tv9 Marathi Special Report | Ajit Pawar मस्साजोगमध्ये, भेटीनंतर गावकऱ्यांचा संताप

  Рет қаралды 162,368

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 312
@sanketpatil6695
@sanketpatil6695 11 сағат бұрын
एका माणसामुळे दादा तूम्हाला त्रास होतोय काढुन टाका त्याला
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 11 сағат бұрын
जरागें ची गाडं जळतीय आमदार पण झाला आणी मत्रीं पण झाला म्हणुन
@akashsbangar2085
@akashsbangar2085 8 сағат бұрын
😂😂
@prathameshj887
@prathameshj887 6 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड म्हणत होत्या मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)
@sushantchavan3475
@sushantchavan3475 11 сағат бұрын
एखादा माणूस किती निर्लज्ज आणि राजकारणासाठी किती स्वार्थी असू शकतो याची प्रचिती आज आली....
@dattashinde7775
@dattashinde7775 11 сағат бұрын
अजित दादा, देवेंद्र,एकू शिंदे धनुभाऊला पाठीशी घालतच आहेत..! दादा का आलात तुम्ही मसाजोगला...?
@ArsulBadam
@ArsulBadam 8 сағат бұрын
9:47 9:47 9:47
@ArsulBadam
@ArsulBadam 8 сағат бұрын
9:47
@sunilkale7907
@sunilkale7907 7 сағат бұрын
एकच चट्टे पट्टे आहे
@prathameshj887
@prathameshj887 6 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड म्हणत होत्या मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)
@bhushanbhalerao5161
@bhushanbhalerao5161 12 сағат бұрын
धनंजय मुंढे मुळे पूर्ण जिल्हा दहशीत आहे
@prrrr.....s
@prrrr.....s 11 сағат бұрын
तुला तसं वाटतेय बाकीच्यांना अजिबात वाटत नाही। एखाद्या घटनेचं राजकारण न करता, त्या पिढीत न्याय मिळेल अस बघितले पाहिजे। आरोपींना कठोर शिक्षा होईल असं बघितलं पाहिजे
@lallatibhandar
@lallatibhandar 11 сағат бұрын
Ho tumhi gunja करताच नाही, घर कुनी जाळले रे बीड मध्ये
@Satish-n9z4y
@Satish-n9z4y 11 сағат бұрын
​@@prrrr.....sबीड जिल्हातील सध्याच्या घटना ऐकल्यानंतर वाटते की बीड बिहार झाला की अफगाणिस्तान
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 11 сағат бұрын
Nashib chappalla hanlya nahit, gundan protection deto,inisteri t ghetale, kashyala gelet, sagli chor.
@chandrakantmisal4454
@chandrakantmisal4454 10 сағат бұрын
news bagha jara... kay zaley😂😂
@ishwarlamdande5576
@ishwarlamdande5576 11 сағат бұрын
अजित पवार काय बोलणार त्यांना माज आलेला आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 11 сағат бұрын
गप माकडा
@sahilwagh8742
@sahilwagh8742 11 сағат бұрын
​@@surajkkr3280बरोबर तर बोला आहे की
@BalramDudhawade
@BalramDudhawade 10 сағат бұрын
काय करील आता दादा पण दादा पादला
@BalramDudhawade
@BalramDudhawade 10 сағат бұрын
दादा पण त्याचाच भाऊ आहे त्याचाच माणूस ना धन्या
@NirvanMagre-df7gd
@NirvanMagre-df7gd 11 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे.. प्रकरण दाबू नये...
@prathameshj887
@prathameshj887 6 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड म्हणत होत्या मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)
@anilkhule5865
@anilkhule5865 11 сағат бұрын
धस साहेब सलाम
@kishanjaybhaye8666
@kishanjaybhaye8666 9 сағат бұрын
Dongi
@ashokpingle5357
@ashokpingle5357 11 сағат бұрын
दादा मुकाट्याने निघाले खंबीर निर्णय घ्या तुमचे महत्त्व वाढेल पण तसे काही दिसत नाही
@SunilGade-q4l
@SunilGade-q4l 11 сағат бұрын
खरोखर धनंजय मुंडेला मंत्रीपदवर ठेवू नका प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ravindramarathe7361
@ravindramarathe7361 11 сағат бұрын
कशाचा दादा आणि कशाचा पादा , सगळी मिली भगत आहे गवकऱ्यानो हा धण्या आणि कराड , दादा काय वाकड करीन शेवटी धन्या दादाचा माणूस , walimk कराड धान्याचा माणूस , यवढे दिवस झाले दादाला सरपंचाच घर , गाव दिसले नाही, धस साहेब कसले अका आणि कसले बाका कुणाचंच काही होणार नाही सरकारचा हा नुसता देखावा आहे
@ShreeKrishna-f7g
@ShreeKrishna-f7g 11 сағат бұрын
सगळ्या आरोपींना फाशिसीच शिक्षा झाली पाहिजे 😡😡
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 10 сағат бұрын
त्रिवार सलाम...! आदरणीय आमदार धस साहेब
@rajanpawar6332
@rajanpawar6332 11 сағат бұрын
धनंजय मुंडेला परळीत फीरू देउ नका.
@prathameshj887
@prathameshj887 6 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड म्हणत होत्या मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe.. तेव्हा जर मविआ ने एक्शन घेतली अस्ति तर संतोष देशमुख जीवंत असते 😢😢 ....( चिक्की घोटाला बद्दल सर्च केले)
@rajebhaubochare3604
@rajebhaubochare3604 11 сағат бұрын
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब गावकऱ्यांचे प्रश्नांना सामोरे गेले नाही..तर मग आलात तरी कशाला
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 12 сағат бұрын
जनता खोटं बोलणार नाही?यांनी भेटीच नाटक केल असं दिसून येते.
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi 11 сағат бұрын
जनतेची भुमिका समर्थनीय आहे पुर्ण पाठिंबा आहे मस्सा जोग ग्रामस्थ वासियांना 😢😢😢😢
@ajinathshinde8935
@ajinathshinde8935 11 сағат бұрын
धनंजय मुंडे मंत्री मधून काढा
@prrrr.....s
@prrrr.....s 11 сағат бұрын
नाहीत काढत
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 11 сағат бұрын
पळ घरी😂😂
@lallatibhandar
@lallatibhandar 11 сағат бұрын
चल निघ
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 11 сағат бұрын
आका -बाका -चॊका
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 11 сағат бұрын
​@@prrrr.....sराज्यातील मराठा, उदयनराजे येत आहेत आता वांजाऱ्यान वर उडायला.
@UjjwalBharatNews
@UjjwalBharatNews 11 сағат бұрын
अजित पवार यांनी येवून संतोष देशमुख यांच्या परिवारास भेट देणे म्हणजे बेशर्म पणाचा कळस मला वाटतो..!
@sanketbadepatil
@sanketbadepatil 11 сағат бұрын
जिल्हा मागास केला या लोकांनी
@ganeshkukade9716
@ganeshkukade9716 11 сағат бұрын
सरकार आणि सरकारचे मंत्री का मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे
@vilasshinde4567
@vilasshinde4567 11 сағат бұрын
मुख्यमंत्री, हे जे बीड जिल्ह्यात चाललय खंडनीखोर ,खुनी, आणि, यांना पाठिंबा देणारा मंञी , यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे , ही लोकशाही आहे ,कारवाई नाही केल्यास लोक याच उत्तर योग्य वेळी देतील,
@ChikyaNana
@ChikyaNana 10 сағат бұрын
पद्धतशिर कार्यक्रम करणार दादा बघा तुम्ही dhanjay munde चा 3/4 days थांबा😂😂
@AvinashKale-g5u
@AvinashKale-g5u 11 сағат бұрын
दादा फक्त सत्तेचा चाट्या आहे
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs 11 сағат бұрын
दादा ऐकून बहिरेपणा येतो आहे सोंग घेऊन आला
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 11 сағат бұрын
लोकांच ऐकून घेतलं नाही
@AnilChawan-sy9uq
@AnilChawan-sy9uq 11 сағат бұрын
धनंजय मुंढे यांना मंत्री का केले? 🙏
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 11 сағат бұрын
आका -बाका -चॊका 😂😂
@bandulandge9779
@bandulandge9779 11 сағат бұрын
यांना सत्तेचा माज आलेला आहे
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 11 сағат бұрын
Aaka baka choka konihi rahanar nahit 😂😂😂suresh anna always on fire
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 11 сағат бұрын
दादा चा झाला पादा पळून गेला दादा. झक मरायला गेला होता का?
@surajkkr3280
@surajkkr3280 11 сағат бұрын
सांत्वन करण्यासाठी आले होते 😢 तूझ्या सारखं शिळा वडा पाव साठी नाही 🙏
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 11 сағат бұрын
तू शिळा वडा पाव खल्लास का दादा चा? तूला का झोंबण्या लागल्या?
@Satish-n9z4y
@Satish-n9z4y 11 сағат бұрын
​@@surajkkr3280कोणत्याही राजकीय नेत्यांची बाजू घेऊ नका, ते त्यांचे घर भरतात, आणि तुम्ही त्यांची बाजू घेऊन दुसऱ्यावर टीका करतात, राजकीय नेते कोणचेच नसतात.
@vishalkharat1598
@vishalkharat1598 9 сағат бұрын
धस साहेब सलाम तुमच्या भाषणाला
@rajendraveer1758
@rajendraveer1758 11 сағат бұрын
आजित पवार हा धनु आका ला पुर्ण पाठीसी घालत आहे ह्याला फक्त पद पाहिजे जनतेचा कसलीही फिकीर नाही
@raviunwankhede8068
@raviunwankhede8068 11 сағат бұрын
गावकर्यांनो असे शांत राहून जमणार नाही चला वर्षा बंगल्यावर आखे गाव कसा घाम फुटतो बघा फडवणीस ला
@atulkokode1148
@atulkokode1148 10 сағат бұрын
अगदी खर बोला
@sunilkale7907
@sunilkale7907 7 сағат бұрын
टरबूज सत्तेसाठी हपापला आहे सर्व गुंड आणि घोटाळेखोर नेत्यांना बीजेपी त सामील केले चिकी ला निवडून न येता आमदारकी कॅबिनेट मंत्रिपद दिले
@sandeepagare5354
@sandeepagare5354 11 сағат бұрын
कोणावरच जनतेचा भरवसा नाही
@surajkkr3280
@surajkkr3280 11 сағат бұрын
विरोधी गटातील असणार म्हणून दादा ला असे बोलतात हि लोकं 😢 दादा सांत्वन करण्यासाठी आले होते आणि तेच न्याय देतील
@Tanmay-9999
@Tanmay-9999 11 сағат бұрын
न्याय मिळवून दिला पाहिजे
@anujakawale6484
@anujakawale6484 10 сағат бұрын
अण्णा लय भारी अमदार
@दासरावबरडे
@दासरावबरडे 11 сағат бұрын
काचा दादा आणि काचा वादा
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 11 сағат бұрын
अध्यक्ष महोदय.च .बरबटलेले आहेत
@Nandkumarpatil-n3i
@Nandkumarpatil-n3i 10 сағат бұрын
दादा तुम्ही धण्याला घरी बसवा
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 11 сағат бұрын
तूम्ही पत्र कार लोकांना विनंती खरे बातम्या दाखवा
@santoshpathade243
@santoshpathade243 10 сағат бұрын
दादा फक्त नावालाच.... आका च्या पुढं जायची हिमत त्यांच्या पण नाही.. म्हणून आता आलात परत येऊ नका..🙏🙏 हलवा त्यांचेच,🙏
@DevDatt-pl1oe
@DevDatt-pl1oe 11 сағат бұрын
दादा जनतेचा आवाज ऐका
@AnilMane-u3n
@AnilMane-u3n 10 сағат бұрын
कांहीही फरक पडणार नाही ग्रहखात कुणाकडे आहे आता टरबूज 🍉 कडे
@JaiBhim-JaySanvidhan
@JaiBhim-JaySanvidhan 11 сағат бұрын
पक्ष, धर्म, जात, पैसा, वरदहस्त न पाहता निष्पक्ष चौकशी व्हावी, गुन्हेगार कितीही मोठा असेल तरीही त्याला शिक्षा व्हावी, हीच इच्छा. आपल्या घरातल्या व्यक्तीबरोबर असं झालं असतं तर जात आणि पक्ष पाहिला असता काय? सामान्य नागरीकांनी वाईटाला विरोध करावा, शेवटी हे आपल्यासोबतही घडू शकते.
@SK_3699
@SK_3699 10 сағат бұрын
काहीच कारवाई करणार नाहीत हे सिद्ध झाले.
@SonaliPawar-bz2ti
@SonaliPawar-bz2ti 12 сағат бұрын
धनुला मंत्रिपद नकोय
@govindkorde2055
@govindkorde2055 10 сағат бұрын
अजित पवार अशा स्थितीत बोलणार नाही .....पण पक्ष अध्यक्ष राजीनामा देत होते तेव्हा तर फार उतावळे होते बोलायला.....
@Abhi_jai_bhim
@Abhi_jai_bhim 11 сағат бұрын
मुंडे चा राजीनामा घ्या अगोदर हे सगळे प्रकरण सामोर येणार नाहीतर बीड मध्ये जनता रस्तावर उतरणार
@SurekhaBolewad
@SurekhaBolewad 10 сағат бұрын
दादा आणि पादा कोण दादा मोठ्या भाऊला दादा म्हणता.है कोण दादा आणि पादा....
@SunitaShep-q1c
@SunitaShep-q1c 11 сағат бұрын
फक्त मुंढे मंत्री पद आहे हेच मतदान कोणाला केले होते दादा पवार धणु भाऊ ला मंत्री पद आअआकख स
@baliramjikhating9626
@baliramjikhating9626 11 сағат бұрын
मुख्य आरोपी कराड ची यातून सुटका करण्यासाठी सेटलमेंट करीत असतील..गुन्हा कबूल करून 100% स्वतःवर
@So-cc1ui
@So-cc1ui 10 сағат бұрын
पत्रकार लोकांनी पोलिसांनी एकच काम करावे हे लोकं बोलतात ना पहिला यांची चौकशी करा मग आरोपी बरोबर सापडतात हे कुठले गावचे पुण्याचे पाहुणे कुठल्या पक्षाचे आहे किती पैसे घेतले सगळं कुठले बाहेर निघणार 100%
@ajjjjiiiittt
@ajjjjiiiittt 12 сағат бұрын
अरेरे कितीहा जातिवाद 😢
@jaypatil6055
@jaypatil6055 11 сағат бұрын
कसला जातीवाद ? गुंडाना जात नसते
@BalramDudhawade
@BalramDudhawade 10 сағат бұрын
अरे इथे काही जातीवादाचा काय आलं त्यात त्या गरीब कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे तू जातीच बोलतो
@proudmaharashtrian273
@proudmaharashtrian273 10 сағат бұрын
​@@BalramDudhawadeजाती वाद आहे हा
@proudmaharashtrian273
@proudmaharashtrian273 10 сағат бұрын
Sit आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे कोणता मंत्री सांगेल रे अस की जे आणि मारुन टाका इतके मूर्ख5आहेत का ते
@BalramDudhawade
@BalramDudhawade 10 сағат бұрын
@@proudmaharashtrian273 नाही अजिबात नाही
@balajikakade8517
@balajikakade8517 11 сағат бұрын
मुंडे चा निषेध
@udhavjagtap6175
@udhavjagtap6175 11 сағат бұрын
ढवळ्या शेजारी पवळा बांधला दादाकडे अपेक्षा ठेवू काही उपयोग नाही
@LalasahebShinde-d5g
@LalasahebShinde-d5g 11 сағат бұрын
दलिंदर अजित पवार ,,,,
@IshwarChahande-n4o
@IshwarChahande-n4o 11 сағат бұрын
अहो दादा काहि तरि पादा 😂😂😂
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 11 сағат бұрын
आहो सगळे आरोपी त्याच्या सोबत च आहे त
@Narayanrao1991
@Narayanrao1991 11 сағат бұрын
एक गाव म्हणजे जनता नाही.... धनंजय मुंडे साहेब यांना फक्त जातीमुळे विरोध होतोय
@BhumiRaut-d2d
@BhumiRaut-d2d 11 сағат бұрын
Tuza sister la zavlo me
@SantoshGaikwad3433
@SantoshGaikwad3433 11 сағат бұрын
एक गाव म्हणजे बीड जिल्हा नाही बरोबर पण संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला विचारा दुध का दुध पाणी का पाणी नक्की होईल.
@jaypatil6055
@jaypatil6055 11 сағат бұрын
वंजारी समाजाचे जास्त खुन केलेत वाल्या ने
@Narayanrao1991
@Narayanrao1991 11 сағат бұрын
@@SantoshGaikwad3433 कळेल लवकरच.... बीड जिल्ह्यातील कमी आणि बाहेर्यांना घंटा माहिती नाही तरी बडबड करतात
@kayrao9553
@kayrao9553 11 сағат бұрын
Mag pratek gav amachach aahe marathyanch...
@Virodhiline
@Virodhiline 10 сағат бұрын
हा कुटला दादा हा तर पादा.... नसका अजित पाद्या
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 10 сағат бұрын
डिग्रस गावातुन,वाळु,ऊपसा चालू आहे
@fathersfarming
@fathersfarming 11 сағат бұрын
आधी भुजबळ साहेब आणि आता मुंडे साहेब किती जातीवाद.
@thegloballiterature-dr.ani3468
@thegloballiterature-dr.ani3468 10 сағат бұрын
एवढे स्पष्ट बोलतात . तरी पण ... .
@subhashjagtap1995
@subhashjagtap1995 11 сағат бұрын
हा अजित पवार मांजुर आहे याने या देशाचे राज्याचे वाटोळ चालवलं
@pl9877
@pl9877 11 сағат бұрын
दादा मतांचा लाचार आहे त्यामुळे काही करणार नाही.
@IshwarChahande-n4o
@IshwarChahande-n4o 11 сағат бұрын
आदा... पादा...कोन पादा... 😂😂😂
@unknown-o9h9u
@unknown-o9h9u 11 сағат бұрын
फक्त मंत्री पद मिळू नये म्हणून चाललेला खटा टोप आहे
@BalajiPAWAR-q2f
@BalajiPAWAR-q2f 9 сағат бұрын
संतोष देशमुख मला न्याय द्या
@राजीवदीक्षितगोशाळा
@राजीवदीक्षितगोशाळा 10 сағат бұрын
आरे तुम्हाला फक्त धनंजय मुंडे यांना मंत्री पद देण्यात आले याचा गड्डा आहे. बाकी तुम्हाला त्या संतोष देशमुख च्या परीवाराचे काही देणे घेणे नाही
@SatyamPatil1212
@SatyamPatil1212 10 сағат бұрын
बामना भीक मागून जग फक्त बाकी नको तोंड खुपसू
@shantanumote838
@shantanumote838 9 сағат бұрын
महाराष्ट्रात येणाऱ्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका मध्ये जनतेने या महायुती ला सत्तेपासून दूर ठेवा नाही तर सगळीकडे गुन्हेगारीचे साम्राज्य माजेल. 🌹जय शिवराय 🌹🚩🚩🚩
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 10 сағат бұрын
असा नेता काय उपयोगाचा,की जो जनतेचा ऐकून सुध्धा घेत नाही.म्हणजे गुन्हेगाराला हेच पाठीशी घालत आहे हे स्पश्ट होते.
@BlinkingBird2323
@BlinkingBird2323 9 сағат бұрын
निर्लज्ज निर्लज्य निर्लज्य लोकांच राजकारण
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 10 сағат бұрын
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला पद आणि सत्तेसाठी bjp च्या दावणीला बांधला.
@mybabyagastya1849
@mybabyagastya1849 11 сағат бұрын
He आमदार तर झोपेत पण नाव घेत असतील धनंजय मुंडे च
@PandurangSomvanshi-q8k
@PandurangSomvanshi-q8k 11 сағат бұрын
पन ही मायघाला फरार का आहे...
@ganeshdane7648
@ganeshdane7648 11 сағат бұрын
हे सर्व शरद पवार चे बोल बोलणारे पोपट आहे
@SushantS-og4et
@SushantS-og4et 8 сағат бұрын
धनंजय मुंडे चा संबध नसताना विरोधक राजकारण करत आहेत....परिवाराला न्याय भेटला पाहिजे.... राजकारण करण्याची ही जागा नाही...
@KetanDamle-sw3ge
@KetanDamle-sw3ge 11 сағат бұрын
धनु मविआ मधे मंत्रि होता तेंव्हा धनु गोड आणि वाल्मिक साखर होता. प्रश्न विचारायचाच तर थोरल्या पवारांना विचारा, मालक धनु सारख्याला मंत्रि का केल?
@pandupowar5399
@pandupowar5399 10 сағат бұрын
चोरांना निवडून दिल्यावर काय होणार
@SushantS-og4et
@SushantS-og4et 8 сағат бұрын
धनंजय मुंडे साहेबाचा संबंध असता तर पवार साहेबांनी राजीनामा मागितला असता...पवार साहेब यावर बोले नाहीत म्हणजे समजुन घ्या..्
@ganeshgarkal7462
@ganeshgarkal7462 11 сағат бұрын
तुझी आष्टीत किती दादागिरी बाबा
@RuturajOvhal
@RuturajOvhal 8 сағат бұрын
आमचा महार हाहा दादा तुम्हाला समजाय पहिजे
@ganeshnagargoje1585
@ganeshnagargoje1585 8 сағат бұрын
समाजकारण करायचे मदत करा पण राजकारण करू नये
@kirantupe3462
@kirantupe3462 9 сағат бұрын
धस साहेब
@mybabyagastya1849
@mybabyagastya1849 11 сағат бұрын
बेकायदा वाळू वाहतूक partek jilayat असते परली काय विशेष हे फक्त ओरडतच बसायचं धनु क्या नावाने Kasla pn dhanu dhanu ky तुम्ही
@sandipwagh4291
@sandipwagh4291 9 сағат бұрын
सुरेश धसची चौकशी करा
@tusharjamdade2953
@tusharjamdade2953 11 сағат бұрын
Dhanyala Mag Ghaltoy Dada
@bhagawanfate539
@bhagawanfate539 11 сағат бұрын
या लोकांकडून न्यायची काय अपेक्षा ठेवता सत्तेसाठी लाचार
@babasahebbade7023
@babasahebbade7023 11 сағат бұрын
Marati maj ha
@vishalfawade8165
@vishalfawade8165 12 сағат бұрын
अका बाका चॊका 😂
@mangeshsirsat6299
@mangeshsirsat6299 11 сағат бұрын
Dhanangay मुंढे जिंदाबाद
@ranjitsinhnimbalkar545
@ranjitsinhnimbalkar545 6 сағат бұрын
धन्या मुंडे ला मंत्री पदा वरुन काढा. महाराष्ट्र पेटेल अजित दादा व फडणवीस साहेब.बीड जिल्ह्य़ात व महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन करून संतोष देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. व बीडमधील गुन्हेगारीची पालेमुळे उचकटून काढा. बीडचा मिर्झापूर झाला आहे.
@PradipLimbale
@PradipLimbale 11 сағат бұрын
निषेध
@appasahebgarud8950
@appasahebgarud8950 9 сағат бұрын
दादा कशाला उगच गेलात तुम्ही तुमचा धनु सांभाळा आम्ही पाहू काय ते
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs 11 сағат бұрын
लाजवाब
@vkp500
@vkp500 8 сағат бұрын
मुंडेंना मंत्री करून कस जाऊ वाटले भेटायला. निर्लज्ज पनाचा कळस आहे.
@Hitman-dn4yh
@Hitman-dn4yh 11 сағат бұрын
अजित फरार
@babandarekar916
@babandarekar916 11 сағат бұрын
दादा विश्वास ठेऊ नका लंबाड माणूस हे
@sanjaygarande1887
@sanjaygarande1887 11 сағат бұрын
पळाला दादा 😂😂
@So-cc1ui
@So-cc1ui 10 сағат бұрын
पोलिसांनी ह्यांना चौकशी करावी पत्रकारांसमोर बोललेले आहे ना हे आरोपी आहे म्हणून ह्याला कसं काय कळालं जो कोणी पैसे देऊन ह्याला बोलायला लावले का पत्रकारांसमोर सगळेच बाहेर निघेल
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН