उद्धव ठाकरेंनी याला लायकी पेक्षा जास्त किंमत दिली ! ए रामदास कदम..तुझं थोबाड फो*डणार Ravindra Chavan

  Рет қаралды 63,256

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

Пікірлер: 196
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 2 ай бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #ramdaskadam #ravindrachavhan
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
उध्दव साहेबांनी लायकी पेक्षा जास्त दिले हे मान्य केल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे आभार...
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
❤❤❤❤
@akashpalsande-nk5wx
@akashpalsande-nk5wx 2 ай бұрын
उध्दव साहेबांचं नाव घेतल्या बदल धन्यवाद
@UMESHPATIL-q6k
@UMESHPATIL-q6k 2 ай бұрын
आज खरंच रवींद्र चव्हाण साहेब खरं बोलले. कारण उद्धव साहेबांनी यांना लायकी नसताना मोठी मोठी पद उपभोगायला दिली परंतु हें बांडगुळ खाल्ल्या ताटात घाण करून गेला. याला असच उत्तर द्यायला पाहिजे. मला तर आज अभिमान वाटलं रवींद्र चव्हाण साहेब यांचा.
@anilgaikar3830
@anilgaikar3830 2 ай бұрын
लगे रहो मुन्नाभाई जनता तुमचा तमाशा बघतोय. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 2 ай бұрын
अरे तुमची लायकीच ती संपलेत तुम्ही असेच मरणार श्राप लागलाय पूर्ण संपणार महारास्ट्र बघतोय विसरु नका तूमची पुडी बांधणार सावधान
@mohangiri9434
@mohangiri9434 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण साहेब बरोबर बोलले .याला कोणी मोठ केले,ते पण सांगितले.
@pravinshelar317
@pravinshelar317 2 ай бұрын
लायकी नसताना राम्याला..... महत्व दिल्या मुळे.... हे सर्व 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 2 ай бұрын
17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा हायवेवर दोघेही कपडे काढून मारामारी करा..
@vishalparab7765
@vishalparab7765 2 ай бұрын
😅😂
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 2 ай бұрын
😂😂😂
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
उद्धव साहेब यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचं काही चालेना धन्यवाद रवी चव्हाण
@RoshanNalavade-s8l
@RoshanNalavade-s8l 2 ай бұрын
एकदम बरोबर बोललात रवींद्र चव्हाण साहेब
@visavahotel9754
@visavahotel9754 2 ай бұрын
उद्धव साहेबांना अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद 🚩
@durgegajanan7305
@durgegajanan7305 2 ай бұрын
लवकर कपडे फाडून जनता वाट पाहते
@sandeepnadkarni6666
@sandeepnadkarni6666 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण झाला का मुंबई गोवा महामार्ग पूर्ण ? फालतू बडबड करताहेत दोघेही. तसे तर दोघेही रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम कुचकामी आहेत
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 2 ай бұрын
कोकण वाशी लोकांनी भारतीय जनता पार्टी ला मतदान करु नये जो पर्यंत मुंबई गोवा महामार्ग होत नाही
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 ай бұрын
पैसे घेऊन राणे, तटकरेना निवडून दिले, आता रस्त्याची वाट बघत रहा, चौदा वर्षे लागली. गडकरी हवेतून उडणाऱ्या बस कोकणात आणणार आहेत.
@sanjaytambat651
@sanjaytambat651 2 ай бұрын
चव्हाण आता बरोबर बोलत आहे
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 2 ай бұрын
गद्दारीच्या फळा ची हि सुरूवात आहे. जेवढे वर्ष शिवसेनेत होते तेवढे वर्ष बघा काळ कसा बदला घेते
@ranjanapatil3270
@ranjanapatil3270 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण बरोबर बोलले
@Pradeep-b4z
@Pradeep-b4z 2 ай бұрын
अगदी बरोबर बोलें चव्हाण साहेब, ह्याची लायकी नसताना उद्धव साहेबांनी ह्याला मोठ केलं.
