संज्या आत गेला,टकूरं शांत झालं! शहाजीबापू पाटलांचं असं भाषण मुख्यमंत्री बघतच राहिले Shahaji Patil

  Рет қаралды 1,955,307

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

#ShahajiPatil #EknathShinde #ShivSena #VijayShivtare #NCP #Saswad #Sangola
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 1 100
@sanjaykalekar7400
@sanjaykalekar7400 7 ай бұрын
बापुजीसाहेब हे शिवरायांचे मावळे मनाने पुष्कळ एकनिष्ठ सरळ माणुस
@rushikeshjadhav7432
@rushikeshjadhav7432 2 жыл бұрын
शहाजी बापू पाटील यांचे गावरान भाषणं पण जबरदस्त आणि खोचक. 🙏🙏🔥
@wamanwarudkar4773
@wamanwarudkar4773 2 жыл бұрын
व्वा,शहाजीबापू ,काय उस्फूर्त भाषण- आगे बढो-हम तुम्हारे साथ है !
@ChandrakantMahadik-eh8wz
@ChandrakantMahadik-eh8wz Жыл бұрын
⁰k
@raghunathjadhav1388
@raghunathjadhav1388 Жыл бұрын
Lp​@@ChandrakantMahadik-eh8wzKy spxpl7upy7u
@VikasPatil-bs5rm
@VikasPatil-bs5rm 7 ай бұрын
😂😂
@sudhakarshindkar6219
@sudhakarshindkar6219 2 жыл бұрын
शहाजी बापू एकदम कडक,या कोयना विभागात
@kanhaiyakote8985
@kanhaiyakote8985 2 жыл бұрын
खूप दिलखुलास माणूस. एकनाथराव शिंदे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Tuja no sag yato tuja gbri me
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Mala. Vattba sadhi saglea dileq phijea
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Harmri kutla tu tya sag
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Tuja ghari yatuo Jevan karlea
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Tu Rajram pail cha aukdhea nahi ti paise kartuo harmi
@shivajiyewale1644
@shivajiyewale1644 Жыл бұрын
100 टक्के शहाजी बापू म्हटले कि यशवंतराव चव्हाणसाहेब, व वसंत दादा पाटील यांच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री
@dnyaneshwarsawant7228
@dnyaneshwarsawant7228 2 жыл бұрын
बापू साहेब छान. दमदार. सडेतोड रोखठोक. अंतर मनातून केलेल्या भाषणातून आपले विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन 🌹🙏🚩
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 4 ай бұрын
माननीय बापूजी, आम्ही तुमच्या मुखातून त्या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती फकत ऐकल्या मात्र हे भाषण मात्र अप्रतिम. अतिशय निष्ठेने, हिमतीने, अभ्यासपूर्वक असे भाषण ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो. सतत ऐकावेसे वाटते असे तुमचे भाषण म्हणजे एक आदर्श विचारच आहे. अभिनंदन ! व हार्दिक शुभेच्छा !! तेंडुलकर, भाईंदर
@pandurangkhanderaoladegaon5546
@pandurangkhanderaoladegaon5546 2 жыл бұрын
बापू साहेब फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय भाषण देताय आवडलं आपली अस्था,तळमळ धन्यवाद प्रणाम असाच जोशपुर्ण काम करा आमची साथ सच्चाईला कायम आहे.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो शिंदे भाजप सरकार.🌹🌹👌👌👍👍
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 7 ай бұрын
वाह बापू खूप खूप छान विवेचन नमस्कार
@surajrajemahadik9263
@surajrajemahadik9263 2 жыл бұрын
बाकी काही पण असो पण भाषा शैली खुप आवडली ....
@sharadlavand9568
@sharadlavand9568 2 жыл бұрын
मस्त . मस्त बापू आपल्या ला खुपच आवडल भाषाण . नंबर कळवा
@surendrasawant7747
@surendrasawant7747 2 жыл бұрын
शहाजी बापू पाटील एकदम मस्त भाषण सलाम तुमच्या सर्व टीमला.
@Prince-zn5pr
@Prince-zn5pr 2 жыл бұрын
🚩शहाजी बापू पाटील साहेब खूप छान बोला आपण 🚩
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️❤️🚩🚩
@ramdaspawar3238
@ramdaspawar3238 2 жыл бұрын
@@jaikisan6367 कुढलि
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 жыл бұрын
Yes bochya tuzhi file lavkar nighnar,
@shobhanabodhe4012
@shobhanabodhe4012 2 жыл бұрын
शहाजी बापूंनी रांगड्या भाषेत कां होईना, वस्तुस्थिती सांगितली, महाराष्ट्राला लुटण्यासाठीच तर " राष्ट्रवादीचा जन्म " झाला, आणि अडीच वर्षात तेच झाले!
@amarbavachkar2387
@amarbavachkar2387 2 жыл бұрын
जे तुम्ही केल, ते खरंच योग्य केल, लोकशाही चा मान राखला, 🚩🚩🚩🚩
@swapniljadhav5761
@swapniljadhav5761 2 жыл бұрын
🌹🌷🌷🌹🌹🙏🙏👍👍
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 жыл бұрын
रॉक स्टार शहाजी बापू पाटील
@nikhilphadtare8527
@nikhilphadtare8527 Жыл бұрын
आमची भाषा आमचा नेता अभिमान वाटतो 🚩🚩
@chandrakantshendge8065
@chandrakantshendge8065 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात......👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍🙏
@meenakulkarni2626
@meenakulkarni2626 2 жыл бұрын
RESPECTED shahaji bapu badhate raho we the public are with u and EKANATHRAO .
@bhushanjadhav216
@bhushanjadhav216 7 ай бұрын
अस वाटत...ऐकतच राहाव बापुंची वानी...❤❤❤
@manishsawant3765
@manishsawant3765 2 жыл бұрын
Wa wa Sunder bhashan Shahaji Bapu Saheb
@rohinejadhav5666
@rohinejadhav5666 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब आगे बडो, पुरा महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे ,आप जीवन के हर क्षेत्र मे सफल रहो, जय सिया राम की, ढेर सारी शुभकामना आपको
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
Fake account bhaiyya ahes tu
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 жыл бұрын
100% सहमत आहे ताईतुमच्या मताशी.
@sd_gamer297
@sd_gamer297 2 жыл бұрын
शहाजी बापु पाटलांचा नादच खुळा 🔥🔥🔥
@maheshkshirsagar555
@maheshkshirsagar555 2 жыл бұрын
🍌
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 6 ай бұрын
मराठमोळा नेता , अभ्यासू वक्ता , शहाजी बापू ‌खूप छान .... आदर्श वक्तृत्व...
@dilipbacche8235
@dilipbacche8235 2 жыл бұрын
मा राज साहेब यांच्या नंतर मला आवङते भाषन मा शहाजी बापुंचे
@jagdishkakde8165
@jagdishkakde8165 2 жыл бұрын
बापु खरच सभा आवडली मि पुण बगतली👌👌👌👌👌👌👌
@vishwassalukhe7329
@vishwassalukhe7329 2 жыл бұрын
बापू विचर करुन बोला
@ajinkyabhave2166
@ajinkyabhave2166 2 жыл бұрын
gaddar
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 2 жыл бұрын
#बापू_कडक_भाषणं...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩✌️🚩🚩
@babaramrhataval31
@babaramrhataval31 2 жыл бұрын
1aaaaaq
@vishu9011
@vishu9011 2 жыл бұрын
🙄🤣😂
@rupalijain3310
@rupalijain3310 2 жыл бұрын
🙏🙏🙏इमानदारी आहे साहेब आपल्या बोलण्यात... 🙏
@surendrakhade5906
@surendrakhade5906 2 жыл бұрын
खरी परिस्थिती मांडली आहे साहेबांनी
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
शहाजी पाटील खुप सुंदर खरोखरच तुम्ही शिंदे कट्टर समर्थक आहेत
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
तुमची क्रांती अविश्यात कोणी विसणार नाही साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही आमच्या कडे भेट मिळवी बापु मनापासून धन्यवाद ❤❤❤
@rahulrenge1435
@rahulrenge1435 Жыл бұрын
#महाराष्ट्र भर शहाजी बापू पाटिल च भाषण झाल पाहिजे ✌️
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 2 жыл бұрын
भावी पंतप्रधान शहाजी पाटील.इतकं ज्ञान असताना कुठं होता इतक्या दिवस.दोन दिवस चांगलाच अभ्यास केलाय वाटतं.
@अर्जुनबोरुडे
@अर्जुनबोरुडे 2 жыл бұрын
खुपायलालागलकायलयी
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 2 жыл бұрын
@@अर्जुनबोरुडे अरे बाबा तुला चांगल बोलेल पण कळत नाही का.
@ashoktangade511
@ashoktangade511 2 жыл бұрын
मस्त सुरू आहे बापू तुमचं
@avinashpawar2746
@avinashpawar2746 Жыл бұрын
शहाजी बापू स्टार प्रचारक म्हणून आपण आपले विचार प्रकट केली
@aniketdesai8480
@aniketdesai8480 2 жыл бұрын
बापू साहेब विषय हार्ड 👍👍
@manojmali8610
@manojmali8610 2 жыл бұрын
पाटील साहेब बापू आपण महाराष्ट्रचे लोकप्रतिनिधी आहात तुमचं भाषण जनता मनोरंजन म्हणून ऐकतात तुम्ही विकासावर बोला हसवून काय होत नाही किती केलं तुम्ही परत काय निवडून येईल काय नाही यात शंकाच आहे
@abhaykotnis3888
@abhaykotnis3888 2 жыл бұрын
समोरची व्यक्ती काय बोलते याचा जरा मनापासून विचार करा त्याच्याकडे विनोदी भाषा आहे ..प्रचंड वाचन त्या व्यक्तीचा आहे ... तो गावरान भाषेत बोलतोय म्हणून तिची चेष्टा करू नका साहेब तुमचे ट्विट डिलीट करा.
@musicworld-tw4gb
@musicworld-tw4gb 2 жыл бұрын
त्यांची भाषा विनोदी आहे नीट त्यामागचा विचार करून ऐक समजेल बापू काय बोलले ✌🏻👑
@ajitlotlikar6669
@ajitlotlikar6669 2 жыл бұрын
bhasha baghu naka maan paha. grt.
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 жыл бұрын
Who made him leader God only knows.
@mohanrasal6827
@mohanrasal6827 2 жыл бұрын
मनोज माळी उद्धव ठाकरे यांनी कोणते तुमचे घरात लावले जे विकासाबद्दल बोलता... ज्या कोरोनाचे कारण सांगून घर कोंबड्यासारखे जागा उबवत उत्तर प्रदेश पेक्षा कमी लोकसंख्या असलेला महाराष्ट्र कोरोनात तेवढा नंबर वन वर पोहोचवला. संतांची, छत्रपती शिवरायांची भूमी त्यात पोलिसांसमोर पालघर साधू हत्या सारखी महापापे. त्यांची आणि संजय राऊत यांची मुलाखत दाखवली...ते म्हणजे आपलीच आपण लाल करणे..... योग्य निर्णय घेतला बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेब यांच्या शिवसेनेसाठी झटणाऱ्या एकनाथ शिंदे साहेब आणि खऱ्या शिवसैनिकांनी.
@jeevanjedhe1494
@jeevanjedhe1494 2 жыл бұрын
साहेब शेतकऱ्याची एकच विनंती आहे .शेतीला लाईट दिवस रात्र दया आम्ही बाकी काहीं अपेक्षा करत नाही . आपलाच एक जगाचा पोशिंदा .
@maheshdeshmukh350
@maheshdeshmukh350 2 жыл бұрын
माणसाची ओळख ही कामावरून व्हावी ती कायम स्वरूपाची रहाते. भाषणावरून नाही.
@exam.worlds
@exam.worlds Жыл бұрын
Right
@yogeshjadhav4163
@yogeshjadhav4163 2 жыл бұрын
एक नंबर बाप्पू☝️👌🙏🙏
@smilewithme3561
@smilewithme3561 Жыл бұрын
Congratulations एकनाथ भाई शिंदे 🚩🚩🔥🔥
@TularamShende-fz3mi
@TularamShende-fz3mi Жыл бұрын
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
शिक्षण व्यवस्था खरच खालावली आहे सवै ईतिहास पुस्तक धङे बदल केले खरच शिक्षण गोरगरीब सवैना समान चांगल शिक्षण आज गरज आहे महाराष्ट्र मध्य भारत मध्य जय भारत जय महाराष्ट्र
@lifegoals6703
@lifegoals6703 2 жыл бұрын
खूपच सुंदर भाषण
@viralmh4286
@viralmh4286 2 жыл бұрын
इमानदार माणूस_शहाजी पाटील👑🚩🚩
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️🚩🚩
@rohithasabe8330
@rohithasabe8330 2 жыл бұрын
सामान्य शेतकरी माणसाला आमदार करा, मंत्री
@ganeshpithil8005
@ganeshpithil8005 2 жыл бұрын
बापू खरंच तुम्हाला शेतकऱ्यांची जाण आहे भाषणातून वाटतं तुमच्या
@himantsonawne3973
@himantsonawne3973 2 жыл бұрын
बापु एक भारी मानूस बापू शेतकरी यांचा वाली
@tejaskakde9852
@tejaskakde9852 2 жыл бұрын
Aai bhavani tumla aashirwad devoo
@bhanudasdabhadepatil1758
@bhanudasdabhadepatil1758 2 жыл бұрын
एकच नंबर बोललात साहेब तुम्ही 👍👍
@amarnigade1069
@amarnigade1069 2 жыл бұрын
माय बाप पांडुरंगा मुख्यमंत्री एकनाथराव ह्यांना उत्तम राज्य करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद दे माऊली. उत्तम कार्य करून घे त्यांच्या हातून. 🚩जय भवानी जय शिवराय ...जय महाराष्ट्र🚩
@sachinsawant5701
@sachinsawant5701 Жыл бұрын
Shahaji bapu u r allways right .aage bado hum aapake sath he
@vijaydalvi3366
@vijaydalvi3366 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏🇪🇬
@samadhanshinde348
@samadhanshinde348 20 күн бұрын
एक सच्चा आमदार मा. शहाजी बापू मन जिकलं
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 7 ай бұрын
भगत सिंग यांच्या बद्दल ऐकून डोळ्यात अश्रू आले
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल
@aakashgorepatil885
@aakashgorepatil885 Жыл бұрын
सगळे पडले तरी चालेल पण बापू पडले नाही पायजे .🙏 दिलखुलास नेता
@rajendrapandhare7867
@rajendrapandhare7867 Жыл бұрын
क्या बापु भाषण केलं आपलं मन जिकंल
@vidyabankarkewate326
@vidyabankarkewate326 2 жыл бұрын
Khupach chaan bhashan...... Sachcha manus
@ulhaspawar7285
@ulhaspawar7285 4 ай бұрын
बापू तुमचं वक्तृत्व खूप मस्त आहे
@shailajadharnadhikari8758
@shailajadharnadhikari8758 2 жыл бұрын
खर। बोलले
@bapudhokale2469
@bapudhokale2469 Жыл бұрын
बापू जयमहाराष्ट्र पहिल्यांदा भाषण आईकले 🙏🙏🙏🙏🙏🙏
@janardhanpole7126
@janardhanpole7126 2 жыл бұрын
एक नंबर बोलले साहेब
@amolmane7457
@amolmane7457 2 жыл бұрын
1 no bapu saheb
@shamkantdeshmukh307
@shamkantdeshmukh307 2 жыл бұрын
खरोखर शहाजी बापू साहेब आपण जी क्रांती केली त्यातूनही निर्माण झालेलं आपल्या क्रांतीला यश आलं आणि यापुढे येत राहील या क्रांतीचा मोठा इतिहास लिहिला जाईल महाराष्ट्रात इतिहास घडवला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आता पुढे चला मागे पाहू नका आता होऊन जाऊ द्या आरपारची लढाई आहे आम्ही जनता सुद्धा समजतो तुम्ही कशी कशी क्रांती केली असेल पाण्यात तळ्यात राहून मगरा सी वैर केलेलं आहे भिऊ नका जनता तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sagarnalawade5431
@sagarnalawade5431 2 жыл бұрын
मनात येणार तेच बोलणारा माणूस नाहीतर काही जण मनात एक आणि ध्यानात एक सचा माणूस गावातल खरा गावकरी🙏🙏🙏
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 жыл бұрын
सर्वांनी ग्रामीण आणि बोली भाषेचा सन्मान राखावा आम्ही सुद्धा बिनचूक शुद्ध बोलतो परंतु बोली भाषेचा सन्मान राखतो
@shubhampatil1142
@shubhampatil1142 2 жыл бұрын
परत निवडून येणार नाही
@sandippatil2283
@sandippatil2283 2 жыл бұрын
बापूसाहेब छान एक नंबर बोललात 👌👌
@SantoshSandur
@SantoshSandur 27 күн бұрын
बापू तूम्ही दिलदार मानूस आहेत जय शिवराय
@prashantmalagave1677
@prashantmalagave1677 2 жыл бұрын
मुळ हे शिवसैनिक नाहीत आमदारकी साठी किती पक्ष झाले शिवसेनेमुळ आमदार झाले
@SantoshJadhav-wh3dj
@SantoshJadhav-wh3dj 2 жыл бұрын
ऊध्व ठाकरे ने गद्दारी केली ते बघ
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
@@SantoshJadhav-wh3dj का Re BJP ने अजित पवरला Geuna Gaddari नाही केली का.Mag Sivsenela Dusra रस्ता Navata सतत् Apman हे अमला बाळासायबनि शिकविले नाही.Kele ते Changale. अमि उद्भव सायबचा Pati आहोत.GaddraBjp गद्दार Shinde
@ompatil2014
@ompatil2014 2 жыл бұрын
@@chandrakanttadage8420 वाह काय लॉजिक आहे एकदम कडक राऊत साहेबांची आठवण आली
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
@@ompatil2014 हे बघ राऊत सायब हे Cuttar Sivsenik आहे त Te BJP ला भिक् घालत नाही.Ani सर्व Paksha Madale Log Porparti करून आहेत.Yekate राऊत सायब त्यला अपवाद नाही.Pan Sudbudine त्या Gujratya दोन् Vyaparyani (मोदी आणि शहा) यनी शिवसेना Sanpavanyacha जणू विडा उछला आहे हे नक्की.Aja राऊत सायब गद्दार तर् नाही ना झाले.DiliiSamora महाराष्ट्र आ che गद्दार झुकले.Pan राऊत सायब नाही झुकले.YalaTara खरे म्हत्व आहे.🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@ramdaspawar3238
@ramdaspawar3238 2 жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली कारण लग्न एकासंग संसार केला
@maniklohar1646
@maniklohar1646 2 жыл бұрын
Very good speech.mMML
@yurajpa1180
@yurajpa1180 2 жыл бұрын
शहिद भगतसिंग यांचा किस्सा खुप छान.
@Saiprasadsonwane8127
@Saiprasadsonwane8127 2 жыл бұрын
शहाजी बापू छा गये जी,मस्त भाषण
@manojannadaterides7072
@manojannadaterides7072 2 жыл бұрын
साधा माणूस बिग फॅन बापु
@ja-gi8ku
@ja-gi8ku 7 ай бұрын
उद्धव ची मस्ती जिरवली ते योग्य च केलय. एकनाथ शिंदे साहेब 💪💪💪
@vikaspawar36
@vikaspawar36 2 жыл бұрын
एकच नंबर,🚩🚩🚩🚩
@yashwantnarayanshinde46
@yashwantnarayanshinde46 2 жыл бұрын
बापु तुमच्या सारख्या अनेक व्यक्ती आले राजकारणात पण तुमचा आ्वाजचं लयं भारी नाद खुळा
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 2 жыл бұрын
असे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला लाभले आहे. राज्य अधोगतीला जाणार
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 жыл бұрын
मातोश्रीने आता अधोगतीसठी जागाच ठेवली नाही ईतकी या राज्याची अधोगती करून ठेवली आहे ! तेच निस्तराव लागतय आता या नव्या युतीसरकारला !!
@sharadachate8166
@sharadachate8166 2 жыл бұрын
हे तुम्ही नाही बोलणार हे50कोटी बोलणार येणारा काळ तुम्हा ला तुमची लायकी दाखवणार ही शिवसेना कार्यकर्त्यांची सेना आहे
@jayappawar8741
@jayappawar8741 2 жыл бұрын
Hoy ka
@mohanrasal6827
@mohanrasal6827 2 жыл бұрын
Sharada, चांगला जोक आहे तुम्ही शिवसेना कार्यकर्ता तर मग आदित्य ठाकरे जेव्हा पाळण्यात अंगठा चोखत होते आणि उद्धव ठाकरे फोटोग्राफी मध्ये मग्न होते त्यावेळी ज्यांनी म्हणजे आनंद दिघे साहेब एकनाथ शिंदे साहेब मनोहर जोशी साहेब इत्यादी ज्यांनी शिवसेना घडवली ते कोण?.... म्हणे शिवसैनिक शिवसैनिक? शरद पवार यांचा चमचा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे आपणच आपली लाल करणे पण हे बावळट जनताच ह्यांना नेता म्हणून स्वीकारेल ज्यांनी फक्त उत्तर प्रदेश पेक्षा कमी लोकसंख्या असलेला महाराष्ट्र कोरोना महामारीत नंबर एक वर नेऊन ठेवला घर कोंबडा
@shankarolekar8379
@shankarolekar8379 2 жыл бұрын
Khup abhysu netrutva ahe sahebanch
@deepaksakale1752
@deepaksakale1752 7 ай бұрын
Very nice speeches on this events
@vinayhagawane8378
@vinayhagawane8378 2 жыл бұрын
प्रभावी विचार आहे या माणसाकडे
@sir4196
@sir4196 Жыл бұрын
एकदम कडक आहे शहाजी बापु
@mangeshshirke3626
@mangeshshirke3626 2 жыл бұрын
मनाला भावले साहेब अंतःकरणाने विचार मांडले निर्विवाद सत्य
@pravinsalunkhe6899
@pravinsalunkhe6899 2 жыл бұрын
तुम्ही सगळ्या पक्षातून आलेला आहात सगळ्या पक्षांची गद्दारी करून आमदार झाला आहेत शहाजी बापू पोपटपंची गोडबोले आमदार आहेत त्यांना राष्ट्रपती राष्ट्रपतीचा पुरस्कार भेटावा भारतरत्न
@uttammore143
@uttammore143 2 жыл бұрын
बापू तुम्ही बरोबर बोलथाय
@kapilsarlekar4323
@kapilsarlekar4323 2 жыл бұрын
एक नंबर डायलोग आणि भाषण बापू साहेब
@anantparsewar4555
@anantparsewar4555 5 ай бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र जय हिंद
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 Жыл бұрын
Shahaji bapu is honest person .lay bhari patil 🙏.
@mahadevvarape1282
@mahadevvarape1282 7 ай бұрын
Baapu he Normal Manache Nets aahet❤❤❤❤❤❤❤❤
@bhaskarbhabad3999
@bhaskarbhabad3999 2 жыл бұрын
खुप छान साहेब 🙏🎊🎊🎊
@anantparsewar4555
@anantparsewar4555 5 ай бұрын
शहाजी बापु जय श्रीराम जय महाराष्ट्र
@gurudattaganesh1490
@gurudattaganesh1490 2 жыл бұрын
बोल बच्चन शहाजी... तु नक्की पडणार आता... फक्त राजीनामा दे...
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 жыл бұрын
अरे बोल बछन तर पेंग्विन आहे
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@mauliraut7654
@mauliraut7654 2 жыл бұрын
Gret
@narendrakhaladkar9053
@narendrakhaladkar9053 2 жыл бұрын
मस्तच भाषणं बापु
@bharatpandhare7604
@bharatpandhare7604 2 жыл бұрын
शहाजी बापू पाटील तुमचे डिपॉझिट वाचेल का येणारे इलेक्शन मध्ये बघा अगोदर अडीच वर्षे नगर विकास खातं घेताना खूप बरे वाटले असेल ना एकनाथ शिंदे साहेबांना
@sunilmanne736
@sunilmanne736 Жыл бұрын
खरोखरच शहाजीबापू ना मंत्री
@DhanashriR
@DhanashriR 2 жыл бұрын
Nice speech 🎤 😊👍💫
@suryajidesai2490
@suryajidesai2490 Жыл бұрын
Bapu saheb no 1🔥🔥 reply
@yashwantmule6806
@yashwantmule6806 2 жыл бұрын
Lay bhari bapu khup Chan 👌
@dineshkale8075
@dineshkale8075 2 жыл бұрын
एकच नंबर बापू
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 11 МЛН