Dada Khup Sundar Mahiti dili Dapoli baddal kokan is the best 👌👌👌
@DevchandrChauhle10 ай бұрын
खूप छान आहे
@ziaulhasannaqvi2898 Жыл бұрын
Good information the government should focus more on tourism in maharashtra
@priyankasawant3286 Жыл бұрын
खूप छान
@HarshadaJawalekar Жыл бұрын
My village Kolthare 😍❤
@vishwanathwalawalkar70382 жыл бұрын
दापोलीपासून आंजर्ले गणपती १ नाही तर २९ किमी आहे
@sanjaydamle6194 Жыл бұрын
बरोबर. खरी मजा कळंबटमार्गे जाण्यात आहे. विशेषतः पावसाळ्यात.
@दापोलीकरप्रथम Жыл бұрын
आम्ही दापोली ला राहतो... ❤
@rajeshpawar7714 Жыл бұрын
भावा मग मला सांग सिध्दीविनायक मंदिर, परशुराम भुमी आणि लाडगर बिच हे सर्व ठिकाणी फिरायला जाण्याकरता जवळपास Stay Room आहेत काय जेणेकरून ह्या सर्व ठिकाणी जाऊन परत Room वय लवकर येऊ शकतो
@AlkaWani-sg8thАй бұрын
केशव राज मंदिर कुठे आहेः आम्ही ऑन दे वें आहेः लगेच सांगा
@rohinimilindkhandare4508 Жыл бұрын
मी दापोली ला 2020 मधे आलो होतो दापोली खूपच निसर्गरम्य आहे मी दापोली लां मुरुड बीच उनवरले दापोली कोकण कृषी विद्यपीठ रमाबाई आंबेडकर यांचे गाव आणि बरेच ठिकाण फिरायचे राहिले मी पुन्हा दापोलीला भेट देणार
@ajayjadhav1917 Жыл бұрын
Murud beach 🏖️ night view
@sharadgokhale34952 жыл бұрын
कोळथरे किनाऱ्यावर सकाळच्या वेळी उगवता सूर्य? शाळेत भूगोल शिकला नाहीत का? कोकण किनारपट्टी ही पश्चिमेला आहे. तेथे सूर्यास्त दिसतो. सूर्योदय नाही. सूर्योदय पाहायला आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूत जावे लागेल.
@sunilkeer24362 жыл бұрын
Tyana, sandhyakali mhanayche hote
@sanjaydamle6194 Жыл бұрын
चेन्नईला मी ते पाहिले होते. समुद्रात बुडणारा सूर्य पाहायची सवय असल्याने हा उलटा सूर्य गमतीदार वाटला होता.
@sulemanwadkar7704 Жыл бұрын
आणी मूरूड बीच साठी जंजीरा मूरूड दाखवलाय
@haridasdhande791 Жыл бұрын
@@sunilkeer2436 अपअझझ८!पँट
@SanG-tc3gb Жыл бұрын
Mhanje koknat sury ugvat nahi kay ??? Goa pan west coast var ahe pan govyat suryoday distoy kinaryavar....
दापोलीच्या मुरूड म्हणून रायगडमधील मुरूड दाखवले आहे.
@shaileshwaghe9157 Жыл бұрын
Bhava te Suvarnadurga killa aahe
@Travelling_0074 күн бұрын
Are ya video banvnaryane janjira killa dakhvla ani dapolicha murud bich sangitla @@shaileshwaghe9157
@sanjaydamle6194 Жыл бұрын
माझा सर्वात आवडता किनारा. इतका आवडता की एकदा पायाचे हात मोडलेले असतानाही मी तेथे गेलो होतो.
