Udayanraje Bhosale यांचा कोण ओबीसी- कोण मराठा म्हणत सवाल.समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवरही संतापले

  Рет қаралды 171,222

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#udayanraje #marathareservation #obcreservation
राज्यात मराठा-ओबीसींमध्ये आरक्षणावरुन वाद सुरु झालाय. यावरुन कोण ओबीसी, कोण मराठा, असा सवाल करत सुरु असलेल्या वादावरुन उदयनराजेंनी खंत व्यक्त केलीय.
तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवरही संतापले.
#MHT014
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 597
@ravikantjadhavvlog1527
@ravikantjadhavvlog1527 3 ай бұрын
छत्रपतींची भुमिका घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏👏
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 3 ай бұрын
Kon Chatrapati koni tharaval 😂😂 Kay boltayayet .. मरणाचा शोषण केला आजही सुरू आहे आणि आजही राजा म्हणून मिरवतो 😂😂😂 हद्द आहे .. याक थू
@rmmotivational8457
@rmmotivational8457 3 ай бұрын
जातीय गणना करा, कारखाने गणना करा, शिक्षण संस्था गणना करा, शेती गणना करा, बॅका सोसाइटी गणना करा, आमदार खासदार गणना करा व द्या सर्वांना समान
@Commonman.com_344
@Commonman.com_344 3 ай бұрын
अगदी बरोबर भाऊ
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 ай бұрын
​@@Commonman.com_344 स्वकर्तृत्वाने व्हाव अस कधी वाटत नाही का
@pratikkatware
@pratikkatware 3 ай бұрын
चालेल पण मग जातीला धरून नको तर व्यक्तीला धरून करा..... सत्य बाहेर येईल
@True-speaker97
@True-speaker97 3 ай бұрын
का बरं?? म्हंजे एखाद्याने कष्टाने किंवा मेहनतीने कमविले तरीही बसून खणाऱ्याला त्यांनी द्यावं का?? जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हंटल की तुम्हीच म्हणता की " आरक्षणाचा मूळ उद्देश हा गरीब श्रीमंत नाही"" आरक्षण हे आर्थिक निकशावर नाही तर जातीवर आहे.. आरक्षणाचा मूळ उद्देश हा "गरीब श्रीमंत" हा नसून मागासवर्गीय जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होता.. त्यामुळे आज ते मूळ प्रवाहात आलेले असून .. जातीय आरक्षण काढण्याची गरज आहे.. म्हंटल की "तुम्ही संपत्ती वाटप करा म्हणता😂😂" म्हंजे तुम्हाला सगळं फुकटच पाहिजे काय?? म्हणून संपत्ती समान वाटप ह्याचा आणि आरक्षणाचा काहीही सबंध नाही.. आरक्षण हे सध्या जातीय वाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.. सगळ्यांना स्वतःच्या बळावर, बुद्धीवर पुढे जाऊ द्या.. आरक्षण, सवलती आणि फुकट गोष्टीवर नाही..
@rmmotivational8457
@rmmotivational8457 3 ай бұрын
@@True-speaker97 अजूनही गरीब त्याच जागेवर आहे जिथे तो 1947 ला होता त्यामूळे आजही sc st व obc आरक्षण राजकीय, शैक्षणिक व नोकरीविषयक अवश्यकच, आजही हा वर्ग स्वतःचे 10 आमदार निवडूण आणू शकत नाही
@ajay1212.
@ajay1212. 3 ай бұрын
मला तर काय बोलत आहे तेच समजत नाही अजून व्हिडिओ बघून 2 तास झाले😂😂
@ajitwadkar
@ajitwadkar 3 ай бұрын
tuzi tevdhi buddhi nahi 😂😂😂
@vishalkamble8700
@vishalkamble8700 3 ай бұрын
देशी
@aamolrpatil7794
@aamolrpatil7794 3 ай бұрын
🕉️।।जय शिवराय।।🚩🙏
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 3 ай бұрын
राजे समान नागरी कायदा लागू करावा हि विनंती
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- 3 ай бұрын
जमिनी सरकारला दान करा राजे सगळ्यांना सांगा 1 एकर प्रत्येकाला बस झाली....आरक्षण देऊन टाकू तुम्हाला 🙂🚩🙏
@AnilJunal
@AnilJunal 3 ай бұрын
हेच तुमच्या ओबीसी मोदी ला म्हणा आम्हाला आरक्षण नको मग
@sandi4062
@sandi4062 3 ай бұрын
Tumchya netyankde jya jamini aahet tya parat kara mhnav
@AN_001
@AN_001 3 ай бұрын
Adhogar cha kalayat
@MHIND8446
@MHIND8446 3 ай бұрын
हे खरे शिवछत्रपती महाराजांचे वंशज आहेत.. सर्वांसाठी हा संदेश एकदम महत्त्वाचा.. जय भगवान जय शिवराय. जय महाराष्ट्र
@haridisle6734
@haridisle6734 3 ай бұрын
तुमच्या ताई चा प्रचार केला म्हणून... नाहीतर ह्यांना पण शिव्या घालायला कमी नसत केल तुम्ही
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 3 ай бұрын
kunbi (maratha) ha gawat nawhatach.........toh gawachya baherach hota veshiwar mahar hote patil ha obc ( sutar lohar kasar tamboli sali teli etc) caste madhun yayacha
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 3 ай бұрын
राजे एकदम बरोबर बोलतात पण मग सर्व आरक्षण रद्द करावयाला सांगा दोन्हीकडे आपले सरकार आहे
@AkshayNalawade-w3s
@AkshayNalawade-w3s 3 ай бұрын
राजे फक्त कॉलर उडवतात...पोरं गुंड तयार करतात...BJP ch गुलाम होतात...अपमान सहन करतात delhi gang चा
@ajinkya4310
@ajinkya4310 3 ай бұрын
बापाच आहे का 😂
@Dhruvrathe-t6b
@Dhruvrathe-t6b 3 ай бұрын
​@@ajinkya4310 bjp che core voters OBC cha ahe
@ajinkya4310
@ajinkya4310 3 ай бұрын
@@Dhruvrathe-t6b ho Mhnun BJP OBC viruddh janar nhi kadhi
@lion-eo4rn
@lion-eo4rn 3 ай бұрын
​@@ajinkya4310 थाम जरा मोदी साहेब आहेच अजून समान कायदा तर लागू होणारच
@navneetzole6017
@navneetzole6017 3 ай бұрын
राजे बरोबर बोलत आहे
@BhausasebShejwal
@BhausasebShejwal 3 ай бұрын
Ghanta
@Exmuslimsahilfan-ir6lw
@Exmuslimsahilfan-ir6lw 3 ай бұрын
​@@BhausasebShejwal tuza aicha
@Exmuslimsahilfan-ir6lw
@Exmuslimsahilfan-ir6lw 3 ай бұрын
​@@BhausasebShejwaltuza aicha
@MohanDashrathe
@MohanDashrathe 3 ай бұрын
संपूर्ण आरक्षण बंद करा राजे
@munjajitodkar
@munjajitodkar 3 ай бұрын
Kon wicharte kaaaa yalaaa😂😂😂
@navnath2663
@navnath2663 3 ай бұрын
राजेंच्या हातात नाही अभ्यास लागते😂
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 3 ай бұрын
@@munjajitodkar😂😂😂😂😂
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 3 ай бұрын
​@@navnath2663फक्त नामधारी 😂
@Ganesha070
@Ganesha070 3 ай бұрын
​@@munjajitodkar hizdya ye ki sataryat tula sangto kon kon olkhto
@TheGodfather-fc1hm
@TheGodfather-fc1hm 3 ай бұрын
सत्ता भोगणाराणी भावनिक बोलून दबलेल्या लोकांची प्रगती होत नसते... हजारो वर्षापासून समाजव्यवस्थेकडून लाथाडलेल्या लोकांना आरक्षण ही संविधाना कडून माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेली ही एक स्वतंत्र संधी आहे... इथे सर्व एकच आहेत आणि एकच होते म्हणून अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळणार नाही.
@dattalawate3088
@dattalawate3088 3 ай бұрын
राजे तुम्ही बोलता ते बरोबर आहे, समाज्याचीउन्नती साधायची असेल तर जातीपाती उकडून टाकून मनुष्य म्हणून सर्वांना समान हक्क हवा.
@infiniteakshay
@infiniteakshay 3 ай бұрын
तुमचे लग्न झाले आहे का, तुमच्या बायकोची जात कोणती आहे ?
@AmolGarje-d4o
@AmolGarje-d4o 3 ай бұрын
Maze jhale bhava mi it madhe ahe mi tar mp chi mulgi keli bol aata
@ShrimantGaikwad-n3j
@ShrimantGaikwad-n3j 3 ай бұрын
दिल्लीमध्ये विषय मांडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. बाकी गप्पा नको राजे.तुमच्या पाठीशी समाज आहे.
@Namo_Buddhay_
@Namo_Buddhay_ 3 ай бұрын
साहेब आगदी बरोबर आहे. हे संपूर्ण बंद केले पाहिजे. आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पाहिजे.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 3 ай бұрын
जहागिरी मिळवायसाठी कोण मुगलांची कोण चकऱ्या करत होतो ते पण सांगा
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
राजपूत...का रे बाबा😂😂😂 शिंदे नाव लावतो पण लायकी कुत्र्याची पण नाही...शिवरायांचं नाव घेऊ नको लायकी नाही तुझी तेवढी जय शिवराय ❤
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 3 ай бұрын
शहाजी भोसले 😊
@DivyaSalunke-cv9vw
@DivyaSalunke-cv9vw 3 ай бұрын
आरक्षणच बंद करा महाराष्ट्राला वाचवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Rajamorepatil
@Rajamorepatil 3 ай бұрын
Right👍
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
Zamin ch saman watap kara mag😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 3 ай бұрын
​@@abhijeet60ka karaych??
