आदरणीय साहेब आपणही चिमुर मतदारसंघ ब्रह्मपुरी मतदारसंघातून आमदार आहात मग साहेब आपण तरुणांची रोजगाराची का पार पाडली नाही
@harshalninave29503 күн бұрын
10 वर्षापासून दोन नंबर च्या पैसे कमावण्यातून फुरसत मिळेल तेव्हा ना. अख्खं ब्रम्हपुरी विधानसभा मोडीस आलेली आहे. शिक्षणाचे माहेरघरच्या प्रवासापासून दारूचे माहेरघर अशी ओळख करून दिल्या बद्दल आभार... आता अजून 5 वर्ष पिळवणूक करत राहा
@senapatipote46183 күн бұрын
तू इमानदारीने निवडून आला का सांगा. ..500. 1000 ..2000 दिल्यामुळेच निवडून आला ना
@PravinKumbhare-nh9tb2 сағат бұрын
@@senapatipote4618 कोण ईमानदारी ne nivdun yete sanga
@snewsnetwork13 күн бұрын
जनतेचा आक्रोश असतांना ही आपण निवडुन आले भाऊ👌👍
@harshalninave29503 күн бұрын
अख्खं विधानसभेत नकोसे असताना, जनतेचा आक्रोश असून तुम्ही निवडून आले. आता ब्रम्हपुरी विधानसभा अजून बरबाद होणार...
@MMSonkamble3583 күн бұрын
कोणाकडून उत्तर घेता, कोर्टात जावा रस्त्यावर या. महाराष्ट्रीय जनता किती साथ देते समजेल. एक पंधरा दिवस चा नंतर तुम्ही रस्त्यावर या म्हणजे समजेल जनता कुठे आहे? आपणास जन्मत समजेल.
@vaibhavpatilsagane273 күн бұрын
ज्या वेळेला हिंदू एक होतो त्याचा हा परिणाम आहे....🚩🚩
@AtmaramKasare2 күн бұрын
Hindu manje Kay he samjhte ka tula
@rmore69942 күн бұрын
@@AtmaramKasareTula Kay samjale
@snewsnetwork13 күн бұрын
भाऊ... तुम्ही सुद्धा निवडून आले आहे evm वर😅😅😅
@Sonysagaryt-w4m3 күн бұрын
दारू बंद करा तुम्हच्या दारू मुळे कुटुंब बरबाद झाले आणि बरबाद होत आहेत
@harshalninave29503 күн бұрын
जनतेला 1000 rs दिले की सर्व विसरून जातात. भविष्य अंधारात जाऊ देतात.
@yashmodaghre86393 күн бұрын
Ye sahi hai bhai bilkul aisahi lagata hai
@laxmikantfulbandhe54563 күн бұрын
Evm चा विजय आहे सर, आणि हे सर्व अदानी साठी करण्यात आले आहे, सर्व लोंकाचा हाच म्हणणा आहे
@Dreamshorts9743 күн бұрын
😂😂😂😂 Jharkhand mdhe kay EVM nvta ka
@pareshnillawar18343 күн бұрын
मुर्ख पणाचे उदाहरण देऊ नका
@Electricalsolution-rp3 күн бұрын
मतदार हा फक्त बोट दाबून येतो ...पण कुणाला निवडून यायचे(आणायचे )हे evm ठरवते......
@VinodMoon-k3b3 күн бұрын
जनतेने या मानसाचा सुपडा साफ करायला हवा होता 😂
@harshalninave29503 күн бұрын
केला होताच पण रातोरात करोडो खर्चून मतदारांना विकत घेऊन निवडून आले. यात यांची काही चुकी नाही साले मतदारच मूर्ख आहेत. आता 5 वर्ष दिलेले 1000 rs चाटत बसा. आणि परिवाराला बेरोजगार ठेवा.
@PramodPatil-cg8pd3 күн бұрын
पोस्टल मतदान मध्ये माहविकास पुढे होती आणि Evm मतदान मोजणी सुरू केले तेव्हा युती पुढे म्हणजे 💯 Evm भ्रष्टाचार आहे
@Nilesh1992-f8b3 күн бұрын
येवढ्या बोलत आहेस evm मध्ये problem असते तर यांची सीट कशी निघाली लोकाला काय चुतीया बनवता काय आता
@durgadasraut16033 күн бұрын
ह्यांना जनतेने निवडून दिले नाही, evm ची कृपा असावी , म्हणून बोलतो
@durgadasraut16033 күн бұрын
याची पण परिक्षण वहायला हवी
@Nilesh1992-f8b3 күн бұрын
सारी जनता मानत होती की कमळ येते मग तुम्ही कशे अलात निवडून मग tumchya मशीन मध्ये प्रॉब्लेम नव्हता काय अस नाही होत आता जनता ही जागृत झालेली आहे तिला कोणीही रोकु शकत नाही
@AtmaramKasare2 күн бұрын
Are bhau Tula Kay samjun rayla ka jyast sankene liding n yeuch shakat nahi BJP wale
@senapatipote4618Күн бұрын
@@Nilesh1992-f8b भाऊ चोरांच्या उलट्या बोंबा नेहमीच असतात. ... टेन्शन घेऊ नका 🙏
@vijayborde99943 күн бұрын
सर्व बरोबर आहे पण विरोधक पण नाही तुम्ही...
