म्हणून विधानसभेत किंवा लोकसभेत शिकलेले उमेदवार असावेत याचं उत्तम उदाहरण वरून सरदेसाई पहिल्यांदाच विधानसभेत जाऊन अभ्यासपूर्ण भाषण खूप छान वरून सरदेसाई साहेब जय महाराष्ट्र🚩🚩
@rajandeshmukh-e9l7 сағат бұрын
@@rampatil9582 नुसते बोलबच्चन
@rakeshpatil91029 сағат бұрын
खुप छान मुद्देसूद मांडणी
@samadhanshinde42447 сағат бұрын
वा दादा मानले राव तुला, याला म्हणता कामाची पद्धत व विचारसरणी
@SushilGawai-ni9ws9 сағат бұрын
अभ्यासपूर्ण मुद्देसुद मांडणी.
@ganeshrandive34109 сағат бұрын
खुप छान भाषन
@pradippatil39509 сағат бұрын
एक नंबर विश्लेषण
@gurunathmohit358 сағат бұрын
लय भारी
@vitthaljadhao69159 сағат бұрын
वरुण दादा एक नंबर जय महाराष्ट्र
@rahulmane52797 сағат бұрын
सर्व मुद्दे सत्य परिस्थितीमध्ये मांडले आहे त्याबद्दल धन्यवाद
@Prathmesh1718 сағат бұрын
खूप छान मुद्दे मराठी माणसांना घर मराठी पाट्या मराठी पोरांना रोजगार नागरिकांच होणार स्थलांतर शिक्षण प्रणाली योजनांचं अंमलबजावणी नीट न होण
@hemantvyavhare50797 сағат бұрын
Ek no bhava
@rushikeshgiri1558 сағат бұрын
राज्याला एक चांगला नेता मिळाला ❤
@VrushaliGhagare-x8v8 сағат бұрын
जय महाराष्ट्.शुभेच्छा.
@dasappannair11527 сағат бұрын
Varunji, Your first speech in assembly is well appreciated. You have raised main issues which are very important and to be looked into by the authorities and solve it at the earliest. Jai maharashtra
@vikas_pss_official2888 сағат бұрын
Great ❤
@FRQ-w7z8 сағат бұрын
Best speech 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙌🙌🙌
@mohanchavan56858 сағат бұрын
वरून साहेब मुद्द्याच आणि सामान्य माणसाचं बोलतायत आणि हा अधक्ष्या त्यांचं भाषण संपवायचा मागे आहे ... वोट घेई पर्यंत भाजप गंभीर असते नंतर पैसा आणि गुजराती यांच्या मागे खंबीर असते ...
@manjushreerane69087 сағат бұрын
मुद्देसूद भाषण छान वरुण सरदेसाई
@sunilbhosale79799 сағат бұрын
खुप छान भाषण
@chhayapatil82277 сағат бұрын
Good speech & well educated Varun Sardesai
@sanketpatil84777 сағат бұрын
दमदार आमदार वरुण 🎉
@zerx_mc7 сағат бұрын
Good speech
@kcr33777 сағат бұрын
कुठे आमशा पाडवी सारखे शिंदे गटाचे आमदार, आणि कुठं असे उच्च शिक्षित वरून सर देसाई
@paragawaken9 сағат бұрын
Good speech by Varun
@nareshrathod99157 сағат бұрын
Very good point sir I shalut you
@AkashAaglawe9 сағат бұрын
Great 👍
@sunilgawde62199 сағат бұрын
छान भाषण
@sanjaypalwe59498 сағат бұрын
👍👍 nice speech
@rajuparaskar71059 сағат бұрын
Khup chan saheb❤❤
@sandipchavan1499 сағат бұрын
1nambar❤❤
@Rsp23789 сағат бұрын
Very good ❤💯
@ShahajiKhot-w4x6 сағат бұрын
Varun... Power...
@dilipgade-oh9sf8 сағат бұрын
Good
@pccricket58619 сағат бұрын
Very nice speech handsome mla
@vishalmote96627 сағат бұрын
आज खूप प्रमाणात तरुण नेते विधानसभेत दिसताय चांगल वाटल
@kailashmarathe70307 сағат бұрын
Good speech🎉❤
@AnkushPadole-gc4og5 сағат бұрын
असे शिकलेले आमदार असावे मस्त साहेब चांगले बोलत आहे आपण जय महाराष्ट्र
@RajendraPatil-v8y5 сағат бұрын
Wa vaga mst Jay महाराष्ट्र
@manoharkor90994 сағат бұрын
खूप छान नितीन सरदेसाई चांगले उच्चार आणि तुमच्या सारखे नेते खूप खूप शुभेच्छा
@vijaypitale7087Сағат бұрын
खुप खुप छान मालं रे भावा...जे आमच्या सामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहेत तेच प्रश्न मंडण्यात आले.... धन्यवाद....❤❤❤❤❤
@aniljadhav69317 сағат бұрын
🎉🎉❤❤
@sandeepshedge71189 сағат бұрын
👍👍👍
@dasharathkekare22244 сағат бұрын
वरुण भाऊ तू खूप हुशार आहे आणि तू चमकणार
@user-rg7re7ge1n6 сағат бұрын
असा प्रतिनिधी असावा वा लय भारी
@Krish-l9b5 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@surendragije8034 сағат бұрын
जय महाराष्ट्र.... ग्रेट
@vilasgosavi46919 сағат бұрын
U b t shiv sena taygar
@Ranjeetpawar-g6z3 сағат бұрын
जबरदस्त वरुण साहेब ❤️👌👌👌👍
@nakulshinde17944 сағат бұрын
Khup chan mude mandle saheb
@shashigawde42934 сағат бұрын
सुंदर मुद्दे वरुण साहेब ❤
@sunilsaste89128 сағат бұрын
❤
@sagarjagtap30216 сағат бұрын
आजची वेळ आपली नाही, हे सगळं षडयंत्र आहे पण साहेब आपण परिवार म्हणून एकत्र आहात ही महाराष्ट्राची संस्कृती आपण टिकवून ठेवल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, उद्याचे आपण भविष्य आहात महाराष्ट्राचे 🎉❤️
@akshayjagdale66719 сағат бұрын
👍
@ulhassalvi48925 сағат бұрын
वरुण जी वांद्रे पूर्व विधान सभेतील रेल्वेच्या जागेवरील तीन बंगला झोपडपट्टी आणि बेहराम नगर झोपडपट्टीचा मुद्दा पण आपण मांडला पाहिजे होता, असे आमचे मत आहे
@Pratik-Rathod_14 сағат бұрын
खूपच छान वरून दादा
@shimonmhaske21369 сағат бұрын
वाघ
@AnjanaJoshi-z9c6 сағат бұрын
Original Brahman Varun sardesai
@chhayataralkar6602Сағат бұрын
खूप छान मुद्दे मांडले पण अध्यक्ष किती पाठपुरावा करत होते भाषण थांबवण्यासाठी .घाबरले वाटतं..कोण आहेत ते? नवीन सदस्यांना थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे... दोन मिनिटे सुद्धा बोलून देत नाही म्हणजे काय? सदस्य लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत.
@SantoshKale-qt4vm4 сағат бұрын
Khar boltay
@rajandeshmukh-e9l9 сағат бұрын
कोणी भाव देत नाही आज मराठी आठवत आहे का
@nitinbhogade59309 сағат бұрын
अरे पण आपली माणसं तरी कुठे एकनिष्ठ आहेत
@Prathmesh1719 сағат бұрын
बर
@PrashantP-l9z8 сағат бұрын
@deshmukh....Are Bhavdya neat bhashan eik re
@rajandeshmukh-e9l8 сағат бұрын
@@PrashantP-l9z are kelya tuza baap cm hota tenvha ka nhi Dil bhashan 😂😂 लाळ चटया स्वाभिमानी बन कुत्रा नको होऊ
@kcr33777 сағат бұрын
हा गुजराती आहे म्हणून विरोधात बोलतोय
@sarangpapalkar7 сағат бұрын
फक्त आणि फक्त भाषणं बाकी काम काहीच......😂😂😂😂😂😂😂😂
@FRQ-w7z6 сағат бұрын
Tu gelele baghayla 😂😂 ! 1 st term amdar ahe to !! Adhich comment karto !! Bhunknarya Nilesh rane la vichar ja adhi !!🤮🤮🤮
@AbhishekKulkarni-qy8ff7 сағат бұрын
Tumhi Gujarati lokanchya lagnat jaun nachana band kara
@ajcreations31048 сағат бұрын
22 वर्ष झाली sra प्रकल्प रखडले आहेत तेव्हा मुबई तुमच्या हातात होती ना तेव्हा मराठी माणसाचं विचार केला का सरकार गेला पासून आता मराठी माणूस दिसतो तुम्हाला आणि तुमच् शिक्षण कुठे bmc शाळेत झालं का मुंबई मद्ये शिक्षण वरती बोलत आहे आता
@sandeshpatil66569 сағат бұрын
अश्या चांगल्या वक्त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेच पाहीजे.