एकदा बदामी हंपी पत्तडकल ट्रीप करा खूप छान आहे परवाच आम्ही जाऊन आलो😊😊😊😊
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे पुढील काळात ह्याचा नक्की विचार करेन Till Then Stay Connected 👍🏻
@k.anuradha073 ай бұрын
तुळजापुर मधील एकशे आठ भक्त निवासाची माहिती खुप सविस्तर व उपयुक्त दिली आहे.तीनशे वर्षा पुर्विचे जूने असे या बारा ज्योतिर्लींगाची माहिती व वर्णन छान केले आहे.एकंदरीत आपण केले ले प्रवास वर्णन व उत्तम व्हिडीओ यामुळे पाहताना खुप समाधान वाटते.शुभेच्छा
@explorewithcarlekar3 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@rishikeshans3 ай бұрын
best vlog🤩
@explorewithcarlekar3 ай бұрын
Thanks a lot 😊
@shrutisatawalekar3 ай бұрын
तुळजापूर भक्त निवास आणि बारालिंग मठाची माहिती खूप छान दिली आहे..तसेच ghatshil मंदिर परिसर खूप सुंदर दाखवला आहे आणि त्याची कथा पण छान सांगितली आहे.
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला माझे विडिओ आवडले असतील तर आपण आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल धन्यवाद
@prakashsarda88523 ай бұрын
खूप छान व्हिडिओ रूम बुकिंग ची लिंक व्हिडिओ मध्ये देणे
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद साहेब.. भकनिवसाची लिंक व्हिडिओ मधे दिली आहे .. तिथे सापडत नसल्यास खाली लिंक देत आहे 👇🏻 tuljabhavanibhaktniwas.com/index
@praveenmarne7933 ай бұрын
छत्तीसगड राज्यात रायगड ला बाबा सत्यनारायण यांचा बाबाधाम मठ आहे तिथे एकदा भेट द्या, जागृत आहे, मलाही जायची इच्छा आहे, पण पण तुमच्या ब्लॉग मूळे जाऊन आल्याचा आनंद मिळेल
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. मी जेव्हा जगन्नाथ पुरी ला गेलो होतो तेव्हा हे ठिकाण मला जवळ होते .. आता पुन्हा जाईन जगन्नाथ पुरी च दर्शन घेण्यासाठी तेव्हा इथे जाण्याचा नक्की प्रयत्न करेन Till Then Stay Connected 👍🏻
@anilchavan7573Ай бұрын
रूम चार्जेस एसी व नॉन एसीचे किती रुपये आहेत
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार मी आपल्याला १०८ भक्तनिवासाची ची वेबसाईट आहे त्याची लिंक देतो.. जेणेकरून आपण त्यावर सध्या त्यांचे जे दर आहेत ते बघू शकता.. मी गेले होतो तेव्हा आणि आता त्या मधे कदाचित काही बदल झाला असेल तर.. tuljabhavanibhaktniwas.com/view-room-3
@anilchavan75733 ай бұрын
मंदिरापासून किती अंतरावर आहे हे भक्तनिवास सर
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. १०८ भक्तनिवास हे तुळजाुरातील जे वाहनतळ आहे त्याचा सुरवातीलाच आहे आणि ह्या वाहनतळ पासून मंदिर हे साधारण ४०० मीटर अंतरावर असावे ..
@ganeshg4465Ай бұрын
दादा, हे घाटशिल मंदिर आणि बारा जोतिर्लिंग मठ देवीच्या मंदिरापासून किती दूर आहे म्हणजे जर गाडी नसेल तर कसे जायचे काही वाहन वगैरे असेल का? कि रिक्षा वगैरे करून जावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे.
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार दादा.. तुळजापूर चे १०८ भक्त निवास किंवा तुळजापुर चे जे मुख्य पार्किंग जिथे आहे त्याला लागून एक रस्ता जातो,त्या रस्त्याने साधारण ४०० मीटर पुढे गेलो की आपल्याला घाटशिळ मंदिर आहे . आणि बारा ज्योतिर्लिंग मंदिर ज्याला इथे स्थानिक लोक बरालिंग मठ असे ही म्हणतात,आणि इथे जाण्यासाठी आपल्याला रिक्षा केली तर जास्त बरे पडेल..कारण हे मंदिर भरतीबुवा मठाच्या वाटेवर आहे ही दोन्ही मंदिरे तुळजाभवानी माता मंदिराच्या जवळ आहेत ..