@raj-qj1jxАй бұрын
कोणता
@siddharthmaske736711 ай бұрын
भाऊ माता रमाबाई आंबेडकर जन्म ठिकाण राहील
@rausahebgore10068 ай бұрын
आमचे मेहुणे दापोली मधे शिषक भरती झाले आहे ते माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करणार आहे .माझ्याकडुन त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐.व त्याना ही जागा मिळाल्याबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐
@ravindrajadhav26218 ай бұрын
Konati shala milali tyna
@rajeshpawar7714 Жыл бұрын
परशुराम भुमी दापोली पासून किती लांब आहे सिध्दीविनायक मंदिर, परशुराम भुमी आणि लाडगर बिच हे सर्व जवळ पडेल असं Stay Location सांग जेथून ह्या सर्व ठिकाणी जाऊन रुम वर परत येता येईल
@filmyduniya36610 ай бұрын
कृषी विद्यापठ च्या stay house maddhe थांबू शकता
@rajeshpawar771410 ай бұрын
@@filmyduniya366 हे कुठे आहे Exact Location
@filmyduniya3663 ай бұрын
Hi map vr aahe kisan bhavan taka@@rajeshpawar7714
@rupalikokane9678Ай бұрын
55 km parshuram
@rupalikokane9678Ай бұрын
Mandir
@dhaneshhode33706 күн бұрын
Killa konta aahe mahit aahe ka
@alkarahane-vb6hy Жыл бұрын
तिथे राहण्याची व्यवस्था आहे का
@mahendrakulkarni6975Ай бұрын
उन्हवरेला भेट दिली आहे.
@chandushigvan6346 Жыл бұрын
परशुराम भूमी दापोली बुरोंडी माझ गाव❤️❤️❤️😊😊👍👍
@sachinsutar519610 ай бұрын
परशुराम भूमी
@funfiesta602 Жыл бұрын
तुम्ही मुरूड- जंजिरा चे फोटो दाखवत आहात. मुरुड जंजिरा हे रायगड जिल्यात येते. मुरुड हर्णे हे रत्नागिरी जिल्ह्यात येते.
@prashantbirje14193 ай бұрын
नाही दापोली मुरुड वेगळे आहे
@mahendrakulkarni6975Ай бұрын
उन्हवरे ला जाण्यासाठी पनवेल कडुन जाता येते का?महड ,पाली गणपती मार्ग्
@shaileshmandavkar3864 Жыл бұрын
दापोली मधे स्टे केल तर .satrday sanday तर कसं रुठ निवडायचं
@lshri3 ай бұрын
Kiti divas lagtat he sarv पाहायला
@vijayjadhav46982 жыл бұрын
सर्व माहिती उत्तम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 वे गुरु याकुब बाबा यांचा दर्गा कळशी उतम्बर येथे आहे ही माहिती समाविष्ट करण्यात आली नाही
@vijayjadhav46982 жыл бұрын
केळशी असें वाचावे
@sanjaydamle6194 Жыл бұрын
वाळूची टेकडी आणि कासव महोत्सवही.
@akshaypatil4320 Жыл бұрын
Harani beach
@shamlimbore94062 жыл бұрын
Swargiy. Sundar. Konkan
@harshadjadhav73102 жыл бұрын
Intro madhe karde beachcha view ka dakhavalat je 10 places Choose kelet tyachach intro thevaycha ani chukichi mahiti pn khup dili ahat tumhi
@PritamKashikar2 жыл бұрын
Paschim kinaryaala Surya mavalato re....
@ruchitabijitkar72578 ай бұрын
Daapoli rathnaagiri distinct made aahe
@milindpraj3 ай бұрын
Me harnaikar ahe❤❤❤
@captanwaghmare2032 Жыл бұрын
बीच वर changing room आहेत का
@aniruddhasavakhande237811 ай бұрын
nhit
@Rahul1234-l2u11 ай бұрын
Tyachi kay garaj aahe. Lok tith tasech firtat
@KokaniManus-tl8yo2 ай бұрын
नाहीत, पण आमचे नातेवाईक चे लढगार बीच वर हॉटेल आहे
@Dr_Prasad_traveling7 ай бұрын
ही ठिकाणे पाहण्यासाठी तिथे काय व्यवस्था आहे? म्हणजे वाहन भाड्याने मिळते का?