हि. बात जर खरी ठरली तर. महाराष्ट्रात परत एकदा. दिवाळी पहायला मिळेल... आणि. भाजपच्या पाया खालची नाही तर. बुडा खालची खुर्ची सर केल.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@vikassakpal75363 күн бұрын
Ho
@vaibhavghorpade58603 күн бұрын
पण हिंदुत्व खत्र्यात येईल त्याचं काय ?
@rameshchavan26014 күн бұрын
हीच वेळ आहे दोन्ही ठाकरे बंधू साठी.अभी नहीं तो कभी नहीं.
@pareshmhatre29703 күн бұрын
साहेब.. मी सर्वसाधारण जनता... राज साहेब ठाकरे यांची भूमिका सरळ आणि सोपी आहे.... मी महाराष्ट्र चा...महाराष्ट्र माझा.... जे महाराष्ट्र साठी योग्य ते योग्यच.... आणि जे महाराष्ट्र च्या बिनकामाचे ते चुकीचे.... असे ठामपणे मत माझ्या राजाचे ❤❤❤❤❤
@PritamPatankar-s2h4 күн бұрын
जय महाराष्ट्र हीच ती वेळ आहे सर आम्ही पन साथ देव पन तुम्ही सात देवा सर चांगली सर दानवे सर
@RaghuttamDhuri3 күн бұрын
राज ठाकरे साहेब यांची हेडलाईन्स नसली तर कोणीही यांची पत्रकार परिषदेत ऐकत नाही बघत नाही,,
@ajinkyakadam23334 күн бұрын
बरोबर आहे साहेब तुमच
@manoharbaikar4423 күн бұрын
आज महाराष्ट्रासाठी एकत्र येणं फार गरजेचे आहे. 🚩🚩
@prashantk1434 күн бұрын
*सगळेच स्पष्ट बोलतात... पण दोघे काही एकत्र येत नाहीत!* 😑
@prabhakartangade22564 күн бұрын
पर्याय नाही, एकत्र आल्या आलिया शिवाय नाही तर थोडया दिवसात दोघे ना bjp संपवणार राज ठाकरे यांना संपवलं. आता उद्धव ठाकरे ची बारी.
@adgaming61824 күн бұрын
उद्ववसाहेब नाही संपणार कांरंण ते दील्लीला झुकले नाही भाजपने कीती त्रास दीला ते पूंरुंन उरले संहेमी शांत स्वाभावचे पंणे दीलीला मुजरा करत बसले नाही मां उद्ववसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना संपवंणारा जन्माला यायचाय
@nnnj46793 күн бұрын
या पण लवकर या नाही तर एस टी गेल्यावर हात करुन काहीही उपयोग नाही
@gajananpawar61384 күн бұрын
उद्धव साहेब, या महाआघाडीतून आपण बाहेर पडावे आणि आपल्या पक्षाचे उमेदवार मुंबई महानगर पालिकेत उभे करावेत. आता कुबड्या न घेता स्वतःची ताकद दाखविण्याची वेळ आलेली आहे.
@RaghuttamDhuri3 күн бұрын
दोन्ही भावांनी एकत्रित आले तर सोन्याहून पिवळे महाराष्ट्रातील सर्व जनता वाट बघत आहेत,पण एकत्र कधी येणार
@TanujaAgre-i7x15 сағат бұрын
आलेच पाहिजे एकत्र ही विनंती आहे ❤❤❤
@sanjayrathod76893 күн бұрын
राज साहेब आणि उद्धव ठाकरेंसाठी हीच वेळ आहे
@mukeshnarule87773 күн бұрын
दोघे भाऊ एकत्र यायला पाहिजे तरच मराठी माणूस टिकेल,एक गडचिरोलीकर
@SanjayJadhav-mm4cs3 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@rajeshkadam26613 күн бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vijaydhawde37644 күн бұрын
ह्याची दाखल निवडणूक आयोगाने व कोर्टाने पण घेतली पाहिजे
@janardanshene50413 күн бұрын
दोघे भावानी होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वीच एकत्र येण्याचा निर्णय घ्यावाच म्हणजे पुढील राजकिय परिस्थिती नक्कीच बदलू शकते तेही जनतेचा मनातले होऊ शकतात
@bhakti19803 күн бұрын
Jai Maharashtra
@VidhyadharKadam-d8y3 күн бұрын
उदय सामंतांनी शिवसेना संपल्याची भाषा बोलु नये. त्यांच्या सात बीड या खाली आल्या तरी शिवसेना संपत नाही. सोबत राणे च्या पीडयाही सोबत बोलवा. झोल करून भाजपाच्या मेहेरबानी वर निवडून आले.
@willcar29373 күн бұрын
एकत्र आले तर एक भाऊ ईडी च्या संकटात सापडेल मग पुन्हा बिनशर्ट पाठिंबा द्यावा लागले 😭😭😭
@KiranPatil-lx7yx3 күн бұрын
💯
@balasahebdeshmukh23013 күн бұрын
जमतंय का बघा कश्याला उगाच आमच्या सारख्या सच्चा कार्यकर्त्यांचे रक्त आटवता ,
@vishalmharugade26993 күн бұрын
खर तर तुझा 4 मिनिटाचा व्हिडीओ राज ठाकरेंच नाव होत म्हणून बघतला 🤣
@sunilhumbe63313 күн бұрын
हे नक्की😊
@bajiravshinde90803 күн бұрын
पहिले निवडणूक आयोगाला कोर्टात खेचा जर पुरावे असले तर मोर्चे काढून निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे
@sanjayrathod76893 күн бұрын
साहेब मराठी नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक माणूस वाट बघते की दोघे भाऊ कधी एकत्र येतात कधी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र माणसासाठी तुम्ही प्रयत्न करा तुमचे इतिहासात नोंद राहील
@Ramkrishna-ld5br3 күн бұрын
ED ची फाईल ओपन होईल.
@santoshpalakhe38444 күн бұрын
दोघेही वेगवेगळ्या विचारांचे आहेत, राज साहेब सत्य, रोकठोक व्यक्तिमत्त्व आहेत, ते उध्दव ठाकरे यांच्या सोबत येणार नाही
@nareshshelar98163 күн бұрын
कधीच येणार नाही हे लिहून ठेवा
@santoshpalakhe38444 күн бұрын
तुम्ही कसे ठरवू शकता जनमत, काहीही बोलतो, पराभव पचवायला शिका
@pralhadsanas59613 күн бұрын
आधीच मेनेज केले आहे
@madhavjijakhra3934 күн бұрын
gathbandhan jagda hi hota hay kam public ka hota nay jees ko b full mayjority milega to hi sarkar kam kar sakta hay
@kirangorde49423 күн бұрын
लोकांना सवाई लावतात हे लोक स्वतःचा घरचे असा लाभ घेतात का तूमचे घरी आयुष पाणी करायची
@Indianteer4 күн бұрын
हाच आंदोलन झारखंड जम्मू कश्मीर कर्नाटक तेलंगाना तमिलनाडु केरल हिमाचल प्रदेश इथे पण का नाही करत.
@d.k.howale9243 күн бұрын
कुंभकर्णला जवळ घेऊन नका
@NarendraAmbure-d7y3 күн бұрын
Salya. FalAtu
@jeevanrathod57754 күн бұрын
अंबादास दानवे डॅशिंग आहे पण संभाजीनगर साठी शिवसैनिक म्हणून फेल आहे
@parisaple57603 күн бұрын
तुम्ही 90 मारून झोपा
@madhavjijakhra3934 күн бұрын
raj thakray aakad gusa nay chalta ab chunav k siva pach sal may keet ni bar bahar aaya vo daykho garmi lagti is ko aisa votevnsy millta
@madhavjijakhra3934 күн бұрын
25 sal ka gathbandhan cm bannay k liya Khan ban gaya power ki godi may baith gaya halat daykho is ka ab
@madhavjijakhra3934 күн бұрын
sanjay panchayat chunav nay lada vo udhav ka adviser hay pappu ka adviser venugopal jayram Ramesh panchayat society ka chunav nay lada vo adviser hay kaha say aayegi party upar
@vaibhavade27804 күн бұрын
Atta tari sudhra re 😂😂😂
@waterhuntervasaikar36764 күн бұрын
Thakre bandhu ekatra yenar, shinde chi ani fadya chi aai zavnar..
@shubhampol71204 күн бұрын
पैसा येवदे कि बाबा तुमच काय दुखतय 😅😅
@radh22024 күн бұрын
बँलेट पेपर वर निवडणुक झाली पाहिजे
@shailendraaher35184 күн бұрын
Waqf board विरोधात पण आंदोलन करा असे.
@tamrajkilvish92154 күн бұрын
अरे भक्ता भाजपाच सरकार आलं आणि त्यांनीच वाफ बोर्डाला दहा करोड रुपाये दिले बातमी बघ भक्ता
@madhavjijakhra3934 күн бұрын
koi fyda nay 18 sal may hi jata do no ka nature alag hay koi keesi k samnay nay jukega alag lado sata late aayega magar jees ko chatna nay paday
@kiranwadne11374 күн бұрын
स्वार्थी लोक कधी हि समाजासाठी काही करू शकत नाहीत मग दोन असो की चार ते फक्त परिवाराचा विचार करणार 😂😂😂
@Tuljara4 күн бұрын
आपण आणि संजय राऊत ने उद्धट ठाकरे आणि खैरे साहेबांचे अस्तिव zero केलंय.
@SureshRewale-n5u4 күн бұрын
Saheb hich vel ahe doghana yekatra yenyachi yasathi apan yek paul phude taka
@prakasharekar80954 күн бұрын
Te दोघे एकत्र येवो न येवोत पण माध्यम राज साहेबांच्या नावाने व्ह्यूज खेचण्यात मात्र नक्की यशस्वी होतात
@digamberkorgaonkar5684 күн бұрын
😂😂😂😂jarange Gaya Baba Aya
@harshitbari45384 күн бұрын
It is the need of the hour… Survival is important rather than ego and personal issues… But they r ensuring decline of thackary era in maharashtra …. Very sad
@rolexPetersen-e4w2 күн бұрын
Bjp che haarlele candidate aahet tyanla pan vicharala saanga tumhe ka harlyet Ani te shinde sir ghatache je candidate astil tyanla pan Ani NCP je candidate aahet tyanla pan tevha khara Kai ah somor yeil je koni jinklyet tyanla maahiti ah already tyancha interview gene peksha je haarlyet tyanche interview ek dha sarva Chanel valyani gya va