VIDHANSABHA 2024 : मंगेश साबळेंनी घेतला अर्ज मागे! । काय विषय?

  Рет қаралды 22,686

Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी

Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी

Күн бұрын

Пікірлер: 217
@jaybhosale1784
@jaybhosale1784 8 сағат бұрын
मंगेश दादा तूम्ही लढा नक्कीच तुमचा आवाज विधानसभेत घुमणार
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 6 сағат бұрын
❤magesh भाऊ तुम्ही लढा ❤तुमच्या पाठीशी दादा व संपूर्ण समाज आहे❤❤❤❤❤❤
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 7 сағат бұрын
मंगेश सारखा खरा योद्धा विधानसभेत गेलाच पाहिजे.......
@abasahebpatare8642
@abasahebpatare8642 7 сағат бұрын
मंगेश दादा तुम्ही लढा तुम्ही खुप प्रामाणिक व तुम्हाला सर्व समाजातील लोक तुम्हाला मानतात तुमी १००% निवडून येणार भावनीक होवून का समाज पूर्ण तुमच्या मागे आहे फुलंब्री मधील जनतेला माझी विनंती आहे मंगेश दादाला मदतकरा
@marotisangle4324
@marotisangle4324 8 сағат бұрын
मंगेश सारे बंधन झुगारून निवडणूक लढा जरूर निवडूण याल,जरांगेना आपल्यापेक्षा कोणीही पुढे गेलेले आवडत नाही.आपण त्यांच्या पायावर लोळण घेत असाल तर आजपर्यंतची मेहनत वाया जाईल.सचिन हावळे पाटील व आपण जरूर लढावे असी ईच्छा आहे.
@sandiptodmal770
@sandiptodmal770 9 сағат бұрын
1 नंबर सरपंच
@sandiptodmal770
@sandiptodmal770 9 сағат бұрын
लई राग येतोय जरांगे पाटलाचा.मंगेश दादा तुम्ही लढा.समाज खूप हुशार आहे.टाईमला जरांगेच पण कोणी ये कणार नाही.
@SandipJadhav-n3w
@SandipJadhav-n3w 7 сағат бұрын
@haribhauarbad3032
@haribhauarbad3032 7 сағат бұрын
सर्वसामान्यांचा पोरगा म मंगेश साबळे
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव 9 сағат бұрын
मंगेश साबळे ना आमचा पाठिंबा
@version8333
@version8333 9 сағат бұрын
प्या मुतारी वाजवा तुतारी - जनाब मॅनेज जरांगे
@sureshugale8838
@sureshugale8838 5 сағат бұрын
मंगेश दादा तुम्ही बिनधास्त लढा समाज आपल्या पाठीशी आहे
@surajbagale9588
@surajbagale9588 9 сағат бұрын
समाज मोठा झाला पाहिजे समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे असं दादांना वाटत ना मग आता मंगेश साबळे सारखा समाजाचा पोरगा लढत आहे त्याला साथ द्यायची सोडून दादा स्वतःचा अहांकारीपणा सिद्ध करत आहेत
@version8333
@version8333 9 сағат бұрын
प्या मुतारी वाजवा तुतारी - जनाब मॅनेज जरांगे
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 4 сағат бұрын
मंगेश साबळे हा स्टंट बाज आहे... याने स्वतः ची गाडी जाळली फेमस झाला. शांततेच्या आंदोलनात सदावर्ते ची गाडी फोडून हिंसा दाखवली. महाराष्ट्र चे लक्ष्य स्वतः कडे वेधून घेतले. लोकसभेला पाडा सांगितले तरी उभा होता काय झाले अडीच लाख मते पाडून. दानवेचे विरोधी मतदान होते ते आणखी डिपॉजिट जप्त झाले असते दानवेचे... राजकारणी लोकांनी समाजकारणाचा फायदा घेऊन स्वतः पोळी भाजणे नवीन नाही.... 💯☑️💯
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 7 сағат бұрын
मंगेश सांगळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 8 сағат бұрын
चांगले झाले कि समाज येतो. पण वाईट व संकट आले कि कोणीही पाठीशी उभा राहत नाही. इतिहास आहे.
@pandurangpawar7950
@pandurangpawar7950 8 сағат бұрын
मंगेश दादा तुम्ही भेटायला पण जाऊ नका आणि पाया पण पडू नका तुम्ही एक इमानदार आहे तुमचं आंदोलन बघीतलं आहे मी गोर गरीब जनतेसाठी लढणारे वाघ आहेत तुम्ही
@maulikopnar2762
@maulikopnar2762 8 сағат бұрын
त्या जरागेला सांगा मंगेश दादा इमानदार माणूस आहे
@avadhutmane9506
@avadhutmane9506 4 сағат бұрын
⁠@@maulikopnar2762jarange la tutari vjvyla lav
@vinodgaikwad9275
@vinodgaikwad9275 8 сағат бұрын
मंगेश दादा तुम्ही करता ते काम योग्य आहे. तुम्ही बिंदास लढा जनतेने तुमचे काम बगित ले आहे. तुमच्या सारखा एक खंबीर लढा देणारा वेक्ती आम्हला विधान भवनात पाहिजे.
@swapnilrathod7338
@swapnilrathod7338 4 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील चा एकच नारा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@maheshjadhav2048
@maheshjadhav2048 7 сағат бұрын
मंगेश भाऊ उभे राहिले पाहिजे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 4 сағат бұрын
अरे मंगेश, वाघा...तुझी डरकाळी विधानसभेत हवी होती रे..👍👍👍👍👍.
@एकनाथनाईकवाडे
@एकनाथनाईकवाडे 6 сағат бұрын
साबळे साहेब तुम्ही लढा तुमचा विजय निश्चित
@vijaykhandagale2234
@vijaykhandagale2234 6 сағат бұрын
मंगेश भाऊ लढा तुम्ही आम्ही आहे तुमच्यासोबत मी फुलंब्री चाच आहे
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 3 сағат бұрын
तुमच्या सगळ्या सोयरीना सांगा मत करायला
@a.s.4774
@a.s.4774 4 сағат бұрын
एक नंबर आहेत 100% निवडून येणार
@RajabhauRokde
@RajabhauRokde 6 сағат бұрын
मंगेश भाऊ तुम्ही लढा मराठा असो शेतकरी असो इतर सामान्य माणसं सुद्धा तुमच्या सोबत आहेत तुमचा आवाज विधानसभेत जाऊ द्या तुम्ही निश्चित निवडून येणार जय किसान जय मराठा
@hanumantpokale874
@hanumantpokale874 6 сағат бұрын
जरांगे पाटलांनी मंगेश दादा साबळे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे 🚩🚩 स्वागत
@Smdhes1432
@Smdhes1432 9 сағат бұрын
अपवादात्मक परिस्थितीत दादाने मंगेश साबळे ला पाठिंबा द्यावा.....नाहीतर काहीतरी वेगळे सुरू आहे असेच म्हणावे लागेल
@raghunathbhosale5371
@raghunathbhosale5371 5 сағат бұрын
मंगेश भाऊ तुम्ही लढा दादाची आम्ही स्वतः मनधरणी करू
@SangitaTalekae
@SangitaTalekae 7 сағат бұрын
सरपंच नाराज होऊ नका आपण लढा समाज सोबत आहे
@bhagwanmohite6681
@bhagwanmohite6681 9 сағат бұрын
मंगेश साबळे, आणि हावळे पाटील यांना विजयी करा ,एक मराठा लाख मराठा हे दोन आमदार येऊ शकते, दादांनी पाठिंबा द्ययला पाहिजे
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 5 сағат бұрын
मंगेश दादा तुम्ही लढाच.....
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 5 сағат бұрын
जरांगे पाटील नक्की मेनेज झाले असतील, म्हणून उमेदवार मागे घेतले.
@ShaileshDeshmukh-r4d
@ShaileshDeshmukh-r4d 7 сағат бұрын
मंगेश दादा तुम्ही लढा जरांगे तुतारी चा माणूस आहे
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 8 сағат бұрын
जरागे मुळे फाम मागे घेऊ नका. हीच संधी आहे निवडून येण्याची.
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 7 сағат бұрын
खूप खूप छान माहिती सांगीतली दादा काय कराव समाजान
@version8333
@version8333 9 сағат бұрын
प्या मुतारी वाजवा तुतारी - जनाब मॅनेज जरांगे
@yourajdangade2502
@yourajdangade2502 5 сағат бұрын
साबळे साहेब तम्ही लढा सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी आहेत
@sandiptodmal770
@sandiptodmal770 9 сағат бұрын
यानंतर जरांगे ला पाठिंबा नाही.
@dkkalkumbe8446
@dkkalkumbe8446 5 сағат бұрын
Tuza kadhich nsel... Ase hulchute pna nka karu yaar....thod kay zal ki lagech
@balunavle6925
@balunavle6925 7 сағат бұрын
आता सर्व समाजानी मंगेश साबळे यांना निवडून आणले पाहिजे
@SubashShinde-xs6vg
@SubashShinde-xs6vg 6 сағат бұрын
मंगेश भाऊ थोडं दमानं घ्या एक दिवस तुम्ही नक्कीच आमदार बनणार.
@The_VST
@The_VST 7 сағат бұрын
साबळे उभे रहा
@shivakaralesk
@shivakaralesk 8 сағат бұрын
प्रस्थापितांनाच निवडुन देऊ याते. कशाला गरीबांचे पोरं विधानसभेत पाठवयाचे.
@vikramranveer2962
@vikramranveer2962 9 сағат бұрын
नेमक मनोज दादा ला सिध्द काय करायचे हे अजूनही दादालाच कळालेल नाही
@version8333
@version8333 9 сағат бұрын
प्या मुतारी वाजवा तुतारी - जनाब मॅनेज जरांगे
@arjunshinde7717
@arjunshinde7717 6 сағат бұрын
लाळ चाट्या आहे जरांगे
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 6 сағат бұрын
लढवय्यांना पराभवाची चिंता नसते, पराभवाची चिंता रडणाराना असते जय मल्हार जय शिवराय जय भीम
@sandipgite1414
@sandipgite1414 7 сағат бұрын
जरांगे हा समाजासाठी लढत नसुन महाविकास आघाडी साठी लढत आहे
@heaveninnature1584
@heaveninnature1584 8 сағат бұрын
मंगेश साबळेनी असीम सरोदेची मुलाखत यू. ट्यूब वरील पाहावी.
@sikandarshekh5481
@sikandarshekh5481 7 сағат бұрын
हा सगळे उरफाटे धंदे करतो. फायदा तर काहीच होत नाही. आर्थिक नुकसान करून घ्यायची सवय आहे मंगेशला.
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 7 сағат бұрын
मनोज दादा सांगते सगळ्या ला पाडा मग कोना ला मतदान करणार आहे ते सागा दादा मंगेश सांगळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@NandkishorKale-z5r
@NandkishorKale-z5r 8 сағат бұрын
अभी तो जांरगे पाटिल पर से विश्वास उठ गया
@LaxmanKute-r5e
@LaxmanKute-r5e 4 сағат бұрын
मंगेश भाऊ ❤❤❤❤❤❤
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 9 сағат бұрын
मंगेश साबळे यांच्या विचाराला पाठींबा द्यावा . अपवाद म्हणून काहीना सहाय्य करा .
@bhaskarmodak156
@bhaskarmodak156 7 сағат бұрын
मंगेश सारख्या कर्तुत्वाने महान असलेल्या युवकाला संधी मिळालीच पाहिजे,जरांगीए वर विश्वास ठेऊ नये,त्याच्या कानात हवा गेली
@arvindwagh7043
@arvindwagh7043 5 сағат бұрын
अरे तो तुतारी किंग आहे 😅
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING 6 сағат бұрын
शिकलेल्यांनी अडाणींच्या नादी लागू नये
@haribhauarbad3032
@haribhauarbad3032 7 сағат бұрын
मंगेश साबळे इमानदार माणूस
@KakaPatil-b8p
@KakaPatil-b8p 5 сағат бұрын
मनोज जरगे नाद मराठा सामाजानी नाद सोडवा मराठा समाज ने एखादे सुक्षीत माणसा आंदोलन चे नेतृत्व करावे
@pralhadgal5621
@pralhadgal5621 7 сағат бұрын
समाजानं मान ठेवला ना मगं साजेल असा ठेवा. बाकी काही नाही मतदान करणारा समाज होता मग आपल्याला आमदारकीचा स्वप्न पडू राहिले...!.🚩🚩🚩🚩
@marutibhad3206
@marutibhad3206 9 сағат бұрын
साबळे पाटील, रागात निर्णय घेऊ नका, तुम्ही दादा सोबत प्रामाणिक राहा, काही निर्णय चर्चा करून मीडियावर प्रसारित करा, विरोधकांना एकजुटीत खिंडार पाडण्याचे कारण मिळते
@dkkalkumbe8446
@dkkalkumbe8446 5 сағат бұрын
Khar ahe saheb
@rohitmanbigfan9053
@rohitmanbigfan9053 6 сағат бұрын
एकतर्फी वागत हे मनोज दादा मंगेश साबळे तुम्ही लढा
@shivajithakare4804
@shivajithakare4804 4 сағат бұрын
मराठा उमेदवाराचा विश्वासघात झालेला आहे..कमीतकमी विस.पंचविस.गरीब मराठे विधानसभेत गेले असते.आता कोणताही.पक्ष निवडुन सत्तेत आला तरी आरक्षण भेटणार नाही.दादाच उपोशनाच दुकान चालु राहील..समाज भरकटत चालला..काम धंदे सोडुन नका त्याचे नादी लागु...मराठा.जय शिवराय
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e 5 сағат бұрын
मराठा भावांनो १० वेळा गेलो आंतरवालीला फक्त एकदाच जा फुलंब्रीला,साथ द्या मंगेश साबळे ला
@ni3kam8890
@ni3kam8890 8 сағат бұрын
जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे वाघ म्हणत होतो पण गाढवावर बसलो होतो
@balasahebbhosle4863
@balasahebbhosle4863 6 сағат бұрын
जरांगे पाटलाची भूमिका संशयित आहे
@शाश्वतशेती-ढ1झ
@शाश्वतशेती-ढ1झ 6 сағат бұрын
मनोज जारांगे पहिल्या पासून विकलेला आहे. आता तरी सावध व्हा मराठा भावांनो.
@The_VST
@The_VST 7 сағат бұрын
साबळे तुमि जर निवडुंग आला तर जरांगेना जड जाणार म्हणुन हा डाव आहे
@mauleeshelkepatil6681
@mauleeshelkepatil6681 5 сағат бұрын
समजा सगळ्या उमेदवारांनी बॉन्ड दिले तर मतदारांनी काय करायचे? ज्यांनी समाजाला छळल, शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पाडला , मंगेश साबळे यांचे नाव दादांनी घेतले नाही, त्यामुळे मंगेशनी खचुन न जाता निवडणुक लढावी, दादांनी स्पष्ट सांगितले होते मराठा बांधवांनी अर्ज मागे घ्या,
@RajuMortale
@RajuMortale 6 сағат бұрын
लाखो मराठे तुमच्या पाठशीआहेत आपण बिनधास्त लढा.
@ManmohanaIngle-uc3hi
@ManmohanaIngle-uc3hi 5 сағат бұрын
भाऊ तुम्ही लढा आम्ही तुम्हाला पाठिबा
@shiryapatil7970
@shiryapatil7970 7 сағат бұрын
मंगेश दादा बरोबर आहे पण तुम्ही मनोज दादाची भेट घेऊन बोला, सोशल मीडिया वर बोलून दाखवू नका या गोष्टी जय शिवराय❤
@dkkalkumbe8446
@dkkalkumbe8446 5 сағат бұрын
Tech sanga yaar... Asa gishti ne virodhakanchi sandhi milte....
@SRS19281
@SRS19281 4 сағат бұрын
आपलेच दात आणि आपलेच ओठ...काय करावं समजेना आता
@avadhutmane9506
@avadhutmane9506 4 сағат бұрын
😂😂jarange ni ghetli tutari chi supariii
@madhukarambure7297
@madhukarambure7297 7 сағат бұрын
लढा सरपंच. दादा जे ॲपक्ष निवडून यानार नाहीत त्यांच्यासाठी मनले आहे
@dhammapallonkar2944
@dhammapallonkar2944 5 сағат бұрын
तुमचा दादा काकाचा माणूस आहे
@examlogic1309
@examlogic1309 9 сағат бұрын
मुळात दादांनी माघार घ्यायला सांगून ही फॉर्म ठेवायला नव्हते पाहिजे... बाकी समाजाने मंगेश सारख्या तरुणास माफ करून आपलंस करावे 🙏🚩
@dkkalkumbe8446
@dkkalkumbe8446 5 сағат бұрын
Khar ahe saheb
@SRS19281
@SRS19281 4 сағат бұрын
मंगेश भाऊंची काय चुकी...ते पूर्ण तयारीला लागलेले होते.. त्यांना तास यश पण आल.होत मतदार संघात... ऐनवेळी अस त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला तर राग येणारच ना... पैसे खर्च होता दादा... फुकट येत नाही काहीच प्रामाणिक माणूस आहे तो
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 4 сағат бұрын
​​@@SRS19281दादांनी पहिलेच सांगितले होतं तुम्ही उभे राहत नाहीत तिथे समाज उभा आहे वेळ आली तर कधी पण फ्रॉम माघे घ्यावा लागेल हे समाजकारण आहे राजकारण नाही. प्रचार हा समाज स्वतः करील प्रत्येक तरुण स्टार प्रचारक असेल त्यामुळे काळजी नसावी.. पण साबळे हा पहिलाच राजकारणी आहे त्याला चमकायचे आहे. त्यांन त्याच काही करावं समाजच्या आंदोलन चा फायदा घेऊ नये.....
@dhananjaypimple4771
@dhananjaypimple4771 7 сағат бұрын
Right patil
@sachinshelar7761
@sachinshelar7761 8 сағат бұрын
मंगेश भाऊ हो
@sukhdevjadhav562
@sukhdevjadhav562 7 сағат бұрын
लढा दादा आम्ही सोबत आहे
@AvinashKawathe-m3q
@AvinashKawathe-m3q 8 сағат бұрын
Brobar ahe mangesh dada
@sagarkad7614
@sagarkad7614 9 сағат бұрын
I support mangesh sabale
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 2 сағат бұрын
स्टंट करण्यापेक्षा काम करुन दाखवावे.
@KashinathSonawane-r6w
@KashinathSonawane-r6w 6 сағат бұрын
जरांगे दादा नेहमी म्हणतात ...गोर गरीब मराठयाची लेकरे पुढे यावीत मग मंगेश माराठ्याच लेकरू पुढे जात असेल तर जरागे दादा ने विरोध करू नये... असच वारंवार घडत असेल तर ही तरुण मुलं तुमच्या आंदोलना पासून दूर जातील...
@IshwarKakde-g9h
@IshwarKakde-g9h 6 сағат бұрын
Mangesh dada
@balunavle6925
@balunavle6925 7 сағат бұрын
150000 मते पडून देखील पाटलांचा पाठींबा नाही मंग पाटलांचा पाठींबा नक्की कुणाला आहे,कळेल का आम्हाला , तुतारी ,का भाजप . एक मराठा लाख मराठा
@सत्यमेवजयते-ल2प
@सत्यमेवजयते-ल2प 8 сағат бұрын
मराठा समाज हा मराठा समाजासाठी निस्वार्थी पणे लढत आहे पण मनोज स्वतः साठी लढत आहे
@abasahebpatare8642
@abasahebpatare8642 7 сағат бұрын
जरांगे पाटील मंगेश दादाचा प्रचार करा ही नम्र विनंती
@sandippatil3990
@sandippatil3990 8 сағат бұрын
मंगेश साबळे विश्वास ठेव जरागे पाटील यांच्या वर
@ShankarMakhare-yu5pe
@ShankarMakhare-yu5pe 7 сағат бұрын
अशा माणसाला संधी द्यायला हवी होती
@sureshbhumbar9492
@sureshbhumbar9492 9 сағат бұрын
डोकं नाही त्या माणसाला डोकं
@vilassolanke7355
@vilassolanke7355 8 сағат бұрын
I I support Mangesh Sable
@manojtadge4362
@manojtadge4362 5 сағат бұрын
तुम्हीं लढा राव फुलंब्री तालुक्याचं भल होईल
@maheshkhandave4654
@maheshkhandave4654 6 сағат бұрын
तुम्ही लढाचचच
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 6 сағат бұрын
जरांगेनी योग्य निर्णय घेतला . गरजवंत मराठा समाजाचा कार्यकर्ता व्हावा राजकारणात ला कार्यकर्ता होवू नये . मंगेश साबळे तुम्ही तरुण आहात . तुम्हाला राग येने साहजीक आहे .
@Ravi-kc1kl
@Ravi-kc1kl 2 сағат бұрын
Jarange la सोबत cha दूसरा माणूस झालेला चालत नाही.......म्हणुन ch विरोध करतोय....
@SagarBade889
@SagarBade889 8 сағат бұрын
दादाच मेनेज आहे भाऊ
@SubhashAambhore
@SubhashAambhore 8 сағат бұрын
Good.ok
@newsdak8724
@newsdak8724 6 сағат бұрын
मंगेश संबाळे विजय होणार :hand-pink-waving::hand-pink-waving::hand-pink-waving::hand-pink-waving::hand-pink-waving:
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 2 сағат бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो हेच सिद्ध करून दाखवले पाटलांनी.
@panditsalunke8450
@panditsalunke8450 5 сағат бұрын
Are baba tumcha mule pawaracha manus panel na😊😊😊😊😊😊😊😊😊
@panduranganande2579
@panduranganande2579 6 сағат бұрын
दादा कोणत्या मनस्थितीत अहे
@pappuganjave7446
@pappuganjave7446 8 сағат бұрын
जरांगे पाटलां वर कधी कधी शन्का वाटतेय 🤔???????????????????????????
@shivramwagh6947
@shivramwagh6947 9 сағат бұрын
मुदत तर कालच संपली ना?
@ashoksawant8132
@ashoksawant8132 6 сағат бұрын
उपोषण अण्णा हजारे नी करायचे व फायदा केजरीवाल यांनी घ्यायचा . तसे उपोषण जरांगे पाटलांनी करायच व आमदार साबळे नी व्हायच व्वा . गरिब म्हणतो व 10 लाखाची गाडी जाळतो . इतर समाजाला घोडे लावतो काय भाषा आहे😮😮
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 4 сағат бұрын
बरोबर आहे तुमचं, दुसरा केजरी जन्म घेऊ पहात आहे महाराष्ट्र त पण सगळे येडे नसतात.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 4 сағат бұрын
मंगेश साबळे हा स्टंट बाज आहे... याने स्वतः ची गाडी जाळली फेमस झाला. शांततेच्या आंदोलनात सदावर्ते ची गाडी फोडून हिंसा दाखवली. महाराष्ट्र चे लक्ष्य स्वतः कडे वेधून घेतले. लोकसभेला पाडा सांगितले तरी उभा होता काय झाले अडीच लाख मते पाडून. दानवेचे विरोधी मतदान होते ते आणखी डिपॉजिट जप्त झाले असते दानवेचे... राजकारणी लोकांनी समाजकारणाचा फायदा घेऊन स्वतः पोळी भाजणे नवीन नाही.... 💯☑️💯
@SaiprasadShinde-q1r
@SaiprasadShinde-q1r 6 сағат бұрын
दादा जरांगे पाटील मॅनेज
@SaiprasadShinde-q1r
@SaiprasadShinde-q1r 6 сағат бұрын
मंगेश दादा जरांगे पाटाचा ऐकायचं नाही
@subhashraoraut9647
@subhashraoraut9647 6 сағат бұрын
मंगेश साबळे यांचा हा भावनिक video पाहुन लोग पण भावनिक होऊन मंगेशला मतदान करतिल,,,आणि कदाचित मंगेश निवडणूक पण येऊ शकतो
@ravikaswade7774
@ravikaswade7774 2 сағат бұрын
Barobar ahe sir lokani sath dili pahije mangesh la
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 21 МЛН
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН