Ground level ch kay jhat mahiti aaje re tula tujha matatha samaj fasavto walmik karad la te veed che lok jalatat aamchya samajavar population jast aahe mhanun media madhe kahihi news lau rahile😡
@SaieSankpal2 күн бұрын
इथे कुठल्याही समजाची गोष्टच नाहीये....एका खुनाची आहे....मग तो कुठल्याही जातीचा असो....गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. ज्यांच्या घरात झालंय त्यांनाच माहीत ही गोष्ट किती गंभीर आहे. जर बोलताना विचार करून बोलत जा😡😡🤬🤬
@SatyapremTidke2 күн бұрын
वाल्मीक कराड देव माणूस
@Abhinayraje-Deshmukh2 күн бұрын
Chup re
@anilkharade90452 күн бұрын
Maratha only maratha konala sangaychi garaj nay Beed cha bhihar jhalay ata bihari shika bhayyye.....kaho..,la......de
@anilkharade90452 күн бұрын
Tujya ghari Pani bharto ka
@pravinkhade96292 күн бұрын
हे खर भाऊ गृहमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब पाहिजे होते 😢😢
@B.R.C.P.abcdof2 күн бұрын
अनाजी पंत आहे
@Ontheway7602 күн бұрын
न्याय देवते वर आमचा विश्वास आहे ठराविक समाजाला त्यांचा समाज सोडून इतर समाजाचे सगळे आरोपी वाटत आहेत जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होईल कुत्र्यांनी भोकू नये
@Wrathofgod10012 күн бұрын
ठराविक समाजाचे लोकच फडणवीस यांना टार्गेट करीत आहेत.
@charanbambal90522 күн бұрын
@@Ontheway760 karat law dyala fasi zalyashivay maharashtra shant basnar nahi
@Rustul1539Күн бұрын
शिंदे साहेबांचा वापर करून घेतला फक्त निवडणुकीसाठी
@sandeepgaikar45592 күн бұрын
खर आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे एक गुणेगार अचानक गाडी बसून सी बी आय चा आफिस ला कसा काय येतो
@shekharakde7042 күн бұрын
ठरवून
@Paresh-dr5cd2 күн бұрын
😂😂 cbi नाही cid ऑफिस आहे
@sudhakarsshelke46972 күн бұрын
CBI नाही भावा CID😂
@kishorsurnar93872 күн бұрын
Banket ksala jael to mitra😅
@in_fo_te_ch2 күн бұрын
तुझ वर 302 पडली तुला माहीत नाही तुला फसवण्याचा प्रयत्न चालू आहे तू surender होशील का Direct त्यांच्या जळेत विचार करून किंवा वकील सोबत चर्चा करून ntr निर्णय घेचील n
@yogeshvideo11872 күн бұрын
गरीबाला न्याय मिळणार नाही 🙏🏻😢 सगळ मैनेज झालेले आहे
@karankirtishahi4181Күн бұрын
Tumhi Garib kadhipasun zale??
@yogirajjadhav1658Күн бұрын
@karankirtishahi4181तुम्ही म्हणजे कोण?
@Ompatil0032 күн бұрын
काल धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस भेटले व आज वाल्मीक कराड सरेंडर झाला 😢
@appasopatil98972 күн бұрын
He saty ahe
@B.R.C.P.abcdof2 күн бұрын
अनाजी पंत म्हणा
@PrasadKulkarni-om3xl2 күн бұрын
@@B.R.C.P.abcdof- tumche papa
@PrasadKulkarni-om3xl2 күн бұрын
Itkya divas to Karad pawar kaka chya pakshat hota Aani 4 murder teva pan zale …. Teva Kuthe hote tumhi ? Kakachya mandivar basle hote ?
@Narayanrao19912 күн бұрын
@@PrasadKulkarni-om3xl बरोबर आहे
@rahulpakhare93082 күн бұрын
हा ना राव डायरेक्ट गाडी मधे येतो पोलिस स्टेशन ला पिक्चर सारखेच झाले
@shubham98782 күн бұрын
रियल लाईफ पिक्चरच आहे दादा हा. इथे गुंडा शिवा नायक आहे, त्याचा आका जयकांत शिकरे आहे, तो सिंघम पिक्चर मधला mc मंत्री असतो तसे मंत्री पण आहेत, फक्त त्यांची मारायला बाजीराव सिंघम नाही 😢
@ajinkyagaikwad16762 күн бұрын
Nakavar ticchun ala sarkar ani policanchya
@shrikanttarade75372 күн бұрын
Setting
@sureshmore15402 күн бұрын
इतके दिवस नाही पण आज नक्कीच मी एक हिंदुत्ववादी संघटनेची जोडलेला व हिंदुत्वासाठी जीवन समर्पित करणारा कार्यकर्ता आज महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना मी मराठा विरोधी आहे मान्य करतो इतकी नपुंसक महाराष्ट्राचे गृह मंत्रालय असेल मला कधीच वाटलं नव्हतं आमच्यासारख्या धर्म भक्त देशभक्त व्यक्ती जर असता तर येणे आम्हाला पूर्ण गावांमध्ये अपमानित करत पोलीस स्टेशनमध्ये नेले असतं आणि एका गाव गुंडाला इतका सन्मान दिलाय अशा यंत्रणेचा मी जाहीर निषेध करतो
या फडनवीसाला जर फुडच्या वेळीस उभ केल तर मी तर मत देणार नाही यांना
@Ramsinggirase-mf8fv2 күн бұрын
Kadkak bhau
@vaijanathdev98072 күн бұрын
खरच
@gopaladamande86492 күн бұрын
💯
@Irfan_J1102 күн бұрын
Kaun bolale 😂...tyani pan aropina vachaeale ahe
@ganeshkarale70092 күн бұрын
भाऊ मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो... माझ्या जे मनात असत अगदी तेच तुम्ही बोलतात... धन्यवाद भाऊ... जय जिजाऊ.. जय शिवराय
@sumitpanchal5752 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असायला पाहिजे होते 😢
@B.R.C.P.abcdof2 күн бұрын
यांना मत देऊन चुकलो वाटतय 😢
@yadavjadhav45792 күн бұрын
खरंच मोठी चूक झाली
@nitinchaure75202 күн бұрын
काही उपयोग नाहि एकनाथ शिंदे ला भी झुकवून टाकले...त्याला लाज वाटायला पाहिजे होती युती कऱ्यच्या वेळेस
@amarsalve22942 күн бұрын
आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच नाय करता येणार दादा तुम्हाला
@sagargiri84022 күн бұрын
हेलिकॉप्टर बिघाडामुळे येणार नाही
@sagarwalke71732 күн бұрын
ज्यांनी संतोष देशमुख ची हत्या केली त्या आरोपीना देखील मारलं असणार म्हणजे पुरावा पण गायब 🤔.
@shekharakde7042 күн бұрын
हेच होणार, व तो मोठ्या पक्षात जाणार
@AkTashan2 күн бұрын
@@shekharakde704... Rashtrwadi madhi aahech to
@prasadyawalkar69202 күн бұрын
हा पण उज्जैन करून आला आहे गाडी पलटी करून मारणार याला 😅😂
@shindenandkumar2752 күн бұрын
22 दिवस गायब होता सेटलमेंट करण्यासाठी
@pritinkakad51712 күн бұрын
मुंडे आणि CM यांनी प्लॅनिंग करून कराड ला पाठवलं
@shindesarkar19082 күн бұрын
गुहमंञीपद हे शिंदे साहेब यांच्या कडे पाहिजे होते😢😢💯 🚩🚩
@omkarparve17252 күн бұрын
तुमची इच्छा हीच आहे ...बामण जाती चा मराठा साम्राज्याचे मुख्यमंत्री होतो हे कस सहन होईल ❤❤❤❤
@prasadyawalkar69202 күн бұрын
शिंदे साहेब भोळे पणाने हसत हसत सांगतील मग धनु भाऊ ला करुणा दया दाखवली 😂
@shindesarkar19082 күн бұрын
@@omkarparve1725 vishay jaticha nahi dada manuskicha ahe tyamule mantoy aamhi shinde saheb on the spot decision ghetat manun mantoy aamhi kzbin.infoJCUScGjllto?si=88iJbY5tOyV80YD5
@shindesarkar19082 күн бұрын
@@prasadyawalkar6920 tyaveles cha vishay normal hota aata shinde saheb he shant basale nastil karan tyana garibichi janiv ahe
@omkarparve17252 күн бұрын
@@shindesarkar1908 Ya जागी शिंदे जरी असले असते ना तर त्यांना पन वेळ लागला असता...आज घटना घडली ही कोणालाच मान्य नाही..याला जातीय रूप कोणीही देऊ नये एकट्या फडणवीस ला का टार्गेट....कदाचित सोबत मित्र पक्ष पन दबाव टाकत असल आरोपी पकडू नये म्हणून..देवेंद्र फडणवीस rastravadi नेता नाही ज्याच्या particha तो पन प्रयत्न करत असेल
@ashutoshpatil87162 күн бұрын
गृह आणि न्याय खात उगाचंच घेतलेलं नाहीं... इथे फक्त टायमिंग चा game आहे..... जनता एक ठराविक वेळ गेल्यावर विसरून जाते
@Rustul1539Күн бұрын
1500 रु ची किती किंमत चुकवावी लागेल महाराष्ट्र ला,, महिलांना कल्पना पण नाही
@shetkari62752 күн бұрын
अरे कोणता खंडणी वसुली आरोपी 22 दिवस फरार राहतो
@yogeshdehade22572 күн бұрын
खरंच लॉजिक आहे भाऊ तुमच्या बोलण्यात
@vithalpawar62462 күн бұрын
धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठं होता हे माहीत होतं.सरंडर होने हे नाटक आहे.
@bharatjagtap87662 күн бұрын
Cid वाल्मीक कराड ना शरण 😂😂😂😂😂😂😂😂
@piyushrocks92782 күн бұрын
बरोबर बोलला भाउ 😢
@santoshpatil75722 күн бұрын
Khar ahe
@wamanraoture99772 күн бұрын
आज किती छान विश्लेषण केले आहे,त्याबद्दल आज पहिल्यांदा या वर्षाच्या शेवटी का होईना पण तुम्ही अभिनंदनास पत्र आहात, मागील काही वेळा असे वाटले हिते की तुम्ही अंध भक्त झालात की काय ,पण आज छान वाटले,अशीच 2025 पासून पण असू द्या,मी तुम्हाला आजच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो,
@d.m.54102 күн бұрын
सेटिंग शरणागती आहे ....15 दिवसांत पुर्ण सेटिंग झाली....कोर्टात काय बोलायचे...काय नाही....
@Arjun.Chalak10102 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण केलंत भाऊ. 👏
@deepakkharade81592 күн бұрын
कालच फडणवीस आणि धन्या मुंडे ची मिटिंग झाली आणि आज ठरल्या प्रमाणे वाल्मिक कराड सरेंडर झाला, मला नाही वाटत फडणवीस असताना सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल 😢😢
@anilkedari2188Күн бұрын
Metting makes setting
@pawarkiran5512 күн бұрын
Pradip dada ..ekdm perfect anyalysis ..amhi wait c krt hoto .tu ekdm nipaksh ahes ..all maharastra support to you ❤
@akshayshinde88532 күн бұрын
या प्रकरणाच्या पूर्ण मुळाशी गेले पाहिजे नाहीतर याचे पेव संपूर्ण महाराष्ट्रात असेच फुटत राहील.
@pruthvicreation51472 күн бұрын
एकदम बरोबर एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री पाहिजे होते
@PramodNerle2 күн бұрын
पुरावे settle करून झाल्यावर वाल्मिकी हजर झालंय; आता वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागणार नाही.
@abc251-j2 күн бұрын
आज कुठला youtuber खुष असेल तर तो सुशील कुलकर्णी
@Graysharker2 күн бұрын
का?
