तुम्ही जबाबदार पर्यटक आहात का?What is Responsible tourism?

  Рет қаралды 86,989

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

2 жыл бұрын

Let's promote Responsible tourism in the Western Ghats and Konkan
#responsibletourism #konkaniranmanus #konkan

Пікірлер: 220
@SUYOGLIFESTYLE
@SUYOGLIFESTYLE 2 жыл бұрын
रान माणूस ( प्रसाद ) अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व . कोकणाशी असलेल आपलं नातं आपली संस्कृती आपला वारसा कसा जपावा आणि कितपत जपावा याची पूर्ण कल्पना असलेला एक आपला माणूस. तुझी प्रत्येक व्हिडीओ काहीतरी मला शिकवत असते. आणि त्या गोष्टीतून काहीतरी मी शिकत असतो या माझ्या प्रसाद मित्राला खूप खूप धन्यवाद #suyoglifestyle.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
खरंच प्रसाद, तुझ्या बोलण्यातुन जाणवनारी, कळकळीने व्यक्त करणारी कोकणातील वेदना ऐकून फार तुझी किव येते. त्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कोकणातील निसर्गाची काळजी घेऊन प्रसादला दाद ध्या. चांगला प्रतिसाद ध्या.खरंच तो फार मेहनत करतो व पर्यटकांना कोकण सौंदर्य आबादीत राहण्यासाठी नम्र विनंती करतो. धन्यवाद प्रसाद..Hats off
@Mscircle2024
@Mscircle2024 Жыл бұрын
कीव???? भाषा सुधारा. काय बोलावे ते नीट विचार करून बोला
@atulnavare
@atulnavare 2 жыл бұрын
अतिशय छान शब्दांत विषय मांडला आहे. या दृष्टीची खूपच आवश्यकता आहे. हा विषय मांडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद दादा. नद्यांचे उगम संरक्षित करण्यासाठीच त्यांना देव मानून किंवा तिथे देवतत्व मानून स्थापन करण्यात आले ज्यामुळे तेथे पावित्र्य अर्थात आरोग्यपूर्ण स्वच्छता राखली जाईल हा दृष्टिकोन व आग्रह होता त्या पूर्वीच्या जागृत व समंजस आणि जनमानसाची जाण असलेल्या जाणत्या माणसांना. मनःपूर्वक धन्यवाद दादा.
@prafullthorvevlogs
@prafullthorvevlogs 2 жыл бұрын
खरच किती सुबक आणि नीटनेटकं मंदिर आहे. आणि मंदिरात जी शांतता ती खरच सुखावणारी आहे. 😊😊👍
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
🙏दादा सिंधुदुर्ग मधील सर्व कॉलेज ला अँप्रोच करा व जास्तीत जास्त तिथल्या स्थानिक मुलांना जॉईन करा, त्यामुळं आपले विचार जास्त लोकांपर्यंत पोचवता येतील 🙏 खुप चांगला उपक्रम आहे 🙏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या सरांनी एक नंबर माहिती दिली आणि आणि तू पुरातन मंदिराबद्दल दिलेली माहिती एक नंबर होती आणि पुरातन मंदिर ह्यावर तु नक्कीच व्हिडिओ बनव सध्या कोकणात खूप जुनी २०० , ३०० वर्षा पूर्वीची मंदिरे ( हिरवी गार झाडांमधून दिसणारी आणि लांबूनच बघता मनाला प्रसन्न , आकर्षून घेणारी कवलारू, सागाची, सीश्याची नक्षी कोरीव केलेली आणि चिऱ्याची जी कोकणची शान असलेली आणि त्या गावातल्याच लोकांला ती बांधण्याची अवगत असलेली सुबक कला आणि गावातल्या स्थानिकांलाच निर्माण होणारे रोजगार ) आणि ह्या पुरातन जुन्या मंदिरांचे सध्या खूप मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करत आहे ते पण स्लॅब आणि काँक्रीटची बनवत आहे आणि ही स्पर्धा चालू आहे ह्याचे दुःख मला तर वाटते पण सर्वात आधी त्या मंदिरातील देवी देवतांला वाटत असणारच आणि पुरातन शास्त्र , निसर्ग जपणारे अभ्यासक यांनी ही जुनी, पुरातन मंदिरे जपण्यासाठी प्रयन्त , जागरूकता करत आहेत आणि त्यांच्या लेखात मांडले आहे आणि पुरातन शास्त्र अभ्यासक कोकणातील पुरातन आणि २००, ३०० वर्षा पूर्वीच्या मंदिरांचे अभ्यास करत आहेत आणि कोकणातील जुनी मंदिरे जपली पाहिजे आणि आहे तशीच टिकून ठेवली पाहिजेत आणि जुनी मंदिरे हेच कोकणच वैभव आहे हे त्यांनी मान्य केले आहे आणि आपण आपली कोकणातील २०० ,३०० वर्षा पूर्वीची मंदिरे आहे तशीच जपू शकत नाही टिकवून ठेऊ शकत नाही कुठेतरी याचे दुःख वाटते उलट हेच परदेशात ( यूरोप , जपान , चीन , अमेरिका ) तेथील लोक पुरातन , प्राचीन चर्च , मंदिरे , किल्ले, झाडे ही ८०० , ९०० वर्षा पूर्वीची आहेत आणि ती आहे तशीच जपतायत आणि टिकून ठेवली आहेत
@zunjarshinde4635
@zunjarshinde4635 2 жыл бұрын
भावा तू आपल्या कोकणला खूप चांगल्या पद्धतीने प्रमोटे करतोय ,हे कोकणचं प्रमोशन फक्त मराठी ब्लॉगिंग मुळे महाराष्ट्र पुरतेच मर्यादित राहते, आणि मला अस वाटतेय की आपण हिंदी ब्लॉग बनून आपल कोकण हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात पोचवावे तुझ्या आवाजात दंम आहे,तू हे करू शकतो तुझ्या कोकण ला प्रोमोटे करणाऱ्या प्रमाणिक मेहनती बद्दल हार्दिक शुभेच्छा
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 4 ай бұрын
अशा हौशी लोकांवर स्थानिक अधिकारी यांनीच बंधन ठेवावे, भौतिक सुखासाठी पर्यावरणाचा विनाश नको, दादा तुझ्या कार्याला सलाम
@prafullthakkar4241
@prafullthakkar4241 2 жыл бұрын
प्रसाद, तुझ्या जिद्दीला सलाम! तुझी ही तपस्या प्रत्येक भारतीय पर्यंत जावो आणि सर्व पर्यावरण जागरूक होवो.
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u 2 жыл бұрын
खूप छान, दादा , आपला प्रयत्न खूप चांगला आहेच, आपल्या कोकणातील मुलांनी जग जरूर पाहावे, बाहेर पण जाऊन यावं पण येताना sustainable development संकल्पना मनात कोरूनच आपल्या मातीत परत यावे🤗
@jamirmulani8724
@jamirmulani8724 Жыл бұрын
गोव्यात जे डॅमेज झाले आहे अशी परिस्थिती आपल्या कोकणची व्हायला नको एक तर आपल नशीब एवढं मोठ्ठ नाही कि आपला जन्म कोकण मध्ये झाला नाही तर आपण तेथे जाऊन किमान घाण तरी करायला नको... सर तुमचे कार्य फार चांगले आहे मी पार्थना करतो कि कोकणत येणाऱ्या प्रत्येकाला देव शहाणपण देवो..
@user-lx2on1go8j
@user-lx2on1go8j 2 жыл бұрын
भावा! उत्तम! तुझा हाच सच्चेपणा मला भावतो. ऋतुनुसार निसर्गाची मजा घेताना तिथल्या नैसर्गिक विविधतेला आपल्या कोणाकडूनही धक्का लागता कामा नये, ही प्रत्येक पर्यटकाची / सहल आयोजित करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आणि ती त्याने आवर्जून पार पडली पाहिजे. आणि विकास दादांचं पण मन: पूर्वक अभिनंदन. कारण तुमचं म्हणणं २०१% खरे आहे. ३०-४०-५० वर्षांनंतर आपल्यावरच पाण्याचा टँकर मागवायची वेळ येऊ नये, याची काळजी आपण आत्तापसूनच घेतली पाहिजेत.
@chetaned1
@chetaned1 2 жыл бұрын
प्रसाद भावा नेहमीप्रमाणे उत्कृष्ट विषय तू घेतला आहेस. व पु काळे यांचे पाणपोई या पुस्तकातील वाक्य आठवले की, ते लिहितात की, फुल देण्यामागचा संकेत तुम्ही जाणता ना? निसर्गासारख टवटवीत राहण्याचा संदेश त्या माणसापर्यंत पोहचावा हा वैयक्तिक संकेत आहे. अगदी तोच संदेश तुझ्या या प्रबोधनातून तू नेहमी सर्वाना देत येत आहेस. लवकरच भेटू भावा.👍
@aiyazahamedkittur3084
@aiyazahamedkittur3084 2 жыл бұрын
Responsible tourism and sustainable development of beautiful konkan is need of the hour. Great initiative by Prasad. Hope more locals join him for this great cause.
