तो शेंबडा आदित्य ठाकरे,कोण रे तू? शेंबूड पुसायला येतं का ; नारायण राणे सनसनाटी पत्रकार परिषद Rane PC

  Рет қаралды 301,411

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

#NarayanRane #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #Niteshrane #nileshrane #eknathshinde
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 496
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 2 жыл бұрын
राणेसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏👍👍⚘
@dilipmayekar6829
@dilipmayekar6829 2 жыл бұрын
राणे साहेब तुमच्या दोन्ही पोरांच पहील बघा, किती सुस्क्रुंत आहेत ते बघा...
@santoshbankar444
@santoshbankar444 2 жыл бұрын
तीन पक्षातून आलेल्या लोकांनी हिंदुत्वाच्या गोष्टी करू नये
@bharatkhale2067
@bharatkhale2067 2 жыл бұрын
🤣😂😂🤣 खतरनाक इज्जत काढतात राणे साहेब🤣😂😂
@pravinjadhav2782
@pravinjadhav2782 2 жыл бұрын
वा साहेब👏👏👏💐💐🌹🌹
@u-fixit
@u-fixit 2 жыл бұрын
स्वताच्या मुलांना समजवा.
@nooralilalani8625
@nooralilalani8625 2 жыл бұрын
तुम्हाला बोलणारा जर शेंबडा़ असेल तर तुमची किम्मत तुम्हीच ठरवा.🙏
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 2 жыл бұрын
बारक्याबद्दल अभिमान बाळगा..
@sudhirpatil9730
@sudhirpatil9730 2 жыл бұрын
राणे साहेब कायमच का हो तुमचा ठाकरेंना विरोध येवढा ही कोणाबद्दल आकस नसला पाहीजे अणि जर आपण बरोबर असले तरी मग लोक ठाकरेंचा विरोध का करत नाही
@GurukrupaAbhang
@GurukrupaAbhang 2 жыл бұрын
स्वतःचा पक्ष विलीन केलेल्यानी... दुसऱ्यांना शिकवण देऊ नये....
@rakeshinkar4127
@rakeshinkar4127 2 жыл бұрын
राणे साहेब आपल्याला कुटुंबात तरी कोणी serias घेत आहे का
@santoshamonker3963
@santoshamonker3963 2 жыл бұрын
राणे साहे ब आदित्य लहान आहे मान्य .तुझी दोन मुलं शरद पवारांना बोलतात तेव्हा झोपलेलं असतात काय.?
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
वाकड्या त्याच लायकीचा आहे 😂😁😁😂😂😁😁😂😂😂😂😂😉😃😃😃😃
@ashokingule5079
@ashokingule5079 2 жыл бұрын
नारायणजी, तुम्ही केंद्राचे मंत्री आहात का फक्त सिंधुदुर्ग जिल्हा पुरते.
@sadanandnaik852
@sadanandnaik852 2 жыл бұрын
हे एकनाथ शिदेना सांग, सोडल्याने जे काय धिंडवडे निघाले ते सर्वांना माहीत आहे, तुमचा वापर फकत शिवसेचा विरोध करण्यासाठीच केंद्रात स्थान दिले आहे.
@girishkulkarni9480
@girishkulkarni9480 2 жыл бұрын
राणे साहेब आपल्या ला आपल्याच खात्याचा प्रश्न समजले नाही.
@gajananhaldankar8934
@gajananhaldankar8934 2 жыл бұрын
राणे आदित्य ठाकरे चा नाक पुसायला जातो काय तुझ्या आणि तुझ्या पोरान पेक्षा अदित्य ठाकरे १००पटीने हुशार आहे तुझी लायकी काय आहे ती बघ.
@sanjuchechare3197
@sanjuchechare3197 2 жыл бұрын
याची पोरं घाणीतच लोळतात घाण खातात ती याला सम्भाळता येतं नाही. आणि हे चालले लोकांच्या पोरांचा शेम्ब्युड चाटायला.
