तुकाराम तुकाराम |नाम घेता कापे यम ||1|| अभंग.......||

  Рет қаралды 536

Amit Shinde Photography

Amit Shinde Photography

Жыл бұрын

तुकाराम तुकाराम |
नाम घेता कापे यम ||1||
धन्य तुकोबा समर्थ |
जेणे केला हा पुरुषार्थ ||धृ||
जळी दगडासहित वहया |
जैश्या तरियेल्या लाहया ||2||
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |
तुका विष्णू नोहे दुजा ||3||
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या पूर्व परवानगी शिवाय डाऊनलोड तथा अपलोड करू नये. यास्तव कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ, या घटकांशी संबंध नाही. याबाबत साम्य आढळल्यास निव्वळ / योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार, मते हे संबंधित वक्त्यांचे वैयक्तिक विवेक बुद्धीचे तथा कल्पनेचे आहेत. यामधुन कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही. कृपया आपण याची नोंद घ्यावी ही नम्रपणे विनंती....

Пікірлер: 1
@mukulpade4358
@mukulpade4358 Жыл бұрын
😂
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 72 МЛН
गायक ह.भ.प दादासाहेब लोनारे गवळण कणैया रे कणैया @sandeepgawade01
7:18
संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई
Рет қаралды 741
तुकाराम तुकाराम नाम घेता (अभंग)
9:23
Priyanka Dnyaneshwar Karanje
Рет қаралды 624 М.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 72 МЛН