सुनेत्रा पवार यांना राज्य सभा दिली हे या सर्व आमदारांना त्यावेळी दिसलें नाही का पंकज भूजबळ यांना विधानपरिषद दिली यांना वाईट वाटले. यांना ओबीसी समाज्याचा मंत्री चालत नाही त्यांची मते चालतात. साहेब निर्णय घ्या सर्व ओबीसी तुमच्या पाठीमागे आहे. (जय ओबीसी )
@sonumahajan43242 сағат бұрын
हे राष्ट्रवादी चे भुजबळ साहेबांचं खच्चीकरण करण्याचं प्रयत्न आहे 🏴🏴🏴
@pradipmahajan35163 сағат бұрын
त्या आमदारांचं नाव जाहीर व्हायला पाहिजे
@somnathbhagat59012 сағат бұрын
अस स्पष्ट कराव त्या लोकप्रतिनिधीनि उगाच चुकीच्या बातम्या देऊ नका 😊 सुनेत्रा पवार फुकट खासदारकी चालते का? अजितदादा पुतण्यापण विरोधात होताच ना उभा तो तर पुढच्याचा पक्षाकडून उभा होताच ना
@dattaprasadwadge16723 сағат бұрын
त्या आमदारणंच नाव सांगावं
@DhayrshilLambe3 сағат бұрын
आरे किती दिवस हेच दाखवणार .
@Dhule_akashСағат бұрын
कोणाची लायकी नाही भुजबळ स साहेबान एवढी....
@dattaprasadwadge16723 сағат бұрын
नाशिक मध्ये भुजबळ पेक्षा कोण मोठ आहे राष्ट्रवादी त आमदारांन मागे लपू नये
@KishorMali-g6k3 сағат бұрын
सत्य
@hemrajgawali3 сағат бұрын
भुजबळांचे आता वय झालं आहे ,आता विश्रांती घ्यावी आणि दुसऱ्या लोकांना संधी द्यावी
@HaribhauRuthe3 сағат бұрын
वाघ मतरा झाला म्हणून गावात खात नाही
@LakajtjshshddjsjСағат бұрын
अजित पवार यांनी पण दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करावे
@ganeshmehetre49823 сағат бұрын
Tya amdaranchi nav sanga
@Lakajtjshshddjsj2 сағат бұрын
ज्या आमदारांनी विरोध केला त्यांची नाव जाहीर करावी त्यांना ओबीसी त्याची जागा दाखवून देईल
@RameshBhadke-vd7zw3 сағат бұрын
हे खरे नाहीं
@balasahebbramhane27053 сағат бұрын
❤ जय श्री कृष्ण, राधे राधे ❤❤❤
@Patiljdjjxnmcjndh1233 сағат бұрын
Aamadaranchi nave sanga..
@tusharmandlik84272 сағат бұрын
या सर्व आमदारांना ओबीसी समाज्याने लक्षात ठेवून कार्यक्रम करावा
@rameshmaske63313 сағат бұрын
बस झालं OBC
@marathivarta79473 сағат бұрын
भुजबळ साहेब ओबीसी ने त्यांना दिले की मंत्रीपद तुम्ही कशाला रडता 😅😅😅😅
@sanjaybhosale80432 сағат бұрын
Ajit dada great leader kiti arada orada dada aply matavar tham asatat❤❤❤
@DashrathSontakke-ge8gb3 сағат бұрын
King of OBC Bhujbal Sahib
@PadmakarChavan-yo1iuСағат бұрын
डोक पिकल रोज रोज तेच तेच वय झाले आराम करा नवीन संधी मिळू द्या
@madannikam80732 сағат бұрын
छगनराव आता राज्या राज्यात फक्त बदक धरा..😂
@mbachhav23393 сағат бұрын
He Karan chukiche aahe
@vishalahire4261Сағат бұрын
Obc la mantri pad ahe swatacha mantri pada sathi obc cha vapar karu naye
@deepak-yi1zq2 сағат бұрын
कितीबी रस्त्यावर उतरा कोण देखील विचारला नाही😂😂😂😂
@trekkers23062 сағат бұрын
झाटट पांढरे झाले तरी मंत्रिपद पाहिजे 😂
@vishalahire4261Сағат бұрын
News valyani ha muda band kela pahile he kirkol vishay ahe
@N.dev_3 сағат бұрын
भरपूर खाल्लं आता कश्याला मंत्रीपद पाहिजेत लोकांना संधीमिळु द्या कीतीवर्ष तुम्हालाच मंत्री पद पाहिजे
@akashbhopale65172 сағат бұрын
Are bhadvya dhanya ka tuzya mayacha navara aahe ka
@laxmanpatil91553 сағат бұрын
Ha bogas manus ahe bhujbal
@ravindrajadhav88533 сағат бұрын
Tumhala setkryanchi hay lagli te jar ek zalena tar tumhala khayala. Sudha milanar nahi