अगदी बरोबर चांगल्या चांगल्या लोकांचा या evm मुळे पराभव झाला
@PrasadThokal-r6u3 күн бұрын
Evm हटाव मोहीम राबविण्यात यावी महाराष्ट्र सहयाची मोहीम राबवा
@tarachandmeshram23003 күн бұрын
शेट काही होत नाही
@Daya443 күн бұрын
अहो कोर्ट bjp चा आहे
@know.it.yourself21 сағат бұрын
थोडा अभ्यास करा वाचन करा माहीत नसले तर विचारा उगी उचलली जीभ लावली ढुंगणाला
@know.it.yourself21 сағат бұрын
✅Open challenge खुले आव्हान💥 प्रिय TV 9 चॅनल मराठी... आपल्या टीम मधील महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥 उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥 महान मशीन तज्ञ संचालक विश्लेषक यांना...EVM बद्दल निवडणूक प्रक्रिया बद्दल काही शंका कुशंका लघुशंका राग लोभ आरोप अंधश्रद्धा अज्ञान काही असेल तर बिनधास्त विचारा ...प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रितसर तांत्रिक तार्किक समर्पक उत्तरे मिळतील...💥❌💥
@vaibhavjadhav98103 күн бұрын
EVM हटाव देश बचाव
@ggggffffffffffff3 күн бұрын
गू खाओ पाकिस्तान जाओ 😂😂😂
@दिलीपभोये-झ2स3 күн бұрын
ईविएम हटवा दारू पैसे बंद बंद बंद करा लोकतंत्र वाचवा जय संविधान
@priteshramteke-bo7xz3 күн бұрын
EVM विरुद्ध जनआंदोलन सुरु करा . अन्याथा वेळ निघुन जाईल .देश वाचवा
@tarachandmeshram23003 күн бұрын
शेट लवड्या वाचला
@harishchandrakhade32473 күн бұрын
अत्यंत गरज आहे. तीव्र जणआंदोलनाची.
@jeevsunboxing37313 күн бұрын
रामटेके वंचित चे bagn tu
@MK-rq7dk3 күн бұрын
रोहित दादा प्लिज एकदा "साहेब" म्हणुन कंठ दाटून रडून दाखवा ना. प्लिज यार खुप आवडले होते ते... 🙏
@sachinshete3 күн бұрын
रोहित पवार, आदित्य ठाकरे तुमच्या हातात आहे महारष्ट्र राज्याच्या पुढील पिढीच भवितव्य. महाराष्ट्र धर्म पाळा हीच तुमच्या कडून अपेक्षा आहे.
@sharadkambere65303 күн бұрын
दादा ईव्हीएम विरुद्ध जनआंदोलन करा. जनता आपल्या बरोबर आहे. ईव्हीएम ला हद्दपार करा. देश वाचवा
@tarachandmeshram23003 күн бұрын
वाचला रे
@know.it.yourself20 сағат бұрын
थोडा अभ्यास करा वाचन करा माहीत नसले तर विचारा उगी उचलली जीभ लावली ढुंगणाला
@sharadkarande57463 күн бұрын
खरय..
@gkskfkvkskc3 күн бұрын
100% घोटाळा केलेला आहे
@pramodzinjade3 күн бұрын
ईव्हीएम हटाव भारत बचाव अभियान
@tarachandmeshram23003 күн бұрын
दादांनी तुमच्या मतदार संघात एक सभा घेतली असती तर तू येथे बसला नव्हता
@udaytapkire193 күн бұрын
लोकसभेची निवडणूक परत व्हायला हवी
@jejeramesaye58673 күн бұрын
मतदान खुप विकत गेतलेगाफिलराहीलेevm बद करा
@B.Anant.V293 күн бұрын
फक्त शाई लावून मतदारांना 2000 ते 5000 देऊन बाहेर जावे लागले व मतदान मात्र दुसरेच करत होते सर्व परळी मतदार संघात हेच झाले आहे..
@mdgaks92153 күн бұрын
आंबेगाव तालुका मधून निकम साहेब 25000 मतांनी निवडून यायलाच पाहिजे होते . पण चुकीच्या पद्धतीने चाल आहे राजकारण
@ShrutiGaibane3 күн бұрын
EVM हटाव भारत बचाव
@yogeshlondhe61063 күн бұрын
खर आहे जे ते मणतय मी मी भाजपा मतदान केले नाही पंचायत समितीला कधी निवडून आले नाहीत ते निवडून आलेत
@NandaShinde-pu7nt3 күн бұрын
टीव्हीला बातम्या पाठवा जनतेला कानाकोपऱ्यात घडलेला प्रकार लवकरात लवकर पोचवा
@gopaldhole39343 күн бұрын
Evm हटवून कागद बॅलेट मतदान झाले पाहिजे
@AminaKhan-hr5mnКүн бұрын
ईवीएम में घपला हुआ है इसमें कोई संदेह नहीं बहुत से सबुत मिले है बस अब विपक्षी दलों ने ईवीएम के विरुद्ध व्यापक आंदोलन करना चाहिए
@sachinjadhav70553 күн бұрын
Evm शंका aahe आंदोलन करा 👍👍👍👍
@yuvrajtodmal76143 күн бұрын
Evm हटाव
@shrikrishnavyawahare60513 күн бұрын
Tu एकदम चांगले बोलतोस रोहित
@dattadeshmukh92303 күн бұрын
Evm मशीन चेक केल्या शिवाय परत गुजरातला जाऊ नये नाही तर गुजरातला गेल्यावर 4ते 5दिवसात नीट कारतेल
@santoshjagtap46353 күн бұрын
Barobar bolatay saheb
@MaheshBagal-3 күн бұрын
Chastecha vishy nahi 200% EVM scam zala ahe
@ompatil20143 күн бұрын
😂😂
@sureshchaudhari18623 күн бұрын
लोक सभेला.भाजपचा सुपडा साफ झाला तेव्हा evm घोटाळा नाही का
@BalajiPatil-y9w3 күн бұрын
त्याला खासदार महत्त्वाचे नव्हते मुख्यमंत्री महत्त्वाचा होता खासदार हित महविकास आघाडी केंद्र सरकार भाजपचा हातात खासदार गेले तरी मुख्यमंत्री माध्यमातून राज्य आपल्या ताब्यात ठेवायचं यातना घोटाळा केला शहाणा बना महाराष्ट्र वाचवा
@rajendrarathod15923 күн бұрын
17 अ हा फार्म बुथमध्ये उपस्तित प्रतिनिधी यांना मतदान केंद्रात दिलेले आहे त्याची खातरजमा करावी जेणे करून evm मधील व 17 मधील अकडे जुळतात किंवा कसे तपासावे
@tarachandmeshram23003 күн бұрын
भाऊ यांना 17 a तरी समजते काय नुसते evm वर बोंबलत
@nikhilnikumbh72103 күн бұрын
Dada 👍👍
@dilipwalke750Күн бұрын
Evm सरकार
@abhijitsawant13523 күн бұрын
Mva चे उमेदवार पोस्टल व्होट मध्ये आघाडीवर आहेत...
@rhitptil52373 күн бұрын
मग लोकसभेला evm काय इटलीतून अलते काय 😂😂😂 ..
@साहेब993 күн бұрын
अरे कुठ पण आंधभक्त येतात तुझी तिकडे घाल
@r13mane3 күн бұрын
EVM ghotala ch ahe MNS chya candidate la only 2 vote milale Tyachya ghartle votes kuthe gele Ata tari enquiry karavi High court ne
@prashantgalande-patil71123 күн бұрын
काही नाही फक्त तुम्ही चुकलात वोट जिहाद चा फतवा काढायला लावायचा नव्हता.... मग वोट धर्मयुद्ध झालं आहे त्यातच महायुतीच्या योजना सर्वसामान्यांच्या बाजूने होत्या आता जिथे सर्वसामान्य माहायुतीच्या बाजूने उभे राहिले तिथे असेच होणार
@sachinbhangare451717 сағат бұрын
चुनाव आयोग विकला गेलेला आहे त्याने सर्व खेळ केलेला आहे
@shs0223 күн бұрын
साताऱ्यात गुजरात पोलीस होते. ते काय होतं काही कळलं नाही?!
@nikhilnikumbh72103 күн бұрын
💯💯🔥🔥🔥🔥❤❤
@rohanbasvarpatil3 күн бұрын
Evm हटाव देश बचाव 🙏
@साहेब993 күн бұрын
Evm हटाव देश बचाव
@MukindaKaluke-g1i3 күн бұрын
Evm हटाव देश बाचव
@vishalh11153 күн бұрын
Ro.....hit.......❤
@ajitpadwal319020 сағат бұрын
Evm गुजरात मधुन च का आणले...महाराष्ट्रात नाहीत का ...200 फ्रॉड झालाय...
@diliphulgunde4123 күн бұрын
कर्जत जामखेड फेर निवडणूक घ्या
@prashant08262 күн бұрын
तरी म्हणले अमित शाह संभाजी नगर येथे ठामपणे म्हंटले की मराठवाढ्यात 45 जागा जिंकू हे त्याच evm च्या जिवावर बोलले होते आणि पुन्हा नंतर महाराष्ट्रातील काही सभा कॅन्सल केल्या कारण evm वर तेवढा विस्वास होता वारे वा मोटाभाई..... ते आता आमच्या लक्षात येयला लागले आहे.....😅😂😂
@B.Anant.V293 күн бұрын
या पुढे आपण जनआंदोलन उभे करू या ...मतदान केंद्रात जाऊन शाई लावून घ्यावी...EVM यंत्रावर मतदान करण्यास नकार...असा शेरा लिहून... सही करुन मतदान न करता परत यावे...चला या पुढे हे जनते पर्यंत पोहचु या...
@balasahebnale98523 күн бұрын
Evm hatav
@dr.hakebharat4973 күн бұрын
लोकसभेला सुफडा साफ केलात तेंव्हा evm बरोबर होती. आणि आत्ता म्हणजे
@jiti50342 күн бұрын
लोकांना ऍड बनवितो काय? हरेल कि लगेच बॅड ईव्हीएम जिकंले कि ओके ईव्हीएम डमरू लोकांनी दिलेला निर्णय गप स्वीकार
@girishredkar5143 күн бұрын
Mva च्या जिंकलेल्या सर्व आमदारांनी राजीनामा देऊन evm विरोधी आंदोलनात सहभागी झालं पाहिजे
@deepakchavan9053 күн бұрын
जेव्हा EVM बाबत सबळ पुरावे नाहीत हे दिसून येतंय त्यामुळे साहेब बॅक फूट वर जात आहेत. वास्तविक पुढील निवडणुका व्हायच्या आधी या विरुद्ध कोर्टात जाणे आवश्यक आहे.
@santoshlavathe3 күн бұрын
हदपर पार करा याला पार्सल वापस पाठवा 😂😂😂
@NareshKorde-c1v3 күн бұрын
Agadi barobar aahe Rohit Bhau Tumse
@know.it.yourself21 сағат бұрын
✅Open challenge खुले आव्हान💥 प्रिय TV 9 चॅनल मराठी... आपल्या टीम मधील महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥 उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥 महान मशीन तज्ञ संचालक विश्लेषक यांना...EVM बद्दल निवडणूक प्रक्रिया बद्दल काही शंका कुशंका लघुशंका राग लोभ आरोप अंधश्रद्धा अज्ञान काही असेल तर बिनधास्त विचारा ...प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रितसर तांत्रिक तार्किक समर्पक उत्तरे मिळतील...💥❌💥
@know.it.yourself21 сағат бұрын
आणि वारंवार comments delete करून पळपुटेपणा Hypocrisy पना दाखवू नका तार्किक चर्चा करण्याची तयारी नसेल तर चॅनल बंद करा
@know.it.yourself21 сағат бұрын
महान विचारवंत आकडे मोड विश्लेषक गणित तज्ञ रोहित गवार हे स्वतः निवडून आलेली मशीन ही मंगळ ग्रहावरून आलेली होती...
