याला म्हणतात खरा मराठी व भक्त माणूस मनाचा मुजरा ठाकरे साहेब गर्व कधीही नसावा हे दाखवून दिलेत तुम्ही🙏🙏
@jayashreesonawane94092 жыл бұрын
माननीय उद्धव साहेब ठाकरे हे सदैव लोकांच्या हृदयात राहते सगळ्यांचं आवडते मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
@विठ्ठलपाटील-स3थ3 жыл бұрын
। वा साहेब कोटी कोटी धन्यवाद आपल्या कृतीला. जय महाराष्ट्र.
@sharadshinde15333 жыл бұрын
मोठ्या मनाचे आणि साधे असणारे आपले मुख्यमंत्री...!!! आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे साहेब... जय महाराष्ट्र...!!!
@archanarav68633 жыл бұрын
हो बरोबर आहे जय महाराष्ट्र
@vidyakolhatkar32833 жыл бұрын
श्री.उद्धव ठाकरे साहेब खूपच साधे आणि सरळमार्गी आपलेसे वाटणारे मुख्यमंत्री आहेत विठुराया त्यांच्या पाठीशी आहेत
@rajeevsahasrabuddhe9733 жыл бұрын
Shabdaucchar thik kara
@pravinpokharkar64983 жыл бұрын
विठू राया पुढचा( 2024) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना
@SamihanDeshmukh-db7oe2 ай бұрын
Bhau kay challay aata
@krajkankekar45153 жыл бұрын
फारच सुंदर ! उपलब्ध केल्याबद्दल मनःपूर्वक आभार
@kishoramkar7843 жыл бұрын
कोणत्याही पदाचा गर्व नाही, विठू राया समोर खाली बसून पूजा करणे हा सुसंस्कृत पणा साहेबांनी दाखवून दिला. असा प्रभावी व्यक्तिमत्व अस् लेले मुख्यमंत्री महाराष्ट्रा ला मिळाले. याचा मला अभिमान वाटतो. जय विठू राया.
@sanajychevan84873 жыл бұрын
।।।
@prashikbarde13913 жыл бұрын
उद्धव साहेब खरंच Ground to arth आहेत.. असा मुख्यमंत्री मी अजून पहिला नव्हता.. Salute.. Saheb 😊🙌
@khandeshimati67662 жыл бұрын
अजुन साहेबांची आठवण येतेय ❤️😭😭😭😭😭😭😭
@lochanagolatkar92622 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबांचा नम्रपणा आणि साधेपणा मनाला नेहमीच स्पर्श करून जातो.मला त्यांचा अभिमान आहे.
@nitinrajure72543 жыл бұрын
साहेब तुमचा सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले हे महाराष्ट्राचे नशीब
@ujwalaakode94102 жыл бұрын
मी शिवसैनिक नाही, पण उध्दव ठाकरे साहेब च्या विचारांचा आदर करणारी आहे, साहेब तुम्ही जे करता ते योग्यच👍
@shelaramar98083 жыл бұрын
सरळ साधं आणि संयमी नेतृत्व आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🌹
@rajendradange32193 жыл бұрын
नम्रता आणि शालीनता याचे अतिशय सुंदर उदाहरण दुसरे असू शकत नाही.
@shardulmurumkar49543 жыл бұрын
मी काय कोण्या पक्षाचा समर्थक नाही ना विरोधक. पण उद्धव ठाकरे अलीकडच्या काळातील सर्वात शांत, संयमी , संवेदनशील व माणुसकी जपणारे मुख्यमंत्री आहेत. 🙏❤️
@jk_superb_19837 ай бұрын
Joke marnyachi pan limit aste bhau😂😂😂😂😂
@pavankamble79993 жыл бұрын
मी काही शिवसेना समर्थक नाही, पण मुख्यमंत्र्यांचा साधेपणा खूपच भावला!❤️❤️🙏🙏🙏
रशमी ताई डावि मांडि घालुन बसले हे त्याच पांडुरंगच्या मंदिरातील सर्वात मोठी चुक आहे म्हणून पांडुरंग पावला वाटतोय
@ashfaqmulla55183 жыл бұрын
एक नंबर माणूस आहेत आपले मुख्यमंत्री साहेब ग्रेट आहेत लव यू सर असंच आपल महाराष्ट्र सांभाळा जय महाराष्ट्र जय हिंद
@shitalkfatkar27413 жыл бұрын
उद्धव साहेबांचा याच स्वभावा मुळे आज सर्वसामान्य लोकांना उद्धव साहेब आज जवळचे वाटत आहेत..जय महाराष्ट्र
@vijaymayekar91183 жыл бұрын
@Parallel Party लाज वाटली पाहीजे...वेठीस धरलंय महाराष्ट्राला !!.तो भडवा मिलिंद नार्वेकर आहेच चाटायला....आता आशा फक्त " राज ठाकरें"कडून...आणि कोण हा भिकारचोट निवेदन करतोय..आयची xx याच्या...तो मोदी, फडणवीस, उद्धव, रोज-रोज वैताग आलाय बघून-बघून....आणि या चॅनेलवाल्याला काय ऐव्हढं मोठेपणा सांगायची खाज आलिय..... भिकारचोट तीच तीच बातमी रोज-रोज....मणाला मणापासून भावला नाही....चॅणेल ला subscribe करणार णाही..आधि भाषा सुधार..मराठीची वाट ळावू णको...
@sidrambugade82493 жыл бұрын
💐🙏
@nitinchaudhari10683 жыл бұрын
Right
@mangeshbedarkar45273 жыл бұрын
@@vijaymayekar9118 mast ch Bhau
@saiganeshacdigitalnimgaonj33623 жыл бұрын
@@vijaymayekar9118 अरे मराठी तरी शुद्ध लिहायला शिक😂
@chetanbhere63033 жыл бұрын
शांत व सय्यमी व्यक्तीमहत्व कोणताही बडेजाव नाही मा.उध्दव ठाकरे साहेबांना कडे ते महाराष्ट्राचे मुख्यमंञी नाही तर कुटुंब प्रमुख आहेत असे दिसते.
@shrishailthore89973 жыл бұрын
पक्ष नाही पण माझा लोकप्रिय असा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात चांगला मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे तुम्ही आहात ♥️♥️♥️
@saurabhjawanjal66452 жыл бұрын
😂😂😂
@jayeshbangar74422 жыл бұрын
अश्या गोष्टींसाठी आजारी असणारा आणि सत्ता जाणार आहे अस समजून लगेच ठणठणीत बरा होणारा हा cm 😂😂
@neetajagdale8732 жыл бұрын
Mukhmantri aswy tar Thakre sarkh 1no
@भागवतगायकवाड-ल2ख2 жыл бұрын
@@saurabhjawanjal6645गायकवाड
@saurabhjawanjal66452 жыл бұрын
@@neetajagdale873 😂😂😂
@vilasnawale44163 жыл бұрын
मी आज पर्यंत भा ज पण ला वोट दिले पण टरबुजाचा गर्वीष्टपणा आणि उध्दव साहेबांची साधी राहणी त्यामुळे मी भविष्यात शिवसेनेलाच वोट करील हा माझा निर्धार आहे उध्दव साहेबांना उदंड आयुष्य लाभो हिच विठू रायाला प्रार्थना
@sachinpatil89713 жыл бұрын
आपण खोट बोलताय
@jk_superb_19837 ай бұрын
Udahv joker ahe Aani joker ch rahtil
@maheshgawade47695 ай бұрын
🙏फक्त उद्धव ठाकरे 🙏
@rameshpatil71243 жыл бұрын
अतिशय सुंदर साहेब,महाराष्ट्राची शान आहे ती नम्रता ,विचार
@ut.96943 жыл бұрын
मुख्यमंत्री उद्धवसाहेब खरच ग्रेट आहेत. शेवटि देवापुढे कुणीही मोठा नाही हे उद्धवसाहेबांनी दाखवून दिल.
@mokshadahemendragosavi35143 жыл бұрын
या माणसाचा हाच नम्रपणा फार आवडतो, जो परमेश्वरापुढे नतमस्तक राहतो; नाही तर मंत्रिपद मिळालं की हवेत उडायला लागणारे काही कमी नाहीत पण उद्धव ठाकरे यांनी खरा भक्तिभाव दाखवला
शिवसेनेची खरी ओळख व खरी शान ❤️❤️❤️जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
@colourful123003 жыл бұрын
👍
@ramraoperane62203 жыл бұрын
तो माणूस च मोठ्या दिलदार मनाचा आहे . आणि सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल तुम्हाला ही धन्यवाद.
@morewaddhanaji98210 ай бұрын
पांडुरंगाच्या कृपेने 2024 ला मुख्यमंत्री होतील उद्धव ठाकरे साहेब
@sadashivjagtap16343 жыл бұрын
साहेबांचे घराणेच असे आहे त कोणतेही सर्वोच्च पद मिळो ते जमिनी वरच राहतील.. म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. जय महाराष्ट्र.
@adv.uttambhaikolekar52453 жыл бұрын
I am proud of you Chief Minister of Maharashtra.. 🙏🙏 खरे प्रबोधनकारांचे वंशज... उद्धवजी ठाकरे साहेब.. ❤️❤️
@ramakantsawant79503 жыл бұрын
मा . मुख्यमंत्री आद . उद्धवजी ठाकरे साहेब मोठ्या मनाचा माणूस शांत, संयमी व्यक्तिमत्व Video Very nice 👌👌👌
@ravitikande53222 жыл бұрын
वाट बघा साहेब next time CM व्हावे हीच प्रार्थना🙏
@hemajalgaonkar45112 жыл бұрын
स्वभावातच साधेपणा खुपच सुंदर 👌👌👌🙏🙏
@sunilkate9073 жыл бұрын
सत्य परिस्थिती आपण मांडल्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद मुख्यमंत्री नं.1 आहेत उध्दवजी ठाकरे साहेब
@jayramlaware58403 жыл бұрын
1st no
@patilakshay96k3 жыл бұрын
म्हणून तर देशात 1 no लागतो तुमचा..
@deepakbhilare93963 жыл бұрын
मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना...
@shubhaangipatiil58503 жыл бұрын
देवापुढे कोणी मोठे नाही उलट खालीच बसणं योग्य आहे, आणि Comfortable पण👍😊
@jyotikulkarni26692 жыл бұрын
I agree 💯 but after a certain age even if you want to sit down it's not easy and possible for a long time.
@B-PatilKing2 жыл бұрын
Ho shubhangi
@B-PatilKing2 жыл бұрын
@@jyotikulkarni2669 hmm👍
@kalpanashinde14792 жыл бұрын
साहेब काय चालले आहे,,आज तुमची खूप आठवण झाली,, स्वतः गाडी चालवून विठू माऊली ची पूजा केलीत,,,धन्य🌹🌹🙏🙏
@milindbhamare45043 жыл бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी असेच आहेत आपले मुख्यमंत्री ठाकरे साहेब..
@hemantbhoy46042 жыл бұрын
यांचासारखा मुख्यमंत्री परत नाही भेटणार
@vpatil33053 жыл бұрын
अभिमान आहे आम्हांला आणि संपूर्ण महाराष्ट्राला कि उद्धव साहेबांसारखा मुख्य मंत्री मिळाला..
@PRATSHVAIDYA5553 жыл бұрын
Wa wa wa wa
@AnkushYadav-yl5mx3 жыл бұрын
एवढी नम्रता असणारा माणूस साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏
@vishakhajoshi14573 жыл бұрын
साहेब आपण खुर्चीचा मोह कधीच केला नाहीत, म्हणूनच तर तुम्ही जनतेच्या हृदयाच्या सिहासनावर आहात.
@bhushanjadhav86403 жыл бұрын
True n fact mam!👌👌👌👍👍👍👍
@Sarthak_udar_59443 жыл бұрын
खुचीसाठी तर ऐवढी थडपट होती उद्धव ठाकरे यांची दूसरे काही नाही सर्वसाधारण काही नाही
@dilipchaudhari9347 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन🎉🎊 जय हरी राम कृष्ण हरी माऊली
@ganpatkulal93463 жыл бұрын
आपल्या चॅनलला मनापासून धन्यवाद.जे सत्य आहे ते दाखवून दिले.उध्धव ठाकरे साहेबांना खरोखरच गर्व नाही.
@OnlyEnjoy24x73 жыл бұрын
garv nahi ego ahe...to pn bharpur ..fkt itr lokana madhe gheun mg to ego dakhwun detat
@vickymhatre82593 жыл бұрын
Are aata 2 shit pan yenar shiv sena che shri bala shahebani khup kahi kela pan tyancha porani sagla gamavla
@milindsaner82693 жыл бұрын
@@vickymhatre8259 2014 ला स्वतंत्र विधानसभा लढले तरीही 63 आमदार निवडून आलेले होते.
@जयमहाराष्ट्र-भ2ध3 жыл бұрын
@@OnlyEnjoy24x7 राजा हिन्दुस्तानी,,,सगळ्यां हिन्दुस्तानची मजा,,बाप बोलतोय मी,,😂😂😂😂😂
@जयमहाराष्ट्र-भ2ध3 жыл бұрын
@@milindsaner8269 या ताड़करला झांटें माहीत आहे,,उगाच भूंकतोय,,
@harishchandrabhadke38733 жыл бұрын
यातून साहेबांचा साधेपणा दिसून येतो. यामुळेच साहेबांचा आम्हाला अभिमान आहे.
@pspol32733 жыл бұрын
होय.. जनता पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहे.. तो पर्यंत जीवाची मुंबई करून घ्या. जनता दुंगणावर लाथ मारून हाकलून देते की नाही ते बघा.
@जयमहाराष्ट्र-भ2ध3 жыл бұрын
@@pspol3273 टरबुजाच्या गांडीव लाथ मारली लोकांनी,,आगोदर त्याच्या गांडीवरची सूज उतरली का ते बघ आगोदर,,सेनाभवनच्या आसपास।आलेल्या,,भाड़खाऊ लोकांना कसा चोप मिळाला ते बघुन ये,,
@janardhanpawar52973 жыл бұрын
Are sadhi lokanchi light bil maaf nahi keli lockdown madhe lokanni khup tras sahan kela ahe
@pma11613 жыл бұрын
लक्षात ठेवावे चमच्यानी फडणविसना जनतेने आजपर्यंतच्या पेक्षा जास्त आमदार जनतेने निवडुन दिले आहे, सत्ता फडणविसचीच होती पण या गद्दार ऊध्दव सोनिया सेनेने फडणविस सोबत लढुन मोदींचे आणि हिंदुत्वाचे नाव वापरुन निवडणुकी नंतर गद्दारी केली या खंडणी खोरानी त्या मूळे विठ्ठल आणि विठ्ठल भक्तांबरोबर राज्यातील जनता ईलेक्षनची वाट पहात आहे. मग कळते कुणाच्या गांडीवर लाथ बसते ती.
@pratik73783 жыл бұрын
@@pma1161 lavdya gap bas aai ghlya
@prabhakarparab39373 жыл бұрын
मनाला भावणारे. मुख्यमंत्री.
@anilmore83473 жыл бұрын
उध्दव जी खुपच चांगला आहे....परमेश्वर काम करण्याची संधी दे ,दोन वर्ष कोरोना मध्ये गेलेत
@rajabhausurwase52272 жыл бұрын
Great politeness, no pompous show being the Chief Minister and greatness of his mind. Such politeness shows his simplicity. 🚩🚩🙏
@atikmulla57583 жыл бұрын
आमचा राजा लाखात एक ❤️ साहेब महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र🙏🙏🙏
@narendrapalekar9293 жыл бұрын
साधे पण दिसुन आला.उध्दव ठाकरे साहेब यांचा रामकृष्णहरि 🙏🚩
@newworld86523 жыл бұрын
Vanjare
@sandhyasable51673 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/panci6Kep5llnas
@subhas720gg3 жыл бұрын
सगळ्यांना बाजूला करून मुलाला मंत्री केले म्हणून 50 गुण त्यांचे कमी झालेत. शेवटी स्वार्थी पणा दिसून आला
@arunpatil25892 жыл бұрын
साहेब महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे👋👋
@mayureshmhatre34403 жыл бұрын
असेच सीएम पाहिजे होते..महाराष्ट्रासाठी ... Nice Saheb
@ramkakde27153 жыл бұрын
मी विदर्भाचा आहे पण मला फ20 पेक्षा CM मा.उद्धव साहेब ठाकरे जास्त चांगले वाटतात
"मन"असलेला मुख्यमंत्री..... नमन विठुराया ला आणि मुख्यमंत्री ना ही
@bhushanjadhav86403 жыл бұрын
👌👍
@yuvrajpatil6963 жыл бұрын
मन असलेला मुखमंत्री नमन विठ्ठलराला आणि मुख्यमंत्री नाही
@parmeshwarchalge392 жыл бұрын
श्री मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब एकाच नंबर सरळ साधं सोपं
@vijaymase93933 жыл бұрын
उद्धवसाहेब खरंच उत्तम व्यक्तिमत्व आहे
@omiichavan18983 жыл бұрын
एकच साहेब श्री राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
@subhashpatki69753 жыл бұрын
Wrong partnership madhe aahe shivsena
@iqbalinamdar50293 жыл бұрын
@@omiichavan1898 🔔
@vilasulvekarulvekar44193 жыл бұрын
@@subhashpatki6975 मग काय महाराष्ट्र लूटून गुजरातला पाठविणाऱ्यांच्या टोळीतच रहायला पाहीजे होते!
@vijaymayekar91183 жыл бұрын
@@vilasulvekarulvekar4419 २५ वर्ष उपटायला होते का युतीत ??आता स्वार्थी हेतूने" मुख्यमंत्री" पदासाठी पवारखाली झोपले...अभिमान फक्त " राजसाहेबाबद्दलच आहे आम्हां " मराष्ट्रीय मराठी माणसांना....
@sskk23873 жыл бұрын
शिवसेनेत एकच माणूस तो म्हणजे आपले मुख्यमंत्री यांच्यात फक्त माणुसकी आहे
@arungholap84573 жыл бұрын
आपण खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवला मुखमंत्री साहेबाच्या हस्ते विठ्ठलाची पूजा आणि मुखमंत्री यांचा साधेपणा मस्तच आवडला आपला व्हिडिओ
@Datta2693 жыл бұрын
एवढी नम्रता आसणारा माणूस साहेब तुम्ही ग्रेट आहात... ...🚩🚩
@Platinumfitnessvlogs3 жыл бұрын
माशाल्लाह..... जमिनीवरचा माणुस ❤🙏
@vickyk35273 жыл бұрын
मा. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब।।। अभिमान वाटतंय आम्हाला तुमचा 🙏
@suhasshinde81873 жыл бұрын
खरोखरच याला म्हणतात संस्कार. मा.मुख्यमंत्री.साहेब आणि मा.मंत्री आदित्य ठाकरे साहेब ही अगदी नम्र आणि अहंकाराचा लवलेशही न लागलेले नेते आहेत.मराठी माणसांचा अभिमान आहेत. जय महाराष्ट्र.जय हिंद
@vilaschavan52853 жыл бұрын
मुख्यमंत्री आणि पालकमंत्री दोघांना पण आपल्या पदाचा गर्व नाही, यालाच म्हणतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,
@nayanbhandarkar34373 жыл бұрын
Grv asla to kasht krun mialava lagto fukat bhetlelya goshtichi kdich garv nsto karan tya mag kasht nstat 😂 kall ka sahebancha bochach kida
@vilaschavan52853 жыл бұрын
@@nayanbhandarkar3437 फुकट काहीच मिळत नाही भाऊ फुकट जर मिळाले असते तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता,
@nayanbhandarkar34373 жыл бұрын
@@vilaschavan5285 mg kutli nivdnuk ladhvali yevd sanga amla sahebani , jr ka amchavr hat asta pawar sahebancha tr me pn zalo asto cm , fukat ch bhetle khurchi kutli hi nivdnuk n ladhvata , me sadsya ahe bhava nivdnuk ladhvun ani te pn mat gheun lokanchi he as fukatcha nhi 😂🤣🤣🤣🤣🤣
@sandeeppatil63843 жыл бұрын
विठ्ठला पुढे आपण सगळे गौण आहेत हे विसरू नका
@मराठीकट्टा-ल5म3 жыл бұрын
@@nayanbhandarkar3437 👍👌😂
@anniesimon35633 жыл бұрын
Honorable Minister is humble nd very simple. God's grace be on him
@vinodpatil80223 жыл бұрын
संवेदनशील, सरळ मन, नंबर एक मुख्यमंत्री 👍👍
@युवराजकदम-ढ6ङ3 жыл бұрын
रयतेचा राजा 🙏🙏🙏 साहेब तुम्ही खरंच खुप खुप ग्रेट आहात
@dattakotwal26483 жыл бұрын
साधा माणूस असा मुख्यमंत्री होणे नाही साधी राहणी उच्च विचारसरणी... माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब...
@rajshreeshah19473 жыл бұрын
जय विठ्ठल अगदी बरोबर वर्णन केलंत धन्यवाद
@poormanzeroman75353 жыл бұрын
@Parallel Party jai maharashtra raj sahebana home minister banva shiv sena manse zindabad
@जयमहाराष्ट्र-भ2ध3 жыл бұрын
@Parallel Party 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 जोक
@ganeshdhas36673 жыл бұрын
Great saheb
@maheshkokane67763 жыл бұрын
चांगलेआहे
@gajananabhang10553 жыл бұрын
काय म्हणावे ग्रेट म्हणावे का ढोंगी बेबी पेगुवीन तर राज उंदरा सोबत पोर्नर खेळतो वॉव छान गर्व आहे आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यावर ती जय शिवराय हर हर महादेव जय महाराष्ट्र
@ACHIVE-1C2 жыл бұрын
उद्धव ठाकरे सारखे नेतृत्व या देशात पुन्हा होणार नाही. शेवट पर्यंत सहेबान सोबत. उद्धव ठाकरे यांचा शिवसेने सोबत.
@12345shreeable2 жыл бұрын
What a simple man . Great CM of Maharashtra . We are always with you Sir.
@dilippatil46843 жыл бұрын
खरोखरच जनतेतला मुख्यमंत्री ऊधवराव ठाकरे मि पुन्हा येईल म्हणायची गरजच नाही विठ्ठल त्या नाच मुख्यमंत्री बनवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
@mht-cetvaibhavramdasjadhav60153 жыл бұрын
एक उत्तम पंतप्रधान होवो अशी अपेक्षा आहे
@suhasd46473 жыл бұрын
आजपर्यंत च्या सर्व CM मधील सर्वात सुसंस्कृत आणि साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे व्यक्तीमत्व जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@pravinjadhav1983 жыл бұрын
Great cm of maharashatra
@aayat13313 жыл бұрын
Ucch Vasuli 100 koti pan ahe te visaru naka😂😂😂
@मराठीकट्टा-ल5म3 жыл бұрын
@@aayat1331 😂😂😂😂
@mangeshmhatre51943 жыл бұрын
खुप छान
@EdCEvarTes5433 жыл бұрын
केजरीवाल 🤷🏽♂️ ममता बनर्जी 🧝🏽♂️ उद्धव ठाकरे 🥵 अखिलेश यादव 😎✅ केजरीवाल जैसे को मुख्यमंत्री बनवाकर आज भले *उछल कूद *कर रहे हो ,,,,, आपने खुद ही रास्ता खोल दिया है,,, अगला पंतप्रधान ,,,, असदुद्दीन ओवैसी जैसे को बरदास्त करना ही पड़ेगा जो आपको *कुचलेगा
@nivruttinehete73533 жыл бұрын
बिलकुल गर्विष्ठ नाहीत पूर्ण परिवार हेच मुख्यमंत्री नेहमी आपल्याला पाहिजेत 🙏
@ovisawantasmitasawant9143 жыл бұрын
👍I Agree
@abhikumbhardare8623 жыл бұрын
असेचमुखयमत्रीआसावेतविघा
@vittalnaikwade83282 жыл бұрын
सर्वांना आपले कुटुंब प्रमुख वाटणारे असे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र
@anupmeyaanand27462 жыл бұрын
Great CM Uddhav Saheb..I have great Regards and Respect for him..he did very good job during covid times in Maharashtra.
@nandkumardabhade78863 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल असेच मुख्य मंत्री असावे 👌👌👌🌹
@supriyashedekar11403 жыл бұрын
म्हणूनच साहेब सर्वाना आपले वाटतात, शांत संयमी आहेत, सर्व विचार पूर्वक निर्णय शांततेत पार पाडत आहेत.. !! जय हरी विठ्ठल !! जय महाराष्ट्र !!💐💐
@dnyanesh80293 жыл бұрын
म्हणूनच आम्हाला अभिमान व गर्व आहे की आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत ! जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@shekharkadlag4327 Жыл бұрын
खरोखर देव माणुस साक्षात पांडुरंग अवतरले.मा श्री उद्धव ठाकरे साहेब यांचा विजय असो मरेपर्यंत साहेबांसोबत.
@rajpalmaske74453 жыл бұрын
म्हणून तर देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे क्रमांक एक नंबर ठरले....
@Jyoti-ck3iy3 жыл бұрын
स्वभाव आणि त्यांचं मन हेच सर्व सामान्य लोकांना आपलेसे करून जाते...उद्धवजिंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे हा मराठी मातेचा गर्व आहे...
@sanjaybharambe53483 жыл бұрын
त्रिलोकी नाथ , जगत्पती, साऱ्या ब्रम्हांडाचे मालक त्यांच्यासमोर नतमस्तक च राहावं🙏💐खाली बसले तेच योग्य
@Mr180819643 жыл бұрын
Right, but he was not physically fit to sit down. Still he did. I proud of him
@kerbaraut69803 жыл бұрын
मुख्य मंत्री खरच खूप शांत स्वभावाचे आहेत त्यामुळेच त्यांनी देशात एक नंबरचा मान मिळवला २०२४ ला पण मुख्यमंत्री होओत हिच देवाला प्रार्थना करतो
@prakashthorat40533 жыл бұрын
साहेब बाळासाहेब चे रक्त आहे ते आजवर दुसऱ्याना खुच्र्या वाटत आले आसेते घराणे आहे, धन्यवाद साहेब।
@suniltodkar89113 жыл бұрын
Hindu sanavr bandi ante he saheb
@shaileshchavan26663 жыл бұрын
आम्हाला तुमचा विडिओ आवडला आणि मुख्यमंत्री यांचा साधेपणा मनाला भावला खूप च छान,
@ANANDYADAV-ou3ii2 жыл бұрын
He is so humble ,down to earth and gentleman that's why jaychand dare to betray him But he will remain in our herat for his simplicity
@pundlikpawar42013 жыл бұрын
Great C. M. SHRI UDHAVJI THAKREY SAHEB & HIS FAMILY ! GOD MAY BLESS THEM , I PRAYS FOR THEM !!
@kishorvelhal37722 жыл бұрын
Hech khare hindutwa
@rajanpatil96713 жыл бұрын
ठाकरे साहेब काय आहेत हे लक्षात यायला लागलंय मोठ्या मनाचा मानुस
@dropadisadaphule87473 жыл бұрын
अतिशय सुंदर उत्तम भावुक हा व्हिडीओ आहे : धन्यवाद !
@siddharthpatil30283 жыл бұрын
Bhawuk 😂
@rohannirmale098 ай бұрын
असा मुख्यमंत्री परत होन शक्य नाही, फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏
@sd-qv2qw3 жыл бұрын
संस्कार आणि परमेश्वर समोर आपण लहान आहोत हे संगळ्यानां दाखवून दिले खूप छान
@mahendrashirsath59163 жыл бұрын
शेवटी प्रबोधनकार चे नातु आहेत याला म्हणतात संस्कार.
@abhikumbhardare8623 жыл бұрын
खरचआपलेपनावाटतोसर
@abhikumbhardare8623 жыл бұрын
🙏👌
@patilakshay96k3 жыл бұрын
अभिमान आहे CM साहेब तुमचा.. राजा सारखं मन मना सारखा राजा...🚩🚩🙏
@shubhedits63003 жыл бұрын
☝️☝️🙏🌹🌹🌹
@sandhyasable51673 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/panci6Kep5llnas
@sangitasangita81113 жыл бұрын
आतापर्यंतचे मंञी काळे कोट घालतात पण आमचे ठाकरे सर मंञीदयनी कधीही कोट घातला नाही हे आम्हाला वेगळ दाकवून दिल पुढील वाटचाल असीच चालो हे आमचे आशीर्वाद असो मंञीसर 🌹🌹🌹👌👌🙏🙏
@NikhilPatil-t5u3 жыл бұрын
Kaay करणार बाळासाहेबांच्या vichracha गला घोटला त्यामुळे आता जनतेला दाखवण्यासाठी काय करू n kaay nahi
@BlokeBritish3 жыл бұрын
@@NikhilPatil-t5u but thats much better than some1 else thinking Bal thakre ka jagah nahi mila itna sapna dekha ab kya karu kya nahi hahahaha
@vedantdeshpande55273 жыл бұрын
😂😂😂😂😂 सोनिया समोर हिजडे झुकतात हे पण माहित असेल साहेब आपल्याला
@sangitasangita81113 жыл бұрын
साहेब सोर्थी नाहित तेंचा काय दोष दिवसच महामारीचे आले ते तरी काय करतील
@BlokeBritish3 жыл бұрын
@@vedantdeshpande5527 kuch fayde ke liye jhukne ka mauka milega toh bade se bada bhi jhukega. but some other ppl waiting and waiting for that mauka still waiting unka kya hhaha
@ashwinipadwal66622 жыл бұрын
आपल्या जनतेसाठी तेच विठठ्ल होते असा मुख्यमंत्री होणे नाही जय महाराष्ट्र 🚩🚩
@shendgepatil..............80542 жыл бұрын
ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान! कसलाही गर्व नाही, अभिमान नाही ,मराठमोळा साधेपणा, सहपरिवार, सहकुटुंब महापूजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल व माता रुक्मिणी चे दर्शन! खरंच महाराष्ट्राचं नशीब असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला उद्धवसाहेबांच्या रूपाने लाभला ! 👌👌💐💐💐💐💐
@santoshpawar58053 жыл бұрын
Great CM Saheb 🙏🚩
@sidheshwarshendge58463 жыл бұрын
उत्कृष्ट मुख्यमंत्री उत्कृष्ट पालकमंत्री दत्ता मामा भरणे साहेब
@vikaswagh8613 жыл бұрын
देवापुढे कोण मोठ नसत. तिथे गेल्यावर सगळ विसरत 🙏🙏
@prakashnaik29923 жыл бұрын
Devachya charani lin hone hech ek moth Satya aaye..Vithal -Vishnu Narayan hya jagacha karta karavita aaye.. Jai Shree Ram 🙏
@sanjaykadlag79803 жыл бұрын
खरे आहे.मी जेव्हा जेव्हा गाभाऱ्यात जातो तेव्हा अंगावर शहारे येतात आणि जमिनीवर नतमस्तक व्हावेसे वाटते
@amrutpatil78323 жыл бұрын
@@sanjaykadlag7980 🙏🙏🙏🙏
@janardhanpawar52973 жыл бұрын
Billi 100 chuhe khake haj ko chali 😂🤣🤣🤣
@supriyabandivdekar9933 жыл бұрын
Agadi kharray...deva pudhe konihi mothe nahi
@bhalchandrakumbhar35159 ай бұрын
देवापुढे कोणाचेही गर्व चालत हे लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी मातेने हे महाराष्ट्राचे रक्षणासाठी तलवार दिली होती हे विसरू
@madhavkendre132310 ай бұрын
2024 लोकसभेच्या निवडणुकीतील मुख्यमंत्री हा उद्धव बाळासाहेब ठाकरे
@pradeepjagdale10213 жыл бұрын
एक नंबर साहेब p विठुरायाला एकच प्रार्थना उद्धव साहेब सदा पंचवीस वर्षे पूजा
@jitendrasurti3843 жыл бұрын
Our cm is Simple n down to earth person 🙏
@munjajijadhav57633 жыл бұрын
अगदी विठ्ठलाच्या मनासारखा माणुस पूजेसाठी मिळाला धन्यवाद साहेब
@rajanizende647410 ай бұрын
मा.उधदवजी साहेब आपण व आपले। सोबत भारतीय कुटुंबीय मित्र परिवार हा निष्ठावंत, सत्याचा , निर्मळ भक्तीचा परिवार आहे .विठोबा रखुमाई आपल्या सर्व ईच्छा आकांक्षा, मनोकामना पूर्ण करणार .आपलाच भगवा फडकणार जय भवानी माता जय शिवराय जय निष्ठावंत भारतीय
@shekharkadlag43279 ай бұрын
मा श्री उद्धव ठाकरे साहेब यांचा विजय असो. साक्षात पांडुरंग