नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!

  Рет қаралды 129,187

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

एका गुप्त, जबरदस्त धाडसी, मर्मभेदी आणि बुध्दीमान योजनेची हकीकत!
नकली बायका घेऊन रचलेला गुप्त ,मर्मभेदी, धाडसी डाव!
कोंडाजी फर्जंदांचा शिरच्छेद एका बटकीमुळे झाला! नकलीबायका
सिद्दीचा जंजिरा उडविण्याचा धाडसी कट!
शिवरायांचे निधन... शंभूराजे विरूद्ध औरंगजेब संघर्षात जंजिऱ्याच्या सिद्दीची उडी...त्याचा जंजिराच उडविण्याचा धाडसी डाव....फक्त ५० लोकांसह कोंडाजी जंजिऱ्यात घुसले!
पण अचानक एक घात झाला! एका बटकीमुळे कोंडाजी फर्जंदांचा शिरच्छेद झाला!
नकली बायका कोण? कोंडाजींचे दोन साथीदार कोण? नेमके काय घडले? कसे घडले?
एका गुप्त, जबरदस्त धाडसी, मर्मभेदी आणि बुध्दीमान योजनेची हकीकत! नवीन अपरिचित पुराव्यांनिशी सादर!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
#कोंडाजीफर्जंद #जंजिरा #नकलीबायका

Пікірлер: 242
@rameshwarkale7228
@rameshwarkale7228 6 ай бұрын
कोंडाजी फर्जंद यांचे स्मारक जंजिरा किल्ल्यात झालेच पाहिजे असे वाटते खूप छान माहिती दिली धन्यवाद
@diliptambekar3619
@diliptambekar3619 6 ай бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे कोंडाजींचे स्मारक जंजिरावर झालेच पाहिजे
@prabhakarikakadekakade7134
@prabhakarikakadekakade7134 2 ай бұрын
खरंच कोंडाजी च्या कार्याला सलाम जंजिरा किल्ल्यावर कोंडाजी फर्जंद यांचे स्मारक व्हायलाच पाहिजे
@pratikpatil4281
@pratikpatil4281 6 ай бұрын
आज आपण जंजिऱ्यावर गेलो तर तेथील लांडयांकडून सिध्याचा इतिहासच सांगितलं जातो. तिथं आपण महाराजांचा जयजयकार करू शकत नाही कारण तेथील लांड्यांच्या भावना दुखावतात म्हणे...जंजिऱ्यावरील नरवीर कोंडाजी बाबांचे बलिदान दुर्लक्षितचं राहिले आहे. त्यामुळेच तिथं कोंडाजी बाबांचे भव्य स्मारक व्हायला पाहिजे यासाठी सर्व शिवपाईकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे
@sai-qv9tl
@sai-qv9tl 4 ай бұрын
मग आपण तिथं जायचच कशाला
@laxmanpatil59
@laxmanpatil59 3 ай бұрын
1​@@sai-qv9tl
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 2 ай бұрын
भाई असे काही ही नाही मी गेलोय जंजिरा दुर्गा वर वा महाराज्यांचा जयजयकार ही केला आज परियंत आसा लांड्या पैदाच नाही झाला जो मला महाराजांच नव घेण्यापासून रोकु शकेल
@shantaramgaikwad6707
@shantaramgaikwad6707 2 ай бұрын
KO​@@sai-qv9tl
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 2 ай бұрын
Ase nahi amhi Jai Shivaji Jay Bhawani chi garjana keli
@avinashkarode5243
@avinashkarode5243 6 ай бұрын
कोंडाजींचा अपरिचित इतिहास आज समजला . धन्यवाद प्रवीणजी.
@rajabhaubankar989
@rajabhaubankar989 3 ай бұрын
🚩🚩🚩🇮🇳 नरवीर कोंडाजी फर्जंद यांचे स्मारक महाराष्ट्र सरकार ने बांधा वे व या नरविराचा योथोचं मान द्यावा.जय शिवराय ,जय शंभुराजे जय महाराष्ट्र।।।🚩🚩🚩💐💐💐🌹🌹🌹🙏
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil Ай бұрын
खूपच उत्कृष्ट या कोंडाजीचा उचित सन्मान व्हायलाच हवा धन्यवाद
@govindshinde7085
@govindshinde7085 6 ай бұрын
धन्य धन्य कोंडा जी फर्जंद आणि समस्त मावळे.
@sunilp1974
@sunilp1974 6 ай бұрын
अतिशय रोमहर्षक ईतिहास कोंडाजी फर्जंदांचा आहे. भोसले साहेब तुमच्या कार्याला लाख लाख सलाम मानाचा मुजरा . तुमच्या अभ्यासपूर्ण पुराव्यानिशी सादरी करणामुळेच छत्रपति शिवाजी महाराजांच्या आणि शंभू राजांच्या स्वराज्याच्या शिलेदारांचा मर्मभेदी ईतिहास सर्वां समोर आला आहे.
@kiranhengade7078
@kiranhengade7078 6 ай бұрын
होय स्मारक झालेच पाहिजे शूर कोंडाजी फर्जंद ह्यांना मानाचा मुजरा जय शिवराय🚩🚩
@sudhirsawardekar2414
@sudhirsawardekar2414 6 ай бұрын
खुप खुप सुंदर माहिती सर हो कोडांजीचे भव्य असे स्मारक झाले पाहिजे तुमच्या सारख्या इतिहास संशोधकांन मुळे आम्हाला सखोल अशी माहिती मिळते धन्यवाद सर जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
@subraokatwate6047
@subraokatwate6047 12 күн бұрын
द ग्रेट भोसले साहेब आपण कोणीही न सांगितलेली शुरविरांची गाथा ज्यानी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचा इतिहास सगळ्या समाजापर्यंत पोहचावा यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
@mahajanpratap7231
@mahajanpratap7231 6 ай бұрын
सर तुमच्यामुळे आम्हाला अतिशय सखोल माहिती मिळत असते इतिहासाची तसेच कोंडाजी सारख्या महावीराचे स्मारक जंजिरा किल्ल्यातच उभारले गेले पाहिजे
@vinodbhargude8792
@vinodbhargude8792 6 ай бұрын
सविस्तर माहतीसाठी धन्यवाद प्रवीण सर, पुढील भागाची प्रतीक्षा आहे.... जय महाराष्ट्र
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 6 ай бұрын
अपरिचित इतिहास ऐकावयास मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद.
@durgesh526
@durgesh526 6 ай бұрын
सर आपली माहिती अतिशय वास्तववादी , अभ्यासपूर्ण व पुराव्यांवर आधारीत असते. सिद्दीं नी जनतेवर काय काय अत्याचार केले आहेत हे सुद्भा प्रकाशात आणणे गरजेचे आहे.
@bansodebd1752
@bansodebd1752 6 ай бұрын
कोंडाजी फर्जंद चे स्मारक होणे खरंच अत्यावश्यक आहे त्यामुळे पुढील पिढ्यांना त्यांचा भीम पराक्रम आठवणीत राहत जाईल
@vaibhavkamble8189
@vaibhavkamble8189 6 ай бұрын
कोंडाजी फर्जंद याचेस्मारक जंजीऱ्यावर झालेच पाहीजे.
@ArvindKadu-gw5xo
@ArvindKadu-gw5xo 5 ай бұрын
भोसले साहेब फार महत्त्वाची बातमी दिलेली आहे तुम्ही जे या वीराचे बलिदान झाले आहे त्यांचे
@shriharichikte632
@shriharichikte632 6 ай бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले धन्यवाद.
@dilipsonawane1985
@dilipsonawane1985 6 ай бұрын
अप्रतिम कोंडाजी फर्जंदांची शौर्यगाथा.. याच जलदुर्गावर ३० मार्च २०१६ रोजी मिशन ३०० अंतर्गत भगवा ध्वज लावण्यात आलेला होता...
@garudzep1
@garudzep1 6 ай бұрын
जय शिवराय सर्वाना.🚩🙏एक "धक्कादायक बाब" आहे. जंजिरा पाहायला गेल्यावर बोटीमध्ये व किल्ल्यावर चुकीचा इतिहास सांगितला जातो. छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे, वीर कोंडाजीबाबा फर्जंद यांचं महत्त्व कमी करुन बस नवाब साब/सिद्दी असे गुणगाण केले जाते. किल्ले पद्मदुर्ग ला नावे ठेवली जातात. मुळात हा जलदुर्ग स्थानिक कोळी बांधवांचा..या मातीचा..स्वराज्याचा. कोण ही दंडा राजपुरी गावातील खोटा इतिहास पसरवणारी विक्षिप्त माणसं? खरंतर ही "हबशी लोकंच...सिद्याचीच वंशवेल.." आजही जंजिरा भारताच्या पुरातत्व खात्याकडे नसुन परकिय हबश्यांच्या ताब्यात आहे का? असा प्रश्न पडतो. या लोकांना जाब विचारला व पुरावे मागितले तर आपल्याला दुर्लक्षित केले जाते. "हे सर्व खूप भीषण आहे." वेळीच ही विषवल्ली छाटून टाकणं गरजेचं. मी पुढील काळात जंजिऱ्याच्या प्रवासात या लोकांना जाब विचारणारचं.. आपल्या कुणाला असा काही अनुभव आहे का? कृपया आपण आपले मत नक्की कळवावे. प्रविण सर, नेहमीप्रमाणेच अत्यंत संवेदनशील व महत्वाची माहिती दिली...खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविला. खूप आभार. स्मारक नक्कीच व्हावे, परंतु ह्या वरील गंभीर विषयाची दखल शिवशंभु भक्तांनी नक्की घ्यावी.. हीच कोंडाजीबाबांना खरी मानवंदना. जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@hemantraje387
@hemantraje387 6 ай бұрын
वंदन आपल्या इतिहास संशोधनाला!
@arjunsaindore999
@arjunsaindore999 6 ай бұрын
काल पण आम्हाला तोच अनुभव आला राजकारणी लोकांनी हा विषय घेतला पाहिजे
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 4 ай бұрын
तुम्ही ऐकून कसे घेता समजत नाही.. तिथे भगवा ध्वज लावलेला आहे हेच खूप झाल..
@babasahebsawant9897
@babasahebsawant9897 4 ай бұрын
.
@babasahebsawant9897
@babasahebsawant9897 4 ай бұрын
हृदयस्पर्शी विचार आणि योग्य अपेक्षा पण लक्षात घेऊन परिणामकारक बदल करायला संबंधिताना वेळ नाही
@ramchandradevakate8320
@ramchandradevakate8320 2 ай бұрын
खुप छान आणि प्रेरणा देणारी माहिती मिळाली,स्मारक झाले पाहिजे
@PrasadMoresReactions
@PrasadMoresReactions 6 ай бұрын
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर आणि पुराव्याणीशी माहिती.
@shahajipawar9082
@shahajipawar9082 6 ай бұрын
जंजिरा मध्ये च कोंडाजीचें सम स्मारक झाले पाहिजे
@dipakjade6336
@dipakjade6336 6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे सर मी पण जंजिरा किल्ला बघितला आहे तुम्हाला शिवमय शुभेच्छा धन्यवाद
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर,पण आपल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आजून बांधायचे झाले नाही मग कोंडाजींचे स्मारक काय उभारणार ही मोठी खंत आहे .....जय शिवराय
@KrantiSury3943
@KrantiSury3943 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय सत्यशोधक सर🚩🚩
@rahuljoshi8499
@rahuljoshi8499 6 ай бұрын
अप्रतिम अभ्यास आहे सर 👌खूप छान आणि कधीच अशी माहिती मला मिळाली नाही 👌धन्य ते मावळे धन्य ते छत्रपती राजे 🙏जय भवानी जय शिवराय 🙏जय जिजाऊ माता 🙏
@dipreshsawant779
@dipreshsawant779 6 ай бұрын
अतिशय विचारपूर्वक संदर्भातहीत माहीती...दिलीत सर
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 6 ай бұрын
अप्रतिम अभ्यास आणि विश्लेषण धन्यवाद सर
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 6 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@AmitSagar-lm7nn
@AmitSagar-lm7nn 5 ай бұрын
नरवीर कोंडाजी बाबांचे स्मारक पन्हाळगड अन जंजीरावर झालेच पाहिजे..🙏🏻🚩
@ashokchitre1660
@ashokchitre1660 4 ай бұрын
कोंडाजी फर्जंद हा शिवरायांचे अत्यंत शूर मावळा त्यांना मानाचा मुजरा
@sanjaydeshmukh730
@sanjaydeshmukh730 2 ай бұрын
कोंडाजी फर्जंद तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🚩🙏🚩
@vitthal309
@vitthal309 6 ай бұрын
खूपच रोमांचक...जय शिवराय 🚩
@dipreshsawant779
@dipreshsawant779 6 ай бұрын
सर आपण तळा येथील अपरिचित इतिहास समोर आणलात रामेश्वर मंदीर हे ऐतिहासिक स्थळ ...समोर आले..धन्यवाद! दिप्रेश सावंत, रोहा-रायगड
@pinkudi
@pinkudi 6 ай бұрын
प्रविण सर, नक्कीच जंजिरा किल्ल्यातच वीर कोंढाजींचे स्मारक व्हायलाच पाहिजे.
@sulbhashinde2850
@sulbhashinde2850 6 ай бұрын
खूप छान माहीती दिली सर.जय शिवराय
@santoshveer2803
@santoshveer2803 6 ай бұрын
शुरवीर , पराक्रमी कोंडाजी फर्जंद यांना त्रिवार मानाचा मुजरा💐💐🙏🙏😌😌
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 6 ай бұрын
खुपच स्फुर्तीपूर्ण आणि माहितीपूर्ण भोसले साहेब.
@सत्यसनातनधर्म-श7फ
@सत्यसनातनधर्म-श7फ 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी🙏
@Dilipnadkarni
@Dilipnadkarni 6 ай бұрын
Sir अप्रतिम माहिती दिली .. Thanks
@Avis038
@Avis038 4 ай бұрын
कोंडाजी बाबांचं स्मारक जंजिऱ्यातच व्हायला पाहिजे
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 6 ай бұрын
Namaste Sir , महित नसलेला इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद ।
@tanujarabade7329
@tanujarabade7329 6 ай бұрын
Beautiful information.... thanks for sharing such information about the great kondaji ferjand....very sad end of his life
@prayagshinde5435
@prayagshinde5435 6 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर, पन्हाळ गडाच्या अनुषंगानेच एक महत्वाची घटना म्हणजेच पावन खिंडची लढाई याची जर सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवा सर.
@vasantnanaware6285
@vasantnanaware6285 2 ай бұрын
You are all right Pravin sir but government of Maharashtra must take part to built up smarak
@RajendraShete-t7d
@RajendraShete-t7d 2 ай бұрын
कोंडाजी फर्जंदाचे स्मारक जंजिरा किल्ल्यात व्हायलाच पाहिजे. जय शिवराय जय भवानी
@sampatchorat2921
@sampatchorat2921 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे.सर. मानाचा त्रिवार. मुजरा
@adityawaglearch
@adityawaglearch 6 ай бұрын
सुंदर माहिती.. अप्रतिम उपक्रम.
@shivramshirsekar2498
@shivramshirsekar2498 6 ай бұрын
👌सुंदर आलोकन 👍
@anantkulkarni5106
@anantkulkarni5106 2 ай бұрын
I always adore you for your in-depth & detailed presentation with logical records. Your burning desire to invoke the history of great maratha rule is undisputed. Maza aaplyala manacha Mujra.🙏🙏
@santoshchavan3387
@santoshchavan3387 5 ай бұрын
वीर योद्धा कोंडाजी बाबांना मानाचा मुजरा.
