वहिवाट रस्ता कसा सिद्ध करावा || वहिवाट आदेश नोंद || मुंबई उच्च न्यायालय || वहिवाट कायदा

  Рет қаралды 69,811

जाणून घेऊया कायदा

जाणून घेऊया कायदा

Жыл бұрын

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वहिवाट रस्ता कसा सिद्ध करावा ? वहिवाट रस्ता सिद्ध करण्यासाठी कोणता आवश्यक कायदेशीर पुरावा जोडावा त्याचबरोबर वाजीब उल अर्ज या महसुली अभिलेखाचे महत्त्व काय या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या एक महत्वपूर्ण निकाल बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
#जाणुनघेऊयाकायदा #janungeuyakayda #वहिवाट #वहिवाटरस्ता #वहिवाटकायदा #वहिवाटरस्ताकसासिद्धकरावा #जमीनमहसुलसंहिताकलम143
#मामलेदारकोर्टकायदा
#वहीवाटहक्क #vahivathakk
#Easementright
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल ‌.
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त 350 रुपये
Email advkishorpatil15@gmail.com
Thanks for watching 🙏

Пікірлер: 70
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 5 ай бұрын
वहिवाट रस्ता हा किती वर्षांपासून वाहिवातीत असावा लागतो??? समजा मी काही कामासाठी माझ्या शेता मधून रस्ता दिला आणि तो रस्ता मला दहा वीस वर्ष द्यावा लागला तर तो वहिवाट रस्ता होतो का?
@amolshinde9156
@amolshinde9156 11 ай бұрын
महसूल खत्यावर भरोसा नहीं पैसे घेउन कही करते तहसीलदार
@user-xo8ih4qr7t
@user-xo8ih4qr7t 3 ай бұрын
छान माहिती दिली
@ganeshare6752
@ganeshare6752 Жыл бұрын
अतिशय अवघड आहे
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 4 ай бұрын
Chan mahite dile saheb. 🎉
@sairamulla3459
@sairamulla3459 Жыл бұрын
Very good info
@VishnuPatil-wq8ne
@VishnuPatil-wq8ne 29 күн бұрын
छान माहिती दिलीत.
@kakasaheb.jadhav7157
@kakasaheb.jadhav7157 Жыл бұрын
Excellent information sir
@bhushanuttamaravpatil.7849
@bhushanuttamaravpatil.7849 11 ай бұрын
धन्यवाद सर....
@sanjaykadam2682
@sanjaykadam2682 Жыл бұрын
Very good infermation sir
@sagarchavhan6944
@sagarchavhan6944 Ай бұрын
Thank You Sir
@subhashinamdar2821
@subhashinamdar2821 5 ай бұрын
Thanks, nice information
@jagannathkhadke4545
@jagannathkhadke4545 Жыл бұрын
very nice
@vittalpoojary6836
@vittalpoojary6836 Жыл бұрын
Thanks so much
@deepaktelang4904
@deepaktelang4904 Жыл бұрын
Thanks sar
@user-qh4hc7ii2h
@user-qh4hc7ii2h 5 ай бұрын
7:51 very nice and bold
@vinayakdeshmukh8254
@vinayakdeshmukh8254 Жыл бұрын
सर,..धन्यवाद.....वाजी पूल अर्ज दस्त कोठून प्राप्त करून घेता येईल, ते सांगावे...
@adv.kishorgorwadkar4855
@adv.kishorgorwadkar4855 7 ай бұрын
Plz tell me
@babasoshinde8146
@babasoshinde8146 Жыл бұрын
Thank you so much sir 🙏💐
@avinashkadam5880
@avinashkadam5880 5 ай бұрын
सर शिव रस्ता मालकी हक्कातून असतो का,मी सरकारी मोजणी करून मोजणी प्रमाणे शेती वाहत आहे ,पण तरी पण शेजारी मानतात की तुझ्या शेतातून शिव आहे मानत आहेत
@bharatpatil7515
@bharatpatil7515 Жыл бұрын
सर| वाजीब| उल| अरज| कलम| १६५| नुसार| वहिवाट| शेत| रसता ची पुरावा नकल| करिता अरज| कोणाकडे करावा याचा विडीओ| पाठवा सर ओके
@ShivlalSharma-s4r
@ShivlalSharma-s4r 5 күн бұрын
Vajiv UL chi ek copy send Kara. Elsa pahun Samuel
@vamanpandagle8908
@vamanpandagle8908 Жыл бұрын
Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale
@user-fc7uj3db6g
@user-fc7uj3db6g 3 ай бұрын
Rastta milala jindgicha
@dattatrayachoudhari1682
@dattatrayachoudhari1682 Жыл бұрын
Vajib ul arj ha dast kothun prapt hoile ?
@subhashpatil9188
@subhashpatil9188 5 ай бұрын
Very nice Information
@shivajikatare4690
@shivajikatare4690 Жыл бұрын
Divsani,nyalayat,case,chalu,aasatana,mamaledar,courtat,Jata,yete,ka.
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
मराठवाड्यात वाजिब उल रेकॉर्ड आहे काय सर यावर माहिती द्यावी कृपया
@green-wt7gr
@green-wt7gr 8 ай бұрын
Sir वाजीपुल अर्ज karanataka शासनाने आहेत का?
@sairamulla3459
@sairamulla3459 Жыл бұрын
Sir jar tehsildar lach gheun Kahi doc n pahata rasta dila tar Kay karava plz
@bhauraohepat5938
@bhauraohepat5938 8 ай бұрын
माझे शेत शिव।धुर्या लगत असून त्यावर नाला तयार झाला आहे शिव धुर्या वरुन वहिवाट रस्ता मागणी कलम143नुसारतहसिदारयांचेकडे केली मोका पाहणीनकरता अर्जखारीज केला नंतर उपविभागीय अधिकारी कडे अपील केली अर्जखाररीज केला पुढील उपाय सांगा
@adeshwaghchure3021
@adeshwaghchure3021 6 ай бұрын
सर आपला रस्ता कुठून आहे हे कोणाकडे बघायचे
@tusharkhachane4103
@tusharkhachane4103 Ай бұрын
एखाद्याचा रस्ता नसून पन समोरचा जात असेल तर काय करावे
@user-fc7uj3db6g
@user-fc7uj3db6g 3 ай бұрын
😮😢😮
@pavanbhagat3759
@pavanbhagat3759 Жыл бұрын
वन विभागाच्या जागेतून वहिवाट करीत असल्याने त्याची नोंद सात बारा वर करता येईल का
@NSBhui
@NSBhui 8 ай бұрын
MAMLATDAR Court Act 1906 section 5 अंतर्गत नवीन रस्ता दिला जातो का? तहसीलदार na तसा अधिकार नसताना ते कायदेशीर चौकटीच्या बाहेर आदेश देऊ शकतात का? कारण mamlatdar court 1906 दिलेल्या आदेश आपणाला दिवाणी न्यायालयात अपील करता येत नाही. फक्त आपण 1966 sections 143 साठीच दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो.. किवा असे काही केसेस झाल्या आहेत़ का 1906 सेक्शन 5 अंतर्गत असणार रस्ता अडथळा दुर करण्याचा अधिकार त्याना आहे पण त्यांनी नवीन रस्त्यासाठी आदेश दिला आहे? फक्त माहितीसाठी विचारणा केली आहे कृपया लवकरात लवकर reply द्यावा. धन्यवाद 😊
@sandipshinde7007
@sandipshinde7007 Жыл бұрын
कुळ वहिवाट रेकॉर्ड जिल्हा तालुका व्यतिरिक्त कुठे आहे.
@pradipkandekar9084
@pradipkandekar9084 Жыл бұрын
Vahiwat rasta kiti putacha asto
@shivajijagtap579
@shivajijagtap579 Жыл бұрын
वाजीपुल अर्ज अभिलेख कुठं मिळू शकतो ?
@maltikhandar9642
@maltikhandar9642 Жыл бұрын
Wazi ul arz Ku the Pa ha ta yeil
@bharatpatil7515
@bharatpatil7515 Жыл бұрын
सर| धनयवाद| वाजीब| ऊल| अरज| कलम| १६५| नुसार| विहवाट| शेत| रसता नकल| करिता अरज| कोना कडे करावा ते सांगा सर| ओके रिपलाय
@rajeshkakde1605
@rajeshkakde1605 Жыл бұрын
गावठाण रस्ता गावातील रस्ता बंद केला असेल व गावठाण उत्खनन बेकायदा केले चोरी मरूम तर कारवाई बीडीओ का तहसिलदार अधिकार कुपाकडे दाद मागायचो सविस्तर वरीत सांगावे ही विनंती
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 Жыл бұрын
सर वाजिपुल अर्ज हे कुठे भेटेल कृपया रिप्लाय 🙏 🙏
@dnyaneshwarjadhav4199
@dnyaneshwarjadhav4199 5 ай бұрын
वाजीत कुल अर्ज याची माहिती याच्यासाठी कोठे अर्ज करावा लागतो
@pratikkakade4635
@pratikkakade4635 3 ай бұрын
सर आमचा पारंपरिक रस्ता सरकारी तळ्यात गेला आहे तर त्यावर काय करावे
@ramchandrathak5912
@ramchandrathak5912 Ай бұрын
7/12वर नों द करायला काय करायचे वही वाट रस्ता
@hiteshrade9572
@hiteshrade9572 Жыл бұрын
Badhavar jar khup mothale zade aasel tar mag kay karave
@Subhashjamdade2
@Subhashjamdade2 Жыл бұрын
How to collect vajilool record and whom
@vasantkhandagale702
@vasantkhandagale702 Жыл бұрын
Vahivat rasta aahe donhi bajuchya shetkaryani pokharun arund kela aahe pañ rasta vahivat aahe. Dadagiri karun durust Karu det nahit. Pavsat rastyani jata yet nahi Kay karave.
@chandrashekharvibhute9334
@chandrashekharvibhute9334 9 ай бұрын
सर नमस्कार माझ्या मालकीच्या शेत जमीनीतून ग्रामपंचायत रस्ता करणार आहे. माझ्या ७/१२ वरती त्या क्षेत्राची नोंद आहे. काय प्रोसिजर आहे
@dadaaher1681
@dadaaher1681 6 ай бұрын
तुम्ही यासाठी नवीन येणाऱ्या रस्त्यावर स्थगिती घेऊ शकता त्यासाठी प्रांत साहेब यांच्या कडे अर्ज करता येतो. कारण रस्त्याला स्थगिती देण्याचा अधिकार तहसीलदार साहेब यांना नाहीत. ॲड दादा आहेर जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक
@vitthalshinde6567
@vitthalshinde6567 4 ай бұрын
वाजीबुल अर्ज कोनाकडे करावा
@digambarpinjarkar6207
@digambarpinjarkar6207 Ай бұрын
उच्च न्यायालयाचे सायटेशन द्याल का?
@user-nv4nu3ty8e
@user-nv4nu3ty8e 5 ай бұрын
वाजी पुल अर्ज कुठे मिळेल
@viahaldharkar8716
@viahaldharkar8716 Жыл бұрын
वाजीपुल अर्ज दस्त कोठुन मिळेल
@shriborase2949
@shriborase2949 Жыл бұрын
वाजिप उल अर्ज कुठ मिळेल
@kunalpatil8830
@kunalpatil8830 Жыл бұрын
sir tumhala call karu shakto ka mi
@sonaliwaghmode1546
@sonaliwaghmode1546 4 ай бұрын
प्रक्लप्रग्रस्त चुलत्याच्या नावा ने असल्यास मला फॉर्म भरू शकतो का
@mangeshkakde1222
@mangeshkakde1222 Жыл бұрын
सर मला एक माहिती पायजे होती मज शेत पोट हिसा आहे तर मला नियमा नुसार वय वाटी सा टी किती रस्ता बैल बंदी जण्या सां टी किती रस्ता मिळते
@sureshraut2101
@sureshraut2101 Жыл бұрын
सर भूमी अभिलेख नकाशा मध्ये धूर्याने बारीक तुटक ऐक रेषा सरळ ऐकच शेता मधून नसून थोड्या थोड्या अंतरावर दुसऱ्या शेतातून दाखवलेले आहे. बैल गाडीचा रस्ता हा सरळ तुटक रेषा चा शेत धुर्याने असतो की थोड्या थोड्या अंतरावर दुसऱ्याच्या शेतातून धूर्याणे दाखवलेला असतो या पैकी कोणता रस्ता बैगडीचा समजावा.हे कळविणे.
@sanjaybansode6965
@sanjaybansode6965 Жыл бұрын
Good Sr mi Sanjay bansude plz mob nom
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda Жыл бұрын
8999727714
@manishgadag2699
@manishgadag2699 10 ай бұрын
Sir tumch contact num betl ky
@pavanchaukhe3567
@pavanchaukhe3567 Жыл бұрын
एक आमच्या शेतातून मुजोरी करून जात आहे आहे talathi यांच्याशी ओळखी असल्यामुळे तो मुजोरीने जात आहे काय करावं सर
@SumedhMohod-yj1fl
@SumedhMohod-yj1fl Жыл бұрын
कायद्याने कोणाचाही vahivat अडवता येत नाही
@SumedhMohod-yj1fl
@SumedhMohod-yj1fl Жыл бұрын
कायद्याने कोणाचाही vahivat अडवता येत नाही
@pavanchaukhe3567
@pavanchaukhe3567 Жыл бұрын
@@SumedhMohod-yj1fl अडवलं नाही त्यांना दुसरीकडून रस्ता आहे
@viahaldharkar8716
@viahaldharkar8716 Жыл бұрын
सर तुमच्या मो. नंबर द्या.
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 Жыл бұрын
जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातुन रस्ता न्यायचा असेल तर ज्याच्या शेतातुन रस्ता न्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याला योग्य तो अर्थिक मोबदला मिळणे पण तेवढच गरजेच आहे
@SUNILJADHAV-pi3yx
@SUNILJADHAV-pi3yx 6 ай бұрын
वाजीपुल दस्तावेज कोठे भेटतो
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 66 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32