खूप छान माहिती साहेब आपल्या मराठी शेतकऱ्याला आपल्या सारख्या माणसाची गरज आहे सर
@raosopatil13864 жыл бұрын
आपण फार छानभाषणातून माहिती दिलेली आहे हे सर्व लक्षात राहण अवधड आहे जर आपण सदरची माहिती पुस्तक रुपाने दिली तर शेतक-यावर फार मोठे उपकार होतील.
@madhavlohagave82424 жыл бұрын
book shir
@ranjitlokhande81794 жыл бұрын
Ho
@ranjitlokhande81794 жыл бұрын
Sir boltat hech krave plz
@jivanchaudhari72113 жыл бұрын
अख्खी माहिती इतक्या कमी वेळेत कोणी नाही सांगितली❤️🙏👍 धन्यवाद
@haribhavulahamge56683 жыл бұрын
उंतम माहीती सागीतलल्या बद्दल धन्यवाद सर प्रयत करु
@satish25584 жыл бұрын
Very informative speech Good work sir
@nitinpasale34914 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@dnyaneshwarshendkar64284 жыл бұрын
एकाच वेळी लक्षात राहणार नाही माहिती पुस्तक असले तर ते कुठे मिळेल कळवा🙏
@pralhadhole92053 жыл бұрын
Very talent sir
@santoshkhade74744 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे
@bharatdeore38134 жыл бұрын
खूपच छान माहिती सर
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
Nice information about fertilizers for bumper ( 100 MT and above per acre ) sugarcane production within short periods by S.B.Mane Patil sir .Thanks for Audio clips.
@maheshbandgar74663 жыл бұрын
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
@dadasahebgorde42913 жыл бұрын
In India
@SantoshBhendulakarАй бұрын
Sir uriya vaprunaka mantat
@chandrakantnaik49024 жыл бұрын
छानच माहिती धन्यवाद सर
@avinashpatil38774 жыл бұрын
छान माहिती आहे. पण आपले मार्गदर्शन समजत नाही कारण बोलण्याचा वेग जास्त आहे आणि पुस्तकं रूपात दिले तर छान होईल..
@tahirshaikh30634 жыл бұрын
आपले ऊस लागवडीचे तंत्रज्ञान पुस्तक असेल तर आपला पत्ता दिल्यास पाठवु शकाल का
@agroplanets30842 жыл бұрын
December thandit Lavan karayala kay khat takava
@vishrantigaikwad9942 жыл бұрын
एक एकर क्षेत्रारा साठी कोणती कोणती खत वापराची त्याचा Chart पाठवा सर आम्ही या महिन्यात उसाची लागणं करणार आहे. Pl मदत करा पाठवा सर आठवणीनं
@kiranpatil47703 жыл бұрын
सर मी आपल्या सांगितले प्रमाणे ऊस नियोजन करून राहीलो आहे सर
@ashokchechar87014 жыл бұрын
सर ब्रॉयलर पोल्ट्री खत कसे वापरावे लागण व खोडवा मध्ये, पोल्ट्री मधूनखत बाहेर काढल्या पासून लगेच शेतात टाकायचे का काही प्रक्रिया करून याचा व्हिडीओ मधून माहीत मिळावी
@madhavlohagave82424 жыл бұрын
great
@yuvarajpatil11773 жыл бұрын
सर आपण काही ठिकाणी 2 पोती युरिया असा उल्लेख केला आहे.. व काही ठिकाणी 2 बॅग असा उल्लेख आहे. आमच्या कडे पोते 100 किलो असा विचार आहे. कृपया सल्ला द्या.
@bhurekapil95763 жыл бұрын
खत वेळापत्रक पाटवा
@madhavlavharale94004 жыл бұрын
सर नमस्कार मजा ऊस ९० दीवसाचा आहे पानी कमी आहे पण फुटवा फार कमी आहे तर आता खत टाकुशकतो का कोनता खत टाकावे क्रपा करून सांगावे ही वीनंती दि.१०.५.२०२०
@vs754 жыл бұрын
12:61:0 ची फवारणी करावी त्याने फुटवा होईल आणि खतामध्ये पोट्याश वापरावे म्हणजे पाण्याचा ताण सहन होईल
@sandipkanade12594 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिली सर तुमचा नंबर द्या मला नोहेंबर मध्ये लागण करायची आहे 265 जातीची मला काय करावं लागेल ते तुम्हाला विचारीन माझ्या रानात पाणी खूप साठतय त्या साठी काय करावं लागेल ते सांगा माझा mb 8421646687 आहे
@shwetapatil88294 жыл бұрын
Us ugvnyasathi chunyache prman kiti asave
@shrikantnikam2804 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@sachinhinge42344 жыл бұрын
उस पडला तर वजनात घट होते का? उपाय सूचवा
@kamaleshemohite2413 жыл бұрын
सेडुल आहे का सर ऊसाचे पाटवा
@rohidasgunjal39914 жыл бұрын
खत नियोजनाचा चार्ट पाठवा सर
@prashantkolhe12724 жыл бұрын
Khataca chart patva sar
@tofikmulla20244 жыл бұрын
सर डिप मधील सगळे खत मिसळून द्यावे का?
@yashhgaming723 жыл бұрын
सर नमस्कार 8 किलो म्हणजे किती नत्राचे किलो कि युरियाचे किलो समजले नाही
@YogeshJadhav-gg1by4 жыл бұрын
चार्ट पाठवा खत नियोजन
@vijaydattatrysomvanshi78004 жыл бұрын
चार्ट बनवून u tube जरी टाकले तरी त्याचा वापर करता येईल
@nileshpatil37094 жыл бұрын
chan pan mala ek prashn ahe jar khatachi pumpane spray karayacha asel tar kay shedul ahe ????? sadhy 12-61-0 maral ahe 90 divsacha ahe uss tyapudhe konati ani kashi fawaravi khat ?
@surajsuryavanshi94 жыл бұрын
Navin video tyasambandhi yetoy channel var
@hanmantjadhav78804 жыл бұрын
Very nice
@vikasnikam91763 жыл бұрын
Nice sir
@amolmaskar80174 жыл бұрын
sir micronutrients fertilizer kashi daychi and konti davit ta badal sagital sinhi sir tumhi me tumchi barech video pahile pan tumhi tabadal kahi mahiti sagitli nhi sir .
@santoshchavan38644 жыл бұрын
पावसाळ्यात कोणती खते वापरतात जून महिन्यात
@prakashkamble16064 жыл бұрын
8 mahine nantarch khat kay deyach sanga
@dr.shailajasawant86134 жыл бұрын
Pl you are giving fast lecture.so display chart
@adamattarattar10914 жыл бұрын
Alavani manaje kay
@sandipdharane91344 жыл бұрын
चार्ट सांगा खतांचा दादा
@shivrajbhalke25333 жыл бұрын
Thod savkash bola sir shetkryala kas kalnar
@rahulbhadane50994 жыл бұрын
दादा खताचा चार्ट असेल तर द्या
@KoliQueen4 жыл бұрын
द्या sir
@anikethendre61294 жыл бұрын
सर तुमचा व्हाट्सअप ग्रुप असेल तर माझा नो ऍड करा 9096738080