भारतीबुवांचा मठ व आसपास आसलेल्या लहान मोठ्या देवळांची माहिती खुप छान दिली आहे.मनःकामना पुर्ण करणारा चिंतामणी व सारीपाटाची कथा याचीपण सविस्तर माहिती उत्तम सांगीतली आहे.तुळजापुरच्या भवानी मातेचे दर्शन झाले.सोलापुर मधील पुलगम शोरुममधे खरेदी करताना खुप मजा येते.एका छोट्या दुकानात सर्व प्रकारच्या चटण्या मस्त मिळतात हि सर्व माहिती तुमच्यामुळे मिळते.शुभेच्छा
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@ArjunSatpute-kz2bnАй бұрын
Khupch chaan ❤❤❤
@explorewithcarlekarАй бұрын
धन्यवाद 🙏🏻
@prakashsarda88523 ай бұрын
खूप छान व्हिडिओ व माहिती
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद साहेब..
@makarandkulkarni83112 ай бұрын
छान झाला व्हिडिओ. माहिती उत्तम मिळाली. प्रीती डायनिंग हे सोलापूर मधील उत्तम जेवणाचे ठिकाण आहे.सोलापूर मध्ये कर्नाटक आणि आंध्र संस्कृती चिकटून असल्याने जेवणात ती दिसून येते.पुलगम या ठिकाणी 12 महिने गर्दीच असते कारण तेथे उत्तम वस्तू वाजवी दर .... आपण सोलापुरात परत आल्यास नक्की भेटावे. मकरंद कुलकर्णी
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. एक छोटा प्रयत्न केला आहे तुळजापूर ते पुणे दरम्यान मी केलेल्या प्रवासाची.. प्रीती डायनिंग चे जेवण खरेच छान असते .मनी आम्ही बत्याच वेळा इथेच जेवण करून मग पुण्याला जाण्यासाठी निघती.त्याच प्रमाणे पुळगं पण एक must visit ठिकाण जाहले आहे, सोलापूर म्हणले की ही तीन चार ठिकाणे ठरलेली आहेत .. भविष्यात नक्की भेटू👍🏻
@dhamu19783 ай бұрын
Phar surekh series zali. Thank you so much. Naslyankade pithla bhakri ani shengapoli pan uttam milate.
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार 🙏🏻 आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. नसल्यांकडची ही माहिती मला नवीन आहे..पुढील प्रवासात आपण सुचविलेल्या पदार्थांचे पण यादीत समावेश नक्की करतो.. Till Then Stay Connected 👍🏻
@dineeshkatriya59723 ай бұрын
❤ Jay mataji
@explorewithcarlekar3 ай бұрын
Jay Mataji 🙏🏻🙏🏻
@sbsavant74873 ай бұрын
दादा खूप सुंदर दर्शन दिल्यात धन्यवाद त्याबद्दल🙏🌹🌹
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार दादा.. आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@rohithadawale91393 ай бұрын
खूप छान
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद साहेब..
@sagarkohale82493 ай бұрын
👍🚩👍🚩👍🚩👍🚩👍🚩
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@prasadkulkarni41113 ай бұрын
पुढच्या वेळी आपण हॉटेल सुगरण ल जेवावे.प्रीती हॉटेल जवळच्या lane मध्ये आहे
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार सर पुढच्या वेळी आपण सुचविलेल्या ठिकाणी नक्की जाण्याचा प्रयत्न करेन Till Then Stay Connected 👍🏻
@praveenmarne7933 ай бұрын
नेक्स्ट ट्रिप कोणती
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार साहेब अजून ठरवले नाहीये..पण येत्या शनिवारी रात्री ८.३० वाजता नक्की भेटू एका नवीन प्रवासात.. Till Then Stay Connected 👍🏻