विना शरद पवार असे सहकार पण नाही उद्धार

  Рет қаралды 10,920

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 78
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Күн бұрын
भारतातील ( महाराष्ट्र) सहकार क्षेत्राबद्दल उत्तम माहिती दिलीत.धन्यवाद अनयजी.
@geetarao8856
@geetarao8856 Күн бұрын
अनय जी, तुमचे विचार आम्हाला फार आवडतात आणि तुम्ही ते किती सहजपणे सांगता त्याबद्दल खूप आभार.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Күн бұрын
शेतकऱ्यांना एव्हढे लुबाडलं तरी हे शेतकरी त्याच लोकांच्या मागे जातात याचं आश्चर्य वाटते
@surekhapathak24
@surekhapathak24 10 сағат бұрын
कारण कुऱ्हाडीचा दांडा.....
@sureshdeshpande1309
@sureshdeshpande1309 Күн бұрын
आज आव्हाड सुरसुरले होते त्यांच्या मारहाणा अनंत करमुसे या प्रकरणा बद्दल सरकार गप्प का?
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Күн бұрын
भाजपा सरकारचा गांडीत दम नाही आव्हाड वर काय कोणांवर कारवाई करणार नाही भाजपा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 Күн бұрын
खरच अगदी बरोबर आहे, सुधारणा होणे आवश्यक च आहे
@anitasane3903
@anitasane3903 Күн бұрын
‌शरद 'पॉवर' सहकारातून फळफळली.... बॅंका बुडवल्या.. कारखाने लाटले....उद्धव बाळ त्यालाच भुलला... चिपाड होवून बसला
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
सही...उध्दव चे चिपाड झाले..जसे रस हिन उसाचे चिपाड.😅
@555कोव्हिड
@555कोव्हिड Күн бұрын
​@@sunitatakawale5615 त्यातुनही काही रसग्रहण करणारे प्राणी आहेत राज्यात...शेवटी जे उरतं त्याला 'चुई'म्हणतात ...ती अचुक अवस्था आहे महापालिका निवडणुक निकालानंतरची ठाकरेंची
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Күн бұрын
😂😂😂😂
@satishberde9664
@satishberde9664 Күн бұрын
😂😂​@@sunitatakawale5615
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
काकांनी महाराष्ट्रात हिंदूंना जातीजातीमध्ये विभागला.. काँग्रेसने महाराष्ट्राला पाच प्रांतात विभागले.. सहकार क्षेत्र घेऊन फक्त थोडं स्वतःच्या प्रांताची स्वतः च्या परिवाराची प्रगती केली.. विदर्भ कोकण मगास ठेवले
@viveksapre8
@viveksapre8 Күн бұрын
Marathwada hi magas thewala.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@SunilPathak-w3v
@SunilPathak-w3v Күн бұрын
फडणीसयांनी मागेल त्याला सहकारी संस्थेचे सभासदत्व खिरापतीप्रमाने वाटुन यांची मोनोपोली हटविली पाहिजे...
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Күн бұрын
अगदी व्यवस्थितपणे काकांच्या डोक्यावर मिर्या वाटायला अमित शहांना नेमलं आहे
@shrikantpawar4790
@shrikantpawar4790 Күн бұрын
Abhyas changala kela.Dhanyavad .
@rampendse3921
@rampendse3921 22 сағат бұрын
नपुसक पती, टग्या दिर व सहिष्णू सासू सासरे म्हणजे महाराष्ट्र. पत्नी चे हाल होणारच. सरकार नपुंसक पती, टग्या म्हणजे विरोधी पक्ष व मराठी पत्रकार तर सहिष्णू सासू सासरे म्हणजे उजवे युट्युबर. पत्नी म्हणजे जनता. सगळाच आनंदी आनंद!
@shubhangirane3386
@shubhangirane3386 Күн бұрын
अनयजी नमस्कार सुंदर विवेचन ❤❤❤
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Күн бұрын
शेती क्षेत्रात सुध्दा भरपूर जातीयवाद आहे. तो सुद्धा निपटून काढणे आवश्यक आहे.
@jasminakhedkar5340
@jasminakhedkar5340 Күн бұрын
1 word !! Just wow !! तुम्ही समजावलेले राजकारण किंवा सहकारकारण, चाय-बिस्कुटे पत्रकारांना समजले तर भाजपा किती चौफेर खेळी करतेय याबद्दल चर्चा होईल.. पण ते होणे नाही… यातूनच पवारांचा “तडीपार” आला ना … पण फारच छान विश्लेषण 👍👏🏼👏🏼
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Күн бұрын
साहेब आरे देखील बुडाली .
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
बुडविली....मे 2021 पासून पुण्यात आरे दूध विक्री बंद झाली.तेव्हा महविकास आघाडी चे सरकार होते. आरे ची जागा बळकावण्याचा प्लॅन असावा..करlमतीचे धरणविर...
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
बुडविली...2021मे महिन्यापासून दूध विक्री बंद झाली पुण्यात. MVA सरकार होते. आरे ची जागा लाटायची असणार...करामती गाव चे धरणवीर....
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
याचा तपास का नाही होत?
@Hindukush9
@Hindukush9 Күн бұрын
​@@sunitatakawale5615 तपास कोणी करायचं ❓ साखर कारखाने नुकसानीत नेऊन मग लिलाव करुन स्वःताच्या दावणीला बांधले Analyzer News वर पुर्ण माहिती उपलब्ध आहे 😏🥸
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 15 сағат бұрын
Khup chaan mahiti purna video ...Mast Anayji 😊
@ashokupalkar2675
@ashokupalkar2675 Күн бұрын
शरद पवारांच्या अनेक ठिकाणी त्या सहकारी संस्था यांचे बगलबच्चे व शरद पवारांचा आर्थिक यांच्या कडे आहे अमित शहा हे. सहकार मंत्री झाले त्या मुळेच या लोकांना चटणी लागली आहे म्हणून शहरावर टीकास्त्र सोडले आहे कारण यात खुप पाणी मुरत आहे
@veenauvach9611
@veenauvach9611 Күн бұрын
मुद्देसूद, मार्मिक विश्लेषण. इंडोनेशियाबद्दलचा व्हिडिओदेखील विचारप्रवर्तक.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y Күн бұрын
पवारांनी किती कारखाने उभारले हे विचारले तर शेणके जास्त अंगावर येतात
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@Marathi.e.entertainment
@Marathi.e.entertainment Күн бұрын
नक्कीच एक पुढचे पाऊल!
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Күн бұрын
सहकाराचा स्वाहाकार करुन सहकाराच्या उद्देशालाच हरताळ फासला .
@555कोव्हिड
@555कोव्हिड Күн бұрын
🙏🙏🚩
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 20 сағат бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Күн бұрын
Anay ji as usual quite informative session
@CancerYoddha
@CancerYoddha Күн бұрын
अनुदान म्हणजे - आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातं तलाठी आणि त्यांच्या मंडळींना अर्धे पैसे रोख द्यावे लागतात - तरच अनुदान मंजूर होते 😥
@nishmusicstudio3615
@nishmusicstudio3615 Күн бұрын
Anay dada rajkaransobat anya mahitipn tumhi uttam prakare samjaun sangta. khup khup dhanyvad 🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@nishmusicstudio3615
@nishmusicstudio3615 23 сағат бұрын
@parasnathyadav3869 जय श्रीराम 🙏🏻
@sandeeploke3976
@sandeeploke3976 Күн бұрын
शेवट चे चार दिवस काढा...पवार ,दुसऱ्यांना तडीपार बोलू नका ....
@SunilPathak-w3v
@SunilPathak-w3v Күн бұрын
उद्याचा दिवस सुध्दा शेवटचा ठरु शकतो....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
तेवढे समजले असते तर आज ही भावी .. रहाण्याची वेळच आली नसती. स्वार्थासाठीच, सत्तेसाठी हपापलेली माणसे शोधली, वापरली व फेकून दिली. आता सैरभैर, वैफल्यग्रस्त झाल्यानंतर जळफळाट, तडफडात, होत आहे ती अशीच बकबक करून व्यक्त होत असेल.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Күн бұрын
नमस्कार
@balkrushnashekdar4522
@balkrushnashekdar4522 20 сағат бұрын
*प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!* 🇮🇳 🙏🇮🇳
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 21 сағат бұрын
Nice interior
@gajananpathak7995
@gajananpathak7995 Күн бұрын
Very good infortion.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
देशाच्या भल्यासाठी काम करणारा एक व स्वार्थी देशद्रोही एक असा फरक तर नक्कीच असणार.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@indravadanpatel1782
@indravadanpatel1782 Күн бұрын
काका कामातुन गेले
@ShripadLikhite
@ShripadLikhite Күн бұрын
In Maharashtra, co-operatives survive only on govt doles. Every time government bails them out. These cooperatives have become dens of corruption. In my opinion all these cooperatives which are running in loss must be closed forthwith & culprits booked.
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y Күн бұрын
अनय भाऊ एकदा खान्देशात भुसाबळ,यावल रावेर,सावदा फैजपूर, चोपडा धुळ्यात शिरपूर येथे बघा दणदणीत उत्पन्न आहे
@prakashranade5933
@prakashranade5933 Күн бұрын
मी मूळचा फैजपुरचा म्हणून वाचून बरे वाटले 😊
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 23 сағат бұрын
Nice video.
@shivajimane3281
@shivajimane3281 Күн бұрын
Shetkaryakade baghanyacha dristhikon ha rajkarani nasava tar sahkaryacha asava. Pahun, kalatay pan valat nahi asa nishkarsh nighato. Thos pavalanchi garaj ahe.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Күн бұрын
शेतीत कितीही फायदा झाला तरी शेतकरी कधीच सांगणार नाही,कायम शेती तोट्यात आहे म्हणून रडायचं आणि सरकार कडून फायदे घ्यायचे.पीकविमा घ्यायचा,खोटी पिके दाखवायची, नुकसान झालं म्हणून रडायचं ‌‌ सरकारने सर्व जमिनी ताब्यात घेऊन त्यावर कंट्रोल शेती करायची योजना करावी.
@asjirole
@asjirole Күн бұрын
Sahakar he shuddha kar datyanche paise khaiche kuran ahe. Tyala kitihi mulama lava
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 23 сағат бұрын
सडेतोड
@Di_Ajit
@Di_Ajit Күн бұрын
जे वक्तव्य अमित शहा यांनी शरद पवारां बद्दल केलं, तेच अजित पवार यांना लागू होत‌ नाही का? फक्त देशाचे मंत्री ह्या ऐवजी राज्याचे मंत्री हा बदल होतो.
@viveksapre8
@viveksapre8 Күн бұрын
Ajit pawar na matdan zale nahi tar uss net nahit. Jagewar sukawatat
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Күн бұрын
plamit shah sahakar kiti pl gujrat atta maharastra tech chalwatat pl
@surekhapathak24
@surekhapathak24 10 сағат бұрын
वीणा वाकड्या सहकार ची तयारी सुरू करा... अतीच पिकलं पान आहे.... उंद्याही गळू. शकत....
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Күн бұрын
नमस्कार
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН