अफजलखान वाघनखाने फाडला की बिचव्याने की तलवारीने? तेरा पुरावे !

  Рет қаралды 109,840

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

प्रत्यक्ष शिवरायांच्याच काळातील तेरा महत्वाची वर्णने काय सांगतात?अफजलखान वाघनखाने फाडला की बिचव्याने की तलवारीने? तेरा पुरावे !
शिवरायांनी खान फाडताना वाघनख वापरलेच नव्हते?
'शिवरायांनी अफझलखानाला कसे फाडले' याचे वर्णन खुद्द शिवपुत्र छत्रपती शंभूराजे, शिवरायांचे राजकवी, औरंगजेबाचे तीन लेखक, शिवरायांचे दोन अधिकारी, समकालीन शाहीरांचे दोन पोवाडे, एका सरदारांचा करीना,
डच-इंग्रज, इटालियन प्रवासी अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींनी केलेले आहे.
या सर्व वर्णनांतून 'खानाला फाडताना शिवरायांनी वाघनख वापरले होते की नव्हते?' या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळते. काय आहे हे उत्तर? जाणून घ्या या भागात! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#Vaghnakh #वाघनख #TigerClaw

Пікірлер: 305
@Sateesh7777777777777
@Sateesh7777777777777 3 ай бұрын
आपला अभ्यास अप्रतीम आहे. आणि उपयुक्त सुद्धा आहे.
@annasahebchavan5877
@annasahebchavan5877 3 ай бұрын
खूपच आपरीचित्त इतिहास सांगितला जय शिवराय
@satishjoshi8119
@satishjoshi8119 Жыл бұрын
प्रविणजी खूप खूप धन्यवाद, असाच खरा पुराव्यानिशी इतिहास सर्वसामान्यना जनतेला माहिती करून दिल्या बद्दल आपल्याला त्रिवार प्रणाम .
@amitkandekar-hk4sb
@amitkandekar-hk4sb Жыл бұрын
तुम्ही मांडलेली मुद्दे खुपच छान . पण आपण सर्वांनी अशा वाद वधिवणाऱ्या गोष्टींचा विचार नकरता शिवाजी महाराजांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे जय शिवराय
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 Жыл бұрын
शिवरायांच्या हिमालयाएवढ्या कर्तुत्वाला नमन
@anaghajog9786
@anaghajog9786 7 ай бұрын
मुद्देसूद पुराव्यासह कथन केलेल्या इतिहासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@bharatkumarpawar1836
@bharatkumarpawar1836 10 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण, अभिनंदन आणि आभार. मला वाटते, महाराज अत्यंत चाणाक्ष असल्याने खानाला मारण्यासाठी ते कोणताही हात रिकामा ठेवणार नाहीत. त्यामुळे बिचवा आणि वाघनख ही दोनही हत्यारे वापरली गेली असावीत. तसेच आतडी बाहेर आलीत ती वक्राकार हत्याराने शक्य आहे.
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
अप्रतिम. नेहमीप्रमाणेच पुरावा दाखवून सिद्ध केले. आपल्या परिश्रमाने खरा इतिहास बाहेर येत आहे.
@tigersofindia1947
@tigersofindia1947 Жыл бұрын
अफजलखानाला फाडला हेच महत्वाचे❤
@amrutinamdar8817
@amrutinamdar8817 2 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण.
@sanjaygaikwad6247
@sanjaygaikwad6247 Жыл бұрын
खूपच छान माहिती व सुंदर आपण सादर केले त्या काळच्या वेगवेगळ्या लेखकांची मत लोकांसमोर विस्तृत मांडली व सर्व इतिहास समजला धन्यवाद भोसले साहेब ‼️⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@devendramittal5773
@devendramittal5773 10 ай бұрын
जय छत्रपती शिवराय, हर हर महादेव 🙏🏻🚩🕉️
@vishalkale1000
@vishalkale1000 Жыл бұрын
अगदीच खरी माहिती सांगितली आहे. धन्यवाद भोसले सर.
@kirankokani3690
@kirankokani3690 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे पुरावेसिध्द!जय शिवराय!🙏
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale Жыл бұрын
खूब छान, काही गोष्ट ईतिहासात नाही म्हणून ते झाले च़ नाही, अस नाही दंत कथा नेहमी असत्य असतात अस नाही
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 5 ай бұрын
*आपल्या सारखे समजदार फारच कमी इतिहास प्रेमी आहेत* 🚩🙏🚩🚩🏹⚔️🛡
@anilmahadik7217
@anilmahadik7217 Жыл бұрын
चांगली माहिती पुराव्यानुसार दिली आहे..... धन्यवाद..
@trishulkorde6796
@trishulkorde6796 11 ай бұрын
3:00 💯 true info.. jay jijau jay shivaray
@sushigama671
@sushigama671 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर ❤
@snehawad3930
@snehawad3930 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩🚩 पुराव्यानिशी सुंदर सादरीकरण ... छान माहिती . 🚩🚩🙏जय शिवराय 🙏🚩🚩
@keshavmaske9247
@keshavmaske9247 Жыл бұрын
सर हा भाग खूप आवडला. तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत पुराव्यानिशी योग्य मांडणी करून विश्लेषण केले आहे.
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 Жыл бұрын
खरय सर ,पगडींच्या अभ्यासू व्यासंगी वृत्तीबद्दल योग्य निरिक्षण .धन्यवाद .
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर माहिती दिली 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 5 ай бұрын
*मराठे शाही पेक्षा हिंदवी स्वराज्य ही व्यापक व सर्वसमावेशक शब्द/ संकल्पना आहे*
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 5 ай бұрын
महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झाली ती मराठेशाहीच. तिचे ध्येय हिंदवी स्वराज्य म्हणता येईल.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 5 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale *ओके* *पण मराठा ही एक जात समजली जाते* *आरक्षणाचे रणकंदन माजले आहे* *अन्य जातीतील महाराष्ट्रियन माणसं स्वत:ला मराठा म्हणून घेत नाहीत*
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 5 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale इंद्रजीत सावंत व बी 'ग्रेडी द्वेषाभिमानी लोकं उलट सुलट बोलत असतात त्या बद्दल आपले मत काय। वाघ नख्यांबाबत चा आपला विडियो पाहिला 🙏🙏🚩 आपले सर्वच विडियो खुपच छान अगदी *"ऐतिहासिक पुराव्यां सह"* 🚩🙏🙏आपली मेहनत 🙏🙏🚩 🚩🙏जय शिवाजी जय माय भवानी 🙏🚩
@Sateesh7777777777777
@Sateesh7777777777777 3 ай бұрын
मराठे याचा समानार्थी मारवाडी, गुजराती हे प्रदेश निर्देशक शब्दाप्रमाणे घेणे योग्य.
@dilipkulkarni51
@dilipkulkarni51 Жыл бұрын
खूप छान माहिती. अस वाटत की वाघनख व बीचवा दोन्ही वापरले असावे.
@vaibhav7496
@vaibhav7496 Жыл бұрын
खूप विस्तृत माहिती देता तुम्ही सर. धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 Жыл бұрын
महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भोसले सर.
@sureshdamle2917
@sureshdamle2917 Жыл бұрын
धन्यवाद. अत्यंत स्पष्ट निवेदन.
@PankajBhave
@PankajBhave 5 ай бұрын
Thanks a lot Sir, for clearing all doubts and new eyesight to everyone to think and talk about any incidents... about history as well as normal life....
@surajlade8178
@surajlade8178 Жыл бұрын
सर आपण पुराव्यानिशी खूप छान माहिती देता आभारी आहे🙏🙏🙏
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 Жыл бұрын
Khari mahiti puravya sahit malali Afajal khanala kase marale shivaji maharajani apale abhinandan dhanyavad jai shivaray jai bhim jai savidhan .💐💐🙏
@abrahamkamble6915
@abrahamkamble6915 3 сағат бұрын
अगदी स्पष्ट सर
@sachinmohite6531
@sachinmohite6531 4 ай бұрын
Jay Bhim Jay Shivaji.
@vishnumane6273
@vishnumane6273 Жыл бұрын
अतिशय सुंदर सर
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 Жыл бұрын
श्री भोसले साहेब नमस्कार , हॕटस आॕफ ! जबरदस्त विश्लेषण . सेतू माधवराव पगडी सुध्दा खूप छान विवरण अफजलखान प्रसंगाचे केले आहे. धन्यवाद सर !
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
ते अत्यंत साक्षेपी संशोधक अभ्यासक होते.
@JayshingJadhav-n2t
@JayshingJadhav-n2t 5 ай бұрын
Khup chan vishleshan sir.
@sachinankushrao5684
@sachinankushrao5684 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाची मजबूत पकड ढिली करण्यासाठी वाघ नख वापरले असावे, व नंतर बिचव्याने खानचा कोथळा बाहेर काढला असावा...
@f6_tanart737
@f6_tanart737 Жыл бұрын
आपला अभ्यास विवेचन फारच कोवतुकास्पद
@mohanwaghmare191
@mohanwaghmare191 Жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद ❤❤
@shubhamdinde3097
@shubhamdinde3097 10 ай бұрын
खूप छान, धन्यवाद
@gopalneole3005
@gopalneole3005 Жыл бұрын
जसा अफझलखान बिचवा वापरतो म्हणून शिवाजी सुद्धा वापरु शकले असतील
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 10 ай бұрын
Great information Pravin ji
@sushilvarma1939
@sushilvarma1939 10 ай бұрын
अफझलखानाचा विजय व्हावा म्हणून काही ब्राम्हणांनी कोटीचंड यज्ञ केला होता म्हणे... हे खरे की खोटे... कृपया यावर व्हिडीओ बनवा 🙏💐🙏
@vbh4315
@vbh4315 10 ай бұрын
Tase tar barech marathe suddha rajanchya virohat hotey.
@creditafinancials2676
@creditafinancials2676 3 ай бұрын
ए गपे सुशील बांडघ्या, वर्मा नावाचे फेक अकाउंट बनवून हिंदू जाती जाती मध्ये भांडण लावू नको येडझाव्या.
@manishchawhan6758
@manishchawhan6758 Жыл бұрын
Aaplya maharashtracha itihas punnah ekda puravya nishi lihava ch lagel... Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai...Jai Bahvani ...Jai Shivaji...🚩🚩🚩
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 Жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज यांनी वाई ते महाबळेश्र्वर परिसरातील स्थानिक लढवय्ये सरदार यांचा सहभाग करून धेतले यांचा दुलॅक्षित झालेला इतिहास सादर करावा
@envirotechconsultantsengin6050
@envirotechconsultantsengin6050 Жыл бұрын
खरे आहे
@sureshsurve2337
@sureshsurve2337 Жыл бұрын
Sir aapan khup abhyas kela aahe aapan khup savistar itihas kathan karata. dhanyawad
@prashantpatwardhan6050
@prashantpatwardhan6050 Жыл бұрын
Sir, aapan dilelya aiteehasik bahumol puravyasahachya mahitee baddal manahapurvak dhanyawad.
@surajdhangar8594
@surajdhangar8594 Жыл бұрын
खर आहे सायब धन्यवाद 🙏
@balaSS3272
@balaSS3272 Жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण
@vandanaabhade8885
@vandanaabhade8885 7 ай бұрын
2:39 ते 3:15 अगदी बरोबर
@jetpacguy
@jetpacguy Жыл бұрын
Khup chhan Pravin ji
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप छान माहिती, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@praveshutekar3120
@praveshutekar3120 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर ❤
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@vishwasbhise1531
@vishwasbhise1531 Жыл бұрын
अगदी वस्तुनिष्ठ माहिती
@ravindranathghadi9537
@ravindranathghadi9537 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण vaktavyaa बद्दल खूप खूप धन्यवाद.
@Rajashree-4
@Rajashree-4 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🚩
@dhangariitihas
@dhangariitihas Жыл бұрын
अतिशय मुद्देसूद माहिती दिली सर..
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 Жыл бұрын
सर इतकी माहिती इतिहासाच्या पुस्तकात नाही. महाराष्ट्र शासन चुकीची माहिती देवून दिशा भुल करीत आहे.एवढी मुद्दे सुद माहिती आज पर्यंत कोणी ही दिली नाही. जय महाराष्ट्र.....
@ग्रहदीपिका
@ग्रहदीपिका Жыл бұрын
सध्याच्या सरकार वर घसरू नका! वाघनखांनी कोथळा काढला होता की बिचवांनी जखमी केले होते ते या इतिहासकारांच्या आधीही स्वर्गीय निनाद बेडेकर सरांनी बिचवा वापरल्या असं परमानंद नेवासकरांच्या शिवभारतात आहे असं आवर्जून सांगितले आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
पुरावे काय सांगतात तेच सत्य मानायचे असते
@ग्रहदीपिका
@ग्रहदीपिका Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale मग आरक्षण मोर्चावेळी व्हाट्सअप वर शंभर किलोचा भाला वापरतो तो संभाजी, चोवीस तासात दिल्लीहून पुण्याला घोडा फेकतो तो संताजी (सुपरफास्ट एक्सप्रेस सुद्धा जास्त वेळ घेते) असले मेसेज फिरवले गेले त्याला आधार काय होता? म्हणजे भ्रमात जगण्याचा वा भ्रम पसरविण्याचा हा अट्टाहास कशासाठी? असं काही नसतं बरं का,अशी कान उघडणी कोण करणार? खरा इतिहास कोण सांगणार?
@shankarshinde9878
@shankarshinde9878 Жыл бұрын
Labad an Khodarda itihas tadnya Khodarda kuthcha 😂😂😂
@saudagarbevnale9448
@saudagarbevnale9448 Жыл бұрын
VERY IMP INFORMATION JI SIR ❤
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला,ह्या प्रसंगावर अनेक मते -मतांतर होते,मात्र भोसले सरांनी अगदी तर्किकरित्या स्पष्ट करुन दाखविले. माझ्या मते ह्या प्रकरणावर अखेरचा पडदा पडला असे म्हणण्यास हरकत नसावी.🙏🙏👍
@LovekumarMaharajan
@LovekumarMaharajan Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
खूपच सुंदर सर‌...
@ganpatbhadale9104
@ganpatbhadale9104 10 ай бұрын
Sir Jiva Mahale v Kanhoji Jedhe yanchi samadhi jya Ambavade gavat aahe. tya gava vishayi Kahi mahiti milel ka. Uplabdha aslyas ti sangavi/ mandavi.
@kavisureshmukadam6952
@kavisureshmukadam6952 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@sunilpatekar-fitnesspersonaltr
@sunilpatekar-fitnesspersonaltr 10 ай бұрын
अतिशय छान माहिती
@prathameshshirtode7358
@prathameshshirtode7358 Жыл бұрын
या महितीतून आम्हाला समजलेला सारांश वाघ नख आणि बिचवा दोनी ही होते, परंतू काही ठिकानी फक्त बिचवा शब्द आलेला आहे ज्याला अनेक नावे आहेत त्यातच सारा गोंधळ आहे. जय श्री शिवशंभू छत्रपती महाराज, जय जिजाऊ जय शिवराय ❤👑👑🧠💪🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐
@sujitpatil2500
@sujitpatil2500 Жыл бұрын
Khup chan
@sureshpawar2831
@sureshpawar2831 Жыл бұрын
जय शिवराय भोसले साहेब 🙏🙏🙏 सुंदर माहिती 🚩🚩🙏🙏
@amitnidhalkar1528
@amitnidhalkar1528 Жыл бұрын
Aaplya Mukhatun Maharajyancha Itihas Aikne ani Shikne mhanje amha ShivPremin sathi ek Parwani ch aste.. ❤❤❤🙏🙏🙏
@anishshah426
@anishshah426 4 ай бұрын
વાઘ નો હે ખાનગી શસ્ત્ર આહે મનુ સઘળા હી માહિતી હે ઉઘડ આહે!🇮🇳🌞
@kirankamble9397
@kirankamble9397 Жыл бұрын
फाडला है महत्वाचे आहे कशाने फाडला हे तुमचे आमचे विचार आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
विचार बिचार कशाला? पुरावे आहेत की.
@envirotechconsultantsengin6050
@envirotechconsultantsengin6050 Жыл бұрын
शुद्ध तर्क. छान माहिती
@narendratendolkar261
@narendratendolkar261 10 ай бұрын
माहिती चांगली दिली. सुरुवातीला वाटले आपण काही वेगळे सांगणार आहात. परंतु माहित असलेल्या घटनाच पुराव्यानिशीसांगितल्या. खानाला कोणत्याही शस्त्राने असू दे त्याला फाडला आणि कोथळा बाहेर काढला हे महत्वाचे. आणि काही लोक जाणीव पूर्वक, हेतूपूरस्पर वेगळे सांगतात, खोटे सांगतात हे म्हणणे बरोबर वाटत नाही.
@vijayshivathare86
@vijayshivathare86 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण मत. सहमत.👌👌👌
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 Жыл бұрын
Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩
@sudhakarbhavsar3710
@sudhakarbhavsar3710 Жыл бұрын
Nice information like thanks 👍
@Peaceful_life28
@Peaceful_life28 10 ай бұрын
कसा का असेना अफझलखान फाडला हे महत्वाचे. जय जिजाऊ जय शिवराय
@mahammadinamdar9932
@mahammadinamdar9932 11 ай бұрын
छ.शिवाजी महाराजाच्या पदरी किती मुस्लीम सैनिक होते. या विषयावर सविस्तर व्हिडीओ करावा. ही विनंती🙏
@sachingaichare4599
@sachingaichare4599 Жыл бұрын
Very point to point information 🙏
@DilipAwale-kr5mp
@DilipAwale-kr5mp Жыл бұрын
सर, आपण फार तळमळीने, अभ्यासपूर्ण व निःपक्षपाती विश्लेषण करून निष्कर्ष देता. यात वाघनखं नव्हती असा वाद निर्माण करणारे तथाकथित तज्ञ व त्यांचे पाठीराखे यांचे उद्देशच वेगळे आहेत. ते राजकीय उद्देश आहेत. वाघनखे तुम्ही आणवताय, म्हणून मग आम्ही ती खोटी म्हणणार, कारण तुम्हाला काही श्रेय व राजकीय फायदा मिळू नये, असे ते उद्देश आहेत.... आपण ते दुर्लक्षित करून असाच साधार निष्कर्ष सामान्य लोकांसाठी मांडत जा. ते खरे महत्त्वपूर्ण कार्य आहे जे आपण करताय.
@shreyashwakle6417
@shreyashwakle6417 Жыл бұрын
Jai hind Jai Shivaji
@virajsalunkhe8580
@virajsalunkhe8580 Жыл бұрын
👍Good research sir!!
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 Жыл бұрын
*प्रतापगड किल्ल्यावर झालेल्या महायुध्दात वाई पाचगणी महाबळेश्र्वर येथील सरदार पराक्रमी यौद्दा यांचा सहभाग होता याचा इतिहास सादर करावा
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 11 ай бұрын
Nice Video.
@shrikantkedekar3451
@shrikantkedekar3451 Жыл бұрын
He sambu mahadev janmle hote bhawani matech putra jai sriram
@dushantrajbhandare2654
@dushantrajbhandare2654 10 ай бұрын
शिवराय खरोखरच होते का? की ही नुसती कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालेली संकल्पना आहे
@RAJ125rv
@RAJ125rv Жыл бұрын
प्रविनजी, शिवरायांच्या राज्याभिषेका विषयी कृपया विडिओ बनवा.त्यात दोनदा राज्याभिषेक झालेत काय? पुरोहितांनी महाराष्ट्रात विरोध केला काय? शिवरायांना टिळा गगगभट्टाने कसा लावला? इत्यादी वादग्रस्त मुद्दे त्यात यावे.
@premjeetpatil96
@premjeetpatil96 Жыл бұрын
पहिला राज्याभिषेक झाल्यावर काही अपशकून झाले. असे सर्वत्र चर्चा होती. जसे की घोडा मरण पावणे, प्रतापगडावर भवानी मंदिरावर वीज पाडणे, अवघ्या 17 दिवसानंतर जिजाऊ साहेबांच्या निधन इत्यादी. त्यामुळे निश्चल पुरी च्या गोसाव्याकडून तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला. पण त्यावेळी लावजमा , गर्दी नव्हती त्याला इतिहासात फारसे महत्त्व नाही. आणि गागाभट्ट यांनी राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिला आहे ज्यात शिवराज्याभिषेक प्रसंग सांगितला आहे. पायाच्या अंगठ्याने तिलक लावला वगैरे असल्या गोष्टी नास्तिक आणि डाव्या विचार सरणीचे लोकांनी लिहिल्या.
@vivekvatve
@vivekvatve Жыл бұрын
NAMASKAR!
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला फाडला कशानेका होईना फाडला हे सत्य आहे परंतु सोबत असलेले जीवा सारखा मित्र सोबत होता अशी जीवंत शस्त्रे विसरता येणार नाही हे सोबतीच महत्वाचे ठरतात.
@shivramshirsekar2498
@shivramshirsekar2498 Жыл бұрын
👌SUNDER
@vijayjeetkhair929
@vijayjeetkhair929 10 ай бұрын
महाराजांच्या अती जवळच्या लोकांनी केलेले लिखाण महत्वाचे आहे. इतरांना याबाबत सविस्तर माहिती असणे, कसे शक्य आहे?
@jagdishramanathan2091
@jagdishramanathan2091 Жыл бұрын
Thankyou !❤❤
@sunilmhaske5593
@sunilmhaske5593 10 ай бұрын
तुम्ही जि माहिती दिली ति पुराव्या निशि दिली आहे काही लेखकांनी वाघ नखे हेतुपुरस्स गायब केले असावेत कारण ते वाघनखे हे मुस्लिम व्यक्तिने दिलेले होते महाराजांच्या काळजी पोटी जय शिवराय जय शंभुराजे जय भारत ✊
@laxmikantacharya4595
@laxmikantacharya4595 Жыл бұрын
राजकीय उद्देश्याने वाचाळपणे शिवद्रोह करणाऱ्या नीच लोकांनी महापाप करू नये 🚩⚔️🚩
@anilbokil9758
@anilbokil9758 Жыл бұрын
👍👌
@shivandro6936
@shivandro6936 7 ай бұрын
भोसले साहेब , खराखुरा इतिहास जनतेपुढे आलाच पाहिजे . पुरावे सुद्धा वस्तुनिष्ठ असले पाहिजे .अंधश्रध्दा युक्त पुरावे सादर करू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र .
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
अंधश्रद्धा तुमच्या डोक्यात असते पुराव्यात नसते.
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 10 ай бұрын
Aami. Ya. Mahitiwar vishwas. Tewanara. Nahi.
@ramnathzambare4808
@ramnathzambare4808 Жыл бұрын
एकदम झटपट व कमी जागेत खानाचे पोट वाघनखाने चिरणे शक्य नाही कारण बिचवा किंवा खंजीराने असे पोपट सहजच फाडता येणे शक्य आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
वाघनखाला बिचव्यापेक्षा कमी जागा पुरते.
@ishvershirsath525
@ishvershirsath525 Жыл бұрын
पुर्ण ताकदीने वाघ नख जरी पोटावर मारली तरी पोटाला चानलीच इजा करू शकता
@vivektulja4516
@vivektulja4516 Жыл бұрын
Very detailed, logical, unbiased analysis Sir. I too had this question, and I spoke with a doctor friend about it. He said to me that with waghnakh you can only scratch the skin, the wound caused by waghnakh can not be very deep. So, according to him, what Maharaj must have done is cut Afzal Khan's stomach with his bichwa, and then put his hand inside and pull out his intestines using the waghnakh. (Most historical accounts say that Maharaj pulled out Afzal Khan's kothla so there is no disagreement on this point.) This was an act that would have caused Afzal Khan's death sooner (by bleeding) or later (by infections). This explanation does not preclude the possibility that the first attack from Maharaj could have been with waghnakh, but it was perhaps no more than a distraction that allowed Maharaj to pull out his bichwa and stab Afzal khan.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
Distraction by sudden strike first is the key here. Injury small or big is not the issue.
@shrikantkedekar3451
@shrikantkedekar3451 Жыл бұрын
Donhi sastra waparli wagnakh v bichwa he satya ahe yaamulech he km housakt jai srirm
@jagdishgurav77
@jagdishgurav77 9 ай бұрын
सर नमस्ते.. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी आणि सत्य लोकांसमोर अनात आहात. त्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडे आहेत. मला एक माहिती विचारायची आहे. आणि ज्याबाबत लोकांमध्ये खूप मतमतांतरे आहेत. ते म्हणजे महाराजांच्या अस्थी आहेत का. आणि असतील तर त्या कुठे आहेत. काहीजण म्हणत आहेत की थोड्या अस्थी आमच्या कोल्हापूरच्या घराण्याकडे आहेत. ते सत्य आहे काय. कृपया मार्गदर्शन करावे.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड याने हे विधान केलते की छत्रपती ने वाघ नखे वापरले नव्हते काही दिवसांनी मनेल अफझल खान ला मारलेच नव्हते 😂😂😂😂😂😂
@नादगंगा
@नादगंगा Жыл бұрын
तो जितू शिवरायांन विषयी नेहमी काहींना काही टीका टिप्पणी करीत असतो
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
@@नादगंगा तरीपण मराठी लोक कोषारी ला च बोलणार 🤪🤪
@PradeepPaikane
@PradeepPaikane Жыл бұрын
@@नादगंगा tyana padmashree dyea
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 909 М.
शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?
12:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 55 М.
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН