ब्राह्मणांनासुद्धा माहीत नसलेली हा इतिहास आजच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचा आहे.धन्यवाद .
@vinayakdeshpande91418 ай бұрын
छान माहिती तथापि ब्राह्मण वीराचे मनापासून केलेले कौतुक इतर समाजास आवडण्याची शक्यता खूप कमी आहे तुमचे मात्र मनस्वी धन्यवाद
@shivajibagal61298 ай бұрын
असं काही नाही, शौर्य व निष्ठा ही कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही. ज्या कोणी चांगले काम केले त्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे मग तो ब्राम्हण असो की दलीत असो.
@vijayloharsir83628 ай бұрын
कोणाला आवडो अथवा न आवडो...... सत्य ते केवळ सत्यच असते.... आणि इतिहासाचे सत्य हे पुराव्यावर आधारित असते..... जे पुरावे सांगतात तेच भोसले साहेब सांगतात.....
@sachindahibavkar48238 ай бұрын
आपला गैरसमज आहे. आम्हाला महाराजांच्या सर्वच निष्ठावान लोकांबाबत आदर आहे. जातीचा काही प्रश्न नाही.
@yogeshbaviskar5367 ай бұрын
जातिभेद करने दलित असल्यास त्याच्या कामगिरीच कौटुक न करने हा ब्राह्मणाचा मूल गुन्धर्म आहे त्या मुळे तुम्हाला कदाचित तसे वाटत् असेल
@pravinkasarkar38047 ай бұрын
हा वैयक्तिक तुमचा समज आहे.
@balasahebjoshi26538 ай бұрын
मराठेशाहीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले खूप अभिनंदन व मनपूर्वक आभार धन्यवाद
@trimbkeshwar8 ай бұрын
आपण शिवरायांच्या इतिहासाचे केलेले सुंदर सादरीकरण, त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाते, पुरुषोत्तम खेडेकर यांनी ज्यापद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण केले,त्यामध्ये बहुतांश अल्पशिक्षित बहुजन युवक प्रामुख्याने बळी ठरला, आपले संपूर्ण व्हिडिओ मराठी तरुणांनी आवर्जून पहावेत,व भोसले सरांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करावे ही नम्र विनंती, हर हर महादेव,,,,,
@SPawar-ui8bf8 ай бұрын
Banana marnyache kam yoggy nahi Shiwajimaharajyanchya nitimadhy baste kay.?
@bpcsmkj8 ай бұрын
Brahmin mhanje shivkbhaktila असलेला कलंक होय
@manikjadhav53888 ай бұрын
अनाजी.... आणि इतर पंत या बाबतीत काय? जाती भेद वाढवला कुणी?? स्वराज्य सर्वांचे होते मग अनाजिने राजांच्या अन्नात विष का मिसळले? शाहू महाराज गेल्या नंतर पेढे वाटले.....पेशवे ने काय दिवे लावले? सर्वच जाती मध्ये चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात.....बखर म्हणजे मनाला येईल ते.....
@manikjadhav53888 ай бұрын
भिडे ने काय केलं? विकृत लिखाण कोणी केलं? खरे पचत नाही
@hemanthb97238 ай бұрын
@@SPawar-ui8bf Urda Begum were trained warriors with weapons. Do not take them as woman.
@radheyjoshi4057 ай бұрын
मी सुद्धा ब्राम्हण आहे. सर तुमच्या माहितीमुळे कदाचित ब्राह्मण द्वेष कमी होईल. जय शिवराय 🚩
@navnathpatil15657 ай бұрын
कुणाच्याही मनात ब्राम्हणद्वेश नाही. काही निळी कबुतरं बरळत असतात. कारण त्यांना आपलं वेगळेपण टिकवायला हेच तुच्छ विचार उपयोगी पडतात. कुणी कितीही त्यांना प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न करा.ते मनुस्मृतीचं वाचन सोडणार नाहीत.
@prakashkadam45577 ай бұрын
ब्राह्मण भावांनो, द्वेष पसरवणारे/करणारे दोन्ही बाजूस आहेत. तरीही आजही मराठा व ब्राह्मण यांच्यातील प्रेम, जिव्हाळा व सहजिवण कमी झालेले नाही, होणारही नाही. अगदी अलीकडेच मराठ्यांचे कसलेही धार्मिक काम, पौरोहित्य ब्राह्मणांनी करू नये अशी आदेशवजा सुचना कुणा ब्राह्मण नेत्याने केली होती; परंतू, आजही त्याचा दृश्य परिणाम ब्राह्मण व मराठा समाजात यत्किंचीतही दिसून येत नाही. दोहोंचेही कार्य पुर्ववत सुरू आहे. शिवरायांच्या काळात वा इतिहासांत तत्कालीन ब्राह्मणांनी वा इतर जातीच्या लोकांनी काही बेईमानी केली असेलही; परंतू, ते त्यांचे तत्कालीन वागणे होते, हे दोन्ही बाजूंनी समजणे गरजेचे आहे. द्वेषाने द्वेष वाढतो, प्रेमाने प्रेम वाढते, हेच खरे.
@राऊ3 ай бұрын
साहेब वातावरण ब्राह्मणांच्या विरोधी वाटते आहे. ब्राह्मणांच्या शौर्याचे वर्णन करता आहात. आपल्या धैर्यशीलतेला सलाम..
@aparnakothawale33763 ай бұрын
Yethe koni ugach viridh karat nahi ; tasech ata jo bramhan samuh mhatala jato , tyatil 99.95 % lok he nakali bhat ,avaidh firangi pore ahet,ji paschimi deshat tyanchya navya pidhya pathavun mulnivasiyanche 'shoshan 'karun , tyanche ani paschimi gund rajyakartyanche raktsambandhi mhanun 'poshan' karit ahet ! Ya sarvachi shiksha tyana hinarach ahe !
@bhausahebawate64663 ай бұрын
ब्राम्हणांबद्दल द्वेष पसरवण्यासाठी फक्त अण्णाजी दत्तोंचे नाव वारंवार पुढे केले जात आहे.स्वराज्यनिर्मितीत बाजीप्रभू देशपांडे आणि इतरही ब्राम्हणांनी केलेले शौर्य जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जाते हे अतिशय दुर्दैवाचे आहे.मराठ्यामधेही सुर्याजी पिसाळ होतेच ना ?मग फक्त ब्राम्हणांनाच का लक्ष केलं जातंय ?
@_Scorpio3 ай бұрын
@@aparnakothawale3376 Kay shoshan kela tuz
@swanandgore19462 ай бұрын
@@aparnakothawale3376 मस्त जोक आहे 😂😂😂😂
@mvn234y2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे गद्दार...👇 १) बाजी घोरपडे २)खंडोजी खोपडे ३)खेलोजी घोरपडे ४) व्यंकोजीराजे भोसले (शिवरायांचे सावत्र भाऊ) ५) येसाजी घोरपडे ६)मालोजी घोरपडे ७)मानाजी घोरपडे ८)पिलाजी मोहिते ९) शंकराजी मोहिते १०)कल्याणजी जाधव ११)जगदेवराव जाधव १२)मंबाजी भोसले १३)खेलोजी भोसले १४)राजाजी घाटगे १५)झुंझारराव घाटगे १६)मानाजी घाटगे १७)राजाजी घाटगे १८)सादाजी घाटगे १९) कृष्णराव मोरे २०)हनमंतराव मोरे २१)चंद्रराव मोरे २२)बाजी मोरे २३)कृष्णाजी मोरे २४)यशवंतराव मोरे २५)केदार्जी खोपडे २६)खंडोजी खोपडे २७)धर्मोजी खोपडे २८)नरसोजी खोपडे २९)गंगाजी पिसाळ ३०)तानाजी दुरे ३१)दत्तो नागनाथ ३२)नाईकजी खराडे ३३)हनमंतराव खराडे ३४)नाईकजी पांढरे ३५) कमलोजिराव कोकाटे ३६) जसवंतराव कोकाटे ३७) बालाजी हैबतराव ३८)केदारजी देशमुख ३९)बजाजी नाईक निंबाळकर (शिवरायांचा सख्खा मेव्हणा) ४०)संभाजी मोहिते ४१)जिवाजी काटे ४२)जिवाजी देवकाते ४३)सूर्यराव सुर्वे ४४)जसवंतराव पालवणीकर ४५)राजेभोसले सावंतवाडीकर ४६)सुर्जी गायकवाड ४७)दिनकरराव काकडे ४८)रंभाजीराव पवार ४९)सर्जेराव घाटगे ५०)जसवंतराव कोकाटे ५१)त्र्यंबकराव खंडागळे ५२)कमलोजीराव गाडे ५३)अंताजीराव खंडागळे ५४)दत्ताजीराव खंडागळे ५५)त्र्यंबकजीराजे भोसले ५६)जिवाजीराजे भोसले ५७)बाळाजीराजे भोसले ५७)परसोजीराजे भोसले ५८)दत्ताजीराजे जाधवराव ५८)रुस्तुमरावराजे जाधवराव ५९)आजप्पा नाईक ६०) मालोजी घोरपडे ६१)स्वतःच्या बहिणीचे कपाळावरील कुंकू पुसणारा (शंभूराजे यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा) )गणोजी शिर्के ६२) वाई ची देशमुखी मिळविण्यासाठी रायगडचे दरवाजे उघडून देवून येसुराणी व शाहू यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा सूर्याजी पिसाळ. पण लक्षात नावं कोणती ठेवायची तर.... फक्त ६३)अनाजी पंत आणि ६४)कृष्णा कुलकर्णी ! .......... काकांचा आदेश 🤯@@aparnakothawale3376
@rameshchandrarathi60307 ай бұрын
.मावळे म्हणजे फक्त मराठे नसून ब्राह्मण व इतर सुद्धा होते, म्हणजे महाराज खरे धर्म निरपेक्ष होते. Jarange पाटील समजून घेतील अशी अपेक्षा.
@prashantfattepur3 ай бұрын
जरांगे वर टीका केल्यास आपलाच समाज बदनाम होईल
@balasahebyadav44153 ай бұрын
जरांगे पाटील झिंदाबाद
@jitendrapol47283 ай бұрын
कृपया धर्मनिरपेक्ष शब्द वापरू नका ,हिंदू समाज एकवटला होता महाराजांसाठी.
@sanjayshinde5858 ай бұрын
आपले पुराव्यांसह विवेचन हे सेक्युलर भंपक इतिहासकारांनी शिवरायांचे इतिहासात मुसलमानांचे माहात्म्य पुसून टाकण्यासाठी मदत होते. शिवराय खरे धर्मनिष्ठ होते🚩🚩🚩
@achyutkurundkar95177 ай бұрын
सुंदर विवेचन, ब्राह्मण-मराठा विद्वेश कमी होण्यासाठी निश्चीतच ऊपयुक्त.
@krishnajamdar8 ай бұрын
खूप चांगली माहिती, चिमणाजी देशपांडे यांची समाधी पुन्हा उजेडात aanlebddl धन्यवाद, त्यांचे यथोचित स्मारक व्हावे ही अपेक्षा
@shivajinavale65498 ай бұрын
सर, आपले कार्य अनेक पैलूनी महान आहे. इतिहासाचे पुरव्याणीशी खरे विश्लेषण, कुठच्याही जाती, पुढारी, पक्ष यांचा विचार न करता त्या काळातील सत्य माहिती सादर करत आहात. आज वैयक्तिक राजकारणातील फायद्यासाठी टोकाचा ब्राह्मण विरोध सुरु ठेऊन जाणीव पूर्वक जाती भेदाची उखाणी-दुखानी काढली जात असून, शिवरायांच्या कार्यावर आपली जात केंद्र बिंदू म्हणून आपल्या राजकीय पोटाची खाळगी भारत आहेत.
@sudattakshirsagar86498 ай бұрын
श्री प्रवीण भोसले साहेब धन्यवाद. सध्या उपेक्षित ब्राह्मण वर्गाबद्दल द्वेष किती खोलवर रुजलेला असताना सुद्धा परखडपणे सत्य बोलणारी माणस कमी झालेली आहेत् ब्राह्मण समाजाला त्यांच्या क्षात्र तेजाची आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी होणार.
@pravinshirgaonkar67978 ай бұрын
जातीय विष पसरवणा-या राजकारण्यांना हा इतिहास अडचणीचा ठरतो.
@karankirtishahi4181Ай бұрын
उपेक्षित ब्राम्हण वर्ग?.. कुठे बघायला भेटेल हा प्राणी?? 😂
@user-rt2qg4fj5h8 ай бұрын
मि देशसथ ब्राह्मण आहे. आम्ही महाराजांचे सेवक, त्यान्ना माननारे🙏🏼 आज जाती जाती तील अविश्वास बघुन वाइट वाटते. तुमच कार्य थोर. समाजातील विश्वास परत प्रस्थापित कराएला सर्वान्नी देश दरमासाठी अकोप्याने रहायल नक्किच मदत होईल.🙏🏼
@jaimineerajhans98977 ай бұрын
सर्व शाखेतील ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांची आणि स्वराज्याची सेवा केली आहे
देशपांडे बंधू पैकी एक महालातच होता ...त्यानेच दरवाजा उघडून दिला ...महालाची सर्व माहिती त्याला होती...दुसरा भाऊ छाप्याच्या वेळी महाराजांच्या बरोबर होता ...कुठलीही जात असली तरी फरक पडत नाही... पण खुलासा असा की ते ब्राह्मण नव्हते ...कायस्थ होते...खूप वेळा चुकून कायस्थाना ब्राह्मण समजले जाते ...
@shrirangpradhan4863 ай бұрын
देशपांडे यांचा एक मुलगा महालातच होता....त्यानेच दरवाजा उघडून दिला ...दुसरा छाप्याच्या वेळी महाराजांबरोबर होता...कुठलीही जात असली तरी फरक पडत नाही... पण खुलासा असा की देशपांडे ब्राम्हण नसून कायस्थ होते...बऱ्याच वेळा चुकून कायस्थाना ब्राम्हण समजले जाते...
@chawaldar7 ай бұрын
धन्य ते शिवराय, धन्य त्यांचे साथीदार!! फिरुन असा राजा होणे नाही ज्याने अठरापगड जातींचा एकोपा साधला. त्यांचे कर्तृत्व कालातीत आहे.... अशा आदर्श राजाची गरज आज हींदवी समाजाला आहे......
@madhavphadke55358 ай бұрын
माहिती फारच चांगली होती मराठ्यांचीतलवार वब्राम्हणाचे डोके एकन्न आल्यावर क्रांतिहोते
@kailasmali38398 ай бұрын
ब्राम्हण सशस्त्र युध्दकलानिपुणही होते.
@jitendrapol47283 ай бұрын
हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी ब्राह्मणांचा द्वेष लिब्रांडू व कांग्रेसी करत आहेत व पसरवतात.
@BharatW903 ай бұрын
100% बरोबर त्यामुळेच दोन्ही एकत्र येऊदेत नाहीत हे तथाकथित पुोगामी आणि डावे
@pinkudi8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती… धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻छत्रपति श्री शिवरायांनी सर्व जाती-पाती एक करुन “मराठा” साम्राज्याचे, वारंवार जीव पणाला लाऊन स्वराज्याचे अत्युच्य ध्येय साध्य केले म्हणूनच आज आपण सुखानं सण-वार (आजच्या होळीच्या सर्व मराठा बांधवांना शुभकामना) करु शकतोय किंवा शांततेत राहातोय. विचार करा आज आपण अफगाणिस्तान/ पाकिस्तानात जन्मलो असतो तर? अजूनही सर्व जण एक हिंदू म्हणून जगूया. छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय।
@kirankokani36908 ай бұрын
अतिशय रोमहर्षक व जीवंत चित्रण उभे करणारी दुर्मिळ माहिती साहेब.धन्य ते ब्राह्मण वीर धन्य ते मैत्र, धन्य पराक्रमी शुर वीर,धन्य शिवराय...जय भवानी जय शिवराय!⚔️🚩⚔️🙏 आपणांस खूप खूप धन्यवाद सर.🙏
@Vijay-G.8 ай бұрын
अत्यंत उत्तम व्हिडिओ ! दिल्लीत दाढीला मेंदी लावुन, बसलेला बादशहा.. आणि अत्यंत कमी सैन्य, तसेच जिवाची खात्री नसताना, स्वतः सहभागी होऊन हे असले साहस करतात ते शिवप्रभु !... यांची तुलना सुध्दा होऊ शकत नाही. अशा प्रकार चा न उलगडलेला ईतिहास हा पाठ्यपुस्तकात आणायला हवा. - सर्व हिंदू समाजा तर्फे आपले आभार व्यक्त करणे आवश्यक आहे. 🙏🙏🙏💐💐💐
@tusharbabar-e4q8 ай бұрын
नमन या ब्राम्हण वीरांना
@vivekkulkarni86798 ай бұрын
कठीण प्रसंगी स्वतः पुढे राहुन नेतृत्व करणे हे जगजेत्ता सम्राटांचे लक्षण आहे…. छत्रपतींचे हे वेगळेपण त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्टय आहे 🙏🙏🙏
@jagadishacharya53908 ай бұрын
अत्यंत चित्तथरारक शौर्य, इतिहासात असे अनेक अपरिचित वीर होऊन गेले, अशा सर्व विरांना शत शत नमन, आपण पुराव्यासहित विवेचन केले हे कौतुकास्पद, कृपया यावर पुस्तक लिहावे. कारण हल्ली सर्वच स्तरावर सोशल मीडिया वर बहुतांश खोटेनाटे बिनबुडाचे messages पाठवले जातात. आपले शतशः आभार
@mysohoni7 ай бұрын
भोसले साहेब सावध रहा. ब्राम्हण विरोधी अनेक ब्रिगेड व टोळ्यांना न पटणारा/ पचणारा इतिहास आपण या कठीण काळात सांगत आहात. होशियार!!
@sarpanchofukraine5 ай бұрын
@@mysohoni,आता नाही भित त्या चुंघटनांना 😂
@sainathmulherkar89007 ай бұрын
☝️ प्रथम तुम्हाला मनःपुर्वक नमस्कार.आपण जो निःपक्षपणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समक्ष जनतेसमोर मांडण्याचा उपक्रम राबविला खरोखरीच स्तुत्य आहे.यात विशेष महत्वाचे म्हणजे ब्राह्मण समाजाविषयी समस्त समाजातील लोकांत जो गैरसमज आजकालच्या मोठ्या राजकारणी नेत्यांनी पसरविण्याचे काम केले त्यांना झणझणीत अंजन घातल्या गेले आहे. आज आपल्या इतिहास संशोधन हे सध्याच्या काळात अत्यंत मौलिक कामगिरी करत आहे. शतशः प्रणाम 🙏
@himanik21187 ай бұрын
आजही ब्राह्मण समाज हा छत्रपतींना दैवत मानणारा , त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि हिंदवी स्वराज्यावर निष्ठा ठेवणारा आहे . आजचा ब्राह्मणद्वेष पाहता तुम्ही जो इतिहास पुराव्यांसहित सांगताय ते फार गरजेचे आहे . समस्त ब्राहमण समाजाकडून तुम्हाला धन्यवाद !
@RevivingSanatan7 ай бұрын
🙏🏻
@vikaspalaskar75327 ай бұрын
🚩🚩जय परशुराम जय शिवराय 🚩🚩
@sarpanchofukraine6 ай бұрын
काही दोन नंबरी औलादी ब्राम्हणांचा द्वेश करतात अस्सल मराठा नाही करतात
@shailajadeshmukh76166 ай бұрын
महाराजा सारखा मालक आसेल तर सेवक व्हायला आजही जन्माच सार्थक होईल पण मालक राजेच असावेत मुजरा महाराज
@sayajibhosale72556 ай бұрын
मी कायम ब्राम्हण समाज हा निष्ठावंत होता व आहे हे लोकांना सांगत आहे.
@seekertruth73248 ай бұрын
भोसले सर आपण अत्यंत उल्लेखनीय कार्य करत आहात. सर्व तरुणांना पुन्हा एकदा शिवकाळामध्ये घेऊन जात आहात... आपल्या वीरांच्या वीरतेचा,सळसळणाऱ्या रक्ताचा, महाराष्ट्र धर्माचा हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जय जयकार असो...
@pankajpawar26588 ай бұрын
छत्रपती कधीही ब्राह्मण द्वेषी नव्हते स्वराज्य सेवेत सर्वच जाती धर्माचे लोक होते आणि परकीयांमध्येही आपलेच लोक सेवा देत आणि त्यांच्या धर्मांध अंमलाची लाज न वाटता पोटासाठी अत्याचार सहन करत जगत होते,आजकाल ब्राह्मण द्वेष ही फॅशन बनत चालली आहे तेव्हा ही माहीती पुराव्यासह मांडल्याने समाजाच कल्याण होईल 🙏🙏🙏
@VM-ee5hc7 ай бұрын
Jaat = vyavsaay, baaki kaahi naahi
@snehalsathe40727 ай бұрын
उत्तम माहिती कळली
@smitadeshpande1907 ай бұрын
Thanks. Mr. Bhosale. Sir. For. Giving. Very. Important. Information
@vishaljoshi13547 ай бұрын
धन्यवाद..भोसले सर..
@pravinshirgaonkar67978 ай бұрын
छत्रपतींच्या इतिहासाच्या आधारे ब्राह्मण समाजाविरूद्ध द्वेष पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेणा-यांनी हा ही इतिहास अभ्यासावा!
@kartikgorearts9896 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@dattarambarve99363 ай бұрын
, 100n n 110 percent carect 🌹🙏
@vijaytanavde9128 ай бұрын
भोसले सर आपला विडिओ अप्रतिम आहे पण महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण कोणी केले ??? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी असल्या राजकारणाला थारा नव्हता???
@pra4638 ай бұрын
Saglyana mahit aahe ho KAKA😂😂😂
@DilipKulkarni-ll1hc8 ай бұрын
तुम्ही खूप चांगली माहिती पुराव्यांसह दिली आहे. तुमचे प्रत्येक व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात.. तुम्ही कसलाही अभिनिवेश न बाळगता परखड सत्य मांडता हेच तुमचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जाती-जातीत भिंत उभी करणाऱ्या लोकांना तुम्ही चपराक देत असता. 🙏
@Yoshree197 ай бұрын
भोसले सर, तुमचे सगळेच माहितीपूर्ण videos पाहून आनंद होतो. इतिहासातील खूप माहिती मिळते. आमचे गाव शिवजन्मभूमी जुन्नर जिथे जाताना कमानीतून शिवनेरी दिसतो आणि मनोमन नतमस्तक होतो. महाराज हे नेहमी विचारात असतात. ना वाहतुकीचे नियम तुटतात, ना कोणावरील अन्याय सहन होतो. आज आपण हेच करू शकतो कारण आज आपल्याला सरकारी नियम पाळणे, निसर्गाचे रक्षण करणे हे कष्टप्रद वाटते. पण राजे छत्रपती शिवराय विचारात असणे गरजेचे आहे त्यानेच आपण मूल्य जपू शकतो. ह्या पावन भूमीत आपला जन्म झाला ही गर्वाची गोष्ट आहे पण ह्या भूमीचे वैभव जपणे हे आपले कर्तव्य आहे.
@suhaspatil83917 ай бұрын
आज शिवपुण्य तिथि दिवशी मराठ्या नच्या खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे या आपल्या वास्तव इतिहास संशोधनाने तीव्रतेने जाणवले .आपला सातत्याने चाललेल्या सत्य संशोधनाने मराठ्यांच्या इतिहासाची सोनेरी पाने समोर येत आहेत त्यासाठी आपले मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद..
@ShashikantKulkarni-k3e2 ай бұрын
व्हिडिओ. खूप छान.आपण.ही.माहिती.देऊन.ब्राह्मण.समाज.ला.न्याय.दिला.आहे. खूप खूप धन्यवाद
@GAUTAMPANSARE8 ай бұрын
महाराष्ट्रात जातीयवादाचे पुनरूज्जीवन करू पाहणाऱ्यांनी ही माहिती अवश्य ऐकावी व बोध घ्यावा.
@rahulkulkarni9658 ай бұрын
नक्कीच
@AK_5018 ай бұрын
Barobar
@khushalDroner8 ай бұрын
मनुस्मृती वाचली का.. जो त्या मनुस्मृती लां मानतो तो जातीयवादी असवा की नसावा ?? चार पानाच्या पुढे वाचू शकणार नाहीं तुम्ही इतकी इतकी जातीयवादाने भरली आहे
@GAUTAMPANSARE8 ай бұрын
@@khushalDroner असंबद्ध आणि अप्रस्तुत टिप्पणी
@abc397228 ай бұрын
@@khushalDroner आजचे ब्राह्मण मनुस्मृती मानतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? तसे वाटत असल्यास त्यात तथ्य नाही हे सत्य पण जाणून घ्या. नाहीतर, सगळे ब्राहमण जातीभेद केल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेले असते.
@TrambakraoBhatkar7 ай бұрын
अत्यंत रोमहर्षक प्रसंग, त्यामध्ये ब्राह्मण वीरांनी गाजवलेल्या शौर्याचा इतिहास ऐकुन धन्य झालो
@snehadeshpande8957 ай бұрын
उपेक्षित ब्राह्मण समाजाबद्दल एव्हढे सांगितलेत त्या बद्दल धनयवाद
@Sachin980983 ай бұрын
परशुरामाने आपल्या आईला मारले तू पण मार
@bluesky27608 ай бұрын
प्रवीणजी तुम्हाला खुप धन्यवाद. आज काल ब्राह्मणांचा द्वेष सुरु असताना तुम्ही हि महत्वपूर्ण माहिती दिली. ब्राह्मणांना सुद्धा हि माहिती माहित नव्हती
@pravinshirgaonkar67978 ай бұрын
शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत जातीय विष पसरवणारे राजकारणी असल्यावर अशी माहिती उजेडात कशी येईल?
@bluesky27608 ай бұрын
@@pravinshirgaonkar6797 बरोबर आहे. I would like to add that थोर पुरुष (e.g. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, Dr बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर) सगळ्या जातींच्या लोकांना प्रेरणा देतात. They do not belong to any particular caste but they belong to whole of humanity.
@pravinshirgaonkar67978 ай бұрын
@@bluesky2760 अगदी सहमत!
@parkashkulkarni32027 ай бұрын
ब्राह्मण द्वेष पसरविण्याचे काम करून स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये विकृत इतिहास मांडणारे यांना सन्मानित चपराक
@yogeshshevate69548 ай бұрын
शरद पवारांच्या पाळीव इतिहासकारांनी कोकाटे खेडेकर या माफीवीरांनी रचलेल्या कहाण्या मुळे आताची परिस्थिती उद्भवली आहे
@prasadkulkarni45178 ай бұрын
पाळीव इतिहासकार कोकाटे आणि माफी वीर खेडेकर यांनी थोडे दिवस भोसले साहेबांच्या घरी पाणी भरण्यासाठी रहावे म्हणजे इतिहास अभ्यास आणि संशोधन कसे करायचे याचे शिक्षण घेता येईल.
@ganeshbangale29748 ай бұрын
कोकाटे साहेब आणि खेडेकर साहेब यांनी खरा इतिहास पुराव्यानिशी समोर आणला आहे
@prasadkulkarni45178 ай бұрын
@@ganeshbangale2974 म्हणजे भोसले साहेब सांगत आहेत तो खोटा इतिहास आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
@narendrapatil34508 ай бұрын
जास्त अक्कल आली का तुला
@mukund18268 ай бұрын
मी एक मराठा आहे आणि मी म्हणतो कोकाटे आणि खेडेकर यांनी मराठ्यांचा इतिहास विकृत केलं आहे @@ganeshbangale2974
@laxmankhamkar90437 ай бұрын
सर आपण शिवरायांचा अपरिजीत इतिहास माहिती करून देत आहात, ऐकताना अंगावर शहारे उभे राहत होते आपणास मनापासून मानाचा मुजरा 🎉
@aravindpathak31628 ай бұрын
रामदास स्वामी बद्दल संशोधन करून व्हिडिओ तयार करावा ही विनंती
@Sachin980983 ай бұрын
To nalayak ani nich hota
@manishasakalkar98033 ай бұрын
मी ब्राम्हण आहे म्हणून हा व्हिडिओ आवडला असे नाही...... खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते..... खेडेकर सारख्यानी केवळ प्रसिद्धी साठी विकृत इतिहास लोकांपर्यंत पोहोंचविला.... आम्ही सर्व जण शिवाजी महाराजांना दैवत मानतो.... वेदना तेंव्हा होतात जेंव्हा अफजल खान.... औरंग्या.... असे हिरो.....केवळ ब्राम्हण द्वेषाने .... पुढे आणले.... तो खेडेकर तर खूप .....😮😮
@Sachin980983 ай бұрын
तुम्ही लोक खूप कपटी आणि आयते खाणारे आहा मंदिरात दानपेटीतील दान चोरणारे
@Jkrishna28 ай бұрын
धन्यवाद गुरुजी तुमच्या प्रयत्नांनी बहुतेक महाराष्ट्रातील जाती वाद नष्ट होण्यात मदत होईल मला तुमचे कार्य खूप आवडते पुन्हा एकदा धन्यवाद
@pravinshirgaonkar67978 ай бұрын
सहमत! पण दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी दोन समाजांत जातीय विष पसरवणारे राजकारणी आहेत तो पर्यंत असे प्रयत्न यशस्वी होण्यात अडथळे येतच राहणार!
@bhanudasgalande14237 ай бұрын
सरजी आपण दिलेली सत्य माहिती मनाला खुपच भावली आपण सर्वानी ब्राह्मणदवेश करु.नये
@ShriMS-xc2dt7 ай бұрын
Tumache kautuk karave tevdhech thode❤
@rajendrasudhakarvaishampay29802 ай бұрын
प्रवीण काका,आपण हा विषय मांडून छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्य साठी प्राण पणाला लावून कामगिरी बजावलेल्या ब्राह्मणांना न्याय दिलात,ह्या बद्दल आपले अभिनंदन. नाहीतर आज सर्वत्र अनाजीपंतांना शिव्या देण्याची लाटच आली आहे. सुंदर आणि सुसूत्र मांडणी
@user-96k29 күн бұрын
मग अशा चांगल्याची बाजू घ्याची ना.. कशाला अण्णाजी पंतांची बाजू घेतअसता??
@vipulmore75648 ай бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय उपयुक्त, दडलेला इतिहास आपण अभ्यासाने समोर आणत आहात.. आपले विशेष कौतुक भोसले सर. अज्ञात इतिहास संशोधन कार्य, त्यासाठी चां व्यासंग, प्रचंड मोठा आवाका, सहज ओघवती भाषाशैली.. एकूण परिणामकारक.. संशोधन
@PrabhakarSalunkhe-cu3dv7 ай бұрын
भोसले सर, आपले शिवचरित्र कथन खूप रंजक आणि माहिती पूर्ण आहे.ऐतिहासिक पुरावे ऐवज सप्रमाण दाखवून महाराज यांचे चरित्र सांगितले आहे.
@renukadaskulkarni78987 ай бұрын
अपरिचित ब्राम्हण विरांची माहिती दिल्याबद्दल आपले आभार.
@RajanPandit-iv1kt8 ай бұрын
इतिहासाची दुर्लक्षित पाने अतिशय सुंदर पद्धतीने आपण उलगडून दाखवत असता सर 🙏🏻
@vaishalinayakawade65608 ай бұрын
इतिहास अभ्यास आणि इतिहास कथन यातील तटस्थता महत्व पूर्ण व आवश्यक.आपणास धन्यवाद सर.
@rajendrasinhnaiknimbalkar378 ай бұрын
राजकारणी लोकांनी ब्राह्मण जातीच्या लोकांना निष्कारण बदनाम करु नये. स्वराज्य उभारणीत सर्वांचा त्याग आहे. राजकारणी लोकांनी समाजात दुफळी निर्माण करू नये. जय शिवराय.
@shirishbapat1817 ай бұрын
A very good narration of bravery of Brahmin warriors under Chatrapati Shivaji Maharaj. The greatness of Chatrapati shivaji Maharaj is not only his bravery but his leadership by which he used people of all castes for building his Swarajya. Brahmins also played very important roles of Soldiers, Subedars, Spy agents, Administrators, Khajindars, Secretaries, and Troop Leaders, and Gurus. Today's maratha leaders are casteists and lack these great qualities of Chatrapati Shivaji Maharaj. After indepedence of India first Param Vir Chakra and Mahaveer Chakra awardee brave warriors are brahmins. Also the only Indian astronaught to have gone to space was Sqn Ldr Rakesh Sharma, a brahmin Air Force Pilot. So request to our Maratha brothers- Please defeat this brahmin hatred carried out by some section of Marathas saying we will finish brahmins in three minutes. Such brahmin hatred must stop because brahmins don't hate other castes but they keep good relations with persons of all castes. JAI HIND. JAI MAHARASHTRA.
@sunilnarkhade42537 ай бұрын
📌Unsang Hero चिमणाजी व बापाजी देशपांडे 🚩🙏🚩
@vilasatre5593Ай бұрын
अतिशय सुंदर आवडले महाराजांच्या काळात जातीभेद नव्हताच. म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. वृत्तीच बदलून गेली❤❤❤
@pravinshirgaonkar67978 ай бұрын
प्रवीण सर,ह्या अभ्यासपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!
@environmentalhealthsafetye1048 ай бұрын
शिवप्रेमी संघटनानी सरकारकडे या समाधीच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न करावेत.मराठ्याना लाजवून टाकतील एवढं शौर्य पाहून थकीत झालो.जय भवानी जय शिवराय.
@MaratheShahiPravinBhosale8 ай бұрын
मराठ्यांना मधे घ्यायचे काय कारण?
@harihareshwaraashrit7708 ай бұрын
'मराठ्यांना लाजवील' असे म्हणणे हा सरळ सरळ शिवरायांचाच अपमान आहे हे तुम्हाला कळते का? काही कारण नसताना अशी द्वेषपूर्ण कॉमेंट करण्याचे कारण काय?
@trimbkeshwar8 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale द्वेषपूर्ण कमेंट,,,,,, यातून त्यांना मराठा ,ब्राह्मण वाद निर्माण करावयाचा आहे, जे शिवरायांसोबत लढले ते अमर झाले, हर हर महादेव,,,,,
@pritambhopale68188 ай бұрын
हाच तर problem आहे आपला. हे काही जाती पातीच काम नाही. हे शिवकार्य आहे.
@harihareshwaraashrit7708 ай бұрын
@@pritambhopale6818 हो बरोबर आहे तुमचे. हे जे कोण द्वेष पूर्ण जातीवादी कॉमेंट करणारे आहेत त्यांनी 'मराठ्यांना लाजवेल' अशा शब्दप्रयोग करण्यापूर्वी ज्यांनी या दोन ब्राम्हण स्वराज्यविरांचा इतिहास उजेडात आणला ते प्रवीण भोसले सर स्वतः मराठा आहेत या उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे होती.उलट अशी कॉमेंट करून त्यांनाच दुखावले.
@paragjahagirdar76643 ай бұрын
भोसले सरकार खुपच सुंदर माहिती व विवेचन,आज ईतिहासातील एखाद्या पात्राचा नामोल्लेख करुन ज्या पद्धतीने संपुर्ण समाजच आरोपी म्हणुन समोर आणण्याचे प्रयत्न होत आहेत त्यास हे एक चोख ऊत्तरच आहे. आज काळ बदलला वेळ बदलली पात्रे बदलली पण आपण हिंदु म्हणुन एक झाले पाहिजे व हिच काळाची गरज आहे.आपली माहिती ही त्यासाठी मैलाचा दगडच ठरणारी आहे. आपले मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@lekhaksunildesai35388 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली. काही लोक जाणीव पूर्वक जातीयवादाला खतपाणी घालणारा इतिहास सांगतात. पण आपण मात्र सत्यावर भर देता. ही गोष्ट खूप चांगली आहे. जय शिवराय
@nandkumarvechalekar89707 ай бұрын
Your contribution is good and high-level in respect of Maratha Empire. All society was united and there was no casteism
@dixitsantosh224 күн бұрын
प्रवीण सर मनापासुन धन्यवाद आजकाल सोशल मीडिया वर फक्त अनाजी पंत आणि कृष्णा जी भास्कर ही दोन नावे घेऊन सतत ब्राह्मण समाजाची सतत हेतळणी होते आहे!त्यात आपण हा विडिओ बनऊन आमच्या समाजाला कुठे तरी धीर दिलात त्यां बद्धल आपले आभार 🙏
@balasahebchavan68807 ай бұрын
खूप छ्यान माहिती
@ravindratambolkar33462 ай бұрын
खरच आज पर्यत माहीती नसलेली माहीती मिळाली धन्यहो जगदंब🙏
@udaykumarjoshi413615 күн бұрын
खुप खुप अभ्यासपूर्ण कथन आहे अजूनही ऐकायला मिळत राहील ही अपेक्षा बाळगतो
@secretsociety21637 ай бұрын
सगळेच ब्राम्हण अण्णाजी दत्तो आणि कृष्णजी भास्कर सारखे नसतात हे कधी कळणार आपल्या राज्यातील बहुसंख्य लोकांना देव जाणे.
@sudhir63077 ай бұрын
अहो तसेच ना सगळे मराठे जावळीचे मोरे,सिंदखेड राजाचे जाधव सारखी नाहीत.आम्ही ब्राम्हण समाजाबद्दल आदर बाळगुन आहोत. भुंकणारी करामतीकरची चेली आहेत.
@ameykarambelkar61077 ай бұрын
कृष्णाजी भास्करशी संबंध नाही
@amolbhagwat90753 ай бұрын
सर्व मराठे तरी कुठे शिवाजी महाराज यांच्या सारखे असतात?
@Sachin980983 ай бұрын
देव नसतो बाळा
@vasudevabhyankar1949Ай бұрын
Dhanyawad Bhosale sir Jay Shreeram
@sayajibhosale72556 ай бұрын
आज पर्यंतच्या राजकीय लोकांनी जर शिवछत्रपतींचा खरा इतिहास जनतेसमोर मांडला तर सर्व जातीभेद विसरून समाज आनंदाने राहिला असता
@vikasbarahate9997 ай бұрын
भोसले साहेब तुम्ही शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची माहिती तारीख व वार सकट देत असताना भान विसरायला होते, आणि या स्वराज्याच्या उभारणीमध्ये ब्राह्मणांचा खारीचा का होईना वाटा होता, हे आज तुमच्यामुळे कळते आहे, तुम्ही लवकरात लवकर चांगल्या मराठी चैनल वरती येऊन पहिल्यापासून स्वराज्याचा इतिहास सांगावा अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
@vijo24022 ай бұрын
फारच कमी जणांना हे माहिती असेल. आपण हे सर्वज्ञात करून दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!!
@saiecorp56468 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे...किती तरी अपरिचित गोष्टी कळल्या...धन्यवाद
@sudhirsawardekar2414Ай бұрын
नमस्कार सर फारच आपला सखोल अभ्यास करून जी आम्हाला महाराज्यांची व त्याच्यासाठी प्रणाची बाजी लावणाऱ्या सवंगड्यांची व सर्व मावळ्यांची उत्तम माहिती सादर करता त्या बद्दल आनेक अनेक नमस्कार आणि म्हणूनच आम्ही म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है जय शिवराय जय शंभूराजे
@yogeshpalkhe46248 ай бұрын
Respected Sir , Khupach Zabardast Mahiti Sangitli Aahe...!!! Tya Baddal Aaple Manapasun Dhanyawad...!!! Shrimant Chhatrapati Shri Shivaji Maharaj Yanni Swarajya Sthapn Kele Te Sagle Hindu Dharmatil Saglya Jatinna Gheun Kele...!!! Hach Khara Itihas Aahe Sir...!!!
@padmakarborkar54368 ай бұрын
देशपांडे वंशजा नि समाधीसाठी एकत्र यावं.
@mmdmmd67238 ай бұрын
Barobar
@SANTOSHDESHPANDE-r9e8 ай бұрын
आपण कोण आहेत कृपया परिचय द्या वी ही विन्ती
@creditafinancials2676Ай бұрын
मी एक ब्राह्मण आहे आणि इथे एकच सांगू शकतो की आम्ही सदैव शिवरायरुपी समस्त मराठा समाजाचे खंबीर साथीदार आहोत, महाराष्ट्रात राज्य मराठ्यांनी च करावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व आम्ही सदैव त्यांना बाजीप्रभूंसारखी साथ देऊ 🙏🚩 शरद पवारांनी कितीही विष कालवले तरी खरे मावळे या जातीपातीच्या विषाला भिक घालणार नाही. महाराष्ट्र टिकवायचा असेल तर मराठा व ब्राह्मण एकी राहिलीच पाहिजे 🚩🚩🚩 कारण जेव्हा ब्राह्मण मराठा एकी होती तेव्हाच महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात. तो सुवर्णकाळ परत आणण्यासाठी ब्राह्मण मराठा एकीकरण झालेच पाहिजे आणि हेच नेमके शरद पवार आणि काँग्रेस ला खटकते, जर मराठा आणि ब्राह्मण एकी झाली तर महाराष्ट्राचा सुवर्णकाळ येईल आणि महाराष्ट्र संपूर्ण भारतात एक क्रमांकावर राहील, सर्व बहुजन रयत सुखी राहील
@NitinMaheshwari-r3d2 ай бұрын
🇮🇳🚩🌹🌹🙏 खूप सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती जय छत्रपती शिवराय 🙏🙏
सर तुमचे खूप खूप मनापासून आभार. या गोष्टीवर प्रकाश कधी टाकलाच गेला नाही. 🙏🌹🙏🙏
@mohanraokulkarni96888 ай бұрын
🕉 अप्रतिम व्हिडिओ आहे सर आजकाल विकृत विसंगत मनोनीत कल्पीत माहिती तयार करून इतिहास म्हणून सांगीतली जात आहे त्यामुळे इतिहास हा कपोल कल्पीतच राहील याची खंतच वाटत राहते 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@satishrajguru997 ай бұрын
Thanks for very rare and useful information.....!!!
@DharmaBharati2 ай бұрын
आपणास मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन 🙏🌹
@Umesh-qb2wd3 ай бұрын
अतिशय उत्तम प्रकारे मांडणी केलीत, अपरिचित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. महाराजांना आणि चिमणा जी बापूंना मानाचा मुजरा. ❤❤❤
@veganube596313 күн бұрын
ह्या वीर बामनांना मानाचा मुजरा ❤❤❤❤
@pravinthakur98818 ай бұрын
🌷🚩जय भवानी ।🙏 🌷🚩जय जिजाऊ, जय शिवराय। 🙏 भाऊसाहेब राम राम, आपल शिवराय आणी इतिहास बाबत सप्रमाण शिवराय ऐकून मन भारावून जात, आपल चॅनल खुप छान असुन ज्ञानवर्धक आहे , आपले आभार । 🙏
@surkul7 ай бұрын
फारच छान!आपण फार छान कामगिरी सुरु केली आहे.आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.
@diliptambekar36198 ай бұрын
सर खुप सुंदर माहितीदिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@durgadasdeshpande17223 ай бұрын
नमन त्या वीरवर्यांना. अज्ञात इतिहासाची ओळख करून दिली म्हणून आपणांसही खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र -जय शिवराय.
@rockstarmj20693 ай бұрын
भोसले साहेब आजपर्यंत ब्रह्मणांविरुद्ध फक्त द्वेषाची गरळ ओकली जात असताना आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल हे मन:पुर्वक धन्यवाद 😊🙏🙏🙏
@balkrishnashinde4633 ай бұрын
श्रीयुत गोखले साहेब, तुमचा व्हिडिओ बघताना, प्रत्यक्ष आपल्या समोर प्रसंग घडतोय, असं वाटतं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
@psm47277 ай бұрын
सुंदर
@satishchaudhari86388 ай бұрын
पुराव्या सकट सखोल माहिती सुरेख सादर केले आहे नमन करतो जय शिवराय
सर, अंगावर रोमांच आणणारा दडलेला इतिहास शिवप्रेमींच्या पुढे मांडल्या बद्दल खूप धन्यवाद!!! 🙏🙏🙏
@dilipbhide70897 ай бұрын
आपण अप्रतिमपणे इतिहास सांगता आहात.अभ्यास तर दिसतोच.स्वच्छ इच्छाही स्पष्ट दिसते.त्यामुळे मी आपला चैनेल नियमीतपणे ऐकतो.इतर अनेकही माझ्या सारखेच आपले समर्थक आहेत.
@gokoolgk60098 ай бұрын
सर आपण अगदी न्याय पूर्ण बोलता. वाटत आपल्या कडून श्री शिवरायच हे कार्य करुन घेत आहेत. ❤
@girishkirkinde50982 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती. आपणास धन्यवाद आणि आपले आभार
@vaijayantirisbud25673 ай бұрын
ही माहिती आम्हाला नव्हती या चैनल मुळे आम्हाला ते कळले आणि नवीन इतिहास समोर आला
@rkdeshpande10657 ай бұрын
आपल्या सत्यवानी बद्दल मनपूर्वक धन्यवाद. सद्य परिस्थिती लक्षात घेता व काही विक्षिप्त धोरणांची ,विचारांच्या सघटना व व्यक्ती कडून होणारी संभावित विरोध,हेटाळणी ची श्यकाता पाहता आपण दखवलेले धाडस आभिनंदन इय आहे तसेच या कृतीने आपण शिवरायांचे सच्चे मावळे व त्यांच्या विचारांचे खरे पाईक आस्ल्याचे सिद्ध केले आहे. या मुळे शिवकाळा प्रमाणे सामाजिक सलोखा परत एकदा निर्माण होईल ही आपेक्षा. आपले पुनशच्य मनःपुर्वक आभिनंदन.
खूपच छान ! सध्याच्या काळांत सत्याला स्मरून इतिहास मांडणारे तुमच्या सारखे फारच थोडे लोक राहिले आहेत .
@marutiabagole25678 ай бұрын
अतिशय मौल्यवान उपयुक्त माहिती
@kittupop7092 ай бұрын
नीर क्षीर न्यायाने आपण शिवरायांच्या इतिहासाच्या करत असलेल्या स्पष्टीकरणाची आज महाराष्ट्राला गरज आहे.आपले मानावे तितके आभार कमी च आहे..!! जय शिवराय.
@varadmalgundkar62237 ай бұрын
❤ जय भवानी। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव।
@sunilkelkar58862 ай бұрын
आपण किती छान विषद केलय आपण.नाहीतर काही उगाच ब्राम्हणास दोष देतात पण आपण सत्य ते कथन करता .खूप मनापासून आपले आभार. कारण काही नेते मंडळी दादोजी कोंडदेव , रामदास स्वामी यांना देखील ते शिवराय यांचे गुरू नाहीत असे म्हणतात. आपली माहिती खूपच चांगली.भावली.❤❤👌👌👌 इतिहास कसा निष्पक्ष असावा याचे ज्वलंत उदाहरण आहे.मनापासून आभार 🙏🙏🙏🙏