नाही म्हणायला शिका । वाईट बना | Best Motivational Speech for Happy Life

  Рет қаралды 317,736

Snehankit

Snehankit

Күн бұрын

Пікірлер: 486
@sunilwadjikar8012
@sunilwadjikar8012 8 ай бұрын
माझा ही चांगले पणाचा खुप फायदा उठवला जातो, पणं आता बसं!!! आता मी नाही म्हणायला शिकणार , धन्यवाद बेटा लहान असुनही खुप मोठी गोष्ट सांगितली
@vinayakshivaji9799
@vinayakshivaji9799 7 ай бұрын
अप्रतिम बेटा किती मोठे अनुभव सादर केली धन्यवाद!
@manojumalkar8735
@manojumalkar8735 8 ай бұрын
खरच हीच आजची रियालिटी आहे, याच कारणामुळे साधे सरळ व्यक्ति मनात विचार करून खेचून जातात
@prakashrgadekarbhajan5048
@prakashrgadekarbhajan5048 8 ай бұрын
एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान आलं कुठून? खुप धन्यवाद.
@hemantsonawane13
@hemantsonawane13 7 ай бұрын
खुप छान , वस्तुस्थिती आहे ही. साध्या भोळ्या माणसांना लोक लुटून खातात आजकाल.आपण बदलले पाहिजे आता.
@rohidaswagh4579
@rohidaswagh4579 7 ай бұрын
माझ्या सुद्धा बाबतीत हेच घडले आहे आणि घडत आहे धन्यवाद अशी माहिती सांगितल्याबद्दल
@milindshinde6620
@milindshinde6620 8 ай бұрын
Thank you दीदी नमस्कार खरच तुमी खुप हुशार आहेत 🙏🙏
@JaisingParab
@JaisingParab Ай бұрын
'वाईट बना....... ' बाबत छान मार्गदर्शन केलेस ! ऐकुन माझे समाधान झाले!बरं वाटलं! ज्ञानात भर पडली! मोलाचे मार्गदर्शन केलेस!अप्रतिम! ' दुसर्‍याला खुष ठेवण्यासाठी केवळ दबावाखाली काम करू नका....तुम्हाला ते काम चुकीचे वाटल्यास मुळींच करू नका....दुसऱ्याला वाईट वाटले तरी चालेल ....! वा! किती सुंदर विचार मांडलेस तू! खरोखरच् , हे विचार प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडू शकतील, असे मला वाटते! स्नेहांकित, पुढील असेच जीवनोपयोगी विडीओ बनवित रहा! ....अनेक शुभेच्छा! एक वयोवृद्ध ....( 76 )
@somnathneharkar2886
@somnathneharkar2886 8 ай бұрын
खरय ताई साधे पणाचा फायदा च घेतला जातो..
@madanborade4375
@madanborade4375 7 ай бұрын
मॅडम नंबर एक खूप छान माहिती सांगितली
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 6 ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर रामकृष्ण हरी धन्यवाद
@KranRP-131
@KranRP-131 3 ай бұрын
हे अगदी खरे आहे, मी बघितले आहे स्वताही काही अनुभव घेतले
@rameshFouji176
@rameshFouji176 8 ай бұрын
खरच तायडे खूपच छान तु जे काही सांगितल ते एकदम बरोबर आहे अनुभव आहे या सर्व गोष्टींचा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖💖💖💖
@Ganesh-1234.
@Ganesh-1234. 5 ай бұрын
खुप छान दीदी मला रोज अशा गोष्टींचा अनुभव येतो .
@NamdevChavan-fp6eh
@NamdevChavan-fp6eh 8 ай бұрын
खूप खूप छान🎉🎉🎉आता खरचं ही वेळ आहेत असे वागण्याची नाही तर लगेच आपल्या का बळीचा बकरा बनवला जाईल🎉🎉
@sureshlokhande145
@sureshlokhande145 8 ай бұрын
खूप उलेखणीय ताई माझ्या आयुष्यात असे घाले आहे जगामध्ये कोणी कोणाचा नहीं तुम्ही चागले वागलात पण वेळ अलिकी तो तुमच्या साठी तसा वागणार नहीं अतातर तुमचे वय झाले असेल तुम्हाला कोणाचीतरी गरज हविअसेल तेव्हा तुम्हाला वाटत असेल ज्याच्या साठी मी केले आहे त्या अपेक्षणे त्याच्याकडे जातो पण पण तोही आपल्या अडचणी सांगतो आणि तेव्हा तुम्ही भाऊक होऊन जातं तेव्हा तुम्हाला कळत की माझ्या सारखे दयाळू मायाळू सगळेच असतात पण नहीं .सेवठी अपल गणित अपणालाच सोडवायला हवाहे पणव तीही वेळ निघून गेलेली आहे सिवठी आपल्या पाठीशी कोणीही नसते असता ते आपली मुले आणि आपली बायको .तर धन्यवाद ताई तुम्हाला मझे वय .67 वर्ष आहे पण तुम्ही मझ्या पेक्षा मोठ्या नहित पण विचारणे मोठ्या आहेत धन्य वाद.
@rajendrajadhav7925
@rajendrajadhav7925 7 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत ताई, एवढ्या लहान वयात,, खूपच छान
@ulhasraut1650
@ulhasraut1650 7 ай бұрын
गुरू,बाबा,नेता,मित्रा,सुभाचिंतक, डॉक्टर हे सर्व तुमच्या न्याना पुढे फेल आहेत ❤❤
@vasantbadgujar7157
@vasantbadgujar7157 7 ай бұрын
खूपच छान,ही रियालिटी आहे, Exllent.
@patilpranav6074
@patilpranav6074 7 ай бұрын
Thank you so much Di
@AnilShelke-m8c
@AnilShelke-m8c 7 ай бұрын
Right... Very good..
@RajendraBole-y1t
@RajendraBole-y1t 7 ай бұрын
Kupch sunder mahiti dili aapan
@sudamrathod2686
@sudamrathod2686 5 ай бұрын
Thanks.beta.
@sangitamukwane4778
@sangitamukwane4778 7 ай бұрын
Kharch chan mahiti sangitali lok swarthich jast aahet faydach ghetat
@pratapbiradar586
@pratapbiradar586 8 ай бұрын
खूप खूप चांगला विचार आहे धन्यवाद बाळा
@udayniture
@udayniture 7 ай бұрын
अप्रतिम ताई खुप सुंदर विचार मांडले जे प्रत्येक व्यक्तींचा आत्मसन्मान वाढवेल
@RameshMahadik-p6l
@RameshMahadik-p6l 7 ай бұрын
Excellent superb fantastic
@saurabhbodas9181
@saurabhbodas9181 3 күн бұрын
खुप छान एक एक शब्द खरा आहे. ❤
@lawoochari9850
@lawoochari9850 8 ай бұрын
Sunder madam sundar marrgadarshan
@nandathakur440
@nandathakur440 8 ай бұрын
खरं आहे बेटा ! असच नाही म्हणायला शिकल पाहिजे ,नाही तर आपला वापर केला जातो ,खूप छान 👌👍😘
@MonsterDgaming15
@MonsterDgaming15 7 ай бұрын
ताई खूप thank you 👍
@appasahebwakle617
@appasahebwakle617 7 ай бұрын
Heart touching mam
@vilashindlekar1707
@vilashindlekar1707 8 ай бұрын
खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे शब्द पुष्प आहेत.
@DeepikaKawade-zh8zo
@DeepikaKawade-zh8zo 7 ай бұрын
Thank you ❤
@kiranpatil6370
@kiranpatil6370 7 ай бұрын
Thanks🌹🌹
@dnyaneshwar6183
@dnyaneshwar6183 7 ай бұрын
exactly .....ur thoughts are 100%true
@LavishKondra
@LavishKondra 5 ай бұрын
U r perfectly right, u r not less than a true teacher.धन्यवाद. All the best.
@RamchandraRanbhare
@RamchandraRanbhare 7 ай бұрын
You are right
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 5 ай бұрын
खूप महत्वाची माहिती ,सर्वांसाठी अनमोल, कितीही चांगले वागा,चांगले सरळ रहा बोला,मनात कधी कपट नाही, कधी कोणाला फसवले नाही यांचा काहीच उपयोग नाही, जशास तसे हाच त्यावर रामबाण उपाय। धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gkmastermanesir2669
@gkmastermanesir2669 7 ай бұрын
छान आहे तुमचे विचार
@hanmantkolekar3975
@hanmantkolekar3975 7 ай бұрын
अगदी बरोबर बोलला तुम्ही
@amolmore2119
@amolmore2119 7 ай бұрын
No.1
@NehaDeepLifeStyle
@NehaDeepLifeStyle 8 ай бұрын
खरंच जर आयुष्यात जिंकायचे असेल तर मोटिवेशन व्हिडिओ ची गरज असते.... आणि खरंच madam तुम्ही यूट्यूब ला व्हिडिओ टाकून आम्हाला मोटिवेशन करता
@anilkanhere1053
@anilkanhere1053 7 ай бұрын
Khup chhan
@sathesir9734
@sathesir9734 7 ай бұрын
Nice advice madam
@trisharanzine2641
@trisharanzine2641 7 ай бұрын
Khup Chan
@GauravKalbhile17
@GauravKalbhile17 Ай бұрын
दीदी तुनी तर आमचं भविष्य सात दिवसांत उजळुन टाकलं thanks didi❤❤😊😊
@madukhairate9957
@madukhairate9957 7 ай бұрын
Ha maza asch zalay
@gunvantdhere7680
@gunvantdhere7680 8 ай бұрын
हां बेटा आज हा तुझा व्हिडिओ ऐकून माझे डोळे उघडले, खुपच सुंदर, धन्यवाद.
@DyaneshwarChandake
@DyaneshwarChandake 4 ай бұрын
खूप चांगले चांगले व्हिडिओ हातात
@santoshpagarepune1634
@santoshpagarepune1634 7 ай бұрын
छोट्या ताईचे सदर भाष्य हे दासबोध मध्ये सुध्दा खुप छान विश्लेणात्मक सांगितले आहे. ताई खुप छान.... छान वाटलं ऐकायला. एकदम तल्लीन झालो मी.
@bssurve63
@bssurve63 5 ай бұрын
संतोष पगारे जी ग्रेट. संदर्भ चांगला दिला आहेत. मला पटल. माजी सैनिक चिपळूण रत्नागिरी
@theunboxer9068
@theunboxer9068 5 ай бұрын
Vad vadil Mansa pramane mahiti dili Tai tuze vichar lai jaga vegle
@krushnadeshmukh3967
@krushnadeshmukh3967 8 ай бұрын
Avdhya kami wayat avdha gyan detes tu. Beauty with brain . Supper combination. Chehra jara jastach bright kelas
@vijayjoshi8886
@vijayjoshi8886 7 ай бұрын
Absolutely right 😊
@prashantshivale9988
@prashantshivale9988 7 ай бұрын
Waa khup chhaan sangitl ❤
@tech681
@tech681 8 ай бұрын
Very Best Thinking . Keep it up
@ujwalagaude5624
@ujwalagaude5624 8 ай бұрын
Good motivation thanks 🙏 God bless you
@bhushannerurkar4271
@bhushannerurkar4271 8 ай бұрын
Thank you very much for the massage
@rangraokharale300
@rangraokharale300 8 ай бұрын
शंभर टक्के बरोबर आहे
@mahadevabuj299
@mahadevabuj299 7 ай бұрын
Great work Tai
@VijayKandurkar-d3n
@VijayKandurkar-d3n 8 ай бұрын
बरोबर आहे दीदी
@pravinkadam6331
@pravinkadam6331 8 ай бұрын
खूप खूप छान सागता ताई खूप चांगलशिकायला मिळत अस सुंदर विचार ताई खूप खूप धन्यवाद ताई
@chandrakantgavale8551
@chandrakantgavale8551 8 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@krishnakoli2750
@krishnakoli2750 8 ай бұрын
Very good thought everyone should admire ...
@AmrapaliLagad-b5w
@AmrapaliLagad-b5w 7 ай бұрын
100% khar ahe..
@hrishikeshsawardekar7749
@hrishikeshsawardekar7749 8 ай бұрын
खूप खूप मदतीचा video आहे हा माझ्या साठी
@SarveshKadam-v5c
@SarveshKadam-v5c 8 ай бұрын
Same😊
@anilmohite5281
@anilmohite5281 2 ай бұрын
सुंदर लेख कथा रेखाटली आहेत प्रस्तुती अफलातून सौंदर्याला साजेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची उधळण पाहून भावना अनावर होत आहे सुंदर सजावट सहित रूपाचे वर्णन करताना आपण आलात छान वाटत आहे खूप सुंदर लेख कथा आवडली आहे अभिमान वाटेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अभिमान आहे जाता जाता वेड्यात काढले आहे मुली हे ही लक्षात असू द्या राधे राधे सुन्दर गीत भावना आवडल्या पुजेत विलीन होत आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे
@Snehankit
@Snehankit 2 ай бұрын
KHUUP KHUUP DHNYAVAAD
@MangeshKshirsagar-j9z
@MangeshKshirsagar-j9z 5 ай бұрын
ताई खुप छान अभ्यास पूर्ण माहिती दिली
@prashantshivale9988
@prashantshivale9988 7 ай бұрын
1 no bollat tai❤
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 2 ай бұрын
ताई अभिनंदन सुभेच्छा
@vinodghuge691
@vinodghuge691 8 ай бұрын
अप्रतिम 🎉🎉
@pramodshiraskar1462
@pramodshiraskar1462 8 ай бұрын
Khup important information Ma'am
@ManishaToley
@ManishaToley 8 ай бұрын
Sadhya ani changla lokansathi ha vdo khup Aavashyak hota
@latemandapdecorationssound8652
@latemandapdecorationssound8652 3 ай бұрын
नंबर एक विडिओ ताई
@vidyatiprale2188
@vidyatiprale2188 2 ай бұрын
खरच आहे दीदी मला आवडल मी तुझेच विडिओ पाहते
@PratikshaPatil-w8q
@PratikshaPatil-w8q Ай бұрын
👍
@UmeshPatil-o5w
@UmeshPatil-o5w Ай бұрын
Khup Chhan vichar 👌
@vilasjadhav2867
@vilasjadhav2867 8 ай бұрын
बरोबर आहे.
@avinashgaikwad4196
@avinashgaikwad4196 2 ай бұрын
खूप छान महत्त्वपूर्ण विषयावरती आपण व्हिडिओ केलात इतक्या लहान वयात उंच भरारी घेत आहात आणि आणि इतरांसाठी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा खूप प्रेरणादायी गोष्ट आहे ताई ❤
@Snehankit
@Snehankit Ай бұрын
धन्यवाद🥹✨🙏
@rupaliwagh.6334
@rupaliwagh.6334 8 ай бұрын
छान माहिती सांगितली
@bhaveshnaik5098
@bhaveshnaik5098 5 ай бұрын
वा खूप छान. मला खूप असे वाईट अनुभव आलेत.
@prasadkamble-e5x
@prasadkamble-e5x 13 күн бұрын
खूप छान माहिती दिली ❤👍
@Shubhangisamare
@Shubhangisamare 7 ай бұрын
मॅडम , खरोखर आहे तुमचे म्हणणे 🎉 धन्यवाद
@keshavbobhate6373
@keshavbobhate6373 7 ай бұрын
Tai Tumche Vichar Khup Changle Astat . Tumche Speech Khup Sundar Astat . Mi Tumche Speech Nehmi Bagto . Asech Changle Speech Det Raha .
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 7 ай бұрын
I am very pleased with your integral vision for the future plans and therefore it is essential that you have builtup invincible personality with your phenomenal success
@rushikeshpimple3568
@rushikeshpimple3568 8 ай бұрын
tai 100% khar bollay tumhi patl aamhala 🙏🙏🔥🔥👌👌👌😢
@swapnalikharat9625
@swapnalikharat9625 Ай бұрын
बरोबर आहे❤❤❤
@sachinkirat6102
@sachinkirat6102 8 ай бұрын
You should be next PM, Absolutely beautiful thoughts
@ranjitmohite230
@ranjitmohite230 8 ай бұрын
Khup sundar vichar 👌💯
@ChandrkantKore
@ChandrkantKore 8 ай бұрын
बरोबर, आहे
@navnathnagane303
@navnathnagane303 8 ай бұрын
परफेक्ट थाॅट
@dhirajmahajan8436
@dhirajmahajan8436 8 ай бұрын
Thank you snehankit
@avinashshinde652
@avinashshinde652 8 ай бұрын
Waaa nakkich khup lokan madhe he aikun Badal honarrrr ❤
@firojshah1151
@firojshah1151 8 ай бұрын
Aagdi barober bollath....
@Pathan9922
@Pathan9922 7 ай бұрын
Khup changli distes❤
@imsvjoshi
@imsvjoshi 8 ай бұрын
खुप सुंदर व अप्रतिम....!!!! 👌👌👍🙏🙏💯🌹🌹
@anilmohite5281
@anilmohite5281 6 ай бұрын
सुंदर स्नेही हे छान वाटले तसेच तुमचं बोलने रास्त आहे आपले वस्त्र परिधान रंग संगती आपलं सौंदर्यात भर टाकण्यात ‌यश संपादन केले आहे सारेच सुंदर स्पष्ट बोलतो मराठी परंपरेची जपणूक करणारा मंगलाष्टक थाटामाटात साजरा झाला आहे शुभेच्छा भावी कार्यास शुभ शुभेच्छा आपल्याला भावी कार्यास शुभ शुभेच्छा तुमची भिंती वाटते आपण गेला तर महीने महीने येत नाहीं कारण माहित नाहीये तेव्हा रोज तरी शाॅर्ट रिल्स मध्ये भाग घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे वाट पाहतोय 🤴🕊️ साहीबा
@narendradev750
@narendradev750 8 ай бұрын
धन्यवाद ताई
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 8 ай бұрын
फार सुंदर सांगितले आभारी आहोत
@amitramteke1720
@amitramteke1720 8 ай бұрын
Thank you tai.kharach khar aahe.lok fayda ghetat.aaj pasun nahi bolnar.
@pappupawaskar335
@pappupawaskar335 8 ай бұрын
Khup chhan ❤
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,9 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН