खूप चांगली आणि सविस्तर माहिती. मनःपूर्वक शुभेच्छा व आभार.
@gorakhjadhav454 Жыл бұрын
खुप खुप छान..ऊत्कृष्ट माहिती व मार्गदर्शन आपण दिले ..सर जी, आपले खुप धन्यवाद!🙏
@dattapatil87372 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली. अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे, निश्चितच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे. मनापासून धन्यवाद सर. 🙏
@gorakhjadhav454 Жыл бұрын
आपण खुप छान माहिती .. सांगतात..सर जी! Not only theory ..but ,field वर practical सांगतात ..ही फार महत्वाची बाबा..अशी वाटते!धन्यवाद! !🙏
@kalyaanjagtap91722 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@sandipkalane38872 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर मनापासून धन्यवाद
@vijaybhagat2843 Жыл бұрын
❤ ओके
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
Good information regarding for sugarcane crops for boosting the sugarcane yield more than 100 tons, farmers to follow the schedule given by Jadhav sir for their benefit.
@DineshJadhav-cs8qvАй бұрын
Product kote milat aahe
@devunde623210 ай бұрын
👌👌
@rushirajpatil79762 жыл бұрын
छान माहीती दिली
@rameshpotdar10014 ай бұрын
🙏सर ऊस लागवडी पासून ऊस तुटेपर्यत अलवणी, फवारणी व खत नियोजन असे शेड्युल असेल तर कृपया पाठवावे ही विनंती
@panditmane_sarkar42022 жыл бұрын
ऊस लागण पासून आळवणी, फवारणी व खताचे नियोजन याचे पूर्ण शेड्युल असल्यास पाठवावे ही विनंती..🙏🏻
@ravindrapatil579411 ай бұрын
सर आपण योग्य खर्चात जास्त उत्पादन मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
@vidhyadharshevale5184 Жыл бұрын
हा आळवणी फवारणी डोस आडसली रोप लागणीला चालेल का
@aniketpatil3261 Жыл бұрын
Vsi macro barobar ga IBA vaparale tar chalel ka
@KrushiTirth Жыл бұрын
Ho chalel
@rushikeshtarakh1369 Жыл бұрын
गृपला जाॅईन कस व्हायचे
@pandurangtoshniwal3973 Жыл бұрын
18121---8005 व्हरायटी कशी आहे.
@pandurangtoshniwal3973 Жыл бұрын
आपन प्रमाण एक एकर चे सांगत आहात की हेक्टरी..
@pralhadpatil42082 жыл бұрын
Psap संदर्भात माहिती असेल तर कळवली तर चांगले होईल शेतकरी
@balasahebtaware79002 жыл бұрын
एकत्रीतपणे माहिती असलेले पुस्तक आहे का?
@KrushiTirth2 жыл бұрын
9850171561 या नंबरला मेसेज करा
@jotirampatil298 Жыл бұрын
Send shedule chart
@शाळाएकेशाळा2 жыл бұрын
व्वा
@sharayukadam53802 жыл бұрын
Soil health मध्ये सिलिकॉन, झिंक, पोटॅश साठी लागणारे सर्व जिवाणू असताना परत त्याचे वेगळे जिवाणू का घ्यायचे ..... मार्गदर्शन करावे
@KrushiTirth2 жыл бұрын
पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जेवढी जिवाणूंची संख्या मिळायला पाहीजे तेवढी मिळत नाही म्हणजे फुटव्यासाठी पी एस बी , ॲझोफॉस्पो,जाडीसाठी ज्यादा पी एस बी देणे गरजेचे आहे.रिझल्ट खूपच छान आहेत.
@milindbhandari88712 жыл бұрын
माहीत चांगली दिली पण खत आवळणी फवारणी या सगळ्यांचा एकरी खर्च किती येईल
@KrushiTirth2 жыл бұрын
या आगोदर चा व्हिडिओ पहा
@KrushiTirth2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqXLmWeJm79qgrs
@srj21382 жыл бұрын
Vsi che marketing bnd jra saheb
@KrushiTirth2 жыл бұрын
कारे बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे.तुझ आणि व्हि एस आय चे काय वाकडे आहे.तु नको ना वापरु.ज्यानां रिझल्ट आहे ते वापरतील.