@meghakarangutkar8334
@meghakarangutkar8334 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sudhakarghosalkar5566
@sudhakarghosalkar5566 2 жыл бұрын
मराठा आहे की sarata आहे
@narendrathale6778
@narendrathale6778 2 жыл бұрын
राज्यसभा की लोक सभेमध्ये एका इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे सहेबा़ंना प्रश्नच न समजल्यामुळे कशी तारांबळ उडाली ते लोकांनीं पाहिले. आहे.ऐसा कैसा होता है.असे शेंबड्या पोरासारखे म्हणाले.गावरान मंत्री . महाराष्ट्रात लय गप्पा हाणतो.
@uttampatilbhagat7742
@uttampatilbhagat7742 2 жыл бұрын
तुला नाक नाही शेबुड हे तुला काय समजणार
@Adityakamble4621
@Adityakamble4621 2 жыл бұрын
अगोदर त्यांचा, शेम्बुड च पुसत होता
@santoshchakre8469
@santoshchakre8469 2 жыл бұрын
बाप दोन्ही मुलं महाराष्ट्रला करंटी, संस्कृती, सभ्यता संयम, समजुतदार, अजिबात नाही, सारे बेवडे
@ishwarvalvi3203
@ishwarvalvi3203 2 жыл бұрын
शेंबूड कोणाचं निघतो शेंबडा कोण अक्कल आहे काय बोलतो भान आहे का तुझं शेंबूड तुच पुच्छ ना
@ravsahebmane5576
@ravsahebmane5576 2 жыл бұрын
ठाकरे मुळे आपण एवढे पुढे आलो, एवढी कमाई केली. तरी त्याचे पोट भरत नाही. याला ठाकरेंची सर्व संपत्ती हवी आहे. कि काय याला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही.
@vinayakkachgunde4034
@vinayakkachgunde4034 2 жыл бұрын
राणे साहेब तुमच्या सारखा नेता या महाराष्ट्राला मिळणार नाही.😤😤नेपाळला येता का
@mohantambitkar8597
@mohantambitkar8597 2 жыл бұрын
राणेसाहेब तुमच म्हणण बरोबर आहे पण याला पर्याय काय शेवटी मराठी माणसाची धूळधाण एवढ खर आहे
@sakeshwargroup254
@sakeshwargroup254 2 жыл бұрын
त्यांनी अजून भाजप कडे स्वाभिमान गहन ठेवला नाही तुम्ही मंत्रीपदासाठी विलीन केला ...
@शिवसैनिक-ज3च
@शिवसैनिक-ज3च 2 жыл бұрын
आदित्य साहेबाना येत नाही शेबुड पुसता तुम्ही द्या पुसून तुम्हाला चांगले येते शेंबूड पुसायच...😅😜😂
@ashutoshvengurlekar103
@ashutoshvengurlekar103 2 жыл бұрын
सत्यमेव जयते...🙏🇮🇳
@ShivKumar-uy6dj
@ShivKumar-uy6dj 2 жыл бұрын
बैवडा आहे कोनी लक्ष करू नये बीन कामी मंत्री आहे
@mayanalawade3466
@mayanalawade3466 2 жыл бұрын
अरे लावड्यानो balasahe बा बराबर त्याने काम केले आहे हा उद्धव तवा फोटो काढत होता तो amchay जीवावर हरामी नालायक उद्धव
@sunilthombare8787
@sunilthombare8787 2 жыл бұрын
आदित्य ने तुझी उंची पाहून बोलला असेल 😜
@tanajirode3839
@tanajirode3839 2 жыл бұрын
बेडुक डराव डराव नेपाळी बिन नाकाचा बिन सेभंडाचा
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 2 жыл бұрын
त्यांना नसेल शेंबुड पुसता येत तर तुम्ही पुसा जसे बाळासाहेब असतांना पुसत होते तुम्ही सर्व भाजपावाले आडीच वर्षापासून हात धुवून मागे लागले होते आता तरी मुस्कट बंद ठेवा
@praasd0968
@praasd0968 2 жыл бұрын
1no sir
@surve74
@surve74 2 жыл бұрын
फारच मानसिक संतुलन ढासळलय हो ह्याचं... खरोखर गरज आहे ह्याला डॉक्टरांची....
@mayanalawade3466
@mayanalawade3466 2 жыл бұрын
त्या उद्धव ला गरज आहे डॉक्टरची त्यालाच admit करा नालायकानो
@avinashnimbalkar9064
@avinashnimbalkar9064 2 жыл бұрын
प्रत्येकांच्या नाकाला शेमबुड असतो याची पोर अपवाद असावीत.अस बोलण्यासाठीच बीजेपी मध्ये घेतलं आहे यांना.शिवाय ई डी ची पीडा पण मागे लागत नाही.
@kansepramod
@kansepramod 2 жыл бұрын
Yachi porch adhi shembdi ahet .... Nak pan disat nahit evdhe shembde ahet...😂😂😂
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 2 жыл бұрын
नमुना 😂😂😂😂 is coming soon नारु😂😂😂
@uptrends6477
@uptrends6477 2 жыл бұрын
ह्याची पूर्ण family वेडी आहे
@Shdhrufcnchrk
@Shdhrufcnchrk 2 жыл бұрын
एकदम बरोबर 👍🏻
@sandeeppawar3452
@sandeeppawar3452 2 жыл бұрын
Correct and very good stylish talk😜
@prasenjeetgaming9464
@prasenjeetgaming9464 2 жыл бұрын
कुणि सुपारी घेतली आणि कोणी सुपारी दिली याची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे
@sunilsawant9221
@sunilsawant9221 2 жыл бұрын
काय बोलतो तो त्याचं खरं नाही त्याला समजत नाही .
@mahadevbachate525
@mahadevbachate525 2 жыл бұрын
त्यांना नाही समजत मग तुलातरी समजतं?
@amitsuryawanshi6083
@amitsuryawanshi6083 2 жыл бұрын
कोंबडी चोर जिंदाबाद
@deepak-tb3wl
@deepak-tb3wl 2 жыл бұрын
नीट बोल
@shaikhsaleem5628
@shaikhsaleem5628 2 жыл бұрын
Shalàm shaab.distos
@monty0921
@monty0921 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@rajkumarshikhare7173
@rajkumarshikhare7173 2 жыл бұрын
मतदारा नो पहा. ऐका यांची भाषा. वडील माणूस काय आदर्श घ्यायचा.
@gorakshnathhule900
@gorakshnathhule900 2 жыл бұрын
अरे शुध्दी त आहे ❓
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 2 жыл бұрын
आरे बाबा याला इंग्लिश नाही येत तरी ह्याला मुख्यमंत्री केले आणि हा बापाला नाव ठेवतो हाच मुळात हा भ्रष्टाचारी माणूस याच्याकडे काय होते हा कोंबडीचे मटन विकायचा, आजारी माणसा बदल बोलू नये त्यांनी कोरोना काळात राज्यातील जनतेला वाचवलेआणि सर्व देशाने पाहिले गप रे तू
@pandurangchavan5063
@pandurangchavan5063 2 жыл бұрын
शिवसेना पक्षा विषयी एवढ केल म्हणुन सांगताय तर स्वतःचा स्वाभिमान पक्ष का टिकवता आला नाही तुम्हाला, दुसऱ्या च्या पक्षात विलिन करताय
@vithalpatil8320
@vithalpatil8320 2 жыл бұрын
Right now boss Great bola
@kundlikgargote8755
@kundlikgargote8755 2 жыл бұрын
कोणीच ऐकू नका
@arvindatale5782
@arvindatale5782 2 жыл бұрын
कांग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्री पद मिळाले नव्हते तेंव्हा आपल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ बघा आपली बाॅडी लॅंग्वेज बघा एखाद्या बेवड्या सारखे कांहीही बोलत होते
@sangitakulkarni2274
@sangitakulkarni2274 2 жыл бұрын
बरोबर आहे
@perveshbakshi1316
@perveshbakshi1316 2 жыл бұрын
Rane ji aap ne sab sahi Bola hai aur sab Sach Bola hai per sab ko hagam nahi hota
@kailassangale8091
@kailassangale8091 2 жыл бұрын
राणे साहेब आपल्याकडे लोक लक्ष देत नाही कारण आपण प्रमाणापेक्षा जास्त आणि विनाकारण बोलतात आपलं काम छान आहे आपल्या विभागात पण त्या कामावर पाणी फिरवण्याचा काम आपणच करतात थोडसं जरा धीराने घ्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी दिवस तुम्हाला येथील जरा पोरांना सांभाळा नाहीतर आपली खूप फजिती होईल
@sureshkadam963
@sureshkadam963 2 жыл бұрын
याने ढोसली आहे असेच वाटते
@pandurangchavan5063
@pandurangchavan5063 2 жыл бұрын
खोट बोलतोय हो माणुस, बाळासाहेब असते तर खर कळल असत, बाळासाहेब नाहीत म्हणून हो बोलतोय
@ashokhake3322
@ashokhake3322 2 жыл бұрын
भाजप ला दोन हुशार हीरे सापडले,1, नारायण आणि 2, आठवले
@pravinjadhav2782
@pravinjadhav2782 2 жыл бұрын
अगदी खर साहेब सेनाभवना बाहेर किती गरीब जनता ऊभी राहत होती तर खेडयापाडयातील लोकांशी तर खालची लोक निट बोलनं तर दूर कशाला आला ऊपकाराला असे ऐकाव लागल साहेब 😔😔😔
@prakashchilatre5007
@prakashchilatre5007 2 жыл бұрын
Jabardast
@shaikhsaleem5628
@shaikhsaleem5628 2 жыл бұрын
साहेब तुम्ही आदित्य ठाकरे विरुद्ध निवडणूक जिंकून दाखवा
@rajyadav-vu2ip
@rajyadav-vu2ip 2 жыл бұрын
आदित्य स्वतः बिनविरोध निवडून आलाय आणि दुसऱ्या ना शिकवता का😂😂😂
@shaikhsaleem5628
@shaikhsaleem5628 2 жыл бұрын
@@rajyadav-vu2ip rane tuza baap ahe kare kashala mirchi lagli
@rajyadav-vu2ip
@rajyadav-vu2ip 2 жыл бұрын
@@shaikhsaleem5628 ह्या लॉजिक ने आदित्य तुझा बाप असायला हवा 🤦🏻‍♂️😂😂 अक्कल असल्या सारखा बोल रे
@eknathsurvase9543
@eknathsurvase9543 2 жыл бұрын
नारायण राणे साहेब एक दम बरोबर आहे
@sureshfondake1849
@sureshfondake1849 2 жыл бұрын
लिहुन दिलेले पण वाचायला झेपत नाही .गप झोपना दादा शेबुड शेबुड करता तुम्हाला नाक नाहीतर शेंबुड कोठे येणार. लिहुन द्यायला कीती बडवे ठेवलेत.
@sangeetaohal9591
@sangeetaohal9591 2 жыл бұрын
Very well said Rane sir
@bhagwanpuri7084
@bhagwanpuri7084 2 жыл бұрын
साहेब तुम्ही ही मुख्यमंत्री होतात काय केले महाराष्ट्रासाठी. एक तरी पक्ष ठेवलात का फिरायचा. जनता आपल्या सारखी मूर्ख नाही.
@chetannare7200
@chetannare7200 2 жыл бұрын
दारू पीत होते
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 2 жыл бұрын
Baeobar saheb tkakare manje maharastrat nahi te maharastrat che mananiya balasheb nahi aata swatacha samana paper' ani nautanki mulakat paubalic muraka nahi
@balutoke4590
@balutoke4590 2 жыл бұрын
@@chetannare7200 नेपाळया तु काय उपटली
@umeshnarvekar3746
@umeshnarvekar3746 2 жыл бұрын
best madhye ss karyakartyana nokrya milvun dilya ahet rane sahebani🙏🙏
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 2 жыл бұрын
महाविकास आगडीचे सरकार यावे आणि राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री झाला पाहिजेत, शिवसेना त काही दम राहाल नाही आत,
@kirankumarmaske7662
@kirankumarmaske7662 2 жыл бұрын
पहिले तु तुझ्या करट्याचा शेंबूड पुस त्याहीला अगोदर चांगले बोलायचे शिकव.
@sureshpawar2421
@sureshpawar2421 2 жыл бұрын
तुझ्यासारखं महाराष्ट्रात कपटी कोण नाही
@maheshtambe5628
@maheshtambe5628 2 жыл бұрын
Rane nit bol jara amhi shivsainik ahe dokyachi jau nako aditya thakre sahebana ani udhav sahebana ky bolla tr tula road la hindta yaych ny nit
@nilesh0730
@nilesh0730 2 жыл бұрын
1.5 च speed लावून याचं व्हिडिओ बघायला lagtet... कोंबडी चोर किती हळू बोलतोय
@KumarKP-ps5
@KumarKP-ps5 2 жыл бұрын
😂😂 1.5 la lavlyavr normal manus vattoy
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 2 жыл бұрын
राणे साहेब मनाचं तोडितरि लाज लज्जा आहे का साहेब
@ashokbankalagi4616
@ashokbankalagi4616 2 жыл бұрын
aap ne jo bhola aap ka statement 100% right
@subhashrathod1008
@subhashrathod1008 2 жыл бұрын
श्री 👌👌👌
@Shantanu-h6e
@Shantanu-h6e 2 жыл бұрын
👍👍👍
@anilwadhe5464
@anilwadhe5464 2 жыл бұрын
Narayan Rane good
@abhishekpanchal3753
@abhishekpanchal3753 2 жыл бұрын
ह्यांची पत्रकार परिषद कॉमेडीची हास्य जत्रा आहे. 😆🤪😉
@sundardoifode1261
@sundardoifode1261 2 жыл бұрын
तू कोण राहते साहेबाला शेंबडा म्हणणार
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
आणि संजय राऊतची म्हणजे तमाशा आहे. बरे झाले जेल मध्ये गेला. सकाळची कटकट गेली. 😅😅😃😃😂😂😂😂😂😂😂😂😂
@manoharsalunkhe1018
@manoharsalunkhe1018 2 жыл бұрын
राणे साहेब जिंदाबाद
@ravindrasaurangpate4823
@ravindrasaurangpate4823 2 жыл бұрын
दुसऱ्याचे पोर शेंबडे आणि स्वतःचे दोन कारटे उद्धवजी ना बोलतात त्याचे काय पहिले त्या दोघांना आणि स्वता काही चांगले गुण अंगीकार करा मग दुसऱ्याला बोला
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
च च च च च.च.
@marutimane3856
@marutimane3856 2 жыл бұрын
बऱ्याच दिवसात आम्ही हसलो नाही, कॉमेडियन गायब होता
@mangeshrautrao256
@mangeshrautrao256 2 жыл бұрын
लबाड मानुस आरे साहेब साहेब मनुणको परत यातील
@ankushpingal3580
@ankushpingal3580 2 жыл бұрын
कडक
@mangeshzagede1847
@mangeshzagede1847 2 жыл бұрын
1Number Rane Saheb Zindabaad Bahot Accha 1 Number
@jaymaharashtra2111
@jaymaharashtra2111 2 жыл бұрын
Ky 1 no zhatya bjp chya kutrya laal chatya
@pratapchavan7455
@pratapchavan7455 2 жыл бұрын
सुंदर आणि साहेब तुमची भाषण बरं वाटलं
@pradipdave4834
@pradipdave4834 2 жыл бұрын
Kharach sangtla aapan 👍
@muliks5978
@muliks5978 2 жыл бұрын
1 no Rane saheb
@balukamble2648
@balukamble2648 2 жыл бұрын
साहेब 12:35 झाले आहे,झोपुद्या जनतेला.
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 2 жыл бұрын
उतरली नाही काय अजून 😡😞
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 жыл бұрын
टोप लय भारी
@jagannathvichare3096
@jagannathvichare3096 2 жыл бұрын
साहेब खुपच छान.🌹🌹👃👃
@tanajikhade4433
@tanajikhade4433 2 жыл бұрын
तुम्ही❓ काय ठेका घेऊन आले❓ भाजपा ने खोचकल आहे❓
@jayantraikar8802
@jayantraikar8802 2 жыл бұрын
राणे साहेब खरे बोलले.......
@alkakhokarale4096
@alkakhokarale4096 2 жыл бұрын
आहो राणे साहेब त्याचा आवाज बाई सारखा आहे आणि आता तो जलस झाला त्याला जर कळत असते तर ही वेळ आलीच नसती
@bhanudasdeshmukh2963
@bhanudasdeshmukh2963 2 жыл бұрын
तुला किती शिव्या द्याव्या हेच कलत नाही
@oesie4342
@oesie4342 2 жыл бұрын
Narayan sir right speech
@arundesai2294
@arundesai2294 2 жыл бұрын
तु कॅांग्रेस मधे का गेलेलास. मग.
@sanketshelke7545
@sanketshelke7545 2 жыл бұрын
याच काही ऐकू नका याला काही काम नाही म्हणून अशी बडबड करत असतो
@infiniteautomation8590
@infiniteautomation8590 2 жыл бұрын
Bjp ne ya bevdyala pashyat kase ghetle
@vithalpatil8320
@vithalpatil8320 2 жыл бұрын
Right Sir hundred Prashant Right
@balasahebgate5619
@balasahebgate5619 2 жыл бұрын
हे पहा तुमची महाराष्ट्रात ओळख फकत शिवसेनेमुळे ..
@vinayakkorad4059
@vinayakkorad4059 2 жыл бұрын
Saheb aami tumcha sobat ahe
@sandeeppawar3452
@sandeeppawar3452 2 жыл бұрын
Really very very good comedy show
@rajapatil7867
@rajapatil7867 2 жыл бұрын
साहेब हे सत्य नाकारता येणार नाही.
@naredrapatil9396
@naredrapatil9396 2 жыл бұрын
साहेब तुम्ही खुप बारीक झालेत हॊ आजारी होते काय तबियत सांभाळा हॊ
@manojshinde5484
@manojshinde5484 2 жыл бұрын
Only Shivsena
@angadlode8998
@angadlode8998 2 жыл бұрын
तू कोणाच्या नावार आलास.. केलंस काय.. आता बोलतोस कोणाला.. हे तुला तरी माहिती आहे का बेंडका.. पाण्यात बेंडूक कसा ओरडतो तस तुज झालं आहे बग किती जरी ड्रॉय ड्रॉय केलंस तरी तुज्या कडे कोणीच लक्ष देत नाही फक्त ही बिकाऊ मीडिया सोडून
@hindustanzindabad9608
@hindustanzindabad9608 2 жыл бұрын
99 % comments against RANE
@vijaymukadam3776
@vijaymukadam3776 2 жыл бұрын
Saheb khrokhar tumchyat khare bolnyachi himmt aahe tumhala salam
@shankarlokhande8501
@shankarlokhande8501 2 жыл бұрын
धुळीस मिळविली
@bhagwaniinge8335
@bhagwaniinge8335 2 жыл бұрын
नारायण राणे आपले मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तर आपण आपल्या संपुर्ण कुटूंबाची मानसोपचार तज्ञाकडून तपासनी करून घ्यावी नंतर उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहे बांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मिडियाच्या पुढे यावे .
@arunnaik6856
@arunnaik6856 2 жыл бұрын
Bahut acha ji
@anandraspayle8808
@anandraspayle8808 2 жыл бұрын
Rane sir great like always... Would always like to listen him
@dilipdhawan5989
@dilipdhawan5989 2 жыл бұрын
Kir bolnar sahib pn
@tushartathawade1532
@tushartathawade1532 2 жыл бұрын
येडझव
@vijaykamble7206
@vijaykamble7206 2 жыл бұрын
काय आयक्ता ह्य नेपाळी चे बेवडा पिऊन आला आहे
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 99 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 50 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 986 М.
आंतरवाली येथून Live
क्रांतिकारक
Рет қаралды 1,1 М.
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 99 МЛН