आपण जी माहिती सांगीतली अगदी बरोबर आहे परंतु महसूल खात्यातील खालुन ते वर पर्यंत सगळ्यांनाचे हातावर वजन ठेवावे लागते तेव्हा कुठे काम होते
@ashokwable13902 жыл бұрын
बरोबर आहे पैसा काम करत आहे
@abhishektendulkar47292 жыл бұрын
एक अर्ज करून दफ्तर तपासणी लावायची त्यांची
@dr.sandipsinhrajput37722 жыл бұрын
दगड ठेवायचा न मंग हातावर
@amarsingpawar7897 Жыл бұрын
@@abhishektendulkar4729 ऐक
@amarsingpawar7897 Жыл бұрын
श
@santoshjadhav3330 Жыл бұрын
सर आपण एकदम भारी समजल आशी माहिती सांगितली ,आमचीपण तीच आडचण आहे आमचापण रस्ता आवडीला आहे
@manjushajadhav28685 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद सर.
@sangramgawade9705 Жыл бұрын
khup chaan vishay mandni keli sir...Apratim
@mangeshsalvi34593 жыл бұрын
खूप छान माहिती मला अशीच माहिती हवी होती , धन्यवाद सर
@Haridasraut25872 жыл бұрын
माहिती खुप आवडती सर याच पध्धतिनेआम्ही रस्ता मिळवीला धन्यवाद सर
@TanmayKetkar2 жыл бұрын
अभिनंदन, तुम्हाला रस्ता मिळाल्याचा आनंद झाला.
@yogeshnanvare7113 Жыл бұрын
खूफ chan mahiti deta sir
@ashokchaudhari5841 Жыл бұрын
तहसीलदार जर खोटे पंचनामे करत असतील काय करावे
@sanjaymeher41512 жыл бұрын
Khoop chaan mahiti awdli
@surekhamulekar79452 жыл бұрын
Khoop informative
@rakeshgaikwad3244 Жыл бұрын
खुप छान video आहे.
@rameshshinde24792 жыл бұрын
आपण जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे महसुल
@subhashkatyarmal24864 ай бұрын
खूप छान सर माहिती
@sateripatil19022 жыл бұрын
Very well explained. Thank you sir 👍
@rupeshhegishte76082 жыл бұрын
Sundar
@rahulapsunde8436 Жыл бұрын
छान्
@vitthalchitale45222 ай бұрын
छान सर
@arunmore42053 жыл бұрын
Great ! 👍
@atharvapatilatharvapatil3433 жыл бұрын
सर आपला फोन नंबर द्या
@TanmayKetkar3 жыл бұрын
सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com
@krushnawadkar41132 жыл бұрын
1906 कलाम 5 ची माहिती द्या
@AvdhutKulkarni-fd1cw Жыл бұрын
खुप छान
@adm758 Жыл бұрын
Sir road ha map war nahiye mahnun courtatun order denyat Ali ahe ki road vapras bandi ahe tar ya sathi mala Kalam 143 chya under rasta magni karta yeil ka please reply
@arunkaluchavan58332 жыл бұрын
नमस्कार सर खेत खरेदीचे डॉक्युमेंट हरवले आहे रस्ता कुठून आहे ते कसे पाहायचे व कोणाकडे जायचे ?
@dagadumahajan7025 Жыл бұрын
मला एक सांगा सर अर्ज केल्यानंतर रस्त्याचा निकाल लागतो हे तर शेतकरी भांडण करून एकमेकाची जीव घेतील शासनाने लवकरात लवकर रस्ता प्रकरणी भांडण हीच माझी कळकळीची विनंती
@AnilKumar-db7tc8 ай бұрын
Tumhala Kay mhanayche aahe.
@dineshwarade56402 жыл бұрын
Khup chan
@ashwinimore2130 Жыл бұрын
Thank you so much sir
@amolkhatal70502 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@s.k.gandhare96053 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@Rushideore25802 жыл бұрын
सर.. आम्ही सन- 1993 साली जमीन खरेदी केली आहे... जमीन रस्त्या लगत आहे, आणि आमची शेती त्या खरेदी केलेल्या जमिनीला लागून मध्ये आहे आम्हाला रस्त्यावर जाण्यास त्याच खरेदी केलेल्या जमिनीतून जावे लागते... खरेदी पत्रात खरेदी केलेल्या जमीन व आमची पारंपरिक शेती या दोघांना लागून सार्वजनिक वहिवाट रस्ता म्हणून लिहलेले आहे... रस्त्याचा दोन्ही बाजू आमचे शेतजमीन आहे.. पण खरेदी केलेल्या जमिनीचा जुना मालक सार्वजनिक रस्त्याला स्वतः मालकीचा रस्ता सांगून रस्त्याची आडवनुक करत आहे .... वाहिवती रस्ता क्रॉस पण नाही करू देत... मला माझी जमीन लगत करून वाहीवती रस्ता फिरवता येईल का...
@surekhasalunkhe79788 ай бұрын
Sir mi ase arj tahshil tar saheb Ani BDO yani dili pan civil court nahi dili
@umakantpatil68232 жыл бұрын
सर अर्ज केल्यावर तहसील हार कोर्ट मध्ये अर्ज केल्यावर वकील लावा वा लागतो का असेल किंवा नसेल तर अर्ज कसा करावा अपण आम्हाला अजाचा नमुना सांगावा हि विनता
@nileshasanepatil97673 жыл бұрын
आपल्या व्हिडीओ ची वाट बघत असतो आम्ही गावाकडे🙏
@geetakarade409 Жыл бұрын
Dhanyavaad sir.
@maheshbiradar163 Жыл бұрын
सर बांध सोडून एकाच्याच शेतातून रस्ता मागत आहेत तर काय करायचं
@Kishu7353 күн бұрын
वकील साहेबांना फक्त व्ह्यू पाहिजेत. प्रश्नांना उत्तरे नाही देणार ते. Fees हवी असेल.
@followdreams67372 жыл бұрын
Very well explained
@itsmerajkumarmate Жыл бұрын
Superb info
@ashokmohite52199 ай бұрын
Mi maze gatache eka bajune maze soisathi rasta thevlela aahe tya rastyane bajuche lok jatat tar to rasta vahivaticha hou shakto Kay ?
@ganeshdesai2237 Жыл бұрын
सर गट नंबर एकच आहे दोन भावांच्या वाटण्या झाल्या आहेत पण एकाला रस्त्या लगत व दुसऱयाला आत मध्ये जागा दिली आहे पण रस्त्यकडील भाऊ वाट देत नाही ,याआधी रस्ता दिला होता पण आता त्याने jcb ने रस्ता. काढला आहे काय कराव लागेल
@sureshgaikwad45603 ай бұрын
सर आमच्या सेताचा रस्ता टाटा पॉवर रेनिवल एनर्जी लिमिटेड कंपनी ने अडविला आहे तो जबरदस्ती करून आमचे शेत सौर उर्जेला मागत आहे त्याच्या वर कारवाई होईल का?
@ajaysonkamble2686 Жыл бұрын
सर सख्खे भाऊ यांच्या मध्ये राहत्या घराच्या प्लॉट मध्ये वहीवाट देता येते का❓ प्लीज सांगा
@shivrajshetkar8248 ай бұрын
आज तलाठी.नायब तहसिलदार. तहसिलदार. अतिरक्त जिला धीकारी.यानि शेतरसताचा निकाल देउनही संभाजीनगर सह,आयुक्त यानी मनेज करुन रद केला.या वर उपाय काय सांगा.वंदना मनमत मुचाटे.भांतागळीलातुर .चार वर झाली.
@OmThoke-r2x Жыл бұрын
सर नाला तसेच ओढा मधील अतिक्रमण कसं काढाव
@akshaypawar62876 ай бұрын
सर कलम 1906 5 नुसार आदेश मिळाला तर तो आदेश कायमच्या राहतो का
@vinayakdeshmukh82542 жыл бұрын
धन्यवाद सर....जुना.. शेतवाहीवाट रस्ता बरेच दिवसापासून २ शेतकऱ्यांनी अडविला आहे, त्यामुळे ६,ते७ शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची वाहतुक करता येत नाही...व मोठे नुकसान होत आहे...सदया कायद्यानुसार काय करावे....तुमचा सल्ला जरूरी आहे...कृपया मार्गदर्शन करावे..ही विनंती...
@anuradabiradar36776 ай бұрын
सर,माझा हधित वहिवाटी रस्ता आहे,पण शेजारी ते रस्ता अडविला आहे पण मी काय करू शकतो.
@sanjaythutte1994 Жыл бұрын
वडिलांनी व भावाने सामायिक क्षेत्र जमीन घेतलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये वडिलांनी घरच्या घरी वाटप करून वीर खोदलेली आहे ही विहीर सातबाराच्या इतर अधिकार मध्ये वडिलांच्या नावाने आहे 2021 मध्ये वडील वारलेले आहेत आता त्या विहिरी मध्ये माझा अर्धा हिस्सा आणि त्यानंतर सर्व वारस आहेत असे असे म्हणतो इलेक्ट्रिक बिल सुद्धा हे वडिलांच्या या जमिनीला पाच वारस
@the_hidden_route2 жыл бұрын
Sir Case lavkar nikali kadhnyasathi ky krave?
@जयमहाराष्ट्र-ज6च2 жыл бұрын
Sir रस्ता 3 गटांच्या बांधावरू आहेत आम्ही तेथुन ट्रॅक्टर ट्रक होरेस्तींग मशीन वैगरे नेत असतो आणि 4 पिढ्यान् पासुन वापरतोय तो रस्ता आम्ही आणि आम्हाला पर्यायी दुसरा रस्ता नाही ये आणि जो वापरतोय तो लीखा पडित केलेला नाही ये. आणि ते 3 गट मालक कधी कधी रस्ता बंद करण्याची धमकी देत असतात त्यातले 2 गट एकच मालकांचे आहेत.. तर काय केले पाहिजे कायद्याने..
@avinashsonule35053 жыл бұрын
Good information
@shivajikolekar66273 жыл бұрын
सर दावा सुरू झाल्यावर वादी व प्रतिवादी यांची कोणकोणती कामे असतात व त्यांच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात त्या बदद्दल १ special विडिओ बनवा
@ganeshchopade89062 жыл бұрын
खूप छान माहिती👌
@shailendrapatil816026 күн бұрын
👌👌🙏
@govindbansode936 Жыл бұрын
सर गेल्या ४ yaer pasun रास्ता नहीं ४वर्षा agodr रास्ता अडविला होता teva pasun तहसीदार नही आले
@mohanmendhekar79192 жыл бұрын
बांधावरील रस्त्याची खात्री कशी करुन घ्यावी सर जी ते आपल्याला कशे माहीत करुन घेता येईल
@SunilJadhav-em7oo Жыл бұрын
खुप छान आमचईपनहईआडचन आहे रस्ता अडवला आहे
@Rohit12344 Жыл бұрын
आम्ही वस्ती वर राहतो आणि शहरात जाण्यासाठी डांबरी सडक नाही जो आहे तो पाऊस आल्यावर पुर्ण खराब होतो रस्ता मजुरं झाला आहे पण काही जण आडवत आहे काय करावे लागले आता 😢😢
@AgastyaVj2 жыл бұрын
Mazhya shetat jayala 10 meter cha pandan rasta ahe pan samoril donhi shetkaryane purn rasta atikraman kela. Tahsildar chya aadeshane mojani zhali pan eka shetkaryala ti mojani manya nahi ani dusrya shetkaryachya shetivar dusaryach konacha taba ahe ani tyane baljabarine virodh kela mojani sathi tar ashya veli kaay karave.?
@bondepramod12 жыл бұрын
सर, शिव रस्ता आहे बाजूच्या शेतकर्यांनी अतीक्रमण केले आहे काय करावे लागेल.
@sachinchaudhari47902 жыл бұрын
1906 कलम 5 शिव रस्ता अडविला अस्ता काय करावे
@sandeepnandre45332 жыл бұрын
संदिप नांद्रे या यूटूब वर मि तहशिलदार चा व्हिडीऑ टाकलेला आहे तो पघा तहशिलदार चंद्रकांतजी शेळके
@adinathavhad6632 жыл бұрын
सर नमस्कार माझी जमीन वडिलोपार्जित आहे .ती पाझर तलावा शेजारी आहे,समोरच्या पार्टी ने मला रस्ता पर्यायी रस्ता दिलाय पण तो तलावातून जातो तो पावसाळ्यात वापरता येत नाही,आणी दिलेला रस्त्याची नोंद पण नाही,नवीन रस्ता भेटन का सर आणी त्या साठी काय कराव लागण पिल्ज सांगा सर मला काहीच कायदा माहित नाही आणी वडील आई आडाणी आहेत
@dineshkininge411 Жыл бұрын
🙏रस्ता आडवल्याने झालेल्या पिक नुकसान दावा संबंधीत प्रतिवादी वर करु शकतो का...?
@shriharipochhe7722 жыл бұрын
Sir gat number alag alag ahe tr tyana amchya shetatun rasta milel ka
@dr.bhimashankarbirajdar59772 жыл бұрын
साहेब, रस्त्याला लागून स्वतःची जमीनअसून त्याच्या लगत असलेल्या शेतातून रस्ता मागणी करणे कायद्यात आहे काय ? या संदर्भात आपले सशुल्क मार्गदर्शन हवे आहे. या संदर्भात बोलण्यासाठी मोबाईल नंबर व पत्ता हवा आहे
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@bharatpatil75152 жыл бұрын
Good. Video
@sadashivjamare13343 жыл бұрын
जर आपण जमीन विकली आणि नंतर म्हणजे साधारण 15-20 वर्षांनी माहित झाले की ती जमीन भूसंपादन झाली आहे तर घेणारा व्यक्ती कायदेशीर रित्या कारवाई करू शकतो का?
@sadashivjamare13343 жыл бұрын
जमीन मालकावर विक्री करणाऱ्या
@ramdaswaje98683 жыл бұрын
👌
@akshayalshi50872 жыл бұрын
सर माझ्या आजोबांनी एका सर्वे न मधील काही शेती विकत घेतली होती . आमचा जुना वहिवाट सर्वे न. मधील रस्त्याने होता परंतु आता १० वर्ष झाली आमच्या त्या रस्त्याने जाणे येणे बंद आहे.त्या शेताचा मालक मला अडचण करत आहे. तरी तो जुना वहिवाट रस्ता मला चालू करायचा असल्यास काय करावे
@ramrahim24742 жыл бұрын
वापरत नसले तरी वहिवाट कायम असतो वहिवाट कायदा
@DipakTipale10 ай бұрын
कायद्यात असा बदल करावा की वाहीवटी रस्ता बंद करायचा असेल तर सबंधित अधिकाऱ्याकडून लेखी हरकत आणावी व पर्यायी रस्त्याची ताबडतोप व्यवस्था करण्यात यावी जेणे करुन कुणाचीही गैर सोय होता कामे नाही.
@viveksaraf809215 күн бұрын
Sheti cha rasta aahe saheb
@santoshvidhate427Ай бұрын
सर आमचा 200 वर्षांपूर्वीचा वहिवाटी रस्ता कायदेशीर काय केले पाहिजे
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@nileshmankar33552 жыл бұрын
सर माननीय तहसील दरानी अंशतः रस्ता देण्याचे निकालात दिले आहे म्हणजे किती फूट पाऊल वाट आसू शकते . तसेच विरोधी लोकांनी त्याच्यावरती स्टे ऑर्डर आणली आहे . ती उठवण्यासाठी कोणता उपाय आहे कायद्यामध्ये कृपया सांगावे ही विनंती
@anantathakare47862 жыл бұрын
सर, जर शेताला सरकारी रस्ता असेल परंतु आपण दुसऱ्या शेतातून रस्ता मागू शकतो काय ?
@sachinrane7242 жыл бұрын
Nahi
@gopalnagrikpatil1361 Жыл бұрын
Ho sarya gavatun mangu shakato
@RajkumarShinde-q6u5 ай бұрын
शेत रस्ता नसताना आपण शेत रस्ता आहे म्हणून जर सरकारी कर्मचाऱ्यांना धरून हाताला धरून जर शेत रस्ता जबरदस्ती करत असेल तर त्याबद्दल कायद्याची काय माहिती आहे त्याबद्दल माहिती द्यावी
@NavedKhan-ht9zh3 жыл бұрын
असाच प्रकार नगर भूमापन मध्ये झाल्यास काय करावे
@शेतकरीमित्र-छ2र2 жыл бұрын
सर रस्ता मोकळा करायची तारीख डीकलेर झाल्यावर टेय लावला तर काय करावे
@umeshshinde91152 жыл бұрын
गावासाठी रस्ता पाहिजे परंतु जागा वण विभागाची आहे तर परवानगी कशी घेता येते रस्त्यासाठी? प्लिज सोल्युशन
@vishalgore2269 Жыл бұрын
वहिवाट रस्ता ची नोंद नाही..सर गट नं एकच आहे ..आणी बादावरचा रस्ता आहे पण अडचण खुप आहे .रस्ता दुरुस्त करण्यास विरोध करत आहेत..तर काही मार्ग दाखवा सर..
@shivajikatare4690 Жыл бұрын
Rasta,advance,babtit,staytasko,milu,shakto,ka.
@नरहरीजाधव-त6ड2 жыл бұрын
सर आपली माहीत खूप दर्जेदार आहे. माझ्या शेतातून रेकॉर्डवर नसलेला गाडीरस्ता आहे. मला त्याविषयी काहीच आक्षेप नाही. पण बाजूला असलेल्या शेतकऱ्यांने बांधावर माती टाकून खाली वाहुन जाणारे पाणी अडवले आहे. पर्याय सांगा सर.
@mahaveertare67672 жыл бұрын
वाटणी पत्र शेतातील होऊन सात ते आठ वर्षे झाली ज्यांच्या ज्यांच्या त्यांच्या नावेवर सातबारा नोंद झाली आहे तरीदेखील तक्रार नसताना रस्त्यासाठी परत वाटणी होऊ शकते का रस्त्याची तक्रार नाही रस्ता देण्यास मान्य आहे तरी पण वाटणीपत्र पडत होऊ शकते का ह्याचं उत्तर मिळाले तर चांगले होईल
@Super_x_editz693 жыл бұрын
Mala aplyala kahi vichryache ahe please answer kra
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@rangnathn56743 жыл бұрын
🙏नमस्कार आपला मो नं व ऑफिस चा पता विडियो बरोबर द्यावा ही विनंती 🙏
@TanmayKetkar3 жыл бұрын
सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com
@sandeepnandre45332 жыл бұрын
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 143 (1)कलम आतंर्गत शेती च्या शिमा बांदा वरून किति फूटाचा रस्ता तहशिलदार यांना देन्याचा आधीकारी आहे
@छत्रपतिसंभाजीमहाराज4 ай бұрын
Kiti fut deta yeil as kahi nond nahi
@vishnugite4522 Жыл бұрын
ज्याची जमीन रस्तात जाते तयाची काय सोय आहे
@viveksaraf809215 күн бұрын
Far chan
@ChaitraliPatil-g9h Жыл бұрын
दावा आमच्यासारख्या झालंय पुढे खुला करण्यासाठी कोणाकडे जायचं
@manishathorat13533 жыл бұрын
सर आमची सिटी सर्वे जागा आहे परंतु आमच्या जागे समोर मोकळी जागा आहे तिथून आम्हाला जाणे येणे साठी रस्ता पुर्वी पासुन होता परंतु काही दिवसापासुन एकजण तिथे सरपण टाकून आमचा रस्ता अडवला आहे आमच्या कडे सर्व पुरावे आहेत आनि तहसीलदार याच्याकडून ग्रामपंचायती साठी एक नोटीस दिली आहे परंतु ग्रामपंचायतीच तो माणूस सांगूनही सरपण कडून रस्ता देणे बाबत नकार देत आहे रस्ता जेथून होता ती जागा पूर्णपणे बक्कळ आहे तरी पुढे काय करायचे
@manishathorat13533 жыл бұрын
प्लीज माहिती द्यावी
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@pratapraopatil88012 жыл бұрын
Mazya shetatun pancharicha 27 aar shetrtun
@nileshasanepatil97673 жыл бұрын
👍👌
@urvashidhuri82553 жыл бұрын
Hello sir, I need consultation. Could you please let me know can I reach you.
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@mohanpande10829 ай бұрын
शेतीची जे शिव आसते तो रस्ता मानावाका आसतो का सांगावे
@parmeshwaradhagle7233 жыл бұрын
वहिवाटी पाण्याचा नाला बंद केला तर काय करावे
@sourabhnerlaker57942 жыл бұрын
सर माझ्या शेतिच्या बाधा दगडा पर्यंत भुमी अभिलेख नकाशा मध्ये रस्ता असुन माझ्या शेजारच्या शेतकरी यांनी जमिन विकली घेतल्यावर त्या मालकाने त्या जमिनीवर प्लाट पाडूण औद्योकीक वसाहत स्थापन करत आहे. माझ्या वहीवाटी रस्त्यावर ओपन पिस व अनसिटी पेस दाखवून मला रस्ता अडवला आहे भुमापन करते वेळी मला कोणत्याही प्रकारची नोटीस मला मिळाली नाही.काय. करावे
@सुनिलजाधव-न8न2 жыл бұрын
सर्वे नंबर वरुन रस्ता असल्यास बांधावरुन रस्ता मागता येतो काॽ येत असल्यास रस्ता एका शेतकऱ्याच्या बांधावर होतो का दोन्ही शेतकऱ्यांची जागा घेतली जाते
@anuppednekar4633 Жыл бұрын
कलम बाग आहॆ आमची त्या बागेसमोर अजून एकाची जागा आहॆ तो आम्हाला रस्ता देत नाही आहॆ तर काय करायचं
@ramdasborhade64972 жыл бұрын
सर वाटनी पत्र चुकिचे आहे
@dayneshwarphuge63603 жыл бұрын
1906 कलम 5 चा व्हिडिओ बनवा
@dineshkale64253 жыл бұрын
Sir mla tumcha no dya..mla tumhala bhetaych ahe
@TanmayKetkar3 жыл бұрын
सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com
@sanjaymeher41512 жыл бұрын
Sir tumcha mob no pahije
@shreeramawargand5693 Жыл бұрын
महसूल खाते चोर आहे आमच्या रस्ता अडवला आहे आणि स्वता तहसीलदाराने पैसे खालेत