Рет қаралды 1,348
सांविधान संवादक म्हणून काम करत असताना, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, गावात असे संवादक तयार व्हावे यासाठी राजवैभवने प्रयत्न सुरु केले. कोवीड काळात प्रतिरूप माध्यमातून त्यांनी अनेकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यातून आज अनेक संवादक तयार होत आहेत. गावोगावी असे संवादक तयार करून आपले संवैधानिक अधिकार प्रत्येकापर्यंत पोचवणे हेच राजवैभव चे ध्येय आहे.
जाणून घेऊ हा प्रवास राजवैभ आणि जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
......................................................................................................
WATCH NEXT:
• RAJVAIBHAV SHOBHA RAMC... - संविधान जगणारा कलाकार
• RAHI SHRUTI GANESH | स... - संविधानाची ताकद (Constitution of India)
• Dr. Priyadarsh | एका ध... - Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाणी
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #rajvaibhav #constitution #indianconstitution #samvidhan #संविधान_संवादक