@pareshnillawar18343 күн бұрын
होय हे सरकार जनतेचं सरकार आहे मागच्या वेळेस उबाठा ला पळवुन तुम्ही सरकार बनवलं होतं
@jagannathgangurde34152 күн бұрын
@@pareshnillawar1834 हे सरकार Evm चे आहे.
@SantoshKadam-vy8fy3 күн бұрын
ईव्हीएम निवडून दिलेले आहे भ्रष्ट सरकार
@Dreamshorts9743 күн бұрын
@@SantoshKadam-vy8fy Mg Jharkhand mdhe ka nahi ala
@TrrrrrrOpppppo3 күн бұрын
Obc factor chalay
@sudenbagmare51903 күн бұрын
👍👍BJP👍👍😅😅😅
@tarachandmeshram23003 күн бұрын
तुला जनतेने निवडून दिले काय
@patilavinash093 күн бұрын
तुमचे स्टार प्रचारक राऊत साहेब अंधारे अक्का उद्धव जी the ultimate टोमणे सम्राट यांची कृपा 😂😂😂 अजित दादांचे उमेदवार न त्यांचं रेकॉर्ड बघा त्यांना पाडण एवढं सोपं नाही हॊ आणि फडणवीस तर सोडाच ते तुम्हाला कधीच पुरुन उरलेत
@jagannathgangurde34153 күн бұрын
Evm ghotala.
@letsspeak33893 күн бұрын
@@patilavinash09 mg लोकसभा निवडणुकीत का नाही पुरून उरले
@pramodsonule46952 күн бұрын
विरोध करण्याचे लायकीचे आहात काय.
@senapatipote46182 күн бұрын
@@pramodsonule4695 👌🙏
@MukhruDeshmukh-qr9kz3 күн бұрын
सर्व जिन्हात एकच उमेदवारजिकुण दाखवायचा अशी भाजप यांची खेळी होती पुढच्या निवडणूकीत मतदान केंद्रावर E . V M खोलून मतदान मोजा✋✋✋
@vijayborde99943 күн бұрын
जनतेच निवडून दिल .. तुम्हाला जनतेन घरी बसवलं... आणी नगर पालिका ले पूर्ण सफाया करू
@DikshantJagtap-cr1xn2 күн бұрын
Vijayi bhav 🙏
@pramodingole58333 күн бұрын
EVM
@jagannathgangurde34153 күн бұрын
Evm गुजरात मधूनच का मागावले.
@Alex-k9x1u3 күн бұрын
Obc purn ekjut jhale....pn ya mansane 2 3 hazar per candidate vatun. Ksabsa jinkli nivdnuk
@takshakpotbhare4743 күн бұрын
Congress go ahead against evm
@satpurushsawadh20033 күн бұрын
एवढ्या मोठ्या नेत्यांनी मूर्खा सारख बोलु नये
@nitinmane99603 күн бұрын
तू तर बोलला होता अजित पवार निवडून येणार नाही पुन्हा
@VinodChambulwar-r7m3 күн бұрын
EVM मैय्या की जय......bjp ने निवडणुकीत evm हे चिन्ह ठेवायला पाहिजे 😂😂
@dayanandnivrutikamble46593 күн бұрын
Evm😮😮😮😮😮
@patilavinash093 күн бұрын
आहो तुमचं पाक फाटलंय ते घ्या शिवून आधी कोन सुद्धा टाहो बिवो फोडत नाही तुम्हीच फोडताय 😂😂😂😂
@jagannathgangurde34153 күн бұрын
Evm घोटाळा झालेला आहे.
@gmisar92443 күн бұрын
Money hai to honey hai
@rajkumarkachare-lg3ro3 күн бұрын
होय जनतेतून च तुम्हाला वंचित बहुजन आघाडी मुळे च घरी बसण्याची वेळ आली आहे
@bhaskaradey72413 күн бұрын
१५० मताने निवडून आला, का सांगतो आहे
@AkashThakare-u6i3 күн бұрын
yala vedevr paise vatav lagle ha kay sangte
@vijayborde99943 күн бұрын
हिंदू च सरकार आल
@Alex-k9x1u3 күн бұрын
20 varsha pagile tumhi gadchirolit majuri karayche ...ata tumchi sampati ..90 cr assets submit keli form bharatani ...ks ky
@pradeepmahabaley47113 күн бұрын
हा माणूस लोकांच्या निर्णयावर खोटे बोलतो आहे
@shubhamkirme37503 күн бұрын
Loksabha election madhe kuth melte evm vale
@santoshkadam35183 күн бұрын
Only evm hack Sarkar.. Maharashtra che Ani deshache durbhagya..
@abcstarvlog3 күн бұрын
EVM सरकार
@savinaymali80893 күн бұрын
Evm हटाव
@RAJ07GAMAR3 күн бұрын
Paisa.aur.e
@ganrajakare21163 күн бұрын
लोकसभेत evm navyta ka
@ArchanaKurane-c9u3 күн бұрын
Hindu ek mhanje kay tyat kontya jati yetat sangal ka. Itar velela ham sab ek mhanta mag as ka bolta
@AnandHanwate-hm7uv3 күн бұрын
V B A sobat gheycha na
@SantoshKadam-vy8fy3 күн бұрын
ईव्हीएम चा भ्रष्टाचार
@premilaborkar37202 күн бұрын
Bahu tumhi nivdun aale na tr ti EVM chach Vijay aahe ka
@MukundDeshmukh-l1d3 күн бұрын
बीजेपीला असं वाटत असेल तर जनता त्यांच्या बाजूने खूप खुश आहे तर त्यांनी जिंकलेल्या 10 जागा मध्ये बॅलेट पेपर नी पुन्हा मतदान घ्यावे आणि नंतर निकाल कळवा दूध का दूध आणि पानी का पानी में
@AnilShende-ve3bw3 күн бұрын
E vm band Kara tyasathi rastyawar utrave lagel.
@Electricalsolution-rp3 күн бұрын
विकसित देश का घेतात बॅलेट पेपर वर निवडणुक..त्यांच्याकडे tecnology किंवा मशीन नसतील तर...त्यांनी भारताला टेंडर द्यायला पाहिजे 😂😂😂😂😂😂
@Draco_ff_3152 күн бұрын
E v m hataw
@pramodkamali13515 сағат бұрын
Paise deun mate vikat ghenar neta ahe ha
@shrikashiwar41263 күн бұрын
Bhau chya evm bhau ne aaplya gharun aanlya hotya wathate
@Goodluck-dt9ik3 күн бұрын
EVM ani Vvpat chi moaning kara yachi jo umedvarane nivadunk ayoga kade Maglani keli pahihe
@rakeshthavari24953 күн бұрын
EVM cha ghod ahe ha as you skt nhi viju bahu tumc mat borbr ahe
@abasomane20003 күн бұрын
अरे आता तरी सुधरा तुम्हाला जनतेनेच नाकारलेला आहे तुम्ही कायम ओबीसी समाजाला कमी लेखता त्यामुळे ओबीसींनी तुमचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे हा निकाल आम्हाला मान्य आहे
@vaibhavade27803 күн бұрын
Swatacha atmparikshan kara adhi 😂😂😂
@Craft__111702 күн бұрын
Agoder raste durst Kara magach mothya mothya bata hana
@hardiksuchak57563 күн бұрын
Tumhala tari jantene nivdun dile ka , gundagardi ani paisya chya bharosyawar aale ...😂 Ek samnya shetkari umedwarane Gham Phodla ✌️
@AkashThakare-u6i3 күн бұрын
loksabhechya vedala tuzya sit aalya teva nvti ka evm
@hemantphatak11683 күн бұрын
Tu swatha Pdta Pdta vachalys😅😅
@laxmikantfulbandhe54563 күн бұрын
14000 ची लीड आहे 😂
@vivekchikankar93103 күн бұрын
@@laxmikantfulbandhe5456 १०० करोड वाटले ४-५ हजार एक मत 😅😅
@vivekchikankar93103 күн бұрын
@@laxmikantfulbandhe5456 ६०-७० करोड वाटले एक मत ४-५ हजार ल गेला म्हणुन आला निवडून समोरचा व्यक्ती पैसे ने कमी पडला नाही तर याचा पण गेम वाजला असता
@pankajchaudhari91093 күн бұрын
3000 hajar rupaye prati mat dile म्हणून लीड मिळाली नाहीतर दुसरा कोणीतरी आमदार असता@@laxmikantfulbandhe5456
@rajusatav15193 күн бұрын
Tumche mt aahe jnteche nahi
@laxmikantfulbandhe54563 күн бұрын
जनतेचा पण आहे सर्व उघडपने दिसून येत आहे
@rajusatav15193 күн бұрын
Bolayla jagach nahi😅
@hotelanjalirestaurantandbe22373 күн бұрын
बीजेपी ने ₹5000 एक मतदान
@dineshbhagdkar91833 күн бұрын
वडडेटीवार साहेबांनी किती दिले होते मग जनतेला
@VilasJengathe-p2j3 күн бұрын
तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, तुम्हाला तुमच्च पैसा वाचवलं लीड कीर्ती तुम्हची..