Uttam Jankar UNCUT: सांगोल्याच्या सभेत शरद पवार यांच्यासमोर उत्तम जानकर यांनी सगळा किस्सा सांगितला

  Рет қаралды 90,636

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadPawar #NCP #MadhaLokSabha
शरद पवारांची सभा सांगोल्यात पार पडली. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी ही सभा पार पडली. यावेळी शरद पवारांसह अनेक नेत्यांनी भाषणं केली. यावेळी नेत्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. शिवाय माढा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. उत्तम जानकर यांचं संपूर्ण भाषण #MHT028
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 63
@chandrakantraykar1858
@chandrakantraykar1858 5 ай бұрын
फक्त साहेब तुतारी वाजणार आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 5 ай бұрын
अंदर कि बात 😎 धनागर समाज यावेळी राज्यात प्रत्येक ठिकाणी कमळीचा करेक्ट कार्यक्रम करणार एवढं मात्र नक्की आहे
@mandyallinone5336
@mandyallinone5336 5 ай бұрын
Kamalich correct karyakram Kara. Mag kamalwale tumacha arakshanacha correct karyakram karnar
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 5 ай бұрын
@@mandyallinone5336 कमळी चाचं बाजार उठतोय बघा
@Raysons2232
@Raysons2232 5 ай бұрын
काही केलं तरी कमळ काही देणार नाहीतच 😅​@@mandyallinone5336
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
​@@mandyallinone5336 आमच्यामुळे तुम्ही आहात तुमच्यमुळे आम्ही नाही
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 5 ай бұрын
एक नंबर बरोबर बोलताय आपण ✌💪
@pawarajesh754
@pawarajesh754 5 ай бұрын
नॅशनल चॅनल वर विश्‍वास राहिला नाही... निवडणूक फिरवली लोकल चॅनलनी गाव गाड्यातील खरी परिस्थिती, अडचणी, रोजगार हे मुद्दे घेऊन विश्लेषण.. ग्रेट वर्क
@suryaadagale1803
@suryaadagale1803 5 ай бұрын
महाविकास आघाडी 35+❤✌️
@rnbmaths
@rnbmaths 5 ай бұрын
Nice speech
@MyMarathi-fh8zy
@MyMarathi-fh8zy 5 ай бұрын
धनगर समाज या वेळेस bjp la matdan karnar nahi
@Raysons2232
@Raysons2232 5 ай бұрын
गोप्या पाडळकर la पहिला गप्प बसवा 😅
@deepakpujari6907
@deepakpujari6907 5 ай бұрын
जानकर साहेब अभिमान आहे की तुम्ही संविधान वाचवायची इच्छा आहे
@mahadevpokale1308
@mahadevpokale1308 5 ай бұрын
खूपच छान जानकर साहेब
@ShailendraShahare-w2n
@ShailendraShahare-w2n 5 ай бұрын
पक्ष बदलणाऱ्या चोरांना मतदान करू नका
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 5 ай бұрын
आपण तुतारी वाजऊ ❤❤❤❤
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 5 ай бұрын
जानकर साहेब तुम्ही एकदम सत्य बोलत आहे .
@pradipyadavpatil503
@pradipyadavpatil503 10 күн бұрын
Nice pich
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 5 ай бұрын
तुम्ही दोघे पण आरएसएसचे खंदे कार्यकर्ते नाहीत व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सभासद नाहीत त्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळणारच नव्हती फक्त झुलवत ठेवलं होतं राम सातपुते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे आणि आरएसएसच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांना पाहिजे होता.
@amolwakode15
@amolwakode15 9 күн бұрын
जल गया हैं सब कुछ अब बचा ही क्या हैं और अगर बच गये हम तो जला ही क्या हैं
@pawarm220
@pawarm220 5 ай бұрын
उत्तम जाणकर ला देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अती महत्व दिले मुळे मी कोण तरी मोठा असल्यागत वाटू लागलय जनता बघते आहे अतिशय बेताल वक्तव्ये करीत सुटलि आहे त पण त्यांना पण देवेंद्र फडणवीस म्हणतात
@pandurangrathod2556
@pandurangrathod2556 5 ай бұрын
Nice joke😂
@srkxyz3497
@srkxyz3497 5 ай бұрын
त्याला टरबूज म्हणतात
@balirambandgar4191
@balirambandgar4191 5 ай бұрын
Jankr saheb. Hi. Lokshbha. Kuber. Brstachyari. Veerudh. Aam jnta aahe
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 5 ай бұрын
महाराष्ट्र हास्य जत्रा बंद झाली आहे यांनी पुन्हा सुरू करावी. विमानातून उडी मारणारा पहिला राजकारणी.
@manojkumardadas8541
@manojkumardadas8541 5 ай бұрын
Mohite patil
@dadapukale5654
@dadapukale5654 5 ай бұрын
आम्ही धनगर तुमच्या सोबत नाही
@mandyallinone5336
@mandyallinone5336 5 ай бұрын
Betya Thamb Tu pan dhakyalla lagnar. 😂😂😂 Fadnvisanna fasawala asa tula watatay ajun 2 month nanter apanach fasalo gelo he kalal. 😂😂
@manjushamji
@manjushamji 5 ай бұрын
Pawar saheb kad kon gele....teni tench jivan ch sampla....
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 5 ай бұрын
हुंडा हुंडा करू नका कायद्याने याला बंदी आहे या शब्दाचा उच्चार माझी आजी आमदार करतात किती लाजिरवाणी गोष्ट आहे.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 5 ай бұрын
अगोदर चौथी पास हो मग हुंडा काय ते समजेल
@annarupnar1707
@annarupnar1707 3 ай бұрын
उत्तम जानकरांना दादांनी आमदार करावे
@nageshwadekar6067
@nageshwadekar6067 5 ай бұрын
@sachinkothavale703
@sachinkothavale703 5 ай бұрын
ढकलून आलाय असं दिसतय.
@devanandmane2058
@devanandmane2058 5 ай бұрын
विधान सभेची तयारी जोरदार
@AnkushDhainje-b5q
@AnkushDhainje-b5q 5 ай бұрын
मोठ पाकीट मिळाल नाही म्हणुन उङी मारली विमानातन
@rameshwarshingade8078
@rameshwarshingade8078 5 ай бұрын
Without Parachute...
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 5 ай бұрын
तुम्ही दोघे पण आरएसएसचे खंदे कार्यकर्ते नाहीत व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सभासद नाहीत त्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळणारच नव्हती फक्त झुलवत ठेवलं होतं राम सातपुते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे आणि आरएसएसच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांना पाहिजे होता.
@pradipyadavpatil503
@pradipyadavpatil503 10 күн бұрын
Only tutari
@ambadasnand4218
@ambadasnand4218 5 ай бұрын
काही फरक पडत नाही मोदीजी साठी माढा पण BJP जिंकणार
@sambhajiwaghmare-rx7hq
@sambhajiwaghmare-rx7hq 5 ай бұрын
🍻🥃
@sandeeprokade7197
@sandeeprokade7197 5 ай бұрын
ओन्ली रांजितदादा
@MaheshMetkari-td3vi
@MaheshMetkari-td3vi 5 ай бұрын
Only tutari ❤❤❤
@sachinkothavale703
@sachinkothavale703 5 ай бұрын
लय मोठा तीर मारला असे जानकरला वाटतेय. पण, काहीही हाताला लागणार नाही. चुकून आमदार झालास, तरी काय दिवे लावणार.
@udaymohite9947
@udaymohite9947 5 ай бұрын
Gp nko shanpna kru
@vishaltpawar8486
@vishaltpawar8486 5 ай бұрын
Bjp ❤
@funwithjanavi7374
@funwithjanavi7374 5 ай бұрын
Tuatare
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 5 ай бұрын
काय वाचाळ बडबड करतोय हरिश्चंद्रानंत हाच आहे
@PDK1007
@PDK1007 5 ай бұрын
Hya veli tuje jaticha dakhla milt nahi bhava 😂😂
@kartiksakharambhatkarkarti4892
@kartiksakharambhatkarkarti4892 5 ай бұрын
एकट्या राम भाऊंनी सर्वांना कामाला लावलं येणार तर राम भाऊ च
@SandipBhagade-c8n
@SandipBhagade-c8n 5 ай бұрын
माढा पण बीजेपी जिंकणार
@Gymlover3008
@Gymlover3008 5 ай бұрын
Chal lavdy jr nivdnukit baap badlto shetta😂
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 55 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 265 МЛН