मित्रानो कोणी कितीही आपटली तरी पंढरीशेठ सारखा माणूस होणं नाही, भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
@dnyanadhaygude00710 ай бұрын
आयुष्य जगून गेला माणूस❤
@SUSHIKSHITBEROJGAR-pc7gf10 ай бұрын
भाउ मी त्यांना विचारले तेव्हा ते मला म्हणाले होते की मी जे पण करतोय ते फक्त मराठी माणसासाठी ❤❤मिस यू आपां
@thegodfather227110 ай бұрын
😢🙏 बैल गाडी शर्यत मधील राजा माणूस होतें पंढरी शेट फडके. त्यांना जो बैल आवडायचा त्याची किंमत किती ही ते द्यायचे . गरीबांना हमेशा मदत करायचे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेट फडके 💐🌹
@paiadityaburde10 ай бұрын
11 lakh rupee chi sharyat win zala var Gujarwadi la 7.50 lakh public la vatle hote appa ni❤