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 3 ай бұрын
Arakshan ka radd karaycha??​@@-user-9jpkthshdyekb
@snehalshinde8810
@snehalshinde8810 3 ай бұрын
बरोबर आहे
@kishorpatil2815
@kishorpatil2815 3 ай бұрын
काय मस्त बोलले.. सगळ्या राजकारण्यांच्या निर्लज्जपणाला टोला मारला आहे..
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
🙏बरोबर बोलले राजे, "व्यक्तीगत स्वार्थ" साधने हाच उद्देश आहे, ज्याला समजायचं ते बरोबर समजले 🙏
@shankargujar6878
@shankargujar6878 3 ай бұрын
आज राजं एकदम जोरात विषय मांडला लय दिसानं
@sanjaywagmare3203
@sanjaywagmare3203 3 ай бұрын
आज घेतली नाई राजेंनी😂
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 3 ай бұрын
बोला छ्त्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले की जय
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 3 ай бұрын
​@@sanjaywagmare3203 राज हायत त्ये
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 ай бұрын
राजेशाही संपुष्टात येऊन बराच कालावधी लोटला , तरीही मूरखांच्या डोक्यातून अजूनही जात नाही, धन्य आहे, लोकशाहीला हे सरळसरळ आव्हान आहे.​@@raghuveervvaidya206
@shubhampawar509
@shubhampawar509 3 ай бұрын
​@@sanjaywagmare3203 tuzya bapane ghtli navti tevha tu paida zala vatat
@SitaramAkhade-c5b
@SitaramAkhade-c5b 3 ай бұрын
राजे अगदी बरोबर विधान केलं आहात आपण. सर्वांनी मिळून जागृत होऊन विचार केला पाहिजे.
@vishalkothawade6873
@vishalkothawade6873 3 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण राजे 🙏🏻🙏🏻
@TUSHARGOLHAR
@TUSHARGOLHAR 3 ай бұрын
राजे 💯 खरं बोलले ! राजे एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत ! सामाजिक भावनेंची त्यांना जाण आहे ! धन्यवाद राजे !
@TrueWatch1
@TrueWatch1 3 ай бұрын
आरक्षण जातीच्या आधारावर न देता आर्थिक परिस्थिती च्या आधारावर दिले गेले पाहिजे. तोच एकमेव न्याय आहे.
@snehalshinde8810
@snehalshinde8810 3 ай бұрын
बरोबर आहे
@kapilshende7893
@kapilshende7893 3 ай бұрын
Ews ahe tula ,bakiche aple bagtil tu nko kadji Karu ,😂😂artik adharavar pahije😂😂
@kalyanshelke2296
@kalyanshelke2296 3 ай бұрын
​@@kapilshende7893काय रे पारध्या लई आग लागली असावी
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 3 ай бұрын
Fkt lagna hi jativar asavit arthik nikashavar nasavit
@kunaljadhav16
@kunaljadhav16 3 ай бұрын
Konti Arthika Paristhiti 100 Ekar wala Garib Aani Tyachya Sheta Madhe Rabnara Shrimant kaay Tar tya Majurla Paise Dyave Lagata aani To Paise Kamawto Maga To Shrimant aahe Hecha Sangayche kaa Adiwashi, Dalit aani Etar Magas Wargiyna Wethbigari Karun fukat Kaam Karun Ghetali Aata Koni Aikanar Naahi, Tewha Shikaleya Navtey Mahun Yewadhe Haal Zaley aata Dusrya Che Haal Haal Karu Samjley kaa
@anjalidhage399
@anjalidhage399 3 ай бұрын
महाराज साहेब तुम्हाला फरक पडत नसेल परंतु आम्हा गोरगरीब मराठ्यांच्या टाळूच लोणी खाऊन हे ओबीसी नेते आम्हालाच शहाणपण शिकत आहे
@komalsutar7158
@komalsutar7158 3 ай бұрын
हे सर्वांनी समजून घेतल पाहिजे कि जुन्या काळात प्रत्येकाला काम दिल होते कोणी लोहार, सुतार, माळी, शिंपोई, वाणी, ......... असे बारा बलुतेदार . आपण सर्व एकच आहोत. कामा वरून जाती तयार झाल्या आहेत.
@ganeshmali2464
@ganeshmali2464 3 ай бұрын
माळी प्राचिन जात आहे....
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 3 ай бұрын
राजे तुम्ही राजे, हेच जनतेला सांगायला हवे.🎉 जय संविधान. जय महाराष्ट्र.
