स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतक्या अवघड कवितांचे सहज सुंदर विश्लेषण ताई तुमच्या रसाळ वाणीतून ऐकायला मिळाले, धन्यवाद ्ल
@aparnabade6127 күн бұрын
धनश्री ताई तुम्हाला मनापासून नमस्कार मी नेहमी तुमच्या व्हिडीओ क्लिप्स ऐकत असते बघत असते सावरकरांच्या कवितांचा इतकं सुंदर विश्लेषण ऐकून मन भरून आलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद असं कवितांचं पुस्तक उपलब्ध आहे का असल्यास नाव आणि प्रकाशन कळवलं तर स्वतःच्या संग्रही ठेवण्याची इच्छा आहे
@jyotijoshi2067 Жыл бұрын
खूप छान सलाम ताई ❤
@patankarbhupendra2 жыл бұрын
धनश्री ताई, वीर सावरकरांच्या कविता सोप्या भाषेत सांगणे हे एक शिवधनुष्य आहे. आपण ते सहज रित्या पेलले आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@anjalipotdar72122 жыл бұрын
सावरकर साहीत्य समजणे खरेच अत्यंत अवघड आहे, पण आपले हे विश्लेषण मार्मिक झाले आहे,सहज भाषेत सांगितलय.
@alkanandajoshijoshi2802 жыл бұрын
फार फार सुंदर !! धन्य त्या महामानवाची !! खूप धन्यवाद धनश्री ताई !
@shailajaauty3522 жыл бұрын
अप्रतिम विवेचन.
@shivamdhanawade50182 жыл бұрын
खूपच सुंदर धनश्री ताई ,अतिशय रसाळ विवेचन
@saijoshi7696 Жыл бұрын
या ही अंगाने आम्हा पामरांना स्वातंत्र्यवीर पुन्हा पुन्हा भावले खूप सुंदर वर्णन
@prabhakarrairikar34128 ай бұрын
धन्यवाद ताई.महामानव,असामान्य कर्तृत्वाचा महामानव .असा महामानव पुन्हा होणे नाही.
@meeraraje55558 ай бұрын
खुप सुंदर काव्य रसग्रहण, उलगडून सांगितले ताई वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.🙏🙏
@samidhakothe622 жыл бұрын
अप्रतिम. दुसरा शब्द च नाही. त्यांच्या प्रतिभेला तर सलाम च ,पण आपले कविता सादरीकरण सुंदर
@medhaaurangabadkar84082 жыл бұрын
खूप खूप छान कवितांचं रसग्रहण, आपण कठीण शब्दांचा अर्थ लावून अर्थ सोप्या भाषेत सांगितले, धन्यवाद धनश्री ताई
@raginikaley18322 жыл бұрын
धनश्रीताई अतिशय हदयाला स्पर्श करणारी शब्दरचना👌 अप्रतिम ! तुमच्या अभ्यासपूर्वक काव्यरसग्रहणाला मी सलाम करते . तुमच्या रसनेवर सरस्वती विराजमान आहे . कविवर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे विनम्र अभिवादन🙏 . त्यांच्या सारखे दुसरे कुणीही होणे नाही .🙏🙏👌👌💐💐
@urmilaapte98535 ай бұрын
🕉️🎵सन्माननीय धनश्री ताई, आपल्या अभ्यासाला, प्रचंड व्यासंगाला आणि अवघड विषय सोपा करून देणाऱ्या आपल्या कथन शैलीला शतशः वंदन करते!!!🎼😔🙏🏾👏😔🙏🏾👍😔🙏🏾👌🎶🕉️
@sulbhatambade29012 жыл бұрын
हे सर्व आपल्या युवा वर्गामधे रुजवले पाहिजे. अतिशय सुंदर . धनश्री ताई ला मुजरा
@chandrashekharkshirsagar5424 Жыл бұрын
देवी सरस्वती चा आपल्यावर कायम वरदहस्त राहो ही देवीचरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻
@vasudhatamhankar32752 жыл бұрын
कल्पना शक्तिच्या पलिकडला महामानव 🙏🙏🙏 धनश्री नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि रसाळ मांडणी. अशी शुद्ध पूर्ण मराठी ऐकायला मिळणं भाग्याचं वाटतं. खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@prachikapse959010 ай бұрын
स्वातंत्र्यविर सावरकरांच्या कविता अप्रतिम आहेत. त्यांची संवेदनशीलता त्यांची निरागसता शब्दांमध्ये कुठेच कठोरता नाही. सुन्दर लिखाण , मृदू शब्द. किती ऐकावे किती अनुभवावे. अशा माणसाचा सहवास ज्यांना लाभला असेल ते अतिशय नशीबवान लोकं आहेत.
@sandhyagadhave87502 жыл бұрын
वीर विनायकांच्या कवितांचे किती समर्पक आणि जीव ओतून रसग्रहण केले आहे
@padmajachoudhari47132 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण कवितांचे रसग्रहण... खूप खूप धन्यवाद...
@udaykulkarni33122 жыл бұрын
अतिशय ह्रदयस्पर्शी!... काव्य...स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन...🙏🙏
@udaykulkarni33122 жыл бұрын
नमस्कार!... धनश्री जी... आपण जे अभ्यासपूर्ण आणि रसाळ विवेचन करता ते फार उत्तम असते... वारंवार ऐकायला आवडतं...👌👌🙏🙏
@prasadvaidya0209 Жыл бұрын
श्री म्हणजे लक्ष्मी आणि तुमच्या नावातच धन आहे, ते अध्यात्माचे धन आहे ।
@snehamainkarvinita81282 жыл бұрын
अतिशय सुंदर निवेदन !!।🌹
@sureshjoshi76842 жыл бұрын
नमस्कार धनश्री ताई सावरकरांच्या कवितेच रसग्रहण अप्रतिम तुम्हाला माझा सलाम धन्यवाद
@meghakothari79012 жыл бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकरांवर विचार मांडायला अत्यंत अभ्यास लागतो... अलौकिक देशप्रेम असलेले सावरकर...परत होणे नाही... धनश्री जी.....अप्रतिम विचारधन ! धन्यवाद!!!
@nilimadeshpande69052 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम...
@jyotivaidya56262 жыл бұрын
प्रथम स्वातंत्रवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. अतिशय अभ्यास पूर्ण स्पष्टीकरण केले आहे. धन्यवाद.
@sneharanwadkar91522 жыл бұрын
निःशब्द झाले मी,डोळे भरून आले🙏🙏🙏
@prasadvaidya0209 Жыл бұрын
भीम, संत ज्ञानेश्वर आणि श्री सावरकर, एकच आत्मा होते, असे ज्ञानसूर्य डॉक्टर श्री पद्माकर विष्णु वर्तक, ह्यानीं लिहूनच ठेवलंय।
@Pathak24sarit2 жыл бұрын
धनश्री जीअतिशय कठीण अश्या कवितांचे सोप्या, स्पष्ट आणि प्रेमळ शब्दात अप्रतिम रसग्रहण 🙏 मन भरून येतं, सावरकरांना शतशः दंडवत 🙏🙏
अतिशय सुंदर विषय जो समजण्यास कठीण तो तुम्ही खूपच सोपा करून उलगडून दाखवलात. धन्यवाद ताई 🙏
@varshas.sohani77072 жыл бұрын
तुमची भाषा, सांगण्याची पध्दत खूप गोड आहे.ऐकत रहावे असेच वाटते.
@sheelamoghe52692 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण ! धन्यवाद 👍🙏
@ravikantpatil33982 жыл бұрын
गणेश चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशी सकाळी ऐकून खूप आनंद झाला 1 सप्टेंबर 2022
@sharmishthashirodkar182 жыл бұрын
खूप खूप आवडले. धन्यवाद.
@bharatikulkarni50462 жыл бұрын
धनश्री ताई कविता फार सुंदर उलगडून दाखवली धन्यवाद.
@suhasiniparkhe97072 жыл бұрын
उत्तम कविता, उत्तम निवेदन, अवघड शब्दांचा अर्थ, घडलेला प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येतो हात पाय ताठर होतात मन विष्षण होत कसे काढली पन्नास वर्ष , मी मागील वर्षी अंदमान जवळून पाहिले त्याची आठवण ताजी झाली या उपक्रमांनी सावरकरांच्या सहवासात राहील्यासारखे वाटते ,अप्रतिम 💐💐👍👍👌👌👏👏👏त्रिवार वंदन
@prasadgodbole20572 жыл бұрын
कान आणिक मन दोन्ही तृप्त झाले.🙏
@cutsadhana2 жыл бұрын
अप्रतीम !!! Sawarkar’s robust & gentle poetry is so well presented by Dhanashree tai !!!! A million thanks !!
@pramilaumredkar58512 жыл бұрын
अप्रतिम विवेचन खूपसुंदर कवितांचे रसग्रहण
@bhaktibagayatkar21892 жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻
@smitashinde91122 жыл бұрын
वाह क्या बात हैं! धन्यवाद ताई 🚩🚩
@jyotibhosale23072 жыл бұрын
खुप सुंदर 💐💐
@shilpashanbhag66302 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@sunandasambrekar2072 жыл бұрын
बापरे काय हालअपेष्टा सहन केल्यात सावरकरांनी😔🙏🙏🙏🙏🙏
@pradnyabhonde7612 жыл бұрын
Khoop chhan Dhanashree Tai
@rajendrawani24452 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌
@harihardeshpande7453 Жыл бұрын
Aprtim
@phlele2 жыл бұрын
अप्रतिम!!!
@chandrashekharkshirsagar5424 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjalibhavthankar64152 жыл бұрын
Dhanshri tai,khup sunder.
@sameerbhole65222 жыл бұрын
खूप खूप सुंदर
@vandanakulkarni22012 жыл бұрын
Very excellent explanation.
@shekharb29812 жыл бұрын
खूप छान कविता
@danceforever59402 жыл бұрын
Swatantrya Veer Savarkar yana koti koti naman 🙏
@arvindjoshi1022 жыл бұрын
अप्रतिम
@vimuktaraje35092 жыл бұрын
हृदयस्पर्शी रसग्रहण
@venkateshkulkarni29892 жыл бұрын
धनश्री जी, ऐकताना भारावून गेलो. 🙏🙏
@suvarnakelkar72392 жыл бұрын
आपली या कविता वाचण्याची पण योग्यता (लायकी म्हणायचंय मला पण प्रयत्नपूर्वक थोडा सौम्य शब्द वापरते) नाही . 🙏🚩🇮🇳
@kavitachitre31012 жыл бұрын
अगदी खरं आहे
@pradnyakulkarni32962 жыл бұрын
खूपच छान…..सावरकरांच्या कविता समजायला अवघड पण किती अर्थपूर्ण आज तुम्ही मला अजुन त्यांच्या कवितांजवळ आणले आता अजुन नवीन काही ऐकण्याची आणि वाचायची ओढ लागली आहे
@gajendragunjal95272 жыл бұрын
Very nice
@pradipsansare75502 жыл бұрын
अर्थपूर्ण रसग्रहनाचाच्छान प्रयत्न
@rajeshwarijoharle68602 жыл бұрын
🙏🙏🙏
@satishshimpi824 Жыл бұрын
Namaskar
@eknathvishwasrao53062 жыл бұрын
🙏
@sunitakarve48712 жыл бұрын
धनश्री ताई ,ताई म्हणायचे तर माझ्या पेक्ष्या तुम्ही वयाने लहान आहात, पण तुम्हाला पाहिलं,ऐकलं,की मन इतकं तृप्त होतं की वय विसरून नत मस्तक व्हायला होते ,ह्यामधून माझ्या भावना तुमच्या पर्यंत नक्कीच पोचतील ,तुम्हाला खूप ऐकाला मिळावं हीच सदिच्छा ,
@leledhanashree2 жыл бұрын
धन्यवाद सुनीताताई
@pushpadhole73302 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@varshapatwardhan48012 жыл бұрын
Pan nehmi pramane sundar vivechan .ekatch rahave ase vatate.
@ajaykesarkar99782 жыл бұрын
Please upload with English subtitles ,🙏
@pinkmoon4328 Жыл бұрын
तुमची रसाळ व्याख्याने आम्ही वेगवेगळ्या प्रायोजकांच्या संस्थळांवर पाहतो. सर्व तुमच्या या संस्थळावर एकत्रित करता येतील का की काॅपीराईटची अडचण येईल? शाळेत PT (Physical Training) चा वर्ग असतो तसा MT (mind training) चाही असावा ज्यात अशा व्याख्यानांचा समावेश करता येईल.
@niranjanthakur14312 жыл бұрын
झाले बहु होतील बहु परि या सम हा
@suhasutpat3472 Жыл бұрын
सौ.धनश्री ताई लेले,कृपया तुमचा फोन नंबर नक्की कळवा ही विनंती आहे.त्यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.