@ajinkyagaikwad16762 күн бұрын
Ka ?
@priyankajagadale39572 күн бұрын
Bjp influence kartat sushil Kulkarni 😅
@ajinkyagaikwad16762 күн бұрын
Unsubscribe karnar atta analyser la ani bjp la vote karun chuk zali
@pravindhere24792 күн бұрын
@@ajinkyagaikwad1676Mi khup aadhi kel te
@sakharambankar89942 күн бұрын
योग्य विचार सादर केले आहेत.धन्यवाद दादा.
@harshalahir32252 күн бұрын
लज्जास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी
@dineshpankar94282 күн бұрын
लाख मराठा 🚩🚩 बरोबर बोलत आहेत तुमी साहेब 🙏🏽 कायद्धा हा राहिला नाही महाराष्ट्र मध्ये गोर गरीब लोकांच काय होणार नाही. सरकार चा मी निषेध करतो
@omkarsurwanshi752222 сағат бұрын
काय नाही एक महिना गेला की लोक हे सर्व प्रकरण विसरून जातील . लोकच मनाने मरुन गेलेत 🙏
@MaheshYawale-s9t2 күн бұрын
तुमचं अगदी सत्य आहे दादा. 🙏
@maheshkokate77422 күн бұрын
भाऊ तुझी 💯 टक्के खरी गोष्ट आहे
@ShamalaKavadi-k7q2 күн бұрын
तुम्ही सांगता तसंच होणार! खूप छान सांगता आहात😮
@BhiwandikarJagaho2 күн бұрын
योगी महाराज आणि फडणवीस यांच्या तील फरक स्पष्ट आहे...
@_Studyarea2 күн бұрын
Yogi ji can't be compared brother. We Uttar Pradesh people know what he can do for us ❤
@abc251-j2 күн бұрын
प्रदिप भाऊ तु कोणालच घाबरत नाही❤
@shamshinde37062 күн бұрын
प्रदीप भाऊ तुमच्या thinking आणि analysis ला तोड नाही 🙏🙏
@somnathgangde25212 күн бұрын
खरच शिंदे साहेब ह्यांच्याकडे जर गृहखात असते तर आतापर्यंत वाल्या चा कार्यक्रम करेक्ट केला असता...... एकनाथ शिंदे great माणूस 🙏🙏
@shindesarkar19082 күн бұрын
💯 KHARACH 22 DIVAS LAGALE NASATE 2 DIVSAT THOKALA ASTATA VALMIK LA
@rakshak-96Күн бұрын
@@shindesarkar1908 न्याय कायदा काही नाही. जर तो दोषी असेल तर त्याला कायदा शिक्षा ठरवेल. पण मराठ्यांचा मनात एका विशिष्ट जाती बद्दल जे विष पसरले त्याच काय?त्यांच्या मंत्र्यांना target करणे, त्यांच्या आमदार-खासदारांना target करणे.जरांगे मुळे पूर्ण महाराष्ट्राची वाट लागली.ईतका समाजा-समाजामध्ये द्वेष कधीच बघितला नव्हता.
@kiranpatil41582 күн бұрын
20दिवसात ह्यांनी पुरावे नष्ट केले😡ह्यात गृहमंत्री पण सामिल आहेत आसे वाटते😡😡😡😡😡😡😡
@kishornikam7375Күн бұрын
अस वाटतं नाय आहेच तो सामील सगळ्यांना फसविणारा फसनवीस
@rrt3832 күн бұрын
माजी खासदाराचां एन्काऊंटर करणारे योगी आदित्यनाथ कुठे आणि एका आरोपीला पकडू शकत नाही आपण😮😮
@SagarRasal-ks2pu2 күн бұрын
😢
@factofeverything72 күн бұрын
अहो प्रदीप साहेब पोलिसाना राजकीय दबाव असतो नाहीतर बदली ... पोलिसाना सगळे माहित असते पण वरदहस्त हा प्रत्येकाच्या बाबतीत असतो 😮
@santoshpatil75722 күн бұрын
Police yana nka badnam
@santoshpatil75722 күн бұрын
Tyana vrun khup trass
@pbdmovie2 күн бұрын
सलाम भाऊ खूप मार्मक माहिती दिली जे सागितलं त्याच पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग केले आहे.
@VinodKadam-l4f2 күн бұрын
नेभळट जनता असलेल्या कारणांमुळे अशा घटना वाढणार राज्य खूप खालच्या पातळीवर जाते आहे
@kk46032 күн бұрын
खुप क्रूर पणे हत्या झाली संतोष देशमुखची त्यांणा न्याय मिळालाच पाहिजे. 🙏🙏🙏
@knowledgeworld55832 күн бұрын
Dada agadi khar sangital😮
@sunilpatil-yg6vl2 күн бұрын
सरकार न्याय देत नाही ... आता स्वतः प्रत्येकाने न्याय करावा लागेल . बदला...
@baliramdongare97532 күн бұрын
यासाठी मुख्यमंत्री धाडसी पाहिजे होता पण महाराष्ट्रच नशीब वाईट
@jayrajsolanke26152 күн бұрын
तुझ हे आताच बोलन भारी आहे
@jadhavas13232 күн бұрын
Politician माणव समाजासाठी घातक....
@dattudherange50522 күн бұрын
न्यायलय हे गरीबा साठी नाही आहे कशाला खोट्या आशा ठेवतात
@peoplesvoice70732 күн бұрын
संतोष देशमुख सारखे लाखो लोक मेले या देशात,परंतु अशी गोष्ट जातीवर नेली नव्हती कुणी परंतु आज अशा घटनांना जातीवर नेलं जातय
@ganeshshejul55632 күн бұрын
आरोपी सरकार पेक्षा मोठा आहे अस जनतेला वाटत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@PanditPatil-ir3dd2 күн бұрын
योगी जैशा न्याय होणा चाहिये. जात पात छोडो पुरा महाराष्ट्र आपके साथ हैं. पाचवून खा. महाराष्ट्र भल्या भल्या ना मातीत मिसळले. हे ग्रहमंत्री साहेब. इमानदार मराठा ज्यांनी दलित समाजाच्यासाठी जीव दिला. अक्कल ठेवा. गुन्हेगार कोणी हि अशो.
@mangeshlahane81802 күн бұрын
एक्दम बरोबर बोललात आपण 💯 %
@vaijanathdev98072 күн бұрын
खरच वाईट वाटते मित्रा😢.
@niwarattinaygavakar71782 күн бұрын
बरोबर. बोलला राव. गृह मंत्री. एकनाथ. शिंदे. च पाहीजे. होते
@kailaspalodkar27992 күн бұрын
काही नाही होणार दोन वर्ष पुर्ण झाले की सगळ सुरू होईल, कारण महाराष्ट्र राज्य हा बिहार राज्य बंगाल राज्य आहे, पोलिस अधिकारी कर्मचारी फेल झाले आहे, 1995 ते 2024 आमदार, खासदार, मंत्री, एकच आहे तरी सुधा नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना याव लागत गोर गरीब लोकांना, शेतकरी माणसाला मदत करावी लागते तर ह्या 30 वर्षात लाखो करोडो रुपये खाल्ले, ह्या मधे कलेक्टर, तहसीलदार, राजकारणी लोक है सगळे मिळून लाखो करोडो रुपये खाल्ले. ह्या मधे एक काम करणारा माणूस गेला हो खूप खूप त्रास देऊन मारल डोळे जाळले कातडी सोलली खूप वाईट झाल, हो हे खर आहे दोन वर्ष पुर्ण झाले की सगळ सुरू होईल.
@ashok53682 күн бұрын
ना.मुंढे ना.फडणवीस भेट त्यानंतर शरण येण .... तो किती सराईत निर्ढावलेला आहे हे त्याच्या वागणुकीवरून लक्षात येते.. यांनी सर्व सेटींग केले आहे. तो काही दिवसांतच वाजतगाजत बाहेर येणार ....
@atulshinde11902 күн бұрын
गृहमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबच पाहिजे होते हा तुमचा लाखातला ऐक शब्द 🙏🏻🙏🏻❤️
@manikpawane32472 күн бұрын
धन्यवाद मिडिया राम कृष्ण हरी ❤शंभो शंकर हर हर महादेव 🛖
@adityashinde65232 күн бұрын
Sir tumhi khup mothe rajkiya vishleshak ahat hats off sir big fan निछ्छित ani khup च्यायला भिषन goshtivr tumhi bolta manla rao tumhala
@knowledgeispower88172 күн бұрын
व्यवस्था कमकुवत आहे.. नुस्त्या मोठ्या बता... पुरावा नष्ट करत बसले असतील..
@jaywantpujari66592 күн бұрын
अगदी बरोबर 🙏🙏
@aniketlambade83202 күн бұрын
पूर्ण फिल्डिंग लावून सलेंडर झालं भाऊ है 💯
@सुशीलकुमार-छ1घ2 күн бұрын
फडणवीस हे शिंदे साहेब यांच्या सारखे डेअरिंग बाज नाही 😢
@Teja_S2 күн бұрын
मला फडणवीस यांचा हुशार माणूस म्हणून खूप आदर आहे पण आता गादीवर राहण्यासाठी चुकीच्या लोकाना साथ देऊन पुढे चालले ते काही पटत नाही. या कारणासाठी तर पवार यांचा पण तिरस्कार होतो कायम
@B.R.C.P.abcdof2 күн бұрын
पवार =फडणवीसा
@raosahebgawade48682 күн бұрын
सर आपण खरे बोलत आहात खरे तर राज्यातील जनता पक्षाचा वरदहस्त आहे हे उघड आहे पोलीसी खाक्या दाखवला पाहिजे आणि न्याय इमानदारीने दिला पाहिजे इतरांना समजेलच.
@nileshmore94862 күн бұрын
CID बरखास्त करा. शेवटपर्यंत आरोपी पकडू शकले नाही. एवढा प्रेशर आहे. म्हणून SOFT कॉर्नर नि चौकशी संथ गतीने चालू आहे.
@Balu-t4u2 күн бұрын
संतोष देशमुख यानां न्याय भेटला पाहिजे😢
@subhasubhash98622 күн бұрын
आपला राज्याचा गृहमंत्री म्हणजे बड्या बड्या बाता आणि ढुंगण खाई लाता असे आहे..
@omkarsurwanshi752222 сағат бұрын
महाराष्ट्र आणि भारताचा पार वाट लावुन टाकल्या या साल्यांनी.
@संघर्ष_News_network2 күн бұрын
खरय दादा
@Dr....1232 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते
@ऐतिहासिकमहाराष्ट्र2 күн бұрын
आता आणलाच आहे तर एन्काऊंटर पण करा महाराष्ट्र पोलीस
@AnilMagar-xn9kj2 күн бұрын
22दिवसामधे सगळे मॅनेज करून आला आहे हा वाल्या
@RajuBhakde2 күн бұрын
यामध्ये जर मोठी नेते गुंतायला लागली तर या सर्व आरोपींच्या गेम होणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@dilipdeshmukh30222 күн бұрын
चालतंय की ते तरी करा की. संपवा या गुंडान्ना
@aadeshm9972 күн бұрын
शरन आले म्हणे 😅 मग देवाभाऊंनी किती 50 कि 100 कोटींमध्ये सेटलमेंट करून घेतली. 😅
@surendrakakatkar49302 күн бұрын
Sirji correct, open all.. True facts, your channel exposing
@PoonamBansode-g7fКүн бұрын
प्रदिप दादा या सरकारने जनतेला गृहित धरले आहे, विचारतो कोण सामान्य जनतेला, तुम्ही मतदान कुणालाही करा सत्तेत आम्हीच येणार.
@akashpatilphotography81852 күн бұрын
खरच योगी आदित्यनाथ CM पाहिजे
@ravindramore78002 күн бұрын
हो असेच चालू होते, चालू आहे आणि चालू राहणार . जुनी मंडळी सांगायची गुन्हेगारी साठी कायद्याचा धाक फक्त इंग्रजांच्या काळात होता.
@ArunDMore2 күн бұрын
वाल्मीक ला 302 चा सह आरोपी करा
@prashantkamble97482 күн бұрын
दादा मला कळतं नाय अजून पॉलिटिकल कोण अजून बोलत च नाय शिंदे गट एक शब्द नाय
@vishalatpadkar29212 күн бұрын
भाऊ शरद पवार अजित पवार एकत्र आहेत. दाखवायला विरोध आहे.
@ramawaybhiye30192 күн бұрын
योग्य वेळी दुध का दुध पाणी का पाणी होणार सयम ठेवावा न्याय वेवस्थेवर विश्वास ठेवावा नसेल ठेवायचा तर आपण स्वताहा जज बनवुन न्याय देऊन टाका ✊
@ashokbare90772 күн бұрын
अगदी बरोबर उगीच प्रत्येक जण न्यायमूर्ती बनायला लागला आहे
@jarahatake3952 күн бұрын
प्रदीप भाऊ तूम्ही रोख ठोक बोलता 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@atulshinde11902 күн бұрын
भाऊ तुमच्या खुप व्हिडिओ पाहत असतो मी नेहमीच पण काही व्हिडिओ अंशता पटतात, पण ही व्हिडिओ पूर्ण पणे व्यवस्थित रित्या आपण बनवलीत 👍🏻
@anandgolwad7642 күн бұрын
पुरव्या अभावी निर्दोष मुक्तता होणार
@gajanankarhale24212 күн бұрын
हो दादा खरं आहे तुमचं अगदी बरोबर
@amreshmankare75572 күн бұрын
घ्या अजुन BJP La डोक्यावर
@KarbhariDhokane2 күн бұрын
ज्याच्यावर देवा भाऊंचा वरद हस्त आहे त्याचा वाल्याचा वाल्मीक होणार ई व्ही एम सरकार जिंदाबाद
@deepaksutar89602 күн бұрын
अगदी बरोबर
@ashokghobale80502 күн бұрын
💯 बरोबर आहे, गुन्हेगार नाही तर मग इतके दिवस फरार का❓अगोदर पूरावे नष्ट करून मग शरणागती पत्करली हे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घडवून आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केला आहे.
@sureshkokate81822 күн бұрын
RSS ची हतबलता ....
@ravindratapaswi39892 күн бұрын
आरएसएस,फक्त निवडणुकीत मनापासून राबायचे
@hanmantkamble59322 күн бұрын
दादा काही असो तुमचं विश्लेषण अतिशय छान
@SarthakHolkar-jp8rd2 күн бұрын
ईतके भारी बोलला भाऊ तुझ्या ईतके बोलनारे मीळो
@ashishmagar23042 күн бұрын
एकदम बरोबर आहे दादा. तुमचं हारमखोर लगेच सुटणार तो कराड
@The_sp_speaks2 күн бұрын
खूप बरं वाटतंय तुम्ही पुन्हा सत्यनिष्ठ video बनवत आहेत.... त्या anyalizer sushil Kulkarni न तुमच्या कडून काही शिकावं.... त्यान ज्या प्रकारे संतोष देशमुख प्रकरणावर video बनवलेत ते पाहून वाटत चाटून चाटून एखाद्या पत्रकाराने चाटव किती ..... त्यांच्या video खाली खूप निगेटिव्ह comments येत आहेत...
@SatyamPatil12122 күн бұрын
हलकट आहे यो कुलकर्णी
@abc251-j2 күн бұрын
@@The_sp_speaks report kara tyacha videola
@The_sp_speaks2 күн бұрын
@@abc251-j ha he option best aahe आणि विशेष म्हणजे त्यान संतोष देशमुख प्रकरणातील एक व्हिडिओ डिलीट पण केला आहे कारण त्या व्हिडिओ खाली लोकांनी त्याची माय बहीण एक केली होती
@avddrum3o792 күн бұрын
loved your reporting bhau keep it up! tumchyasarkhya dhadsi reporters chi khup garaj aahe maharashtra laa