विधानसभा निवडणुकांसाठी, महाविकास आघाडीने जागावाटपाचा तोडगा काढलाय | Maharashtra Vidhansabha 2024

  Рет қаралды 86,580

Hello Maharashtra

Hello Maharashtra

27 күн бұрын

#sharadpawar #uddhavthackeray #mahavikasaghadi #hellomaharashtra
लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभेला दाखवलेली ऐकी विधानसभेलाही आम्ही कायम ठेवणार असून जागावाटपाचा अंदाजे फॉर्मुलाही महाविकास आघाडीने ठरवल्याचं आता समजतंय.. लोकसभेच्या निकालांचा विधानसभेच्या जागा वाटपांवर मोठा इम्पॅक्ट झाल्याचंही दिसून येतंय.. त्यामुळे या व्हिडीओतून समजून घेऊयात की महाविकास आघाडीत नेमक्या कोणच्या पक्षाला किती जागा सुटतायत? जागावाटपाच्या फॉर्मिल्यात मोठा भाऊ कोण? आणि छोटा भाऊ कोण? जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी मविआचा नेमका प्लॅन काय आहे? त्याचंच हे पॉलिटीकल एनालिसीस..
In the recent Lok Sabha elections, the Maha Vikas Aghadi (MVA) achieved a landslide victory, defying all exit polls by securing 31 out of 48 seats. This alliance, consisting of the Congress, the Nationalist Sharad Pawar group, and the Uddhav Sena, effectively marginalized the opposition. The MVA aims to replicate this unity in the upcoming Legislative Assembly elections. They've devised a seat allocation formula, designating who will take the lead ("elder brother") and who will support ("younger brother"). MVA's strategic plan focuses on electing the maximum number of MLAs to regain power in Maharashtra, illustrating their political acumen.
Keywords :
Mahavikasaghadi latest news
Mahavikasaghadi alliance controversies
Mahavikasaghadi leaders interview
maha vikas aghadi
maharashtra news
sharad pawar
uddhav thackeray
latest news
maha vikas aghadi government
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#sharadpawar #ajitpawar #maharashtra #prakashambedkar
#devendrafadnavis #eknathshinde #sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar #marathinews #maharashtranewsliveupdates
#marathinewslive #livemarathinews #marathibatmya

Пікірлер: 105
@raghunathchougale98
@raghunathchougale98 25 күн бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 25 күн бұрын
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 23 күн бұрын
1924 च्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे करामती कर काका मुंगेरी लाल च्या प्रमुख भूमिकेत राहून महाराष्ट्रातील सर्व राजकीय खेळी आपल्या हाती ठेवणार आहेत😂
@errahulmali7486
@errahulmali7486 24 күн бұрын
Congress 100, UBT 100, Sharad Pawar 88 🙏
@vivekshinde8534
@vivekshinde8534 23 күн бұрын
महा विकास आघाडी विधानसभा ला १००% सत्तेत येणार हे निच्छित आहे
@hemantshinde1789
@hemantshinde1789 24 күн бұрын
फॉर्म्युला काहीही असु द्यात , सर्वसमावेशक असावा , मत आघाडीलाच , साहेब Only .
@chandrakantkadam3340
@chandrakantkadam3340 25 күн бұрын
ठाकरेमुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या जागा जास्त निवडून आल्या हे विसरू नका .पक्ष चिन्ह ४०आमदार १३खासदार जाऊनही ९खासदार निवडून आणले हे खूप महत्त्वाचे
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra 25 күн бұрын
शरद‌ पवारांचे देखील पक्ष व चिन्हं गेले परंतू मतदार त्यांच्या पाठीशी राहिले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रयत्न केले परंतू सांगली व इतर काही जागांवर फटका बसला . उद्धव साहेबांनी दौरे वाढवायला पाहिजे. केवळ सहानभुती या गोष्टी वर थांबून चालनार नाही शरद पवार 85 वय असताना फिरत असतील तर उद्धव साहेबांनी सुद्धा फिरले पाहिजे .
@surajsawant4241
@surajsawant4241 23 күн бұрын
10 ahet Mumbai uttar pashim pan yenar
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 24 күн бұрын
उध्दवसाहेबांनी काँग्रेसच्या मतदारसंघात सभा घेतल्या नसत्या तर नाना पटोलेंना समजल असतं ही आघाडी होताना सरकार बनवताना बराच त्रास दिला काँग्रेस अतिशय विश्वासघातकी पक्ष आहे उध्दवसाहेबांनी सावध झाल पाहिजे
@madhavgore6467
@madhavgore6467 22 күн бұрын
वाद का ?
@lofimixpi
@lofimixpi 21 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे तुमचाच फायदा या दोन्ही काँग्रेसला झाला आहे नाही तर यांचे दोन दोन खासदार निवडून आले नसते हे लक्षात ठेवा
@santoshkolpe2113
@santoshkolpe2113 23 күн бұрын
उद्धव ठाकरे मूळ काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे एवढे खासदार निवडून आले काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला कोणीही विचारीत नव्हतं तेव्हा शिवसेना हा मोठा भाऊ आहे
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 23 күн бұрын
व्यवस्थित जागा वाटप आहे, ह्याचे अनुकरण करावे आणि संविधान वाचवण्यासाठी, धार्मिक तेढ नष्ट करण्यास मदत करावी, जय भीम
@Om-qy9mr
@Om-qy9mr 23 күн бұрын
येथे पण संविधान 😂
@ratansananse8937
@ratansananse8937 24 күн бұрын
काँग्रेस च्या जागा फक्त उध्दव ठाकरें मुळेच आल्या नाहीतर 2019 ला एकच खासदार होता नाना पटोले नी जास्त हवेत उडू नये
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 17 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे cm
@pravinnaik4966
@pravinnaik4966 7 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होनार जय महाराष्ट्र
@user-dq7rj3fh8n
@user-dq7rj3fh8n Күн бұрын
महविकास अगाडी. जिंदाबाद
@anilbugadikattikar7449
@anilbugadikattikar7449 24 күн бұрын
शिवसेना विधानसभा जास्त जागा लडवतील....... काँग्रेस व राष्ट्रवादी हे फॉर्म्युला स्वीकारतील
@ShamaPatil-dc1tc
@ShamaPatil-dc1tc 25 күн бұрын
Thakate 117 cogres 91 rashvadi 80
@pawanboharupi6150
@pawanboharupi6150 25 күн бұрын
Galat hai
@user-dq7rj3fh8n
@user-dq7rj3fh8n Күн бұрын
इंडिया गट बंधन जिंदाबाद
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 23 күн бұрын
उद्धव ठाकरे मुळे काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या महाराष्ट्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे आहेत
@chandrakantthakar6147
@chandrakantthakar6147 17 күн бұрын
महाविकास आघाडीतील काळे मांजर म्हणजे patole. पाटोळेनी कारण नसताना सभापतीपद सोडून भाजपला चान्स दिला. तरी patole पासून सावधान.
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 24 күн бұрын
मशाल फक्त ❤🚩
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 23 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेबांना सर्वात जास्त जागा द्याव्यात
@arunanimale6742
@arunanimale6742 24 күн бұрын
शिवसेने कमी जागा घेऊ नये शिवसेना मुळे कॉग्रेस निवडून आली आहे
@foodyfarmer1420
@foodyfarmer1420 23 күн бұрын
डोक्यावर पडलायस् काय शेमण्या
@deshbakt6964
@deshbakt6964 22 күн бұрын
मग शिव सेना 21jast seat gheyun Kami ka ale Mee UBT la matdan kela Kami ka?
@ramkisanfunde2423
@ramkisanfunde2423 12 күн бұрын
मा श्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार जास्त जागा मिळाल्या हे सत्य आहे
@badrinarayandoulse5910
@badrinarayandoulse5910 23 күн бұрын
महा विकास आघाडी विजयी होणार आणी शेतकरीवर्गाचे संपूर्ण कर्ज माफ करनार आहे
@badrinarayandoulse5910
@badrinarayandoulse5910 23 күн бұрын
होनारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब
@gramin_maharashtra
@gramin_maharashtra 24 күн бұрын
आणि मित्रपक्षांना(शेकाप, माकप , सपा ,इ.) काय गोट्या द्यायच्या का ?
@devidasmandale5677
@devidasmandale5677 25 күн бұрын
आपला माणूस आपला आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 24 күн бұрын
लढनारी जागा 👉🏻Shivsena UBT- 95 to 100 👉🏻Congress- 95 to 100 👉🏻NCP SP- 75 to 80 👉🏻शेकाप- 3 👉🏻समाजवादी- 3 👉🏻संभाजी ब्रिगेड- 2 👉🏻Kapil Patil- 2 👉🏻इतर- 5 to 10
@shilpagattani
@shilpagattani 23 күн бұрын
Mazhab shubhechhya maha vikas aaghadila vidhan sabhee bharghos bahumat milo dhanyawad
@santoshsawant9294
@santoshsawant9294 24 күн бұрын
UBT ch jat jaga genar🎉
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 24 күн бұрын
फसवनीस शिंद्या आज्या घरी बसणार
@sharadganvir2437
@sharadganvir2437 22 күн бұрын
गडकरी पॅटर्न सारखा विचार केला तरच भविष्यात महाराष्ट्रात महायुती टिकू शकेल
@madhavgore6467
@madhavgore6467 22 күн бұрын
NCP - 80 , Congress - 55 , SS - 42
@shantarampalde.4413
@shantarampalde.4413 21 күн бұрын
Uddhav Thakray...100 जागा
@tulshiramsonawale8672
@tulshiramsonawale8672 24 күн бұрын
96/96/96😂😂ghyaa aani pudhe jjaa
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 23 күн бұрын
भाजप पडणार व महाविकास निवडून येणार हे निश्चित आहे.मात्र जनहितासाठी आघाडी काय करणार आहे? का नुसतेच विरोधकांच्या कमजोरीचा फायदा घेणार
@spmn6964
@spmn6964 25 күн бұрын
Check gaddars before deciding candidates
@navinkadam9190
@navinkadam9190 22 күн бұрын
Congress चा एकही उमेदवार ची सभा घेऊ नका मग बघा कोणाचे किती आमदार येतात ते राष्ट्रवादी ची सभा घ्या फक्त
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 24 күн бұрын
भारतीय संविधान व भारतीय लोकशाही टिकली पाहिजे 🚩🚩
@Om-qy9mr
@Om-qy9mr 23 күн бұрын
जोक😂
@yogendersharma3481
@yogendersharma3481 20 күн бұрын
Next CM of Maharashtra will be from Congress
@asifnaik4471
@asifnaik4471 21 күн бұрын
Samaj wadi. 4
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 23 күн бұрын
125.. उध्दव ठाकरे यांच्या असणार
@munnamulani391
@munnamulani391 23 күн бұрын
Congress ❤❤❤❤❤
@narayanghuge3751
@narayanghuge3751 23 күн бұрын
मविआ,व ठाकरे परिवार.
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 23 күн бұрын
Ubt मुख्यमंत्री करा
@rajendrakhule7272
@rajendrakhule7272 23 күн бұрын
Only mva
@gautamghuge1213
@gautamghuge1213 23 күн бұрын
M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 23 күн бұрын
1924 च्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे करामती कर काका मुंगेरी लाल च्या प्रमुख भूमिकेत राहून महाराष्ट्रातील सर्व राजकीय खेळी आपल्या हाती ठेवणार आहेत😂
@SureshChavhan-yj5hl
@SureshChavhan-yj5hl 15 күн бұрын
M.V.A..la..200.+Yenar..Aahe
@dipakkantale4686
@dipakkantale4686 23 күн бұрын
Ubt
@vaibhavsobalkar6525
@vaibhavsobalkar6525 23 күн бұрын
उबाठा ला 150 सिट हव्यात
@user-ub4vd8iz9u
@user-ub4vd8iz9u 22 күн бұрын
Oppo for Oppo Nana for Nana ! Narayan Narayan!Thokshahi ke chalte chalte Lal Bag Khoka choukee
@shilpagattani
@shilpagattani 23 күн бұрын
Vidha sabhee bha ja pa cha purna safaya karava sapshel dhuwon kadhake aani jod tod karungi satte bjp yensr nahi yachi Kalki ghusein
@SamadhanNagarkar
@SamadhanNagarkar 5 күн бұрын
Bhai aage Bata baki pata hai
@gautamghuge1213
@gautamghuge1213 23 күн бұрын
M v a 175
@tusharbhonsletusharbhonsle8404
@tusharbhonsletusharbhonsle8404 23 күн бұрын
Bjp 130 Ncp 70 shivsena 88
@aryakatkar6446
@aryakatkar6446 25 күн бұрын
Congress ne Ani rashtravadi ne shivsenela madat Keli nahi he Satya ahe
@user-ye2nu5on6n
@user-ye2nu5on6n 25 күн бұрын
Ncp ne 105 jaga ghetalya pahije
@ajitrane5905
@ajitrane5905 25 күн бұрын
Jevdha fyda senemule congred radhtravadila zala tevdha fyda donhi pakshanmule shivseneka zala nahi he sztya ahe! Karan sena khedopadi ahe tashi congres rShtravadi nahi!
@milinddangre776
@milinddangre776 25 күн бұрын
फक्त काँग्रेस सरकार.
@dattatraybhat4186
@dattatraybhat4186 24 күн бұрын
विधान सभेला जनता पक्ष नेता बघत नांही आमदार झाल्यावर किती काम केली तरच निवडुन देतात नाही तर आमदार कीला निवडुन दिल खाजदारकीला पाडल जनता-जनार्दन आहे नांद नाही करायचा जनते ला ग्रहीत धरु नका
@user-ye2nu5on6n
@user-ye2nu5on6n 25 күн бұрын
Ncp sp105 shivasena 90 ani congress 85 uralelya mitra pakashala
@shilpagattani
@shilpagattani 23 күн бұрын
Congress la vidha sabhe sathi jhada jaga denyatvyawyat jai Maharastra
@arunghadage3630
@arunghadage3630 24 күн бұрын
ubt. 69. काँग्रेस 62 राष्ट्रवादी s p. 57 bjp.46 शिंदे. 30 राष्ट्रवादी a p 19 हतर. 5
@shivajithakare4804
@shivajithakare4804 23 күн бұрын
फक्त भा.ज.प
@yogendersharma3481
@yogendersharma3481 20 күн бұрын
Congress will contest minimum 160 assembly seats in Maharashtra
@atishkamble9257
@atishkamble9257 25 күн бұрын
काँग्रेस= 114 शिवसेना = 90 एनसीपी= 84
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 25 күн бұрын
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जमीन आसमानचा फरक आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उबाठा कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत होणार यात शंका नाही एवढे नक्की जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
@amarpatil4697
@amarpatil4697 25 күн бұрын
ईथे लोकसभेला मोदी चालला नाही तर विधानसभेला तर मुद्दाच नाही महायुतीकडे😅
@narendragopalpatil5669
@narendragopalpatil5669 25 күн бұрын
महाआघाडीने अगोदरच तुमच्या महायुतीचं पानिपत केलंय त्यात अजून जर वंचितनें साथ दिली तर एकनाथ शिंदेला 10सीट मिळणार नाहीत कारण लोकसभेला वंचितनें उठाबा चं खूप नुकसान केलं व एकनाथची लॉटरी लागली अन्यथा एकनाथ ला 3 सीट मिळाल्या असत्या. बीजेपी 50 च्या आसपास एकनाथ 10-12 व अजित पवार 25-30 पर्यंत मजल मारेल जर वंचित महाआघाडीत सामील झाला तरंच!
@MRCHAMP177
@MRCHAMP177 25 күн бұрын
भाजपा विधानसभेत भुईसपाट होणार हे नक्की.
@nknnnn4977
@nknnnn4977 25 күн бұрын
तू करणार का पानिपत 😂😂😂
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 24 күн бұрын
Mhanje parat paksh fodya, MLAs chor gaddar khoke bahaddar mindhe ani mutra 70 hazar koti chor yanche rajy yenar ?
@somnathshete8542
@somnathshete8542 25 күн бұрын
मित्र पक्षाना जागा शेकाप माकप वंचित शेतकरी संघटना समाजवादी,अखिलेश
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 23 күн бұрын
वंचित नाही
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 22 күн бұрын
वंचित मित्रपक्षामध्ये नाही
@hard-crackers1227
@hard-crackers1227 25 күн бұрын
संभाव्य विजयी उमेदवार कॉंग्रेस===70 शरद पवार==65 ऊध्दव ठाकरे==25 भाजपा ===60 शिंदे गट===25 अजित गट ===30 अपक्ष====13
@nknnnn4977
@nknnnn4977 25 күн бұрын
😂😂😂
@vedantwaghulde7240
@vedantwaghulde7240 25 күн бұрын
🎉🎉🎉
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 24 күн бұрын
लढनारी जागा👇🏻 👉🏻Shivsena UBT- 95 to 100 👉🏻Congress- 95 to 100 👉🏻NCP SP- 75 to 80 👉🏻शेकाप- 3 👉🏻समाजवादी- 3 👉🏻संभाजी ब्रिगेड- 2 👉🏻Kapil Patil- 2 इतर- 5 to 10
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 24 күн бұрын
संभाव्य विजयी उम्मेदवार 👉🏻Shivsena UBT- 50 to 60 👉🏻Congress- 55 to 65 👉🏻NCP SP- 45 to 55 👉🏻शेकाप- 2 👉🏻समाजवादी- 2 👉🏻संभाजी ब्रिगेड- 1 👉🏻Kapil Patil- 1 इतर- 4 to 6 👉👉TOTAL: 162 to 188
@aaravkhandagale8698
@aaravkhandagale8698 22 күн бұрын
Ja zop UT 65-70
@amjadkhan-qx9yi
@amjadkhan-qx9yi 23 күн бұрын
वीडियो मैं कितनी गलतियां हैं 🤣🤣🤣
@user-lj3gy8ol2d
@user-lj3gy8ol2d 24 күн бұрын
Kunalahi ghya agdi RPI,,che 3 gut,,Dalit mukti morcha yana pan ghya,, Pan VBI,, MIM, aani BSP la gheu naka,,
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
BACHU KADU LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 307