@parents_of_future_doctors
@parents_of_future_doctors 3 ай бұрын
बरोबर राजे आपल्या विचारांची महाराष्ट्राला आज नितांत गरज आहे.❤
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
OBC समाजाच भाग्य आहे की समाजाला प्रा. हाके यांच्यासारखा अभ्यासू, उच्चशिक्षित व सुसंस्कृत नेता लाभला.👍👍
@yl7698
@yl7698 3 ай бұрын
Durbhagya, nusati degree asun akkal nasate yet
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 3 ай бұрын
Hake sir hooshar vyaktimatva
@KTFact-xg5lo
@KTFact-xg5lo 3 ай бұрын
Hakya obc cha nahi tyachi cast vegli ahe
@baludchavanchavan8140
@baludchavanchavan8140 3 ай бұрын
कोण वडापाव खाऊ
@akshay-gm3hs
@akshay-gm3hs 3 ай бұрын
शिक्षणात समजेल काय जात आहे.. ऍडमिशन घेताना
@obc7523
@obc7523 3 ай бұрын
तुमच्या पूर्वजांच्या वागण्यामुळे तुम्हाला शिक्षा मिळाली आहे
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
​@@obc7523अरे ते पाटील आमचे पूर्वज होते म्हणून तुझे आजोबा पणजोबा जगले...त्यांनी जगावलं आणि त्यांना शिव्या देतोय आता पैसे आल्यावर मजूर्ड्या😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 3 ай бұрын
​@@YashShinde-md9ie👍
@Believeinfacts19
@Believeinfacts19 3 ай бұрын
​@@obc7523tuze purwaj bhik magat hote tyala mi kay karu Mazya purwajani rakt sandle ahe
@akshay-gm3hs
@akshay-gm3hs 3 ай бұрын
भाऊ अजून पण गावात धान्य दिलं तर नाहवी समाज दाढी करतो.. तुला काय समजणार..
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 ай бұрын
राजे आपणं ओबीसी मुळे निवडून आलाय...
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 3 ай бұрын
😂😂😂 शेट्ट ओबीसी मुळ...तो मराठ्यांच्या जीवावर आले निवडून तुम्हाला मराठवाड्यात एक seat तरी वाचवता आली का आणि ह्याला निवडून आणतोय😂😂😂
@Suds_bucket
@Suds_bucket 3 ай бұрын
छत्रपती हे सर्वांचे आहेत नीट बोल बोलताना🚩✊😡
@anandpandit2071
@anandpandit2071 3 ай бұрын
​@@Suds_bucket bewad ahe te 😂
@shrikantghodake5856
@shrikantghodake5856 3 ай бұрын
अरे कुठेले obc कुठले मराठा असे ते बोलले नीट पहा
@Kb-lg6eb
@Kb-lg6eb 3 ай бұрын
Bhadya ahe ha bjp la yachi kimat chkwawi lagel
@newdawn1835
@newdawn1835 3 ай бұрын
रयतेचे राजे वेगळेच होते....हे तर फक्त एका जातीचे राजे😢😢
@Ok69omi
@Ok69omi 3 ай бұрын
Ka tumchi baju ghetli nahi mhanun😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 3 ай бұрын
​@@Ok69omi😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 3 ай бұрын
Rajeshahi sampli re, kon kuthla raja
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 3 ай бұрын
​@@karankirtishahi4181.....Jara thab sagle kayel tula
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 3 ай бұрын
@@user-me4tk7gt1s tula pan kalel , mla nhi ghai
@datta_lipne
@datta_lipne 3 ай бұрын
भाजप ला घरचा आहेर
@Abccccccc890
@Abccccccc890 3 ай бұрын
हा भाजप ला नाही तर शरद पवार अण राहुल गांडी ला मारलेला टोला आहे... शरद पवार नी महाराष्ट्र पेटवलंय अण राहुल गांधी नी संघटित झालेल्या हिंदूंना तोडायचे म्हणुन obc ची वेगळी जनगणना आणलीये दोघांचाही धिक्कार केलय येथे
@Dms11122
@Dms11122 3 ай бұрын
राजेंना अशा वेळी काय घेणं नसत😅😅
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 ай бұрын
1960 आतमध्ये. सर्वच हिंदू रेकॉर्ड आहे. मग आज जाती कशा.ओबीसी एशी एसटी कस. ओबीसी एक जात नसुन हा एक गट आहे.
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 3 ай бұрын
व्यवस्थेने ज्यांना सवलती मिळाल्या त्यांनाच ही व्यवस्था गोड वाटते...आणि हे नैसर्गिक आहे ....अगदी तसच ज्यांना मिळालं नाही ते या व्यवस्थेला नाकारणार च ना...
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 3 ай бұрын
Hyana arakshan sampwaychya hyanchi daang jalate, baki kahi nhi , hyanchi adhpasun hich planning ahe
@NitinShendage-i2b
@NitinShendage-i2b 3 ай бұрын
आत्ता तुला मस्ती आली ना निवडून आला
@SagayJadhav-c1o
@SagayJadhav-c1o 3 ай бұрын
Tuzi layki Kay re... Jara vichar karun bol
@marotidhage957
@marotidhage957 3 ай бұрын
ये गप रे
@प्रदीपमाने-घ6ङ
@प्रदीपमाने-घ6ङ 3 ай бұрын
महाराज पाया पडतो,,,,मराठा आरक्षण बाबाबत बोला,,,आपला समाज अडचणीत आहे,,,,,हे विसरू नका
@obc7523
@obc7523 3 ай бұрын
कसा अडचणीत आहे? फॉर्चुनर विकल्या का
@Believeinfacts19
@Believeinfacts19 3 ай бұрын
​​@@obc7523Mazi fortuner chagan aani pankaja ne balkawli
@akshaytalikhede4545
@akshaytalikhede4545 3 ай бұрын
Ithe sataryaat tumchech Lok raje na paadtaat ..nahi tya goshti boltaat ..
@Believeinfacts19
@Believeinfacts19 3 ай бұрын
Raje cha satbara rikama hoyla pahije Rajeshahi sampli lokshahi ahe Tari akkha satara nawa war ahe pan garibache kahi padle nahi mhanun asa marathavirodhi boltey raje 2 peg marun
@manishatajane2551
@manishatajane2551 3 ай бұрын
हे आहेत आमचे राजे राजे तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय
@Indian-fo8wl
@Indian-fo8wl 3 ай бұрын
Shivaji maharajanni 18 pagad jatiche mawle sobat gheun swaraaj nirmaan kele, & ha mantoy kon obc??? Ha shivrayanncha vanshaj????
@ravikantjadhavvlog1527
@ravikantjadhavvlog1527 3 ай бұрын
अर्ध ऐकू नका कोण ओबीसी कोण मराठा कोण‌ ब्राम्हण असं‌ बोललेत
@vijay6282
@vijay6282 3 ай бұрын
Ha mahalat vadlela aahe hyala Kai mahit jativadyache chatke
@Proud_Indian
@Proud_Indian 3 ай бұрын
Mali kaam krt hota to Mali? Lohar kaam krnara lohar? ... Mg samman ka nahi equal rights ka nahi.. patil Deshmukh motha? It's just a question don't get offended..
@Paradise-08s
@Paradise-08s 3 ай бұрын
आरक्षण जातीवर नाही तर ,मागासलेपणा वर पाहिजे.आज आरक्षित असलेले लोक सुद्धा आर्थिक दृष्ट्या खूप बलाढ्य झालेले आहेत. कारण प्रत्येक जातीत मागास लोक आहेत,मग ती ब्राम्हण असो मराठा असो किंवा इतर कोणीही.😢
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 3 ай бұрын
भेदभाव आर्थिक 2:20 मागासलेपणावर नाही जातीवर केला जातो
@india3572
@india3572 3 ай бұрын
Kasla bhedbhav 😂 atrocities che hatyar ahe na tyacha tumhi purepur fayada karta na😂​@@pandurangkamble4064
@kunaljadhav16
@kunaljadhav16 3 ай бұрын
Ho Imported Gadya Ghewu Firnary Loka Sudha Sarkari Sawalti Milavi Mhanun BPL che Card Ghewun Firtat aani Boltat
@sunilshedge5303
@sunilshedge5303 3 ай бұрын
OBC cha ky bolala nahi maratha Ani Brahman disto ky
@santoshsuryavanshi4564
@santoshsuryavanshi4564 3 ай бұрын
राजे ❤ऊशीरा बोललास पण ऐक नंबर बोलले .राजे महाराज शोभुन दिसताय❤नमस्कार
@chavab
@chavab 3 ай бұрын
Maratha jaat jatun arakshan magtay te obc 😂😂😂jarangyala sanga he 🤣🤣🤣
@MARATHAWARRIOR96
@MARATHAWARRIOR96 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी चा बायका झवू सर्व 😂😅
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 3 ай бұрын
दुर्दैव हा माणूस खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणार
@Royale3621
@Royale3621 3 ай бұрын
Bhujabal padalkar munde.. 😂
@vrtech6569
@vrtech6569 3 ай бұрын
बाकी सर्व ठीक आहे. परंतु सामाजिक समस्यांवर बोलताना तरी दारू पिऊन बोलू नये. ते आरक्षण गेलं चुलीत. एका स्वतंत्र देशाचे जनतेच्या मतावर निवडून आलेल्या खसदारा नी असे बोलणे योग्य नाही. शिवरायांचे वंशज म्हणून अखा महाराष्ट्र आपल्या कडे आदराने पाहतो . हे विसरू नये. जय जिजाऊ जय शिवराय
@suresh6185
@suresh6185 3 ай бұрын
राजे एकदम बरोबर बोललात . कुठल्या जाती पाती?. आत्ता फक्त एकच जात . जो गरीब तीच एकच जात . जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा. म्हणजे सगळ्या जाती संपवून फक्त जे गरीब आहेत त्यांनाच आरक्षण मिळाले पाहिजे . तेव्हाच संपूर्ण मराठा समाज एक होईल. आणि जाती संपून जातील .
@रामकोल्हे-छ3भ
@रामकोल्हे-छ3भ 3 ай бұрын
पहिलं जातिवादी आरएसएस आणि भाजपाला सोडा आणि नंतर समाजाला लेक्चर द्या महाराज.
@ramchandragaikwad1687
@ramchandragaikwad1687 3 ай бұрын
जाती पातीचे राजकारण बंद करा जो आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहे. श्रीमंत मध्यम व गरीब या तीन जाती आहेत. त्या प्रमाणे आरक्षण द्या आर्थिक निष्कर्ष काय लावायचे ते एक समिती घटित करून सरका रने ठरवावे व त्याला सर्व पक्षांनी संमती द्यावी
@Reddys-77
@Reddys-77 3 ай бұрын
- मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है . - आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी . - indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये . - हर state की प्रमूख जाती और मुघलो को हि सब कुछ देने का plan है indi का. - indi से सावधानता जरुरी है .
@hanumanturade5233
@hanumanturade5233 3 ай бұрын
कोण ऊधयन कोण राजे....😂😂😂
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 3 ай бұрын
मग जात नाहीतर आमच लेकरू फुकट शिकवत नाहीत शाळेत विच्यार तर ते मनाले धनगर समाजाच लेकरू पाहीजे मग आम्ही जात शोदाय लागलो हे सगळ शासन करतय एकाला द्यायच दुसर्याला नाही मग जात आपोआप एकत्रीत येतात
@TrueWatch1
@TrueWatch1 3 ай бұрын
इकॉनॉमिक टाइम्स दि 27-Feb-24 नुसार भारताची फक्त 7 टक्के लोकसंख्या गरिबीरेषेखाली आहे. आणि याच जनतेला आरक्षणाची खरी गरज आहे.
@nileshchaudhari4087
@nileshchaudhari4087 3 ай бұрын
Reservation cancel kra....its more than 75 yrs 10 vrsh reservation dyaych hot politicians ne apli rajkiy poli bhajnyasathi evdh vadhvunvthevl ani ata cancel krnyachyqa veli hech rajkarni jnterla bhdkvtil sanvirdhan smpuo jail....congres ne already jativad psrvla aahech ajun thode vrsh asach chalu rahil ki jati jati separate state magtil....eka cast n religion che lok demographics mdhe pudhe gele ki tech dominate krtil ...mg tumch snvidhan pn jail n reservation pn jail....mg ghala topya.... Bharatat hindu majority ahe mhnun sgl thik chaluye you cant imagine Muslim population vadhli ki prtyek state mdhe kashmir pandit sarkhe kisse hotil....jatimdhe vatu nka dharmala...
@ajinkya4904
@ajinkya4904 3 ай бұрын
😂😂राजे काय तरी बडबडू नका कोण ओबीसी, ओबीसी म्हणजेच 12 बलुतेदार तुम्ही तर सगळ्यांचं बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही फक्त मराठ्यांचा बाजूंनी बोलू नका महाराज साहेब🙏
@yl7698
@yl7698 3 ай бұрын
Te je bolat aahet te samajnyachi tuzi layaki nahi
@anandshinde1255
@anandshinde1255 3 ай бұрын
अरे हा महाराज नाही हा पोतराज सुद्धा नाही😅😅😂😂😂 महाराज हे महाराजच होते छत्रपती शिवाजी राजे
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 3 ай бұрын
😂😂😂
@papupatil7872
@papupatil7872 3 ай бұрын
Obc नेते ज्याचा त्याचाच समाजासाठी बोलू लागले तेंव्हा कुठ गेलत्या बे ..
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 3 ай бұрын
प्रचार करायला बर राजे लागत होते तुम्हाला , बीडला आले तेव्हा मस्त राजे आले स्टेटस टाकले , सभेचं ऐकायला भारी वाटल , तेव्हा नाही दिसले का तुम्हाला ते जातीवादी ......✌️
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 3 ай бұрын
तुकारामां चा मुलगा तुकाराम होतो का❓ आदरणीय राजे भोसले. तुमच्या गादीचा मान खूप मोठा आहे. समाजातील वास्तव तुमच्या नजरेस येत नाही.
@SanjayBhate-v1f
@SanjayBhate-v1f 3 ай бұрын
महाराष्ट्रातील महान विचारवत
@RahulWaghmare-y5q
@RahulWaghmare-y5q 3 ай бұрын
Bhosle raje ke jay ho... Kon x An kon y he aatachya 21 vaya shtkat kon vichr krty.. Baki kahi lok yacha fyda gheun jntetet akrosh nirman krtatat.. Raje ne agdi shobhel as uttr dil... Jatimadhe ted nirman krnarya lokana
@वैभवनांद्रे-ङ5य
@वैभवनांद्रे-ङ5य 3 ай бұрын
राजे साहेब तुम्ही बरोबर बोले मला तुमचा अभिमान आहे. जात निहाय जनगणना करून आरक्षण मिळाले पाहिजे
@anweshkonale8842
@anweshkonale8842 3 ай бұрын
निवडून गेलेल्या खासदारासारख बोलावं...पारावरच्या फाजील थाप्या मारू नये. Constitutional Law मानत नसाल Law Of Jungle च्या बात्या मारत असाल तर कशाला निवडणुका लढवून संसदेत जायच?
@pravinsonule2934
@pravinsonule2934 3 ай бұрын
हेला असल बोलण शोभतृका महणूनच घरात बसला होता चुकुण तुतारी येवजी पिपारी झाली आणि माला शाना 😂
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 3 ай бұрын
आता एका मिनिटात पॅनकार्ड वरून कळतय कोणाकडे किती पैसे आहेत कळते म्हणून आरक्षण आता आर्थिक परिस्थिवर लावावे
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 ай бұрын
साताऱ्यातील obc मत वाया गेलं तुमचं
@Ganesha070
@Ganesha070 3 ай бұрын
Bs jat jat karat
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 ай бұрын
@@Ganesha070 कोण करत?
@shree4503
@shree4503 3 ай бұрын
​@@Dk-lb7dlare purn aik te kay boltay pankja mundela samrthan dyala hach manus ala hota😊
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 ай бұрын
@@shree4503 आणि पडायला कोण आला होता
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 ай бұрын
@@shree4503 पडायला कोण आला होता. माझा सल्ला obc समाजाला होता
@shubhangikhairnar7775
@shubhangikhairnar7775 3 ай бұрын
अस बोलल्यावर काय होणार अरे खरा छत्रपती असशील तर रस्त्यावर उतरून आंदोलन कर समाजासाठी.
@babasahebshelke5562
@babasahebshelke5562 3 ай бұрын
रात्रीची उतरली का राजे आता सकाळ का संध्याकाळ आहे
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 3 ай бұрын
Tuzya aai kade aalele ka ratri
@navnath2663
@navnath2663 3 ай бұрын
😂😂
@kiranpatil4158
@kiranpatil4158 3 ай бұрын
Chagl nigh fuktya rashan cha maal
@kishor07525
@kishor07525 3 ай бұрын
Kay bolatoy tyalach kalat nahi
@anandkamble7678
@anandkamble7678 3 ай бұрын
Jat ka nasht karat nahi dharmamdhun. Paul uchala raje jati nasht kara. Jati nasht mag arakshan kashala. Hajaro salapasu 😮😊😊😊😊 Savidhanamule jyanchavar anyay zala jatinule tyanna nyay milala. Te aata tumchabarobar yeun basale. Jar jati varun jyancha apaman hot asel samajamadhe ted nirman hot asel tar jati nasht kara. Dharmamadhe je chiliche aahe tyamadhe badal kar. Mag konala pahije arakshan. Bahh bichar kara patay ki nahi
@MJtime-h2v
@MJtime-h2v 3 ай бұрын
तोड बोलले पण खूप काही सांगून गेले ❤
@AnantaKhawle
@AnantaKhawle 3 ай бұрын
छत्रपती तुम्हंच्या बहीणीच्या आणि भावाच्या समर्थाकांना सांगा ही विनंती आहे. तेच समर्थक जातीयवाद भडकवित आहेत. बाकी समाजातील नेते वगळता सामान्य गरीब नागरीक गुण्यागोविंदाने गावगाड्यात मिळुन मिसळून राहाणारे.
@anand2152
@anand2152 3 ай бұрын
अभ्यास नसला की अस होत😂
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 3 ай бұрын
आरक्षण हा खूप गंभीर प्रश्न आहे त्यावर अभ्यासू लोकांनीच भाष्य करावे
@annarupnar1707
@annarupnar1707 3 ай бұрын
90 मारलेली उतरली का?
@RameshwarShewale-r2k
@RameshwarShewale-r2k 3 ай бұрын
Dr ambedka yani dile obc arkshan to OBC OBC madhe yayla marto Ani kon OBC mhanto
@NewtonPhysicsClass24
@NewtonPhysicsClass24 3 ай бұрын
Jat pat band karaych asel tar tumhchya sarkya motya lokhani dalit aadiwashi bhatake vimukt muli shi lagn karun he jat pat mitva
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 3 ай бұрын
आधी जात संपवा, जातीचा माज संपवा मग गोर गरिबांचे आरक्षण संपवा
@vishalmore4310
@vishalmore4310 3 ай бұрын
हा स्वतंत्र भारत आहे इथ कोणी राजा नाही अन बाजा नाही
@DeepakLokare-br3rd
@DeepakLokare-br3rd 3 ай бұрын
Saheb tumhi great ahet ❤❤❤
@ArjunPH-p2c
@ArjunPH-p2c 3 ай бұрын
मला तर काहीच नाही समजले राजे कोणत्या मुद्यावर काय बोलत आहेत तर
@jitendramane8259
@jitendramane8259 3 ай бұрын
सर्व समजणी जाती पाती सोडून अंतर जातीय विवाह करायला पाहिजे. सगळीच समस्या दूर होईल
@sushantgaikwad4949
@sushantgaikwad4949 3 ай бұрын
अरे राजा ओबीसी हा भाजपचा कोअर वोटर आहे दुखवू नका 😆😆
@kunaljadhav16
@kunaljadhav16 3 ай бұрын
Saman Jamin Kayda Aana Aani Arkahan war Latha Marun Arkshan sodatil Sarva Arakshan ghenarey
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 3 ай бұрын
Kasla khasdar ahe.. Obc kon mhantoy ? Daru pilay ka savai pramane
@KKKPatil1131
@KKKPatil1131 3 ай бұрын
तुमची हरवलेली बहीण पंकजा मुंडेला विचारा 😂😂😂
@satishpatil7518
@satishpatil7518 3 ай бұрын
मग सर्व जाती धर्माचे आरक्षण रद्द झाले पाहिजे.
@sanjaybhale1349
@sanjaybhale1349 3 ай бұрын
राजे लाचार झाले
@annakhade4107
@annakhade4107 3 ай бұрын
राजे एकदम बरोबर बोलले आता सर्व आरक्षण सपवा आथवा मराठ्यांना आरक्षण दया राजे आमचे दैवत
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 ай бұрын
हातभट्टी वर यावे लागेल साहेबाला 😂😂😂
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 3 ай бұрын
कळते काय
@munjajitodkar
@munjajitodkar 3 ай бұрын
​@@ganeshkadam8980kay shttt klna😂
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 3 ай бұрын
Tuzya may ne lavli ka BhTti..
@sle2918
@sle2918 3 ай бұрын
Tuhya bahinila zavayla yava lagl
@Ganesha070
@Ganesha070 3 ай бұрын
बापाचा ब्रॅन्ड इथं कशाला सांगतो. भडव्या
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 ай бұрын
Tumala sansdet patvle ahe srthik niksaver savlti manjur krun dene
@ashoknan1111
@ashoknan1111 3 ай бұрын
सगळं आरक्षण काढून करा सगळं मोकळं जो करील तो खाईल
@AR-co4sq
@AR-co4sq 3 ай бұрын
महाराज देशी कमी पीत जावा 3 हजार एकर चा मालक आहेस जर समानता पाहिजे असेल तर ती जमीन व सातारा मधील राजमहाल,जमिनी, प्लॉट लोकांकडे देऊन टाक. उद्या तू ही ओबीसी सर्टिफिकेट काढणार व तुझा नातू पोलिस भरायला किंवा कोतवाल व्हायला उभा राहील
@ravindraamale6261
@ravindraamale6261 3 ай бұрын
Nondi bhetlya tr kdnarch na ..tula koni vicharl ahe
@krishnagavhane5127
@krishnagavhane5127 3 ай бұрын
हरामखोरा हो तुम्ही दुसर्याच घेतलेले वाढीव आरक्षण द्यायला तयार नाही & त्याच्या वंशजाने कमवलेली Property मागता . लाज नाही का वाटत. दुसरी गोष्ट ३ हजार नाही तर ३५ हजार एकर जमीनीचा सातबारा आहे त्याच्याकडे. भीक मागायचा सोडून द्या आता 😂😂
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 3 ай бұрын
Tuzhe purvaj namard hote mhanun tuzyakade jamini nahit Tumhi purvi pan bhikhmage hota aani Aaj pan bhikh mage aahat aani udya pan bhikhmagecha rahanar😂
@vpl001
@vpl001 3 ай бұрын
तुझी 20 ची चपटी उतरलेली दिसतं नाही रात्रीची
@Ganesha070
@Ganesha070 3 ай бұрын
हिजड्या नीट बोल. भीकेची कुबडीसाठी छत्रपतींच्या गादीला काय बोलत आहेस ते भानात बोल.
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 3 ай бұрын
Ase aikayla bare vatate parantu jat astitvat ahe hi vastushtiti kashi badalnar te sanga
@rahulahire1283
@rahulahire1283 3 ай бұрын
He Chattrapatinch bolna asa asava agadi adhikarane aani barobbar bolale
@Royale3621
@Royale3621 3 ай бұрын
Raje ektar Maratha la resarvation milale pahije nahi tar konalach nahi
@S_m_S10
@S_m_S10 3 ай бұрын
भाषण देऊ नका काम करा सातारा साठी
@shivajisable4534
@shivajisable4534 3 ай бұрын
Bagha shivaji raje che wansaj jativadi garibi kai yala kai mahjti.
@gujabakeskar5461
@gujabakeskar5461 3 ай бұрын
आज खरे बोलले पणं परखडपणे बोलले महाराज🚩जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र 🙏
@JakirKhan-pm7wn
@JakirKhan-pm7wn 3 ай бұрын
बोलतांना सुचत नाही काय पन बोलायच आहे
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 3 ай бұрын
आरक्षणाची फक्त एस सी व एसटी यांनाच गरज आहे बाकीच्यांना नाही कारण वंजारी समाज माळी धनगर समाज शेतकरी आहे व बारा बलुतेदार यांच्याकडे पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द केले पाहिजे तसही सुरूवातीला फक्त एससी एसटी साठीच आरक्षण होते
@kiranpatil4158
@kiranpatil4158 3 ай бұрын
त्या साठी st sc वाल्यांनी मराठा समाज ला साथ दिली पाहिजे,तुमचे st sc वले नेते ओबीसी वाल्यांना support karat aahet😡😡😡😡
@eduhits2712
@eduhits2712 3 ай бұрын
Shett samjat nahi
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН