitalyrgaming1267 2 жыл бұрын
ताई, तुमच, खूप, अभिनंदन तुमची, खूप, भरभराट, होवो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना
@somnathshinde6015
@somnathshinde6015 5 ай бұрын
हार्दिक शुभेच्छा
@balashebshiradkar2326
@balashebshiradkar2326 2 жыл бұрын
कमाल आहे तुझी खुप मेहनती आनी जिद्दी आहेस God bless u..
@deepakwankhede1313
@deepakwankhede1313 2 жыл бұрын
Good wark...
@gopalvaidya8276
@gopalvaidya8276 2 жыл бұрын
आपल्या जिद्दीला सलाम ताई 🙏👍🏻👍🏻
@Rahul-Babar
@Rahul-Babar 2 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी कार्य
@rajashrilahane4698
@rajashrilahane4698 2 жыл бұрын
खूप छान जयश्री ताई आम्हाला तुमचा जिद्दी श्वभाव खूप आवडला
@neetaghodekar3177
@neetaghodekar3177 2 жыл бұрын
Tumacha business asach khup modha houde khup khup ashirwad
@user-wp1qb2ze4d
@user-wp1qb2ze4d 10 ай бұрын
तुम्ही खुप मोठे होवो जय शंकर 🙏🙏🙏🙏🚩
@ravindradixit9134
@ravindradixit9134 Жыл бұрын
Jayashriji,we are proud of you and your valuable work and we salute to you.
@beautyofnature5924
@beautyofnature5924 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन ताई,लवकरच आपली स्वतःची कंपनी टाकाल हीच शुभेच्छा👍
@ranjanavlog9457
@ranjanavlog9457 2 жыл бұрын
खूप छान ताई मला खूप आनंद झाला अभिनंदन 👌👌🌹
@ramdasgaikwad7788
@ramdasgaikwad7788 2 жыл бұрын
तुमच्या व्यवसायाची खूप खूप प्रगती होवो हीच सदिच्छा..... आणि शुभेच्छा
@madhavijage7253
@madhavijage7253 2 жыл бұрын
Tai तुझी प्रगती आमच्या शुभ कमनेतून भरपुर होवो ही देवाचरणी प्रार्थना.
@marotraomagar4301
@marotraomagar4301 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा
@vinayakdeshmukh8254
@vinayakdeshmukh8254 2 жыл бұрын
अभिनंदन....ताई ,... व्यवसाया मध्ये तुमचा अनुभव कामात आला..व किती गुंतवणूक सुरुवातीस केली, याची माहीती द्याल....शुभेच्छा... 🥀👍
@sunitasawant2116
@sunitasawant2116 2 жыл бұрын
अप्रतिम 👌🙏
@savitasawant9112
@savitasawant9112 2 жыл бұрын
तूच दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी ,,,ताईसाहेब नमस्कार
@marotikauthekar3431
@marotikauthekar3431 2 жыл бұрын
खूपच छान....
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 2 жыл бұрын
👍 aaplya jiddila salam 🙏🏻
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 2 жыл бұрын
आपले मनापासून अभिनंदन ! आमच्या गोड शुभेच्छा !.
@user-cj4wd1rj6s
@user-cj4wd1rj6s 2 жыл бұрын
जयश्री जी जिद्दीला सलाम तुमच्या 👍🙏
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 2 жыл бұрын
अभिनंदन ताई साहेब मला आपल्या बद्दल खुप अभिमान आहे 💐👌👌
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 2 жыл бұрын
Aaplya pudhil kamasathi aaplyas aamha sarw shetkaryakadun aanek saddica 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunillakhe6153
@sunillakhe6153 2 жыл бұрын
खूप छान ताई,देव तुम्हाला आशिर्वाद देवो
@kaldate4774
@kaldate4774 2 жыл бұрын
ताई, पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा,
@pratikrajenimbalkar736
@pratikrajenimbalkar736 2 жыл бұрын
Great work Jayshree Tai
@vijayashrikade5573
@vijayashrikade5573 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत ताई आपण .आपले अभिनंदन.
@rekhadesai1417
@rekhadesai1417 2 жыл бұрын
जयश्रीताई तुमच्यातील उद्योजिनीला चढत यश लाभो..हि शुभेच्छा…🙏🙏
@sampadachitnis2332
@sampadachitnis2332 2 жыл бұрын
Abhinandan Tai Tumachya pudil watchalis Khup Shubhechha 👍👍👍
@laxmijoshi1541
@laxmijoshi1541 2 жыл бұрын
Khup chan 👌👌
@rameshnikalje986
@rameshnikalje986 2 жыл бұрын
छाण ताई तुमची झीद व कृती याला तोड नाही. यशस्वी भव,
@janardhanborate2938
@janardhanborate2938 2 жыл бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम ताई
@nalininandre2580
@nalininandre2580 2 жыл бұрын
जयश्रीताई अभिनंदन असं छान भरभराटी हो मुलींचे छान शिक्षण होवो
@jashwinpadvi3964
@jashwinpadvi3964 2 жыл бұрын
Well done Tai ✅ all the best 👍
@nitingirhe8215
@nitingirhe8215 Жыл бұрын
0🇮🇳👑👌🙏🌹
@ranjanachavan3073
@ranjanachavan3073 2 жыл бұрын
अप्रतिम ताई
@SSTS19
@SSTS19 2 жыл бұрын
Jaishree Tai tumchya dhaadas ani mehnatila Salaam🙌🙌👏👏
@kiranargade2544
@kiranargade2544 2 жыл бұрын
अभिनंदन खूप छान
@keshavtakale8252
@keshavtakale8252 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
@jyotsnarathod8600
@jyotsnarathod8600 2 жыл бұрын
खुप भारी
@satishgaikwad7429
@satishgaikwad7429 2 жыл бұрын
आपल्या जिद्दीला सलाम👍👍
@padmaithape7674
@padmaithape7674 10 ай бұрын
Khuup छान❤❤
@rameshwarbitle2967
@rameshwarbitle2967 2 жыл бұрын
जयश्री ताई खूप खूपच अभिमानस्पद...💐💐खूप शुभेच्छा
@rameshsarale5933
@rameshsarale5933 2 жыл бұрын
Khup Chan Tai. Tumchya himmatila salute
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,7 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 35 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН