विश्वगुरू आपले काय करत आहे वीस दिवसापासून त्यांना बीड प्रकरण हातात येत नाही जगात पाठ थोपटून घेण्यास आपलं केंद्र सरकार राज्य सरकार प्रत्येक गोष्टीत पुढे होते मग हे प्रकरण हाताळण्यास उशीर का होत आहे..
@surekhapardeshi589518 күн бұрын
20 दिवस एकच बातमी ते पण सारखे सारखे तेच, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री 👍🏾चालूच आहे
@sandeepkalekar329218 күн бұрын
धनंजय मुंडे आणि त्यांच्या पी ये ची काॅल डिटेल्स चेक करा लगेच भेटेल