Vasant More पुण्यात मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर कोणाच्या डोळ्यात अश्रू आणणार?|Lok Sabha Election

  Рет қаралды 91,508

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#vasantmore #muralidharmohol #ravindradhangekar
पुण्यात वंचितच्या वसंत मोरेंमुळे कोणाला फटका? मुरळीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर?
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 398
@nitinkadam9366
@nitinkadam9366 6 ай бұрын
नक्कीच वंचित बहुजन आघाडी चे वसंत मोरे हे निवडून येतील.👍
@ULTIMATEPROJECT999
@ULTIMATEPROJECT999 6 ай бұрын
Llppp ol lll😊😊😊😊
@fiber2156
@fiber2156 5 ай бұрын
मग वंचित निवडून आलीतर पेट्रोल डिझेल स्वस्त करतील का हायवे बनवतील का, मेट्रो रेल्वे प्रकल्प करतील का, समान नागरी कायदा आणतील काय, विचार करून मतदान केले पाहिजे.
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 6 ай бұрын
Vote for वसंत मोरे ✌🏻✌🏻 🧡💙♥️💚
@Udayraj96k
@Udayraj96k 6 ай бұрын
पुण्यातून वसंत मोरे हे 100% विजय होणार 🚩🚩🚩 ह्या वेळेस आम्ही पण वंचित बहुजन आघाडी सोबतच आहोत एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय भीम
@RajuSonkambale-wp7ot
@RajuSonkambale-wp7ot 6 ай бұрын
, व सतसाहेबमोरेआमदारहोनर
@parmeshwarpawar5892
@parmeshwarpawar5892 6 ай бұрын
पुणे शहराची तळमळ असलेल्या तात्या नी पुणे मनपा कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कामगारांना कायम न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे तात्या चमत्कार घडवणारे नेते लोकसभेत पोहचणार.
@tarachandsaindane8554
@tarachandsaindane8554 6 ай бұрын
आता फक्त वसंत मोरे पुण्याचे खासदार होणार आहे वसंत मोरे खरा माणूस
@magixbox3375
@magixbox3375 6 ай бұрын
😢😅😢😮😢😮😮😮😮🎉😅😢😮😅😮😅😮😢😮😮😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😮🎉😅😢😮😢😮😮😢😮😅😮🎉😮😅😅😅😮😅😮😢😅😮😅😮😅😅😮😅😢😮🎉😮🎉😮😅😮😅😮😅😢😅🎉😮😅😮😅😮😮🎉😮😅😅😮🎉😮😢😅😅😮😢😅🎉😅😮🎉😅😮🎉😅😮😅😮😅😅😮😅😮😅😮😅😢😮😅😮😅😅😮😅😢😅😢😅😮😅😅😅😮😅😮😅😮😅😮😅😅😅😮😅😢😅😮😅😮😮😅😮😅😮😢😅😮😅😢😮😅😮😅😮🎉😅😮😅😮😅😅😮😅😢😅😅😮😅😮😅 24:37 😅😅😮😅😮😅😅😮😅😮😮😅😅😅😅😅😮😅😢😅😮😅😮😅😮😅😮😅😅😮😅😮😅🎉😅😅😮😅😊😮😢😅😅😮😅🎉😮😅😅😮😅😅😮😅😅😮😅😅😅😮🎉😅😮😅😅😮😅😅😮😅😅 24:46 😅😮😅😮😅 24:46 😮😅😮😢😮😅😮😅😅😮😅😮😅😅😢😅😅😮😮😅😮😅😮😅😮😅😅 24:49 😮😅😮😅😢😮😅😮😢😮😅😮😅😅😮😅 24:51 😮😅😅🎉😮😅🎉😅😮😅😮😅😮😅🎉😮😮😅😢😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😮 24:55 😊😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😅😅😮😅😅😮😅😢😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😢😅😮😢😅😮😅😮😅😮😅😮😮😅😮😅😅😮😅😮😅😮😅😢😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😊😮🎉😮😅 25:04 😅😮😅😢 25:04 😮😅😮😅😮😮😅😮😅😅😮😅 😅😅😮😅😮😅😮😅😮😅😮😢😅😮😅😮😅😮😅😢😅😮😅😮😢😅😮😢😮😢😅😢😮😅😮😅😮😅😅😮😅😮😮😅😅😮😅😅😮😅😮😢😅😮😅😮😢😅😮😅😮😢😮😅😮😅😢😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😅😮😢😅😮😅😢😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮😅😮🎉😅😮😅😢😮😅🎉😮😢😅😮😅😮😮😅😮😅😮😢😅😮😅😮😅😢😮😮😅😮😅😮😅😮😅😢😅😮😢😮
@magixbox3375
@magixbox3375 6 ай бұрын
😮😮😅😮😅😮😅😅😅😮😮😅😮😮😅
@subhashkamble2411
@subhashkamble2411 6 ай бұрын
यावेळी पुणेकरांनी वसंत मोरे यांना साथ द्यायला हवी कारण त्यांचं काम चांगल आहे
@BabasahebRaibole
@BabasahebRaibole 6 ай бұрын
वंचितच फिक्स मतदार आहे
@SpiritualSoul-lr2sv
@SpiritualSoul-lr2sv 6 ай бұрын
मी दिल्ली ची खुर्ची किंवा देशाचा पंतप्रधान पाहून मत देणार नाही ... माझं मत हे काम करणाऱ्याला असणार आणि गेल्या 5 वर्षात जर पाहिलं तर नगरसेवक असून ही ज्या ऊर्जेने वसंत मोरे यांनी काम केलंय त्या तोडीस इतर कोणताही उमेदवार नाही, इतर उमेदवार निश्चित चांगले व्यक्ती आहेत व समाजात त्यांचं देखील नाव आहे पण लोकांसाठी पाऊस असो , पूर असो , करोना असो ... रस्त्यावर उतरून पुण्यातील सर्व सामान्यांची काम करणारे एकमेव म्हणजे वसंत मोरे व त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून माझं मत मी वसंत मोरेना च दान करणार
@fiber2156
@fiber2156 5 ай бұрын
मग वंचित निवडून आलीतर पेट्रोल डिझेल स्वस्त करतील का हायवे बनवतील का, मेट्रो रेल्वे प्रकल्प करतील का, समान नागरी कायदा आणतील काय, विचार करून मतदान केले पाहिजे.
@Jaydeepdeshmukh96k
@Jaydeepdeshmukh96k 6 ай бұрын
भावी खासदार वसंत तात्या मोरे.. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. एक मराठा... लाख मराठा.. 🎯⛳
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 6 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत 🇪🇺🇪🇺💙💙💪💪🔥🔥🙏🙏👑👑
@parmeshwarpawar5892
@parmeshwarpawar5892 6 ай бұрын
वसंत तात्या 100% वंचित बहुजन आघाडी चे पुण्याचे खासदार म्हणून संसदेत बुलंद आवाज धडाडणार
@A.J926
@A.J926 6 ай бұрын
हे कसले बावळट विचारवंत आणले रे तुम्हीं🤬🤬 ONLY VBA फेक्टर चालणार
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
अनुभवी पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत हे
@anurajdhande
@anurajdhande 5 ай бұрын
Vbafyaktar
@pratikkamble9920
@pratikkamble9920 6 ай бұрын
ह्यावेळी सर्व जातीय धर्मीय लोकांचे मतदान वंचित बहुजन आघाडीला असणार... लोकांना बदल हवाय... महाराष्ट्राचा वंचित, वंचित महाराष्ट्राचा... लडेंगे जितेंगे... 🔥❤️
@SachinGaikwad-g1c
@SachinGaikwad-g1c 6 ай бұрын
ही पुणे लोकसभा निवडणुक पुणेकरांची दिवाळी साजरी होणार गोरगरिबांचा खासदार तात्या होणार
@govindpadole1036
@govindpadole1036 6 ай бұрын
आत्ता फक्त वंचित बहुजन. आघाडी. एक मराठा कोटी मराठा👏✊👍 जय जिजाऊ जय शिवराय
@amolkumar9037
@amolkumar9037 6 ай бұрын
Only prakash Ambedkar & vasant more
@mahadevgadade4299
@mahadevgadade4299 6 ай бұрын
55000 मताधिक्याने वसंत तात्या मोरे निवडून येणार 100 टक्के... एक मराठा लाख मराठा 🎉❤🎉
@fiber2156
@fiber2156 5 ай бұрын
मराठा कधीच वंचित कडे नसतात
@fiber2156
@fiber2156 5 ай бұрын
मग काय पेट्रोल डिझेल चे भाव कमी करणार का , मेट्रो चे काम पुर्ण करणार का हायवे बनवणार, नीधी कसा आणणार, लोकसभेत प्रशन मांडून विकास होत नाही.देशाचे प्रश्न कोणती नवी आघाडी सोडवू शकत नाही, केंद्रात स्थीर सरकार असेल तरच देश व्यवस्थित आणि सुरक्षित राहील, लोकल प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नगरसेवक ठीक आहे, लोकांना लोकसभा आणि महापालिका मधील फरक समजून घ्यायचा नाही.
@nilesh70007
@nilesh70007 5 ай бұрын
​@@fiber2156 🤬👎
@fiber2156
@fiber2156 5 ай бұрын
@@nilesh70007 मग वंचित निवडून आलीतर पेट्रोल डिझेल स्वस्त करतील का हायवे बनवतील का, मेट्रो रेल्वे प्रकल्प करतील का, समान नागरी कायदा आणतील काय, विचार करून मतदान केले पाहिजे.
@milindmisal-n3b
@milindmisal-n3b 6 ай бұрын
वंचित चये कार्यकर्ते मोरे यांच्या मागे अभ्ये आहेत.
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 6 ай бұрын
तात्या❤😊
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 6 ай бұрын
Media, पत्रकार पण वंचित च्या विरोधात प्रचार, प्रश्न करत आहे.
@harshpallonare8070
@harshpallonare8070 6 ай бұрын
फक्त वंचित फॅक्टर चालणार...❤
@RealEstate123A
@RealEstate123A 6 ай бұрын
कात्रज किंग वसंत तात्या मोरे साहेब जय भीम ....... मत फक्त तुम्हालाच ... जय भीम मना खासदार बना
@FreeThinker-d6i
@FreeThinker-d6i 6 ай бұрын
Only VBA
@sdsvlogsmh2219
@sdsvlogsmh2219 6 ай бұрын
Only VBA 🔝👑💙💐
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 6 ай бұрын
तात्या तूम आगे बढो हम तूम्हारे साथ है
@akashsalve6547
@akashsalve6547 6 ай бұрын
तात्या खासदार fix..... MVA चे किंवा इतर खासदार जींकल्या bjp सोबत जाणार नाही याची गॅरंटी काय.....?त्यामुळे या भ्रमात आता जनता राहणार नाही. आता only VBA तात्या fix खासदार होणार.....
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 6 ай бұрын
सामान्य माणसाला विचारायचं नाही, पकडून आणतात कॅमेरा सुरू करायच्या आधी सेटिंग करून पत्रकारिता....
@nitinotari80
@nitinotari80 6 ай бұрын
Right,khara sarve konach karat nahi
@Sumit_Dekhane
@Sumit_Dekhane 6 ай бұрын
पत्रकारांना राजकारणाचा घंटा कळत नाही. मागील वेळी औरंगाबादला असच बोलत होते. वसंत मोरे निवडून येतील.
@kkshine8432
@kkshine8432 6 ай бұрын
हे पुणे आहे संभाजीनगर नाही तुला काय शाट्ट कळत नाही
@open_challenge007
@open_challenge007 6 ай бұрын
MIM पॉवरफुल होतीच तिथं... वंचितचा काय फायदा झाला?
@pratikkamble9920
@pratikkamble9920 6 ай бұрын
​@@open_challenge007 आता पडेल MIM चा वंचित ची मते नाही जाणार... आणि वंचित ने मुस्लिम उमेदवार दिलाय... 🔥
@open_challenge007
@open_challenge007 6 ай бұрын
@@pratikkamble9920 आता सगळेच पडतील... ओन्ली बीजेपी... 😀🚩
@ashokghodke2587
@ashokghodke2587 6 ай бұрын
प्रफेट ह्या मुळेच मोरे साहेब पुणे शहरातून फिक्स आहे 10000%
@vishalwalke2284
@vishalwalke2284 6 ай бұрын
मीडियाने प्रामाणिक पत्रकातिता केली तर बरं होईल काहीतरी मागच पुढचं जाडून सांगण्या पेक्षा आताची सद्य परिथिती काय आहे. ते सांगावे तात्या चा विजय 100% होईल.. VBA💖✌️
@SameerDudhwade
@SameerDudhwade 6 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत 🔥♥️✌️
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 6 ай бұрын
बाळासाहेब हे बीजेपीचे बी टीम नाही हे सिद्ध झाले. कारण बी टीम म्हणणारे तेच आता बीजेपीट गेले आहेत.
@vishalingle3190
@vishalingle3190 6 ай бұрын
पुणेवसंत येईल
@vijaywankhede7965
@vijaywankhede7965 6 ай бұрын
Kahi pn bolatat vasant more येतील निवडून .....
@omkarrchaudhari5231
@omkarrchaudhari5231 6 ай бұрын
ghanta kuthe rahta tummhi amdarkila vasant more 3 number la hote
@deshbakt6964
@deshbakt6964 6 ай бұрын
😂😂😂😂 वसंत मोरे चा डिपॉजिट जब्त honar tumhala hi सवाये padhli खोटा बोलायेची
@shwetagore1122
@shwetagore1122 6 ай бұрын
VBA please support 👍
@sudamsatpute
@sudamsatpute 6 ай бұрын
मुंबई tak नसून package tak आहे असं वाटतं
@bhanudasmathe
@bhanudasmathe 5 ай бұрын
🚩✌️🇬🇺वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री वसंत जी मोरे तात्यासाहेब हे प्रचंड बहुमताने विजय होणार ✌️ जय शिवराय जय भीमराय 🙏
@ShrikrishnaRaurale
@ShrikrishnaRaurale 6 ай бұрын
Only.v.b.à🌹🙏🏻🌹
@PrakashPaikrao-ye9yt
@PrakashPaikrao-ye9yt 6 ай бұрын
विकलेल्या मिडियाने वचिवर बोलु नये आता एकच नेता पृकाश आंबेडकर साहेब वसंत मोरे नकिच निवडुन येणार
@sureshgaikwad8122
@sureshgaikwad8122 6 ай бұрын
तिघाचही ग्यान गेलेल आहे
@vivekdaware3671
@vivekdaware3671 6 ай бұрын
😂😂
@SanjayNarwade-g7f
@SanjayNarwade-g7f 6 ай бұрын
पहिलं पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@jagannathnikalaje5469
@jagannathnikalaje5469 6 ай бұрын
बरं मग काँग्रेस किंवा राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये आलेली लोकं एका रात्रीत सेक्युलर चे हिंदुत्ववादी कशी होतात....
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 ай бұрын
Mag tula kasla trass jhala re bhadvya??
@rajupnjkr
@rajupnjkr 6 ай бұрын
मोदी factor
@ThePianoZone..PradipLuvArnav
@ThePianoZone..PradipLuvArnav 6 ай бұрын
Only VBA .... Vasant more .. Full support ❤
@ravindrachavan272
@ravindrachavan272 6 ай бұрын
वंचितचा शिलेदार होणार पुण्याचा खासदार वसंत तात्या जिंदाबाद 💐❤️
@hemantsawant601
@hemantsawant601 6 ай бұрын
खासदार म्हणून बिजेपीचाच विजयी होतील...
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 6 ай бұрын
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हेतर निवडून आल्यावर पक्ष बदलतात तेव्हा त्यांना काय बोलायचं लाचार का?
@amarbhojane1783
@amarbhojane1783 6 ай бұрын
पुण्याचा फिक्स खासदार वसंत मोरे
@shrikantahire3078
@shrikantahire3078 6 ай бұрын
Only vanchit Bahujan Aghadi
@rajukolge9845
@rajukolge9845 6 ай бұрын
इंटरव्यु जाऊ द्या... पण पत्रकारापेक्षा पब्लिक च खूप छान विश्लेषण करतयत👌🏻 जनता जाग गयि है
@vipulghangaonkar449
@vipulghangaonkar449 6 ай бұрын
100% वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत तात्या मोरे आज पर्यंत प्रस्थापित पक्षांनी वंचित समूहावर केलेला अन्याय अत्याचार आणि वसंत तात्याची पुणे शहरातील एक कार्यपद्धती ते सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन विकासाचा राजकारण करतात त्यामुळे वसंत तात्या मोरे यांना प्रचंड मतांनी विजय करतील पण विजय होणारच जय भीम जय शिवराय जय संविधान
@hemasonawane2145
@hemasonawane2145 5 ай бұрын
VBA only
@khatpatproduction4124
@khatpatproduction4124 6 ай бұрын
वसंत मोरे
@NileShindePatil
@NileShindePatil 6 ай бұрын
वंचितला मत म्हणजे भाजपचा विजय, त्यामुळे आंबेडकरी मतदान मोरेंना होणार नाही!
@itspuneristlye_yt8367
@itspuneristlye_yt8367 6 ай бұрын
आपण एका गोष्टीचा विचार करत नाही तो असा कि आता मुसलमान वोट हि शिवसेने सोबत आहे जो वंचित सोबत आहेत. मोरेचया वापरतात असणारे मुसलमान है मविआ सोबत जातील हे नक्की.
@ishwarlonari94
@ishwarlonari94 6 ай бұрын
Agdi barobar
@nitinovhal-he1sw
@nitinovhal-he1sw 6 ай бұрын
तिथे फक्त ३ च लोक आहेत 😂 फक्त सेटिंग.
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 6 ай бұрын
वसंत मोरे 🧡💚💙✌️
@kailaslokhande9885
@kailaslokhande9885 6 ай бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 6 ай бұрын
तू दादा बोलतोस ते बरोबर आहे, पण मोरे हेच विजयी. कारण लोक बीजेपीला कंटाळेत.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 6 ай бұрын
राहुल कलाटेना सपोर्ट दिल्यावर काय झालं कळलं ना?
@ranjitkamble3471
@ranjitkamble3471 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ने धंगेकर साहेबाच्या विरोधात प्रचार केला नव्हता हे पण लक्षात असू द्या
@deshbakt6964
@deshbakt6964 6 ай бұрын
Right
@sunildhoke8924
@sunildhoke8924 6 ай бұрын
V b a only
@gauravimangale5502
@gauravimangale5502 5 ай бұрын
रवींद्र धंगेकरांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या
@jagannathpohekar2363
@jagannathpohekar2363 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी म्हणजे... Obc जी सर्वच स्तरावर हक्कापासून दूर म्हणजे वंचित ठेवण्यात आले. Sc st ह्यान्ना राजकीय मजबूत पक्ष नसल्याने ते हक्का पासून दूर zhale. म्हणून सर्व obc/sc/st ने वंचित बहुजन आघाडी ला समर्थन दिले पाहिजे.
@sanjivparad1449
@sanjivparad1449 6 ай бұрын
साहेब! Elecroral Bond सारखा महत्त्वाचा मुद्दा का विचारला नाहीत?
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 ай бұрын
BJP Sarvancha baap Only King 👑👑🚩🚩🚩🚩
@जय....1997
@जय....1997 6 ай бұрын
Bjp चा बाप vba आहे हे विसरू नको
@SatishHaldankar-q1b
@SatishHaldankar-q1b 6 ай бұрын
तात्यांच्या चपला ही जातील,,,वर भंडारा ही संपलेला असेल...........कालाय तस्मै नम:हा....
@atulkamthe9380
@atulkamthe9380 6 ай бұрын
सर्व पुणेकरांचे झाले एकमत श्री मुरलीधर मोहोळ यांना च देणार मत
@sidramgaikwad9029
@sidramgaikwad9029 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद वसंत मोरे तात्या विजय होनार आहेत कारण ७५ वर्ष भाजप कॉग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांनी या आट्रापगड बारा बलुतेदारयांना फक्त मतदानासाठी च वापरून घेतले ७५ वर्षानी पण मराठा समाजाला ६ ते ७ महीने रोडवर उत्तराव लागते आता सर्वाना हक्क आधिकार मिळतिल
@rahularote1485
@rahularote1485 6 ай бұрын
वंचीतचा प्रभाव एवढा पडणार नाही
@kattarbhimsainikdada
@kattarbhimsainikdada 6 ай бұрын
ओन्ली वंचित बहुजन आघाडी❤तात्या❤
@J.A.G.10
@J.A.G.10 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🧡 🤍 💚
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 6 ай бұрын
हे जे स्वताला खुप हुशार समजनारे प्रवक्ते आहे ते हार च्या भितीने पागल झाले आहे हे बीजेपी कांग्रेस चे बुज गावने आहेत आता पुण्याची जनता वसंत मोरे यांच्या सोबत आहे अब जुमले बाज नको अब की बार वसंत तात्या मोरे खासदार होणार 101% शिव शक्ति भिम शक्ति
@ashokgawai3192
@ashokgawai3192 6 ай бұрын
बी टीम म्हणनार्यांची थोबाड या वेळी फुटणार आहेत.....
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 6 ай бұрын
काय मनसे, ते मोरे साहेबाना माहित आहे.
@KundanPokale-x5i
@KundanPokale-x5i 5 ай бұрын
तात्यांच काम मी स्वतः बघितलं आहे. तात्यांना फोन आला की तात्या तिथं हजर असतात. तात्यांन सारखं काम कोणताच उमेदवार काम करू शकणार नाही. म्हणून या वेळी खासदार तात्या 💯% होणार.
@ravikale4552
@ravikale4552 6 ай бұрын
वसंत मोरे हे सर्वसामान्य जाणते साठी नेहमी च लढा देतात
@shankarthorve9918
@shankarthorve9918 6 ай бұрын
मित्रांनो एैका बहुजनांचा एकच चेहरा, जननायक, तुमचा, आमचा, पुणेकरांचा आवाज, रविंद्र भाऊ धंगेकर
@ishwarlonari94
@ishwarlonari94 6 ай бұрын
Agdi barobar
@shekharmansukh661
@shekharmansukh661 6 ай бұрын
वसंत मोरे MVA ची मत खाणार आणि महायुती चा उमेदवार जिंकणार..❤🎉😂
@mangalameshram1612
@mangalameshram1612 6 ай бұрын
We support only vba
@vikasshinde5598
@vikasshinde5598 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️
@arunnejkar2082
@arunnejkar2082 6 ай бұрын
फक्त #वंचितबहुजनआघाडी..#वसंतमोरे 🔥🔥💯👍🏻
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 6 ай бұрын
पुणे की पसंद मोरे वसंत
@AKASHMAHALE0358
@AKASHMAHALE0358 6 ай бұрын
Vasant tatya more vijay honar
@AryanShinde-dc3vq
@AryanShinde-dc3vq 6 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय वंचित बहुजन आघाड़ी जिंदाबाद
@allofyou8589
@allofyou8589 6 ай бұрын
Vote for V.B.A Vasant More💯
@bharatshinde7772
@bharatshinde7772 6 ай бұрын
only.mva.congress.party.r.dhngekar.jandabad.❤💯👍👍🙏
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 6 ай бұрын
पुणेकर काय करतील सांगता येत नाही.
@madhurmohite3131
@madhurmohite3131 6 ай бұрын
तात्या पुण्याचे खासदार होणार यात काही शंका नाही
@ayurveda23
@ayurveda23 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा पुणे की पहली पसंत मोरे वसंत
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 6 ай бұрын
मस्त मुलाखत.
@majjidmulla2313
@majjidmulla2313 6 ай бұрын
Dhangekar
@suniltigote83
@suniltigote83 6 ай бұрын
आहो पतकार 3 लोकांना काय विचारतोस
@Maharashtra_365
@Maharashtra_365 6 ай бұрын
वंचित फक्त social media वर निवडून येते
@premumale8854
@premumale8854 6 ай бұрын
पुणेकरांची दिवाळी साजरी होणार, गोरगरीबाचा खासदार वसंत मोरे निवडणूक विजय निश्चित आहे
@ChanduVathar-e8i
@ChanduVathar-e8i 5 ай бұрын
Vba
@sheelasutar59
@sheelasutar59 6 ай бұрын
वंचित ने mva la फसविले अहेवांचीतला कोणीही देणार नाही जय महाराष्ट्र
@BuddhabhushanAkhade
@BuddhabhushanAkhade 6 ай бұрын
Vote for only vanchit bahujan aghadi 💯💯💯💯💯👍
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 ай бұрын
Abki Baar Fixx 400 paar 🚩🚩🚩🚩🚩
@vijaywankhede7965
@vijaywankhede7965 6 ай бұрын
Ata nahi 400 पार कंटाळा आला bjp cha .... जनता ठरवणार
@जय....1997
@जय....1997 6 ай бұрын
150 पारपण नाही होणार bjp ह्यावेळी
@kirandange5914
@kirandange5914 6 ай бұрын
फक्त वंचित येणार
@JiteshShardul
@JiteshShardul 6 ай бұрын
या पत्रकाराचा अभ्यास कमी आहे.
@ganeshkarney5973
@ganeshkarney5973 5 ай бұрын
मला वाटत वसंत मोरे हे अपक्ष लढले असते तर सहानुभूती मुळे चांगलाच मत मिळवल असत... कदाचीत मनसेकडून पण सपोर्ट मिळाले असते...
@aniladmane8079
@aniladmane8079 6 ай бұрын
धाडसी. नेता आसेल.तर. तात्या. कारण पुण्याचा बिहार होऊ देऊ.नका.नाकी.मोरे. तात्या
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 6 ай бұрын
पुणे मध्ये 4 लाख दलीत मत 1लाख मराठा मत असे 5 लाख चे वर तात्या ला मत पडणार म्हणजे पडणार .तात्या निवडून येणार
@atharvthorat3827
@atharvthorat3827 6 ай бұрын
Maratha voting 5 lakh ahet
@Akhappy007
@Akhappy007 6 ай бұрын
हो पण ते सगळे वंचित ला नाही ना मिळणार.... म्हणून ते बोलत आहेत एकूण मराठा मतांपैकी १ लाख मते वंचित ला पडतील​@@atharvthorat3827
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 23 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 22 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 23 МЛН