उत्कृष्ट शिल्पकलेचा अविष्कार कर्णेश्वर मंदिर I Karneshwar Temple

  Рет қаралды 4,492

Sushant Patil

Sushant Patil

Күн бұрын

Пікірлер: 41
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
तुम्ही पाहिलयं का असं कोणतं वैशिष्ट्यपुर्ण प्राचीन मंदिर.. कमेंट मध्ये सांगा 😊
@simranrajsingh879
@simranrajsingh879 6 ай бұрын
Nice camera konta use krta
@vaibhavkorade2043
@vaibhavkorade2043 6 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ ग्राफी, तसेच मंदिरा बद्दलची मधली माहिती अप्रतिम 👌
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून धन्यवाद..
@sandeeppatil4970
@sandeeppatil4970 6 ай бұрын
अतिशय सुरेख आणि स्पष्ट वर्णन एखाद्या कलाकृतीच असेच चालू राहू द्या...... ❤
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 6 ай бұрын
अत्यंत सुंदर, शिल्पक ले चा उत्कृष्ट नमुना पहायला मिळा ला.डोळ्याचे पारणे फिटले.👍👌👌 आपले फार फार धन्यवाद. सुंदर vidio.
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून आभारी आहे... व्हिडिओ मित्रपरीचीतांमध्ये शेअर करा 😊🙏
@PranavJagtap-c1b
@PranavJagtap-c1b 6 ай бұрын
Content, videography आणि खूपच छान माहिती दिली साहेब.. 🙏🙏👍
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून आभार... शेअर करा व्हिडिओ 😊🙏
@sunilpowar3565
@sunilpowar3565 6 ай бұрын
Exllent Videography... Keep it up ❤
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
Thanks a lot 😊
@nitamitelu590
@nitamitelu590 6 ай бұрын
निवेदन खूप सुंदर आहे. व्हिडिओ ग्राफी पण खूप सुंदर आहे तुम्ही सुंदर सांगता व दाखवता त्याच्यामुळे लगेचच त्या स्थळाला भेट देण्याची इच्छा होते
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून धन्यवाद..
@suhaslande1369
@suhaslande1369 6 ай бұрын
सुशांत मस्तच कर्णेश्वर सप्तेश्वर संगमेश्वर ही सर्व मंदिरे अंदाजे 30 ते 32 वर्षांपूर्वी बघितली आहेत आज तू अगदी परिपूर्ण माहिती दिलीस ऐकत व बघत राहावे वाटले देवाकडे काही न मागता मंदिरात नुसतं बसलं अंतर्मुख झालं की सगळं भरून पावलं म्हणायचं धन्यवाद असेच चालू राहू दे
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून आभार ❤️🥰
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 ай бұрын
Apratim. Shilpa. Soundarya
@sanjaygaikwad3441
@sanjaygaikwad3441 4 күн бұрын
I watched many of your videos from Linz, Austria It's all awesome Nice narration skills
@sushantpatil4293
@sushantpatil4293 3 күн бұрын
Thank you very much sir..
@asavarimali6763
@asavarimali6763 6 ай бұрын
Mast thikan aahe
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
हो 🥰
@vijaykumarpatil-jo5vx
@vijaykumarpatil-jo5vx 6 ай бұрын
Content creator...bhari bhava ❤
@sanjaykulkarni6889
@sanjaykulkarni6889 6 ай бұрын
छान माहिती
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
धन्यवाद आपले मनापासून आभार..
@anilkarmalkar7883
@anilkarmalkar7883 6 ай бұрын
Content, Videography..... Best👍👍👍
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
धन्यवाद..
@prasadlomate7588
@prasadlomate7588 6 ай бұрын
Very nice
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
Thank you.. Please share this video with your friends and family..
@jayramlokhande7540
@jayramlokhande7540 6 ай бұрын
अप्रतिम, खरोखर अद्भुत कलाकृती आहे. सुंदर चित्रीकरण, योग्य आणि उद्भोधक अशी माहिती खूपच छान 👍 उत्तम सादरीकरण केले आहे. योग्य आणि माफक शब्दात केलेल्या वर्णणामुळे व्हिडिओच्या सौंदर्यात आजुन भर पडली आहे. ऐकताना व पाहताना स्वतः फिरून पाहात असल्याचा फील येतो,त्याही पेक्षा प्रत्यक्ष भेट देण्याची तीव्र इच्छा होते. खूप खूप अभिनंदन व असेच नवनवीन स्थळाचे सुंदर निसर्ग रम्य दर्शन व्हावे ही सदीच्छा 🌹👍👌👌🙏
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून धन्यवाद.. आभारी आहे ..
@AnshGosaviVlogs
@AnshGosaviVlogs 6 ай бұрын
Utkrusht chitrikaran
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
Thank you..
@prashantsurve1216
@prashantsurve1216 6 ай бұрын
माझ गाव संगमेश्वर आहे.मागच्या वर्षी गावाला भेट दिली होती. आज तुमचा व्हिडिओ बघुन गावाची आठवण आली.
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
मनापासून धन्यवाद..
@Walmik_Mahajan_6504
@Walmik_Mahajan_6504 6 ай бұрын
नाईस❤🎉
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
धन्यवाद..
@PoojaPatil-88
@PoojaPatil-88 6 ай бұрын
❤❤
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
❤️🥰
@vijaykumarpatil-jo5vx
@vijaykumarpatil-jo5vx 6 ай бұрын
Content Creator...bhari bhava ❤
@vijaykumarpatil-jo5vx
@vijaykumarpatil-jo5vx 6 ай бұрын
Content Creator...bhari bhava ❤
@sushantpatil4293
@sushantpatil4293 6 ай бұрын
❤️🥰
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН