Vidhan Parishad Election: ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान, प्रक्रिया काय? कोणाच्या किती जागा येणार?

  Рет қаралды 130,545

BolBhidu

BolBhidu

9 күн бұрын

#BolBhidu : #MaharshtraPolitics #vidhanparishadelection2024
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. विरोधी महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या आहेत तर महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत होईल असं वाटलं होतं. पण, निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकांची घोषणा करून पुन्हा एकदा धुराडा उडवून दिला आहे.
२७ जुलै रोजी राज्यातील विधान परिषदेवरील ११ आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या व्हिडिओतून माहिती घेऊयात विधान परिषदेच्या कोणकोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे, या जागांसाठी कोण इच्छुक उमेदवार आहेत? निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची गरज आहे आहे? आणि महायुती किंवा महाविकास आघाडी किती जागा निवडून आणू शकते?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 90
@abhijeetgadekar8475
@abhijeetgadekar8475 7 күн бұрын
दहीहंडीच्या गोविंदा ना सरकारी नोकरी देणार होता त्याचं काय झालं CM??
@Shinde1999
@Shinde1999 7 күн бұрын
मागच्या पाच वर्षात जनतेतून झालेल्या निवडणुकांमध्ये आणि पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी बर्‍याच ठिकाणी जिंकली आहे. फक्त राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक भाजपने घोडेबाजार करून जिंकल्या आहेत पन ईथे जनता मतदान करत नाहीत
@sunilvaidyassv2119
@sunilvaidyassv2119 8 күн бұрын
महायुती तडीपार होणार... महाविकास आघाडी बाजी मारणार... महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकला नाही आणि झुकणार ही नाही हे औरंग्यालाही कळून चुकले होते आणि आता महायुती ला कळणार. लोकसभा ट्रेलर होता विधानसभा अभी बाकी है. जय महाराष्ट्र 🚩
@aashishthakur1176
@aashishthakur1176 7 күн бұрын
Favda Jhuka Soniya Ke Samne 😂
@bittertruth5632
@bittertruth5632 7 күн бұрын
मग त्याने काय होणार? तुझ्या जीवनात काय फरक पडणार? महाराष्ट्राला काय अधिकचा फंड मिळणार? स्वतःच्या प्रदेशात राहून दुसऱ्या समाजाची वर्षानुवर्षे चाकरी करणाऱ्याने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये. जेव्हा तुमच्यासारखी माणसे असे विधान करतात, तेव्हा दुसऱ्या प्रांताची लोक मराठी लोकांवर हसतात .
@prabhatbhowar4822
@prabhatbhowar4822 7 күн бұрын
​@@aashishthakur1176are gadhla tumhala 😂😂😂 🍉
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 7 күн бұрын
बाजप हुकूमशाही आहे
@milindsaner8269
@milindsaner8269 7 күн бұрын
​@@aashishthakur1176तुम्ही आता हेच करत बसा. म्हणजे अजून महाविकास आघाडीच्या जागा वाढतील.
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 7 күн бұрын
महायुतीने घोडेबाजार केला नाही तर महाविकास आघाडी 100% जिंकणार.
@CodeKumar
@CodeKumar 6 күн бұрын
खासदार आमदार तुतारीत अन उपाशी गरीब जनता मुतारीत
@adesh014
@adesh014 8 күн бұрын
Mi punha yein😂😂😂....mala mokala kara😂😂😂
@manideodhar
@manideodhar 8 күн бұрын
छान विश्लेषण
@prasadkhandekar5015
@prasadkhandekar5015 7 күн бұрын
आमदार हात धुवून घेण्याची शक्यता...😂
@Mr.KUNDAN.1-5-1
@Mr.KUNDAN.1-5-1 7 күн бұрын
विधान परिषद बरखास्त करा.काही उपयोग नाही त्याचा.उगीच घोडेबाजार करून आमदार निवडून आणायचे आणि आयुष्भर पेन्शन खात बसतात.
@dineshmagar9279
@dineshmagar9279 7 күн бұрын
दादा ची लाट देशात चालली ४०० पार बायको पाडली❤ लय मजा आली❤ बायको दिल्ली गेली असती वुपासमार झाली आसती बर झाल जे झाल ते थोडा आराम करा❤ टरबूज आणि आजीद शीदे❤
@dineshmagar9279
@dineshmagar9279 7 күн бұрын
है आमदार खोके घेणार त्यांना सवय लावली फडनीसने❤ पुन्हा आमदार होने नाही❤ जय महाराष्ट❤ मी शेतकरी❤ सभाजीनगर❤❤❤❤
@nickpop23
@nickpop23 7 күн бұрын
MVA💯🚩🚩🚩
@rahulwable6924
@rahulwable6924 7 күн бұрын
कोण किती जिंकेल काय सांगता नाही येत
@aakashpatil4555
@aakashpatil4555 8 күн бұрын
Rajyasabha ani Vidhan Parishad ya bddl thodi mahiti dya
@sushilvarma1939
@sushilvarma1939 7 күн бұрын
पैश्याचा महापूर.. 😢
@susheelpagote9513
@susheelpagote9513 8 күн бұрын
बोल भिडू टीम, kcr वर व्हिडिओ बनवा!
@tusharsangale2233
@tusharsangale2233 7 күн бұрын
अजितदादा मुळे NDA ला बहुमत मिळालं..... यंदा देशात मोदी लाट ऐवजी अजित दादा लाट चालली.... दादाचे अरुणाचल प्रदेश येथे 3 आमदार निवडून आले ही तर सुरवात आहे..दादा 2029 ला पंतप्रधान होतील
@mohanshelavale3018
@mohanshelavale3018 7 күн бұрын
लोकसभा झाल्या विधानपरिषद निवडणूक लागल्या ऑक्टोबर मधे विधानसभा येतील . मग महानगरपालिका निवडणुकीचा घोडा कुठे अडलाय ?
@ashvajit7
@ashvajit7 7 күн бұрын
Vidhan sabha, vidhan parishad,rajya sabha ,lok sabha, president, governor, gram panchayat, municipal corporation elections sathi videos bnava
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 7 күн бұрын
खराटा सोडुन वंचित समाजाचं प्रतिनिधी वाढवा हिच अपेक्षा 🙏🙏🙏
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 7 күн бұрын
भारतीय संविधान व भारतीय लोकशाही टिकली पाहिजे 🚩🚩
@actively-passive7119
@actively-passive7119 7 күн бұрын
Pawan kalayan war Video
@discostation4539
@discostation4539 7 күн бұрын
Only mahayuti
@surajbokade66
@surajbokade66 8 күн бұрын
*Asa vatat nahi aahe ka ki Politics ati jast lokanchya jivnat ghuymiyli ahe mhanun, including News, social media, People's general normal daily discussion... Lokanchya jivnat kama la praadhanya denya evji purn politics rujla ahe jith tith... He news wale pan tasech, 🤦‍♂️ diwsachya 10 batmya madhun 8 batmya politics chyach astat... Are politics evji dusri baher duniya ahe... Fakt politics chya goshtya roj roj lokanchya jivnat takun kay karnar re... It's high time to move people's focus from politics to some productive things...*
@AtharvaPatil.45
@AtharvaPatil.45 7 күн бұрын
Without politics it is impossible to a democratic country to survive Politicians are very important for better lifestyle of people
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b 7 күн бұрын
भाजप मुले ते पक्ष गिळून जे राजकारण केला आहे ते कोणाला आवडला नाही आहे किती झाला तरी शिवसेना राष्ट्र वादी हा महाराष्ट्र मधील पक्ष आहे जे लोक त्यांना मत देत न्हवते ते पण आता देत आहे हेच भाजप ल नडला आहे
@asd-ef6gk
@asd-ef6gk 7 күн бұрын
nivadnuka,band,uposhan,paksha phodaphodi,ED, jatiy samikarna, ya madhye vikasabhimukh jantecha electoral politics varun vishwas udalay..aadhi matdan kaam,yojana,niyojan baghun hoycha aata prasthapith virodhi laatecha matdaan evdaycha kai toh makadancha khel chalu aahe
@01epictraveler
@01epictraveler 7 күн бұрын
17 nahi 16
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 6 күн бұрын
Only mva
@Agri8408
@Agri8408 8 күн бұрын
Hindu ek aahe ❤
@pratikpatil8811
@pratikpatil8811 8 күн бұрын
Sagle hindu b. Ji pala vr milun udu
@mateendesai499
@mateendesai499 7 күн бұрын
2 nahit?🤡
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 7 күн бұрын
महायुती सरकार 👑✌🏻🚩🚩🚩
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 7 күн бұрын
टरबूज्या ले पण भीती आहे..
@swapyfy
@swapyfy 7 күн бұрын
शरद पवार साहेबांचा आत्ताचा फोटो नका लावत जाऊ ओ. आधीचा लावत जा
@navneetmonaye9358
@navneetmonaye9358 7 күн бұрын
Mahayuti yenar chor nahi
@bhushanthorat3544
@bhushanthorat3544 7 күн бұрын
Nagpur Dikshabhumi underground parking construction vr video banva ... Dikshabhumi dhokyaat , aata tri lokanno jaage wa 😢😢😢
@avinashwaghmare2543
@avinashwaghmare2543 7 күн бұрын
☕☕☕☕☕
@sakharammore4981
@sakharammore4981 7 күн бұрын
भाजप 7 उम्मीदवार देईल शिंदे 2 अजित पवार 2 आणि 1 जागा भाजप एक्सट्रा देईल त्यामुळे निवडणूक होऊन खेळा होईल bjp मात करेल महा विकास आघाडी वर हे नक्की
@miteshpatil7042
@miteshpatil7042 7 күн бұрын
BJP cha ekch umedvar nivdun yeil
@devendrapatil4830
@devendrapatil4830 7 күн бұрын
Bjp che 105 amdar ahe char aramat nivdun yenar
@tarachandshinde5124
@tarachandshinde5124 7 күн бұрын
जनतेला ब्राह्मणशाही नव्हे तर लोकशाही हवी आहे म्हणून आता जनता बहुजन महाविकास आघाडी ला मतदान करणार आहे
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 7 күн бұрын
Ghanta.?😅😅
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 7 күн бұрын
Ekdam barobar.....
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 7 күн бұрын
जनतेला नुसती पवारशाही पण नको आहे ....
@rajeshvanjari2377
@rajeshvanjari2377 7 күн бұрын
घोडा
@rohitnigale5771
@rohitnigale5771 7 күн бұрын
Sharad Pawar chenal 😂
@CodeKumar
@CodeKumar 6 күн бұрын
खासदार आमदार तुतारीत अन उपाशी गरीब जनता मुतारीत
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 7 күн бұрын
मला कोणाशीही देणंघेणं नाही , पण जो बाळासाहेबांच्या(ठाकरे) विचारांशी सहमत असेल तो माझा नेता. उध्वस्त अजिबात नाही.
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 7 күн бұрын
🚩🚩👍👍
@milindsaner8269
@milindsaner8269 7 күн бұрын
फक्त उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.
@nilbaba7778
@nilbaba7778 7 күн бұрын
Tula koni vicharlay
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 7 күн бұрын
@@nilbaba7778 tu Rahul Gandhi cha chamcha ahes ka? Karan त्यालाही सभ्य भाषेत बोलता येत नाही. आपण ज्याला ओळखत नाही त्याला अरे तुरे बोलत नसतात. आम्ही तुम्ही बोलतात. एकदम जवळच्या मित्राला अरे तुरे करतात.
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 7 күн бұрын
@@nilbaba7778 चांगले कपडे अन् गळ्यात टाय बांधून कोणी बाबासाहेब होत नसते त्यासाठी दुसऱ्याशी इज्जतीन बोलावं लागते मन खूप मोठं करावं लागते.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 7 күн бұрын
बीजेपी, शिंदे गट, तड़ीपार होणार 👍🏻😀
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 8 күн бұрын
1st Viewer😅
@shubhyadav9
@shubhyadav9 7 күн бұрын
उद्या शाल व श्रीफळ देऊन तुमचा सत्कार करण्यात येईल बोल भिडू च्या ऑफिस मध्ये
@avi9312
@avi9312 8 күн бұрын
First view
@shubhyadav9
@shubhyadav9 7 күн бұрын
उद्या शाल व श्रीफळ देऊन तुमचा सत्कार करण्यात येईल बोल भिडू च्या ऑफिस मध्ये
@deepakpande3993
@deepakpande3993 8 күн бұрын
First view😊
@shubhyadav9
@shubhyadav9 7 күн бұрын
उद्या शाल व श्रीफळ देऊन तुमचा सत्कार करण्यात येईल बोल भिडू च्या ऑफिस मध्ये
@tusharsangale2233
@tusharsangale2233 7 күн бұрын
ताबडतोब दिल्लीला या...तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देणार आहेत मोदी
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 7 күн бұрын
मला शिंदे साहेबांचं पटल . मि बालासहेबाचा शिवसैनिक आहे विचारसरणीवर कायम आहे. मुलगा होऊन फायदा नाही
@Marathifinanceworld
@Marathifinanceworld 7 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे पुढील मुख्यमंत्री आहेत सतेज ऊर्फ बंटी पाटील किंवा विश्वजित कदम
@jaysat3959
@jaysat3959 7 күн бұрын
Bjp
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 7 күн бұрын
Mahayuti👍🚩🇮🇳Mahaghadi👎🇵🇰🇧🇩
@Sms98765
@Sms98765 7 күн бұрын
Bjp ch अंडभक्त आहेस तु🤣🤣
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 3,2 МЛН
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 47 МЛН
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 136 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 30 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 3,2 МЛН