जय भगवान बाबा खूप खूप छान माहिती दिली असेच अनेक वारंवार पाठवावे हे तुम्हाला आग्रहाची विनंती जय भगवान जय गोपीनाथ
@GS_779 ай бұрын
धन्यवाद🙏जय भगवान बाबा🙏 जय गोपीनाथ 🙏😊
@mahalakshamisansthanoffici454011 ай бұрын
जय भगवान बाबा
@panditajinagare3682Ай бұрын
जय भगवानबाबा....!
@GS_77Ай бұрын
@@panditajinagare3682 जय भगवान बाबा. 🙏🏻
@SanjayGarje-y6gАй бұрын
खुप छान महत्वाची माहिती
@GS_77Ай бұрын
@@SanjayGarje-y6g Garje Saheb धन्यवाद 🙏🏻
@ज्ञानोबातिडके-ब1म11 ай бұрын
जय भगवान बाबा
@manishadhatrak558411 күн бұрын
Ravjeen baddal sanga
@DS-ow1tp11 ай бұрын
jay Bhagwan baba
@user-aajamcharajabasalatakhtАй бұрын
वाडे भाऊ रद्द करायला नको,ती सर्वोच्च शास्त्रोक्त पद्धती आहे..😢
@vishnumisal90136 ай бұрын
जय भगवान बाबा
@GS_776 ай бұрын
जय भगवान बाबा🙏 मिसळ साहेब .🙏
@bhausahebgamane52087 ай бұрын
खुप भारी महिती दिली
@GS_777 ай бұрын
धन्यवाद .
@mayurkolekar257611 ай бұрын
Very nice
@StoreChakan-o9e11 ай бұрын
super
@jdjei-4jdjs9 ай бұрын
Jadhavar kashat yetat
@GS_779 ай бұрын
Jadhavar "गरुडराव" kulat yetat Aplya Video madhe ahe paha...
@dattatraysangle-nj1yd7 ай бұрын
nice detail
@GS_777 ай бұрын
Thank you 🙏
@dattatrayabatule89467 ай бұрын
अर्धवट माहिती आहे.
@ashokaghav43899 ай бұрын
दराडे आडनाव नाही सांगितले
@GS_779 ай бұрын
सांगितले आहे भाऊ ,सुरवातिलाच गंभीरराव कुळात आहेत " दराडे " व्हिडिओ परत पहा..
@nilimadhatrak81767 ай бұрын
Ravjin samaj cha vedio bnva
@GS_777 ай бұрын
Ok Tai Saheb
@rajshreepalvepol93825 ай бұрын
पोळ आडनाव नाहीये यामधे...
@surendramunde56806 ай бұрын
Hi Ganesh Gavkari...kay..Mantoy...Chan ahe.. Kadi Passun kele he Chalu..Pan Jatai che Vagare..Topic. Var..Nako..Banau..Kahi...Dusra Topic ghe...
@GS_776 ай бұрын
🆗 BHAU THANKS FOR SUGGESTIONS.
@Monk_old3 ай бұрын
सानप आडनाव नाहीये.
@GS_773 ай бұрын
आहे 4:08 ला पहा ( कुळ चंद्रराव मध्ये )
@saffronarmy15787 ай бұрын
Gambhire hai ladjin ahena
@विठ्ठलरावदांगट7 ай бұрын
Vanjari samaj
@bhagyashreeaghav56 ай бұрын
Patangraio sukhsraio hi wagle kule ahate ka te amhala sanga amche surname Aghav ahe tar amche kuldevi konti ahe te sanga amhe rahhnrae prali vajanathn district Beed
@GS_776 ай бұрын
ताई साहेब, पतंगराव अनि सुखसराव हे वेगळी कुळ आहेत , तुमचे कुळ आहे :- पतंगराव वेद : ऋग्वेद गोत्र : कश्यप कुलदेवी :- जवळच्या ब्राम्हणास विचारावे. धन्यवाद..
@ramkishannagargoje80844 ай бұрын
News ahe k tumchykde
@anitabade8 ай бұрын
वाढे भाऊ शी लग्न आता जमत नाही का
@GS_778 ай бұрын
जमतय आता कारन वाडेभाऊ पध्दत बंद केली
@sumangutte92743 ай бұрын
हे तुम्ही कशाच्या आधारे बोलत आहेत? नामदेव शास्त्री महाराज यांच्या सांगण्यानुसार आडनाव एक असेल तरच भावकी किंवा तुम्ही म्हणता तसे वाडे भाऊ. परंतु आडनाव बदल म्हणजे वेगळं असेल तर भाऊ होऊच शकत नाहीत.हे शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासानुसार ठरले आहे ते विज्ञान आणि व्यवहाराला धरुन आहे. आशा पध्दतीने लग्न ही चालू झाले आहेत.
@GS_773 ай бұрын
आपण तेच सांगितले की जी वाडेभाऊ लग्न पद्धती होती ती आता बंध झालेली आहे, फक्त कोण कोणाचे वाडेभाऊ होते ते सविस्तर सांगितले आहे.
@sdm12129 ай бұрын
Sir chavan वंजारी astat ka. Plz sanga
@GS_779 ай бұрын
Chavan he , Banjara ( laman ) , Koli & Maratha astat उपलब्ध महिती नुसार वंजारी समाजात नाहित.