खुपच सुंदर किल्ला आहे छत्रपती यांच्या किल्यावर आणि त्यांच्या मावळ्यावंर गर्व आहे आम्हाला 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
सागर, तुम्हाला प्रथम खूप खूप धन्यवाद. प्रत्येक किल्ला त्याच उत्साहाने ,जोमाने व नव्या उमेदीने तुम्ही दाखवत असता.तुमच्या सोबत असण्यार्या टिमचेही तितकेच कौतुक आहे.किल्ला छान आहे,काळाच्या ओघात गडावरील इतर बांधकामं नष्ट झाली असावीत.असेच अपरिचित किल्ले दाखवत रहा.तुम्ही ईतिहासप्रेमी आहात ,तो जाणून घेण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत आहात. तुमचे खूप खूप कौतुक. ऑल द बेस्ट.
@sureshtoraskar32022 жыл бұрын
अभिनंदन जय शिवराय
@deepakghadge728Ай бұрын
खूप मस्त असे विडिओ पहायला हवे तुमच्या मुळे आम्हाला संपूर्ण किल्ले बघायला मिळाले जय शिवराय
@archanabansode37882 жыл бұрын
सागर दादा कदाचित तुम्ही राजांचे ॠणानुबंध असावे म्हणून तुम्हाला सगळे किल्ले पहावयास मिळाले खुप नशीबवान आहात तुम्ही जय शिवराय जय भीम 🙏🙏
@vyankatraodesai85752 жыл бұрын
बरोबरच आहे
@padmakonde62402 жыл бұрын
खूप छान दादा
@DHAMAKA_GAMER_YT2 жыл бұрын
Lplllplpllllllll"
@vikashmargil6066 Жыл бұрын
बरोबर आहे
@jayashendre1342 жыл бұрын
सागर दादा तुमची बोलण्याची शैली खरंच खूप छान आहे. गडकिल्यावर असलेल्या साहित्य ,वास्तुशिल्प गडकील्याची माहिती योग्य अशी रचना करून मांडता की ती ऐकल्यावर खूप भारी वाटते . अस वाटते की प्रत्यक्ष शिवकाळात आलो की काय .🙏 🙏जय शिवराय 🙏जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@shivdasbajage93952 жыл бұрын
एक सुंदर अप्रतिम गड आहे,उत्तम व्हिडिओ
@paragsoman0072 жыл бұрын
छान माहिती अनेकवेळा किल्ल्याच्या जवळून गेलो पण आज बघण्याचा योग आला
@sandipkamble575 Жыл бұрын
सागर दादा आपण आजच्या युवा पिढीला खरंच ज्या इतिहासाची गरज आहे आणि शिवरायांच्या विचारांची गरज आहे ते पोचवण्याचं काम तुम्ही करत आहात, यदा कदाचित तुमची भेट झाली,तर खूप धन्य वाटेल...🙏
@shivchhatrapati00172 жыл бұрын
#सह्याद्री_प्रतिष्ठान ह्यांनी बसवला आहे तो दरवाजा 🚩🚩💪
@sanjayayare21702 жыл бұрын
घरात बसून आम्हास गड किल्ल्याचे दर्शन करवलेस तुझ्या उत्साला मानाचा मुजरा🚩
@NILRAJBHOSALE077010 ай бұрын
जय शिवराय... जय जिजाऊ... धन्यवाद दादा... खूप छान माहिती मिळाली... देव तुमचे भले करो....जय महाराष्ट्र...जय हिन्द...🎉🎉
@bytecomputers41172 жыл бұрын
अतिशय सुरेख किल्ला दर्शन आणि ज्या तळमळीने आपण किल्ल्याविषयी सांगता ते महत्वाचे आहे. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना जय शिवराय.
@umeshbhalerao74132 жыл бұрын
Tumhala aani tumchy barobar asnari Shiv kany dhoghana manacha mujra
@nilimashinde1612 жыл бұрын
🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩 अतिशय सुंदर माहिती दिली. खुप छान किल्ला आहे. धन्यवाद 🙏🚩
@ramdassolanke381021 күн бұрын
Jay vardhani mata vardhangad khupach sundarahe dada thank you
@ujwalapanchal83412 жыл бұрын
मुलांनो लय भारी जय भवानी जय शिवाजी भारतमाताकी जय .
