No video

या भयानक घटनेचे प्रत्यक्ष शिवकालीन पुरावे काय सांगतात?

  Рет қаралды 36,548

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

बिनदोराची पतंगबाजी करणारे बंडलबाज
अफजलखानाने मारलेल्या बायका! लग्नाच्या की दासी?
बुडविल्या की छाटल्या? बिनडोक थापाडे कोण?
खानाने मारलेल्या बायका हा एक सुप्रसिद्ध विषय!
विहीरीत बुडवून मारल्या की शस्त्राने मारल्या? ६० की ६३ ६४? लग्नाच्या की दासी?
काहीही माहिती नसताना ऐकीव माहितीवर बडबडणारे थापाडे काय सांगतात? हे बंडलबाज बिनदोराचे पतंग कसे उडवतात? मूळ पुरावे काय सांगतात?
जे मूळचे वर्णन आहे तेच सादर केले आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AfjalkhanWomen #SaathKabar #Proofs

Пікірлер: 172
@dasshelke5500
@dasshelke5500 11 ай бұрын
🚩 व्याख्यान देण्यास सुरुवात करा आपले विचार समाजा साठी मार्गदर्शक आहेत 🙏 🚩
@sunilp1974
@sunilp1974 10 ай бұрын
सर तुमचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे सलाम तुमच्या मेहनतीला.❤
@user-br1yx4ew6n
@user-br1yx4ew6n 11 ай бұрын
प्रवीण सर तुम्ही बाजा रु विचारवंता ची दुकानदारी बंद करणार बहुतेक 👍👍👍👍👍👍👍👍👍 कॅरी ऑन प्रवीण सर
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
आपला इतिहास हाच आपला अभिमान! तो नीटपणे जपलाच पाहिजे.
@kishorkadam3858
@kishorkadam3858 8 ай бұрын
The great Maratha
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale 🚩🙏🚩 *खरे आहे आपले म्हणणे* धन्यवाद
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Ай бұрын
*यांचे पितळ नव्हे लोखंड* *लोखंड ही नव्हे दगड ही नव्हे ढेकुळ उघडे पाडले*
@sachin3666
@sachin3666 11 ай бұрын
अप्रतिम वकृत्व शैली आणि संशोधनात्मक अभ्यासपूर्ण सत्य..अभिनंदन सर..👌👌💐
@sagarwalke7173
@sagarwalke7173 11 ай бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩.
@shirishgandhe9478
@shirishgandhe9478 11 ай бұрын
अत्यंत भक्कम पुराव्यानिशी दिलेली माहिती!खरा संशोधक कसा असावा हेच अधोरेखित करते! धन्यवाद सर!💐
@umeshkesare5769
@umeshkesare5769 10 ай бұрын
Correct आहे सर, आपले म्हणणे.... कादंबरी, नाटक, सिनेमा व आता You tube हा मिडिया म्हणजे इतिहास नसतो हे यांना वारंवार सांगणे खूप आवश्यक आहे व ते आपण सातत्याने करत आहात....
@amarnathpatankar168
@amarnathpatankar168 11 ай бұрын
खानाचे बायकांच्या मृत्यू बाबत खरी माहिती आपणाकडून मिळाली आणि डोक्यात झालेला गोंधळ पूर्ण मिटला धन्यवाद
@rahulghorpade5531
@rahulghorpade5531 11 ай бұрын
सबळ पुराव्यासहित अप्रतीम माहिती👌👌👌👌
@sachinbhosale3159
@sachinbhosale3159 11 ай бұрын
पहिला इतिहासकार तुमच्या ऐसा पहिला जो प्रसिद्धि साठि नाहि तर सत्य समोर अनावे म्हणून काम करतो...... खुप भारी सर असेच पुढे या.... We love and encourage your videos 🎉🎉🎉
@jayashirke1368
@jayashirke1368 11 ай бұрын
भक्कम पुराव्यानिशी सांगितलेली खरी माहिती खूप छान, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sudhakarchavan4377
@sudhakarchavan4377 11 ай бұрын
एक व्हिडिओ शिवछत्रपती यांचे 32 मन सोन्याचे सिंहासन कुठे आहे यावर बनवा भोसले साहेब
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
हो
@chandrashekharpathak6401
@chandrashekharpathak6401 11 ай бұрын
अतिशय सुंदर व खरी माहिती . अभिनंदन !
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 11 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@bharatchatte845
@bharatchatte845 11 ай бұрын
सर आपण मेलेल्या माणसाचा इतिहास जिवंत करून तो पुराव्यानिशी रंजक पद्धतीने सांगून इतिहास हौशीची हौस पूर्ण खूप छान माहिती ने आपण करत आहात.त्या बद्दल धन्यवाद.
@milindkadam5786
@milindkadam5786 11 күн бұрын
जनानखान्यात स्त्रियाची कबरी का बांधल्या असतील?
@NatureLover65107
@NatureLover65107 11 ай бұрын
अफझल खानाने हा केलेला प्रकार नरबळी चा असावा...
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 10 ай бұрын
सर, खूप अभ्यास पूर्ण माहिती. खूप खूप अभिनंदन व धन्यवाद.
@prasannagokhale254
@prasannagokhale254 10 ай бұрын
योग्य समाचार घेतलाय आपण.
@rakeshpatil4881
@rakeshpatil4881 10 ай бұрын
Khup chann sir🙏🙏🙏
@krishnabhosale662
@krishnabhosale662 11 ай бұрын
भोसले साहेब तुम्ही इतिहासंशोधक आहात तुमची गरज आहे आताच्या तरुण पिढी ला, तुम्ही व्याख्याने द्याल तर अजून जनजागृती होईल, व शिवराय व त्यांचे विचार समाजा पर्यंत पोचतील, आमचे आशीर्वाद आहे तुम्हाला 🙏🚩🚩🚩
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 11 ай бұрын
सर तुम्हाला खरोखर धन्यवाद तुम्ही नेहमी पुरावा देऊनच बोलता पण काही इतिहासकार अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात❤❤❤❤❤❤
@milindkoshti
@milindkoshti 10 ай бұрын
खुप छान माहिती. नकली इतिहासकारापासून सावधान . कोणताही इतिहास ऐकताना पुरावे आणि थोडे तर्कशास्त्र लावणे पण गाराजेचे आहे
@anilindulkar9866
@anilindulkar9866 11 ай бұрын
आपली माहिती ऐतिहासिक पुरावे युक्त असते
@sagaramrale9024
@sagaramrale9024 10 ай бұрын
अतिशय योग्य मार्गदर्शन
@harimajhasamarth1786
@harimajhasamarth1786 11 ай бұрын
अगदी सटीक आणी पुराव्यानिशी सिद्ध केले.... धन्यवाद
@rajendraambre8804
@rajendraambre8804 11 ай бұрын
खुपच सुंदर व खरी माहिती सर ❤❤❤
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 10 ай бұрын
आता तुम्हा कडे जो इतिहास आला कुठून . जो तुम्हीच सांगता तो खरच खरा आहे का कारण इतिहास तोडून मांडण्याचा महान कार्य जेम्स लेन ह्यांचे कडूनही झाले . होते .
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
कुणी फक्त सांगतो म्हणून तो काही खरा इतिहास नसतो. पुरावे जे सांगतात तो इतिहास असतो.
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 11 ай бұрын
प्रविणजी, मला तुमचे व्हिडिओ नेहमीच योग्य अशा पुराव्यांचा आधार असलेले व त्यांवर तर्कशुद्ध अनुमान काढलेले आढळतात. तुम्हाला खूप धन्यवाद आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@narendrawadnere573
@narendrawadnere573 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल सर तुमचे धन्यवाद
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 11 ай бұрын
धन्य आहे तुमची 🙏🙏🙏
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354 10 ай бұрын
, अफजलखानाच्या बायका विषयी सप्रमाण माहिती मिळाली धन्यवाद
@iconic9981
@iconic9981 10 ай бұрын
Nice information 👌
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 10 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@umeshkesare5769
@umeshkesare5769 11 ай бұрын
अतिशय अप्रतिम विश्लेषण सर
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 11 ай бұрын
प्रवीण भोसले सर,24 सप्टेंबर 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांनी शाक्तं पद्धतीने दुसरा राज्यभिषेक का केला होता? , पावनखिंड मध्ये बांदल सेनेचा पराक्रम यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
नक्कीच
@ashokkonkati4318
@ashokkonkati4318 10 ай бұрын
Very nice
@amitnidhalkar1528
@amitnidhalkar1528 11 ай бұрын
Uttam Purawyan sahit Vishleshan.. 👍👍👍 Aaplya NavNavin Videos chi Amhi Nehmich Waat pahat asto.. 🙏
@ravibvskrfaktitihas
@ravibvskrfaktitihas 11 ай бұрын
आपल्या न्याय बुद्धीला मानाचा मुजरा आपले कार्य अखंड चालू राहो..!
@pangarkarpatil96k
@pangarkarpatil96k 11 ай бұрын
अप्रतिम माहिती 🙏
@anantchaudhari297
@anantchaudhari297 11 ай бұрын
सदर घटनेची कारण मीमांसा सुद्धा करावी एखाद्या व्हिडिओ मध्ये .
@sandipshelkepatil2625
@sandipshelkepatil2625 11 ай бұрын
सर खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 11 ай бұрын
भोसले साहेब छान उपक्रम 👌🏽👌🏽👌🏽 फक्त पुरंदरे कसा इतिहास लिहितो ते पण सांगून आम्हाला जागृत करावे 🙏🏼
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 10 ай бұрын
पुरंदरेंपेक्षा श्रीमंत कोकाटे शरद पवाराना हवा असलेला इतिहास लिहीतात अशी वदंता आहे. जसे अफझल महाराजाना मारायला नाही तर आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी म्हणे आला होता. ह्याच्यावर पण सत्य काय ते कळले पाहीजे.
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 8 ай бұрын
16:41
@artcraft542
@artcraft542 10 ай бұрын
लय लबाड व्हिडीओ टाकतात
@sfm7272
@sfm7272 11 ай бұрын
Pravin sar tumhi barobar aahet tumhala Shakil momin Salam or pranam karto aahe
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
जे आहे तेच सांगितले पाहिजे.
@swapnilp1651
@swapnilp1651 11 ай бұрын
Great affords❗👌💐😊 जय महाराष्ट्र 🚩
@vaibhavnaik9056
@vaibhavnaik9056 11 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण सर
@rupeshmaladkar24
@rupeshmaladkar24 11 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, जय शिवराय🚩🚩🚩🚩
@laptopman8260
@laptopman8260 11 ай бұрын
Excellent Video ..Please make video on Raje Sambaji's Wife & Son in Mugal prison for 20+ Years & how they survived during this time .. Thanks & Why History never Recognized the mother's sacrifice for hindvi swarajya till today ??
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
Sure
@laptopman8260
@laptopman8260 11 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Sir, Thanks
@sunildeshpande1888
@sunildeshpande1888 10 ай бұрын
👍
@yogeshmhatre2353
@yogeshmhatre2353 11 ай бұрын
सलाम तुमच्या कार्या ला सर
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt 11 ай бұрын
Salute and ❤
@sambhajishinde3159
@sambhajishinde3159 11 ай бұрын
खुप चांगली माहिती मिलालि, धनवद्
@vijayshivathare86
@vijayshivathare86 11 ай бұрын
👌👌आवडलं
@umeshpatil9986
@umeshpatil9986 11 ай бұрын
Sir धन्यवाद
@kiranruke4989
@kiranruke4989 11 ай бұрын
खूप छान
@satishramtekebabanramteke3385
@satishramtekebabanramteke3385 10 ай бұрын
असल्या थापाड्यांमुळे आणि चमत्कारीक दंतकथांमुळे इतिहासाची ऐशी तैशी होते. राणा प्रताप ला 150 किलो चा म्हणतात. 80 किलो ची तलवार चालवायचा, 110 किलोचा भाला वगैरे सांगतात. ऐकायला बरं वाटत असलं तरी इतिहासाची वाट लागते. असो अशा मुर्खांना तर्क करण्याची सद्बुद्धी येवो
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 9 ай бұрын
2 दिवसात पुणे ते दिल्ली....
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 3 ай бұрын
Mansach weight 150 asu shakat pan 80 kilochi Talwar afva ahe
@khudbuddinmujawar1063
@khudbuddinmujawar1063 11 ай бұрын
Chan mahiti
@kirankokani3690
@kirankokani3690 11 ай бұрын
क्लिअर कट विश्लेषण सर.🙏
@nitinchumbale6545
@nitinchumbale6545 11 ай бұрын
खूप छान कार्य आहे सर तुमच्या कार्याला आमचा कार्याला आमचा मुजरा आमच्याकडेही नाशिक जिल्ह्यात बहुला किल्ला आहे.तो मिलिटरी च्या हद्दीत आहे.त्यावरही संशोधन आपण करावे.काय मदत लागेल ती आम्ही करू
@anilchavan4685
@anilchavan4685 10 ай бұрын
पण या महिला दासी किंवा पत्नी कोणी असोत त्यांना मारण्याचे कारण काय हे स्पष्ट झाल्याशिवाय या कथावर विश्वास ठेवता येणार नाही
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
हे तुमचे मत आहे
@kolekarm8
@kolekarm8 10 ай бұрын
Sir , chatrapati Shivaji maharaj yanche war lihlele tumche book ahe ka? Mala have ahe.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
नाही
@dnyandevtakavane838
@dnyandevtakavane838 10 ай бұрын
सर त्या गुलाम स्रिया नेमक्या कुठल्या होत्या, कोणत्या जातीच्या, धर्माच्या होत्या....याची काही माहिती देता येईल का
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
तशी माहिती उपलब्ध नाही
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 10 ай бұрын
गुलाम स्त्रिया म्हणजे हिन्दू च असणार. आत्ताच ISIS नी काय केलं त्याचा अभ्यास करा.
@PalwankarRavi
@PalwankarRavi 11 ай бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN kzbin.info/www/bejne/fZCTYmydZrZ-gLcsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@dreamchaser2436
@dreamchaser2436 11 ай бұрын
Kya baat hai,muje lagata tha kai yeh sab sawal muje hi padate hai par ab lagata hai chalo koi aur bhi hai
@vijayshingte9802
@vijayshingte9802 11 ай бұрын
Sur rial shivray photo yaver video banva
@mohanheismixingfengshuiand2097
@mohanheismixingfengshuiand2097 11 ай бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🙏🙏🙏🏿❤
@sujitpatil2500
@sujitpatil2500 11 ай бұрын
Yogya bolalat sir
@rajendradeshpande3448
@rajendradeshpande3448 10 ай бұрын
खानाने त्याच्या अधिकृत बायकाना न मारता त्याच्या हरम मधील बायकांना मारायचे काय कारण असेल !!!!!!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
त्यालाच माहीत
@bhgawankadam5560
@bhgawankadam5560 11 ай бұрын
Why are you wasting time in such vedios which are not required by us hindus. Try to give deshbhakt at this time. We do not want this at this juncture hard day. Suggest us as how to be civilised, with hard work.. Desspande sir.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
Watch other vdos. There are plenty about Svarajya Warriors
@its.shubuu
@its.shubuu 5 ай бұрын
You can easily skip some of videos....don't count all use with you...we want to know every part of history of our great culture
@rajsinhanimbalkar825
@rajsinhanimbalkar825 11 ай бұрын
सर कोकाटे भक्तांकडे लक्ष देऊ नका
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 11 ай бұрын
'केकाटे'भक्त 😅
@nivruttipatil2000
@nivruttipatil2000 11 ай бұрын
फाड तु चिंन्ध्या..।
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
अजून लै जण बाकी हैत
@MacchindranathLad
@MacchindranathLad 11 ай бұрын
Sudnya ahat Adhik sangne na lage Ya asha tarhene gelelya mahila hindu hotya he suddha maharashtras sangave hich apeksha Nahitar afjalkan marhum ke urs e sharif me shamil hone partapgadh jav Rokthok bolalo Ragavu naye Tumhi Bhosle ahet visru nsye
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 ай бұрын
त्या बायका हिंदू होत्या याचा एकही पुरावा नाही. खोट्या गोष्टी मी सांगत नाही .
@ajaygadre5561
@ajaygadre5561 10 ай бұрын
हिंदू असोत नाहीतर नसोत. कत्तल करणे कुठल्या धर्मात किव्वा कुठल्या तत्वज्ञानात बसते?
@prof.gajanannerkar4339
@prof.gajanannerkar4339 27 күн бұрын
abhyaspurn
@ashokkonkati4318
@ashokkonkati4318 10 ай бұрын
very nice
@aneesmulla4773
@aneesmulla4773 Ай бұрын
Very good information sir
@mr.farmer1983
@mr.farmer1983 2 ай бұрын
सर तुमचं मला पटलं कारण ६३ बायका बुडवून मारायला खुप वेळ आणि मेहनत लागली असती . धोकसु मारणे सोपा पर्याय अफजल खानने वापरला असावा
@user-tq1rj8kr4f
@user-tq1rj8kr4f 2 ай бұрын
Khup chan mahitee pravin sir.
@manishabande3856
@manishabande3856 2 ай бұрын
का मारलं खानाने त्या स्त्रियांना?
@anandtibile6625
@anandtibile6625 3 ай бұрын
सर मी तुमचे सर्व, व्हिडिओ आवडीने पाहतो अभ्यास पुर्ण, अतिशयोक्ती नसलेले तुमचे बोलणे खुपच आवडते.
@anandtibile6625
@anandtibile6625 3 ай бұрын
वरील व्हिडिओ एक शंका आहे. जर त्या गुलाम असतील तर अफजल त्यांची थडगी कशास बांधेल
@omkarkarhale746
@omkarkarhale746 4 ай бұрын
Sir लंडनमध्ये असलेली‌ छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार , जगदंबा तलवार आहे का भवानी तलवार आहे 🤔🤔
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 4 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@sanjaykcool
@sanjaykcool 4 ай бұрын
खानाला हरण्याची चिंता होती का काही अंध श्रद्धा असावी ?
@hrk3212
@hrk3212 5 ай бұрын
आपले video khup aabhyaspurn astat sir
@hrk3212
@hrk3212 5 ай бұрын
Brigedi itihaskar ya vishayawar kadhich bolnar nahit
@user-oz4bn5jd6u
@user-oz4bn5jd6u 5 ай бұрын
अफजलखानाने त्या निष्पाप बायांना का मारले ते सांगा...😢
@sunilsawant5510
@sunilsawant5510 5 ай бұрын
दादा, विजापूर च्या गोल घुम्मटचे गाईड हेच सांगतात की खानाने ६० बायका बुडवून मारल्या. खानाची मोठी तलवार ही दाखवतात. विजापूर वर जर बखर असेल, तर त्यात कदाचित संदर्भ मिळेल.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 5 ай бұрын
Nice information.
@amitg5432
@amitg5432 5 ай бұрын
सर, आपण शिवकालीन इतिहासावर आणि असल्या बीन पुराव्यांच्या अफवांचे पुराव्यानिशी खंडन करणारे पुस्तक लिहावे ही नम्र विनंती। आपले KZbin channel कधीही बंद पडु शकते परंतु पुस्तक अजरामर राहील।
@user-zz7ww7je5m
@user-zz7ww7je5m 5 ай бұрын
Tu pan Adani Ahes Tu Marathi Mansala Fasvat Ahes Tu Brahman Ahes
@AllInOne-ii9ro
@AllInOne-ii9ro 5 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन सर (खूप खूप धन्यवाद सर)
@madhukarzanjurne4531
@madhukarzanjurne4531 6 ай бұрын
पहिल्या प्रथम पुराव्यासह माहिती दिल्याबद्दल सर आपले आभार.
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 7 ай бұрын
जिथ,,पर्यत,, इंग्रज,,भारतात,,आले,,नव्हते,,तोपर्यत,,हे,भयंकर,,प्रकार है,चालु,,असावेत,,परन्तु,,१९४७,ला,,स्वतंतता,,मीळाल्यावर,,अहिंसावादी,,महात्मा,,आणि,,त्यांचे मानस पुत्र,,वदुसरे,,अनुयायी,,ह्यानी,उदारपणाचा षंढपणा में,दिखवला,,होता,, तो,,आताचे,,त्यांचे पुरस्कर्ते,,ह्यानां,,काय,,म्हणावे
@hrushikeshkhomane5725
@hrushikeshkhomane5725 7 ай бұрын
अत्यंत अभ्यास पूर्वक माहिती . तुम्ही टीका करताना सुधा शालीनता वापरता. हे आपल्याला पटल.
@inditechnician
@inditechnician 7 ай бұрын
Hindu-krur-raajaanchaa-mahaaraajaanchaa:-krur itihaas saangaa,maandaa
@inditechnician
@inditechnician 7 ай бұрын
Malaa haa vishay,bilkulach aawadalaa naahi,June murde ukharun kaay upayog?:- maanav jaatit kaay kaay,krurartaa ggadli,he pushkal aahe,jagaachtaa paativar,hitlar,June itihaasaatil,hindu raaje,ityaadi ityaadi,ase jar paahile,ttaatahi,raaje-mahaaraaje:-kiti keyur hote,he n paahalelech bare-yaabaabtit,hindu raajaa aso,muslim raajaa aso,khriti raajaa aso,budhdhisht raajaa aso,tehi krurur raaje:-krur maanav jaatichaa itihaas,krurrach raahnaar:-pam,aapan muslimach krur raajaanchaa,itihaas saangato,he chukiche aahe,:-tyaatahi:-19 ve shatak-1947:-chaa itihaas imp ki 16 ve shatkaatil itihaas,imp ki-1627 madhalaa itihaas:-imp ki?:-konataa?:-dwesh vaadhavinyaache kaam aahe:-
@mayurshinde4761
@mayurshinde4761 8 ай бұрын
ग्रेट सर ❤
@bluemarble_8498
@bluemarble_8498 8 ай бұрын
सर भीमा कोरेगावर एक व्हीडिओ बनवा ना...
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 8 ай бұрын
बेंद्रे , शेजवलकर , पगडी यांचे काय म्हणणे आहे ते ही सांगावे .
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 8 ай бұрын
पुरावे समजले की गरज पडत नाही.
@dattadeshmukh783
@dattadeshmukh783 8 ай бұрын
आपण इतिहासातील माहीती जी देता त्याबद्दल धन्यवाद सर,आत्ता आपले व्हि डीओ बघायला आणि माहिती ऐकायला बरे वाटते
@yashwantmungekar2450
@yashwantmungekar2450 8 ай бұрын
saheb khup chan aahe aaseh saglana ugade kara, aani itihas swacha banawa.
@rahulghorpade8117
@rahulghorpade8117 8 ай бұрын
Absolutely amazing and brilliant information
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 8 ай бұрын
Ramdas swami maharajan javal baslele ani maharaj ubhe dakhavtat,,,,,te kase khote te sanga
अफजलखानाचा भयानक राग आणि वजीराची हत्या!
12:25
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 146 М.
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 61 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!
14:55
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 112 М.