Equity आणि Debt मध्ये किती टक्के गुंतवणूक करावी? | CA Rachana Ranade

  Рет қаралды 235,861

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 403
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@ramhanuman1111
@ramhanuman1111 Жыл бұрын
T Bill ची माहिती सर्व सामान्य लोकांना नाही होती, माहितीवाले मोठे रुबाबी लोक होते ते कधी सांगत नव्हते, तुमच्यामुळे खूप सामान्य लोकांना फायनान्स च्या बऱ्याच बाबी माहिती झाल्या, मराठीतून, 🙏
@ujjwalprakash8945
@ujjwalprakash8945 Жыл бұрын
T bill tumachyamule mahit zale madam. Hyachi mahiti asanari barich mandali circle madhe hoti . Pan swatahun kuni kadhi mahiti dili nahi. Dhanyavad tumhala Rachana beta.
@nitantsawant126
@nitantsawant126 Жыл бұрын
It's true jyana share mkt che full knowledge ahe te khup rubab dakhavtat but rachana mam khup easy karun sangtat . I was working with bank at Treasury department but senior staff not ready to teach me feeling insecued harnessed me a lot n I left the job. Really I am saying tithe rachana madam mazya boss astha then I would be a head of Treasury dept .Thank u
@shashikantkalugade6246
@shashikantkalugade6246 Жыл бұрын
मॅडम आजपर्यंत अशी माहिती आम्हाला कुठेच मिळाले नाही तुमच्यासारख्या मराठी भाषेचा आदर करणाऱ्या युट्युब चॅनेल वरती पहिल्यांदाच मला अशी माहिती मिळाली की मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे तुम्हाला सॅल्यूट आहे
@GarajKeBaras
@GarajKeBaras Жыл бұрын
"रचना अक्का'🙏 तुम्ही इतकं मस्त बोलता , शिकवता की आधी पैसा आणि गुंतवणूक हा विषय रटाळ वाटायचा, पण तुमच्या मुळे तो अतिशय मजेशीर, भन्नाट वाटतो .. अनंत धन्यवाद
@Suniltv3
@Suniltv3 Жыл бұрын
रचना मॅडम नमस्कार,
@asmita2606
@asmita2606 10 ай бұрын
Yes
@akshayalawane3903
@akshayalawane3903 Жыл бұрын
मॅडम आता फक्त शनिवारी घेऊ नका आता आठवड्यातून दोन वेळा घ्या तुमचे व्हिडिओज अन् माहिती खूप चांगली असते 💯
@somnathkhilare3959
@somnathkhilare3959 Жыл бұрын
हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे कमी पगार ज्यांना आहे त्यांनी गुंतवणूक कशी करावी यावर एक video बनवला तर आवडेल
@nivruttikakad6405
@nivruttikakad6405 Жыл бұрын
नमस्ते मॅडम, तुम्ही सर्व सांगितले mutual फंड कसे शोधावे पण कुठून buy करावे ? App या वेबसाईट जी secured असेल pl मॅडम reply
@AbhijeetLale-s7t
@AbhijeetLale-s7t Жыл бұрын
नमस्कार मॅडम म्युच्युअल फंड गुंतवणूक आपण अँ प द्वारे करणे योग्य आहे की धोक्याचे??? जर अँप मधून करावे तर कोणते अँप चांगले आणि खात्री शीर आहेत
@govinddole5091
@govinddole5091 Жыл бұрын
मँडम नमस्कार, मी Goverment servant आहेpersonal loan काढून प्लॉट/रोड टच जमीन मध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील का?
@digambarmore8428
@digambarmore8428 Жыл бұрын
माझा वेगळाच प्रश्न आहे जमलं तर उत्तर द्यावे 🙏 दुचाकींचा विमा आवश्यक का आहे? तो वैयक्तिक निर्णय आहे की नाही ? Rtoयाची विचारणा का केली जाते आणि दंड का ? बिना हेल्मेट ची गाडी का चालवू देतात ? 100% कायदा लागू का नाही ? ऐच्छिक आहे तर मग दंड का, कायदाच रद्द का करायला नको
@sonalilandage992
@sonalilandage992 Жыл бұрын
Khup chhan samjavun sangta mam. Asach pudhe vatchal hot jao. Mam mla monthly 15000 deposit karayche aahet tr mi kuthe aani kse guntvnuk kru. Plz mam sanga.
@lokeshpawar4129
@lokeshpawar4129 Жыл бұрын
शेयर मर्केटर मध्ये किती रुपयांपासून सुरूवात करावी आणि कोणत्या app मध्ये ट्रेडिंग करायची.
@pritamlonare6358
@pritamlonare6358 Жыл бұрын
ताई, एका वर्षासाठी दरमहा ५००० रुपयांपर्यंत गुंतवायचे असतील कुठे गुंतवणे योग्य राहिल?
@santoshgandhe7294
@santoshgandhe7294 Жыл бұрын
मॅडम... नमस्कार, मी दिनांक ३१/१०/२०२२ रोजी सेवानिवृत्त (महाराष्ट्र शासन) होत असून मला रू. ५० ते ५५ लाख मिळतील, त्यापैकी रू. १५ लाख पेन्शन स्कीम मध्ये गुंतविणार आहे, शिल्लक रक्कम रू. ३५/४० लाख कोठे आणि कोण - कोणत्या स्कीम मध्ये गुंतवावी याचा सल्ला द्यावा ही विनंती. संतोष गंधे, ठाणे
@shekhar9364
@shekhar9364 Жыл бұрын
खुप मोलाच मार्गदर्शन करता , खेड्यात राहाणार माणसाला सुद्धा आपण smart करत आहात कारण आपण किचकट असा विषय मराठीतून आणि गमतीने शिकवताय त्याबद्दल धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की गावाकडचे थोडी आता शहरातील मंडळी पतपेढीत fd किवा ईतर गुंतवणूक करत आहेत ती kitparayant सेफ आहेत ह्यावर एक वीडियो करा कारण patapedhi fd मध्ये विविध स्कीम अंतर्गत 11% 12% 13% ईतका व्याजदर देते tar ti गुंतवणूक योग्य आहे पतपेढी बंद झाली तर परतावा कसा मिळेल या बद्दल मार्गदर्शन करून गावाकडील जनतेला मोलाचा सल्ला द्यावा
@softy143
@softy143 Жыл бұрын
Mam maja home loan emi 15700 ahe for 30 years ,mala intrest tri cover karycha ahe how to invest and where ?
@naptil28
@naptil28 Жыл бұрын
T bill कसे निवडायचे यावर एक विडिओ करता येईल का? या आधीचा t bill चा विडिओ पाहून account open केले आहे. त्यांचे weekly mail पण येत आहेत पण proceed कस करायच कळत नाही आहे. Please T bill purchase process साठी एक विडिओ बनवा . Thank you for all your videos.
@siddhilaxmi7263
@siddhilaxmi7263 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती देता मॅडम । तुमच्यामुळे गृहिणींचा गुंतवणूकीचा दृष्टिकोन बदलायला लागलाय । sip बद्द्ल सविस्तर मार्गदर्शन मिळावे ही विनंती ।
@balajisawant6291
@balajisawant6291 Жыл бұрын
मी स्वेछानिवृत्ति घेतली मला मिळालेली रक्कम मी साधारण कशा पध्दतीने गूतवू .माझ वय ५० वर्ष आहे. तूम्ही खूप छान माहीती सांगता
@taterao65
@taterao65 Жыл бұрын
डिमॅट अकाउंट ओपन करून ट्रेडिंग केल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न करावा लागतो का याबद्दल व्हिडिओ बनवा मॅडम....???
@prashant13206
@prashant13206 Жыл бұрын
मॅडम मी आपले नेहमी व्हिडिओ बघत असतो व आपले व्हिडिओ मधून खूप काही महत्त्वाची माहिती मिळत आहे, परंतु मला विचारायचे आहे की, आपण स्टॉक मधे शॉर्ट टर्म मध्ये investment केली व तो काळ निघून गेला तर ती invest केलेली रक्कम आपल्याला रिटर्न मिळवता येईल का व कशी मिळवता येईल.
@gajananshete2405
@gajananshete2405 Жыл бұрын
रचना मॅडम, आपल्या या vdo मुळे mutual funds ची भीती कमी झाली. धन्यवाद
@shashankkhairmode3577
@shashankkhairmode3577 Жыл бұрын
खूप चांगली माहिती माफक शब्दात सांगता खूप चांगले वाटते एक विचारायचे होते मॅडम आम्ही वाचनात ऑनलाइन(फ्री) blog कोणते वाचावे याची माहिती मिळाली तर बरे होईल
@girishtupe3693
@girishtupe3693 Жыл бұрын
Please Mam tumhi students sathi saving and investment baddal video upload karu shakta ka ?
@sharadkharage5677
@sharadkharage5677 Жыл бұрын
मॅडम.. आपला शेअर मार्केट चा मराठी मधुन कोर्स उपलब्ध आहे का
@Mukta2546
@Mukta2546 9 ай бұрын
आर्थिक साक्षरता एवढ्या सोप्या मराठी भाषेत शिकताना खूप समाधान वाटत आहे
@rushikeshkhandave2011
@rushikeshkhandave2011 Жыл бұрын
कथा तिच्या अस्तित्वाची kzbin.info/www/bejne/gZO8ZWCEl7aZb9k
@amitpatil2305
@amitpatil2305 Жыл бұрын
Hi mam you are great person असेलच नवीन videos apload करा financial services बद्दल
@sudeshk766
@sudeshk766 Жыл бұрын
Tax savings mutual fund madhe investment karavi kay or normal mutual fund madhe karavi? Kahi mutual fund sangu shakata kay ma'am investment sathi?
@virajamle9691
@virajamle9691 Жыл бұрын
नमस्कार रचनाजी, मी एक सामान्य नोकरदार असून महिन्याला रु. ५,०००/- गुंतवू शकतो. आणि दरवर्षी त्यात रु. ५००/- वाढ करणार आहे. सदरची गुंतवणूक ही दीर्घ कालीन [१५-२० वर्ष] असणार आहे. आपल्या TickerTape संकेतस्थळावरून गुंतवणूक करण्यासाठी Mutual Fund चा अभ्यास करत असताना मला Contra Fund आणि Value Fund प्रकार खूप आकर्षित वाटतात. तरी या पैकी कुठल्या प्रकारात SIP करावी त्यासाठी मार्गदर्शन करावे.
@parvejsolkar123
@parvejsolkar123 Жыл бұрын
मराठी व्हिडिओ मध्ये किती जण मराठी आकडे वापरतात? मराठीसाठी रचनाताईंची टीम खूप बारकाईने मेहनत घेत आहे
@anilgavli3699
@anilgavli3699 Жыл бұрын
Madam namskaar chhan video aahe tumcha and knowledge as koni sagath nhi. Maz madam ek problem zala ahe Maz Hdfc madhe seving account aahe. ACH Return charger mule mazi amount purn deduction keli aahe. Kahi Tari maarg saaga plz
@anushka6159-R
@anushka6159-R Жыл бұрын
Which online share market app is good for beginners 🙏
@shubhamkulkarni4375
@shubhamkulkarni4375 Жыл бұрын
Mam Mutual Fund madhli guntavnuk kashi Karavi hey kalal. Pan tyasathi platform konta nivdava. Pratyek platform tyanchi platform fees charge karto. Please suggest for the same.
@aartichandras8314
@aartichandras8314 Жыл бұрын
नमस्कार ताई...मला mutual funds मध्ये गुंतवणूक करायची आहे... मी अगदीच अपरिचित आहे ह्या विषयात..पण तू ज्या पद्धतीने शिकवत आहेस..गोडी वाढतच आहे ..अजून mutual funds विषयात शिकायला आवडेल... म्हणजे तुझ्या मार्गदर्शनात गुंतवणूक करायला सोपे होईल.. 🙏
@nadimkazi5985
@nadimkazi5985 Жыл бұрын
जरा जास्त व्हिडीओ अपलोड केले तर बर....
@balajiarsul5644
@balajiarsul5644 Жыл бұрын
मॅडम खूप छान माहिती देता मला एक प्रश्न पडला आहे जर आजचे एक लाख रु हे २०५० साली त्याची किंमत किती असेल.....प्लीज प्लीज कळवा.....शर्यत लागली आहे.....
@vikrambolke5359
@vikrambolke5359 Жыл бұрын
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडिओ खूप एज्युकेशनल असतात आणि त्या व्हिडिओ मधून योग्य ती माहिती मिळते परंतु मॅडम तुम्हाला एक विचारायचे होते ज्या लोकांचे मंथली इन्कम आठ ते दहा हजार रुपये असेल तर त्या लोकांनी कशाप्रकारे गुंतवणूक करावी प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवा थँक्यू
@sting1034
@sting1034 Жыл бұрын
Hello Mam, I'm a homemaker. Every month I invest 6000/- in SIP. but I like to purchase gold for use. I always get confused to buy something in gold. Is it a block our money rather investing.
@sting1034
@sting1034 Жыл бұрын
Good morning Mam, I want to know whether purchasing gold for personal use is blocking the money for long time.
@chemistryorganic4673
@chemistryorganic4673 Жыл бұрын
Mam,Plz give information of share Market I hv zero knowledge of share Market.... Plz next vdo on share Market... Thanks 🙏
@imayurwagh
@imayurwagh Жыл бұрын
नवीन घर घेताय..या विषयावर पण व्हिडिओ ,गाडी घेताय या विषयावर बनवला तसा एक डिटेल व्हिडिओ मध्ये बनवला तर बरं होईल .🙏
@nehakolekar4101
@nehakolekar4101 Жыл бұрын
Early Retirement ghetali tar sathvlele corpus kuthe thevave jyamule monthly expenses milu shakel. Like Sagle mf madhe taken swp karavi ki multiple sources madhe takavi
@yogeshchorghe5014
@yogeshchorghe5014 Жыл бұрын
Post office saving account is better than SBI, because Post office gives 4 % for saving account..
@vishwajeetsingrajput9286
@vishwajeetsingrajput9286 Жыл бұрын
Mi atta पाहिलेल्या माहिती नुसार ICICI pru liquid fund ne t bill madhe-13.66% गुंतवलेले आहेत आणि Hdfc liquid fund ne t bill madhe-17.67% गुंतविले आहेत. धन्यवाद.
@kirron1969
@kirron1969 Жыл бұрын
Madam, If I received Rs 40 lakh pension fund , how can we invest it to get maximum monthly returns
@adityagaikwad7288
@adityagaikwad7288 Жыл бұрын
नमस्कार मॅम , माझी monthly income 12000 rs आहे आणि मला 5 वर्षात ती 5000000 करायची आहे तर ती मी कशी करु प्लिज रिप्लाय.
@sid84584
@sid84584 11 ай бұрын
पन रचना मॅडम,3ते 4 महिन्यांसाठी पैसे गुंतवायचे आहेत तर liquid फंड मध्ये STCG टॅक्स लागणार 15%+cess+surcharhe.. तर ही रक्कम T bills मध्ये गुंतवली तर कमी returns मिळतील पण tax कमी लागेल (किंवा taxable income नसेल तर tax पन लागणार नाही ).. कोणता पर्याय बरोबर आहे?
@vaibhavsawwalakhe9062
@vaibhavsawwalakhe9062 Жыл бұрын
HDFC LIQUID FUND -T.BILL 15.93% Only
@safalirrigationsirasdevi5898
@safalirrigationsirasdevi5898 Жыл бұрын
मॅडम मला mutual fund मध्ये sip प्रमाणे महिना 2000 रेग्युलर गुंतवायचे आहेत. Small cap. Midcap. Largcap पैकी.रिटर्न अपेक्षा 15% आहे माझी.तुमच्या हिशोबाने चांगला फंड सुचवा 🙏
@niteshbharre1061
@niteshbharre1061 Жыл бұрын
100% पगार झाल्यावर किती % खर्च करावा, किती % बचत करावी, आणि किती % गुंतवणूक करावी.. यावर मार्गदर्शन करावे..
@asawarisaraaph1472
@asawarisaraaph1472 Жыл бұрын
नमस्कार रचना...मला विचारायचं आहे की मला सोनं खरेदी करायचं आहे पण ते मी कसे करू? म्हणजे डायरेक्ट सोनारकडून घेणं चांगल आहे की अजून काही दुसर ऑप्शन आहे का? Please guide me for this. Thanks.
@savitachaudhari7239
@savitachaudhari7239 Жыл бұрын
Namaskar mam, aata degital curruncy aali aahe tar tyabaddal mahiti aani hyacha share marketvar kahi parinam hoil ka?aani jar kahi parinam hot asel tar kontya share madhye investment karavi please hyavar mahiti dya
@maheshnagre3669
@maheshnagre3669 Жыл бұрын
गुरुदेव स्टॉक केव्हा विकावा उदा adani power मी 103 ला घेतला आहे तो मागील महिन्यात 402 होता आज त्याची किंमत331 रु आहे कृपया मार्गदर्शन करावे गुरुदेव
@pratibha-j1e
@pratibha-j1e 9 ай бұрын
हॅलो रचना मॅम माझे वय 26 वर्षे अहे, अविवाहित आहे, पुण्‍यात स्‍वताच घर/फ्लॅट घ्‍यावा ही माझी इच्छा अहे साध्‍या माझा पगार वाढला आहे, मी मासिक 40 हजार बचत करू शकते, माझ्याकडे 0 saving आहे तर मी inverstmest कशी आणि कशात करावी
@asmiaadi8182
@asmiaadi8182 Жыл бұрын
Hello mam, stock analyse & fundamentally strong he kase aani kuthun shikayche???
@ravindrasawant5781
@ravindrasawant5781 Жыл бұрын
Good Evening Madam ऑप्शन ट्रेडिंग वर व्हिडिओ बनवा , कॉल आणि पुट वर कोणत्या लेव्हल ल buy करायचे ते धन्यवाद
@makeanartist8789
@makeanartist8789 Жыл бұрын
Madam, 18 व्यl वर्ष पासुन् investment kashi karavi Please yachyavar video banava
@4uamitbane
@4uamitbane Жыл бұрын
रचना ताई खूप खूप धन्यवाद आपले व आपल्या टीमचे खूप मेहनत घेऊन माहिती पुर्वक व्हिडिओ बनवता खूप छान मार्गदर्शन करता, आपल्या या मार्गदर्शनामुळॆ खूप फायदा झाला, खूप गोष्टी समजल्या :) आभाळा एवढे धन्यवाद तुम्हाला आणि संपूर्ण टीमला :) असेच मार्गदर्शनात्माक व्हिडिओ बनवत रहा.
@shubhangideshpande1546
@shubhangideshpande1546 Жыл бұрын
मॅडम तुम्ही छान समजावून सांगता आपण जसे शेअर घेऊ शकतो तसे आपण मुच्युअल फंड घेऊ शकतो का ?
@saienterprises4391
@saienterprises4391 Жыл бұрын
खूपच छान मॅडम..... मला पडलेला प्रश्न तुम्ही या भागात अगदी सोप्प्या भाषेत सांगितला😇 माझा पोर्टफोलिओ आणि माझ्या बायकोचा पोर्टफोलिओ मध्ये पुढील ५ वर्ष साठी नक्की कोणत्या equity मध्ये गुंतवणूक करू जरा मार्गदर्शन कराल का अशी नम्र विनंती🙏🏻
@s..prashant..s2869
@s..prashant..s2869 Жыл бұрын
1)शेअर्स खरेदी विक्रिवर किती ब्रोकरेज व ईतर चार्जेस टँक्स लागतात व 2)विक्रि केल्यावर डिलीव्हरी हँण्डलिग चार्जेस किती लागतात... 3)आर्थिक वर्ष भरात किती कँपिटल गेन वर ईनकमटँक्स लागते
@kirtidongaonkar4544
@kirtidongaonkar4544 Жыл бұрын
Hi Ma'am, tumhi saglyanna online search karnya peksha Mutual fund Distributor chi madat gyayla sangu shakta........mi swataha MF Distributor ahe.
@MH50squad
@MH50squad Жыл бұрын
Pradanmantri jivan jyoti bima yojna Pradanmantri suraksha bima yojna Atal pention yojna Varil nationalize bankechya yojna var pn plz vedio banun patva.. Tumcha what's up grp join karayla jamat nahi
@truptimardikar1630
@truptimardikar1630 Жыл бұрын
रचना ताई,माझा एक घरगुती व्यवसाय आहे. तर सिझननुसार व्यवसाय कमी जास्त होत असतो,तर अशावेळी 50-20-30 हे समीकरण कसं लागू करायचं? आणि मला हे समजत नाहीये की मिळालेल्या पैशात आपली आधीची थोडी गुंतवणूक पण असते, तर मग गुंतवणुकीची रक्कम वजा करून राहिलेल्या रकमेतू 50-30-20 हे विभाजन करायचं की,मिळालेल्या एकूण रकमेतून हे 50-30-20 हे विभाजन करायचं?
@prashantpawar2334
@prashantpawar2334 Жыл бұрын
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडीओ खूपच छान आणि महत्वाचे असतात. माझे वय 31 वर्षे असून नोकरी करतो.माझा प्रश्न असा आहे कि मला महिन्याला 10000रुपये SIP करायची आहे. तर त्यासाठी MUTUAL फंड मध्ये कुठे आणि कसे पैसे गुंतवणूक करू. Jr मला भविष्यात 5 किंवा 10 वर्षात ते पैसे माझ्या गरजे साठी लागणार असेल तर ते पैसे काढू शकतो का..? धन्यवाद..
@anilnimkar836
@anilnimkar836 Жыл бұрын
माझ्याकडे एक 2000/- ची SIP आहे. लोन चे 5 लाख रुपये 3-4 महिन्यासाठी त्याच SIP मध्ये टाकण्याचा निर्णय योग्य राहील का? आणि का? एकाच SIP मध्ये मोठी रक्कम भरायची, कि 2-3 SIP काढून त्यामधे थोडी-थोडी रक्कम जमा करावी?
@anjalipatil7892
@anjalipatil7892 Жыл бұрын
मॅडम सिनियर सिटीझन होण्या आधी जर retire झालं असेल तर इन्व्हेस्टमेंट साठी guide कराल का
@MrDxshan
@MrDxshan Жыл бұрын
प्रिय रचना ताई, मी इशान शिंदे दर महिन्याला मी ₹ १०००० किंवा त्यापेक्षा थोडेफार जास्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छितो तरी कशी आणि कुठे त्याचा चांगलं परतावा मिळेल याबाबत आपण मला योग्य मार्गदर्शन करावे. अपेक्षा करतो तुमच मार्गदर्शन लवकरच आपल्या कडून मिळेल अशी आशा करतो. धन्यवाद.
@prasadkamble1797
@prasadkamble1797 Жыл бұрын
रचना मॅडम मी या आधी सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे,तुम्ही स्विंग ट्रेडिंग वर व्हिडिओ बनवा प्लीज...
@satishatram4340
@satishatram4340 Жыл бұрын
रचना, खूप सुंदर माहिती दिलीस तू.
@yogitaghorpade5066
@yogitaghorpade5066 Жыл бұрын
एका गृहिणी ने गुंतवणूक कशी आणि कुठे केली पाहिजे, त्याबद्दल मार्गदर्शन करावे
@gokulshelke2233
@gokulshelke2233 Жыл бұрын
होम लोन अकाउंट मध्ये दर सहा महिन्याला लाख रुपये रक्कम भरली तर त्याचे होणारे फायदे आणि नुकसान याबद्दल डिटेल माहिती द्या मॅडम. त्याच्यावरती कुठले चार्जेस लागतात का. आपण या प्रकारे होम लोन अकाउंटला जर पैसे जमा केले तर होम लोन कमी होतो का
@jadhavdhanshri
@jadhavdhanshri Жыл бұрын
मी आता वीस वर्षाची आहे..आणि मला insurance घ्यायचे आहे तर मी कोणते घेऊ आणि कसे घेऊ?
@vikrantwadurkar3984
@vikrantwadurkar3984 Жыл бұрын
मॅम मला बासिक to advance knowledge हवं आहे मार्केट बददल so can you guide me as l am come from middle class family baground it's difficult to raise money for the course
@SnehalSnehal
@SnehalSnehal Жыл бұрын
What is smallcase investment?
@marti9653
@marti9653 Жыл бұрын
नेक्स्ट व्हिडिओ महिन्याचे आर्थिक नियोजन वर करा please
@sarikasabale2302
@sarikasabale2302 Жыл бұрын
10 वर्ष मुदत मध्ये पैसे invest करायचेत Please guide 🙏
@pankajwankhede46
@pankajwankhede46 Жыл бұрын
माझ्याकडे बँक चे होम लोन चे दहा लाख रुपये अजून शिल्लक आहेत, व सद्या मी हे लोण कमी करू इच्छितो पण जर एक रकमी मला जर लोण काही प्रमाणत (दोन तीन लाख ) कमी करायचे असेल तर ही रक्कम मी होम लोन कमी करण्यासाठी वापरू की गुंतवणूक करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करा.
@chinmayuplekar552
@chinmayuplekar552 Жыл бұрын
Retirement planning and Retirement fund baddal separate video banva
@gangutaijoge7792
@gangutaijoge7792 Жыл бұрын
गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सहज सांगितला धन्यवाद.
@mahadevkilledar3663
@mahadevkilledar3663 Жыл бұрын
मॅडम नमस्कार. फंडामंटल स्टाॅक मध्ये गुंतवणुक किमान दहा ते पंधरा वर्ष स्टाॅपलास न लावता होल्ड ठेवावेत का?
@arunpatil3101
@arunpatil3101 Жыл бұрын
2 ) मॅडम तुमची माहिती खूप इम्पॉर्टन्ट असते, तुम्ही खूप वेवस्तीत माहिती देतात. मॅडम तुमचे सगळे विडिओ जेणे करून ticker tape, screenar हे अँप मधून कोणता फंड कसा निवडवा हे पाहिलं खूप छान माहिती आहे. पण, मी काही आंमाऊंट एक मुतुअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्चीतो जेणे करून मला येत्या 10 इयर मध्ये मला प्रॉफिट मिळेल, असा कोणता फंड मी निवडू हे कळत नाहीये, कॉन्फयुज्ड आहे, म्हणजे, SBI TECHNOLOGY DIRECT GROWN, HDFC SMALL CAP FUND, ETC कारण सगळ्यांचे रिटर्न्स वेगवेगळे आहेत पण यात इन्व्हेस्ट करू कि त्यात, मला असा कोणी गुइडेन्स पाहिजे जेणे करून कि जेणे करून हा मुतुअल फंड गुड आहे यात इन्व्हेस्ट करूया कारण यात ये लोक इन्व्हेस्ट केलेत, हेतर इन्व्हेस्टर उगाच इन्व्हेस्ट करणार नाहीत? म्हणून म्हणजे गुइडान्स असा SOURCE KASA MILEL.
@sudampatil8324
@sudampatil8324 Жыл бұрын
मी बरीच शी रक्कम मी mutul fund Madhe गुंतवले आहेतः तरी योगे आहे का mam
@ankitjunghare.
@ankitjunghare. Жыл бұрын
मॅम सिबील स्कोर कसा तयार करावा किंवा संपूर्ण सिबील स्कोर बद्दलचा व्हिडीओ बनवा ना प्लिज
@rahulsonawane3433
@rahulsonawane3433 Жыл бұрын
Mutual fund madhe आपल्याला दरमहा 10% परतावा भेटू शकतो का
@mahendranaik8752
@mahendranaik8752 Жыл бұрын
मी dsp midcap fund मध्ये माझे पैसा गुंतवला आहे हा चांगला आहे हे कसे पहावे
@sangeetamundalik1665
@sangeetamundalik1665 Жыл бұрын
Rachna, tuzi body language, sangaychi paddhat, sopi bhasha ani smile ya sagyamule tuze video baghvese wat tat, mi ek voluntary retire housewife ahe, mala mazya savings che nit niyogen karun retirement sathi kahi income generate karayche aahe, but I am confused. Can you guide me? Tula personally bhetu / phone karu shakte ka? Please guide. And congratulations, you are doing great.😊👍
@dyneshbhave3209
@dyneshbhave3209 Жыл бұрын
I have subscribed tickertape app with handsome discount through link provided bu your channel. Thanks 👍
@rohitchavan7723
@rohitchavan7723 Жыл бұрын
Namaskar Tai Aamchyakadche 5-10 lacs rupees invest karayche aahet...Kuthe,kase Anni kiti pramanat invest karavet??
@swalekar7532
@swalekar7532 Жыл бұрын
मॅडम माझा प्रश्न असा आहे की सेविंग अकाउंट ला किती बॅलन्स ठेवावा
@sanikasutar1132
@sanikasutar1132 Жыл бұрын
Hello mam.... I'm in first year Mla jr 5 varshansathi 2000-3000 per month invest krayche astil tr te kuthe invest krn yogy asel
@chimalemaheshnarayan5516
@chimalemaheshnarayan5516 Жыл бұрын
Stock filter कसे लावावे यावर थोडं बोला की ताईसाहेब
@swwapnilchawadesshwar9563
@swwapnilchawadesshwar9563 Жыл бұрын
Kontya Mutual fund madhe invest karave he check karaychi konti website sangitl tumhi??
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Жыл бұрын
FD ऐवजी PPF केले तर उत्तम पर्याय होऊ शकतो का? कारण नोकरी करणारा हा लाॅक कालावधी देऊ शकतो , FD जास्तीत जास्त 10 वर्ष तर PPF 15वर्ष
@rushikeshsalunkhe2028
@rushikeshsalunkhe2028 Жыл бұрын
Rachana mam ....'AAA' rated companies madhe invest kase karave ani kontya aaa rated company madhe karave jithe upto 8.5% compounding interest milel hya baddal mahiti tumchya Kadun milali tar khup changla vatel Ani khup samjuddar vyakti kadun barobar mahiti milalya baddal confidence ani samadhan vatel ... Karan tyat invest tar karaycha ahe pan purnapane barobar mahiti ajuz milali nahi.... ti tumhi dyavi ashi iccha balagto..... plz I hope you will explain..... ardhavat mahiti aslya mule paise gutavayla Bhiti vathte
@krishnaravle9174
@krishnaravle9174 Жыл бұрын
ताई मी जर स्टॉक मध्ये पैसे टाकले आणि ते जर लॉस मध्ये असतील तर साधारण किती दिवस तो स्टॉक वरती जाण्याची वाट पहावी
@prajaktajadhav1557
@prajaktajadhav1557 Жыл бұрын
मॅडम मी तुमचे व्हिडिओज बघून गुंतवणूक करायला लागले आहे .मला तुमचे व्हिडिओज खुप मागदर्शन करतात. खुप खुप धन्यवाद माझ्यासारख्या असंख्य गृहीनिंमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्याबद्दल. १) मी एक sci graduate ahe commers मधल मला फारसं ज्ञान नाही मग मी तुमच्या कोर्स मधे as a student म्हणुन जॉईन करू की invenater म्हणून. २) जर मला कर्ज वेळे आधीच पूर्ण करायचं असेल तर बँक ऑफीस मधे कर्ज घेतानाच सांगणं गरजेच आहे का?
@deepakdubal6821
@deepakdubal6821 Жыл бұрын
मॅडम शर बद्दल माहिती सांगावी
@pratikwadnerkar1110
@pratikwadnerkar1110 Жыл бұрын
Madam, mi sadhya job krto mzi age 24 ahe Ani mi sadharan 3k paryant invest kru shkto. Mza plan ahe ki ek swatach Ghar asav at the age of 30, so mi financially kontya steps ghyavya jenekdun mza target given time frame mdhe complete hou shkel
@mh29kitchen
@mh29kitchen Жыл бұрын
A maximum list of Liquid funds is invested in the different lists of T-Bills separately. so we should not be investing in the TBills directly instead of investing Liquid funds for short term
@rajeshsawant9461
@rajeshsawant9461 Жыл бұрын
चना मला ppf ची गुंतवणूक जर on maturity index or Balance फंड मध्यें गुंतवणूक करावीशी वाटते आहे तर ही योग्य stategy आहे का? Timeframe for 12 year and fund require for retirement. Please take my question in your 2nd or 4th Saturday discussion... I have about to retire in next 12 years.Marathi typing thode difficult aahe ,so type few words in English.
विमा घेताय? सावधान! | भाग - १६ | CA Rachana Ranade
12:12
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 49 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 55 МЛН