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Prasad..hoy Prasad tu ektach hya bejabbdar tourist la vathnivar Anu shakto.. ..Hats off to you ..love you Prasad....God bless you...👍👍👍👍
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Жыл бұрын
निसर्गाची काळजी घेणं ही अर्थातच पर्यटकांची जबाबदारी आहे, आणि ती एकुणएक पर्यटकांनी अत्यंत जागृत राहून करणं गरजेचं आहे, एकूणच नेहमीप्रमाणे व्हिडिओ लक्षणीय झालाय, आभारी आहोत.🙏
@ravidhuwali4593
@ravidhuwali4593 2 жыл бұрын
खरंच कोकणचं सौंदर्य वाचवायचं असेल तर प्रत्येक तालुक्यात तुझ्या सारखा एक प्रसाद तयार झाला पाहिजे
@janicedcunha9092
@janicedcunha9092 2 жыл бұрын
If our Konkan is what it is today, It's all thanks to those who have maintained it till date. They are reaping the fruits of hard labour, Sweating it out against the odds of weather. Greenery, scenery all in tact, There's no denying, it's a well known fact. Hats off to all of you 👏👏👌👌🙏🙏
@r.n.bansode
@r.n.bansode 2 жыл бұрын
मी मुळातच ड्रायव्हर असल्यामुळे मी खूप वेगवेगळ्या जागांवर आणि प्रदेशात फिरलेलो आहे पण गेली पाच वर्षे झाली मी कोकणात जॉब करतोय आणि मला इथून परत जावसं वाटतच नाही,मी खूप उघडे नागडे ओसाड माळरानं,डोंगर बघितलेले आहेत पण जे निसर्ग सौंदर्य कोकणात आहे ते कुठेही नाही, बरेचसे लोक जम्मू काश्मीरला भारताचा स्वर्ग मानतात पण मी तो कधी बघितला नाही माझ्यासाठी कोकण आणि त्या कोकणातला जिवलग राणमाणूस म्हणजे प्रसाद दादा.
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
प्रसाद मस्तच अगदी मनातलं बोललास बेधुंद पर्यटकांचा लोंढा निसर्ग उद्ध्वस्त करतोच त्यासाठी खरं तर मर्यादित पर्यटक संख्या हाच एक उपाय आहे आणि तो कसा अमलात आणायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे काय सुचते बघूया धन्यवाद असेच चालू राहू दे
@mohitgurav575
@mohitgurav575 2 жыл бұрын
खरच भारी मी ही मित्रांसोबत गोव्यातून येताना चिपळूण जवळ एका गावात विठ्ठल मंदिरात मुक्काम केलेला आणि ती सुवर्ण सकाळ खरच अविस्मरणीय आहे.... मला आई वडिलांना ही असाच कोकण दाखवायची इच्छा आहे ती सफर तुझ्याबरोबर करायला आवडेल दादा...😊
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्या पाठिशी आहेत . पण तुझी जी निसर्गा प्रती तळमळ आहे ती बघून निसर्ग पण तुला भरभरून आशिर्वाद देईल .हि भुमाता ह्या नद्या ,डोंगर सगळेच तुला आशिर्वाद देतील .
@adnyat
@adnyat Жыл бұрын
महाराष्ट्रात देवळं त्यांचं खरं पावित्र्य कुठे राखून असतील तर ते फक्त कोकणात. मंदिर उभारणीत आणि दैनंदिन व्यवस्थापनात लोकसहभाग, स्वच्छता, नीटनेटकेपणा, वास्तूसौंदर्य, शांतता, स्थळाचं पावित्र्य, लोकांचा भक्तिभाव आणि निसर्गात मिसळून गेलेली संस्कृती... महाराष्ट्रात खूप मंदिरे फिरलो. मोठी तीर्थक्षेत्रे असो की गावदेवीचं लहानसं मंदिर... पण कोकणातल्या मंदिरांमध्ये जो जिवंतपणा असतो, मनाला जी प्रसन्नता मिळते ती बाकी कुठेच नाही.
@ankushgotad761
@ankushgotad761 2 жыл бұрын
धून आणि तुझा आवाज भारीच😍
@ganeshdivekar4152
@ganeshdivekar4152 2 жыл бұрын
आवाज किती सुंदर आहे तुमच्या
@kalyanikhatu7345
@kalyanikhatu7345 Жыл бұрын
उत्तम काॅमेंटरी आणि videos !! तुम्ही जनजागृतीपर अभियान हाती घेतले ही खुपच आनंदाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.
@surendrapusalkar7130
@surendrapusalkar7130 2 жыл бұрын
खूपच छान , प्रसाद तुझं म्हणणं बरोबरच आहे,तुझे ब्लॉगचे विषय खूपच छान असतात आणि तू जो निसर्ग दाखवतोस ना तो खूपच सुंदर आहे.त्यामुळे तुझा व्हीडिओ चालू केल्यावर पाहिलं लाईक करून टाकतो. 👍👍
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 2 жыл бұрын
प्रत्येक प्रवाशानं निश्चितच जवाबदारीने वागणे आवश्यक आहे! टूर ऑपरेटर्सनी पर्यटकांना हॉटेल वास्तव्य न करवता गावातील घरात रहायला प्रवृत्त करावं वा आयोजनच करावं! त्यात अनेक निसर्ग अबाधित राखण्याचे हेतू साध्य होतील व टूरचा खर्चही कमी येईल व पर्यटकही वाढतील!
@iconghe2318
@iconghe2318 2 жыл бұрын
खूपच महत्वाचा विषय घेतला आहे त्याबद्दल कौतुक , वर्षा पर्यटनाच्या नावाखाली जो नंगानाच चालू आहे त्याबद्दल भयंकर चीड आहे स्थानिकामध्ये . त्यामुळे कुटुंबासह अशा ठिकाणांना भेट द्यावी कि नाही याबद्दल विचार करावा लागतो. त्याविरुद्ध आम्ही समविचारी आहोत सदैव तुमच्यासोबत.
@akshaytarange3961
@akshaytarange3961 2 жыл бұрын
प्रसाद दादा तुझ घर, तुझी फॅमिली, तुझी शेती, बागा, ही सर्व माहिती देणारा व्हिडिओ बनवना....please 😘😘
@neetanikam2336
@neetanikam2336 2 жыл бұрын
विकासदादांनी फार छान सांगितलं.हे खरं आहे. 👍🏻👍🏻
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 2 жыл бұрын
Thank you
@riddhichavan7431
@riddhichavan7431 2 жыл бұрын
Thank u bhava. Tu jya Akeri chya Rameshwarachya devlache shooting kele te maze maher ahe v rameshwar maza mahercha dev ahe. Thank u once again. Tya devlat enteance chya baher jo dagadi palang ahe to v tya devlache sarva khab akhand ekach dagdat korlele ahet. V je tale mhanjech vihir tu dakhavlis tyache pani kadhich manaje kadhich atat nahi. Unhalyat sudha eka dagadachi ek leval ahe tyachya khali kadhich jat nahi. Varshache barahi mahine te tale bharlelech asate.thanx amchya lahanpani chya athavanina ujala dilas. Asech amche kokan sarvana dakhavat raha. God bless u.
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 жыл бұрын
हे माझ गाव आकेरी हुमरस दोन गावात एकच मंदिर आहे मंदिरा समोर जो डोंगर दिसतो तिथे कसेलवाडी आहे तिथे खुप लोकांची वस्ती आहे जंगलात राहतात. तिकडे विहीर नाही झरेच पाणी ऊन्हाळा पावसाळा .पिण्यासाठी नारळ फोपळी बागांसाठी बापरतात जमल तर एकदा दाखवा .रामेश्वराच्या मंदिरात खुप फिल्मच शुटींग झाल .आमच मंदिर दाखवल त्यासाठी लाख लाख धन्यवाद ..
@anuj8427
@anuj8427 2 жыл бұрын
हो मी जवाबदान पर्यटक व नागरीक आहो.. माझ्याकडुन कधीच नीसर्गाला समाजाला नुकसान होईल अस मी कधीच वागत नाही, वागनार नाही...
@aniketjare9200
@aniketjare9200 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून मन मोहून जात विचार करतो आमच्याकडे का नाही मराठवाडा म्हणला की दरवर्षी पाऊस पडेल का ह्या चंतेत मराठवाडा मधील शेतकरी चिंतेत असतो तुमचा एक पाऊस म्हणजे आमचा 4महिने चा पाऊस
@vikasbhosale2036
@vikasbhosale2036 2 жыл бұрын
प्रसाद तुझे vlog मी आणि माझा ९ वर्षाचा मुलगा आवर्जुन पाहत असतो मी आणि माझा मुलगा सुद्धा निसर्ग प्रेमी आहोत आणि शेवटच्या श्वासा पर्यंत राहणार. सह्याद्रीचा शाश्वत विकास करण्यासाठी तुझ्या सोबत नक्कीच उभा राहीनच. हे लिहिण्याचे कारण एवढेच आहे की पुण्या मुंबईत कोण आहेत? सर्व आपलीच, पण ह्यांना फक्त पावसाळा आला की आपला गाव (कोकण) आठवतो आणि दारू पिऊन धिंगाणा घालणारे भुंगे दुसरे कोणीच नाही ते तर आपलेच आणि त्यांना चुक दाखवली किंव्हा समजावून सांगितले की लगेच पुढें सरसावणारे आपलेच. सगळेच दारू पिणारे पुण्या मुंबईतील असतात असे नाही ते आपल्या आजू बाजूच्या गावातील शहरातील सुद्धा असतात . हो पण जे आहेत त्यामुळे अपला नुसताच कोकण नाहि तर अख्खा महाराष्ट्र त्रास सहन करत आहे. पर्यटन स्थळवार बेंजो बाजा वाजवणे हुलड बाजी करणे धिंगाणा घालने ह्यामुळे कोकणातील निसर्गालाच हानी पोहचवते असे नाहीं ती पोहचते अख्या महाराष्ट्र राज्य तील त्या सर्व स्थळांना. निसर्ग म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र राज्य आणि आपला अजस्त्र पर्वत रांग लाभलेला सह्याद्री. निसर्ग प्रेमी पर्यटन स्थळांना भेट देतात ते महाराष्ट्राच्या वेगवगळ्या राज्यातून येतात पुण्या मुंबईतील नाशिक कोल्हापूर कर्नाटक बंगलोर येथून सुद्धा खरे निसर्ग प्रेमी येतात आणि न कचरा करता कसला हि धिंगाणा न करता निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेतात आणि पुन्हा आपल्या कर्मभूमीत परत येतात एक नविन ऊर्जा घेऊन. दारू न पिणाऱ्या अनोळखी ठिकाणी धिंगाणा घालने खुप हानिकारक असू शकते हे पुण्या मुंबईतील लोकांना माहीत असते मग हे कोण आपण का पुण्या मुंबईतील लोकांना दोष देतो. (सर्वच चांगले आहेत असेही नाही आणि सर्वच वाईट आहेत असेही नाही) निसर्ग प्रेमीच्या फक्त मापक अपेक्षा असते मेंदूच्या कोपऱ्यात एका चित्र पटलावर पावसाळ्याच्या त्या आठवणी रेखाटून ठेवाव्यात आणि आठवणीच्या त्या काळात रमत पुढचे काही दिवस कष्ट करूत राहवे. सह्याद्रीचा शाश्वत विकास करण्यासाठी तुझ्या सोबत नक्कीच उभा राहीनच पण फक्त पुण्या मुंबईत तील पर्यटकांना हया साठी दोषी धरू नये. कारण माझ्या ९ वर्षाच्या मुलाचा एकच प्रश्न होता पप्पा आपण जेथे जातो तेथे तुम्ही मला शिकवतात की येथील निसर्गाला कोणतेही नुकसान न करता निसर्गचां आनंद घ्यायचा मग प्रसाद दादा असे का बोलले?
@rakhiparulekar7039
@rakhiparulekar7039 2 жыл бұрын
तू ठिकाणांची नाव अजिबातच disclose करू नकोस.....सगळेच ट्रॅव्हल vlogs बनवणारे especially कोकणातले....कोणीच करू नये.....जेणेकरून तिथे अशी बेशिस्त होणार नाही........पर्यटनाच्या नावाखाली.....
@hemanthab7503
@hemanthab7503 2 жыл бұрын
Exactly
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
100% बरोबर
@sandeshmestry3836
@sandeshmestry3836 2 жыл бұрын
डीगणे गावक 1 दा भेट दा तीकडे मस्त आहे
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 5 ай бұрын
कोकण खूप सुंदर आहे. त्याला असच सुंदर ठेवण्या करिता आपण प्रसाद ला भर भरून प्रतिसाद करायला हवा....❤
@vikramdesai5632
@vikramdesai5632 2 жыл бұрын
Nice message on Responsible Tourism 👏👏👌👌
@reshmakamble81
@reshmakamble81 2 жыл бұрын
Khup sunder nisarg 👌👌👌#gav_maz_kokan
@sushantshinde2558
@sushantshinde2558 2 жыл бұрын
You really inspire people to save nature.. thank you!!
@soulofchild6970
@soulofchild6970 2 жыл бұрын
व्हिडीओ पाहण्याआधी like केला.. कारण प्रचंड आवश्यकता असलेला विषय
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Responsible Tourism and Local retention of NextGen is truly a remarkable endeavour* 🌱 *May your Tribe increase* 🙌🏽
@yashingale7577
@yashingale7577 2 жыл бұрын
Dada, itka apratim jiv otun aaplya matisathi zatanare agadi botawar mojnyaitke astat ashi bhali manse , tumhi hi asech ek nisarga ani apli mansa jatan karu pahat aahat, manacha salam tumhala 😊
@abhijitkadam3658
@abhijitkadam3658 2 жыл бұрын
प्रसाद, खूप कमी लोक तुझ्या सारखी असतात, जी अशा non commercial गोष्टी जगापुढे आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. आताच जग फक्त commercial झाला आहे.
@priyankasalunke2249
@priyankasalunke2249 2 жыл бұрын
I love it sir this is what we needed for india. We need more bloggers like u
@madhukarrikame9
@madhukarrikame9 Жыл бұрын
Prasadji khup changla ani serious vishay responsible tourism ,tour operatorsni tourist anateveli tourists yana vishayi guidance karne garjeche ahejenekarun pavitrya sudha tikun rahil dhanyawad🌹🌻
@Sanju78772
@Sanju78772 2 жыл бұрын
पर्यटक पार्टी आणि फिरण्या साठी नाही आले तर तेथील लोकांचा रोजगार कसा चालणार। गावातील लोकांनी पूर्ण पने दारू पार्टी हे सर्वांवर बंदी आणली पाहिजे कडक कारवाही केली पाहिजे ।
@alkaborate7128
@alkaborate7128 Жыл бұрын
खरंच आपले विचार सर्वांनी विचार पूर्वक विचार करून निसर्ग वाचवला पाहिजे.
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Wa wa. Prasad..kiti sunder...kiti bhari asa aplo Sindhudurg...tuzyakadun baghayala milat....👍👍👍 Nice background music 👍👍👍
@RajeshThakur-zw6dj
@RajeshThakur-zw6dj Жыл бұрын
Thank you for your inspirational vlogs. It is high time people should understand and act responsibly and protect mother nature.
@mmilinds
@mmilinds 2 жыл бұрын
Prasad... Mi tuza ekdum suruwaticha video mhatl tar to Facebook var baghitla hota.. tyaweli tu Konkan chya paristhiti vishayi je bolat hotas..agadi mhanaw tar dhabdhabyasarkh kosalat hotas. Ata tuze videos Ani honari watchal baghtana nadichi prachiti yete ...agadi sanyatpane aplya kamatun ajubajucha vishw sampann karat pravahi lagla ahes. Tuzya pudhil watchalis bharbharun shubhechha! Tulahi kadachit adthale yetil khup... pan tu fakt vahat raha. Tuza ankhi samudraparyantcha Ani tyahi pudhcha prawas amhala anubhawaycha ahe. More power to you! 👍😊
@narayanchevle6801
@narayanchevle6801 2 жыл бұрын
टुर वर येणाऱ्या शहरी लोकांची मानसिकता बदलायला हवी सर्वांचे सहकार्य हवे,,
@amolbhutekar1119
@amolbhutekar1119 2 жыл бұрын
Prasad, tuja kaam begun khup Anand hotoy
@kedarparab1781
@kedarparab1781 2 жыл бұрын
"संस्कृतीचे देवस्थान..म्हणजे देवालय ".. खूप छान वर्णन !!👍
@mamatatarkar7489
@mamatatarkar7489 2 жыл бұрын
खूप सुंदर video आहे. जो नवीन उपक्रम चालू केला आहात तो खूप चांगला आहे तरूण मुलांना चांगल मार्गदर्शन मिळेल. संपदा कुलकर्णी याचा आनंदाच शेत हे एक खूप छान उदाहरण आहे. त्या प्रकारे सगळी कडे होयला पाहिजे तरच निसर्ग आपण वाचऊ शकू.
@amolpatil13
@amolpatil13 2 жыл бұрын
मला असं म्हणताना दुःख होतंय प्रसाद,की तुम्ही व्हिडिओ बनउन ते ,यू tube सारख्या चॅनेल च्या माध्यमातून लोकांसमोर आणताना खूपच काळजी घेतली पाहिजेल..म्हणजेच तुम्ही काही Ecologically अगदी sensitive असणारी unexplored places नाही दाखवले पाहिजेत..कारण हेच viewers येथे पुन्हा फिरायला म्हणून येतात..आणि मग सुरुवात होते नवनवीन आणि सुंदर ठिकाणांच्या विनाशाला.. त्यामुळं काही गोष्टी जगापुढे न आणण्याताच शहाणपण असते.. मी तुझ्या चॅनेल चा खूप मोठा fan आहे..And I really appreciate your efforts that you are taking towards.saving Ecology in Sahyadri and कोंकण.. मी देखील सह्याद्रीच्या कड्या- कपारीत मोठा झालो.. नाईलाजाने नोकरीच्या निमित्ताने शहरात यावं लागल.. पण आजदेखील मी सोलो ट्रीप वर पाहिलेल्या कोयना- चांदोली अभयारण्य मधील , सह्याद्रीतील कितीतरी अद्भुत गोष्टी कधीही कोणाला ही सांगितल्या नाहीत.कारण सर्वच लोक सारखे नसतात. ज्याला खरंच निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे..तो कधी तेथील सौंदर्याचा विध्वंस करत नाहीत. म्हणून तू व्हिडिओ बनव ,खूप छान vbloger आहेस तू..पण असे काही unexplored ठिकाणचे व्हिडिओज तुझ्या संग्रही ठेव..त्याची ड्राईव्ह बनव,शॉर्ट फिल्म्स बनव,travel magazines बनव..नक्कीच छान होईल . आणि तू चालवलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि मी काही चुकीचं बोललो असेल तर क्षमस्व 🙏
@ankushpadave5448
@ankushpadave5448 2 жыл бұрын
Barobar boltay tumi lokana he sagla ka kalat nai aadech Jameni vekun taklyat rahelay te tari vachava Dev Dharma thekani tare nanga nach nak karu thanku Prasad
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 жыл бұрын
Prsad tuze video baghun ekch mhanavese vatate ki Maharashtra sarkarne tula Kokan Tourism cha Brand Ambessetor banvave
@omkarspatil0110
@omkarspatil0110 2 жыл бұрын
खूपच छान माहिती व खुपच छान संदेश प्रत्येक video मधून मिळतो ..केलेल्या चित्रीकरणाला तुमच्या आवाजाची सवर्गीय साथ स्वर्गीय कोकण अनुभवायला खूप मस्त साद घालते....
@prajaktashine
@prajaktashine 2 жыл бұрын
Khup Khup Khup prem ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@lalitkasar8673
@lalitkasar8673 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडियो... तुझा पर्यटनाविषयाचा अभ्यास चांगला आहे
@chandrashekharchitale75
@chandrashekharchitale75 11 ай бұрын
Hi Prasad , mi koknat ratnagiri la doctor aahe, mala aaplya koknachya nisargachi Kalpana aahe. Tuza kokan nisargabaddal aslela jivhala baghun bharun aala. Tu agdi mazya manatla boltos, tuzi nisarga tikun thevnyachi talmal vakhnnyasarkhi aahe. Masta asech chalu thev. Shubheccha. Mala tuzabarobar bhatkayla aawdel, devraya anubhavayla aawdel. Dr. Shekhar Chitale, Ratnagiri
@ashokchavan1659
@ashokchavan1659 2 жыл бұрын
Are tuze chitrikaranach evhadhe jabaradast ahe ki chikhalatahi saundarya nirman karashil. Very good.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
आकेरीचो रामेश्वर .💐
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
श्री रामेश्वर प्रसन्न 🙏 खूप सुंदर मंदिर 👌 खूप छान काम करत आहेस. तुझ्या कार्याला असेच यश मिळू दे हि श्री रामेश्वर चरणी प्रार्थना. 🙏
@shyambokare2920
@shyambokare2920 2 жыл бұрын
व्हिडिओ सुरू केला आणि लाल परी क्या बात है 🙏
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
Lal pari ❤️ lai bhaari
@user-pf3sx8nq7z
@user-pf3sx8nq7z 2 жыл бұрын
भावा खूप छान संदेश दिला आहे. तुला माझा सलाम 🙏🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@viki_mahadik
@viki_mahadik 2 жыл бұрын
मित्रा तु जे हे सांगतोय ते अत्यंत मौल्यवान आहे,सध्या काळाची गरज आहे ,स्पष्ट शब्दात सांगण गरजेच आहे 👍like for ur way of thinking and way of present current situation keep it up
@healthfitness3415
@healthfitness3415 2 жыл бұрын
Chan Prasad dada ya videotun paryatakanvishayi khup mahatvacha pratikar tu ya videochya madhyamatun kela ahes dhanyavad
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 жыл бұрын
कृपया सह्याद्रीचे व किनारे पवित्र्य राखा . किनारे व धबधबा वर अश्लील चाळे करु नका धूम्रपान - व्यसन करु नका गडकिल्ले इतिहासाची निशाणी आहेत, कोणाच्या प्रेमाची नाही, त्यावर नावे कोरू नका • गडकिल्ले स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ करणे ही आपलीच जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवा.
@omachrekar8811
@omachrekar8811 Жыл бұрын
Konkani culture khup atishya Sundar ahe Ani kokanat spiritual vibes pan janawtat. Apan khup nashibwan ahot. 🙏 Ani apan tyachi kalji ghetli pahije Ani ha warsa japla pahije.
@abhijeetmore4069
@abhijeetmore4069 2 жыл бұрын
Jai shivray... 🙏🏻 नक्कीच वेगळे आणि सत्य परिस्थिती दादा👍🏻
@avinashpatil4178
@avinashpatil4178 2 жыл бұрын
खूप छान मांडणी
@moreshwarchougule8621
@moreshwarchougule8621 2 жыл бұрын
Mast video
@Bikenroads
@Bikenroads 2 жыл бұрын
Thanks Ranmanus for preaching the right way of tourism..... Keep up the good work will surely see you once I visit dodanarg and isapir where my best friend lives..... All the best Mitraa!!
@mahendrabahubali9227
@mahendrabahubali9227 2 жыл бұрын
Your effort s to save mother earth are remarkable. God Rameshwar bless u and ur channel.
@narharkorde
@narharkorde 2 жыл бұрын
पोकळ बांबू तरुणांनी हाती घ्यावेत, तरच कोकण वाचेल.
@kavitanair5591
@kavitanair5591 2 жыл бұрын
Chaan video Prasad 👍
@PrashantDesai-P93
@PrashantDesai-P93 2 жыл бұрын
🙏
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. प्रसाद दादा.नमस्कार.
@madhurathatte4236
@madhurathatte4236 Жыл бұрын
Masta video
@ramsawant7652
@ramsawant7652 2 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकाच वाचवचो आसा 🌴🥭🦈🐟🦀
@nandeshmohite9883
@nandeshmohite9883 2 жыл бұрын
En no video bhau 😍🤩❤
@sandeeprane5099
@sandeeprane5099 2 жыл бұрын
साहेब कोकणात भुतं आहेत ती दिसतात असं जे म्हटलं जातं याच कारण मला असं वाटतं की कोंकण इतकं सुंदर आहे की माणूस मेला तरी त्याचा आत्मा त्याच्या कौलारू घरा जवळ नारळी सुपारी रातॴबे काजू फणस आंबे देवळातील उत्सव यांना सोडून जाऊच शकत नाही म्हणून कोणालातरी असे भास होतो
@saylilingayat3607
@saylilingayat3607 2 жыл бұрын
Agdi kare bollat dada
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 жыл бұрын
एवढं असून आपली लोक दूर होतात आणि बाहेरची लोक इथे राहतात
@kedarnandgaonkar9463
@kedarnandgaonkar9463 2 жыл бұрын
Great lines...👌♥️
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
छान विचार आहेत. 👌🏻👍🏻निसर्ग वाचवायलाच हवा 👍🏻
@P-dushyant
@P-dushyant 2 жыл бұрын
kya bat hai yaarr.....ekdum mast😊😊😊
@umeshpujare3541
@umeshpujare3541 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@sandeepvijay7179
@sandeepvijay7179 2 жыл бұрын
Sir Hindi me bhi babaiye videos Concan and western ghat so beautiful 👏🙏
@prathmeshsawant9521
@prathmeshsawant9521 2 жыл бұрын
Khup Chan Video dada...
@janhvividhate9205
@janhvividhate9205 2 жыл бұрын
Ranmanus (Dada) khupch Sunder vichar ahet 🙏🌿🏞️👍
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 2 жыл бұрын
Very beautiful good work 👍👍👍💯👍
@user-oe5bk8bv3r
@user-oe5bk8bv3r Жыл бұрын
🚩
@nitinpednekar8872
@nitinpednekar8872 2 жыл бұрын
Khup chaan
@user-dinugondhali
@user-dinugondhali 2 жыл бұрын
खुप छान दादा👍👍👍🙏
@swapnildeshmukh9085
@swapnildeshmukh9085 2 жыл бұрын
लोकांना ज्या ज्या गोष्टींमध्ये आनंद आहे तेच लोकं करणार भाऊ त्यामुळे नंगानाच वगैरे गोष्टी तुमच्या तोंडून चांगल्या वाटत नाही तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवा लोकांना त्यांच्या भरोशावर सोडून द्या
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 2 жыл бұрын
sundar....dada....point to be noted...........he kharch ahe.
@sureshbait5889
@sureshbait5889 2 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम, खूप खूप धन्यवाद प्रसाद बाळा
@hemangiranekadam2268
@hemangiranekadam2268 2 жыл бұрын
Khup sunder
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 58 МЛН
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 629 М.
育児6年目の韓国人父が娘と遊ぶ方法4 #shorts
0:11
ミョリムMyorimu
Рет қаралды 36 МЛН
鱿鱼游戏!小蚂蚁也太坏啦!火影忍者 #佐助 #家庭
0:46
火影忍者一家
Рет қаралды 16 МЛН
si tenge menyamar jadi polisi farel #shorts #viral
0:19
Keluarga Hakiki chanel
Рет қаралды 12 МЛН