शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava Marathi Movie bitly.ws/3cXGQ
@ranjanamhatre233511 ай бұрын
Jai shambhu raje 🙏🙏
@vishwajeetsawant676611 ай бұрын
EVEREST MARATHI HYACHYA MARATHI BHASHETCH LYRICS SUDDHA TAYAR KARAWYA SUNDAR AAHE HE GAANE 😃🙂🤩👌👏
@patil735211 ай бұрын
त्या काळात इतके बंधन होती आणि नाचत असतील का बायका विद्रुपीकरण आहे इतिहाचे
@VaishnaviYadav-hj2sg10 ай бұрын
Pmpm poo 0
@UmeshGavnde10 ай бұрын
❤@@ranjanamhatre2335
@प्रथमेशकसबे10 ай бұрын
सिनेमा थेटर मध्ये बसून हे गाणं पाहिलं लय भारी वाटलं.पिच्चर पण खुप छान अाहे .अप्रतिम कलाकृती. खुप सुंदर.
@DB.abcd123411 ай бұрын
सध्या आम्ही UK मध्ये राहतो, माझी 5 वर्षांची मुलगी रोज किमान 10 ते 15 वेळा हे गाणे ऐकते, ती याच गाण्यावर नाचू लागते, तिला छत्रपती शिवरायांचे मराठी गाणे, मराठी चित्रपट बघायला खुपच आवडते...मराठी असल्याचा अभिमान वाटतो🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
@atuldandekar394211 ай бұрын
गाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती, भपकेबाजपणा, वरवर दिखावा न करता उत्कृष्ट आवाज, उत्कृष्ट छायांकन, उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. दिगपाल सरांना व शिवरायांचा छावाच्या संपूर्ण टीमला चित्रपटासाठी खूप-खूप शुभेच्छा! 💐👍🏼
@manishapotdar73011 ай бұрын
Hyala Mhantat Bhari Gaan, Can't Wait For Shivrayancha Chhava ❤
@EverestMarathi11 ай бұрын
Thank you
@HarshaKyatamwar11 ай бұрын
माझा मुलगा ५ वर्षाचा आहे. त्याला शिवरायांचे सर्व पराक्रम, त्यांचे सर्व मावळे, सवंगडी मोहिमा माहीत झाल्यात. आणि त्याला गाणी शिवरायांची आवडतात. हे सर्व घडले दिगपाल सरांच्या चित्रपटांमुळे... धन्यवाद सर.🙏🚩
या गीताचा थेठर मधील अनुभव अप्रतिम होता. काय गाणं वाजलं राव..
@ghanshyammoresonar209511 ай бұрын
दिगपाल दादा फक्त एक च इच्छा आहे एक वेळा महाराजांच्या चित्रपटासाठी अजय अतुल यांचं संगीत घ्या खरंच एक वेगळाच अनुभव असेल तुम्हा तिघांची कमाल बघण्याचा.
@botterminatorgaming826711 ай бұрын
Barobar Bhava❤
@suhasjadhav22609 ай бұрын
भद्रकाली चित्रपटात प्रसाद ओक + दिगपाल लांजेकर + अजय अतुल अशी जोडी आहे ......😊😊
@rasikmhatre346811 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि मराठी मातीचा सुगंध असणारे उत्तम संगीत आणि अस्सल म-हाठमोळं नृत्याचा देखणा आविष्कार, नेत्रदीपक कलादिग्दर्शन व अचुक बारकावे टिपणारे उत्कृष्ट चित्रिकरण हे केवळ दिग्दर्शक दिग्पाल दादांच्या चित्रपटातच पहायला मिळेल.. मोठ्या पडद्यावर जिवंत इतिहास रेखाटणा-या दिग्पाल दादांना आणि शिवरायांच्या छावा च्या संपूर्ण टिम ला मनापासून शुभेच्छा... ❤❤❤❤
@मूळभारतीय11 ай бұрын
आपली संस्कृती आपला वारसा जपने,कोणी सांगितलं नाही पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे आणि ते स्वतः केलच पाहिजे.⚔️🧡🚩
@shivkanyaaditi11 ай бұрын
खूप च सुंदर कलाकृती.., येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून राहतील येणाऱ्या पिढीला ला ह्या mall आणि supermarket च्या दुनियेमध्ये ही कलाकृती म्हणजे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा च आहे व आपल्या संस्कृतीची जाण देखील..✨
@akshayjadhavofficial11 ай бұрын
अक्षरशा अंगावर काटा आलाय शब्द अपुरे पडतील धाकला धनी आण थोरल धनी तुमचं गुण गाण गाया 😢😢
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@sushanttope171511 ай бұрын
अजय अतुल नंतर जर कोणी बाप संगीतकार असेल तर ते आहेत देवदत्त बाजी सर...you are great sir..love you...digpal sir, माणिक मोती आहात तुम्ही मराठी चित्रपसृष्टीतील...
@vg-kf8kg11 ай бұрын
रोमहर्षकतेबरोबरच ऐतिहासिक घटना आणि त्या वेळच्या सामाजिक व्यवहारातील, वस्तूंमधील बारकावे दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात बघण्यासारखे असतात. भालजींच्या सिनेमातील शिवभक्ती ही त्यांच्या सिनेमात पुरेपूर जाणवते. अष्टक हे पुढे अष्ट दशक व्हावे ही सदिच्छा..
@AmitTikheVlog11 ай бұрын
नेहमी नवीन नवीन पाहायला मिळावं हे जेवढं बोलणं सोप्प असत,तेवढं ते करणं त्याहून अवघड असत. पण प्रत्येक चित्रपटातील दादांनी बनवलेली गाणी यात काहीच चुक काढता येत नाही. आणी दादा या प्रेक्षकांच्या नावीन्याच्या अपेक्षेवर अगदी उत्तम रित्या खरे उतरतात. यातूनच दादांची मेहनत दिसून येते.ते नेहमीच आपल्या बोलण्यातून नव्हे, तर करण्यातून लोकांची मने जिंकतात.❤❤
@vyankateshnaidu2511 ай бұрын
कोणी काहीही म्हणू देत... आपलं गाणं खूप छान आणि लय भारी आहे...😊 जय शिवराय...🚩
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@nileshkute375611 ай бұрын
खरंच हयाला म्हणतात perfect prasentesrion खरच खूप chan गाणं इतक chan असेल तर चित्रपट अप्रतिम असणारच...😊😊😊
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@shubhamvaite373211 ай бұрын
3:09 🔥दिग्पाल दादाचा चित्रपट बोलल्यावर विषय हाय का.!एक नंबर गाणी आणि एक नंबर नृत्यदिग्दर्शन 👌🏻👌🏻
@vibhavaribhide385110 ай бұрын
अनंत शुभेच्छा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तु पुर्ण करतीलच. यशवंत हो. जयवंत हो
@nandkishorgame11 ай бұрын
खूपच भारी आतुरता शिवरायांचा छावा पाहण्याची
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@siddharthwarvatkar100411 ай бұрын
3:05 One take Shot 😍 Great Cinematography, Beautifull Song
@EverestMarathi11 ай бұрын
Thank You
@deepakbhagwat417711 ай бұрын
खूपच छान गाणं सेलुट माझं वैशाली सामंत दीदी यांना🎉
@saish96k1511 ай бұрын
बुऱ्हाणपूर लूट चा scene आहे हा❤💯
@bhushansuryawanshi198611 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य दाखवलं दिगपाल दादा तुम्ही खूप ग्रेट आहात जय श्री छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय जय शंभूराजे
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@darshanpatil637011 ай бұрын
Only King Who ruled over land as well as sea. - Chhatrapati Shivaji Maharaj
@sumitovhal137511 ай бұрын
काहीतरी वेगळं पाहायला मिळाले. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🚩💙🧡
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@ganeshkale644511 ай бұрын
Jai शिवराय जय भीम... जय सनातन
@kartavyaofficial100011 ай бұрын
माझ्या लाडक्या राजांचा इतिहास जिवंत करुन दाखवणाऱ्या दिग्पाल सरांना मानाचा मुजरा सर असेच ऐतिहासिक चित्रपट करत जा
@bharatkoli549711 ай бұрын
Khup vrsha ntr as kahi geet aaikayla bhetal punha june divs aathvle khup bhari vatal thanks team of shivrayancha chava❤❤❤❤❤
@gajanan_Mauli_pawade11 ай бұрын
शनिवारच्या वारावर अंगावर शहारे आले... जय बजरंग ❤
@LearnerforDrawing11 ай бұрын
Awesome song...🔥 Excited to Watch movie...❣️ Female Vocals Is Nice..and Actress expression and dance..🔥
@sunitagaikwad.2186 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणार गाणं खूप छान
@सातारचा_आनंद11 ай бұрын
गाणं काय भारी बणवलय👌👌👌👌👌
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@HarshaNewalkar10 ай бұрын
महाराजांचा महान प्रताप लहानपणी ऐकून मोठ्या आतुरतेने मॉल मध्ये हा मूव्ही बघण्यासाठी गेलो, पण आत जाऊन एवढी निराशा झाली की असं वाटलं घरी छोटा भीम बघितला तर छान झाले अस्ते
@YCeducation-z2j11 ай бұрын
खरच हा movie गाजणार....... लय भारी❤
@rohannavalkar11211 ай бұрын
This video came out yesterday and I am already addicted. I played it 20 times yesterday 😂
@vaishalisamantofficial11 ай бұрын
धन्यवाद
@akashborude259411 ай бұрын
काय गान एकच नंबर आहे संगीत नृत्य आणि सर्वकाही
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@Nirbhaykakade11 ай бұрын
Apratim song jay jijau jay shivray ❤❤
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@vikasbhagat783511 ай бұрын
खूप छान !! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. 🚩🚩🚩
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@gauravfakatkar0911 ай бұрын
संभाजी राजांनी सुरत सांगून बुऱ्हाणपूर खाली केले आणि औरंगजेबाला त्याच्याच घरात जाऊन ठेचले 😎🚩🚩🚩😍
@swatimagdum714111 ай бұрын
Movie amezing ❤ shabuaji mast hote shivaji cha chava ch hote te ❤❤❤❤❤❤
@FilmyProductions328511 ай бұрын
दिगपाल लांजेकर सर तुम्ही खरच आमचे मन जिंकले आहेत आपल्या राजेचा आकर्षक इतिहास आम्हाला दाखवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार 🥀🙏🧡🧡🧡
@mangeshambore875611 ай бұрын
Salute dada tumchya संकल्पनांना ......🚩🚩🚩
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@ashishdhamale980810 ай бұрын
निशब्द ❤
@_surajNangare11 ай бұрын
खुप छान खुप अप्रतिम 🚩 जय शिवराय , जय शंभुराजे 🚩
@victriousvaishnavi11 ай бұрын
खूप मस्त आहे ❤.........भारी !🧡
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@vinayakbhoee648811 ай бұрын
एकच नंबर 🎉🎉🎉
@uniquec30610 ай бұрын
Aprarim ❤🎉
@Pankulyap11 ай бұрын
खुप भारी आहे गीत ❤
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@sarishkarande241711 ай бұрын
A great written by dy digpal sir and a great voice of vishaila tai❤
@akashchowhan55488 ай бұрын
4:40 khoob Changla Aahe 😌🚩
@suryakant_711 ай бұрын
दिग्पाल दादा अन् देवदत्त दादा यांचं कौतुक जेवढं कराल ते कमीच आहे ❤
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@rupalijadhav82647 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@maheshhanamantbhosale954911 ай бұрын
Khup Chan ahe song ... Chava ⛳️🐯
@AkshayRode-l3c11 ай бұрын
शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@EverestMarathi11 ай бұрын
🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@saieekulkarni139311 ай бұрын
गाणं एकदम भारी 👌👌 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@sahyadrisamir00711 ай бұрын
जय शिवराय अप्रतिम गाणं 🚩🚩🚩👌🏻👌🏻
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@abhishekshimpi21639 ай бұрын
Khup sundar song aahe ha l like it mazya mnala lagela sarkha aikhava sa vatay ❤❤❤
@hpalak781911 ай бұрын
Theatre mdhe Kadak vajla❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dipalikate71011 ай бұрын
Khup chan song ahe full engrey
@gd_group_sangliwadi11 ай бұрын
Kadak Vajtay Song 🔥🔥
@Makarand__1711 ай бұрын
खूपच छान👌👌😍😍
@Nitinpawar080411 ай бұрын
अप्रतिम गाणं ❤
@anilkharatpatil13411 ай бұрын
10 out of 10 superb❤💯🚩
@EverestMarathi11 ай бұрын
Thank You 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@ravimatale455711 ай бұрын
जबरदस्त
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@janhavioak120811 ай бұрын
उत्तम झालंय
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@jyotsnadhuri513211 ай бұрын
पिक्चर मस्त आहे ❤❤❤
@manishashawdias11 ай бұрын
Lay bhari ❤❤❤❤
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@38amolmenase6811 ай бұрын
❤❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे
@EverestMarathi11 ай бұрын
🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@livelife261711 ай бұрын
जय शिवराय # जय हो शंभुराजा
@EverestMarathi11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@shaktirajalase783511 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤🙇🙇🙇🙏🙏🙏🚩🚩❤️❤️❤️❤️🚩🚩