Рет қаралды 18,656
शुध्द नाही तुझी भावना | Shudha Nahi Tujhi Bhavna | सुमधुर आवाजात सुंदर भजन | Abhang Bhajan Marathi
शुद्ध नाही तुझी भावना
देव कुठे आहे सांगना...
आषाढी कार्तिकी एकादशीला
साधु संत येती तुझ्या दर्शनाला १
शुद्ध नाही तुझी भावना
देव कुठे आहे सांगना..
गंध केशरी कपाळी टिळा
भजन करतो वेळोवेळा २
शुद्ध नाही तुझी भावना
देव कुठे आहे सांगना..
तुकोबांने अभंग लिहीले
त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले ३
शुद्ध नाही तुझी भावना
देव कुठे आहे सांगना..
हार्मोनियम नोटेशन मार्गदर्शन
Harmonium Noation
Bhajan. Gavlan. Abhang
सुंदर गोड आणि मधुर चालीमध्ये वारकरी सांप्रदायिक अभंग पारंपारीक लोकप्रिय गाजलेले सर्व भजन गौळण लोकगीत भक्तीगीत गोंधळ गीत देवीचे गीत. हार्मोनियम मार्गदर्शन व नोटेशन मार्गदर्शन Aarohi Sangeet आरोही संगीत
आपल्या यूट्यूब चॅनल वर बघायला मिळतील..नवनवीन अभंग,भजन, गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Aarohi Sangeet यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब
लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझे या पुढे नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल...
सर्वांना माझा नमस्कार
#AarohiSangeet
#शुध्दनाहीतुझीभावना
#देवकोठेआहेसांगना
#Shudhnahitujhibhavna
#पारंपारिकभजन
#ektaribhajan
#एकतारीअभंग
#एकतारीभजन
#Bhajan
#Abhang
#bhajan
#abhang
#mahadevbhajan
#shivbhajan
#vitthalbhajan
#bhaktibhajan
#bhaktisong
#अभंग
#भजन
#आरोहीसंगीत
#मराठीभजन
#मराठीसंगीत
#संगीतभजन
#भजनसंगीत
#Bhajansangeet
#Bhajanmusic
#bhajansangeet
#Marathibhajan
#अभंगभजनमराठी