खुप छान दिसताय सगळ्याच आणि दागिन्यांची अशी जाहिरात करण्याची कल्पना भन्नाट आहे 👌👌 आपले सगळेच सण कसे उत्साहवर्धक असतात, नाही का?
@shravanijoshi865 Жыл бұрын
लाजवाब कल्पना। परंपरा। शृंगार। आऊ पासून ते चिऊ पर्यंत सगळ्यांचा सहभाग अप्रतिम 👌👌👌
@meenalaghate8273 Жыл бұрын
नक्कीच हेवा वाटतोय... मराठमोळ्या वेशात आणि सुंदर सुंदर दागिने घालून तुम्ही सर्वच खूप छान दिसत आहात
@vrushalic3389 Жыл бұрын
हेवा कशाला वाटतोय तुम्ही पण अशा नटलात तर अश्याच सुंदर दिसाल .आणी मेकअप आणी कॅमेरा आहेच साथीला .
@prasadfulsoundar7684 Жыл бұрын
खूपच सुंदर अशी मराठी संस्कृतीची आणि दागिन्यांची ओळख आपली परंपरा आपण जपली पाहिजे मराठीतल्या दिग्गज तारका खूप सुंदर
@surekhadeshpande1318 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण ! सर्वांचे नृत्य, अभिनय ,दागिन्यांची मस्त ओळख , खूप खूप भारी वाटलं 👍👍🙏🙏
@swatigore9826 Жыл бұрын
खूप सुरेख बोल, चाल, अप्रतिम शब्द अपुरे आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@archanajoshi9991 Жыл бұрын
या दागिन्यांच्या निमिताने तरी का होईना मंगळागौरी चे खेळ दिसले ,,,,आणि कलाकार तर काय विषय हार्डच ,,,,स्पृहा you are my darling yaar loves you loooooot. ❤❤❤❤❤आणि निवेदिता ताई you are rocking ❤❤❤❤❤❤अतिशय सुंदर म्हणजे सुंदर म्हणजे सुंदरच जाहिरात
@vijayashinde84536 ай бұрын
पहिलं म्हणजे खूप छान दिसताय सगळेच पण खर सांगायचं तर मराठमोळ्या बाईचा थाट काही वेगळाच आहे अंग भरून साडी आणि खूप सारे अलंकार कपाळावरील टिकली खूप खूप छान अप्रतिम ❤❤️👌👌🙏🙏
@madhavkullkarni8284 Жыл бұрын
फार गोड फार सुंदर...... खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा
@shubhangikulkarni6982 Жыл бұрын
व्वा..खूपच सुंदर गाणे..नाच.. दागिने..मस्त माहोल झाला स्पृहा खूप छान 👌❤️
खुप छान स्पृहा अनमोल ठेवा कायम जतन करायला हवा सुंदर सादरीकरण आहे 👌👌👏👏💐🙏🤓
@Libra6 Жыл бұрын
Spruhala shobhato ha getup., khup goaduli distey.
@Libra6 Жыл бұрын
Spruha khup goad disteys. Nice presentation, nice advt, aau was surprise package. All are looking nice, but niveditatai and spruha are best. Ramabai/satyabhamabai goad distay. In lokmanya, you are excellent in every scene of yours, kharya satyabhama ubhya kartes. Tula ek request ahe, real sasukadun drushta kadhun ghe, varad is very lucky. Happy gudipadwa in advance to you and your family.👈👍😂❤
@asmitashinde9980 Жыл бұрын
खुप सुंदर,मस्त कल्पना, आपल्या पारंपरिक दागिन्यांची गाण्यातून ओळख,
@samikshadhurat4652 Жыл бұрын
पारंपारिक पिढ्याच्या ठेवा खूप सुंदर सादरीकरण...
@manishapatilvlogs9088 Жыл бұрын
खूप छान पारंपरिक दागिन्यांची माहिती मिळाली गाणी पण खूप छान आहे
@swatibahulekar2244 Жыл бұрын
खूप छान स्पृहा. डान्स आणि गाणे दोन्हीं मस्त पण थोडा क्लोजअप पहिजे होता डान्स करता आणि दागिने मस्त.
@shubhangisatarkar2542 Жыл бұрын
Khup Sundar music , dance, song with old jwellery names very innovative idea spruha ur ideas are very innovative keep it up Dear ❤️
@SuyashW Жыл бұрын
कसलं बाप आहे यार हे❤
@mandarjoshi6126 Жыл бұрын
Besst jewellery ad song I have ever seen.....👏👌 Saglech uttam