Vishal Patil | on Narendra Modi महाराष्ट्रच्या लोकसभा निकालाचा बदला बजेट मध्ये केंद्राने घेतला

  Рет қаралды 370,900

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 749
@mhgsaofficial4929
@mhgsaofficial4929 2 ай бұрын
पक्ष कोणताही असो किंवा अपक्ष का असोना पण महाराष्ट्राचे खासदार असे असावेत... 👍
@Akashsurve007
@Akashsurve007 Ай бұрын
Right👏🏻👍🏻
@anwanenikhil2627
@anwanenikhil2627 2 ай бұрын
सांगली कर जनतेला सलाम तुम्ही असा वाघ संसदेत पाठवला❤
@Market_Mystic
@Market_Mystic 2 ай бұрын
एकदम बरोबर 👌👌
@Shiv7788
@Shiv7788 2 ай бұрын
Thanks
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
त्याला काही अक्कल नाही उगीच काय सलाम
@narendrashaha5024
@narendrashaha5024 2 ай бұрын
​@@KD-ug6ib Mg 4th Pass La Ahe Ka?
@MahadevPadule-pp5yi
@MahadevPadule-pp5yi 2 ай бұрын
eknathshinde​@@Shiv7788
@janmaharashtranews
@janmaharashtranews 2 ай бұрын
देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे उभरतं नेतृत्व
@dipakyelave7878
@dipakyelave7878 2 ай бұрын
भाजपचे 100 वरिष्ठ खासदार = एक अपक्ष खासदार विशाल दादा पाटील 💪🔥
@vijayaghavare7652
@vijayaghavare7652 2 ай бұрын
आम्ही बारा चैवदा तास काम करून हैराण आहेत जीव तोडून काम करीत असून टॅक्स तीस टक्के भरायचा आमदार खासदार याना टॅक्स का नाही
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 2 ай бұрын
Akela Sher 100 ko bhari ❤
@varunborate3247
@varunborate3247 2 ай бұрын
Kaka CONGRESS* 😅
@nileshpawar2715
@nileshpawar2715 2 ай бұрын
Ghya shemn
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 2 ай бұрын
Andhbhakt spotted 😂​@@nileshpawar2715
@adityasuryawanshi8574
@adityasuryawanshi8574 2 ай бұрын
दहा वर्षापूर्वी ची कसर पाच वर्षांत विशाल दादा पाटील काढतील
@JyotsnaYadav-dg3is
@JyotsnaYadav-dg3is 2 ай бұрын
विशाल दादा लोकसभा निवडणुकीत तुमचा खूप राग आला होता असं वाटलं होत हा माणूस शिव सेना उमेदवाराची मत फोडून बीजेपी ला मदत करत आहे अपक्ष उभ राहून पण दादा तुम्हाला ओळखायला चूक झाली सांगली करांच खरंच कौतुक केल पाहिजे की विशाल दादा वर विश्वास ठेवून वाघाला लोकसभेत पाठविले 1 no दादा संसदेत असेच जनतेचे प्रश्न मांडत जा तुम्हांला पुढील वाटचालीस मना पासून खूप खूप शुभेच्छा 💐🙏
@deshbakt6964
@deshbakt6964 2 ай бұрын
Mala pan raag alta Mee UBT la sapport kela hota Aaj samjhla Mee chuklo sangli karancha nirnay changla hota
@nishanpatil7235
@nishanpatil7235 2 ай бұрын
Tunchi chuk nahi Sajay Raut yanchyamule sarv chukiche watavaran ani gairsamaj tayar zale
@dineshpatel8528
@dineshpatel8528 2 ай бұрын
Modi help only rich people
@pratapgadge2972
@pratapgadge2972 2 ай бұрын
इंग्रजांना पत्री सरकार स्थापून सलो की पळो करून सोडणाऱ्या वसंतराव दादा पाटील यांचे ते नातू आहेत..
@nishanpatil7235
@nishanpatil7235 2 ай бұрын
@@pratapgadge2972 ते क्रांतिसिंह नाना पाटील वेगळे. ते यांचे आजोबा नव्हेत
@Bachelorofshorts
@Bachelorofshorts 2 ай бұрын
दादा काय जबरदस्त विश्लेषण करता आपण लोकसभेत.सांगलीच्या जनतेने हिरा निवडलाय.यंदाचा तीसरा संसदरत्न आपलाच ❤🎉
@nileshkamble3286
@nileshkamble3286 2 ай бұрын
तिसरा देयचा का.... हे आपण ठरवता का. तुमच्या सारख्या जनतेनेमुळे आज देशात किती बिकट परिस्थिती चालू आहे हे तुम्हाला माहित नाही वाटत. खरं आहे तेच बोललेत ते. तुम्ही बोला मग त्यांना जमत नसेल तर 😂
@manishsorate5522
@manishsorate5522 2 ай бұрын
विशाल दादा अशाच प्रकारे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न लोकसभेत मांडत रहा
@santosh1123
@santosh1123 2 ай бұрын
सांगली ची जनतेने 1 नंबर खासदार चुना है
@Shiv7788
@Shiv7788 2 ай бұрын
Thank you 🙏
@nileshkamble3286
@nileshkamble3286 2 ай бұрын
सर्वं जनतेला कधी कळेल काय माहित......😊
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 2 ай бұрын
महाराष्ट्राला तुमच्यासारखा हिरा खासदार रूपाने भेटला देशाच्या गरीब व शेतकरी लोकांच्या कामी येईल हीच अपेक्षा
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 2 ай бұрын
सांगलीकर ने भारी च खासदार निवडून दिलंय
@johnkeyer2454
@johnkeyer2454 2 ай бұрын
सांगलीच्या जनतेचे आभार... वाघ निवडूण दिलात आपण ❤
@b_chandra.VolgsC
@b_chandra.VolgsC 2 ай бұрын
Great विशाल दादा खूप चांगले नेत्रुव सांगलीचा खासदार हिरा निवडला आहे
@PrakashGhadshi-f8y
@PrakashGhadshi-f8y 2 ай бұрын
कॉंग्रेसची लोक हुशार असतात.. Well done❤
@Sureshdalavi-rj4mt
@Sureshdalavi-rj4mt 2 ай бұрын
हे मात्र एकदम खर आहे
@wanderer9593
@wanderer9593 2 ай бұрын
निवडून यायला देवाला विकत नाहीत ना... त्यामुळं त्यांच्याकडे मुद्धे चांगले आहेत. 😂
@Parag_Dojo
@Parag_Dojo 2 ай бұрын
धन्यवाद सांगलीकर, हुशार आणि अभ्यासू खासदार निवडून दिल्याबद्दल 🙏
@amey123-d2x
@amey123-d2x 2 ай бұрын
खूप मस्त.... सुशिक्षित खासदार असल्याचे फायदे
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 2 ай бұрын
सुप्रिया सुळे.अमोल कोल्हे.प्रणिती शिदे.वर्षा गायकवाड.विशाल पाटील.ही आगामी कालावधीतील महाराष्ट्र पुत्र बँ नाथ पै.मधु दडवंते.वसंत साठे.बँ विठ्ठलराव गाडगीळ.मधू लिमये.र.के खाडीलकर या अभ्यासू संसदपटूचा वारसा नक्की तडफेने चालवतील
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 2 ай бұрын
are sonya abhyasu mahnun kuni olkhat naslelya brahman samajache 4-5 nav ghusvun kay sidh karaych ahe tula? jya lokancchi kimmat nahi tyanchya varsa laun fukat credit ghyaych band kara , jase Chatrapati shahuji maharaj satara yanche credit fukatat Bajirao la deun mokale kele maharastra madhe itke udyog Dhande ani vikas ananare he brahman nhavte tar te yashvantrao , shinde , Deshmukh ani pawar yanchi varsadar ahet ..........ani abhyuasu ahet abhyas mhanje brahman samaj ha khotardepana jara bajula thewa
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द 2 ай бұрын
​@@indiandhamaka1726ह्यो तर महाराष्ट्र धमाका 😮👌
@rajendrashende22
@rajendrashende22 2 ай бұрын
विशाल दादा great❤❤❤
@swapneel.k
@swapneel.k 2 ай бұрын
मराठा नेतेच सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालू शकतात त्यांच्या शिक्षण संस्था कारखाने जे काही आहे त्यात जेवढे त्यांच्या समाजाचे लोक काम करतात त्या पेक्षा जास्त दुसऱ्या समाजाचे लोक कामाला आहेत.तेच हे bjp च पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा समाज फक्त बीड च दिसेल​@@indiandhamaka1726
@vilasmohite8397
@vilasmohite8397 2 ай бұрын
संजय पाटील व विशाल पाटील यांच्या तील हा फरक आहे. योग्य निवड.
@balajikavar3489
@balajikavar3489 2 ай бұрын
सांगलीकर जनतेचा सलाम तुम्ही असा वाघ संसदेत पाठवला पाटील एक नंबर
@pratapgaykar5916
@pratapgaykar5916 2 ай бұрын
❤ सहि है विशालभाई. मोदी चौकिदार लुटेरा हैं.रॅबिनहूड नितीन,निर्मला सितारमण
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 ай бұрын
भाई तेरे को किमत झ्यादा लग रही है तो वो गाडी मत खरीद ना. तेरे को दारा धमका के वो 40 लाख वाली गाडी खरीदने पे मजबूर किया जा राहा है क्या? 🤔
@devendeshmukh2515
@devendeshmukh2515 2 ай бұрын
अभिनंदन सांगलीकर हिरा निवडलाय तुम्ही...खरच...❤❤ अत्यंत अभ्यासू भाषण आणी महाराष्ट्रासाठी अभिमनास्पद बाब..
@ChetanD-iw5um
@ChetanD-iw5um 2 ай бұрын
हुशार आहे खासदार..नाही तर तो बैलबुद्धी काय बोलला असता पैलवान 😅😅
@_Prasad.PM._
@_Prasad.PM._ 2 ай бұрын
😂😂😂
@pravinpawar-fo6dm
@pravinpawar-fo6dm 2 ай бұрын
😂😂 तो ना चंद्रहार पाटील
@ChetanD-iw5um
@ChetanD-iw5um 2 ай бұрын
@@pravinpawar-fo6dm हो😅😅
@mahadevshinde7213
@mahadevshinde7213 2 ай бұрын
Kaka
@शुभमतपासे
@शुभमतपासे 2 ай бұрын
😂😂
@mayurpuranik1721
@mayurpuranik1721 2 ай бұрын
जनतेच्या मनातील विषय मांडला आपण दादा
@warana369
@warana369 2 ай бұрын
भारीच विशाल भाऊ 👏👏👏💐 सांगलीचा याआधीच खासदार एवढं बोलताना किंवा आपली मत मांडताना कधी फारसा दिसला नव्हता...☹ विशालदादांनी संसदेत भाषणांचा सपाटा लाऊन धुरळाच केलाय🔥🔥🔥
@dattatrayyadav4108
@dattatrayyadav4108 2 ай бұрын
रक्तातील, तळमळ छान विशाल दादा महाराष्ट्रा साठी भांडा !! महाराष्ट्रा ला मिळाला एक तडप दार नेता .
@yunusmujawar9288
@yunusmujawar9288 2 ай бұрын
मानल रे वाघा! ! अभिमान वाटतो की मत वाया गेले नाही Vishal दादा!! येक नंबर
@KirtiBansode
@KirtiBansode 2 ай бұрын
भावा जिकलंस... विश्व् विशाल रिमोट वर चालणाऱ्या खासदारपेक्षा सांगलीकराच्या मतांवर डरकाळी फोडणारा खासदार महाराष्ट्र हवा... विश्वजित साहेब... सलाम
@hemantkanade8637
@hemantkanade8637 2 ай бұрын
Ase बोलणारे खासदार पाहिजे 😊
@gokuldesai6969
@gokuldesai6969 2 ай бұрын
वास्तव व अभ्यासपूर्ण माहिती संसदेत मांडली. ......अभिनंदन सर....!!!💐
@anandjadhav1583
@anandjadhav1583 2 ай бұрын
Great 👍
@aaplyaaathvanitlabalbharti
@aaplyaaathvanitlabalbharti 2 ай бұрын
विशाल दादा तुम्ही आमचा आवाज सरकारपर्यंत पोहचवला आहे
@sspinjari
@sspinjari 2 ай бұрын
सांगलीकर लोकानी educated माणसा ला निवडणून आणल्या बद्दल धन्यवाद ❤
@MILINDDIWAKAR21
@MILINDDIWAKAR21 2 ай бұрын
विशाल पाटिल जी जबरदस्त आहेत.असे dashing लोकप्रतिनिधीच सध्या देशासाठी खूप जरुरी, आवश्यक आहेत.🎉🎉🎉
@anwanenikhil2627
@anwanenikhil2627 2 ай бұрын
मानलं सांगलीकर तुम्हाला❤
@rajendraamberkar617
@rajendraamberkar617 2 ай бұрын
पहील्याच अपक्ष खासदारकीमध्ये इतका भरभक्कम आवाज संसदेत सत्ताधा-यांना घाम फोडत आहे.
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 2 ай бұрын
भाई ! ये पटेल नही पाटील आहे !!
@vilasinipote7833
@vilasinipote7833 2 ай бұрын
खूप छान आमचा सांगलीचा वाघ🎉गरीब जनतेचे प्रश्न तिडकीने मांडत आहेत💐मीही सांगलीकर आहे👍Proud of you sir😊
@vijaychavan705
@vijaychavan705 2 ай бұрын
Well said n good analysis of tax spoken by young Vishal Patil , great great 😊
@shafiahmedbagwan2288
@shafiahmedbagwan2288 2 ай бұрын
👌💪 हा आहे माझा महाराष्ट्रा चा खासदार .
@ashokshilimkar9391
@ashokshilimkar9391 2 ай бұрын
एकाच नंबर विशाल दादा पाटील असे नेतृत्व संसदेत गेली पाहिजेत तरचखरी लोकशाही जिवंत राहील
@santoshsawant5702
@santoshsawant5702 2 ай бұрын
Naresh Mhaske sarkhe khasdat Maharashtra chi laj ghalavtat. VISHALJI Great speech. Maharashtra cha Boland awaz. Keep it up.
@YashChougule-d5l
@YashChougule-d5l 2 ай бұрын
मी कर्नाटकचा आहे पण विशाल पाटलांनी आमचं मन जिंकल आभारी आहे संगलिकराचा 🙏🙏🙏🎉🎉🎉
@adv.rahulrisbud8550
@adv.rahulrisbud8550 2 ай бұрын
Well said Vishal ji. Good you raised this point. Keep it up.
@Sonu_14.02
@Sonu_14.02 2 ай бұрын
अपक्ष याला म्हणतात. गढवासारख पक्षात राहण्यापेक्षा ऐकट लढून आपले वीचार मांडणं❤❤
@jayeshdapkar537
@jayeshdapkar537 2 ай бұрын
जबरदस्त
@shantanukotgire1854
@shantanukotgire1854 2 ай бұрын
सांगली चे मतदारांना शंत शंत नमन पूर्ण महाराष्ट्रातून विधानसभेवर 50 तरी विशाल पाटील निवडून ध्या मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तूम्हाला पूर्ण समर्थन देत आहे कापूस आणी सोयाबीन भावावर अभ्यास पूर्ण भाषणातून लोकसभेत आवाज ऊढवावा
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 2 ай бұрын
विशाल दादा, नजर चुकीने खासदार झालेत. खरंतर त्यांना म वि आ मध्ये घेऊन सी एम बनवून महाराष्ट्राची धुरा त्यांना सोपवली पाहिजे होती. ॲडमिनिस्ट्रेशन सह सगळे मुजोर आणि माजोरे राजकारणी त्यांनी सुतासारखे सरळ केले असते.
@sudhirpol4458
@sudhirpol4458 2 ай бұрын
पहिल्यांदा असा संसद‌ पटू पाहिला!! 1no. भावा...असा संसदपटू निवडून दिल्याबद्दल सांगली करांचे खूप खूप आभार..
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 2 ай бұрын
भावा वसंतदादांची इज्जत राखलीस ❤
@AnamDeshmukh-t8t
@AnamDeshmukh-t8t 2 ай бұрын
काय पण बोला.... जो लोकांसाठी..... तोच आपला नेता.... जय अपक्ष उमेदवार....
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 2 ай бұрын
धन्यवाद पाटील
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 2 ай бұрын
No.१ दादा
@rajendrazambare2720
@rajendrazambare2720 2 ай бұрын
1 च नंबर विशालदादा
@sunilkumarshingade4819
@sunilkumarshingade4819 2 ай бұрын
मला अभिमान वाटतोय की माझं मत वाया नाही गेल . ( एक अपक्ष भारी पडतोय सगळ्यांना. ओन्ली विशाल दादा)
@pawanbade
@pawanbade 2 ай бұрын
Raised my point in Loksabha, thank you 👍🏻
@omdeshmukh4284
@omdeshmukh4284 2 ай бұрын
*सांगलीकर जनतेचा मतदाराचा विशेष कौतुक...एवढा चांगला नेता निवडून दिला...एवढे दिवस कोठे होता सर तुम्ही सलाम*
@sudamaware
@sudamaware 2 ай бұрын
Vishal Dada Very good Jai Maharasta ❤❤❤
@santoshsawant5702
@santoshsawant5702 2 ай бұрын
Great speech & knowledge. Real Maharashtrian
@satishghadage5130
@satishghadage5130 2 ай бұрын
खरंच दादा आम्ही सांगली करांनी तुमच्यावर विश्वास दाखवला त्याला तुमी खरे करून दाखवत आहे...
@ashokdhanapune6562
@ashokdhanapune6562 2 ай бұрын
सांगलीच्या जनतेने कोहिनुर हिरा निवडलाय
@RPR2014
@RPR2014 2 ай бұрын
@Vishal Dada dil kush kar diya. We are with you.
@balasaheb4873
@balasaheb4873 2 ай бұрын
विशाल पाटील 🙏🙏👌👌👌✍️
@udaykarandikar9817
@udaykarandikar9817 Ай бұрын
Solid! Really Studied, to the point , and spoke in a very natural way that the he looks close colleague a common man!
@pandurangsawant3988
@pandurangsawant3988 2 ай бұрын
जबरदस्त विशाल दादा सांगली जिल्हा महाराष्ट्र
@lavudevalekar869
@lavudevalekar869 2 ай бұрын
आज समजले हा माणूस खासदारकीला का आग्रही होता. सलाम सांगलीकर मतदारांनो 🙏🙏
@putinbladimar5423
@putinbladimar5423 2 ай бұрын
सुशिक्षित खासदार, विशाल पाटिल, (उच्चशिक्षित तर केजरीवाल पण होते )
@mayurpuranik1721
@mayurpuranik1721 2 ай бұрын
दादा अजुन एक विषय मांडला पाहिजे शिक्षण आरोग्य सोडून सर्व मोफत सुविधा देणे बंद करणे सरकार ने
@vijubhai9518
@vijubhai9518 2 ай бұрын
काका पेक्षा दादा भारी
@babajichoudhari4696
@babajichoudhari4696 2 ай бұрын
Vishal dada 👌👌👌
@jagdisharwade3282
@jagdisharwade3282 2 ай бұрын
Congratulations to Vishalji Patil, wishing all the best for Ur future. Ur auratorship hits the nail on the Head. Keep rolling 👌✌️👏👏👏 🎉👌
@1417786786
@1417786786 2 ай бұрын
Chaddich Utaravali😂😂😂😂
@abhijitithape
@abhijitithape 2 ай бұрын
Questions asked for common people's from bottom of heart True leader ... good work ...
@sanjaysalunkhe888
@sanjaysalunkhe888 2 ай бұрын
सांगलीकर तुम्ही योग्य निर्णय घेतला मी विरोधक आहे पण तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे
@ravisanap1671
@ravisanap1671 2 ай бұрын
Khup chan
@shubhamkhot3806
@shubhamkhot3806 2 ай бұрын
काय का असेना सांगली च नाव चर्चेत आहे 👌👌
@shivratnagaikwad4007
@shivratnagaikwad4007 2 ай бұрын
सांगली ने चांगला खासदार दिला
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 2 ай бұрын
श्री विशाल पाटील आगे बढो... जयमहाराष्ट्र ❤❤
@shreemule396
@shreemule396 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@XxXten07astrobunn
@XxXten07astrobunn 2 ай бұрын
Right Sir and again the corruption of those tax officers.
@shantanukotgire1854
@shantanukotgire1854 2 ай бұрын
लई भारी कधी लातूर जिल्हात आलात माझे तुम्हाला सत्कार आणी जेवण करण्याचे आग्रहाचे आमंत्रण
@dinkaraher478
@dinkaraher478 2 ай бұрын
विशाल पाटील तुम्ही खरोखरच लोक प्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करून जनतेसमोर उघडे केले. साईबाबा चरणी प्रार्थना करतैकी असेजनसेवकच संसदेत प्रतिनिधी त्त्व करो.
@jayakarjadhavmusic
@jayakarjadhavmusic 2 ай бұрын
मा.खासदार विशाल पाटीलजी... सांगलीच्या तरण्याबांड वाघाची डरकाळी घुमली संसदेत...लई भारी.. !🌹🌹🌹🌹🌹
@KrishnaThakur-zn6cv
@KrishnaThakur-zn6cv 2 ай бұрын
खूपच छान विश्लेषण
@bankatvikhe1463
@bankatvikhe1463 Ай бұрын
you are not from my constituency but Vishal bhau, you nailed it and I would have voted for you if I was from Sangli
@PrakashAutade-r3z
@PrakashAutade-r3z 2 ай бұрын
Very nice explanation.
@pramodjadhav965
@pramodjadhav965 2 ай бұрын
Ekch.... Number.... Vishal. Dada...🎉🎉
@suhelpatel4323
@suhelpatel4323 2 ай бұрын
Zabardast
@nitinkhatate3360
@nitinkhatate3360 2 ай бұрын
सांगलीच्या लोकांचे आभार, चांगला खासदार लोकसभेत पाठण्यासाठी
@netajipalkar7521
@netajipalkar7521 Ай бұрын
वा खूपच छान कोणीतरी टॅक्स भरणाऱ्या इमानदार जनतेचे मत मांडत आहे. सत्ता कोणाची असो पण असा बोलणारा नेता जर खरंच असेल तर कुठेतरी बदल घडेल
@thinker5956
@thinker5956 2 ай бұрын
je baat ! he ahet assal marathi swabhimani por...
@DhruvtejJadhav-ew1vb
@DhruvtejJadhav-ew1vb 2 ай бұрын
अकार्यक्षम व मौनी खासदारांनी बघावे विशाल पाटलांकडे.
@VishalHire-dg1rd
@VishalHire-dg1rd 2 ай бұрын
महाराष्ट्राचा वाघ संसदेत गृहस्थांना सगळ्या🔥🔥🔥🔥
@pranavmankar1964
@pranavmankar1964 2 ай бұрын
Good point for LLP and partnership firm
@parmeshwarsalunke5179
@parmeshwarsalunke5179 2 ай бұрын
Great
@snehamohite1658
@snehamohite1658 2 ай бұрын
खूप सुंदर दादा ❤
@laxmangunaki9383
@laxmangunaki9383 Ай бұрын
👌🌹
@prakashvadawane21
@prakashvadawane21 2 ай бұрын
अस अभ्यासपूर्ण प्रश्न विचारणारे सभासद लोकसभेत आणि राज्यसभेत वाढले तर सर्वसामान्य जनतेला निश्चितच फायदा होईल असे वाटते. यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. बाकावर बसून ऐकत रहाण्यासाठी लोकांनी आपणास निवडून दिले नाही तर लोकांना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी निवडून दिले आहे याची जाणीव ठेवा आणि तुम्ही देखील असे जनतेच्या हितासाठी प्रश्न विचारण्याची गरज आहे.
@mohsinsheikh5373
@mohsinsheikh5373 2 ай бұрын
दमदार खासदार विशाल दादा पाटील जय महाराष्ट्र
@Scalperbhai_x1
@Scalperbhai_x1 2 ай бұрын
TAX TAX TAX
@vijaypatil9288
@vijaypatil9288 2 ай бұрын
खूप छान!सामान्य माणसाचे प्रश्न मांडलेत असेच खासदार हवेत, मी bjp समर्थक आहे पण वाईट गोष्टीना विरोध हा हवाच
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,6 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 12 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН
Javed Akhtar replies to Owaisi in Parliament with Bharat Mata Ki Jai
14:35
News Hour India
Рет қаралды 3,9 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,6 МЛН