@bhargavishelar39682 жыл бұрын
खुप छान निसर्ग रम्य अस वातावरण आहे ..त्यात हे गडकिल्ले. ...खूपच भारी
@surajchavan8513 күн бұрын
जय शिवराय सागर भाऊ सुंदर किल्ला आहे
@uttammudhe7981 Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे किल्ला. सागर दादा तुम्ही छान काम करता आहात.
@snehasawant91272 жыл бұрын
Wow काय भारी किल्ला आहे 👌
@mahendradsul43892 жыл бұрын
गड खूप छान आहे व्हिडिओ आवडला मला आणि तुमच्या मागे चालायला तुमची अर्धांगिनी खूप स्ट्रॉंग आहे मानलं बर का साक्षीला
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
😍🙏
@rajarambhandare47612 жыл бұрын
सागर असेवाटते की आपली गड किलयांची माहीती ऐकत नसून परतयक्ष आम्ही च पहात आहोत, फारच छान माहीती सांगत आहे स। आपल्याला टीमला धन्यवाद
@bharatiphadnis34262 жыл бұрын
लोहगड किल्ला अतिशय जवळून पाहता आले आहे.आणि माहिती पण छान सांगितले आहे.
खूप सुंदर किल्ला आहे मी आतापर्यंत पाच वेळा या किल्यावर गेलो आहे .
@yogeshjadhav18462 жыл бұрын
सागर सर खूपच भारी,तुम्ही खूप छान माहिती देऊन किल्ले दाखवत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 🚩जय भवानी जय शिवराय🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय दादा 🙏😊🚩
@nitinbhisure61252 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे पाणी पिताना बसुन प्या
@snehalkamble6392 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र. गडाचा विडीओ छान आहे.
@snehallawate48522 жыл бұрын
सागर तुम्हाला प्रथम खूप खूप धन्यवाद प्रत्येक किल्ला आपण खूप उत्साहाने दाखवतात अगदी शिवकाळात असल्यासारखं वाटतं जय शिवराय
@mr.gorakshapokale8711 Жыл бұрын
आम्ही मित्रांन सोबत वर्धनगड किल्ला पाहीला खुप सुंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे
@ollraunderyashodeep965022 күн бұрын
दादा हा किल्ला कोरेगाव तालुक्यात येतो दादा मी एक लेडीज आहे पण मला शिवरायांचा इतिहास बघायला खूप आवडतो मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खूप मस्त वाटतात पण कधी कधी भीती वाटते तुम्ही खूप रिस्क घेता😊
@bhagyashreemethal70912 жыл бұрын
खूप सुंदर असा किल्ला आहे. निसर्गरम्य वातावरण!खूप छान दादा.धन्यवाद!🤗😍
@snehadesai76762 жыл бұрын
👍👍👍👍🙏🙏🙏🙏😊
@pandharinathkashid57282 жыл бұрын
सागर मदने,आपण वर्धनगड ची माहिती फारच सुंदर दिली आहे त्याबद्दल तुम्हास आमच्या शुभेच्या काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा, पुणे
वेगवेगळ्या किल्ल्यांची छान माहिती देतात... धन्यवाद 🙏🏻👌🚩
@UTTAMDHAVASE3 ай бұрын
अप्रतिम किल्ला दाखवत आहेस सागर भाऊ
@SagarMadaneCreation3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@saurabhmadane87712 жыл бұрын
दादा तुम्ही गडकिल्ल्यांची माहिती खुप छान देता ऐतिहासिक अभ्यास खुप आहे तुमच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे तुमच्याकडे दादा असंच नवनवीन गडकिल्ल्यांची माहिती द्या आम्ही उत्सुक असतो तुमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👑🚩🚩✌️🙏🏻🙏🏻❤️🥰🤝🤗
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय ❤️🙏🚩
@kirangharge8292 жыл бұрын
आमच्या तालुक्यातला किल्ला आहे वर्धनगड खूप छान आहे
@SBMofficial12 жыл бұрын
दादा खूप छान किल्ला आहे आणि वातावरण खूप सुंदर निसर्ग सौंदर्याने भरलेला मस्तच बघून छान वाटले दादा दादा धन्यवाद जय। शिवराय .👍🏼👌🏼🚩🇮🇷
तुमचे व्हिडिओ आम्ही कायम बागत असतो जाऊ नाही शकलो तरी,महाराजांचे गड किल्ले आणि इतिहास यांची माहिती भेटते..... खुप खुप आभारी आहोत दादा
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय ❤️🙏🚩
@navnathshirke420 Жыл бұрын
Kul devi ahe amchi ,Ajun he majha purvanjanch ghar ,gadacha paythyashi ahe,Khup chan vatla video bghun♥️ Jay Shivray🚩
@surekhagaikwad90532 жыл бұрын
सागर दादा vardan गड हा आमच्या जवळ आहे आणी खटाव तालुक्यात आहे आमच्या जवळचा किल्ला दाखवला खूप खूप thanks
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar.
@Vidyabeautystudioacadem62962 жыл бұрын
खूपच सुंदर सागर खूपच आनंदाने आणि अतिशय हसत मुख तुझ सादरीकरण असत. तूला खूप खूप आशीर्वाद खूप यशस्वी हो.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😍🙏😍
@marutinavasare27543 ай бұрын
सागर बाळ तुझ्या कार्याला जय शिवराय खुप छान , आता आमच कय 75 हत्तरीमधे पदार्पण होतय स्वत: फिरु शकत नही पण तुमच्यामुळे छ.शिवकालीन काळात रमायला होतंय आपणास धन्यवाद. जय शिवराय
@SagarMadaneCreation3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@jaymalagade41182 жыл бұрын
खूप छान देखना निसर्ग आहे पाहून मन भरले एकच नंबर
@surekhagaikwad90532 жыл бұрын
सागर दादा गडावर कायम असेच वारे वाहत असते
@jotiramjadhav1212 жыл бұрын
Very good tour of Vardhangad! Amhi Nakki janar hya killyavar.
@varshakatkar50092 жыл бұрын
Khup chhan sagar .thanks.
@yogeshshinde95812 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 💐💐
@swanandgore19462 жыл бұрын
भावा, काय बोलू? कौतुक करून शब्द संपले. Great 🙏🙏🙏🙏 कधी न ऐकलेले किल्ले पण तुझ्या मुळे कळाले. पुण्यात आलास कधी तर भेटू आपण.
@AshokDanawale6 ай бұрын
खूप सुंदर आहे
@sharadwarunkshe6468 Жыл бұрын
खूप सुंदर किल्ला आहे
@iconic99812 жыл бұрын
Video Chaan ,dada tu shivkalatl ahe as mhntlyvr vastu phnyachi utsukta vadhte khup chaan sarkar lx denyachi khrj graj ahe dev tyna sadbuddhi devo ani amchya maharajnche gad kille lvkrat lvkr nirman vovo ,
@travellingtime7844 Жыл бұрын
खूपच छान अशी माहिती दिलीत भाऊ जय शिवराय 💐💐
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
वर्धनगड पहील्यांदा च आपल्या मुळे पहाता आला
@ravindrachauvan68722 жыл бұрын
खूप छान आहेत तुमची माहिती आम्ही भेटलो होतो तुम्हाला किल्ले शिवनेरी ला
@vilaskurhade47299 ай бұрын
खुप छान माहिती
@aparnaamriite81552 жыл бұрын
Khupch chan mahiti.
@devanandnamdevwaghamare822 жыл бұрын
Khup chan khup chan dada tumcha aawaz aani sagnyachi shaili khup chan ahe tumcha mule aaj mi ha killa pahu shaklo jai shivray best of luck
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️
@suryakantsansare12732 жыл бұрын
Very nice video.dada
@jyotisonkamble12502 жыл бұрын
🚩🚩अतिशय सुंदर माहिती दिलीत सर 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@vscreation58312 жыл бұрын
किल्याचा महादरवाजा 19 फेब्रुवारी 2020 ला राजा शिवछत्रपती परिवाराणे बसवण्यात आला
@surekhachole1789 Жыл бұрын
Khup chhan
@sunitabonawale70193 ай бұрын
Kharch khup chhan 👌
@dattartayjadhav84042 жыл бұрын
खूप सुंदर व्हीडिओ👌👍👍
@nikitakeluskar45142 жыл бұрын
तू खूप लकी आहेस तुला सगळे ऐतिहासिक किल्ल्ये पहायला मिळतात आणि तुझ्यामुळे आम्हाला पण धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@nageshbunde63052 жыл бұрын
जय शिवराय दादा खरंच खूप छान किल्ला आहे हर हर महादेव
@nayanaborkar35482 жыл бұрын
खूप छान व अत्यंत सुंदर
@ajaypawar45462 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सागर दादा व प्रत्येक किल्ल्यावर जातांना महिती देताना आनंद व उत्साह आणि तुमच्या मुळे प्रत्येक किल्ला आम्हाला पाहण्यास मिळत आहे, जय शिवराय जय शंभुराजे
@मयूरजाधव-ट7ध2 жыл бұрын
खूप छान 👍🏻👍🏻🙏
@meenakulkarni26262 жыл бұрын
Shivaji maharaj je ase ek nav jyanche aase bhakkam kam shatakamagun shatake jatil he nav marathi manatun kadhich pusale janar nahi kay kam kiti mothe nav sasthang pranipat tula raja tu aamacha pran . Natmastak charansparsh . CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ki JAI.
@sampatshinde45442 жыл бұрын
खुप छान आहे
@युवारक्षकभारत2 жыл бұрын
खूप छान माहिती देत असल्याबद्दल धन्यवाद काही ठिकाणी पायातील शूज काढत जावे ही विनंती
@truptidubey67102 жыл бұрын
वधगड किल्ला खुपच छान आहेत अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आहे. माहिती खुप छान सांगितली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@pratikshapatil25212 жыл бұрын
एवढे भारी भारी किल्ले आहेत मग पुस्तक मध्ये उल्लेख का नाय 🙄 सागर दादा मुले खूप खूप माहिती मिळते आम्हाला tx ..😊😊 ..🚩🚩🚩🚩
@kushaq11732 жыл бұрын
jo control karnar shikshan vibhagala to tyachya manavar mahiti denar.
ही सगळी कॉग्रेसची कमाल म्हणजेच नेहरू इंदिरा गांधी ह्यांच्या हुकूमानुसार बाकिचे अधिकारी काम करतात
@rupalibhoyar59742 жыл бұрын
⛳खूप छान किल्ला आहे .. ⛳🙏🙏.. 👍👍
@sanjayjadhav28472 жыл бұрын
राजा शिवछत्रपती परिवार महादरवाजा बसवला
@kisanrakshe19 Жыл бұрын
Khoop Chhan video.
@anilsabale537410 ай бұрын
जय शिवराय ❤
@thakresir3488 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे.
@nareshhiwanj832611 ай бұрын
Ati sundar mahiti .sagar .
@aparnasarang24122 жыл бұрын
Va khup chhan mahiti🙏
@vasantparab6246 Жыл бұрын
जय शिवराय दादा वर्धनगडचे महाद्वार "राजा शिवछत्रपती परिवार संस्था" यांनी बांधले आहे व अजून मल्हारगड व भूषणगड वर सुद्धा बांधले आहे.
@screation6061 Жыл бұрын
खूप छान इतिहास प्रेमी !!
@Universe.Queenn6 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
@sachinsalunkhe69472 жыл бұрын
खूप छान माहिती
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
सागरदादा, आज तुम्ही सत्य बोललात. येथील राजकारणी लोकांना शिवरायांचे नाव फक्त निवडून येण्यासाठी पाहिजे, निवडून आले की कोण शिवराय आणि कोण शंभुराजे ??? किल्ले सांभाळावे ते फक्त राजस्थान सरकारनेच !!!🤠🤠🤠
@SagarMadaneCreation Жыл бұрын
🙏🙏🚩
@minanathsinalkar13282 жыл бұрын
मी अनेक किल्ले पाहिले पण काही अपरिचित किल्ले मला माहित नव्हते... आपणा मूळे मला हे सर्व पाहता आले. आपले मनापासून अभिनंदन.
@ashoksanap61172 жыл бұрын
Khup chan Dada asch aamhala mahiti det raha All the best 👍👍👍
@RameshHangarge-o6f Жыл бұрын
जय जिजाऊ
@bhagyashreemethal70912 жыл бұрын
अगदी खरं बोललास दादा.
@ankushumbarkar76342 жыл бұрын
Khup छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सागर दादा 🙏👌love you dada 🌹
@omkardhas61212 жыл бұрын
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे.🙏🚩
@itspm-theraillover2 жыл бұрын
Jabardast Vlog sir😍 Pavasalyat Gad firanyachi maja kahi vegalich Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
सागर मदने जी आपली सहज जोडीदार यांनाही आपण सोबत सोबत ठेवली पाहिजे कारण अशा ठिकाणी आपण प्रवास करत आहात आणि गडसंवर्धन बघत आहात की त्या ठिकाणी काही प्रमाणात भीती असू शकते त्यासोबत आपण जोडीदारांना सोबत ठेवली पाहिजे सत्यमेव जयते त्यांची काळजी घेत जा❤