वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि पाडेगाव संशोधन केंद्राने 265 या जातीची शिफारस केली आणि ऊस म्हणजे सोन्याचं कांड आहे या संशोधनासाठी सरकारचे पैसे गेलेले आहेत आणि हा आज 265 जातीचा ऊस कारखानदार आज त्याची नोंद घेत नाहीत
@jaikisan63672 жыл бұрын
फुले २६५ सोलापूर जिल्ह्यातील कारखाने घेतात.
@sandippatil5862 жыл бұрын
जाधव सर तुम्ही स्वतः बियाणं महाग दराने विक्री करत आहात त्याचं काय सांगावं
@shantarampatil23782 жыл бұрын
साहेब,छान उपयुक्त माहिती आपण दिली, धन्यवाद 🙏🙏👍
@vishalbhosale797217 күн бұрын
उमरगा तालु का
@bashidshaikh7602 Жыл бұрын
86032व 18121 पैकी उतार कोण जास्त देते ते सांगा
@imransyu9857 Жыл бұрын
18121 jatichi rope kivha biyane kuthe milel kimmat kay
@Hasantakildar2 жыл бұрын
माझी शस्त्रज्ञाना विनंती आहे कोणत्याही ऊसाची जात प्रसारित करताना प्रत्येक क्षेत्रात परीक्षण करून नंतरच प्रसारित करावा. जास्त पाऊस, मध्यम पाऊस आणि कमी पाऊस या क्षेत्रात परीक्षण करूनच शिफारस करावी. आता ही जात पूर्णपणे प्रसारित न होता आज ही ऊस जात प्रसारित केली जात आहे. कृपया प्रथम सर्व कारखान्यांना आपल्या प्रत्येक झोन मध्ये चाचणी करून घेणेस सांगावे आणि नंतर त्याची ऊस विकास विभागमार्फत माहिती संकलित करून नंतर त्या वणाची शिफारस करावी ही विनंती
@KrushiTirth2 жыл бұрын
आत्ता ही ट्रायल बेसिसवर लागवड सुरु आहे.
@MohanPatil-py2bs4 ай бұрын
सांगली कोल्हापूर मध्ये बियाणे कोठे मिळेल
@sanjaykhot57722 жыл бұрын
खोडवा ऊस चांगल येईल का महिती द्या साहेब ऊस बियाणे उपलब्ध आहेत पण शेतकऱ्यांकडून खोडवा ऊसा बद्दल माहीती मिळत नाही
@sudamghadage9512 ай бұрын
१८१२१ हा ऊस वाढ खुप कमी आहे.८६०३२ दहा कांड्या वाढसतोपर्यंत या ऊसाच ५ ते सहा कांड्या वाढतात परंतु जाडी थोडी जास्त वाटते
@manoharwaghere85910 ай бұрын
नाशिक जिल्हा ता.पेठ मध्ये पाऊस जास्त पडतो...तर हा ऊस लाऊ शकतो का.
@pralhadpatil42083 жыл бұрын
ऊस रोपे कुठे मिळतील आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी शिफारस केली आहे का
@KrushiTirth3 жыл бұрын
अजून प्रसारित नाही.चाचणी सुरू आहे .कोणत्याच जिल्ह्यासाठी शिफारस नाही.
@sharadgadade67092 жыл бұрын
शेतकर्यांनौं कुठलाही नवीन वाण लावु नका यांचे काही खरे नाही मी गेल्या वर्षी ८६0३२ आणि १८१२१ हे वाण बेणे म्हणून लावले परंतु दोन्ही पण वाण चांगले आले नाही.... म्हणून हे जे सांगतायत ना टनेज जास्त निघते त्याना म्हणाव तुम्ही तेवढे टनेज काढुन दाखवा आणि मगच शेतकर्यांना हे वाण द्या ऊगाच शेतकर्यांना लुटायचे काम करु बनराय नका....
@adityakumbhar44112 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏
@vijayalase4055 Жыл бұрын
Sankhya Ani dosh mahiti milel Kay?
@Hasantakildar2 жыл бұрын
तुरे येतात याची तक्रार येत आहे
@rahulrajole80492 жыл бұрын
Very very nice information sir
@bharatkadam11673 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद सर
@BajiraoPatil-b5b Жыл бұрын
कोल्हापूर जिल्हा हे बियाणे कोणत्या रोपवाटिका मध्ये मिळणार
@मराठीमीडिया11 ай бұрын
कृषीधन रोपवाटिका तमदलगे
@amolmali643119 күн бұрын
सर काटे आहेत का...
@gopalgholase4979 Жыл бұрын
बियाणे आहे काय
@rushikajale83416 күн бұрын
18121 ही व्हरायटी खाली गावात आहे राधाकिसन खरात
@ganeshmuchak3728 Жыл бұрын
फुटवा कसा आहे सर
@vishalbhosale797217 күн бұрын
डिग्गी ला हा प्लॉट वुलकर्णी पाशी आहे 8 महिन्याचा आहे 22/24 खांड्या आहेत 18121 हि जात चांगली आहे
@mahadevhongekar69403 жыл бұрын
Hon.Jadhav Saheb, Namaskar. Very good information and guidance to farmer brothers.
@Samadhan.VS9 Жыл бұрын
खूप खूप लबाड आहे 😎😀😎
@panduleshantilal373 Жыл бұрын
मि लावला आहे खुप चांगली व्हरायटी आहे. वाढ सुध्दा चांगली आहे.
@blackarmy630611 ай бұрын
कुठून घेतले बेणे ??
@rb571212 күн бұрын
बियाणे कोठून घेतले.. एकरी किती tanej उत्पादन दिले..
@sushantbellad30962 жыл бұрын
Co-vsi 3102 sarkh he ka'3102 payday nahi tar ahe ka
साहेब तुम्ही माहिती देत आहेत पण सोंहिरा कारखाना हा वाण स्वीकार करायला तयार आहे का हे प्रथम सांगा
@KrushiTirth3 жыл бұрын
कारखाना बियाणे उधारीवर देणार आहे म्हणजे स्विकारणारचं की!
@amoldarekar64112 жыл бұрын
कोनत गाव आहे बेन मिळन्याच
@nileshpatil37093 жыл бұрын
Sir biyane hawe asalyas ky karave
@KrushiTirth3 жыл бұрын
बियाणे मागणीसाठी अर्ज करा
@anildhavale25742 жыл бұрын
@@KrushiTirth bani, paige,
@pandharinathmasal63632 жыл бұрын
हे बेणे कुठे मिळेल पूर्ण पत्ता पाठवणे जर काय आहे
@yadavamol26693 жыл бұрын
Vsi madhe gelyav bene milel ka
@KrushiTirth3 жыл бұрын
जवळच्या साखर कारखान्याचे पत्र घेऊन जावा
@rushi91552 жыл бұрын
Kuthle aapn
@surajchalke48252 жыл бұрын
आज पर्यंत ची vsi ची एक तरी सक्सेस व्हरायटी सांगावी 3102,8005 फेल व्हरायटी आहेत त्याच्या यावर ही किती विश्वासार्थ राहील काही कल्पना नाही ,,
@ganesha76122 жыл бұрын
8005 मध्ये काय दोष आहे?
@rafikmulani5892 жыл бұрын
8005 he van bhari aahie bhava
@sushantbellad30962 жыл бұрын
Flowering lavkar hote
@sambhajimane20382 жыл бұрын
8005 नंबर एक
@AbasoChavanFarmerHypnotist2 жыл бұрын
@@ganesha7612 भाऊ vsi असुदे की इतर संशोधन केंद्र असतील कारखाने यांच्या साखर उतारा बघून प्राधान्य देतात 265 पण विद्यापीठ सांगतंय उतारा लय पण कारखाने ऐकतात का आणि विद्यापीठ आपल्या साठी भांडतय का
@mulgirkl64213 жыл бұрын
सर जी आडसाली पूर्व हंगामी ही ऊस जात चालते का माहिती द्या
@KrushiTirth3 жыл бұрын
Ho chalte mahiti diley repeat video bagha
@vijaykhot2571 Жыл бұрын
चुनखडीयुक्त काळी जमीन आहे तर 18121 हे बियाणे लावले तर चालेल काय
@gururajdesai78992 жыл бұрын
सर बियाणे हवे आहे कोठे मिळेल ता.पाटण जि.सातारा
@rajuravte104511 ай бұрын
नवीन वराटी दाखवा
@vinodbhutada2474 Жыл бұрын
मि वेलापुर हूण बेन आनल होते
@ravsahebmane21722 жыл бұрын
Purachya pani madhy tag darato ka
@ravsahebmane21722 жыл бұрын
पुर प्रवन छत्रा मध्ये चालतो का
@jayramgurav34762 жыл бұрын
8005 VSI totaly bogus as per our expeirance.
@arunarunarun83043 жыл бұрын
Sar sugar boiling course karna hai
@shrikrushnajadhav38462 жыл бұрын
बियाणे मिळेल का
@ganeshkadam89803 жыл бұрын
गवताळ वाढ आढळते का
@KrushiTirth3 жыл бұрын
अजिबात नाही
@ramkrushnabiradar9107 Жыл бұрын
नमस्कार... 🙏🙏 बेन हव आहे...
@kamlakarsathe2144 Жыл бұрын
Jadhav saheb vadhya cha shenda jast lamb aahe
@rushikeshpawar10172 жыл бұрын
सर बिणे भेटल का आता
@rohanshaha79602 жыл бұрын
साहेब जर या ऊसात तमर चा वापर केला तर उसाला काही फटका बसतो का जर ऊस मोठा असेल तर.
@KrushiTirth2 жыл бұрын
नाही
@prakashjagdale348 Жыл бұрын
रोपे भेटतील का खटाव तालुक्यात औंध येथे पोहोचेल अशी
@samratkatkar17073 жыл бұрын
Gaykvad saheban cha number dya. Manjri varun 18121 che bene aanayche aahe.
@laxmangaikwad6596 Жыл бұрын
या वाणाला जाडी आहे परंतु वाद नाही त्यापेक्षा 86032 चांगला आहे
@rahulkadam9762 жыл бұрын
रोप मिळतील का
@santoshkarande66922 жыл бұрын
18121 वाण तिथे गेल्यावर भेटेल का,किंवा प्लीज त्या ठिकाणचा contact no send करा धन्यवाद
@KrushiTirth2 жыл бұрын
आत्ता नाही भेटणार आक्टोंबर मध्ये भेटेल
@Samadhan.VS9 Жыл бұрын
मला १५१०१२ बियाणे मी आणले आहे 😎... फुटवे अजिबात नाही फार च कमी...एक ऊस मला साधारण ६५- रुपये प्रति ्नग आला आहे 😎
@KrushiTirth Жыл бұрын
कोठून आणले आहे
@Samadhan.VS9 Жыл бұрын
@@KrushiTirth पाडेगाव
@manojpadwal1985 Жыл бұрын
Co 86032 cha shodha kuni lavala
@sadashivkhandade2828 Жыл бұрын
🎉
@santoshkarande66922 жыл бұрын
सर,हे वाण बियाणे कोठे उपलब्ध होईल
@KrushiTirth2 жыл бұрын
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु
@mahadevhongekar69402 жыл бұрын
या जातीच्या उसावर तांबेरा पडतो का ?
@amrutmali51063 жыл бұрын
Sharpad jaminit yete ka
@KrushiTirth3 жыл бұрын
होय
@ganeshkadam89803 жыл бұрын
एकरी अव्हरेज किती
@KrushiTirth3 жыл бұрын
Trial base 80 ton
@pralhadkadam93582 жыл бұрын
सर को 18024 ही व्हरायटी कशी आहे माहिती सांगा
@ambarishikadam71652 жыл бұрын
ही जात सुद्धा चांगली वाटते तुरा शक्यतो येत नाही.काळ्या जमिनीत चांगली येते
@pravinbarse27883 жыл бұрын
बेणे मिळेल का
@sphatate2 жыл бұрын
Drone chi thodi mahiti dya
@anilnibalkar79372 жыл бұрын
Bee. Kote. Milel
@kishorpatil39312 жыл бұрын
अकलूजला भेटेल का
@rajupatil12052 жыл бұрын
या उसाची रिकवरी सरासरी किती आहे..
@suniljadhav76072 жыл бұрын
जालना जिल्हा
@kiranjaiswal12582 жыл бұрын
18121 vsi मधून विक्री साठी उपलब्ध आहे का
@KrushiTirth2 жыл бұрын
Ho ahe
@gauravvane3968 Жыл бұрын
@@KrushiTirth राहुरी तालुक्यात कुठे मिळेल
@maheshshinde89662 жыл бұрын
आमचा निडवा ऊस यापेक्षा मोठा आणी पेरे मोठे आहेत 🤦🤦🤦 शास्त्रज्ञ आहात राव शेतकऱ्यांच्या पुढे नसेना का पण किमान शेतकरयांच्या बरोबरीने तरी उत्पादन दाखवा🤦🤦😅😅