@santoshchavan3387
@santoshchavan3387 5 ай бұрын
स्मारक व्हायलाच हवे.पुढच्या पिढ्यांना तो ऐतिहासिक पराक्रम माहित होईल.
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 5 ай бұрын
कोंडाजी फर्जंद बाबा यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@jayashirke1368
@jayashirke1368 6 ай бұрын
Khup sundar mahiti aani Kondaji farjand yanche smarak zalech pahije .jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩
@jetpacguy
@jetpacguy 6 ай бұрын
Khup Chhan Pravin ji
@bapuraokadam893
@bapuraokadam893 6 ай бұрын
खूपच छान माहिती आहे सर.
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर.....
@sharadbankar2575
@sharadbankar2575 6 ай бұрын
नाही जासत मोठा नाही सर खूप चांगला आहे
@umeshkesare5769
@umeshkesare5769 6 ай бұрын
अतिशय छान माहिती मिळाली सर..
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 6 ай бұрын
खूप उत्कृष्ट माहिती
@damirashi
@damirashi 6 ай бұрын
सुंदर माहिती दिलीत सर .
@dipakshinde913
@dipakshinde913 6 ай бұрын
kondaji farjand यांचे स्मारक व्हावे या आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आपण पुढाकार घेतल्यास नक्कीच होईल.
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 6 ай бұрын
धन्यवाद ! छान माहिती ❤🎉!
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 4 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@krushnatbachate7441
@krushnatbachate7441 4 ай бұрын
Nice information sir
@karunakhot3072
@karunakhot3072 5 ай бұрын
कोंडाजीं चे स्मारक खरंच गरजेचे आहे
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 6 ай бұрын
कोंडाजी स्मारक झालाच पाहिजे
@Ashjunejuly
@Ashjunejuly 6 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती. फक्त शिर्षक थोडे दिशाभुल करणारे वाटले.
@YuvrajBehere
@YuvrajBehere 4 ай бұрын
Thank you sir
@swapnilmetkari5970
@swapnilmetkari5970 6 ай бұрын
प्रत्येक वीरासारखेच कोंडाजींचे पण आडनाव आणि जात सांगणे आवश्यक आहे 🙏🏻
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 6 ай бұрын
पुढच्या भागात
@swapnilmetkari5970
@swapnilmetkari5970 6 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद 🙌🏻
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 6 ай бұрын
कोंडाजी फर्जंद असे त्यांचे नाव आहे अर्थात ते भोसले घराण्यातील तालेवार इसमाची दुय्यम संतती असणार . हा माझा अंदाज आहे . नक्की काय ते व्हिडिओ चे निर्माते सांगतील .
@factically4972
@factically4972 6 ай бұрын
जाति न पूछो साधु की पुछ लीजिए ग्यान मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान Sudhra re ata tari veeranchi jaat naste kadhich
@swapnilmetkari5970
@swapnilmetkari5970 6 ай бұрын
@@factically4972 bhava jar lokanna kala nahi ki aaplyaa jaaticha konhi veer swarajya saathi ladhla aahe tar loka kasa manya kartil ki swarajya kharach 18 pagad jaatinni ekatra yeun ubhe kele hote. hetu samjun ghya directly judge karu naka
@Santaji_
@Santaji_ 6 ай бұрын
कृपया पुढच्या भागात कोंडाजी यांच्या समाधीची माहिती मिळावी 🙏🚩
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 6 ай бұрын
खुप अभ्यास पूर्णमहिती
@malharmali6312
@malharmali6312 5 ай бұрын
Uttam mahiti 👌👌👌👌
@nandakumarnimhan2647
@nandakumarnimhan2647 3 ай бұрын
शूरवीर कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@sudarshantraders
@sudarshantraders 4 ай бұрын
महाराजांना आजच्या विकृत सेक्युलरिजम चे वेष्टण चढवण्याचे पातक आजचे स्वार्थी राजकारणी करत आहेत. आपण सत्य लोकांच्या समोर आणावे ही अपेक्षा.
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 6 ай бұрын
भव्य कोंडाजी स्मारक..जंजिरा🎉🎉
@NARAYAN1964
@NARAYAN1964 3 ай бұрын
Strongly agree that suitable memorials has to be built in the memory of Valiant Maratha Sardar Kondaji Farzand within Zanjeera Fort as well as Panhala Fort.
@KishorSarode-l8e
@KishorSarode-l8e 6 ай бұрын
1No sir ji
@Digvijay-f9k
@Digvijay-f9k 6 ай бұрын
अप्रतिम माहिती मिळाली
@prashantyelpale8140
@prashantyelpale8140 6 ай бұрын
Khupach chan Pravin bhau. Sambhaji maliket pahile hote. Tyasathi tumhi sangata tasech dakhavale aahe. Navin bai asati tar kat ughad nasata zala karan konala shanka Ali nasati. Ase vatate.
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 6 ай бұрын
EXCELLENT SIR..
@rohanbhosale7497
@rohanbhosale7497 5 ай бұрын
स्मारक झालं पाहिजे ,जनजीरा मध्ये❤ फर्जंद यांचं
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 6 ай бұрын
स्वातंत्र्य लढ्यासाठी लाखो सैनिक शहीद झाले त्यांचे स्मारक का नाही.
@factically4972
@factically4972 6 ай бұрын
Saglyanche bandhnar ka 😅
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 6 ай бұрын
सर्वांचेच व्हायला पाहिजे
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 6 ай бұрын
कोंडाजी बाबाचं स्मारक जंजिरा किल्ला मध्येच झाले पाहिजे.तयासाठी काही योजना करावी.
@avinashawhale1463
@avinashawhale1463 6 ай бұрын
जय शंभू राजे ❤
@vivekkarkhanis8045
@vivekkarkhanis8045 6 ай бұрын
Kondaji Farjand yanche smarak janjiryawar zalech pahije. Jay Jijau. Jay Shivaray. Apanans Manacha Mujara.
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 6 ай бұрын
कोंडोजी फर्जंद यांचा सन्मान झाला पाहिजे तिकडे जंजिरा वर या विषयावर माहिती देणारे केंद्र पाहिजे ❤
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 6 ай бұрын
खुपच छान ❤❤
@Sachin-os8zf
@Sachin-os8zf 5 ай бұрын
Salute to Kondaji farjand
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 5 ай бұрын
स्मारक बांधायला पाहिजे होते तेव्हा मराठे काय करत होते. आत्ताचे मराठी फक्त स्वार्थ साधण्यासाठी आहेत
@rushikeshpanbhare7417
@rushikeshpanbhare7417 6 ай бұрын
मल्हारराव होळकरांबद्दल माहिती सांगा ,खंडेराव होळकर आणी यशवंतराव होळकर यांच्यावर्ती मोठा व्हिडिओ बनवा
@varshapatil5112
@varshapatil5112 6 ай бұрын
Smarak zale pahije ..jai maharashtra
@marutiabagole2567
@marutiabagole2567 6 ай бұрын
उपयुक्त माहिती
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 6 ай бұрын
Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva
@prabhakarjadhav3945
@prabhakarjadhav3945 6 ай бұрын
खूप छान
@shrikrushnadahatonde
@shrikrushnadahatonde 6 ай бұрын
Hindavi swarajyache pahile sarsenapati mankoji dahatonde yancha badal video banva saheb
@vandanadhumal8073
@vandanadhumal8073 3 ай бұрын
खुप छान सर पण जंजिरा किल्ला खरा कोणी बांधला याची माहिती सांगा
@dr.makaranddombale959
@dr.makaranddombale959 6 ай бұрын
Trusted information
@ameetthorat7535
@ameetthorat7535 6 ай бұрын
Saheb 96 kuli paiki Thorat surname che itihas kunakade milele ,please guide kara.
@shivajibhosale7079
@shivajibhosale7079 6 ай бұрын
कोंडाजी अजब विर होता स्मारक होने अवशक
मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी, पालखी का दिली?
19:57
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 32 М.
अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!
26:56
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 131 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 86 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 5 МЛН
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 131 МЛН