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
उद्धव साहेब यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचं काही चालेना धन्यवाद रवी चव्हाण भाऊ
@NiTiN_vS16
@NiTiN_vS16 2 ай бұрын
जुन्या प्रत्येक नेत्याला माहित आहे, उद्धव साहेब काय व्यक्तिमत्व आहे ते, मग तो भाजप चा असो नाहीतर सेनेचा असो नाहीतर इतर कोणत्याही पक्षाचा असो त्यांच्याकडे बाळासाहेबांच्या आणि राज साहेबांच्या इतकी चांगली भाषण शैली जरी नसली तरी त्यांची विचार शैली चांगली आहे, ते स्पष्ठ वक्ते आहेत, परिस्थिती नुसार निर्णय घेतात, आणि हल्ली च राजकारण पाहता बडबड करणाऱ्या नेत्यांपेक्षा कृती करणारा नेता मला गरजेचा वाटतो, नाहीतर इतके धोके, इतके विश्वास घात, इतके आघात सहन करून कोण बापाने उभ्या केलेल्या पक्षाच्या मान सन्मानासाठी धडपडेल सांगा. फडणवीस यांनी कट कारस्थान करून शिवसेनेला संपवण्याचा जबरदस्त कट रचला, मोठा विश्वासघात केला, दुसरा कोणी असता तर खचला असता पण हा माणूस म्हणजे डोंगराचा कडाच जणू, सगळं संकट अंगावर ओढून घेत उभा राहिला आहे. त्यांच्या सहनशीलतेला मनापासून सलाम. मित्रांनो (उबाटा) बोलण्या पेक्षा बोला "उभा ठाकरे" 👍
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 2 ай бұрын
रविंद्र चव्हाण जबरदस्त उत्तर हा बामलाव्या आहे रामदास कदम याला उद्धवजी ठाकरे साहेबांनी काय नाही दिले
@shyamnaik7620
@shyamnaik7620 2 ай бұрын
चढा एकमेकांच्या पोटावर😂😂
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 ай бұрын
पूल आणि ब्रीज एकच असते सांगा रम्या ला
@vinodpatil7040
@vinodpatil7040 2 ай бұрын
खरे रूप दोघांचे बाहेर पडत आहे
@gauravparulekar3635
@gauravparulekar3635 2 ай бұрын
तुम्ही पडणार डोंबिवली मधून
@dp5633
@dp5633 2 ай бұрын
समोरासमोर या ना😂😂 इथे काय तोंड वाजवत आहेत दोघं😂😂
@meharestudio283
@meharestudio283 2 ай бұрын
बरोबर चव्हाण साहेब .
@chavanjitendra
@chavanjitendra 2 ай бұрын
अगदी बरोबर चव्हाण साहेब🙏
@tanajimalusare3483
@tanajimalusare3483 2 ай бұрын
तुम्ही तुमच्या मतदार संघात गेली १५ वर्षे कोणती विधयक कामे केलीत ती आगोदर सांगा.
@vasantkarle7219
@vasantkarle7219 2 ай бұрын
Lage raho Ramdas bhai 😊
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
आता रामदास ला आवकद समजली असेल उध्दव साहेब काही बोलले नाही पण I ईतर मारायला उठतात..
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
बामलाव्याची किंमत होती जेव्हा उद्धव साहेब होता तेव्हा रडत बसं आता
@udaymohite9947
@udaymohite9947 2 ай бұрын
Rambhav jra shant bs
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 2 ай бұрын
खूप मज्जा येत आहे अजून शिव्या घाला एकमेकांना जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@jayantlunawat3462
@jayantlunawat3462 2 ай бұрын
अगदी बरोबर
@arunrandive2877
@arunrandive2877 2 ай бұрын
एकदम बरोबर चव्हाण
@udayshigwan8561
@udayshigwan8561 2 ай бұрын
तुम्ही जीव घ्या एकमेकांचा जनतेला काही देण घेणं नाही तुमच्याशी
@marutishewale7029
@marutishewale7029 2 ай бұрын
कदम होत्याच नव्हत झाल उद्धव ठाकरे झिंदाबाद
@CrazyVK-w6w
@CrazyVK-w6w 2 ай бұрын
झंडू बाम किंग
@anilbeatsspmelody117
@anilbeatsspmelody117 2 ай бұрын
Ek no chawan saheb
@sugammhetar4892
@sugammhetar4892 2 ай бұрын
या दोघांची कुस्ती लावा कोण जिंकते
@kantilalsaner8901
@kantilalsaner8901 2 ай бұрын
दोघांचे बरोबर आहे.
@endlesscars
@endlesscars 2 ай бұрын
फोड फोड😂
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 2 ай бұрын
राजकीय लोकांना कसं बोलावं हे शिकवण्याची वेळ आली आहे नाहीतर जनतेने यांना घरी बसवा
@dineshhake2431
@dineshhake2431 2 ай бұрын
🙏🙏🙏👍
@prashantkargutkar1915
@prashantkargutkar1915 Ай бұрын
चव्हाण साहेब या माणसाला जास्त किंमत घ्यायची गरज नाही
@sanjayyelve1975
@sanjayyelve1975 2 ай бұрын
ह्या दोघांनी रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांनी कोकणासाठी काय केले आहे फक्त आपले स्वतःचे झोले भरले जनता गेली खड्ड्यात असाच विचार यांनी केला आहे मी आत्तापर्यंत हेच राजकारण यांचे दोघांचं चालू आहे तरी याच्यापुढे कोकणी जनतेने या दोघाही पार्टीला मतदान करू नये 🙏🏿
@kbarjun1998
@kbarjun1998 2 ай бұрын
चव्हाण साहेब बरोबर बोलले .
@ramanpatil244
@ramanpatil244 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण आमदार भारी
@namdevangolkar209
@namdevangolkar209 2 ай бұрын
छान भांडण चाललय
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 ай бұрын
आता हे असेच मरणार 😂😂
@sunilbulukale6617
@sunilbulukale6617 2 ай бұрын
Agdi barobar Chavan saheb
@vivekchendvankar8616
@vivekchendvankar8616 2 ай бұрын
😂😂😂 मस्त
@anilmurkute6161
@anilmurkute6161 2 ай бұрын
दोन्ही पक्षाने काहीच केले नाही जुमला पार्टी झाली आहे
@biggboss259
@biggboss259 2 ай бұрын
रामदास चा कारेक्रम झालाच समजा आत्ता 😂😂😂
@rahulkarad1905
@rahulkarad1905 2 ай бұрын
Onlly ठाकरे
@prakashtonde2477
@prakashtonde2477 2 ай бұрын
व्वा चव्हाण साहेब मनातले बोलले
@sanjaypatil-dr8il
@sanjaypatil-dr8il 2 ай бұрын
होऊन जाऊद्या. आम्ही मजा बघू
@ashokkamble697
@ashokkamble697 2 ай бұрын
दोन मराठी माणसांत भांडणं लावुन तमाशा पहा.
@dipakkadam4199
@dipakkadam4199 2 ай бұрын
ऊरावर बसा लवकर आम्ही तमाशा बघायला उत्सुक आहोत
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 ай бұрын
बावळटपणा करु नये.
@pravinkadam8837
@pravinkadam8837 2 ай бұрын
रामदास कदम तीस वर्ष आमदार,दहा वर्ष मंञी, विरोधी पक्षनेते होते व आता मुलगा आमदार, आपण किती काम केलीत ते सांगाव.
@GopinathIde
@GopinathIde 2 ай бұрын
फक्त बडबड नको,कृति करा
@todaystruggletommorrowsucc6603
@todaystruggletommorrowsucc6603 2 ай бұрын
Ramdas kadam news (comedy serial😂😂😂😂)
@SantoshRaykar-f2g
@SantoshRaykar-f2g 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण सर 🎉
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
ऊद्धवजिंचे नाव काठले रवी चव्हाण धन्यवाद आसंच प्रेम राहुदे
@badamkamble8226
@badamkamble8226 2 ай бұрын
रामकदम.जाताना.जवळ.झंडूबाम.घेऊन.जा.
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 2 ай бұрын
थांबा चार पाच दिवसात दोघांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिलजमाई होणार नक्कीच तसे फडणवीस यांनी संकेत दिले 😂
@BabasoPatil-ff8rd
@BabasoPatil-ff8rd 2 ай бұрын
म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी मान्य केल की उद्धवसाहेब प्रत्येक नेत्याला महत्व (किंमत )देत होते. आणि गदार लोक सांगतायत आम्हाला उद्धव साहेब किंमत देत नव्हते.
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
बामलाव्या आसंच रडत बसं ऊद्धवजिंचे उपकार फेडण्यासाठी
@ManshaHambir
@ManshaHambir 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण साहेब आगे बढो
@mujeebdeshmukh454
@mujeebdeshmukh454 2 ай бұрын
Lateral entry
@adityac9003
@adityac9003 2 ай бұрын
Shinde saheb lovakr yuti toda khup gaan kadli paksha chi evda nahi bolyla pahije layki kadli saheb
@shyamnaik7620
@shyamnaik7620 2 ай бұрын
शिंदे कसला युती तोडणाऱ,एक बापाचा असेल तर युती तोडेल शिंदे😂😂 ईडी घाबरून सुरतला पळणारी ही कुञी.
@jayukarle
@jayukarle 2 ай бұрын
दोघांनी रत्नागिरीत भेटा आणि कुस्ती करा जो जिंकेल तो सिकंदर
@MT........244.1
@MT........244.1 2 ай бұрын
ये आयो डेस्क बाम
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 2 ай бұрын
आता भांडतील आणि दिल्ली हुन फोन आला की गळ्यात गळे घालतील, रविदादा तुम्ही पण फोन उचलत नाही आमचे, वेळ द्या कोकणात मज्जा करत असता
@amitmore1155
@amitmore1155 2 ай бұрын
रामदास कदम ला कोण किंमत देतो.?
@haridasbankar2490
@haridasbankar2490 2 ай бұрын
Chhan Manoranjan chhalu ahe Maharashtra
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 2 ай бұрын
रडवा तुझी लायकि शुन्य आहे भाजपचि भांडी घास चव्हाणचि गाडी फुसायला जा कुठे गेला कडवट शिवसैनीक मराठी माणूस हसतोय 🚩🚩🚩🚩🚩
@SaurabhJadhav-lp8hv
@SaurabhJadhav-lp8hv 2 ай бұрын
40 रेडे गुवाहाटीला गेले आणि महाराष्ट्रावर अशी परिस्थिती आली 😥😥
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 ай бұрын
संस्कारक्षम महाराष्ट्र😮
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
फोडाफोडी करून भाजप फडणवीस मोदी शहा यांनी महाराष्ट्र संस्कृती चे वाटोळे केले ऊद्धवजिंचे उपकार फेडण्यासाठी तो बामलाव्या रडतोय 😅😅😅😅😅
@salmanpatni3607
@salmanpatni3607 2 ай бұрын
Location location khelo aap log bhi😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashokpanmal6747
@ashokpanmal6747 2 ай бұрын
रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, त्यावर बोला
@girishwadke
@girishwadke 2 ай бұрын
What a bad language of these politicians.
@siddharthg225
@siddharthg225 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेते आहेत
@bapusomaharnur4782
@bapusomaharnur4782 2 ай бұрын
बामलाव्याला पायतानान हाणा चव्हाण साहेब
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 2 ай бұрын
दोघांनाही आम्ही जाड काठ्या स्वखर्चाने देऊ, होऊ न जाउ द्या एकदा. क्या बात है
@prashantsamale9444
@prashantsamale9444 2 ай бұрын
दोघांनी पण काम करा रे बोंबलु नका
@adityaboss6841
@adityaboss6841 2 ай бұрын
तुमच्याच होवुदया
@bhaskardawbhat7491
@bhaskardawbhat7491 2 ай бұрын
तुम्ही कोणीच एका बापाचे आहेत की नाहीत ही शंका येते
@vijayraut5044
@vijayraut5044 2 ай бұрын
अती तिथे माती दोघांनाही ही म्हण लागू होते,
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
हो ना ओन्ली उद्धव ठाकरे साहेब
@sudhirpatil9730
@sudhirpatil9730 2 ай бұрын
ओन्ली उद्धव ठाकरे
@vish7952
@vish7952 2 ай бұрын
Mumbai goa bolu nko mumbai ratnagiri road bola
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
नंतर शेपट्या घालू नका
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
बामलाव्या रामा आणी रवी भाऊ का ऊद्धवजिंचे नाव घेतल्याशिवाय कोणाचे काही चालेना
@ratanmore8298
@ratanmore8298 2 ай бұрын
बरोबर आहे
@RaviPednekar-z2r
@RaviPednekar-z2r 2 ай бұрын
एकनाथ शिन्देचा पक्ष हा चालवतो का?😊
@shrikantshete5399
@shrikantshete5399 2 ай бұрын
रामदास भाई युती मध्ये काय तुमची अवस्था ताबडतोब युतीतुन बाहेर पडा व भाजपला तुमची ताकद दाखवा
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
हे मात्र खरं आहे शंभर टक्के भाजपेयी आणी आंध भक्त नाही माणतं रवी चव्हाण भाऊ ठाकरे साहेब या़ंचे नाव घेतल्याशिवाय कोणी पण नाही ऊद्धवजिंचे नाव घेतल्याशिवाय कोणाचं काही चालेना ❤❤❤
@nareshotari6440
@nareshotari6440 2 ай бұрын
रडून दाखव कि एकदाच कोंङम
@sunilshirodkar1175
@sunilshirodkar1175 2 ай бұрын
एकमेकांना बोलून वाद मिटणार नाही....हाणामारी तो बनती है बॉस
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@falcongaming7041
@falcongaming7041 2 ай бұрын
Bagha udhav saheb ni kiti mahtva dili
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
ऊद्धवजिंचे नाव घेतल्याशिवाय कोणाचे काही चालेना
@buaskergarud3938
@buaskergarud3938 2 ай бұрын
अरे रामदास कदम आपले वय काय आणि मिडिया समोर कसली भाषा वापरतो थोडे तरी भान ठेवा
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
ठाकरे चुकले याला मोठा केला उद्धव जी यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचे काही चालेना धन्यवाद
@aadityagurkhe8541
@aadityagurkhe8541 2 ай бұрын
पूल/ब्रिजस् हा एकच आहे बामलाव्या
@SarangKale-pg2kk
@SarangKale-pg2kk 2 ай бұрын
उद्धव साहेबांचे नाव घेतल्या बद्दल धन्यवाद
@panditindore5970
@panditindore5970 2 ай бұрын
ऊद्धवजिंचे नाव घेतल्याशिवाय कोणाचे काही चालेना धन्यवाद ❤❤
@dilipnangare
@dilipnangare 2 ай бұрын
बामलाव्याला उध्दव ठाकरे नीं महत्व दिल म्हणून मंत्री झाला ंआता कोणी विचारत नाही
@manoharpatil1820
@manoharpatil1820 2 ай бұрын
Aajvar ase hajaro vedio yetat youtube var, pan प्रत्यक्षात pudhe kuthe काहि zhalyache दिसत नाही. Mag nuste daylog marun kay hetu अस्तो
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 79 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 82 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 120 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 79 МЛН