पुण्या जवळ महाबळेश्वर येथे श्री केंजळे यांंचेही असेच व्हिंटेज आणि क्लासिक भारतात बनवलेल्या वेगवेगळ्या दुचाकींचे संग्रहालय आहे....ते शुल्क भरून पाहता येते..... त्यावर माहितीपट बनवावा....
@SANJAYWADKAR-pw7bv22 сағат бұрын
पुण्यात विश्रांतवाडी मध्ये पण मोठा कलेक्शन आहे याच्यापेक्षा जुन्या गाड्या बघायला भेटतील