@know.it.yourself21 сағат бұрын
Postal बॅलेट च्या झाटभर दोन तीन हजार मतांनी निवडून यायला पाहिजे का रे 1.5 शहान्या . पोस्टल आणि evm मते काजव्याची तुलना सूर्या सोबत करतो का मतिमंद . 12 वी पास झाला असेल तर माहिती ना प्रॅक्टिकल ला पैकी च्या पैकी पडले म्हणून थियरी पेपरला कसा काय नापास होवू शकतो म्हणून बोंब मारतो का चमन शेमन्या... . थोडा अभ्यास करा वाचन करा माहीत नसले तर विचारा उगी उचलली जीभ लावली ढुंगणाला
@know.it.yourself21 сағат бұрын
Postal बॅलेट च्या झाटभर दोन तीन हजार मतांनी निवडून यायला पाहिजे का रे 1.5 शहान्या . पोस्टल आणि evm मते काजव्याची तुलना सूर्या सोबत करतो का मतिमंद . 12 वी पास झाला असेल तर माहिती ना प्रॅक्टिकल ला पैकी च्या पैकी पडले म्हणून थियरी पेपरला कसा काय नापास होवू शकतो म्हणून बोंब मारतो का चमन शेमन्या... . थोडा अभ्यास करा वाचन करा माहीत नसले तर विचारा उगी उचलली जीभ लावली ढुंगणाला
@know.it.yourself20 сағат бұрын
❌💥व्वा रे महान ग्यानी वैज्ञानिक UP झारखंड कर्नाटक लोकसभा 2024 मध्ये Calculator वर घेतले होते का रे . दुसऱ्याची बायको झोपली की वेष्या आपली झोपली की सती सावित्री व्वा रे वा . निवडून आले की All is well सपाटून आपटले की EVM रं*डी रोना ❌💥
@shivajipawar32043 күн бұрын
पवार.कधीच.evm.विरूध.करनार.नाही.
@sureshkale23 күн бұрын
एक container भरून EVM गुजरात मधून आले तसेच 200/300 बसेस गुजरात मधून आले त्यावर MVA काही Control करू शकले नाही किंवा तशी यंत्रणा MVA कडे नाही...
@janardhanshinde85943 күн бұрын
एल्गार हो...जो होगा देखा जायेगा बाहेर निघा न्याय हक्कासाठी लढल पाहीजे.. महाराष्ट्राची जनता खर्च संभ्रमात आहे असं झालंच कसं जी मंडळी पडायला हवी होती ती कशी काय जिंकली
@jiti50342 күн бұрын
लोक सभेला.भाजपचा सुपडा साफ झाला तेव्हा evm घोटाळा नाही का?
@rajeshshah44913 күн бұрын
Very nice ROHIT.DADA Pune. Yethehi..asache.prakar Zala.asa.sanshay.vatato...
@prashantmule18813 күн бұрын
गेल्या वर्षी कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये आणि काल झारखंड मध्ये EVM वर मतदान घेऊन जी काँग्रेस ची सरकारे आली आहेत अगोदर ती बरखास्त करू आणि तिथे बॅलेट पेपर वर मतदान घेऊ, मग दुसरीकडे घेऊ.... पराभव मान्य करा नाही तर जनता पुढल्या वेळी याच्यापेक्षा वाईट पराभव देईल..
@vinodabhang92653 күн бұрын
Are bhava he rajya gajar mhanun dile karn loksabhe madhe 250 jaga bjp gheychya hotya karn modichi tisri term hoti
@amoldatir22413 күн бұрын
ऑनलाईन करा मतदान बॅलेट पेपर वर नको नाही तर evm बरे
@MrNarendrarajput3 күн бұрын
EVM Gujarat madhun ale he kharay.. Kuthlya hi election duty officer la vichara..
@bhimraopadalkar29353 күн бұрын
Evm हाक करता आली असती तर तर तुझा लाख वेळा पराभव करतील
@pradeepthatte20633 күн бұрын
सर्वेवाल्यांचा आणि काही मिडीयाचा धंदा मतदारांच्या लक्षात आला त्यामुळे मतदारांनी आपल्या मनातले ह्यांना सांगितलेच नाही ! दोघांनाही उताणे पाडले ! # महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
@RameshGaikwad-h5l3 күн бұрын
Election commission 500 khoke ekdam ok
@rmp19683 күн бұрын
थोडक्यात वाचले भाऊ आपण दादांनी सांगितलं ना आपल्याला
@nirmaljoshi95703 күн бұрын
लोकसभेला वैनाड मधून evm आले वाटते
@DattatrayIthape-i3r3 күн бұрын
शंभर टक्के खरे
@chibhadesudam47943 күн бұрын
EVM हटाव देश बाचाओ
@ganeshyadav85093 күн бұрын
मग तुम्ही pan पडायला पाहिजे होत
@ajinkyasangle80333 күн бұрын
Evm बदलेले जातात....सीरियल number same astat...mhnaje ekch serial number che 2 EVM astat....sarkari yantrana hyat सामील aahe....
@RohanPetare-om1ri3 күн бұрын
हुकुमशाही ची पकड घट्ट होत चाललीय आता क्रांती शिवाय पर्याय नाही!
@pappukajale9345Күн бұрын
परत, निवडणुक घया
@rajkumarbhasinge2 күн бұрын
जय ओबीसी जय लाडकी बहिण जय ब्राह्मण मारवाडी जैन वाणी ओबीसी दलीत आदिवासी की जय
@sureshchaudhari18623 күн бұрын
एकनाथ शिंदेंनी देवेंद्रणी अजित दादांनी जीवापाड काम केले.म्हणून हा विजय आहे.
@atulmahandule8479Күн бұрын
Dada evm banglore maduen yateat
@साहेब993 күн бұрын
Evm मुळे चांगले लोक पराभव होतात
@ravindrashinde97943 күн бұрын
आता सध्या कुठे आहेत एवम त्या थांबवा
@prabhakarwaghmale46462 күн бұрын
EVM Gujarathun ka aale.... Maharashtra Chief Secretary kay karat aahet, simple Election officer ne dign kelela 17C form verify karane hevh yoggya....
@amirpathan21723 күн бұрын
ई वी एम बहीशका र करा आंदोलन करा ई वी एम हटावो देश बचावो
@dipakpatil57172 күн бұрын
Haryana ch example samor hot tari zopa kadhlya.. 100 % VVPAT slip count sathi andolan vhyayla pahihije hote election aadhich
@SatishPawar-e8t3 күн бұрын
Bahishkar taka
@DipakNigade-l8z2 күн бұрын
Ok
@ganeshzade82567 сағат бұрын
Evm gujarat varun ka aalya Maharashtra madye safe nahi kaa😂
@sadhanapawar17762 күн бұрын
Dada kuthetari doubt vatat aahe😢
@dhananjayanarase3 күн бұрын
सरळ बागा म्हणजे दिसेल वेवस्तिथ सगळ
@siddharthahiwale9293 күн бұрын
Saheb tumhi he evm galva please ani hukumshahi vachava
@SureshSawant-p8e3 күн бұрын
भाजप मध्ये... आहेत
@नवीझेपनवेस्वप्न3 күн бұрын
मशीनच काय तर पोलीस सुद्धा गुजरातचे आणले होते.
@Wgmrbal1313---3 күн бұрын
रोहित रडावं आंदोलन 😂
@sureshchaudhari18623 күн бұрын
पराभव स्वीकारा हो
@rajkumarbhasinge2 күн бұрын
आम्हाला बारामतीत तयार झालेल काही नको बारामतीच आम्ही काही ही खरेदी करणार नाही.
@RameshGaikwad-h5l3 күн бұрын
One Nation One Election ghenyachi Takat nahi BJP madhe Ka ghabrle BJP
@farzanaazizkhan49293 күн бұрын
Evm hatao
@rmg25773 күн бұрын
Panvel madhe Police hi Gujrat che hote polling booth var
@dipakpatil57172 күн бұрын
EVM cha CM banar.. Jantecha kiva Maharashtra cha nhi
@SukhadevKale-y5b3 күн бұрын
कर्जत जामखेड मध्ये आपला पराभव झाला आहे हे सिद्ध करा आणि जनतेला सांगा माझा पराभव झाला आहे आमचेरराम शिंदे साहेब यांचा विजय झालेला आहे