वाड्यांच गाव म्हणजे शिवना टाकळी।वाडा चिरेबंदी सेरीस ७

  Рет қаралды 13,973

Dr. Tukaram Mote

Dr. Tukaram Mote

Күн бұрын

Пікірлер: 30
@vinodburhade5093
@vinodburhade5093 3 күн бұрын
अर्धवट माहिती. गाव, तालुका, जिल्हा? या वाड्यांचे मालक कोण होते, कोणत्या जाती धर्माचे होते, काय व्यवसाय करत होते? त्यावेळेस तेथे सर्व सामान्य लोक कोणत्या जाती-धर्माची होती, त्यांचे व्यवसाय काय होते, त्यांचे जीवन यापन, घर-दार कसे होते, हे पण सांगत चला.
@dattatrayajadhav8358
@dattatrayajadhav8358 2 күн бұрын
सर आपण प्रश्न छान केलात
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 2 күн бұрын
Jilha Sambhaji nagar ,. Taluk kannad ,gaon Takli ,,dharna javal aahe ,😅 jod borsar la 3 acar madhe Avdhutrao Rangrao cha prachnd vada aahe ,tat bandi aslela ,jad Borsar la ase barch vade aahe ,🎉
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 2 күн бұрын
Ha vada galley Borgaon aani pasoon5km ver aahe🎉
@deepakdawkhar3742
@deepakdawkhar3742 8 сағат бұрын
एकदम बरोबर आहे बरोबर आहे खरे आहे , ह्या वाड्याचे मालकाचे काय आडनाव आहे त्यांचे संपूर्ण नाव वगैरे त्यांनी सांगितले नाही
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 3 күн бұрын
टाकळी.. तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर... आहेर पाटील.. कलेक्टर साहेब टाकळी धरण चे निरक्षण साठी आले होते.. त्यांनी हे वाडे पहिले.. माहिती घेतली.. त्यांना खूप आंनद वाटला असे भक्कम चि्रबंदी बांधकाम पाहून...
@damodharkarad1421
@damodharkarad1421 4 күн бұрын
खरंच खूप अप्रतिम वाडे आहेत
@sudhasirsat6101
@sudhasirsat6101 2 күн бұрын
या २५० वर्षा च्या वाड्याच्या दरवाजावर असलेले नक्षि कारागीरी आमच्या कडे अकोट तालुका मध्ये नरनाळा किल्ला वर या सारखेच नक्षी आहे ता.अकोट जिल्हा अकोला
@rajendrasurase3010
@rajendrasurase3010 4 күн бұрын
शिवना टाकली तालुका कन्नड जि छत्र पति संभाजीनगर
@narayanpagar5359
@narayanpagar5359 2 күн бұрын
गये वो दिन
@shridharlahane8484
@shridharlahane8484 20 минут бұрын
परतूर येथे सुध्दा पुरातन वडे आहेत काही स्थानिक यांना मठ म्हणून सांगतात कृपया कोणाला या वड्याबद्दल किंवा मठा बद्द्ल काही माहिती असेल तर सांगा.
@vaibhavkale8396
@vaibhavkale8396 3 күн бұрын
सर कृपा करूनवाड्यांचा इतिहास सांगावा
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Күн бұрын
noted
@RajendraGhorpade-wx1er
@RajendraGhorpade-wx1er 2 күн бұрын
नुसते वाडे पडले असे नाही सर त्यातील माणसांचे पण जीवन उध्वस्त झाले मराठी माणूस आहे सोशिक आहे काय करणार😊😊
@PratapShendge-e7s
@PratapShendge-e7s 3 күн бұрын
टाकळी मधे कोणत्या आडनावाचे लोक राहतात वाड्याच्या मालकाचे आडनाव सांगा
@vishwasdhundhale9315
@vishwasdhundhale9315 2 күн бұрын
अश्या, ऐतिहाशिक वाडे.... त्या गावचे भूषण आहे.... . अशी माहिती देताना पूर्ण... गावं, तालुका, जिल्हा... तसेच... अशा वाड्याचे मूळ मालक... नावं... सांगा वी..... जुने सरदारकी शी काही संबंध असतील ते पण सांगा जुन्या..
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Күн бұрын
noted
@dinkarpurushottamnikam5396
@dinkarpurushottamnikam5396 3 күн бұрын
आहेर आडनावाचे लोक आहेत. यात आमच्या आत्या आणि मावशी यांचेपण वाडे आहेत.
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 2 күн бұрын
काय बोलता... तुम्ही गेले होते का तिकडे...??
@dinkarpurushottamnikam5396
@dinkarpurushottamnikam5396 2 күн бұрын
@@umeshdhawale-bl5kf आमच्या गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर टाकळी गाव आहे.नातेवाईक असल्यामुळे नेहमीच जाणे होत असे.तेथे आजही सुबत्ता आहे.धरण झाल्यामुळे शेतीसाठी सिंचन व्यवस्था आहे.वाड्याचे काही मालक लोक आता बंगले बांधून त्यात राहतात.
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 2 күн бұрын
@@dinkarpurushottamnikam5396 भाग्यवान आहात आपण...👍...!!!
@jjjjj551
@jjjjj551 4 күн бұрын
Purn address nahi sangitala
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Күн бұрын
takali शिवना ता कन्नड़ जि संभाजीनगर
@dattatrayajadhav8358
@dattatrayajadhav8358 2 күн бұрын
सर जिल्हा तालुका व राज्य कोणत आहे हे पण सांगत जावा
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Күн бұрын
ok noted
@rajendranawale1532
@rajendranawale1532 4 күн бұрын
Purn mahiti det ja jilha taluka gaon sahit .
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Күн бұрын
noted
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m 3 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@Hirabai_vithoriye
@Hirabai_vithoriye Күн бұрын
तुम्हीं आसा बोलताए पण उड़ंगाव ये थे जूने दगड़ी घर आज ही आहे j सीलोड
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Күн бұрын
अपनास काय महनायाचे आहे ते कलले नाही
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 81 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН
राघोबा दादा पेशवे वाडा ( Raghoba Dada Wada)
5:15
दुर्ग विद्या
Рет қаралды 24 М.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 81 МЛН